Sulabha Deshpande was so sweet in English Vinglish...I wish we still had her! She has always been an adorable आजी for the younger generation! She'll be fondly remembered for her roles in चौकट राजा & English Vinglish ❤
Sulekha tai uttam upakaram hyamule saglya jeshtha kalakaran vishayi mahiti yuva pidhi la milnar ahe.tyanchya mula kadun ninad kadun ani sun aditi kadun tyanchya vishayi sampurna vyayvasthit mokle panani gappa houn mahiti miltey he amcha khup motha bhagya ahe.asach ha upakram chalu theva sulekha tai.khup shubhechha dil ke kareeb la
मुलाखत झाल्यामुळे आज माहिती नसलेल्या किती गोष्टी माहीत झाल्या या आपलं संपूर्ण आयुष्य कलेसाठी वाहिलेल्या दांपत्याविषयी . त्यांच्या हातून किती कलाकार घडले हे आपण आज पहातच आहोत. शतश:नमन अरविंद देशपांडे आणि सुलभाताई देशपांडे यांना . खूप छान झालं हे स्मृतिचित्र 🎉🎉
खूप सुंदर झाल्या गप्पा अशा मोठ्या लोकांविषयी नेहमीच ऐकायला उत्सुकता असते पण फोटोज अजून थोडे दाखवायला हवे होते जेणेकरून त्यामध्ये अधिक जिवंतपणा आला असता पुढच्या वेळी नक्कीच स्मृती चित्र याचा भाग जेव्हा असेल तेव्हा त्यांच्या विषयीचे फोटोज पण नक्की त्यात सामील करा तस येणाऱ्या ना पण नक्की आधी कल्पना द्या म्हणजे अजून हे भाग अधिक जवळचे होतील....
खूप मिस करतो सुलभाताई यांना अरविंद देशपांडे यांना सुलभाताई कलाकार वाटत नव्हत्या घरातल्या वाटत होत्या खूप आवडती अभिनेत्री किती कामाला वाहून घेतले होते दोघांनी मस्त आठवणी ताज्या झाल्या
अरविंद देशपांडे माहित होते पण काम फारसं पाहिले नाही.सुलभाताईंना मात्र खूप पाहिले आणि त्या आपल्याशा वाटायच्या .सहजसुंदर अभिनय करायच्या .चौघी बहिणी कलाकार म्हणून पाहिल्या आहेत.
मी प्रेमाच्या गावा जावे नाटक पाहिले आहे.अरविंद देशपांडे अजूनही चांगले आठवतात.सुलभाताई तर चालती बोलती अभिनय शाळाच होत्या.मराठी रंगभूमी समृद्ध केली त्यांनी.अगणित कलाकार घडवले.
Please connect with श्रीरंग आरस or Prashant Thakre, both in Music industry and may be able to help in digitizing content. Both have their own recording studios in Dadar-Mahim areas
मी जेव्हा हा video पाहायला घेतला, तेव्हा मला खरंच असं वाटलं होतं की काहीतरी छान आणि उपयुक्त माहिती मिळेल... पण हे तर काहीतरी रटाळ आणि उगाचच फॅमिली ट्री आणि फॅमिली मधल्या सगळ्या लोकांबद्दल उगाचच लांबण लावली गेलीय मध्ये मध्ये.... उगाचच सगळ्यांबद्दल नको तेवढी माहिती सांगत बसलेत unnecessarily.... Very very disappointing.
Sulabha Deshpande was so sweet in English Vinglish...I wish we still had her! She has always been an adorable आजी for the younger generation! She'll be fondly remembered for her roles in चौकट राजा & English Vinglish ❤
Sulekha tai uttam upakaram hyamule saglya jeshtha kalakaran vishayi mahiti yuva pidhi la milnar ahe.tyanchya mula kadun ninad kadun ani sun aditi kadun tyanchya vishayi sampurna vyayvasthit mokle panani gappa houn mahiti miltey he amcha khup motha bhagya ahe.asach ha upakram chalu theva sulekha tai.khup shubhechha dil ke kareeb la
मुलाखत झाल्यामुळे आज माहिती नसलेल्या किती गोष्टी माहीत झाल्या या आपलं संपूर्ण आयुष्य कलेसाठी वाहिलेल्या दांपत्याविषयी .
त्यांच्या हातून किती कलाकार घडले हे आपण आज पहातच आहोत.
शतश:नमन अरविंद देशपांडे आणि सुलभाताई देशपांडे यांना . खूप छान झालं हे स्मृतिचित्र 🎉🎉
Khup uttam utkrushta upakram.hya mule junya jeshtha kalakaran chi yuva pidhila attachya olakh hote.ani protsahan urja milte ashya lokan vishayi mahiti aikun.ani aditi deshpande tyanchi sun ani mulga hyanchya vishayi hi mahiti milali ani tyanchya kadun sulbhata tai Ani arvinda kakan vishayi ajun nit kholat ani sampurna mahiti milali.
सुमन कल्याणपर्यंत यांच्या बद्दल स्मृती chitracha episode करा ना
आजच्या पिढीलाच नाही पण आम्हाला सुध्दा बरीच माहिती अरविंद व सुलभा देशपांडे यांच्याबद्दल मिळाली. थँक्स
What a lovely wonderful couple !! 🎉🎉🎉Dear Sulekha Tai , awesome anchoring and an amazing interview 🙏🙏🙏🙏🙏💜🩵💙💛❤️💚💕💕💕💕💕
अप्रतिम मुलाखत.... सुलभा आणि अरविंद देशपांडे यांच्याविषयी माहिती मिळाली.... निनाद आणि अदिती देशपांडे यांना धन्यवाद 🙏🏻... आणि सुलेखा मॅम धन्यवाद 🙏🏻
खूप छान् मुलाखत. अरविंद आणि सुलभा देशपांडे सारख्या ग्रेट कलाकारांची माहिती ऐकायला खूप आवडले
Arvind sir Ani sulbha Tai Deshpande Yana vinamra abhivadan.khup Sampanna Ayusha jagale doghehi.❤
Khoopch chan mulakhat hoti...long awaited.Ninad n Aditi la request,we will love to see a documentary film on them
खूप सुंदर झाल्या गप्पा अशा मोठ्या लोकांविषयी नेहमीच ऐकायला उत्सुकता असते पण फोटोज अजून थोडे दाखवायला हवे होते जेणेकरून त्यामध्ये अधिक जिवंतपणा आला असता पुढच्या वेळी नक्कीच स्मृती चित्र याचा भाग जेव्हा असेल तेव्हा त्यांच्या विषयीचे फोटोज पण नक्की त्यात सामील करा तस येणाऱ्या ना पण नक्की आधी कल्पना द्या म्हणजे अजून हे भाग अधिक जवळचे होतील....
नक्कीच.... धन्यवाद
Khubach chhan Sulekha Tai
छान गप्पा झाल्या. सुधा करमरकरांवर पण स्मृतीचित्र करा. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
दोघांचे काम अप्रतीम होते. 🎉
छान मुलाखत, दोन्ही कुटुंब मोठ्ठी आहेत छान आहे ❤👍
खूप छान,😊😊😊
छान, राजशेखर याच्या बद्दल पण ऐकायला आवडेल
Aditi tai ni Sulbha tai jevha gelya thevacha jo prasang sangitla te aikun dolyat pani ale😢khuppp chhan interview zala....
Khup chan zala interview. Shantata court..... kuthe baghayla milel
Atishay sunder
खूप मिस करतो सुलभाताई यांना अरविंद देशपांडे यांना सुलभाताई कलाकार वाटत नव्हत्या घरातल्या वाटत होत्या खूप आवडती अभिनेत्री किती कामाला वाहून घेतले होते दोघांनी मस्त आठवणी ताज्या झाल्या
great!!!! waiting 😊🙏
अरविंद देशपांडे माहित होते पण काम
फारसं पाहिले नाही.सुलभाताईंना मात्र खूप पाहिले आणि त्या आपल्याशा वाटायच्या .सहजसुंदर अभिनय करायच्या .चौघी बहिणी कलाकार म्हणून पाहिल्या आहेत.
Khupch sundar jali mulakhat
One sincere request. Please make Smriti chitra episodes twice a month.
मी प्रेमाच्या गावा जावे नाटक पाहिले आहे.अरविंद देशपांडे अजूनही चांगले आठवतात.सुलभाताई तर चालती बोलती अभिनय शाळाच होत्या.मराठी रंगभूमी समृद्ध केली त्यांनी.अगणित कलाकार घडवले.
अप्रतिम मुलाखत
Sunil shende sir yanchyabaddal pan mahiti pahije hoti Kiva mulakhat po ahije hoti aani Daya dongare yanchi pan havi hoti
Just amazing episode.
❤😊❤
खुप छान
Wonderful
Waiting
Kharch khup vat pahat hote yanchi......🙏
खुप सुंदर 👌👌♥️
सुलेखा ताई,आशा काळे यांना बोलवा ना.जुने कलाकार येऊ शकतात तोपर्यंत त्यांची मुलाखत झाली तर ते फार चांगलं होईल.
त्या नाही म्हणाल्या आहेत
Bahut hi sundar 🙏🌹🙏
खूप छान झाला आजचा भाग 👌😍
Kharch khup chan Mulakhat Khar tar Aaditi Deshpande ya Sulbha Tai chi mulgich vatate
Precious ❤️
Anaghche बाबा एवढीच ओळख होती
आई कुठे काय करते?
आता ही मला नव्याने ओळख
खुप आपलेपणा वाटला
सुलभाताई आमच्याच वाटायच्या
वाह मस्त.
मन धागा धागा... मध्ये होते का हे sir
Thank you so much ma'am khup khup ichha hoti sulbhatai deshpande yanch smruti chitra baghayla milav khup khup thank u
❤️👌👍❤️👌😊
Please connect with श्रीरंग आरस or Prashant Thakre, both in Music industry and may be able to help in digitizing content. Both have their own recording studios in Dadar-Mahim areas
Noted
Sundar
अप्रतिम.
Great actress. ...
सुलेखाताई विजया बाईंना पण बोलवा की एकदा
त्या नाही देत मुलाखत
Kharch arvind kaka ani Sulabha kaku baddal khupch kami bolale gele
Arvibd is very good person
वंडरफुल वेटिंग...
i know one person who can convert audio & video into usb
मी जेव्हा हा video पाहायला घेतला, तेव्हा मला खरंच असं वाटलं होतं की काहीतरी छान आणि उपयुक्त माहिती मिळेल... पण हे तर काहीतरी रटाळ आणि उगाचच फॅमिली ट्री आणि फॅमिली मधल्या सगळ्या लोकांबद्दल उगाचच लांबण लावली गेलीय मध्ये मध्ये....
उगाचच सगळ्यांबद्दल नको तेवढी माहिती सांगत बसलेत unnecessarily....
Very very disappointing.
So sorry to disappoint you
Apratim, chan. Masta....shabda kami ahet.
खूप छान