Hari adhari dhari murali

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • from old Marathi movie Sasurvashin

ความคิดเห็น • 11

  • @shekharkhot7069
    @shekharkhot7069 2 ปีที่แล้ว +5

    हरी अधरी, धरी मुरली
    निनादत नाद कुंजवनी
    मधुर मधुमास, पुरवी आस
    रचिला रास गोपांनी
    टिपरी वाजे, झांज वाजे, वाजतो मृदंग
    नाचे तन, नाचे मन, नाचे अंतरंग
    छन छननन छन छननन ताल पैंजणांतुनी
    रचिला रास गोपांनी
    लखलखती भवताली रम्य दीपज्योती
    वदनांवर सर्वांच्या आगळीच कांती
    नाचते राधिका देहभान हरपुनी
    रचिला रास गोपांनी

    • @spc8954
      @spc8954 2 หลายเดือนก่อน

      ❤❤ nice

    • @spc8954
      @spc8954 2 หลายเดือนก่อน

      हाय दादा ❤️❤️❤️

  • @spc8954
    @spc8954 2 หลายเดือนก่อน

    कृष्णा खूप भारी नाचतोय 🤣🤣🤣

  • @yadneshop690
    @yadneshop690 ปีที่แล้ว

    Hari. Adhri. Dhari. Murli

  • @rohitmehta2693
    @rohitmehta2693 2 ปีที่แล้ว +1

    Ati Sunder 👌👌

  • @prakashkalantre1473
    @prakashkalantre1473 ปีที่แล้ว

    सुंदर गीत

  • @tejupawar2584
    @tejupawar2584 8 หลายเดือนก่อน +1

    आम्ही 3री मध्ये होतो तेव्हा हे गाणं गॅदरिंग ला बसवलं होत

    • @spc8954
      @spc8954 2 หลายเดือนก่อน +1

      आता कितवीत आहेस 😅

    • @tejupawar2584
      @tejupawar2584 2 หลายเดือนก่อน

      @@spc8954शालेय शिक्षण 2008 ला.. आणि महाविद्यालयीन शिक्षण 2013 ला पूर्ण झाले

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 ปีที่แล้ว +1

    जुना जमाना चांगला च होता, मानसं छान होती.