तेजश्री माझी मराठीतली सध्याच्या काळातली सर्वात आवडती अभिनेत्री आहे. मला ती अतिशय सहज, नैसर्गिक वाटते. मराठी सुशिक्षित, सुसंस्कृत घरातली मुलगी जशी असते तशी ती वाटते. आपली वाटते. गोड आहेस तू खूप तेजश्री. तुला आयुष्यात भरभरून आनंद, सुख आणि समाधान मिळो. Love you!!!
तेजश्रीचे मोकळे विचार खूप भावले. मोठी धीट मुलगी आहे व कष्टाळुही आहे. तिच्या क्षेत्रात तिला यश लाभू दे हीच सदिच्छा. सुलेखांचे आभार आणि त्यांनी दिलेल्या गिफ्ट्सही छान होत्या हं.
तेजश्री ताई ही खऱ्या अर्थाने एक स्वतंत्र व्यत्तीमत्व आणि ठाम विचार असणारी मुलगी आहे...ती खूप परखडपणे आपले विचार मांडते.ती लोकांच्या 'हो ला हो आणि नाही ला नाही' म्हणणारी नाही तर 'पटलं तर हो आणि नाही पटलं तर नाही' म्हणणारी मुलगी आहे.She is the best example of Independent,Self Confident and Powerful girl👍
तेजश्री तू खुप मस्त अभिनेत्री आहेस. तुझी मुलाकत पाहुन खुप आनंद झाला. अनी जाशी बोलतेस तशिच दिसूं येतेस. तुमचा प्रत्येक अभिनय खूप आवडला. सुलेखा ताई नेहमीप्रमाणे तुम्ही आणि तुमच्या अभिव्यक्ती पण खूप गोड आहे. तुम्हाला शुभेच्छा!!! पुढच्या भागाची वाट पाहतोय
खूपच सुंदर... एक अभिनेत्री म्हणून तर छानच पण एक माणूस म्हणून तुझ बोलण, वागणं, जगणं फारच उत्कृष्ट आणि शिकण्यासारखं आहे.... And You Are Looking Like A IAS Shrushti Deshmukh and U R Both My Favourite...🥰
तेजश्री तू या कंमेंट्स वाचशील का माहीत नाही... इतर अभिनेत्री आठवतात त्या,त्यांच्या अभिनयासाठी..... तुझी आठवण येते तेव्हा सीन बाय सीन सगळीच तू आठवतेस.... तुझा अभिनय अतिशय शक्तिशाली आहे.....तुला उत्तमोत्तम भूमिका मिळोत
Finally one million ❤❤ Tejashri you deserve this coz tuzhya interview hya channel varil one of the most genuine interviews aahe ❤❤ The popularity of this video shows how much of big star teju is
खुप छान वाटले तेजश्रीला बघून खूप दिवसांपासून दिल के करिब मध्ये तिला ऐकायची तिला अजून जाणून घ्यायची इच्छा होती. सुलेखा ताई तुझे खुप आभार मी तेजश्रीचे नाव सुचवले होते मला तिची मुलाखत ऐकायची होती. माझी ईच्छा पुर्ण केली तू खुप आभार 🙏आणि तुला खुप सदिच्छा!! तेजश्री मला प्रचंड आवडते तिचे काम तिचे विचार तिचा स्वतःवरचा आत्मविश्वास ती तिचे पात्र तिचे काम सहज पण झोकून देऊन करते. माझी लाडकी जान्हवी ❤️ तुला खुप शुभेच्छा आणि अशीच मस्त रहा..सुलेखा ताई तू नेहमीसारखी खूप सुंदर दिसतेस आज आणि या साडीमध्ये तर छानच.. 😘 तुम्हाला संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा!! आणि हॅप्पी न्यू इयर 🎉🎊🎉
तेजश्री ताई तुम्ही माझ्या आदर्श आहात♥️🙏🏻...तुमच्याकडून मी खूप प्रेरना घेत असते...मी पूर्णपणे तर तुमच्या सारखे होऊ शकत नाही पण नेहमी तुमच्या सारखे बनण्याचा प्रयत्न करत असते😊..तुमचे व्यक्तिमत्व खरच खूप छान आहे❤️....माझी खूप इच्छा आहे आयुष्यात तुम्हाला एकदा तरी भेटण्याची😊💞
Teju Tai, nkki bhetel tula khup chan mulga. Ani khup sunder sthal. ❣️ Kahi kalji Karu nko. Tuza decision agdi yoghya hota First marriage baddal. Lvkr ch khup chan sthal milel tula. Vishwas ahe amhala. He definitely will meet you ,who actually Deserves You 😊❤️❤️✨🌈🦋
तेजश्री तुला पहिल्यांदा पाहिले होणार सून मी या सिरीयल मध्ये आणि पहिल्या एपिसोड पासूनच तुझ्या आवाजा मूळे माझ्या मनात तू आवडायला लागलीस तुझ्या आवाजात खूप आश्वासक पणा आहे आणि त्या सिरीयल चा विषय ही पहिल्या पासूनच आवडत गेला आणि एक जबाबदार मुलगी जी तुझ्या आवाजा मूळे खरी खरी वाटायला लागली आणि असा आवाज ह्या आधी कधीच कोणत्या सिरीयल मध्ये ऐकला नव्हता
I like tejuand her confidence my younger daughter same like teju by nature and looking also she is doctor she also like teju thanks sulekhatai for new year gift
Enjoyable interview…. Tejashri’s honest , effortless replies really touched our minds! She is such a talented actress, has truly contributed to our film, drama and television industry…wish her immense success.
Tejashree ek chan actor aahe! Aamcha dombivalicha Navchetan society madhe rahanari.Aamhala abhiman aahe ticha .Tuza sahlya aakanshya purn hou det hich eshwarcharni prathana.atishay man mokalya gappa zalya ! All the best for Dil ke karib!
छान व्यक्त झाली तेजश्री मुलाखत ऐकायला बघायला आवडली सुलेखा तळवलकर यांनी खुप वाव देत व्यक्त करण्यासाठी वाव दिला दोघीही मस्त रमल्या मुलाखतीत be a good listener and be a good speaker चा अनुभव आला 👍
सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐 तेजश्री ही माझी एक आवडती अभिनेत्री आहे. मालिका, जाहिरात, चित्रपट, निवेदन व नाटक या सर्व ठिकाणी तिने खूप सहजसुंदर अभिनय केला आहे. तिच्यातील ठामपणा खूप भावतो. तिला काही सांगायचंय हे नाटक खूप छान आहे. अशीच छान छान भूमिका करत रहा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐 सुलेखा ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
Tejashri is the best actress in Marathi industry and a great and humble human being ❤️. She is so polite and down to earth. Her acting skills, her expressions, her way of talking, her smile everything is so damn cute. Her dancing and singing skills and voice are amazing 😍. She is a social worker and an environment and fitness enthusiast. Also now a director and producer. She is such a cutie !!! 🤌 An all rounder and a self made star in true sense. A perfect person !!! 😘 Lots of love and all the best wishes, good vibes and positivity to her. Eagerly waiting for all her upcoming projects ✨
तेजस्वी जर शशांकला जर घटस्फोटच घ्यायचाच होता तर लग्नाआधीच का तेजश्री चा अभ्यास केला नव्हता का? मग वर्षाच्या आतच कशाला वेळ काढला व एका मुलीचा आयुष्याशी का खेळी खेळला आता हीच अवस्था तुझी बहीण किवा मुलगी त्याबाबतीत घडले तेव्हा तुला जाणीव होईल कि जे हे केलेस तेइतक सहज नसते अस म्हणायचे कारण तू लगेच लग्न करून एका मुलाचा बाप झाला याचाच अर्थ हे पूर्व रचीत होते
Atishay sundar.. two very intelligent women having a very enjoyable conversation. Sulekha madam you really have a unique talent to put your guest at ease and bring out the real person behind the character. Hats off to you!
I love you tejashree मला तु खुपचं आवडते 😘 तु माझी फेवरेट अभेनेत्री आहेस तुझी स्माईल तर खूपच आवडते मला ❤️ मला भविष्यात कधीतरी तुला भेटायची इच्छा खुप आहे ❤️😊😊
Love you Tejashree😘....purn video sampeparyant mazya hi chehryavr nakalat chhan shi smile hoti...khup close watates tu aiktana...agadi amchyatli....plz Yar ya sarv comments Teju paryant pohchva...khup god ahe ti Ani tichya fans ch prem tila kalu Det ya comments mdhun plz plz...
Khupach chhan interview. Tejashree mazya tar khupach dil ke karib ahe. Tejashree tu hastes khupach chhan, distes khupach sundar pan tu na tuzya dolyanni acting kartes, tuze dole khupch bolke ahet, mala tu khup khup khup awadtes...Tula ekda bhetnyachi khup iccha ahe.
अहंकाराचा कुठलाही लवलेश नसलेली, वंदा किंवा निंदा याबद्दल संवेदनशील भूमिका मांडणारी तेजश्री खऱ्या अर्थाने कलाकारातील माणूसपण जपणाऱ्या अभिनेत्री आहे... विश लिस्ट पूर्ण केल्याबद्दल सुलेखा पुनश्च अभिनंदन आणि आभार...🙏
Happy birthday Teju maam and sulekha tai your personality is just too good. tumhi kiti graceful aahat. This interview is two great personalities together
खरंच तेजश्री तु किती गोड वागणं बोलणं किती सुंदर विचार तू खुप आवडते मला खुप यशस्वी हो बाळ 🎉
तेजश्री माझी मराठीतली सध्याच्या काळातली सर्वात आवडती अभिनेत्री आहे. मला ती अतिशय सहज, नैसर्गिक वाटते. मराठी सुशिक्षित, सुसंस्कृत घरातली मुलगी जशी असते तशी ती वाटते. आपली वाटते. गोड आहेस तू खूप तेजश्री. तुला आयुष्यात भरभरून आनंद, सुख आणि समाधान मिळो. Love you!!!
तेजश्रीचे मोकळे विचार खूप भावले. मोठी धीट मुलगी आहे व कष्टाळुही आहे. तिच्या क्षेत्रात तिला यश लाभू दे हीच सदिच्छा. सुलेखांचे आभार आणि त्यांनी दिलेल्या गिफ्ट्सही छान होत्या हं.
Tejashree maam interview is breaking all records. She is indeed the queen and clear audiences love her
तेजश्री ताई ही खऱ्या अर्थाने एक स्वतंत्र व्यत्तीमत्व आणि ठाम विचार असणारी मुलगी आहे...ती खूप परखडपणे आपले विचार मांडते.ती लोकांच्या 'हो ला हो आणि नाही ला नाही' म्हणणारी नाही तर 'पटलं तर हो आणि नाही पटलं तर नाही' म्हणणारी मुलगी आहे.She is the best example of Independent,Self Confident and Powerful girl👍
तेजश्री तू खूप छान हसतेस. Personality छान आहे आणि माणूस म्हणून सुद्धा. God bless you. ❤
Teju ma’am is the best ! Sulekha thanks for getting her , this is most popular video ! She is the biggest star I think
तेजश्री ही एक सुंदर आणि मनमिळाऊ अशी कलाकार आहे.
कोणत्या ही गोष्टीचा गर्व नसणारी आशी ही तेजश्री.
पुढील वाटचाली साठी तेजश्री तुला खूप शुभेच्छा ❤
Tejashri you are my favorite actress... Very talented, confident, honest, hardworking, grounded.. Sulekha tai you are so cool, nice n lovely person.
clever and beautiful tejashree maam. Thanks Sulekha
आभार
खूप छान मुलाखत,अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व इतक्या बिझी शेड्युल मधून सुद्धा फिटनेस मेन्टेन केलाय तो कौतुकास्पद आहे
thanks
god bless you Tejasri Pradhan you are great personality straight forward clear thoughts 💐💐👌👌🚩🍰🕉💐📿💕💓💓🍭🌞🌺🌺🙏🏻🍏🌝🌷🌿⚜🎂🎂👌🌟🍀🔱☘🌸🎁
I just love her natural acting & the way she accepts the change in her life moves ahead bravely and with ease. Love you Tejashree ❤️😘
तेजश्री तुझं गोड बोलणं छान समजून बोलणं किती प्रत्येक भूमिका समरसून काम करतेस down to earth आहेस
Teju is genuine lady n have positive vibes.... She is looking towards her life with positive attitude. Impressive personality ❤️💕
तेजश्री तू खुप मस्त अभिनेत्री आहेस. तुझी मुलाकत पाहुन खुप आनंद झाला. अनी जाशी बोलतेस तशिच दिसूं येतेस. तुमचा प्रत्येक अभिनय खूप आवडला. सुलेखा ताई नेहमीप्रमाणे तुम्ही आणि तुमच्या अभिव्यक्ती पण खूप गोड आहे.
तुम्हाला शुभेच्छा!!! पुढच्या भागाची वाट पाहतोय
फारच सुंदर झाली मुलाखत.. तेजश्री चे विचार खुप आवडले.
सुलेखा जीं ना नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा्... ✌✌
वाह...! 👌👌 .माझी सर्वात सर्वात....आवडती सन्माननीय, अदारणीय गुणी अभिनेत्री..... यांची मुलाखत घेतली म्हणून सुलेखा ताई ...तुमचे खुप आभार..🙏🙏
Thank you so much Sulekha ji
खूप छान मुलाखत
आभार
अतिशय सुंदर मुलाखत, सुलेखा आणि तेजश्री धन्यवाद.
तेजश्री प्रधान... आघाडीची अभिनेत्री, उगीच नाही झाली,... भान आहे.. खरंच छान वाटलं... भाषा प्रभुत्व आहे, गोड आवाजात बोलत खिळवून ठेवलं... आवडली तेजश्री.... Tnku सुलेखा जी... खूप सुंदर दिसताय नेहमीप्रमाणे.. 😘😘😘😘
Punha ekda tejula bolavun 2part mhanun continue Kara..khup lavkar sampal as vatatay....teju khup shubhechha anil lavkar tula Chan life partner bheten...I pray for you towards God🥰
खूपच सुंदर... एक अभिनेत्री म्हणून तर छानच पण एक माणूस म्हणून तुझ बोलण, वागणं, जगणं फारच उत्कृष्ट आणि शिकण्यासारखं आहे.... And You Are Looking Like A IAS Shrushti Deshmukh and U R Both My Favourite...🥰
नवीन वर्षाची सुरूवात सुंदर तेजाने झाली . तुम्हा दोघींना आणि संपूर्ण दिल के करीब परिवाराला २०२२ च्या हार्दिक शुभेच्छा.
तेजश्री तू या कंमेंट्स वाचशील का माहीत नाही... इतर अभिनेत्री आठवतात त्या,त्यांच्या अभिनयासाठी..... तुझी आठवण येते तेव्हा सीन बाय सीन सगळीच तू आठवतेस.... तुझा अभिनय अतिशय शक्तिशाली आहे.....तुला उत्तमोत्तम भूमिका मिळोत
Finally one million ❤❤ Tejashri you deserve this coz tuzhya interview hya channel varil one of the most genuine interviews aahe ❤❤
The popularity of this video shows how much of big star teju is
Very hardwork sulekha tai......... Very proud....you both teju and you tai
Thank you for this beautiful lessons
धन्यवाद सुलेखा ...! तेजश्री ची मुलाखत घेऊन नवीन वर्षाची सुंदर भेट दिल्याबद्दल...!
आभार
Wish come true ❤️❤️❤️❤️😊😇 woah.. waited for so long. For the favourite and one and only Tejashri Pradhan. She’s so down to earth and humble. Mature.
So sweet Tejashri...kayam asich chan hasat raha..God bless you and keep you always very very happy..
खुप छान वाटले तेजश्रीला बघून खूप दिवसांपासून दिल के करिब मध्ये तिला ऐकायची तिला अजून जाणून घ्यायची इच्छा होती. सुलेखा ताई तुझे खुप आभार मी तेजश्रीचे नाव सुचवले होते मला तिची मुलाखत ऐकायची होती. माझी ईच्छा पुर्ण केली तू खुप आभार 🙏आणि तुला खुप सदिच्छा!! तेजश्री मला प्रचंड आवडते तिचे काम तिचे विचार तिचा स्वतःवरचा आत्मविश्वास ती तिचे पात्र तिचे काम सहज पण झोकून देऊन करते. माझी लाडकी जान्हवी ❤️ तुला खुप शुभेच्छा आणि अशीच मस्त रहा..सुलेखा ताई तू नेहमीसारखी खूप सुंदर दिसतेस आज आणि या साडीमध्ये तर छानच.. 😘 तुम्हाला संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा!! आणि हॅप्पी न्यू इयर 🎉🎊🎉
खूप छान. सुलेखाताई
तेजस्वी प्रधान ची मुलाखत.
She is my favorite actress, her acting is very natural...I enjoyed the interview. Thanks...
तुझा 'काहीही हा श्री' हा डायलॉग आम्ही नेहमीच उपयोगात आणतो.your smile is so pretty Tejashree.
तेजश्री ताई तुम्ही माझ्या आदर्श आहात♥️🙏🏻...तुमच्याकडून मी खूप प्रेरना घेत असते...मी पूर्णपणे तर तुमच्या सारखे होऊ शकत नाही पण नेहमी तुमच्या सारखे बनण्याचा प्रयत्न करत असते😊..तुमचे व्यक्तिमत्व खरच खूप छान आहे❤️....माझी खूप इच्छा आहे आयुष्यात तुम्हाला एकदा तरी भेटण्याची😊💞
उत्तम मुलाखत ,तेजश्री प्रधान - विचार मांडणी छान ,सुलेखाताई यांना खूप खूप धन्यवाद
सुलेखा ताई आणि तेजश्री प्रधान खूप छान मुलाखत. तेजश्री चा शांत स्वभाव खूप भावला.
Genuinely i enjoyed the interview.. worth watching it !!
God bless Tejashree ji
Tejashri Pradhan U are my favorite.....true inspiration.....amazing person.....khup chhan zali mulakhat ..
Khup chan bolalis tu..jivnakade kase sakaratmak drushtine pahava te samjhte. tujhya bolnyatil sahajta khup kahi sangun jate. Thanks
खूप छान मुलाखत सुलेखा ताई आणि तेजश्री पण खूप गोड आहे अगदी !!💐 तुम्हाला दोघींना पंण खूप प्रेमळ शुभेच्छा
धन्यवाद
Wonderful Tejashree.. खूप छान बोलतेस. .छान दिसतेस. . Surekha तुमचे बोलणे दिसणे किती प्रसन्न. .
धन्यवाद
Tejashri maam most famous celebrity breaking all records on maximum views!
Good and humble person.... positive attitude towards like...god bless you Teju...Tuze vichar khupach chhan ahet...specially life attitude
Teju Tai, nkki bhetel tula khup chan mulga. Ani khup sunder sthal. ❣️ Kahi kalji Karu nko. Tuza decision agdi yoghya hota First marriage baddal. Lvkr ch khup chan sthal milel tula. Vishwas ahe amhala. He definitely will meet you ,who actually Deserves You 😊❤️❤️✨🌈🦋
अजून हिला स्थळ मिळाले नाही
अति अगाव मुलगी आहे जमवून राहणारी नाही त्यामुळें एकटी पदेल
Tejashri maam is so intelligent. Sulekha thanks for inviting her . so much to learn from Teju maam
तेजश्री तुला पहिल्यांदा पाहिले होणार सून मी या सिरीयल मध्ये आणि पहिल्या एपिसोड पासूनच तुझ्या आवाजा मूळे माझ्या मनात तू आवडायला लागलीस तुझ्या आवाजात खूप आश्वासक पणा आहे आणि त्या सिरीयल चा विषय ही पहिल्या पासूनच आवडत गेला आणि एक जबाबदार मुलगी जी तुझ्या आवाजा मूळे खरी खरी वाटायला लागली
आणि असा आवाज ह्या आधी कधीच कोणत्या सिरीयल मध्ये ऐकला नव्हता
मनापासून खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई. खूप वेळा माझी तेजश्री प्रधान ला बोलावा म्हणुन माझी विनंती होती. ती तुम्ही पूर्ण केलीत
My favourite ‘Abhinetry’
खूपच छान इंटरव्यू. Tejashri is too good. Enjoyed listening to her dil ki baat
तेजश्री प्रधान - ठाम आणि परिपक्व ! Lot many things to be learnt from this personality!
She is very down to earth
Girl.
God bless her
Very nice episode
Thanks
My pleasure
मस्त गप्पा ऐकल्या, तेजश्री तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत ही परमेश्वरा जवळ प्रार्थना करू🙏
I like tejuand her confidence my younger daughter same like teju by nature and looking also she is doctor she also like teju thanks sulekhatai for new year gift
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
अतिशय सुंदर मुलाखत!😊👌
Madam,Your words Somewhere healing our mind.
Thank u Sulekha tayi I saw full ur both interview I love u both nd god bless
Enjoyable interview…. Tejashri’s honest , effortless replies really touched our minds! She is such a talented actress, has truly contributed to our film, drama and television industry…wish her immense success.
Tejashree you are too great and wish her immense success.
Tejashree pradhan mala tumhi far avdatat tumcha bolna perfect correct asta ,u r grt ,mala kharach tumhala bhetaichi echha ahe ,God bless Tejashree 👍🏻👏🏻👏🏻🥰
मुलाखत छान झाली तेजस्वी यांनी त्यांचा प्रवास खूप छान सांगितलं.
Wow stunning khup Mana pasun mi ha episode enjoy kela till end so nice
She is very sweet....my inspiration...would some day love to meet Tejashree..please ekda....
नव वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा दिलके करीब हा कार्यक्रम खूप आवडतो. तेजस्विनी मुलाखत आवडली.
Thank you Sulekha tayi my dream made u true I like her because frankly speaking nd acting also which she suits nd likes very nice
Tejashree ek chan actor aahe! Aamcha dombivalicha Navchetan society madhe rahanari.Aamhala abhiman aahe ticha .Tuza sahlya aakanshya purn hou det hich eshwarcharni prathana.atishay man mokalya gappa zalya ! All the best for Dil ke karib!
Best interview of dil ke kareeb ❤️✨
She is so amazing 🤩
सुलेखा ताई, खूप छान ऐकायला मिळाले, तेजश्री यांचा प्रवास ऐकायला आवडला, सुलेखा ताई, तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
तुम्हांलाही शुभेच्छा
छान व्यक्त झाली तेजश्री मुलाखत ऐकायला बघायला आवडली सुलेखा तळवलकर यांनी खुप वाव देत व्यक्त करण्यासाठी वाव दिला दोघीही मस्त रमल्या मुलाखतीत be a good listener and be a good speaker चा अनुभव आला 👍
Thank u tai mazi khup mothi iccha purna zali
Wow nice to c u .. favourite one 💖💖
Great to see Dil ke Kareeb on Jan 1st 2022! Thank you Sulekha mam and team 🙏🏻
Our pleasure, Thanks to you too
खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई तुमचे... तेजश्री प्रधान ही खूप स्पष्टोक्ती व्यक्ती आहे..माझी खूप फेवरेट अभिनेत्री आहे. खूप छान पर्सनॅलीटी आहे
आभार
सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
तेजश्री ही माझी एक आवडती अभिनेत्री आहे. मालिका, जाहिरात, चित्रपट, निवेदन व नाटक या सर्व ठिकाणी तिने खूप सहजसुंदर अभिनय केला आहे. तिच्यातील ठामपणा खूप भावतो. तिला काही सांगायचंय हे नाटक खूप छान आहे. अशीच छान छान भूमिका करत रहा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐
सुलेखा ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
Very inspiring speech tejashri tai 💝
Khup chaan Tejashree....khup kahi Shikle tuzya bolnyatun....very nice interview
She is so emotional with blind children God bless her.
तुम्हा दोघींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.नेहमी प्रमाणे मुलाखत छान घेतली.
नववर्षाच्या शुभेच्छा
Tejashri is the best actress in Marathi industry and a great and humble human being ❤️. She is so polite and down to earth. Her acting skills, her expressions, her way of talking, her smile everything is so damn cute. Her dancing and singing skills and voice are amazing 😍. She is a social worker and an environment and fitness enthusiast. Also now a director and producer. She is such a cutie !!! 🤌 An all rounder and a self made star in true sense. A perfect person !!! 😘 Lots of love and all the best wishes, good vibes and positivity to her. Eagerly waiting for all her upcoming projects ✨
maam i agree with you. you have written so well. Hope Sulekhaji sees your comment. We all are big Tejashree fans
तेजस्वी जर शशांकला जर घटस्फोटच घ्यायचाच होता तर लग्नाआधीच का तेजश्री चा अभ्यास केला नव्हता का? मग वर्षाच्या आतच कशाला वेळ काढला व एका मुलीचा आयुष्याशी का खेळी खेळला आता हीच अवस्था तुझी बहीण किवा मुलगी त्याबाबतीत घडले तेव्हा तुला जाणीव होईल कि जे हे केलेस तेइतक सहज नसते अस म्हणायचे कारण तू लगेच लग्न करून एका मुलाचा बाप झाला याचाच अर्थ हे पूर्व रचीत होते
अप्रतीम झाली मुलाखत.
तेजश्री प्रधान खुपच सुंदर आहे मला आवडते आवाज पण छान आहे जीवन खंबीरपणे जगते
Atishay sundar.. two very intelligent women having a very enjoyable conversation. Sulekha madam you really have a unique talent to put your guest at ease and bring out the real person behind the character. Hats off to you!
thanks
@@SulekhaTalwalkarofficial plz, Iravati Harshe hyana bolwa na
@@SulekhaTalwalkarofficial hello mam as a sponsor connect vhaych asel tr ks hota yeil?
I love you tejashree मला तु खुपचं आवडते 😘 तु माझी फेवरेट अभेनेत्री आहेस तुझी स्माईल तर खूपच आवडते मला ❤️ मला भविष्यात कधीतरी तुला भेटायची इच्छा खुप आहे ❤️😊😊
Thanks for Tejashri Pradhan
Yes the most awaited interview thank you sulekha ma'am for having tejashri pradhan on your show.
Love you Tejashree😘....purn video sampeparyant mazya hi chehryavr nakalat chhan shi smile hoti...khup close watates tu aiktana...agadi amchyatli....plz Yar ya sarv comments Teju paryant pohchva...khup god ahe ti Ani tichya fans ch prem tila kalu Det ya comments mdhun plz plz...
Khup khup dhanyawaad Sulekha tai. Mi request keli tumhi kharach Tejashri Pradhan yanchi mulkhat gethli.
आभार
My energy source of positivity ❤🥺🫶
Tejashri you are an amazing person. True inspiration. ☺️☺️
Also ignore the people hating on you, trolling you, not everyone has a good taste.
Khupach chhan interview. Tejashree mazya tar khupach dil ke karib ahe. Tejashree tu hastes khupach chhan, distes khupach sundar pan tu na tuzya dolyanni acting kartes, tuze dole khupch bolke ahet, mala tu khup khup khup awadtes...Tula ekda bhetnyachi khup iccha ahe.
तेजश्रीची मुलाखत खूप छान झाली. सुलेखा ताई धन्यवाद.
धन्यवाद
Wow kiti Chan boltes tu mst asa vatta aikatch rahav
Kharach lots of love teju di .....
अहंकाराचा कुठलाही लवलेश नसलेली, वंदा किंवा निंदा याबद्दल संवेदनशील भूमिका मांडणारी तेजश्री खऱ्या अर्थाने कलाकारातील माणूसपण जपणाऱ्या अभिनेत्री आहे... विश लिस्ट पूर्ण केल्याबद्दल सुलेखा पुनश्च अभिनंदन आणि आभार...🙏
आहे
Tejashree Pradhan is a straight forward and good
तेजश्री.... खूप छान. मी होणार सुन पासून तुझी फॅन झाले. तुझे विचार खूप inspiring असतात. 👌👌छान वाटली मुलाखत. All the best teju
अरे व्वा मस्तच... तेजश्री प्रधान पाहुन खुप आनंद झाला.मला खुप आवडते.नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 👌👌👌❤️❤️
अप्रतिम मुलाखत तेजश्री प्रधान आणि दिल के करीब च्या सर्व टीमला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday Teju maam and sulekha tai your personality is just too good. tumhi kiti graceful aahat. This interview is two great personalities together
प्रसन्न तेजश्री प्रधानला पाहून,ऐकून फार छान वाटल...तुम्हा दोघींना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Feels like Keep listening to her all time ❤️
U r speaking really truth tejjashri
खरच खूप भारी आहे तेजश्री प्रधान ❤️👌
Thank you sulekha mam,mla tejashree la bhetaychi khup icha hoti .thank you very much🙏🙏🙏