श्री ला झाले केलेल्या चुकांचे पच्छाताप | Honaar Soon Mee Hyaa Gharchi | Full Episode 595

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • श्री ला झाले केलेल्या चुकांचे पच्छाताप | Honaar Soon Mee Hyaa Gharchi | Full Episode 595 | Zee5 Marathi Classics
    #zeemarathi #tvserial #marathidrama #zee5marathi
    Cast - Tejashree Pradhan | Shashank Ketkar | Rohini Hattangadi | Manoj Joshi | | Prasad Oak
    Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other women, whom he treats as mother. When Shrirang marries Janhavi, she has a trouble dealing with six mothers-in-law.
    If you like the video, don't forget to like, share & subscribe.
    Subscribe us for more videos 👉 bit.ly/4akuGn9
    To watch more videos like this, click 👉 • Honaar Soon Mee Hyaa G...

ความคิดเห็น • 37

  • @seemajadhav4473
    @seemajadhav4473 3 หลายเดือนก่อน +63

    Salute आहे जान्हवी चे आईला , एक नंबर काम केले आहे, मध्यमवर्गीयांची भूमिका किती मस्त साकारली आहे, एकूणच खूप छान मालिका आहे ही, पुन्हा पुन्हा बघाविशी वाटते, सगळ्यांचे अभिनय नैसर्गिक आहेत

    • @aniketkhurjekar3811
      @aniketkhurjekar3811 3 หลายเดือนก่อน +3

      खरंय... इतकी पाताळयंत्री बाईची भुमिका साकारणे किती अवघड आहे... मला खात्री आहे की त्या निश्चित पडल्या असणार आहेत ही भूमिका करताना... कारण कुठलीही आई असं कधीही वागणार नाही...

    • @urmiadkar2725
      @urmiadkar2725 2 หลายเดือนก่อน +1

      Yes kup chaan kaam kela ahe

  • @sjagtap2498
    @sjagtap2498 27 วันที่ผ่านมา +9

    खरं तर कल्पना ही करवत नाहीये त्यांच्या real आयुष्यात एवढे मोठे वादळ आलेले असताना सगळे काही छान असल्याचे मानुन त्याचा अभिनय करणे किती अवघड गेले असेल.....too much difficult शब्दांतून सांगताही येणार नाही तरीही चेहऱ्या वरचे भाव वेगळे असले तरी डोळ्यांमधील दुःख त्रास दिसून येतो आता ती चमक, ती केमिस्ट्री कुठे तरी कमी आहे असे दिसते जाणवते. कितीही काळ गेला असला तरी आजही शशांक आणि Tejashree real आयुष्यात वेगळे झाले आहेत हे पचवणे अवघड जाते. तेवढेच दुःखही होते. ज्या आपल्या साठी खुप सुखद आठवणी आहेत त्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यात तेवढ्याच वेदना दायी आहेत आणि ही fact aacept करणे कष्टदायी आहे.

  • @SwapnaGhevde
    @SwapnaGhevde 10 วันที่ผ่านมา +1

    दोघांवर हजार जीव ओवाळून टाकावेत इतकी सुंदर acting दोघांनी केली आहे ह्यात अत्यंत सरळ साधा सोपा अभिनय 🎉

  • @SwapnaGhevde
    @SwapnaGhevde 20 วันที่ผ่านมา +1

    काय काम केलंय touching एकदम जान्हवी दोघांनी

  • @SwapnaGhevde
    @SwapnaGhevde 23 วันที่ผ่านมา +4

    आता अशा भावपूर्ण आशयाच्या serial होत नाहीत. होतात अनेक सीरियल पण जुन्या सीरियल खूप छान होत्या अगदी सर्व.

  • @KavitaPhad-c8r
    @KavitaPhad-c8r 3 หลายเดือนก่อน +12

    हि,जोडि, छान, आहे,पन,दोघं, वेगळं, झाले होते,याच, फार, वाईट वाटले 😢😢,

  • @SwapnaGhevde
    @SwapnaGhevde 20 วันที่ผ่านมา +1

    काय दोघांची acting आहे आम्हालाही रडू आलं खरंच श्री you are Great

  • @vaishalikamdi6306
    @vaishalikamdi6306 12 วันที่ผ่านมา

    फारच सुंदर अभिनय केला आहे या sequence मध्ये.... तेजश्री ने ... तसं पाहिलं तर संपूर्ण मालिका च अप्रतिम आहे सगळ्यांचेच अभिनय खूपच छान ही सिरियल अगदी आयुष्य भर बघितली तरी कधीच बोअर होणार नाही ❤❤

  • @seemajadhav4473
    @seemajadhav4473 3 หลายเดือนก่อน +22

    खऱ्या जीवनात पण एकमेकांना सॉरी म्हणून सुखाचा संसार सुरू ठेवला असता तर खूप छान वाटले असते

    • @advnuzhatbegum2513
      @advnuzhatbegum2513 3 หลายเดือนก่อน +1

      Film industry ch he bhyank wastw aahe.sgly start couples ch asech hote

  • @smitapendse3138
    @smitapendse3138 2 หลายเดือนก่อน +5

    Shree khara khura radtoy😢😢

  • @suniltilwe5216
    @suniltilwe5216 2 หลายเดือนก่อน +2

    Chan ahe vedio shree dada and janu tai

  • @seemajadhav4473
    @seemajadhav4473 3 หลายเดือนก่อน +19

    खऱ्या जीवनात घटस्फोट का झाला एवढ्या गोड जोडीचा, हा मोठा प्रश्र्न आहे

    • @urmiadkar2725
      @urmiadkar2725 2 หลายเดือนก่อน +3

      Ho na kup chaan jodi hoti Tayachi

    • @khanderaodeshmukh1791
      @khanderaodeshmukh1791 2 หลายเดือนก่อน

      दोघांचा पण अहंकार आडवा आला असेल!

  • @SachinDode-y5z
    @SachinDode-y5z 4 หลายเดือนก่อน +8

    Ha episode khup mind blowing ahe 😘

  • @shivan579
    @shivan579 5 วันที่ผ่านมา

    Natural acting keli ahe sagalya kalakarani tyamule realiastic ani apalishi watte agadi pratyek seen shi ani character shi relate karu shakato

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 2 หลายเดือนก่อน +7

    मला असे वाटते की तेजस्श्री प्रधान चा घटस्फ़ोट झाला आहे तर तेव्हा खर्या आयुष्यात पण ती प्रेग्नंट असेल &बाळ झाले असेल कारण सीरीयल संपली होती &ती 2वर्ष ब्रेक घेतला होता कुठे नव्हती दुसरीकडे संपर्कात 😮❤

    • @varshaatulkulkarni5203
      @varshaatulkulkarni5203 หลายเดือนก่อน +1

      कुठे आहे ते बाळ?? आज ते 8 वर्षांच असेल, जर खर झालं असेल तर!मग तेजश्री ने लपवून ठेवलं का??का लपवून ठेवलं असेल??

  • @SwapnaGhevde
    @SwapnaGhevde 20 วันที่ผ่านมา +1

    तू तिला नाही विसरू शकत इतकी समरसता कामात

  • @sonampatil8609
    @sonampatil8609 3 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤ lovely❤❤❤❤ मी तर अक्षरश रडले ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ एकदम भारी 💯♥️👌💯

  • @MangalKatariya-ge8fg
    @MangalKatariya-ge8fg หลายเดือนก่อน +3

    पहा कला आताचं म्हणलीना कि अशी चुकीचे परत वागणार नाही टाकली सापासारखी कात झाली पुर्ववत विष पेरायला

  • @MangalKatariya-ge8fg
    @MangalKatariya-ge8fg 3 หลายเดือนก่อน +4

    कला काय सुधरनार नाही कलालाना काळया पाण्याची शिक्षा द्यायला पाहिजे कारण कला सारखे सरड्या सारखा रंग बदलते

  • @MangalaChopkar
    @MangalaChopkar 26 วันที่ผ่านมา +1

    जानहवी काम छान कोलीस मला पण लहू आला मया मुलीची आटव आली मला मुली सारखा आहेस मामी मुलगी आहे

  • @shalinimaldikar635
    @shalinimaldikar635 3 หลายเดือนก่อน +2

    No any serial like this

  • @vanmalasathe
    @vanmalasathe 3 หลายเดือนก่อน +1

    Are.khub.khubch.changle.radaya.slarshi.story.badal.dolyat.ashru.anle.radyalA.bhedun.gele

  • @sohampuranik933
    @sohampuranik933 3 หลายเดือนก่อน +2

    पश्चात्ताप असा शब्द आहे.

  • @nilimapathak2254
    @nilimapathak2254 19 วันที่ผ่านมา +3

    Janvi ki bachkani harkat ker key shree ko emotional card khel rhi hai...
    Kitne drama kerti hai... Ab janhvi rona dhona kerkey shree ko pahle pareshan kiya ab asliyat batayegi aur shree key samne jada hi chpkna chahti hai

  • @PrityMarathe-ui5cx
    @PrityMarathe-ui5cx 3 หลายเดือนก่อน +3

    Ashru thambat ch nai

  • @sunitacharania8180
    @sunitacharania8180 4 หลายเดือนก่อน +9

    उगाचच काहीतरी रिअल लाईफशी relate करता

  • @sandipshelke6453
    @sandipshelke6453 4 หลายเดือนก่อน +4

    कोणाच्या प्रेमाचा विचार करू शकत

  • @PrityMarathe-ui5cx
    @PrityMarathe-ui5cx 3 หลายเดือนก่อน +1

    Mala hi aas ch baal haav aas vatt

  • @shamalwaskar6804
    @shamalwaskar6804 4 หลายเดือนก่อน +2

    Hi nahi sudharnar...