ही काँग्रेस हाय पिल्लू! | Sushil Kulkarni | Analyser | Nana Patole | Manoj Jarange

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 301

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 26 วันที่ผ่านมา +65

    जातीत माती केली भाऊ ने
    फक्त तुतारी साठी
    हिरवळीच्या शाली वर

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 25 วันที่ผ่านมา +1

      तुतारी कडून उर्जा मिळत असल्याने जात महत्वाची वाटत नाही

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 26 วันที่ผ่านมา +78

    सुशीलजी, खूप खूप छान विश्लेषण केले आहे. तुम्ही त्यातून चाललेली राजकीय खेळी दाखवून दिलीत. धन्यवाद

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak 26 วันที่ผ่านมา +53

    पुढारलेल्या महाराष्ट्रात जाती पाती वर राजकारण करण हे नक्कीच राज्याला घातक आहे

    • @krushnanathPawal-tu2tn
      @krushnanathPawal-tu2tn 26 วันที่ผ่านมา +2

      Ho nakkich pan Marathe ka menfhra sarkhe jarangechya mage jatat ?
      Maratha ani obc sodun saglya jati sudhrlyat .

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 25 วันที่ผ่านมา +2

      अगदी शंभर टक्के बरोबर आहे...

  • @jagadishchatur6990
    @jagadishchatur6990 26 วันที่ผ่านมา +104

    शरद पवार, नाना पटोले कसे आहेत, हे मनोज जरांगे यास कळले असेल

    • @user-yd9nn2gg9w
      @user-yd9nn2gg9w 26 วันที่ผ่านมา +14

      नाही हो पाटलाना तेवढच नेमकं ओळखता येणार नाही..

    • @krushnanathPawal-tu2tn
      @krushnanathPawal-tu2tn 26 วันที่ผ่านมา +6

      Tyala kal le asel tar ka thobad ughdat nahi.
      Mva marthyna zunjvnyat 80% yashsvi zalet.

    • @rajivpatil607
      @rajivpatil607 26 วันที่ผ่านมา +6

      कळले आहेच , तेच उघड नाटक मग वळेल कसे , झोपल्याचे सोंग … खेळ चाललेला

    • @rajivpatil607
      @rajivpatil607 26 วันที่ผ่านมา +3

      नाना प्रथमच 👍

    • @madhusudandeshpande5507
      @madhusudandeshpande5507 25 วันที่ผ่านมา +9

      जरांगेना समजून घ्यायचेच नाही.त्याना सर्व माहितच आहे त्यांचा हेतु वेगळाच आहे.

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 26 วันที่ผ่านมา +58

    आज भाऊ पण खूप छान बोललेत या विषयावर 👌👌 तुम्ही ही चांगलं निदर्शनास आणून दिले आहे.

    • @ShubhamPatil-iy4zv
      @ShubhamPatil-iy4zv 26 วันที่ผ่านมา +3

      Baman kuthala😂 kularnya

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 26 วันที่ผ่านมา +1

      ​​@@ShubhamPatil-iy4zv
      अहो पाटील किती लवकर तुमच्या बुडाला आग लागते आणि भगभग चालू होते.. मग लगेच ती तोंडावरून बाहेर आणि तुम्ही जातीवर घसरता..
      कसले घंटा पाटील तुम्ही..
      अस्सल मराठा आणि पाटील ह्यांची बरोबरी नाही करू शकत कुणी उगी उगी पाटील नाव जोडून..

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 26 วันที่ผ่านมา +1

      ​@ShubhamPatil-iy4zv
      अहो पाटील किती लवकर तुमच्या बुडाला आग लागते,भगभग होते मग ती तोंडामधून बाहेर पडून तुम्ही ब्राह्मण जात काढता..
      कसले घंटा पाटील तुम्ही..
      अस्सल मराठा आणि पाटील ह्यांची बरोबरी नाही करू शकत तुम्ही उगी उगी पाटील नाव जोडून....

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 26 วันที่ผ่านมา +1

      ​​@@ShubhamPatil-iy4zv
      Are ​Patil, kiti patkan tuzya budala aag lagate re?
      Itaki bhag-bhag hote ki ti tumchya tondatun brahman jatila shivya shap deun baher padate.
      Kasale ghanta patil tumhi..
      Assal patil aani assal maratha itka chindhikhor nasato.

    • @Cnj310
      @Cnj310 25 วันที่ผ่านมา

      ​@@ShubhamPatil-iy4zvखरं बोललेल सहन होत नाही का

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 26 วันที่ผ่านมา +52

    काका च्या नादी लागू नको , इतिहास आहे यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक अच्छे अच्छे धुळीस मिळवले, ही चपटी देसी किस खेत की मूली याला पण वापरून रस्त्याच्या साइड ला कधी लावेल सांगता येत नाही गावठी मिथुन ला.

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 26 วันที่ผ่านมา +24

    आता जयचंद जरांगे ला पेटवले सत्ता तर नक्कीच मीळनार नंतर जरांगेला मलीदा मीळनार आणी संकट केंद्राकडे ढकलनार आणी पाच वर्षे दररोज शंभर कोटी तिघेजण वाटुन खाणार ,मराठा हींदुंसाठी जीवापाड लढला आता त्यांना हींदु पासुन तोडुन आरक्षणाला आक्षदा लावनार आणी एक मराठा लाख मराठा यांना फक्त भाजप,फडणवीस सत्तेवर नको आहे .नंतर पाच वर्षांत एकही मोर्चा निघणार नाही.

    • @sureshdeshpande2292
      @sureshdeshpande2292 25 วันที่ผ่านมา +2

      राईट

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 25 วันที่ผ่านมา +1

      @@satishlonkar6825 अगदी शंभर टक्के जनतेला पटणारा मेसेज टाकला आहे आपण 👍🙏

  • @arvindalone8531
    @arvindalone8531 26 วันที่ผ่านมา +25

    सुशील जी नाना पटोले काय आहे ते आम्हाला माहीत आहे.२५वर्षै ज्या मतदार संघाचे आमदार आहे त्या ठिकाणी त्यांनी काय दिवे लावले आहेत ते विचारा कधीतरी.शुद्ध फोकनाळ आहेत हे महाशय.

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 26 วันที่ผ่านมา +67

    बरोबर विश्लेषण ...खेळी भांडण लावुन
    देवुन जातीत आपला स्वार्थ साधायचा..
    आंदोलन तर चक्क नाटक आहे जनतेला
    कळतय सगळ बघत रहायचा खेळ

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 26 วันที่ผ่านมา +1

      जराडे पाटील तरी कोण हे मूळचे काँग्रेसचेच.. हिंदीला जातीजातीमध्ये लढवायच

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og 26 วันที่ผ่านมา +16

    महाविकास आघाडीने मनोज जरांगेचा फक्त वापर करून घेतला

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 25 วันที่ผ่านมา

      वापर😂😂 आरे तो त्यांच्यासाठी तर सगळे करतो आहे

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 26 วันที่ผ่านมา +25

    सुशील कुलकर्णी साहेब यांना जय भीम जय शिवराय आपण जे विश्लेषण केलं ते अतिशय योग्य आणि अतिशय उत्तम आहे ज्या काँग्रेसने या देशातील सर्वात विद्वान असं व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा पराभूत केलं ती कांग्रेस मराठा समाजाला काय न्याय देणार परंतु साहेब त्यांच्या वंशाचा आणि त्यांच्या मार्गावर पावलावर पाऊल चालणाऱ्या बाळासाहेबांचा ही विचार कधीतरी इथल्या प्रस्थापित चैनल मीडिया वाल्यांनी घेतला पाहिजे प्रकाश आंबेडकरांच्या विषयी सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवले पाहिजे ही नम्र विनंती

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 26 วันที่ผ่านมา +21

    जे कधीच मिळणार नाही,त्याची वाट का पहावी.जे हवं ते बुद्धी आणि मनगटाच्या जोरावर मिळवा.महाराजांच्या मावळ्यांनी जर जात बघितली असती,तर त्यांचं स्वराज्याचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नसतं

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 25 วันที่ผ่านมา

      निवडणुकीत काँग्रेस पवार ठाकऱ्या नी टाकलेल्या हडका वर समाधान मानणारे काही कमी नाहीत. ते शिंदे फडणवीस सारख्या इमानदार माणसांवर वाईट बोलणारच.

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 25 วันที่ผ่านมา

      @@pooja_sawant_12 अगदी शंभर टक्के खर आहे 👍🙏

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x 26 วันที่ผ่านมา +76

    आत्ता कुठे सर्व जण हिंदू म्हणुन एकत्र येत होते त्याची पण वाट लागली आता.

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 25 วันที่ผ่านมา +1

      हिंदू एकत्र येत नव्हते जाती जातीत फूट पडत चाललीय या मराठा आरक्षणा मुळे.
      आणि कट कारस्थान मुद्दाम चालू आहे.जरांगे आणि एनसीपी वाल्यांच.तसेच ठाकरे गटाचे .
      उगाचच आरक्षण पाहिजे तेही ओबीसी कोट्यातूनच हा हट्ट का,
      मी पणं मराठा आहे तरी हिंदू एकता महत्वाची.त्यात 10 आरक्षण सरकार ने दिलेय ना.

    • @arundhaigudepatil1630
      @arundhaigudepatil1630 25 วันที่ผ่านมา

      ​@@satishyadav34569मराठा असाल तर विरोध करू नका....मी पण हिंदुत्ववादी आहे.राममंदिरासाठी मतदान केलय,या देशात जर फक्त एससी,एसटी, ओबीसी या तीन प्रवर्गातच आरक्षण देता येत, संविधानात ५०% वर तरतूद नाही तर कोणत्या मार्गाने आरक्षण देणार , बिहार सरकारचं न्यायालयाने रद्द केलं....याचा पण विचार करा.... आणि आपण पण हिंदू आहोत मग ओबीसींना आपल्याला सोबत घ्यायची अडचण काय....एक तर तुम्ही श्रीमंत मराठा असाल अथवा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असाल.... आणि मराठ्यात गरजवंता आहेत हे तुम्हाला मान्य नसेल....

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 26 วันที่ผ่านมา +27

    मराठा बांधवांनो🙏 ऐकून घ्या आणि कॉंग्रेस व राष्ट्रवादी उमेदवारांना निवडून देताना शंभर वेळा विचार करा. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून काडीमात्र रस नाही.हे मराठा समाजाला झुंजवत ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेत.एक मराठा लाख मराठा 🙏

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 26 วันที่ผ่านมา +2

      मग काय भाजपाला करू...
      आमच्या स्त्रियांवर लाठीचार्ज विसरू का...
      😡

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 25 วันที่ผ่านมา

      आम्ही कोणत्याच पक्षाला करणार नाही... त्याच टेन्शन घेऊ नका.

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 25 วันที่ผ่านมา

      @@shashikantraorane8895 तू पण मराठा असशील तर महायुतीला करू नकोस...

    • @tejas569
      @tejas569 25 วันที่ผ่านมา

      आम्ही कोणत्याच पक्षाला मतदान करणार नाही

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 25 วันที่ผ่านมา

      @@shashikantraorane8895 अगदी शंभर टक्के सहमत आहे सर आपल्या मतावर 👍🙏

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 26 วันที่ผ่านมา +16

    मोगल, इंग्रज यांनी हेच जातीचे राजकारण करून हिंदूंची वाट लावली आपणही त्याच दिशेने जाणार का❓

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 26 วันที่ผ่านมา +20

    सायबाची उर्जा समजणारा,मेनेज नेता

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 25 วันที่ผ่านมา

      @@shivanshmali-ce4kv हो तेव्हा म्हणे काय ऊर्जा साहेबामधे...

  • @Kattar_303_0
    @Kattar_303_0 26 วันที่ผ่านมา +9

    आम्हीपण मराठे आहोत माय पील्लु सगळ्याचाच करेक्ट कार्यक्रम करु

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 26 วันที่ผ่านมา +51

    सरळ सरळ जातियवाद सुरू आहे सरकारने कारवाई केली पाहिजे नाहीतर देशात गॄहयुध्द पेटेल

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 26 วันที่ผ่านมา +26

    भारी सुशील जी

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 26 วันที่ผ่านมา +12

    लोकांना भावनीक करून स्वतःचा स्वार्थ साधायचा

  • @pradeepkirloskar2741
    @pradeepkirloskar2741 26 วันที่ผ่านมา +17

    या राजकारणात जरांगेंच्या हाती काहीच लागणार नाही असे दिसते.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 25 วันที่ผ่านมา +1

      कमवून बसला

    • @Sudarshan2008
      @Sudarshan2008 25 วันที่ผ่านมา

      हेच मराठे नंतर जरंगेला चोप देतील

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 25 วันที่ผ่านมา

      जरांग्या कधीच करोडपती झालाय. पवार ठाकऱ्याने काही जणांना भडकवून जेल मध्ये जाण्यास भाग पाडले नी आपली पोळी भाजून घेतली.

  • @ushabhagwat5921
    @ushabhagwat5921 26 วันที่ผ่านมา +20

    जय श्री राम जय श्री कृष्ण

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 25 วันที่ผ่านมา

      @@ushabhagwat5921 जय श्रीराम 🙏

  • @anagh3223
    @anagh3223 26 วันที่ผ่านมา +11

    Shinde, Fadanvis kharya arthane maratha samajasathi kaam केलं आहे , ते लक्षात aal aahe

  • @mhrstr101
    @mhrstr101 26 วันที่ผ่านมา +6

    ज्यांना ७५ वरशापासून आरक्षणाचा लाभ मिळतो ते लाभार्थी इतरांना विरोध करतात हे चुकीचे आहे

  • @YogeshYogeshshinde
    @YogeshYogeshshinde 25 วันที่ผ่านมา +1

    यंदा फक्त राजसाहेब ठाकरे यांना संधी..❤💯💯

  • @vinayvelhal5655
    @vinayvelhal5655 26 วันที่ผ่านมา +12

    खरोखर हा वीडियो जराजनी पाहायला पाहिजे

  • @UttamraoKadam-os2rr
    @UttamraoKadam-os2rr 24 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला सर्वच माहित आहे

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq 26 วันที่ผ่านมา +19

    कुठ गेलं तरी धमकी ,राजकारण ,शिव्या आणि स्वतःचा प्रसिध्दी मूळ मुद्दा आरक्षणाचा ते राहील बाजूला 😂

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 26 วันที่ผ่านมา +18

    Mastta Sushilji Sir.

  • @arundable7213
    @arundable7213 26 วันที่ผ่านมา +10

    हे मराठा समाजातील लोकांना कळत नाही.

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 26 วันที่ผ่านมา +13

    नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे.

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 24 วันที่ผ่านมา +1

    विरोधकांना प्रश्न विचारण्याचा एकही पत्रकाराच्या डांगित दम नाही सरळ स्पष्ट विचारायचा

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 25 วันที่ผ่านมา +1

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @Ravindra181262
    @Ravindra181262 12 วันที่ผ่านมา

    सुशिल भाऊ सर्वच विरोधक असेच आहे . ❤

  • @SK-dh7co
    @SK-dh7co 25 วันที่ผ่านมา +1

    सुशील जी...ही काही माणसे आपल्या मराठा भाऊ, बहीनेचे भविष्य उधवस्त करत आहेत...काय बोलणार🚩🚩🚩

  • @ajaydhule
    @ajaydhule 26 วันที่ผ่านมา +8

    जय श्रीराम

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 25 วันที่ผ่านมา

      @@ajaydhule 🙏 जय श्रीराम 🙏

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 26 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... आरक्षणवादी पिल्लूंचं ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏* सुशील जीं * नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 26 วันที่ผ่านมา +2

    १००% सत्य✅ 😊

  • @madhuripatil251
    @madhuripatil251 26 วันที่ผ่านมา +5

    Agdi barobar

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 26 วันที่ผ่านมา +6

    कळीचा नारद शरद पवार

    • @AnantaKhawle
      @AnantaKhawle 19 วันที่ผ่านมา

      नारदमुनींच्या वरले काम सुशिलजी गेल्या कित्येक वर्षांपासून करतात. शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्या वर पीएचडी च्या वरली पदवी घेतली आहे.

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 26 วันที่ผ่านมา +7

    हो

  • @tanajijadhav7556
    @tanajijadhav7556 25 วันที่ผ่านมา

    स्नेह नमस्कार

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 25 วันที่ผ่านมา +2

    त्या पेक्षा समान नागरी कायदा लागू केला पाहिजे सर्वांना समान न्याय मिळेल..

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 25 วันที่ผ่านมา

      अंध फक्त समान नागरी कायदा मध्ये आरक्षण विषय नाही

    • @kshatriyakulavatans108
      @kshatriyakulavatans108 24 วันที่ผ่านมา

      ​@@gopaladamande8649तेच ना !कोणालाच आरक्षण नको

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami 5 วันที่ผ่านมา

    कशमीर व राम मन्दिर प्रश्न कागरेसन भिजत ठेवल. याचे परीणाम भोगत आहेत...

  • @shantanukotgire1854
    @shantanukotgire1854 19 วันที่ผ่านมา

    सुशील कुलकर्णी सर सरकार ने सोयाबीन आणि कापूस ह्या दोन पीकाना 6000 रूपय आणी 8000 रूपय प्रती क्विंटल भाव दील आणी आश्रू पुसले तर प्रचंड बहुमताने सरकार निवडून येईल आपण आवाज ऊढवावा परिवारातील कार्यकर्ता

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 22 วันที่ผ่านมา

    खूप छान व्हिडिओ सर ❤

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 26 วันที่ผ่านมา +5

    Namskar sushil sir

  • @sanjayandhale7692
    @sanjayandhale7692 26 วันที่ผ่านมา +3

    Namaskar sushilji

  • @atulthegamechanger9779
    @atulthegamechanger9779 26 วันที่ผ่านมา +4

    Jarange, Ghe Supari, Vajav Tutari

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 25 วันที่ผ่านมา

    True

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 25 วันที่ผ่านมา +3

    बरे झाले बाजप ने सारे उघडे केले.. शेवटी फडणवीसना शरण यावे lagel

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 25 วันที่ผ่านมา

    👍👍

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 26 วันที่ผ่านมา +23

    महाराष्ट्रातील अनेक नेते पुलचात आहेत स्पष्ट भूमिका घेण्याची हिंमत नाही ,यांना शाहू ,आंबेडकर, फुले ,शिवाजी महाराज यांचे नाव घेताना लाज कशी वाटत नाही.

  • @tejas569
    @tejas569 25 วันที่ผ่านมา

    मराठा समाज यंदा प्रस्थापितांना धक्का देणारं 100%

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 26 วันที่ผ่านมา +10

    😂😂😂😂 दणादन आपटून घेतोय हा

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy 25 วันที่ผ่านมา +1

    Perfect reading.

  • @user-rc9qk5rr7b
    @user-rc9qk5rr7b 26 วันที่ผ่านมา +3

    Kaka ek number❤

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 25 วันที่ผ่านมา

      कधी एकदाचा कब्रस्तानात जाईल असे सर्वाना वाटते.

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm 25 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 25 วันที่ผ่านมา

    Sai he

  • @ajitbohade6892
    @ajitbohade6892 25 วันที่ผ่านมา

    sushil ji nirbhid tela shatshah vandan

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 26 วันที่ผ่านมา +1

    😂खरच खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻😄😄

  • @subhashgadgil4379
    @subhashgadgil4379 25 วันที่ผ่านมา +1

    सुंदर सुशीलजि

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 24 วันที่ผ่านมา

    👍👌

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 25 วันที่ผ่านมา

    🚩🙏🚩🙏🚩

  • @saisagarmahamuni9959
    @saisagarmahamuni9959 25 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर व्हिडिओ बनवला सर🎉🎉

  • @babanraut7301
    @babanraut7301 26 วันที่ผ่านมา +1

    Vahi botal vahi. Lebal change maha vikas 💯👍

  • @nish1459
    @nish1459 26 วันที่ผ่านมา +2

    Great presentation Sir 👏🏻👍🏻

  • @swaminathanbalasubramanian7070
    @swaminathanbalasubramanian7070 25 วันที่ผ่านมา +1

    good..sri sushil ji

  • @user-jp4dm6qk7t
    @user-jp4dm6qk7t 25 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर बोललात

  • @manojbhise-patil328
    @manojbhise-patil328 25 วันที่ผ่านมา +1

    खूप छान व्हिडिओ

  • @SingerPrashantDesale
    @SingerPrashantDesale 25 วันที่ผ่านมา +1

    खूप छान झालंय गानं 🎉सपोर्ट करा खान्देश

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 25 วันที่ผ่านมา +1

    सगळे राजकारणी सारखे आहेत ...
    हे देवा समाजाचं भल कर ..

  • @maharudrapatil6053
    @maharudrapatil6053 25 วันที่ผ่านมา

    फारच छान. या साल्याचे डोळे उघडले पाहिजे. घुटण्यात मेंदू ठेऊन चालणार नाही तर डोक्याने वागल पाहिजे हे समस्त मराठ्याना केंव्हा कळणार देवच जाणो.

  • @sudhirpalve706
    @sudhirpalve706 25 วันที่ผ่านมา

    अप्रतिम विश्लेषण सुशिलजी.मी फक्त तुमचे आणि हिंदीमधे हरिशचंद्र बर्णवाल दोघांचेच विश्लेषण पाहतो.सुशिलजी सर्वसामान्यांच्या मनातील विचारच तुम्ही बोलुन दाखवतात.

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 26 วันที่ผ่านมา +1

    Very very nice
    Cheer up go ahead. Best of luck..

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 25 วันที่ผ่านมา

    वाह सुशीलजी अगदी योग्य आणि एकदम परखड विश्लेषण केले आहे तुम्ही!

  • @shivajipawar6899
    @shivajipawar6899 25 วันที่ผ่านมา

    शाहीन-बाग, किसान,आणी महाराष्ट्रात झालेले आंदोलन ही कॉंग्रेस देन आहे. जसाजसा हिंदू एकत्र यायला लागला की कॉन्ग्रेस भारत जोडेo नावाखाली प्रांत-वाद , जातीयवाद चालू केला आहे.

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 26 วันที่ผ่านมา +2

    Superb

  • @vijayadunakhe5361
    @vijayadunakhe5361 26 วันที่ผ่านมา +1

    लैय भारीच की!

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 26 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏

  • @kapilpawar5836
    @kapilpawar5836 26 วันที่ผ่านมา +3

    👍👍👌👌

  • @user-wj3mv7sy6d
    @user-wj3mv7sy6d 25 วันที่ผ่านมา +1

    जे मराठा समाजाला १०%आरक्षण सरकार ने देऊ केले आहे ते, जरांगे मुळे अडकून पडणार हे नक्की.

  • @ashokjong4105
    @ashokjong4105 26 วันที่ผ่านมา +1

    Chan sirji

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 26 วันที่ผ่านมา +2

    Nice

  • @jayantghatol7087
    @jayantghatol7087 25 วันที่ผ่านมา

    जरांगेनी पाकीस्तान चीनची सुपारी घेतली आहे.

  • @prakashligade435
    @prakashligade435 21 วันที่ผ่านมา

    रामराम सुशीलजी, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे छान विश्लेषण केलेत, पण समजून घेतले तर ना? फक्त बामणच नजरेत ठसठस करतोय

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 25 วันที่ผ่านมา

    सरळ सरळ आरक्षण रद्द करा व आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असं माझं मत आहे

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635 25 วันที่ผ่านมา +2

    मराठा समाज सगळ्यांच्या घरातलं आरक्षण खात आहे. इ सी बी सी मीच, इ डब्ल्यू एस मलाच, इ मा व मलाच, ओपन मधे मीच, सारथी मलाच ,बार्टीपण मलाच, बामणाला कधीचं हाकलून दिले. म्हणजे सर्वत्र मीच. एकाच मराठा समाजात काही कुणबी, काही क्षत्रिय कुलावतंस, काही ओपन असं म्हणून सर्व मी मी, माझे माझे, मला मला असा कवा आहे. मराठ्यांना कुठलंही आरक्षण देऊ नका.

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 25 วันที่ผ่านมา

      मूर्ख माणसा प्रशासनात पहिले 50 टक्के होता आता 15 टक्यावर आला आहे. मराठयाना नोकऱ्या मिळतात तर प्रशासकीय सेवेत का नाहीत?

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 25 วันที่ผ่านมา

      भाडखाउ ई डब्ल्यू ची मागणी कोणी केली होती. रे.. आणि त्यात फक्त मराठा समाज येतो का

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 25 วันที่ผ่านมา +1

    समजणार कसे या लोकांना देव जाणे

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 25 วันที่ผ่านมา

    Ckear vishleshan

  • @arvindpanditraokulkarni6175
    @arvindpanditraokulkarni6175 24 วันที่ผ่านมา

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 very good
    पिल्लू ला थर्ड डिग्री पाहिजे आता

  • @technoguru2279
    @technoguru2279 25 วันที่ผ่านมา

    सुशील भावू हे राजकारणी असेच आहेत आणि आम्ही मराठे कुणाचेच समर्थन करत नाहीत. तुम्हींपत्रकार आहात निष्पक्ष बातमी देनेभे तुमचे काम असायला पाहिजे उगीच कुठल्या पक्षाच्या समर्थनार्थ बोलत आहात आसा आमचा समाज होऊ देवू नका.मराठे हे कुणबी च आहेत त्यांना obc मधूनच आरक्षण स्नवैधानिक पद्धतीने मिळणार आहे.उगीच पराचा कावळा करू नका आणि अफवा पसरवू नका.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 22 วันที่ผ่านมา

    जरा.पा.जाणीव पूर्वक करत असेल..पवार साहेब यांच्याच करिता🚩

  • @anjalikutumbe496
    @anjalikutumbe496 25 วันที่ผ่านมา

    छान 👍

  • @laxmandoiphode8190
    @laxmandoiphode8190 26 วันที่ผ่านมา

    🙏

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 25 วันที่ผ่านมา

    दारू गुटखा तंबाखू सिगारेट डान्स बार वेश्या व्यवसाय बंद झाला पाहिजे यावर व्हिडिओ करा ...

  • @bapukasbe
    @bapukasbe 26 วันที่ผ่านมา +2

    वडेट्टीवार अनु. जाती मध्ये अ. ब. क. ड.वर्गीकरनास पाठिंबा नाही असे म्हणतात यावरही बोला सर

  • @anantkadam3893
    @anantkadam3893 25 วันที่ผ่านมา

    Good 👍

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 25 วันที่ผ่านมา

    महायुती आणि मविआ दोघेही भुईसपाट होणार

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 25 วันที่ผ่านมา +1

      महायुती ने मराठा साठी सारथी अण्णासाहेब मंडळ ला भरपूर निधी दिला मराठा लाभ घेत आहेत, देशद्रोही आघाडीने काय दिले?

    • @rdornal6980
      @rdornal6980 25 วันที่ผ่านมา

      मग येणार कोण ?

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 25 วันที่ผ่านมา

    जाति पाती चे राजकारण करणारे शरद पवार यांना राजकरण तून निवृत केले पाहिजे नाहीं तर महा राष्ट्र मधे कायम अराजक निर्माण होणार