'देवाभाऊ' ही अचंबित... | Dinesh Kanji | Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Saamna | Sanjay Raut

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 214

  • @9423682603
    @9423682603 2 วันที่ผ่านมา +93

    अविस्वासू उद्धव यांचेवर विश्वास ठेऊ नये

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 2 วันที่ผ่านมา +6

      Hopless ani nivval sudache rajkaran karnara Deshyatala Maharashtscha vatyala aasala vikas kam virodhi CM milala .
      Maharashtrache nashib balwattar ki Akanath Shinde sarkha sksham CM milalya mule 2.5 varshyacha vikasacha blog tumbalela bharun kadhat Pragatikade vatchal gatishil thewali .

  • @santoshphadke6849
    @santoshphadke6849 2 วันที่ผ่านมา +73

    देवेंद्रजी तुम्ही परत उबाठा ला जवळ केलेत तर आम्ही आयुष्यात बीजेपीला मत देणार नाही.

    • @SiddheshwarKamble-v4t
      @SiddheshwarKamble-v4t 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@santoshphadke6849 देवाभाऊसारखा जागृत नेता त्याला तौरंउंगात ढांबण्याचा कट रचतात किती कपटी हे लोक शंभरकोटीचे वसुलीचे लफडे उघडकीस आणले म्हणून खुनशी झालेले बोके समाविघातचकी म्हणून जनतेने या महाविकास आघाडीला त्याची जागा दाखविली

  • @umeshmhatre860
    @umeshmhatre860 วันที่ผ่านมา +8

    फारच सुंदर विश्लेषन अगदी सडेतोड. देवा भाऊ फार सांभाळुन रहा ह्या लोकांन वर विशवास ठेऊ नका सर्व कामे तुम्ही व एकनाथ शिंदे मीळुनच करा. जय श्री राम

  • @sanjaychandratre9932
    @sanjaychandratre9932 2 วันที่ผ่านมา +59

    देवेंद्र फडणवीस नं 1 महायुतीच सरकार आपणास संपवणार बोलणारा तुमचे पाय चाटणारया जवळ उभे करू नका जनता नाराज होईल

  • @bhalchandrajogdev2542
    @bhalchandrajogdev2542 2 วันที่ผ่านมา +39

    देवा भाऊ ह्यांनी कामातून उत्तर दिले आहे. आणि अजून बरेच काम होतील.देवा भाऊ ह्यांना साथ लाभली आहे ती एकनाथ जी शिंदे साहेब. All the best 🎉

  • @meghashyamrane859
    @meghashyamrane859 วันที่ผ่านมา +27

    धन्यवाद साहेब, उद्धव ठाकरे नेहमी नकारात्मकच विचार करतात. त्यांना देणे जमत नाही केवल घेणे च माहित आहे. खूप चांगले विश्लेषण आहे.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 วันที่ผ่านมา +46

    आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे
    उबाठा काय की शरद पवार काय असे लोक केवळ नि केवळ स्वतःच्या फायद्यासाठीच जवळीक साधतात, आतापर्यंत तेच केल आणि पुढेही मरेपर्यंत तेच करणार.
    केसाने कधी गळा कापतील हे सांगता येणार नाही.
    आता जनताही हे समजून चुकलीय.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 วันที่ผ่านมา +2

      @@rasamhemlata3490 जय श्री राम 💐💐💐🙏

  • @sureshwalawalkar6227
    @sureshwalawalkar6227 2 วันที่ผ่านมา +49

    न्युज डंका म्हणजेच सडेतोडपणा . छानच धन्यवाद -

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 2 วันที่ผ่านมา +103

    हा या घर कोंबड्याचा सापळा असू शकतो ?
    देवा भाऊ सावध रहा.कारण,
    उघड शत्रू परवडला पण दगाबाज मित्र नको.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 วันที่ผ่านมา +3

      ✅️

    • @rajeshkhanvilkar5362
      @rajeshkhanvilkar5362 วันที่ผ่านมา +2

      Right Dada... Jiska ladka abhi fas gaya hai kahin Disha saliyan aur Sushant Singh Rajput case isko jail mein na dalen isliye yah Lala Lulu kar raha hai aage piche yah paise ka mohtaj hai aur sabse bada Shakir cobra bhi hai jitna ho sake isase Bach ke raho yah kabhi bhi ulta ghumega

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 วันที่ผ่านมา

      @@rajeshkhanvilkar5362 ✅️

    • @shantarammandlik2589
      @shantarammandlik2589 วันที่ผ่านมา

      हाच उध्दव बाळासाहेब ठाकरे ने गडचिरोली येथे हत्या-षंडयंत्र रचले होते हे मुबंई महाराष्ट्र जनता-जनार्दन ने विसरू नये।

  • @VilasBarve-v4t
    @VilasBarve-v4t วันที่ผ่านมา +10

    सर्व सामान्यांना ज्या गोष्टी माहित नाहीत त्या माहित झाल्या दिनेशजी धन्यवाद.

  • @murlidharvetoskar6498
    @murlidharvetoskar6498 วันที่ผ่านมา +17

    दिनेशभाऊ ,या विश्लेषणातलं तुमचं पहिलंच वाक्य अगदी मार्मिक आहे..
    उबाठा : घालीन लोटांगण ...
    जुन्या शिवसेनेतला संंजय शकुनिमामा : वंदीन चरण ..
    देवाभाऊ सावध राहा .महाराष्ट्र हितासाठी...

  • @mayurnalawade2108
    @mayurnalawade2108 2 วันที่ผ่านมา +40

    उद्धव अविश्वासू.....

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 2 วันที่ผ่านมา +39

    अपेक्षा कोणाकडून,काय करावी हे भान देवभौना आहेच😊

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 2 วันที่ผ่านมา +33

    सुप्रिया ताई मागेच म्हणाल्या कि उद्धव ठाकरे यांच्या नावातच यू टर्न आहे

  • @shrutielectricals1397
    @shrutielectricals1397 2 วันที่ผ่านมา +38

    हा माणूस विश्वासघातकी आहे

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 2 วันที่ผ่านมา +51

    केवळ पुत्राने केलेल्या चुकी भिती पोटी .....हे सगळे आहे

  • @rameshshivadekar510
    @rameshshivadekar510 2 วันที่ผ่านมา +24

    उत्तम माहिती व विश्लेषण. 👍

  • @prakashpatil9394
    @prakashpatil9394 2 วันที่ผ่านมา +26

    देवा भाऊ सावध राहा

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 2 วันที่ผ่านมา +34

    परिवर्तन मनापासून वाटत नाही. विश्वास घातकी माणुस आहे हा. परिस्थिती ने त्याला दणका दिला आहे. याला लांब च ठेवा

  • @mangeshshelar3831
    @mangeshshelar3831 2 วันที่ผ่านมา +32

    सावध राहावे!!!

  • @prabhakaradole9403
    @prabhakaradole9403 2 วันที่ผ่านมา +26

    देवा चुकूनही या उध्दव ठाकरे यांना आपल्या या पवित्र पक्षात घेऊ नका

    • @kurundkar1
      @kurundkar1 วันที่ผ่านมา +1

      बरोबर

  • @Rashtravadi-m2d
    @Rashtravadi-m2d 2 วันที่ผ่านมา +85

    देवा भाऊ याला सोबत घेतल्यास आम्ही तुमची साथ सोडणार 🙏🙏हात जोडून विनंती ह्याला परत जवळ करू नका 🙏😄

    • @Essar-p1j
      @Essar-p1j 2 วันที่ผ่านมา +7

      @@Rashtravadi-m2d १००% सहमत

    • @ashokkulkarni7666
      @ashokkulkarni7666 วันที่ผ่านมา +8

      100/सत्य आहे.

    • @pranit241
      @pranit241 วันที่ผ่านมา +5

      त्या पनवतीला घेतलं तर महायुती संपलीच म्हणून समजा.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 วันที่ผ่านมา +4

      सहमत

    • @rajeshkhanvilkar5362
      @rajeshkhanvilkar5362 วันที่ผ่านมา +1

      @@Rashtravadi-m2d you r right

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 วันที่ผ่านมา +8

    हा माणूस कपटी कलुषा आहे. देवेंद्र जी सावध रहा .

  • @nathamane7943
    @nathamane7943 วันที่ผ่านมา +4

    ❤ दिनेश जी एकच उद्देश किमान मुंबई महापालिकेत शिवसेनेची विरोधी पक्षनेते म्हणून वरणी लागावी म्हणून फडतूस चा देवा भाऊ झाला ❤

  • @ganeshdada6137
    @ganeshdada6137 วันที่ผ่านมา +4

    अगदी मार्मिक विश्लेषण 😊

  • @chandrakantnimbalkar8017
    @chandrakantnimbalkar8017 2 วันที่ผ่านมา +18

    याला म्हंटत डॅशिंग अकेला देवेंद्र काय करेल याचं उत्तर 🙏😂

  • @uattamnikate9843
    @uattamnikate9843 2 วันที่ผ่านมา +18

    मस्त देवा bahu

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 2 วันที่ผ่านมา +23

    विश्र्वासघातकी उ बा ठ

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 วันที่ผ่านมา +8

    ही देवाभाऊंना मिळालेल्या सत्तेची कमाल आहे.निलाजरा मरतुकडा स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाईल!

  • @nandakumarpandit6386
    @nandakumarpandit6386 วันที่ผ่านมา +6

    अजूनही विरोधी पक्श नेतेपद मिळण्याची आशा आहे.

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 วันที่ผ่านมา +2

    माझ्या मते पुढील भविष्य हे देवाभाऊच यांच्या वर अपेक्षित, सुंदर विश्लेषण!!!

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 วันที่ผ่านมา +14

    फडणवीसांचे सगळे प्रकल्प सत्तेत आल्यावर बंद करू आधी धमकी उबाठा यांनी नोव्हेंबर 2024 च्या प्रचारसभेत दिली होती.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr วันที่ผ่านมา

      नोव्हेंबर २०१९ मधे पितृ हिंदुत्व व मुख्य म्हणजे जनादेशाशी प्रतारणा म्हणजे गद्दारी करुन म वा ली आघाडीच्या मामु पदी विराजमान झाल्यावर उठा शासनाने दोन महिन्यांतच कोणता निर्णय घेतला तर देवेंद्रजींच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार व शेततळे या सिंचन जल संधारणाच्या योजना व्यापकपणे सर्व महाराष्ट्रात धडाडीने राबवण्यात आल्या होत्या, त्यामधे भ्रष्टाचार झाल्याचा खोटा आरोप लावून‌ त्या बंद पाडण्यात आल्या व येनकेन प्रकारेण देवेंद्रजींना गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 วันที่ผ่านมา +2

    नियतीचा विजय असो

  • @SiddheshwarKamble-v4t
    @SiddheshwarKamble-v4t วันที่ผ่านมา +2

    सर्वात महत्त्वाची गोष्ट जनतेच्या मनातील हेतू ओळखून वाटचाल करणे हे ज्याला जमते तोच नावारूपाला येतो

  • @vasantpande6771
    @vasantpande6771 2 วันที่ผ่านมา +14

    धन्यवाद आभार ठाकरे अहंकारी भ्रष्टाचारी आहेतच पण ढोंगी आहेत सावधान दक्ष

    • @SRaj326
      @SRaj326 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      पाताळयंत्री सुद्धा

  • @dilipkokani1684
    @dilipkokani1684 วันที่ผ่านมา +1

    मा. श्री. दिनेश साहेब एन सी पी उबाठा काँग्रेस पक्ष यांचे हेतू फक्त मुसलमान दलित मतदान पुरते असते जनहित आणि राष्ट्रहित बाबत नाही. 💐🌹🙏

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 วันที่ผ่านมา +8

    मुंबई महापालिकेसाठी सगळी फडफड आहे. आमचा मनभेद झाला आहे असं फडणवीस बोलले आहेत, त्यामुळे परत युती नाही.

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 วันที่ผ่านมา +1

      शब्द लक्षात ठेवा,‌नाहीतर जनताच तुम्हाला कात्रजचा घाट दाखवायला कमी करणार नाहीत. 😢

  • @chintandesai5061
    @chintandesai5061 วันที่ผ่านมา +4

    देवाभाऊ दणक्यात विकासकामे करा आम्ही आपल्या सोबत आहोत!!!

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 วันที่ผ่านมา +1

    ज्यांचे महाराष्ट्रावर खरेखुरे प्रेम आहे आणि ज्यांना राज्याचा सर्वांगीण विकास झालेला हवा आहे, ते देवाभाऊंची जात विसरून, खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतील.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 วันที่ผ่านมา +3

    विश्वास ठेवण्याच्या दृष्टीने योग्य नाहीत.

  • @Krwabad
    @Krwabad 2 วันที่ผ่านมา +7

    Very best video.

  • @jagannathpatil2034
    @jagannathpatil2034 2 วันที่ผ่านมา +21

    मेलेल्या ना पुन्हा जिवंत करू नका

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 วันที่ผ่านมา +2

      Congress पण मेलेली पार्टी होती ती ह्या उध्वस्त माणसांमुळे पुन्हा उभी राहिली,व देशाला आता ताप झाला आहे. सांभाळा देवा भाऊ, विनाश काले विपरीत बुद्धी होऊ देऊ नका. बाकी तुम्ही हुशार आहात, चाणाक्ष आहात. श्री स्वामी समर्थ

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 วันที่ผ่านมา

      @@panchsheelaraut9426aata Maharashtra Congress parat meli

    • @SRaj326
      @SRaj326 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      100%​

  • @Sakharamabhyankar9194
    @Sakharamabhyankar9194 วันที่ผ่านมา +3

    हा माणूस आज हिंदू तर उद्या अहिंदू परवा आणखी कोणीतरी असा बिनबुडाचा व कमालीचा स्वार्थी आहे।

  • @paragkulkarnni5426
    @paragkulkarnni5426 วันที่ผ่านมา +4

    गडचिरोली मध्ये बदल घडेल.. उत्तमच आहॆ. गरज आहे त्या प्रदेशातील नागरिकांच्या मानसीकते मध्ये बदल घडवून आणायची. तिकडे development झालीच पाहिजे. फक्त मानसीकता बदला. "येथे थुंकू नये" असं लिहिल्या वर थुंकायच नाही... बस ह्यांची समज यावी.

  • @rajivathavale3584
    @rajivathavale3584 วันที่ผ่านมา +1

    छान विश्लेषण .

  • @namratapethe5779
    @namratapethe5779 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😢देवेन्द्रजी आपण उबाठला अजिबात जवळ करू नका जनता खूप नाराज होईल

  • @sukhdevshinde7145
    @sukhdevshinde7145 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर बोललात

  • @GunwantP-r2m
    @GunwantP-r2m วันที่ผ่านมา +4

    ऊधदटला अजिबात भाव देवू नये अत्यंत कूचकामी व स्वार्थी माणूस आहे

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 วันที่ผ่านมา +2

    जय हिंद जय भारत 🚩🇮🇳

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 วันที่ผ่านมา +3

    याच्या वर अजिबात विश्वास ठेवू नका
    जो भाऊ, राज ठाकरेचा झाला नाही
    तो फडणवीस किंवा शिंदे साहेब यांना काय तो आपले मानणार
    सावधान सावधान सावधान सावधान
    जय श्री राम जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 วันที่ผ่านมา +4

    मुंबई मनपा साठी उठाचं हे नाटक असावं .उठा दगाबाज आहे सावधान असावे

  • @shivramkarmalkar6156
    @shivramkarmalkar6156 วันที่ผ่านมา +2

    आता पुरी हातभर फाटली आहे.देवा भाऊ काय करतील हे सांगता येत नाही.म्हणून तू तरी किवा मी हि भूमिका बदली.

  • @bharatikulkarni2615
    @bharatikulkarni2615 วันที่ผ่านมา +1

    Perfect vishleshan 🙏🏻🙏🏻

  • @ravindrakadam8155
    @ravindrakadam8155 วันที่ผ่านมา +1

    सावध सावध देवा

  • @prabhakarjadhav4718
    @prabhakarjadhav4718 วันที่ผ่านมา +3

    उद्धव हे व्यक्तिमत्व कधीच सुधारणार नाही.

  • @sunilshastri3291
    @sunilshastri3291 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्राचा आणि एकनाथ शिंदेंचा विश्वास घात होईल ,तो करणे योग्य नाही.

  • @DattatrayAnantVaze
    @DattatrayAnantVaze วันที่ผ่านมา +4

    फडणवीस यानी उध्दव वर विश्वास न ठेवणे व योग्य कारवाई करावी

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 วันที่ผ่านมา

      त्याला जर घेतलंत तर तो तुमच्या संकट महाराष्ट्र गहाण ठेवेल,व परत सोडवणारही नाही हे लक्षात ठेवा. बोचड आहे तो, तुम्हाला घायाळ करेल व तुम्हाला कळणार ही नाही.

  • @vivekkhaladkar9632
    @vivekkhaladkar9632 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम विश्लेषण

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 วันที่ผ่านมา +2

    जय श्री राम 🌹💐🙏🙏

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 วันที่ผ่านมา +3

    काडतूस फडतूस मधे घुसले! सामनातून जाहीर कबुली 😊

  • @bharatiyat4842
    @bharatiyat4842 2 วันที่ผ่านมา +7

    तुम्ही अफवा पसरवत आहात. देवाभाऊ अशा चालींना पडण्याइतके मूर्ख नाहीत. कृपया अशा गोष्टी सुचवू नका.

  • @balasahebpatil4218
    @balasahebpatil4218 วันที่ผ่านมา +3

    स्वार्थी आहे उद्धव,
    संपला आहे तो,
    जवळ घेऊ नका

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 วันที่ผ่านมา +2

    टिका ही टाकीचे घाव असतात.ते घाव देवा भाऊंनी न डगमगता मोठ्या धैर्याने सहन केले.म्हणूनच देवाभाऊ आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

  • @vishwanathkatdare4157
    @vishwanathkatdare4157 2 วันที่ผ่านมา +7

    UBT ने आता फोटो ग्राफी चा व्यवसाय करावा त्यांना ते चांगले जमेल आणि सरकारी कामे पण मिळतील.राजकारण त्यांना जमले नाही कहे कटु सत्य आहे. त्यांनी आपली शिल्लक सेना शिंदे च्या पक्षात विलीन करावी, आणि गेलेली पत राखावी.

    • @greenapple416
      @greenapple416 2 วันที่ผ่านมา +1

      Wedding specialist 😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 วันที่ผ่านมา +1

      इतके सैरभैर, वैफल्यग्रस्त झाले आहेत की आता ते तरी जमेल का ही शंका.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 วันที่ผ่านมา

      फक्त जंगली प्राण्यांचे फोटो😊​@@greenapple416

  • @manojdani5264
    @manojdani5264 วันที่ผ่านมา +1

    काळजी करू नये देवाभाऊ सक्षम आहेत

  • @rajendrachavan39
    @rajendrachavan39 2 วันที่ผ่านมา +3

    नो नाय नेव्हर

  • @sudhirmalgundkar1742
    @sudhirmalgundkar1742 2 วันที่ผ่านมา +3

    जय देवा जय देवा... घालीन लोटांगण वंदीन चरण.....

  • @SushmaShahasane
    @SushmaShahasane วันที่ผ่านมา +1

    देवेंद्र फडणवीस यांनी अजिबात उबाठाला थारा देऊ नये.विरोधी परवडले पण मित्र होऊन दिलेला दगा हा महाराष्ट्राला खुप महाग पडला आहे.पुन्हा त्यांना जवळ करू नये.

  • @Marathi2404
    @Marathi2404 วันที่ผ่านมา +1

    Superb Presentation and Script 🙏👍

  • @shambakare5048
    @shambakare5048 วันที่ผ่านมา +1

    Best analysis

  • @shrirangparanjape1215
    @shrirangparanjape1215 วันที่ผ่านมา +2

    हुरळून न जाणे योग्य. १६ हात लांब.

  • @sumitramukadam9700
    @sumitramukadam9700 วันที่ผ่านมา +1

    मस्त

  • @vilasdesai9475
    @vilasdesai9475 วันที่ผ่านมา +1

    परखड व वास्तव विश्लेशन, उबाठा पासून सावधान

  • @prakashmanjrekar7350
    @prakashmanjrekar7350 วันที่ผ่านมา +1

    Nice analysis Sir.

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 วันที่ผ่านมา +1

    Very Good Analysis

  • @sureshsiraskar9372
    @sureshsiraskar9372 วันที่ผ่านมา +2

    Very good video. Uddhav thakare is destructive minded person and shrudh nature and unbelievable person.

  • @shrutikachoudhari1086
    @shrutikachoudhari1086 2 วันที่ผ่านมา +1

    Best & Top Explanation

  • @vijaykulkarni5571
    @vijaykulkarni5571 วันที่ผ่านมา +2

    देवा भाऊ खंबीर आहरेत ते कधीहीही उद्धव ला भ8क् घालणार नाहीत.

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 วันที่ผ่านมา +1

    फडतुस माणसाच्या स्तुतीने देवाभाऊ कधीही भुलणार नाहीत.

  • @ravindrapatil9968
    @ravindrapatil9968 วันที่ผ่านมา +1

    आदु ला वाचवण्या साठी देवा भाऊच्या चरणी लोटांगण घालत आहे दुसरे काही नाही

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 วันที่ผ่านมา +1

    देवभाऊंनी हुरळून जाऊ नये...
    फडतूस...टरबुजा ...एक तर तू राहशील नाहीतर मी...विसरू नये...
    बाकी...श्रीराम समर्थ...

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 วันที่ผ่านมา +1

    Dear Dinshabhai Apan ha changala video banawala ahe Devendra Fadanvis yanchi karakirada hi daidipamanya zali ahe tyanche vichar lokana patale ahe yaulat UBT chi adivarashachi karakirada atyanta asamadhan karak tharali ahe tyanchi tulana howu shakat nahi ata bail gela ani zopa gela hi awastha UBT chi zali ahe Jyana fadtus vagaire visheshanani hinawale tyanchyacha paya padat lagat ahe Devabhauni asha gaddar lokancha swikar karu naye nahitar lok tumachyawaracha vishwas udel va te naraz hotil kaljipuravak raha Prakash Joshi78

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर, न्यूज डंका ची नवी tune खुप आवडली.

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 วันที่ผ่านมา

    outstanding vdo.
    Khanjirrao uddudinrao rank

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 วันที่ผ่านมา

    👍👍👍🙏

  • @anagh3223
    @anagh3223 วันที่ผ่านมา +1

    याला योग्य अंतरावर ठेवा

  • @anitasane3903
    @anitasane3903 วันที่ผ่านมา +2

    प्लॅस्टिकची स्तुती सुमनं!

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 วันที่ผ่านมา +1

    सुशांतच भूत मानवटीवर आहे तेव्हा ते देवा भाऊ.

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 วันที่ผ่านมา +1

    गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी हे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रिद वाक्य हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष एसटी बस नेऊन सेवा सुरू करुन सार्थ ठरविली आहे!

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 วันที่ผ่านมา +1

    गिरगिट म्हणायलेत याना आता...

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 วันที่ผ่านมา +5

    उबाठा हा विषयच भाजपसाठी संपलेला असणार. पण एकदम झिडकारता येत नाही. कोणते प्रकरण कसे हाताळावे हे मोदीजी, शहाजी, देवेंद्रजी यांच्याकडून शिकण्यासारखे आहे

  • @nileshm1051
    @nileshm1051 วันที่ผ่านมา +1

    श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भाजपाचा कट्टर मतदार गमवायचा असेल तर उबाठा गटांशी हात मिळवावा,मग अखेरचा राम राम 😔

  • @uattamnikate9843
    @uattamnikate9843 2 วันที่ผ่านมา +4

    त्याला सोबत घेव u नको

  • @sunilgondikar2512
    @sunilgondikar2512 วันที่ผ่านมา +1

    सर कधी व्हिडिओकॉन कंपनी बद्दलही माहिती द्यावी म्हणजे जगालाही कळेल कामगारांच्या समस्या दूर होतील₹1 ही कामगाराला मिळालेला नाही तरी आपण एखादा व्हिडिओ करावा ही नम्र विनंती

  • @madhutamhankar
    @madhutamhankar วันที่ผ่านมา +1

    उध्दव ठाकरे एवढं कुर्निसात देवेंद्र का घालतो आहे. प्रकाश टाका

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 วันที่ผ่านมา

    Also indirect way of settling scores with ES.

  • @shobhajagtap6979
    @shobhajagtap6979 2 วันที่ผ่านมา +1

    Dra bhai savdhan🎉

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 วันที่ผ่านมา +1

    खरतर देवेंद्र टीकेने विचलित होत नाहीत, ना स्तुतीने हुरळून जातात! तरीही उ ठा ला लांबच ठेवा. आम्ही तुमच्या एवढे क्षमाशील नाही!!!

  • @Nv9724
    @Nv9724 วันที่ผ่านมา +1

    जमाल गोटा बसल्यावर जमाल बदल घडणारंच😅

  • @Jitendra-v4y
    @Jitendra-v4y 2 วันที่ผ่านมา +3

    हा नितीशकुमार ला ईशारा आहे का,तो नाटक करतोय