Shravan Aala Ga - Asha Bhosle Song - Varhadi Aani Vajantri Marathi Movie - Vikram, Indumati

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 17

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान गाणं. इंदुमती पैंगणकर म्हणजेच कानन कौशलजी यांचं नृत्यही छान .अभिनयही छान.माझं आवडतं गाणं आहे हेही.आशाजी भोसले यांनी गाणं हेही नेहमीप्रमाणेच अप्रतिम म्हटलं आहे. अशी जुनी ,अवीट गोडीची गाणी खूपच श्रवणीय वाटतात. ऐकतच रहावीशी वाटतात. - सौ. मेघना लिमये.

  • @vasanttondale
    @vasanttondale 2 ปีที่แล้ว +2

    मराठी चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ तो हाच.

  • @jagdishmukadam9710
    @jagdishmukadam9710 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर गाणं बालपणीचे दिवस आठवले

  • @rajendrajadhav6077
    @rajendrajadhav6077 2 หลายเดือนก่อน

    बालपणापासून हे अप्रतिम गाणं आमच्या कानात गूंजतय..

  • @saraabhyankar5985
    @saraabhyankar5985 3 ปีที่แล้ว +2

    गाणं ऐकून बालपणी च्या आठवणींना उजाळा मिळाला

  • @dr.rajashreemahajani3610
    @dr.rajashreemahajani3610 ปีที่แล้ว

    जिवलगा कधी या गाण्यासारखाच 5 रागांचा वापर,आशाताईंची चमकदार शब्दफेक आणि आवाज,राम कदम यांचे संगीत व वाद्य मेळ वगैरे अप्रतिम
    लहानपणी अनेकदा कानावर सहज पडणारे हे गाणे अलीकडे कधी ऐकले नव्हते,इथे केव्हाही ऐकायला मिळतेय,धन्यवाद

  • @shyamchibasari
    @shyamchibasari ปีที่แล้ว

    वा वा क्या बात

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 5 ปีที่แล้ว +2

    मस्तच गाणं.

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 6 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर गाणे आहे. माझे अतिशय आवडते गाणे आहे. आशाताईंचा आवाज अफलातून आहे. आशाताईं म्हणजे versatile आहेत. मला माझे बालपण आठवले. आईबाबा, त्यावेळेचे वातावरण, परिसर, मैत्रिणी आणि आमचे खेळ, अन् त्यावेळी अशी जूनी गाणी घरात किंवा आजुबाजुला लागलेल्या रेडिओवरची गाणी ऐकायला यायची. त्यावेळी पुर्ण लक्ष खेळा असायचे.त्या आठवणीं जागृत झाल्या. डोळयात पाणी आले.👌👌👌👍✌️😘

  • @madhukarkhot3620
    @madhukarkhot3620 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर 🙏🌹🙏

  • @bhaskarjawanjal
    @bhaskarjawanjal 9 ปีที่แล้ว +2

    Excellent highly melodious..🎵🎵

  • @DM-ie9pm
    @DM-ie9pm 5 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @ravirajmanukh7857
    @ravirajmanukh7857 6 ปีที่แล้ว +1

    nice

  • @jkopgame9920
    @jkopgame9920 3 ปีที่แล้ว +1

    In

  • @satishkamble3122
    @satishkamble3122 5 ปีที่แล้ว +2

    गाणं ऐकल्यावर,पावसांत भिजल्या सारखे वाटते.

  • @samarthnarayannande6816
    @samarthnarayannande6816 2 ปีที่แล้ว

    A babu not good