जळगाव केव्हीकेला मिळेल का? किंव्हा आंन लाईन उपलब्ध करून देण्यात यावे.नको ती औषधे नको त्या किंमतीत शेतकरी उत्पादनात वाढ ह़ोण्यासाठी घेतात.कृपया प्रत्येक केव्हीकेला उपलब्ध करण्यात यावे.धन्यवाद.🙏🌹🙏
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद सर.... आमची उत्पादने केवळ आमच्या कार्यालयातच विक्रीसाठी उपलब्ध आहेत...तरीही तुमच्या भागातील केव्हीके किंवा कृषी विद्यापीठाच्या कार्यालयात त्यांनी उत्पादन केलेली अशी उत्पादने असू शकतात तर आपण त्या ठिकाणी चौकशी करावी....
के व्ही के कोठली पण असू त्यांची जीवणू खते अतिशय उत्कृष्ट असतात पण जिल्ह्यातील टोकावरचा शेतकरी तेथपर्यंत पोहचू शकत नाही, सहजा सहजी शेतकऱ्यांना तेथून आणता येत नाही त्यामुळे च शेतकरी ही खते वापरावयास उदासीन असतात, ही खते ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झाली तर शेतकरी निश्चित पणे वापर करेल 🙏🙏
हरभरा पिकामध्ये मर रोगावर प्रभावी आहे का, कसा वापर करावा
Very nice information Dr. Pisure sir
जळगाव केव्हीकेला मिळेल का? किंव्हा आंन लाईन उपलब्ध करून देण्यात यावे.नको ती औषधे नको त्या किंमतीत शेतकरी उत्पादनात वाढ ह़ोण्यासाठी घेतात.कृपया प्रत्येक केव्हीकेला उपलब्ध करण्यात यावे.धन्यवाद.🙏🌹🙏
Magil year la vaparle mi, ananya sathi kup kharch ala mla, chan ahe quality
खुपच छान आणि उपयुक्त माहिती सर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाका ना
अकोला जिल्ह्य़ात बायोमिक्स उपलब्ध करून देण्यात यावेत कृपया,धन्यवाद राम राम
Sir biomix v jaivik sangh mix drenching chalte ka
घरपोच भेटेल का । नाही
सर आपला नबर पाहिजे होता फुलंब्री त कुठे भेटलका
वर्धा जिल्ह्यात कोठे व कसे उपलब्ध होईल?
आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद सर....
आमची उत्पादने केवळ आमच्या कार्यालयातच विक्रीसाठी उपलब्ध आहेत...तरीही तुमच्या भागातील केव्हीके किंवा कृषी विद्यापीठाच्या कार्यालयात त्यांनी उत्पादन केलेली अशी उत्पादने असू शकतात तर आपण त्या ठिकाणी चौकशी करावी....
Kvk pravra, ...... Rahuri vidyapeeth la milel ka
घरपोच पाठवण्याची सुविधा नाही....आमच्या ऑफिसला येऊनच घेऊन जावे लागेल...कृषि विज्ञान केंद्र, बेस्ट प्राईज मॉल समोर, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर
आपल्या जवळच्या केव्हीकेला संपर्क करावा..👍
जयहिंद छान महीती
धन्यवाद....सदरील माहिती आपल्या संपर्कातील शेतकरी बांधवांना शेअर करावी हि विनंती..
Hii sar
Aamhala he Aavshad have aahe
Tar yanna sampar kasa karava .......?
पत्ता: कृषि विज्ञान केंद्र, बेस्ट प्राईज मॉलच्या समोर, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर
एकच नंबर
धन्यवाद....सदरील माहिती आपल्या संपर्कातील शेतकरी बांधवांना शेअर करावी हि विनंती..
Sir jaivik sangh varshabhar uplabdh aahe ka
हो
कपाशीला चालते का
हो
खुप छान आहे
खूपच छान
धन्यवाद....सदरील माहिती आपल्या संपर्कातील शेतकरी बांधवांना शेअर करावी हि विनंती..
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
शेतकऱ्यांमधे या जैविक औषधांविषयी प्रभाविपणे जनजागृती व्हायला हवी,,,,
मी मोसंबी साठी वापरले पीवळापणा कमी होवून, फळे सुध्दा पोसली
आपला अभिप्राय इतर शेतकरी बांधवांसाठी खूप उपयुक्त ठरेल...धन्यवाद👍
जळगाव ला मिळेल का साहेब कॉन्टॅक्ट नंबर द्या
Jalnyala kuth bhetal.... मोसंबीला vaprayche aahe biomix and other bio products psb kmb....
कृषी विज्ञान केंद्र,बदनापूर येथे चौकशी करावी
Amhi vidarbatil shetakari nehami aurangabad la yeu sakat nahi, online chi seva upalabd karavi
👌👌🙏
धन्यवाद....सदरील माहिती आपल्या संपर्कातील शेतकरी बांधवांना शेअर करावी हि विनंती..
Contak no. Taka sir
के व्ही के कोठली पण असू त्यांची जीवणू खते अतिशय उत्कृष्ट असतात पण जिल्ह्यातील टोकावरचा शेतकरी तेथपर्यंत पोहचू शकत नाही, सहजा सहजी शेतकऱ्यांना तेथून आणता येत नाही त्यामुळे च शेतकरी ही खते वापरावयास उदासीन असतात, ही खते ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झाली तर शेतकरी निश्चित पणे वापर करेल 🙏🙏
Agadi barober, shetkaryana online dile tr kupach chan hoil
आम्ही आमच्या वतीने या संदर्भात नक्की कार्य करू व सदरील सुविधेद्वारे हे दोन्ही उत्पादने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.....धन्यवाद...
@@KVKChhatrapatiSambhajinagar 🙏🙏