तिसरी आघाडी हाच पर्याय | Sushil Kulkarni | Analyser | Manoj Jarange | Sambhaji Raje | Ambedkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 384

  • @sanjaykadam5434
    @sanjaykadam5434 9 วันที่ผ่านมา +87

    मनोज जरागे कोणालाही उभे करणार नाहीत 💯

    • @Utruiegdnm
      @Utruiegdnm 8 วันที่ผ่านมา

      मुस्लिम रक्त भेसळ औलाद आहे ती 😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 8 วันที่ผ่านมา +7

      बरोबर. उभे करणार नाहीत.पाडणार. त्याच्यामागे असणाऱ्यांना सांगणार पाडा...

    • @tejas569
      @tejas569 8 วันที่ผ่านมา +5

      वरचे वर सांगून पण यांना समजत नाही वाटत

    • @KishGs
      @KishGs 8 วันที่ผ่านมา +6

      जहांगे स्वतः चे उमेदवार उभे करु शकणार नाही. तेवढा त्याच्यात दम नाही. कारण तो शरद पवार यांना विरोध करणार नाही. शरद पवार त्याचे गुरू आहेत.

    • @Aba12342
      @Aba12342 4 วันที่ผ่านมา +2

      वा, कुलकर्णी साहेब गोड, आयडिया

  • @PRATIKJD2193
    @PRATIKJD2193 5 วันที่ผ่านมา +11

    अहो ह्यांना आंबेडकर कधीच कळणार नाही..... लोकसभेच्या निवडणुकीतून तरी शिकल पाहिजे हे फक्त ह्यांचा फायदा घेणार....आणि प्रकाश आंबेडकर हे सर्व विचारी नेतृत्व आहे
    VBA ♥️ Balasaheb Ambedkar साहेब

  • @Omkya-qv2kw
    @Omkya-qv2kw 9 วันที่ผ่านมา +129

    कुलकर्णी साहेब हे(jarange) उमेदवार नसतात देत अंधारात तुतारी वाजवीत असतात 💯💯😂

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 9 วันที่ผ่านมา +1

      Jarange Saheb 288 jaga ladhavnar..
      te harayla ghabrat nahit..

    • @ashishsultane9813
      @ashishsultane9813 8 วันที่ผ่านมา +19

      ​@@ravindrakshirsagar1834 ते एकही जागा लढवणार नाहीत ते सुपारी घेवून तुतारी वाजवणार

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 8 วันที่ผ่านมา +6

      @@ashishsultane9813 Mahitiye.. Harnar mhanun ghabrun nahi ladhavnar

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 8 วันที่ผ่านมา +2

      Well Said 👌

    • @tejas569
      @tejas569 8 วันที่ผ่านมา +2

      ​@@ravindrakshirsagar1834 तुम्हीच म्हणता ताकत आहे तुम्हीच म्हणता हरणार वा रे डबल ढोलकी😂

  • @laxmankulkarni9722
    @laxmankulkarni9722 9 วันที่ผ่านมา +43

    jaraange उमेदवार उभे करणार नाहीत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 8 วันที่ผ่านมา +1

      ते उभे करणार नाहीत, पाडणार 😢

  • @surendrakulkarni8242
    @surendrakulkarni8242 9 วันที่ผ่านมา +22

    आतापर्यंत महाराष्ट्रात शरद पवार यांनी नेहेमी घोंगडी राजकारण करून रात्रीचे राजकारण कारून काळोख डाव टाकले आणि हिच भाषा घोंगडी राजकारण करण्याचे जरागे उघड बोलत आहे
    जय श्रीराम सत्य मेव जयते

  • @user-tl4wv2el4p
    @user-tl4wv2el4p 8 วันที่ผ่านมา +6

    प्रत्येकानी स्वतंत्र लढले पाहिजे तेव्हा कोन कीती पाण्यात आहे ते समजेल मी मोठा तो मोठा कळेल कुलकर्णी साहेब तुम्ही बरोबर बोलता जयभिम वंचित बहुजन आघाडी जयभिम

  • @RameshJamnik-p6j
    @RameshJamnik-p6j 4 วันที่ผ่านมา +4

    एकदम सुंदर विषलेशन आणि नक्कीच परिवर्तन होऊन सत्तानंतर होईल

  • @milindlele7458
    @milindlele7458 9 วันที่ผ่านมา +35

    एक युती आहेच , दुसरी आघाडी आहेच मग अजून तिसरी चौथी युती आघाडी होऊन जाऊद्या. मतदारांना पण मते देतांना डोक्याला त्रास व्हायला पाहिजे.

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar3130 9 วันที่ผ่านมา +19

    अशी धमाल राजकीय पक्षांनी महाराष्ट्र राज्य येथे प्रथमच निर्माण झाली आहे ,!

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 8 วันที่ผ่านมา +11

    जरांगेनी खरेच मुख्यमंत्री व्हावे म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न ते सोडवतील .

  • @Pramodgaikwad9248
    @Pramodgaikwad9248 5 วันที่ผ่านมา +12

    बाळासाहेब आंबेडकर हे आघाडी मध्ये पाहिजे खूप मोठी शक्ती निर्माण होऊ शकते

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 9 วันที่ผ่านมา +98

    भाजप ने कमीतकमी 160 जागा लढविल्या पाहिजे.
    नाहीतर युतीची गरज नाही.
    भाजपने जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना समाधानी
    ठेवले पाहिजे.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

    • @ashwinbj
      @ashwinbj 8 วันที่ผ่านมา +9

      180 +

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 8 วันที่ผ่านมา +6

      अगदी बरोबर आहे..

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 7 วันที่ผ่านมา

      जरांगेने जातीवादाने मराठवाडाच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र नासवला !
      या मूर्ख माणसामुळे हिंदू धर्म विभागला गेला आहे .
      भविष्यामध्ये जेव्हा हे राष्ट्र मुस्लिम राष्ट्र होण्याची शक्यता असेल त्यावेळेस या मुर्खाची आठवण सर्वांनी काढावी ....

  • @suryakantsabde2773
    @suryakantsabde2773 8 วันที่ผ่านมา +10

    राजू शेट्टी,बच्चु कडु, मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर, संभाजी महाराज, अजुन कोणी असेल तर यांना घेऊन तिसरी आघाडी करावी

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je 9 วันที่ผ่านมา +22

    जरागे ची अवकात नाही उभा रहायची त्याला मालकांनी फक्त अंधारात तुतारी वाजवायला सांगितलं नाहीतर मग पगार नाही 🤣🤣

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 6 วันที่ผ่านมา

      Aapan kon , aapli aukat kiti ? 😂😂😂😂

    • @user-so8dv3ms6d
      @user-so8dv3ms6d วันที่ผ่านมา

      तुझी कीती आवकात आहे तु उभे कर मग तुला कत्रा तरी विचारतका

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 9 วันที่ผ่านมา +33

    अजितदादा स्वतःहून महायुतीमधून बाहेर पडणं फायद्याचे.
    नाही पडले तर त्यांना महायुतीमधून हाकलून दिले पाहिजे.

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 9 วันที่ผ่านมา +6

      युतीमधे आल्यानंतर त्यांना आपल्या चुका दिसायला लागल्यात

    • @dnyaneshwarkulkarni5412
      @dnyaneshwarkulkarni5412 8 วันที่ผ่านมา +3

      संघ त्यांच्यासाठी मुकाट्याने काम करणार आहे, पण अजित पवार यांचे कार्यकर्ते भाजपा साठी काम करणार नाही

    • @Prakashjhot-oj4dr
      @Prakashjhot-oj4dr 8 วันที่ผ่านมา

      भाजपाने, बहुधा अमित शहा यांनी अजित पवारांना "चारसो पार" साठी युतीत घेवून शरद पवारांच्या पक्षाचे शुद्धीकरण केले, त्यांचेकडे तिकिटे जास्त असल्याने भाजपतील चांगले नेतेही त्यांच्या आश्रयाला गेलेत. संपत चाललेल्या शरद पवारांना भाजपाच्या चाणक्याने पुन्हा बळकटी दिलीय .
      केला तुका आणि झाला माका 😂😂

  • @DeepakBundelu
    @DeepakBundelu 9 วันที่ผ่านมา +12

    नमस्कार सुशील जी तुम्हांला आज सांगतो तिसरी आघाडी झ्हाली तर महायुती ला कोणी रोखू शकत नाही

  • @shirishkulkarni9982
    @shirishkulkarni9982 8 วันที่ผ่านมา +9

    एकदम बरोबर बोललात सुशील जी. लोकांना पण जबरदस्तीने मत देण्यापेक्षा आपल्या आवडीच्या उमेदवाराला मत देता येईल

  • @chandrakantkothari4193
    @chandrakantkothari4193 9 วันที่ผ่านมา +11

    एकदा इच्छुकांना त्यांची जागा दाखवायलाच हवी, सर्वांना उभे राहायची संधी मिळायलाच हवी, अपक्ष म्हणून जरी ते लढले तरी चालेल, सर्व पक्षातील नाराजांनी अपक्ष म्हणून लढायला हवे, जारांगेने त्यांचे उमेदवार उभे करायला हवेत, होवून जाऊ द्या एकदाचा सोक्षमोक्ष!

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 9 วันที่ผ่านมา +11

    तिसरी आघाडी होत असेल तर bjp ने स्वतंत्र 288 जागा लढवाव्यात काही ठिकाणी शिंदे गट व मनसे शी मैत्रीपूर्ण लढत म्हंजे निवडणुकी नंतर bjp ,शिंदे गट , व मनसे सत्तेत सभागी करा छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य महाराष्ट्रापासून पाया निर्माण करा

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 9 วันที่ผ่านมา +84

    या जरांगेच थोबाड बघायची इच्छा नाही त्याला दाखवू नये ही विनंती.

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 9 วันที่ผ่านมา +8

      😄😄😄😄👌

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 9 วันที่ผ่านมา +9

      गावठी मिथुन 🤣

    • @tsc2708
      @tsc2708 8 วันที่ผ่านมา

      Charsi ganjedi chillim fukkya bevda

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 8 วันที่ผ่านมา +7

      जरांगे पाटील साहेबांचा थोबाड बघायची इच्छा नाही मग तोंडात कशाला घेतो...............................नाव आमच्या पाटलाचा आमचा नेता पाटील हा भ्रष्टाचारी नाही

    • @prasadjadhav1630
      @prasadjadhav1630 8 วันที่ผ่านมา +8

      मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे बऱ्याच जणांना मूळव्याधाचा त्रास वाढलाय.
      😂😂😂😂

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 9 วันที่ผ่านมา +14

    पाडले तर.मीच .पाडले.,..आलेवर....मीच......आणले

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 8 วันที่ผ่านมา +9

    लाईक 1113 😮 😊
    होऊन जाऊ द्या सर्वच बाजार बुंग्यांना स्वतःची खाज जिरवून घेण्याची चांगलीच संधी आली आहे

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 8 วันที่ผ่านมา +4

    सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.

  • @DnyaeshwarPatil
    @DnyaeshwarPatil 9 วันที่ผ่านมา +60

    मनोज जरांगे हे काका चं तारेवरचं मांकड ते फिरवतील तसं ते वर खाली होत राहील...तो.काही तिसऱ्या आघाडीत सामील होणार नाही

    • @vijaybhandare5020
      @vijaybhandare5020 8 วันที่ผ่านมา +4

      तारेचे दोर काकांच्या हाती आहेत.

    • @prasadjadhav1630
      @prasadjadhav1630 8 วันที่ผ่านมา

      तुझा दोर कुणाच्या हातात आहे रे चिंपाझी....
      😂😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 8 วันที่ผ่านมา

      काकाने त्याच्या हातात तलवार द्यावी. गोष्ट आहे ना ती..
      राजा त्याच्या प्रिय माकडाला तलवार देतो, आणि सांगतो की, मी झोपतो,तू सौरक्षण करायला बाजूला बस. माशी सारखी राजाच्या तोंडावर बसत असती. राजाची झोप चाळवत असती.माशी राजाच्या नाकावर बस्ती. माकड तलवारीचा घाव घालतो,माशी उडून जाते.आणि राजाचे नाक कापते. तसें होणार...
      राजा...आणि...त्याचे...प्रिय..

    • @Gar391
      @Gar391 6 วันที่ผ่านมา

      जे जे कोणी कागदोपत्री नसलेले हौसे,गौसे,नौसे बोगसपाटील, मुघल पाटील, नीझाम पाटील, हायब्रीडपाटील,गंजडीपाटील,बेवडेपाटील,भामटेपाटील,दलींद्रे पाटील,खर्जुले पाटील,भीकारचोट पाटील,आरक्षणचोर पाटील,
      असे आडनावा मागे पाटीलनाव लाऊन ऊघडपणे दोन तीन बापांंची नावं मीरवणार्या भेसळ औलादींनो चीळग्या पीळग्यांनो,गाबड्या डबड्यांनो,टंबराळ्या टरमाळ्यांनो,तुमच्या आडनावा मागच पाटील सुद्धा कुणबी नोंदीसारख बळजबरीनेच मागच्या दारातनं घुशीवलय रे स्साले दोन बापाच्या पैदाशीं दोनआडनांव लावताय........ ते काढा बोगसपाटलाच्या ऊसातल्या बारबाप्यां शेमन्यांनो.🤣

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 6 วันที่ผ่านมา

      What about eknath shinde ?

  • @manojdeshmukh5152
    @manojdeshmukh5152 8 วันที่ผ่านมา +12

    सुशिलजी मी एक मतदार म्हणून आपल्या मताशी सहमत आहे

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 9 วันที่ผ่านมา +13

    च्या आयलां इतकी मजा महाराष्ट्राच्या निवडणुकीत कधीच आली नव्हती.पण यांच्या लक्षात तरी राहील का की आपण कोणत्या पक्षाचे आहोत 😂😂😂😂

  • @vasudevkulkarni666
    @vasudevkulkarni666 4 วันที่ผ่านมา

    कुलकर्णी आपने खरे सत्य पत्रकार आहात आजचे विश्लेषण अगदी सत्य आहे सर्व वाशी दोनशे आआठयांशी उमेदवार उभे करावेत व स्व यांची ताकद आजमावी

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 9 วันที่ผ่านมา +11

    खरंच मनोज जरांगे पाटलांनी 288 जागा लढायला काहीच हरकत नाही

    • @rajendrajoshi1269
      @rajendrajoshi1269 9 วันที่ผ่านมา +5

      तेवढीच निवडणूक आयोगाला deposit जप्त झाल्यावर पैसै मिळतील 😊

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 8 วันที่ผ่านมา +5

    राज ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर प्रहार संघटना शेतकरी संघटना अशा छोट्या छोट्या नेत्यांना एकत्र करून उमेदवार उभे करावे त्यामध्ये कमीत कमी साठ आमदार निवडून येण्याची शक्यता आहे

  • @gajendrakamble383
    @gajendrakamble383 6 วันที่ผ่านมา +1

    कुलकर्णी साहेब खूप चांगली बाईट आहे जय भीम

  • @user-fr6ft8yo7g
    @user-fr6ft8yo7g 8 วันที่ผ่านมา +6

    त्यांना मुख्य मंत्री नाही होइचे त्यांना छत्रपती होइचे

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 8 วันที่ผ่านมา +2

    सुशिलजी खुप छान माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 9 วันที่ผ่านมา +15

    मला वाटतं महाराष्ट्रात संयुक्त मुख्यमंत्री पदाचा प्रयोग करून पाहावा. मविआचं/महायुतीचं सरकार आलं तर प्रत्येक पक्षाचा एक मुख्यमंत्री 😂😂

  • @BhaskarKumbharde
    @BhaskarKumbharde 9 วันที่ผ่านมา +12

    शरद पवार पक्ष मनोज jarnge पाटील mhavikas आघाडी che मुख्यमंत्री पद उमेदवार म्हणून जाहीर करावा ही विनंती

    • @prakashrajput2915
      @prakashrajput2915 8 วันที่ผ่านมา

      जरांगे मुख्यमंत्री बनणार हे नक्की... 🤔🤔

    • @SandhyaMuley-hm8di
      @SandhyaMuley-hm8di 8 วันที่ผ่านมา

      😂​@@prakashrajput2915

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 8 วันที่ผ่านมา +5

    ❤ खरंच तिसरी आघाडी श्री.जरा गे यांनी काढावी.

  • @dhanorilohegaon3472
    @dhanorilohegaon3472 9 วันที่ผ่านมา +17

    Jarange kahi election ladhavu shkaat nahi

  • @subhashmandale4610
    @subhashmandale4610 3 วันที่ผ่านมา

    कुलकर्णी साहेब खुप छान विशलेशन केल्या बद्दल धन्यवाद

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 9 วันที่ผ่านมา +9

    यह पब्लिक है सब जानती है असली कया है नकली क्या है।। जय महाराष्ट्र।।

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 8 วันที่ผ่านมา +5

    सुशिल जी सुंदर विश्लेषण सर.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 9 วันที่ผ่านมา +24

    जरांगेचा ग्रूप सोडून इतर सगळ्या जातींनी एकत्र येऊन जरांगे थर्डक्लास माणसाला धडा शिकवावा.

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 9 วันที่ผ่านมา +9

      एकत्र आणणारा नेता नाही
      त्याला वस्ताद भेटणे सध्या गरजेचे आहे इतका उच्छाद मांडलाय त्याने

    • @ganeshshelke6559
      @ganeshshelke6559 9 วันที่ผ่านมา +4

      तुमची ठासली म्हणुन असा विरोध करणे समजू शकतो आम्ही 😂

    • @tsc2708
      @tsc2708 8 วันที่ผ่านมา

      ​@@ganeshshelke6559288 umedwar ubhe kar jarangya himmat asel tar

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 8 วันที่ผ่านมา +1

      Kharey saglya itar jaatinni ekatra yaawe!

    • @tejas569
      @tejas569 8 วันที่ผ่านมา

      3rd class kon जनतेला कळत

  • @vinodmahamuni3267
    @vinodmahamuni3267 8 วันที่ผ่านมา +4

    जरागे नी आता 288 जागा लढावयात तरच खरी ताकद दिसून येईल..

  • @manoharkendre4984
    @manoharkendre4984 9 วันที่ผ่านมา +12

    शुसिल, भाऊ बरोबर आहे,😊

  • @dattatrayapimpalgaonkar4996
    @dattatrayapimpalgaonkar4996 9 วันที่ผ่านมา +6

    सर्वच ईच्छुकांनी हींमते मर्दा म्हनुन वैयक्तीक कुवत आजमावन्यास हरकत नाही ...

  • @BhaskarVarkari
    @BhaskarVarkari 3 วันที่ผ่านมา

    प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढावी व मैदानात उतरुन आपली ताकत दाखवावी या मताचा मि आहे आपण जे विचार मांडतात ते योग्यच आहे आणी म्हतवाचे वाटते कि तिसरी आघाडी व्हावी ❤

  • @sadananddeshpande6066
    @sadananddeshpande6066 8 วันที่ผ่านมา +10

    त्या जरांगेच्या शिवराळ भाषेने आताच कंटाळा आलाय. त्या मुख्यमंत्री कसलं करताय... शरदाची चाल आहे ती .... अशीच वळवळ करत बसतो. महाराष्ट्रातला केजरीवाल

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 8 วันที่ผ่านมา +13

    जरांगे मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्रात हैदोस सुरू होईल.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 6 วันที่ผ่านมา

      Same like in fadanvis home ministry ? 😂😂😂😂 now what's happened in maharashtra .

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 9 วันที่ผ่านมา +16

    लोक सभेला जनता फसली वीधान सभेला फक्त महायुती 😅😅😅

  • @rameshwargadhekar3997
    @rameshwargadhekar3997 8 วันที่ผ่านมา

    जबरदस्त विवेचन, आपण ग्रेट आहात,
    मनोज जा्रांगेना कोणीही उभा करणार नाही.
    टीका करणारे षंड आहेत.

  • @abhijeetjadhav2759
    @abhijeetjadhav2759 8 วันที่ผ่านมา +2

    सगळी पापी लोक पडले पाहिजे मग ती महायुती असून नाहीतर अजून महाविकास आघाडी असून हे सर्वसामान्य महाराष्ट्र जनतेचे इच्छा आहे कुलकर्णी साहेब मी जेवढे जास्त व्हिडिओ कराल महायुतीचे तेवढी जास्त पडणार ते लोकसभेला जसं झालं तसेच विधानसभेला होणार पब्लिक आता खूप हुशार झाली सर जेजे सुपारी घेऊन व्हिडिओ करतात त्यांना मुळव्याध होणार

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 4 วันที่ผ่านมา

    विधान सभेच्या मैदानात फक्त वंचित बहुजन आघाडी च बाजी मारू शकते बाकी कोणी नाही जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी जय भीम 🙏🙏

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 9 วันที่ผ่านมา +15

    तिसरी आघाडी सोडून मनोज जरांगे साहेब यांचे स्वतंत्र २८८ लोक आहेत व या सर्व आघाडी त समाविष्ट बंडखोर हे ही मोजले तर हि संख्या फारच मोठी होते व मतदार मात्र मर्यादित आहेत

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 9 วันที่ผ่านมา +4

    मविआ सत्तेवर आली तरी जरांगे फडणवीसांच्या मागे लागत राहणार.

    • @User-ce4zu
      @User-ce4zu 9 วันที่ผ่านมา +3

      मावीआ जिंकली तर जरांगे चे काम संपणार ते घरी बसतील ..

  • @SKumar-tr5dz
    @SKumar-tr5dz 9 วันที่ผ่านมา +4

    पण भाजपचा विषय लय हार्ड हाय यावेळेस

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 5 วันที่ผ่านมา

    कुलकर्णी साहेब नमस्कार धन्यवाद

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 4 วันที่ผ่านมา

    तिसरी आघाडी शक्यतो होणार नाही, पण जरांगे यांना धोका देणारे मात्र नीट राहणार नाही, असे दिसते.

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 9 วันที่ผ่านมา +3

    जरांगे यांनी स्वतः निवडणूक लढवावी

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 2 วันที่ผ่านมา

    *कुलकर्णी साहेब.*
    *आ. प्रकाश आंबेडकर एकचं शेर महाराष्ट्रात आहे. तो कोणाला हीं घाबरत नाही.*
    *जेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी तिसरी आघाडी काढली तेव्हा हेच लोकं म्हणतं होते कीं तिसरी आघाडी कशाला.?*

  • @sunilsonwalkar6787
    @sunilsonwalkar6787 8 วันที่ผ่านมา +12

    लोकसभा मधे कमी टक्के वारी मतदान झाले आता विधानसभा मधे मतदान टक्के वारी वाढली तर फायदा महायुती लाख होते

  • @ravindragaikwad2272
    @ravindragaikwad2272 9 วันที่ผ่านมา +11

    बिजेपी निवडुन येणार.

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 6 วันที่ผ่านมา

    आदरणीय जरांगे पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच बाळासाहेब आंबेडकर समजले नाही तर आता ते काय समजून घेतील यात मात्र शंका आहे आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाला तर वाटतं की जरांगे पाटलांना बाळासाहेब समजतील हे काही शक्य नाही त्यामुळे जरांगे पाटलांनी तिसरी आघाडी जरी केली ती सपशेल अपयशीच ठरेल महाराष्ट्र मध्ये

  • @khanduwakchaure7653
    @khanduwakchaure7653 8 วันที่ผ่านมา

    खरंतर पंच रंगी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे राहावे तेव्हाच खरी लोकशाही जिवंत राहिल व खरी ताकद ज्याची त्याची शक्ती रयत दाखवून देईल जगदंब स्वराज्य शेतकरी

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 9 วันที่ผ่านมา +3

    महाराज म्हणतात जरांगे घेणार एकत्र !!! कोणाच राजकारण हे ? अगम्य 🙏

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 9 วันที่ผ่านมา +8

    संपुर्ण सहमत.

  • @mahavirjadhav9114
    @mahavirjadhav9114 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वांना समजायला पाहिजे

  • @dattukamble3455
    @dattukamble3455 9 วันที่ผ่านมา +11

    जरांगे पाटील निवडणूक लढविणार च नाहीत.

  • @sachinadhagale1013
    @sachinadhagale1013 8 วันที่ผ่านมา +1

    फक्‍त वंचित बहुजन आघाडी

  • @sharadgaikwade3524
    @sharadgaikwade3524 4 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर विचार मांडले

  • @udaydeshpande543
    @udaydeshpande543 9 วันที่ผ่านมา +6

    1:09 आले किती गेले किती संपले भरारा,इथे देवेंद्रजीच्या नावाचा रे अजुनी दरारा.

  • @AnilG-f7q
    @AnilG-f7q 8 วันที่ผ่านมา

    पसंतीनुसार मतदान पध्दतीचा अवलंब करावे... तसेच असे केल्यांने मतदारांनाही त्यांच्या आवडीच्या पक्षाला मत देता येईल नी खरोखरीची लोकशाही आपल्या देशांत येईल... कारण आता आहे ती नेतेशाही आहे.

  • @Manoj319-b9u
    @Manoj319-b9u 8 วันที่ผ่านมา +1

    तिसरी आघाडी झाली तर महायुती फायदा, नाही झाली तर महाविकास आघाडी फायदा

  • @bhayyajikhobragade7849
    @bhayyajikhobragade7849 วันที่ผ่านมา

    Ekdam uttam

  • @SwatiDamle-c1k
    @SwatiDamle-c1k 8 วันที่ผ่านมา +3

    खर तर पक्षात सामील झाल्यावर २ वर्ष तरी उमेदवारी देऊ नये त्यांनी तेव्हा पक्षकार्य करावे, पक्षात आल्यावर नजिकच्या निवडणूकीत उमेदवारी दिल्यावर खरे जूने कार्यकर्ते बाजूला पडतात

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 9 วันที่ผ่านมา +4

    जयश्री राम ❤❤❤❤

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 9 วันที่ผ่านมา +7

    कमळ नेहमी चिखलातच उगवते...

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 9 วันที่ผ่านมา +3

    भविष्यात पाच वर्षात पाच मुख्यमंत्री आणि दहा उपमुख्यमंत्री होतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही!😂

  • @hemantbhosle4159
    @hemantbhosle4159 5 วันที่ผ่านมา

    महायुती मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा गट आहे. तुम्ही विसरला.

  • @kishorshinde1746
    @kishorshinde1746 6 วันที่ผ่านมา +1

    बहुजन समाज पक्ष

  • @MadanJadhav-v5x
    @MadanJadhav-v5x 8 วันที่ผ่านมา +3

    जरागे पाय वर करूण उताणा होणार

  • @vijaybhandare5020
    @vijaybhandare5020 8 วันที่ผ่านมา +2

    फारच सुंदर..वा,वा..कमाल केलीत..

  • @ArunSuryawanshi-u2z
    @ArunSuryawanshi-u2z 8 วันที่ผ่านมา +1

    कुलकर्णी आपणं बीजेपीचे पाकीट धारी पत्रकार आहात तुम्ही आणेक पक्ष लढावे व परत बीजेपी निवडु यावे असे वाटते जयभिम जयवंचित

  • @mangalsingmalve6222
    @mangalsingmalve6222 8 วันที่ผ่านมา

    आपलं भलं होत नसेल तर..दुसऱ्या च लुकसान करणे सोपे असते..आपलं चांगलं होत नाही दुसऱ्या च कस हू देणार...त्या साठी हिंमत लागते

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 8 วันที่ผ่านมา +2

    भूछत्र हॆ वटवृक्ष बनू शकत नाही.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 9 วันที่ผ่านมา +3

    कृपया त्या जरांगेबद्दल चर्चा करू नये, तो आरक्षण सोडून राजकारणात घुसला दोन महिन्यांनी दिसेल की तिसरीच भानगड काढील

  • @komalthaware1439
    @komalthaware1439 4 วันที่ผ่านมา

    Thankyou

  • @surekhawagh-r1g
    @surekhawagh-r1g 8 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🚩 @thaksen

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 8 วันที่ผ่านมา +2

    बारामतीचा सुपारीबाज मनू २८८ ऊभे करणार नाही

  • @svl-103
    @svl-103 9 วันที่ผ่านมา +2

    Every party should contest independently,

  • @prabhakarchaure3005
    @prabhakarchaure3005 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरागेला उमेदवार उभे करायचे असतिल तर मराठा समाजाला nota लाख मतदान करायला सांगावं .हर हर महादेव

  • @sachinadhagale1013
    @sachinadhagale1013 8 วันที่ผ่านมา

    मनोज जरांगे पाटील आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र निवडणूक लढवावी

  • @shivajidaundkar5841
    @shivajidaundkar5841 9 วันที่ผ่านมา +3

    आता जरांगेना देखील‌ निवडणुक लढवाची इच्छा झालेली आहे.काकांनी माकडाची दोरी हातात घेऊन जनते समोर कस नाचवतो बघा ? लोकांना चांगली संधी मिळतेय माकडांचा खेळ बघायला मिळणार आहे !

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 9 วันที่ผ่านมา +11

    दहावी पण आघाडी स्थापन करा म्हणजे मस्त मतांचे विभाजन होईल भाजप ची मते फिक्स असतात

  • @user-bu3me2nb9u
    @user-bu3me2nb9u 9 วันที่ผ่านมา +3

    जरांगे शरद पवारांचा पिंटू तो असं काही करेल असं वाटत नाही

  • @pundliktalware5460
    @pundliktalware5460 วันที่ผ่านมา

    राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा काढण्यात आला कुळकर्णी महाराज हे पण सांगा

  • @mulberry14391
    @mulberry14391 8 วันที่ผ่านมา +2

    हंगाम असतो ह्यांचा😂 निवडणुका आल्या की भामटे धंदे सुरू
    २ पैसे भेटले की अर्ज मागे घेतात..😂❤

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 6 วันที่ผ่านมา

    तीसरी, आघाडी म्हणजे B टीम याचा फायदा भाजप ला होणार.

  • @govindjade6048
    @govindjade6048 8 วันที่ผ่านมา +1

    इंडी आघाडी टिकली नाही ती तिसरी काय टिकणार जनतेला एकाच पक्षाचे राज्य हवे आहे. तेही केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे असावे.

  • @BhaskarKumbharde
    @BhaskarKumbharde 9 วันที่ผ่านมา +1

    ते साठी सगळे पक्ष ni स्वतंत्र पणे इलेक्शन लढवय्ये पहिजे na boss ❤

  • @BhaskarKumbharde
    @BhaskarKumbharde 9 วันที่ผ่านมา +2

    10%दिल की mhartha नेतृत्व ne जनता la सांगा ना adolan कशाला पहिजे

  • @namdeotaru6207
    @namdeotaru6207 8 วันที่ผ่านมา +2

    सुनिल जी छान रसायन सांगितल. माकडाच्या हालात कोलीत देता. जरासंधाच्या हाताखाली छत्तरपती.
    अजब रसायन 😂😢

  • @JyotiVyas-gs2jj
    @JyotiVyas-gs2jj 8 วันที่ผ่านมา +1

    ज्या महाराज म्हणवुन घेणाऱ्या ना बी जेपी नेच खासदार बनवले होते. हे महाराज विसरले। काय?