The first time I saw you in "Honar soon me tya ghar chee" and I instantly became a fan of your innocent looks and then your flawless acting ability. After watching you in tonight's interview, without a shadow of a doubt I can say, not only have you made me a fan of your acting but also a great admirer and fan of the human you are. Grounded, agile, humane, considerate, and what not Shashank. Hope to see you in more and more challenging roles and I'm pretty sure you gonna nail it. Thanks, Sulekha tai for bringing yet another stalwart to end this festive weekend. Happy Diwali Sulekha tai, Shashank, and to all your loved ones. and best wishes to both for ya wonderful career.. Kudos
शशांक, खूपच छान मुलाखत होती. खूप छान बोलतोस. तुझे बोलणे ऐकतच राहावेसे वाटते. खूप प्रेरणा मिळते तुझ्या बोलण्यातून. आज कितीतरी दिवसांनी तुझी मुलाखत पाहिली आणि खूप समाधान वाटले. कित्तीतरी शिकण्यासारखे आहे तुझ्याकडून. You are my biggest inspiration. !! सुलेखाताईंचेही खूप खूप आभार ही मुलाखत आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल 🙏🙏 KEEP SMILING SHASHANK ❤️❤️ You are the precious human being in my life !!
फार छान झाला कार्यक्रम...शशांक एवढा talented आहे हे कळलं आणि त्याच्याबद्दल खूपच आदर वाटायला लागला..खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे....Thanks सुलेखाताई....खूपच मस्त कार्यक्रम देताहात तुम्ही...असेच छान छान कार्यक्रम देत रहा....
नमस्कार! छान! मुलाखत हा प्रकार मला खूऽप आवडतो. यात व्यक्तिमत्व हळुहळु छान उलगडत नेलं जातं. ही हातोटी सुलेखा, आपल्याकडे छान आहे. शशांक आमचा आवडता अभिनेता आहे. अभिनय क्षेत्रात करियर करणे, याला धाडस लागतं. व्यक्तिगत आयुष्यात करत असलेलं कार्य छान आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा! धन्यवाद
वाह वाह वाह वाह वाह आणि फक्त वाह !! फारच सुंदर मुलाखत , फार फार गुणी अभिनेता !! मुख्य म्हणजे पाय जमिनीवर ठेवून दिवसेंदिवस अभिनयाची उंची सहज गाठत आहेत !! जे अतिशय आवश्यक आहे !! कसलेही ब्लॉक नाहीत डोक्यात खूप साऱ्या गोष्टी अगदी क्लिअर व्ह्यू आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहे !!!
@Side Effect Good comment I saw in this comment section 👍🏻 Shashank is totally innocent in every aspect for sure. No question is needed to ask him as he is not the culprit in their relationship. Shashank is great human being !!
I'm a blind girl! 👩🦯 So, yesterday means on 15/10/2023, on the occassion of the world white cane 🦯 day, we organized the event & he was the chief guest there. 😊 & So I got the chance to meet him. ❤ Although, he is a successful now; Indeed he is a humble & down-to-earth person I've ever met!!! ❤❤ There He greeted everyone with love & respect. 💖 Success gets many; but such traits makes people like shashank ketkar stand them out! ❤️❤️❤️ Our heartiest wishes with you shashank sir! May you rule this century & as you said, you wanna be immortal via your work; you will be! ❤ But not just via work, but the traits & ettiquettes you have! 😊 Kudos to your parents & each one of them who contributed to your upbringing! 🖖❤
Public Figure and Public Property या संकल्पना छान समजावून सांगितल्या शशांकने. आजच्या एपिसोडमध्ये शशांकच्या उत्तरापेक्षा सुलेखा ताईंनी शशांकला विचारलेल्या प्रश्नांचे जास्त कौतुक वाटले.धन्यवाद सुलेखा ताई😊
शशांक, खूप सुंदर मुलाखत, मनस्वी अभिनंदन! होणार सुन मी या घरची मालिकेतील संदेश समाजासाठी प्रेरणादायी होता आहे आणि कायम राहील. फक्त तुम्ही दोघे तेवढ्याच आत्मीयतेने एकमेकांसोबत राहिला असतात तर समाजासाठी ते एक उत्तम उदाहरण झाले असते. शेवटी अभिनय हा केवळ अभिनयच असतो हे तुम्ही दाखवून दिले. पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Khupach Sundar aplyaa idol kadun lifetime che knowledge milane hyaa pekshaa mothe kay asu shakate.........,.. thank you so much mam khup mothii inspiration milali
या कार्यक्रमाचे मी बरेच एपिसोड पाहिले. तुमच्या कार्यक्रमाचा क्लास खूप वरचा आहे.... मुलाखत lengthy असली तरी रटाळ नसते. प्रेक्षक गुंतत जातात. हे सुलेखा तळवलकर याचं श्रेय आहे. तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला खूप शुभेच्छा....
Shashank baddal pharshi mahiti navti ji aaj ya interview mule kalali. Khup sadha, down to earth, inspirative kind of human being. God bless him. Aani sulekhatai as usual dhammal mulakhat, keep it up, god bless you
खूप जास्त उत्सुक होतो आम्ही ही मुलाखत पाहायला,काय बोलू शब्दच नाहीये शशांक बद्दल बोलायला. उत्तम अभिनेता,उत्तम खवैया,उत्तम स्विमर,आणि उत्तम विचारप्रणाली ह्या सर्व गोष्टी अगदी भरभरून आहेत त्याच्या जवळ आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव दादा कडे आहे, आणि त्याच्या बोलण्यानं आम्हाला प्रोत्साहन मिळालं . धन्यवाद सुलेखा ताई.🙏 मुलाखत खरंच खुप म्हणजे खुप मस्त झाली..👍👌
शशांक हिरो न वाटता आपल्या घरातील एक मेंबरच आहे असे वाटते. जमिनीवर घट्ट पाय आहेत त्याचे.खूप खूप शुभेच्छा शशांक! खूप मोठा हो! आई पाठीशी आहे तुझ्या. खूप मोठे बळ आहे तुझ्यामागे!
Dear Sulekha, In a world of rapid fires and coffee shows, your interviews are soul stirring, beautiful and strikes the right chord with the viewers. The dignity and poise with which you conduct yourself is exemplary. Your guests are equally wonderful and hospitable. The last time I got this feeling was when I watched Simi Grewals show. God bless you And your entire team!! Keep growing!!
Shashank .....kay bolu ....kiti sunder mulakhat dili tu...kharr tar amhala tuji mulakhat aikayla milali....amhi khup nashibwan ahot....tujyasarkhi sarv bajune vichar karnari vyakti aplya maharashtrala,deshala labhali....u r very valuable person for us ...agadi samanya kutumbatil goshti tujya bolnyat ahet...manun ajun apla vatlas ....pan tyatunhi uttam vichar sobat gheun Pudhe kase jata yete yache uttam udaharan ahes...love u Shashank.....🥰 I am already subscriber of ur utube channel Indeed candid...😊Ur all serial I viewed ...I liked it so much...like to meet u in future ..thank u Sulekha tai for great person meet ...
I love both of you ❤ Ekda tari pratyaksha baghayla awdel mala. Tai u look so beautiful n hv vivacious smile ❤ Tumhala ani akshay la murambat baghun Rima lagu ani salmanchi athwan yete
शशांक, खरंच खूप छान इंटरव्हयू. तुझे अॅक्टींग तर चांगले आहेत. पण तुझे विचारही अगदी प्रगल्भ आहेत. तुझ्या अनुभवातून तू इतर मुलांना योग्य मार्गदर्शन दिले आहेस. All the best for your career and future life 🌹👍🏻👍🏻
Fantastic interview mam. Loved the way you conducted the interview. Thank you for specially doing this with Shashank . He is our favorite actor. He is such a versatile actor. Extremely touching. Shashank we loved your role as Shree and now as Akshay in Muramba. We loved each and every role sir. You are our inspirational. Great respect to you sir
Dear Sulekha madam खुप छान show आहे. आलेल्या celebrity ला तुम्ही जास्त प्रश्न न विचारता खूप बोलू देता हे प्रचंड आवडतं मला. Dear Shashank माणूस आणि कलाकार म्हणून तुला नमस्कार. खुप आदर. मी काही तुझी मोठी fan वगैरे नव्हते, पण आता झालेय 😀❤️ जेव्हा समर प्रताप चा तुझा first look पाहिला तेव्हा मला खूप आनंद झाला होता की तू तुझ्या गोड गोड image मधून बाहेर येतोय. तो look तुला खूप छान दिसला. तुझे ते कपटी डोळे जाम भारी ❤️ अजून ग्रे shade भूमिका तुझ्याकडून पाहायला आवडतील. तुला तुझ्या अभिनय कारकिर्दीसाठी भरभरून प्रेम, शुभेच्छा. Btw माझ्या मुलाचं नाव सुद्धा ऋग्वेद ❤️ आहे. दोघांमध्ये 1 महिन्याच अंतर आहे🤗
शशांक... तुमची व्यक्त मुलाखत ऐकून खूप छान वाटलं. मी तुमच्या सर्व मालिका परत परत पहाते . कारण त्याचे लेखन आणि अर्थात सादरीकरणावरून खूप सकारात्मक वाटतं. असंच चांगल्या भूमिका साकारुन रसिकांना आनंद मिळू देत ह्याच सदिच्छा.. सुलेखाताई ब-याच दिवसापासून ह्याची वाट पहात होते. कारण तुम्ही छान संवाद साधता. तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद आणि All the best...👍👍✌
आमच्या कडे TV नव्हता पण माझ्या सासर्यांकडे मी ह्यांची सिरीयल एखाद दोन वेळेस बघितली. ह्यांचा निरागसपणा तेव्हा ही आवडला होता. त्या नंतर सरळ आज मी ह्यांना बघितलं आणि ओळखल. कलाकार म्हणून हे खास असतील च पण माणूस म्हणून हे अगदी खास आहेत. तुमच्या मुळे आम्हाला कलाकार म्हणून कळण्यापेक्षा हे लोक माणूस म्हणून कळले. त्रास, संघर्ष, अपमान वगैरे सगळ्यांना ही माणसं आमच्या सारखीच तोंड देत मोठी होतात. आम्हाला दिसतात फक्त चेहरे आणि पात्र, पण माणूस म्हणून ही सगळी मंडळी खास आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद. माझ्या ऑरगॅनिक खतांची advertisement मला करायची आहे. ऑफिसिअल सर्व झाले की कळवतो. बोलूया.
Hi shashank...as an actor I like u Nd Ur acting.......sulekha tai I m a die heart fan of Ur,s . Wonderfully u r conducting this program. Ur mother in law was also a great actor.... somewhere Smita tai reflects in u....how that I don't know
Hello guys ... Thank you so much for the wonderful response 🙏🏻
Happy diwali to all the viewers 🔆⚡🎆
You are wonderful actor, keep rocking
Khup chhan boltai. Great interview Shashankji👍👍
खूपच दिलखुलास व्यक्त मुलाखत शशांक!!!!
The first time I saw you in "Honar soon me tya ghar chee" and I instantly became a fan of your innocent looks and then your flawless acting ability. After watching you in tonight's interview, without a shadow of a doubt I can say, not only have you made me a fan of your acting but also a great admirer and fan of the human you are. Grounded, agile, humane, considerate, and what not Shashank. Hope to see you in more and more challenging roles and I'm pretty sure you gonna nail it. Thanks, Sulekha tai for bringing yet another stalwart to end this festive weekend. Happy Diwali Sulekha tai, Shashank, and to all your loved ones. and best wishes to both for ya wonderful career.. Kudos
शशांक, खूपच छान मुलाखत होती. खूप छान बोलतोस. तुझे बोलणे ऐकतच राहावेसे वाटते. खूप प्रेरणा मिळते तुझ्या बोलण्यातून. आज कितीतरी दिवसांनी तुझी मुलाखत पाहिली आणि खूप समाधान वाटले. कित्तीतरी शिकण्यासारखे आहे तुझ्याकडून. You are my biggest inspiration. !!
सुलेखाताईंचेही खूप खूप आभार ही मुलाखत आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल 🙏🙏
KEEP SMILING SHASHANK ❤️❤️
You are the precious human being in my life !!
Shashank is an awesome person it seems like that...
पुढील वाटचालीसाठी शशांक दादा आणि सुलेखाताई तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद
फार छान झाला कार्यक्रम...शशांक एवढा talented आहे हे कळलं आणि त्याच्याबद्दल खूपच आदर वाटायला लागला..खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे....Thanks सुलेखाताई....खूपच मस्त कार्यक्रम देताहात तुम्ही...असेच छान छान कार्यक्रम देत रहा....
नमस्कार!
छान! मुलाखत हा प्रकार मला खूऽप आवडतो. यात व्यक्तिमत्व हळुहळु छान उलगडत नेलं जातं. ही हातोटी सुलेखा, आपल्याकडे छान आहे. शशांक आमचा आवडता अभिनेता आहे. अभिनय क्षेत्रात करियर करणे, याला धाडस लागतं. व्यक्तिगत आयुष्यात करत असलेलं कार्य छान आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!
धन्यवाद
What a beautiful work doghanjan in muramba serial Madhe mother son ❤
वाह वाह वाह वाह वाह आणि फक्त वाह !!
फारच सुंदर मुलाखत ,
फार फार गुणी अभिनेता !!
मुख्य म्हणजे पाय जमिनीवर ठेवून दिवसेंदिवस अभिनयाची उंची सहज गाठत आहेत !!
जे अतिशय आवश्यक आहे !!
कसलेही ब्लॉक नाहीत डोक्यात खूप साऱ्या गोष्टी अगदी क्लिअर व्ह्यू आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहे !!!
किती सुंदर काम करताय दोघंजण. मुरांबा सिरियल मधे.आई मुलगा.😊
खूप प्रगल्भ विचारांचा, संवेदनशील अभिनेता आहे शशांक केतकर. छान मुलाखत
I respect you, because you didn't try to add "spice" by asking about his divorce stuff ... you acknowledged him as a person . Thank you Sulekha tai
My pleasure & thanks to you too
@Side Effect
Good comment I saw in this comment section 👍🏻
Shashank is totally innocent in every aspect for sure. No question is needed to ask him as he is not the culprit in their relationship.
Shashank is great human being !!
None of them is the culprit it is their life and mutual decision to not continue in that relationship @@SwarRutu_Classicals
Shashank's thoughts are very good & clear, as his acting is......Sulekha you are always best....
KhupGod manus aahe shashank dada ...thanks sulekha tai
I'm a blind girl! 👩🦯
So, yesterday means on 15/10/2023, on the occassion of the world white cane 🦯 day, we organized the event & he was the chief guest there. 😊 & So I got the chance to meet him. ❤
Although, he is a successful now; Indeed he is a humble & down-to-earth person I've ever met!!! ❤❤
There He greeted everyone with love & respect. 💖
Success gets many; but such traits makes people like shashank ketkar stand them out! ❤️❤️❤️
Our heartiest wishes with you shashank sir! May you rule this century & as you said, you wanna be immortal via your work; you will be! ❤ But not just via work, but the traits & ettiquettes you have! 😊
Kudos to your parents & each one of them who contributed to your upbringing! 🖖❤
Public Figure and Public Property या संकल्पना छान समजावून सांगितल्या शशांकने.
आजच्या एपिसोडमध्ये शशांकच्या उत्तरापेक्षा सुलेखा ताईंनी शशांकला विचारलेल्या प्रश्नांचे जास्त कौतुक वाटले.धन्यवाद सुलेखा ताई😊
आभार
Wow that's wonder ful
Glad you liked it
खूपच छान मुलाखत
धन्यवाद
शशांक, खूप सुंदर मुलाखत, मनस्वी अभिनंदन!
होणार सुन मी या घरची मालिकेतील संदेश समाजासाठी प्रेरणादायी होता आहे आणि कायम राहील. फक्त तुम्ही दोघे तेवढ्याच आत्मीयतेने एकमेकांसोबत राहिला असतात तर समाजासाठी ते एक उत्तम उदाहरण झाले असते. शेवटी अभिनय हा केवळ अभिनयच असतो हे तुम्ही दाखवून दिले.
पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Very true
Manatali bollis tai
खूप छान झाली मुलाखत, शशांक व सुरेखा मस्त वाटल
खूपच आकर्षक पर्सनॅलीटी आहे शशांक केतकर ची....फारच हुशार आहे
Khup Chan mulakhat zali. Srujanashil kalakar. Khup Khup Shubhechha.
सुलेखा,तुमच्या मनात झालेला आनंद चेहऱ्यावर विशेषतः डोळ्यात खूप छान दिसतो.
अशाच पारदर्शी रहा.तीच तुमची ताकद आहे.
नक्कीच प्रयत्न करेन. मनापासून धन्यवाद
Shashank, its a big treat
खूप छान मुलाखत. व्यक्तिमत्त्व किती मस्त develop aahe.❤
Khupach Sundar aplyaa idol kadun lifetime che knowledge milane hyaa pekshaa mothe kay asu shakate.........,.. thank you so much mam khup mothii inspiration milali
खूप छान वाटलं...धन्यवाद
या कार्यक्रमाचे मी बरेच एपिसोड पाहिले. तुमच्या कार्यक्रमाचा क्लास खूप वरचा आहे.... मुलाखत lengthy असली तरी रटाळ नसते. प्रेक्षक गुंतत जातात. हे सुलेखा तळवलकर याचं श्रेय आहे. तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला खूप शुभेच्छा....
आभार आणि धन्यवाद
Shashank baddal pharshi mahiti navti ji aaj ya interview mule kalali. Khup sadha, down to earth, inspirative kind of human being.
God bless him.
Aani sulekhatai as usual dhammal mulakhat, keep it up, god bless you
अत्यंत प्रांजळ आणि प्रामाणिक मुलाखत...🌹🌹
Sulekha Tai tumhi khup chan aahat ani Shashank sir yache ani tumche bounding pan chan ahe mala khup avdte tumchi Serial khup chan ahe
धन्यवाद
खूप छान माहिती दिली शशांक दादा मला तुझी सिरियल खूप खूप आवडते
Shashank you are so great and best actor,so nice of you
One of my most favorite TV actor in Marathi..aata tyachi Ethech taka tambu serial bghtey..
खरच खूप छान विचार आहेत शशांक तुझे आणि यावरून हे सिद्ध होतं की कुठंलीच गोष्ट सहज मिळत नाही
So proude ❤
खूप जास्त उत्सुक होतो आम्ही ही मुलाखत पाहायला,काय बोलू शब्दच नाहीये शशांक बद्दल बोलायला. उत्तम अभिनेता,उत्तम खवैया,उत्तम स्विमर,आणि उत्तम विचारप्रणाली ह्या सर्व गोष्टी अगदी भरभरून आहेत त्याच्या जवळ आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव दादा कडे आहे, आणि त्याच्या बोलण्यानं आम्हाला प्रोत्साहन मिळालं . धन्यवाद सुलेखा ताई.🙏 मुलाखत खरंच खुप म्हणजे खुप मस्त झाली..👍👌
1 number
Good Shashank ketkar
मुलाखत खूप छान वाटली असाच मोठा हो ही सदिच्छा असेच विचार राहोत
Chan aahe Shashank ketker zalya gappa 👌👌💐💐
Beautiful and genuine interview. Sulekhas style of taking interview is mindblowing. Loved the openess and the way the interview unfolded
thanks
खूप छान मुलाखत खूप आवडली
धन्यवाद
शशांक केतकर... दिसायला सुंदर, अभिनेता सुंदर तितकेच विचारही सुंदर.... सुंदर मुलाखत.... धन्यवाद सुलेखा मॅम.... 🙏🙏
आभार
@@SulekhaTalwalkarofficial kharch khup chan
अप्रतिम मुलाखत 👌👌
शशांक हिरो न वाटता आपल्या घरातील एक मेंबरच आहे असे वाटते. जमिनीवर घट्ट पाय आहेत त्याचे.खूप खूप शुभेच्छा शशांक! खूप मोठा हो! आई पाठीशी आहे तुझ्या. खूप मोठे बळ आहे तुझ्यामागे!
Wow shashank dada tujhi mulakhat khup avadali great my fevret actor cute shashank dada 👌👌💝👌👌
Dear Sulekha,
In a world of rapid fires and coffee shows, your interviews are soul stirring, beautiful and strikes the right chord with the viewers. The dignity and poise with which you conduct yourself is exemplary. Your guests are equally wonderful and hospitable. The last time I got this feeling was when I watched Simi Grewals show.
God bless you And your entire team!! Keep growing!!
So nice of you....but still long way to go....thank you from our team
Real hero Shashank god bless you 🙏🏻🙏🏻🔱🍀🌟👌🎂⚜🌿🌷🌝🍏🙏🏻💕💕💓🙏🏼🍭🌞🍫🌺📿📿💐🕉☀️👑👑🍰🚩
Best interwiew ever
अप्रतिम मुलाखत
Shashank .....kay bolu ....kiti sunder mulakhat dili tu...kharr tar amhala tuji mulakhat aikayla milali....amhi khup nashibwan ahot....tujyasarkhi sarv bajune vichar karnari vyakti aplya maharashtrala,deshala labhali....u r very valuable person for us ...agadi samanya kutumbatil goshti tujya bolnyat ahet...manun ajun apla vatlas ....pan tyatunhi uttam vichar sobat gheun Pudhe kase jata yete yache uttam udaharan ahes...love u Shashank.....🥰 I am already subscriber of ur utube channel Indeed candid...😊Ur all serial I viewed ...I liked it so much...like to meet u in future ..thank u Sulekha tai for great person meet ...
My pleasure
Khupach chan
Nice Interview thanks Sulekhaji Congratulations Shashaankji. 👌👌🌹🌹🙏
अतिशय सुंदर अनौपचारिक मुलाखत
।मस्त मुलाखत! शशांक हा अतिशय हरहुन्नरी कलाकार आहे. मला पण त्याच्या सारखाच कॅरम खेळायला खूप खूप आवडते,,,😊
खुप छान मुलाखत घेतलीस
. . खूप छान मुलाखत.व आवडता कलाकार.
शशांक खूप छान असा तुझा अनुभव तु ह्या मुलाखतीतून मांडला . तुझी मालिका मुरंबा मला खूप आवडते आणि रमा अक्षय जोडी खूप छान आहे.
खूप आवडतो मला पुढील वाटचालीस शुभेच्छा
Khup chan mulakhat zali.shshank sagalyanach khup avadato...mast.khup chan.
खूप छान मुलाखत खूप काही शिकण्यासारखे घेण्यासारखे खूप खूप शुभेच्छा
Inspirational video..Such a wonderful personality Shashank.. Real hero👌🏻👍🏻
Thank you
I like Shashank in Marathi actress so much. Sukhanchya sarini he maan bavare ek no serial. Both actor i like so much.
Khup chan jhali mulakat.Dhanyavad Sulekhatai.
खूप छान आणि सहज साधी मुलाखत सातारचे आजोळ माहीत आहे संस्कार वर्गामधे खूप मुले शिकली
Khoop khoop Chhaan Actor khoop shahana mulga Decent boy proud of you beta
Khup chan interview jhala. Sulekha mam aani Shashank ketkar sir tumhi doghahi majhe favorite actor aahat. Tumchi aatachi Muramba serial hi majhi khupach favorite aahe. Rama and Akshay chi jodi khup chan aahe aani tyanchi doghanchi acting hi khup real vatate..tumchya pudhchya saglya project sathi khup khup shubhechha Shashank sir...
आभार
मुलाखत खूप छान झाली
खूपच सुंदर मुलाखत 😊 धन्यवाद सुलेखा ताई
खूप छान विचार शशांक तुमचे🙏
Aani aata he doghe Muramba maaliket ekatra kaam kartayet.
Khup chhan
Masttt...surekh...Shashank jitka sanvedanshil manus ahe titkach hushar and namra suddha....khup chan jhali mulakhat👌👍
I love both of you ❤
Ekda tari pratyaksha baghayla awdel mala.
Tai u look so beautiful n hv vivacious smile ❤
Tumhala ani akshay la murambat baghun Rima lagu ani salmanchi athwan yete
हो.... नक्कीच मजा आली... खूप सच्चेपणा आहे शशांक केतकर यांच्या जवळ... छान झाली मुलाखत... Thank you Sulekha Tai and Team...👍👍👍
Our pleasure
सुंदर मुलाखत 👌👌
Khup chan..mast
धन्यवाद सुलोखा छान झाली मुलाखत शशांक केतकर उत्तम कालाकार आहे.
Khoop chaan interview on camera shree che roal chaan hota
शशांक, खरंच खूप छान इंटरव्हयू. तुझे अॅक्टींग तर चांगले आहेत. पण तुझे विचारही अगदी प्रगल्भ आहेत. तुझ्या अनुभवातून तू इतर मुलांना योग्य मार्गदर्शन दिले आहेस. All the best for your career and future life 🌹👍🏻👍🏻
💐Nice one Shashank sir 💐
💐All the best for future 💐
Socially aware and responsible person. Well grounded and down to earth. Uttam sanskaar. Keep it up Shashank Sir
Shashank che vichar khup spasht sthir Ani samajik ahet Chan mulakhat
खूप छान मुलाखत खूप काही शिकण्यासारखे घेण्यासारखे
खूप खूप शुभेच्छा👍
Fantastic interview mam. Loved the way you conducted the interview. Thank you for specially doing this with Shashank . He is our favorite actor. He is such a versatile actor. Extremely touching. Shashank we loved your role as Shree and now as Akshay in Muramba. We loved each and every role sir. You are our inspirational. Great respect to you sir
😍🤩
Such a lovable person.
Dear Sulekha madam
खुप छान show आहे. आलेल्या celebrity ला तुम्ही जास्त प्रश्न न विचारता खूप बोलू देता हे प्रचंड आवडतं मला.
Dear Shashank
माणूस आणि कलाकार म्हणून तुला नमस्कार. खुप आदर.
मी काही तुझी मोठी fan वगैरे नव्हते, पण आता झालेय 😀❤️
जेव्हा समर प्रताप चा तुझा first look पाहिला तेव्हा मला खूप आनंद झाला होता की तू तुझ्या गोड गोड image मधून बाहेर येतोय. तो look तुला खूप छान दिसला. तुझे ते कपटी डोळे जाम भारी ❤️
अजून ग्रे shade भूमिका तुझ्याकडून पाहायला आवडतील. तुला तुझ्या अभिनय कारकिर्दीसाठी भरभरून प्रेम, शुभेच्छा.
Btw माझ्या मुलाचं नाव सुद्धा ऋग्वेद ❤️ आहे. दोघांमध्ये 1 महिन्याच अंतर आहे🤗
धन्यवाद
Mast ahe Shashank.... Tyala pudhil vatchalisathi khup khup shubhechha
Khup chaan interview
अगदी वेगळे सुन्दर विचार ऐकायला
मिळाले. सुलेखाताई व शशांक केतकर
दोघांना खूप धन्यवाद!
आभार
शशांक छान अभिनेता आणि माणुसही आहे.हा कार्यक्रमच भारी वाटतो. शशांकला खूप शुभेच्छा.आताच्या जमान्यातील असुनही शाकाहारी आहे.वा. खूप अभिनंदन.
Khup chhan mulakhat.shashank khup down to earth aahes,sadha ekdam natural.
धन्यवाद
अष्टपैलु अभिनेता.....छान मुलाखत
मजा आली ऐकताना
आभार
शशांक... तुमची व्यक्त मुलाखत ऐकून खूप छान वाटलं. मी तुमच्या सर्व मालिका परत परत पहाते . कारण त्याचे लेखन आणि अर्थात सादरीकरणावरून खूप सकारात्मक वाटतं. असंच चांगल्या भूमिका साकारुन रसिकांना आनंद मिळू देत ह्याच सदिच्छा..
सुलेखाताई ब-याच दिवसापासून ह्याची वाट पहात होते. कारण तुम्ही छान संवाद साधता.
तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद आणि All the best...👍👍✌
धन्यवाद
Shashank be blessed always, your are the best .......
आमच्या कडे TV नव्हता पण माझ्या सासर्यांकडे मी ह्यांची सिरीयल एखाद दोन वेळेस बघितली. ह्यांचा निरागसपणा तेव्हा ही आवडला होता. त्या नंतर सरळ आज मी ह्यांना बघितलं आणि ओळखल. कलाकार म्हणून हे खास असतील च पण माणूस म्हणून हे अगदी खास आहेत. तुमच्या मुळे आम्हाला कलाकार म्हणून कळण्यापेक्षा हे लोक माणूस म्हणून कळले. त्रास, संघर्ष, अपमान वगैरे सगळ्यांना ही माणसं आमच्या सारखीच तोंड देत मोठी होतात. आम्हाला दिसतात फक्त चेहरे आणि पात्र, पण माणूस म्हणून ही सगळी मंडळी खास आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद. माझ्या ऑरगॅनिक खतांची advertisement मला करायची आहे. ऑफिसिअल सर्व झाले की कळवतो. बोलूया.
आभार.... तुमच्या organic खत project साठी शुभेच्छा
Khup chaan 👌👌👌
I loved tejashri and shashank both... I saw both the interviews on your channel... And my respect and love for them increased
Hi shashank...as an actor I like u Nd Ur acting.......sulekha tai I m a die heart fan of Ur,s . Wonderfully u r conducting this program. Ur mother in law was also a great actor.... somewhere Smita tai reflects in u....how that I don't know
खुप छान मुलाखत शशांक केतकर यांची सुलेखाजी तुम्ही खुप छान मुलाखत घेता
खूपच छान मुलखात, केतकर मस्त बोलतो.
Sulekha, you creat such a lively and cheerful atmosphere with your vivacious, charming personality. Its a real treat to watch Dil ke Kareeb episodes
thanks
दिलखुलास गप्पा.. प्रेमळ शशांक केतकर आणि बोलकी सुलेखा तळवळकर.. अप्रतिम मिसळ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻खूप मज्जा वाटली.
धन्यवाद