शरद पोवार त्यांची मुलगी व सोबत अजित दादा यांचे काय चालू आहे ते फक्त देवेंद्र यांना कळते... त्यांची चाल फक्त तेच ओळखतात.... सर्वांच्या आशिर्वादाचे सुरक्षा कवच देवा भाऊ भोवती आहे.. काही होणार नाही..
आदरणिय श्री.दिनेशजी , नमस्कार . आपल विश्लेषण खरोखरीच आवडते. स्पष्ट आवाज ,आवाजातील योग्य तो चढ उतार आणि सर्वात महत्त्वाचं अचूक व मोजके पण तितकेच परखड विश्लेषण . अभिनंदन ! नूतन वर्षाच्या शुभेच्छा !
चुकीचा समज आहे. आव्हाड आणि संजय राऊत जैन मधे जात नाहीत. तोपर्यंत भाजप मजबूत स्थिती त आहे अस मानता येणार नाही. तस असत तर एव्हाना धनंजय मुडेची हकालपट्टी झाली असती . नवाब मलिक यांना मंत्रीपदारून उध्दव ठाकरे काढू शकले नाहीत यासाठी त्यांची जी काही राजकीय मजबुरी होती तशीच परिस्थिती 130+आमदार असून ही फडणवीस यांची आहे . उध्दव कडे निदान संख्याबळ नव्हते तुम्ही driving seat वर असूनही ,bank floor वर आहात . संख्याबळ फसवे असते है यानिमित्ताने झाले . दिल्लीत गरज आहे ही सबब आहे. ती नसती तरीपण ऊर्जाही जुळवून घ्यायला दुसरे कारण शोधले असतेच . यालाच हल्ली चाणक्य निती असे गौंडस नाव देतात . पवारांनी ऐनवेळी माघार घेतली (2019) ही दगाफटका असतो.पण तेच भाजपने केले तर ती चाणक्य नितख ठरते
CM देवेंद्रजी सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आणि राष्ट्रवादींच्या साखर पेरणला, त्याच्या भूलथापांना भूलून चण्याच्या झाडावर चढू नका.भविष्यात ही मंडळी खायचे सुळे जरुर दाखवतील. यांच्या पासून सावधान देवेंद्र जी.
श्री दिनेशजी ......... आपल्या शब्दाना धार आहे . आपले विचार वास्तवावर आधारलेलेच असतात... व राजकीय समालोचन अत्यंत समतोल अशा प्रकारे करता ...... त्या मुळे आपणास फार मोठे भविष्य आहे ......... अभिनंदन .......
सुळे बाई बिटकाॅईन प्रकरणात अडकल्या आहेत... चौकशी नंतर दहा वर्षे पक्की आहे... म्हणून चाटुपणा😂 काकाची आठवण आली आहे देवाला,या वर्षी बोलवुन घेईल..मग बाई ना पतीच्या ना पक्षाच्या राहातील..मग काकाची आत्मा वरती देखील भटकतीच राहिलं.😅या साठी सर्व सुरू आहे
ही साडेसाति गेली भावपूर्ण आदरांजली त्याचा आत्मा स शांति लाभो कारखाने लवासा जलसंपदा वागि पिकात किती नफा आहे शिखर बॅक घोटाळा हे प्रकरण आणि बोंब स्फोट झाले त्या वेळी तिनशे लोक मेले हजारो जखमी झाले परत एसटी कामगार किती मेले गोवारि समाजातील हतयाकाड कोणी केले ह्याला पवार जबाबदार आहे टॅप घोटाळा सगळं मावल शेतकरी गोळीबार झाला दोन शेतकरी मयत झाले जमीन किती हडपली तु वर घेऊन जाता येणार नाहीत फक्त गोरगरीब जनतेला लुटून खाणारी आवलाद आहे चोर टोळी आहे राष्टवादी पक्ष म्हणजे ठराविक जातीचा पाहुणे रावले याचि टोळी आहे राष्टवादी पक्ष म्हणजे लबाड लोकांची टोळी आहे
सगळं प्लॅन होते, दोन गट करायचे , एकाने भाजपा सोबत , एकाने काँग्रॅसिस सोबत . जन्मात कधी ६० पार करता आले नाहीत , मग दोन्हीं कडून दोन गट करून बघायचे , १०० च्या जवळपास पोहचता येतेक का . तोच एक मार्गे होता राष्ट्रवादीचा मुखमंत्री करण्यासाठी .. पण इथेही जनता राजा फेल झाला .
Always a pleasure to listen to you. Appeasement politics and cast politics must stop if india has to progress. I am sure even Muslims will not like to have a government like Pakistan or Bangladesh, in India.
झोपेत सुध्दा त्यांना अकेला देवेंद्र क्या कारेगा ऐकायला येते. आता हे मुखमंत्री तर आहेतच आणि 5 वर्षे कोणी त्यांना हलवू शकत नाही हे ही माहित आहे. त्यामुळे आता कळायचे बंद झाले आहे. बाकी काय नाई
छ. शिवाजी महाराज लगेच ॲक्शन घेत असत.निर्णय क्षमता दूरदृष्टी जबरदस्त होती. इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध लगेच ॲक्शन घेतली गेली नाही . वेळ काढू धोरण नको .भ्रष्टाचाराच्या विरोधात drastic action मग तो कुणीही असो.
काका अन दादा एकत्र येणार. NDA मध्ये काका येणार म्हणुन सुप्रिया ताई ची भाषा बदलली. संजय राऊत ची सुध्दा भाषा बदलली. पण फडणविसांनी पाटकर प्रकरणी संजय राऊत ला अटक करावी.
उबाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाशी भाजपने हात मिळवणी करू नये. पूर्वीचा अनुभव लक्षात घेता हे लोक कधीही दगाफटका करू शकतात. देवेंद्रजींनी सावध असावे.
Whatever the media , BJP leaders say there is no doubt that the script has been written by Kaka. Right from the day one , when Dada along with Pawar loyalists , joined NDA persons like me had no doubt at all. Now also instead of wilderness of another 5 years Kaka is trying to some arrangement by which his loyalists will be protected and continue to flourish. He may try to repeat NE pattern when he disowned his MLAs for joining hands with BJP. It all depends on what’s the long term plan of Shah for Maharashtra.
Hi acharat thillar baaii tila door thavlel bar sharad pawar ,supriya aani rohit hi sardyachi jaat kadhi rang badlun ruphi badlun dansh kartil yaacha nem nahi
तै भले भाजपशी जुळवून घेण्याचे प्रयत्न करत आहेत याबद्दल दुमत नाही. पण भाजप त्यांना का प्रोत्साहन देत आहे. निश्चित पणे राष्ट्रवादी (शप) आणी उबाठा त्याच्या फायद्यासाठी च अशी पावले उचलत आहेत . पण भाजपचा दिल्लीत फायदा होईल पण त्या नादात आपले नुकसान (भविष्यात) होणारच नाही याची शाश्वती काय.
Dear Dineshbhai Apan ha changala video Banawala ahe Je UBT va Sharad Pawar tyanchya karaya kalat Devendra Fadanvis yana atak karanyasath prayatna karat hote te ata tyanchyashi javalik karu pahat ahe pan ashi Javalik Devendra Fadanvis yani karu naye karan ase kele tar Matadaranchi ghor fasavnuk hoil Tenva Devabhau savadha raha yancha kahi nirala dav asenyachi shakyata ahe Prakash Joshi78
पवार युतीमध्ये आले तर पेटवा पेटवी थांबेल असे वाटत नाही. पेटवा पेटवीचे मारग वेगळे असतील. बाहेरून काड्या लावण्यापेक्षा आत शिरून पेटवणं सोपं जाईल. सावधान.
म्हणजे पवार घराणे नेहमीच मरेपर्यंत सत्ते ल चीतकुन राहणार पण जरी नितीश गेला तरी 293-12=281 यांची काय गरज भाजपने अजित ल प्राधान्य दिले मग हेच शिवसेनेशी केले असते त्यांना 2014, मध्येही महत्वाची खती दिली असती तर इतकी वाईट वेळ आलीच नसती कारण राष्ट्रवादी ल अतही अर्थ खाते दिले
दिनेश सर बोलताहेत तसंच होवो 🙏🙏🙏आणि आपला महाराष्ट्र शांत आणि प्रगतीशील होवो हिचं ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏
नाही शरदखान भाजपासोबत आले तरी ते निवांत बसत नाहीत ते देवभाऊ आणि भाजपाला अस्थिर करण्याचा डाव करीत राहणार आहे !
देवेंद्र फडणवीस जी पवार आणि ठाकरे कुटुंबा पासून सावधान ह्याचा हात दगडा खालून निघताच हे पलट वार करणारच हे लक्षात ठेवा
अत्यंत परखड सडेतोड विश्लेषण
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे.
नमस्कार
आपण अतिशय परखड विश्लेषण केले आहे आपणास धन्यवाद
चुकूनही शरदचंद्र पवार साहेब यांना एन डी ए मध्ये सामील करून घेऊ नये. नाहीतर भविष्यात एन डी ए त फूट पाडल.
सुप्रियाचे खायचे " सुळे " वेगळे आणि विचकायचे " सुळे " वेगळे आहेत. हे देवेंद्रजी पुर्ण ओळखून आहे.
महाराष्ट्रात शांतता हवीय
आकडा वाढण्यासाठी ज्ञशरद पवार आणि उ ठा ला अजिबात बरोबर घेऊ नये. जरी राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो... असं असलं तरीही!!!
Ajibat gheu naye ase wattr
Garaj bjp la ahe Te kayamach upashi ahet Fadanvis gujaratyacha nokar.ani Maharashtra drohi ahe
शरद पोवार त्यांची मुलगी व सोबत अजित दादा यांचे काय चालू आहे ते फक्त देवेंद्र यांना कळते... त्यांची चाल फक्त तेच ओळखतात.... सर्वांच्या आशिर्वादाचे सुरक्षा कवच देवा भाऊ भोवती आहे.. काही होणार नाही..
आपण आपल्या सदिच्छा त्यांच्या बरोबर ठेऊ
जर सुप्रिया काय किंवा शरद , उध्दव त्यांनी fraud , घोटाळे केले असतील तर जेलमध्ये टाका
त्या मुळेच हा लाळ घोटे पणा असू शकतो
येक अकेला देवेंद्र क्या करे गा अस कोणी म्हणल होत त्यांना विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवला की काय करे गा विरोधक गप्प बस गये
@ mast bambaiya hindi
सर देशा मधे गद्दार फार आहेत
काही ही हौऊ शकते 🎉
अतिशय महत्वाचे सादरी करणं केले आहे धन्यवाद.
आदरणिय श्री.दिनेशजी ,
नमस्कार .
आपल विश्लेषण खरोखरीच आवडते. स्पष्ट आवाज ,आवाजातील योग्य तो चढ उतार आणि सर्वात महत्त्वाचं अचूक व मोजके पण तितकेच परखड विश्लेषण .
अभिनंदन ! नूतन वर्षाच्या शुभेच्छा !
शरद पवार सुळे उध्दव ठाकरे हे आरती करतील पणं दुसरी वात खालून लावतील व स्फोट करतील सावधान रहा
म्हणजे खालून मारण्यात तरबेज आहेत असं म्हणायचं आहे का ?
यांचा बाजार महाराष्ट्राचा लाडका देवा भाऊ यांनी केव्हाच उठवला आहे.देवा भाऊ काय चिज आहे हे फारच उशीरा विरोधकांच्या लक्षात आले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही हिंदू जनताला वारकरी पंथाने जाग केलं. हिंदू पक्षाला निवडून दिल आपण एक विसरू नका बटोगे तो कटोगे
Jay Ho
अखेर उठाने आणि सुसुने थुंकलेले चटलेच. हेच खरे सत्तेसाठी हापापलेले लोक आहेत परंतु महाराष्ट्राचा आधुनिक चाणक्य या अवसान घातकी लोकाना चांगलेच ओळखून आहेत.
माहा विकास आघाडीत भूकंपाचे धक्के बसत असल्यामुळे आपली जागा शोधत आहेत.
Tichi Pen Drive hatat aali asel😂😂😂
🚩नानात नाना फडणवीस नाना बाकीचे नाना करती तनाना 🚩
छान विश्लेषण
एकदाच ( सोशल मीडियावर ) संजय राऊतांना मारल्यावर त्यांची भाषा बदलली आश्चर्य आहे आणि फडणवीसांची स्तुति करू लागले
चुकीचा समज आहे. आव्हाड आणि संजय राऊत जैन मधे जात नाहीत. तोपर्यंत भाजप मजबूत स्थिती त आहे अस मानता येणार नाही.
तस असत तर एव्हाना धनंजय मुडेची हकालपट्टी झाली असती .
नवाब मलिक यांना मंत्रीपदारून उध्दव ठाकरे काढू शकले नाहीत यासाठी त्यांची जी काही राजकीय मजबुरी होती तशीच परिस्थिती 130+आमदार असून ही फडणवीस यांची आहे . उध्दव कडे निदान संख्याबळ नव्हते
तुम्ही driving seat वर असूनही ,bank floor वर आहात .
संख्याबळ फसवे असते है यानिमित्ताने झाले .
दिल्लीत गरज आहे ही सबब आहे. ती नसती तरीपण ऊर्जाही जुळवून घ्यायला दुसरे कारण शोधले असतेच .
यालाच हल्ली चाणक्य निती असे गौंडस नाव देतात .
पवारांनी ऐनवेळी माघार घेतली (2019) ही दगाफटका असतो.पण तेच भाजपने केले तर ती चाणक्य नितख ठरते
ताईंना केद्रांत कॅबिनेट मंत्रीपद हवं आहे.
CM देवेंद्रजी सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आणि राष्ट्रवादींच्या साखर पेरणला, त्याच्या भूलथापांना भूलून चण्याच्या झाडावर चढू नका.भविष्यात ही मंडळी खायचे सुळे जरुर दाखवतील. यांच्या पासून सावधान देवेंद्र जी.
श्री दिनेशजी .........
आपल्या शब्दाना धार आहे .
आपले विचार वास्तवावर आधारलेलेच असतात... व राजकीय समालोचन अत्यंत समतोल अशा प्रकारे करता ...... त्या मुळे आपणास फार मोठे भविष्य आहे ......... अभिनंदन .......
खूपच अभ्यासपूर्ण विवेचन
जयजयकारांची स्क्रिप्ट कोणाची ? निर्लज्ज भिकार्यांची.
Jay Shriram
सुळे बाई बिटकाॅईन प्रकरणात अडकल्या आहेत... चौकशी नंतर दहा वर्षे पक्की आहे... म्हणून चाटुपणा😂 काकाची आठवण आली आहे देवाला,या वर्षी बोलवुन घेईल..मग बाई ना पतीच्या ना पक्षाच्या राहातील..मग काकाची आत्मा वरती देखील भटकतीच राहिलं.😅या साठी सर्व सुरू आहे
ही साडेसाति गेली भावपूर्ण आदरांजली त्याचा आत्मा स शांति लाभो कारखाने लवासा जलसंपदा वागि पिकात किती नफा आहे शिखर बॅक घोटाळा हे प्रकरण आणि बोंब स्फोट झाले त्या वेळी तिनशे लोक मेले हजारो जखमी झाले परत एसटी कामगार किती मेले गोवारि समाजातील हतयाकाड कोणी केले ह्याला पवार जबाबदार आहे टॅप घोटाळा सगळं मावल शेतकरी गोळीबार झाला दोन शेतकरी मयत झाले जमीन किती हडपली तु वर घेऊन जाता येणार नाहीत फक्त गोरगरीब जनतेला लुटून खाणारी आवलाद आहे चोर टोळी आहे राष्टवादी पक्ष म्हणजे ठराविक जातीचा पाहुणे रावले याचि टोळी आहे राष्टवादी पक्ष म्हणजे लबाड लोकांची टोळी आहे
❤❤ जबरदस्त विश्लेषण
अतिशय सुंदर विश्लेषण.❤
दिनेश कानजी नमस्कार . तुमचे व्हिडीओ मुद्देसूद असतात . पाल्हाळ लावत नाही . त्यामुळे थोडक्यात विषय कळतो . म्हणून मी आवर्जून प्रथम फॉलो करतो . धन्यवाद .
सगळं प्लॅन होते, दोन गट करायचे , एकाने भाजपा सोबत , एकाने काँग्रॅसिस सोबत .
जन्मात कधी ६० पार करता आले नाहीत , मग दोन्हीं कडून दोन गट करून बघायचे , १०० च्या जवळपास पोहचता येतेक का .
तोच एक मार्गे होता राष्ट्रवादीचा मुखमंत्री करण्यासाठी ..
पण इथेही जनता राजा फेल झाला .
तो आधीही नापास च होता इतरांच्या पास होण्यामुळे तसे. वाटत होते वेगळे झाले तेव्हा खरे कळाले
You're absolutely 💯 %Right 👍👍
उबाठा व शरद पवार गट यांना अजिबात जवळ करू नये... 🙏🏻
Wonderful analysis. I always like your point of view
क्वाईट राईट !
सत्तेशिवाय पवार खानदान बाहेर राहू शकत नाहीत 😅 हे जनतेला माहिती आहे.
Always a pleasure to listen to you. Appeasement politics and cast politics must stop if india has to progress. I am sure even Muslims will not like to have a government like Pakistan or Bangladesh, in India.
झोपेत सुध्दा त्यांना अकेला देवेंद्र क्या कारेगा ऐकायला येते. आता हे मुखमंत्री तर आहेतच आणि 5 वर्षे कोणी त्यांना हलवू शकत नाही हे ही माहित आहे. त्यामुळे आता कळायचे बंद झाले आहे. बाकी काय नाई
सुप्रिया ताई शिंदे आणि अजित दादांना टोमणा मारत आहेत. त्यांना दोघांना असुरक्षित वाटेल तसतसा युतीत दुरावा वाढेल हीच त्यामागील प्रेरणा.
एकदम correct बोललात
छ. शिवाजी महाराज लगेच ॲक्शन घेत असत.निर्णय क्षमता दूरदृष्टी जबरदस्त होती. इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध लगेच ॲक्शन घेतली गेली नाही . वेळ काढू धोरण नको .भ्रष्टाचाराच्या विरोधात drastic action मग तो कुणीही असो.
👍
Be care full sir❤
समर्पक शिर्षक
छान
खूप छान विश्लेषण
उत्तम विश्लेसशन साहेब.
आत्ता कळलं अके la फडणवीस क्या करेगा bolnari घाबरली वाट ते.
काका अन दादा एकत्र येणार. NDA मध्ये काका येणार म्हणुन सुप्रिया ताई ची भाषा बदलली. संजय राऊत ची सुध्दा भाषा बदलली. पण फडणविसांनी पाटकर प्रकरणी संजय राऊत ला अटक करावी.
Excellent analysis. Thanks
हा एक माईंड गेम आहे.हे सर्वं भयगंडाने पछाडले आहेत.
देवा भाऊ जिदांबाद ❤
देवेंद्र फडणवीस नी असे लोकां पासून सावध रहावे, व अजित पवार ना ताकीद द्यावी की शरद पवार चा पक्षाला महायुतित किवा अजीत पवार ची पार्टीत घेऊ नये.
कुछ तो गडबड है दया?
नियती सुड उगवते आहे दिनेश जी सुसु ताईला दुसरा पर्याय नाही
सुसु आता हतबल झालेली आहे.
तिच्याकडे आता याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही.
शरद पवार परत कधी जाणार maarkadwad ला का दुसर्याचा शोध घेत आहेत
नको ह्या मंडळींना जवळ करायला फार नीच लोक आहेत
Modishah and devendra are wise enough they distroy game of mva leaders easily 😂😂😂😂😂😂
महाभारतात एक शकुनी मामा होता आणि नवीन भारतात एक शकुनी मामा आहे
Nice
Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.
ताईंची स्क्रिप्ट सहेब आहेत
आपण समजता तसे साहेब आल्यावर लावा लावीचं राजकारण संपेल असं समजणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे .
तरीच ... सोशल मिडियावर रोहित पवारांच्या फुसकुल्यांचा घमघमाट नाही
Pawar family dhurth family give award to this family jai hind vande mataram jai bharat ❤
Dineshbhau, I like ur analysis. u put it presisely in optimum words.
लवासाचे काय होणार
देवाभाऊ, पुरुन उरणार.(who is सुसू ? ) 3:55
Supriya Sule(सुप्रिया सुळे) सुसू
मुंडे न वर कारवाई होत असेल तर विधानसभा तील सुशांत चे प्रकरण पण निघालाच पाहिजे
तुम्ही जे मुद्दे मांडले आहेत. ते उत्तम आहेत. पण हे वर वरचे चित्र आहे का? बीड प्रकरणा चा आणि देवा भाऊन ची स्तुती... ह्याचा काही सम्बंध आहॆ का???
😱
दादा, कुछ गडबड नही है! लेकिन ताई के समज मेंआ गया है की अकेला क्या कर सकता है!! ❤❤❤🎉🎉🎉😂😂😂
Shriman Dinesh Ji,
Saprem Namaskar !
Ekda Jo Vishwas Gmavto Tyavar Kadhich Vishvas Theu Nye.
2019 Madhe Zalelya Avishvasachi Janiv BJP Ne Thevavi. Tyananter Zalelya BJP Chya Netyancha Jo Upmard krnyat Yet Hota Tyache Vismran Karun Chalnar Nahi.
मा मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या शुभेच्छा पहा
उबाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाशी भाजपने हात मिळवणी करू
नये. पूर्वीचा अनुभव लक्षात घेता हे लोक कधीही दगाफटका करू शकतात. देवेंद्रजींनी सावध असावे.
सुसरबाई तुझी पाठ मऊ, लबाड कोल्हा वगैरे सर्व गोष्टी आठवल्या. फडणवीसांनी जपून असावे. दगाफटका ही त्या मंडळींची खासियत आहे. सुरक्षित अंतर ठेवा.
जय जयकराचीं स्क्रीट.निर्मातातुझे पप्पा दीगदर्शन आणि प्रेक्षक एकमेव तु
All political parties in Maharashtra, be it rulling or opposition should contest BMC election independently without caring success or non- success.
Whatever the media , BJP leaders say there is no doubt that the script has been written by Kaka. Right from the day one , when Dada along with Pawar loyalists , joined NDA persons like me had no doubt at all. Now also instead of wilderness of another 5 years Kaka is trying to some arrangement by which his loyalists will be protected and continue to flourish. He may try to repeat NE pattern when he disowned his MLAs for joining hands with BJP. It all depends on what’s the long term plan of Shah for Maharashtra.
24 तास दारू पिऊन असते ही सुसु . आम्ही बघितले आहे
ते ठीक आहे पण वांगेवली देवेंद्राना चांगले बोलून कदाचित शिंदे आणि अजित पवार हे कुचकामी आहेत असे बोलायचे आहे का?
Clear spast vishkeshan
Hi acharat thillar baaii tila door thavlel bar sharad pawar ,supriya aani rohit hi sardyachi jaat kadhi rang badlun ruphi badlun dansh kartil yaacha nem nahi
तै भले भाजपशी जुळवून घेण्याचे प्रयत्न करत आहेत याबद्दल दुमत नाही.
पण भाजप त्यांना का प्रोत्साहन देत आहे.
निश्चित पणे राष्ट्रवादी (शप) आणी उबाठा त्याच्या फायद्यासाठी च अशी पावले उचलत आहेत .
पण भाजपचा दिल्लीत फायदा होईल पण त्या नादात आपले नुकसान (भविष्यात) होणारच नाही याची शाश्वती काय.
ऐकावे ते नवलच. तुम्ही सांगताय म्हणून विश्वास ठेवावा लागतो
Desh ki aur rajya ki pragti karne ke liye koi aayega to theek gaddari karke aane walon ko dekhne jaroori hai dhokha dekhke voters bhi paresan hain
Gulal tikade changbhal. Devendraji sudnya ahet
Dear Dineshbhai Apan ha changala video Banawala ahe Je UBT va Sharad Pawar tyanchya karaya kalat Devendra Fadanvis yana atak karanyasath prayatna karat hote te ata tyanchyashi javalik karu pahat ahe pan ashi Javalik Devendra Fadanvis yani karu naye karan ase kele tar Matadaranchi ghor fasavnuk hoil Tenva Devabhau savadha raha yancha kahi nirala dav asenyachi shakyata ahe Prakash Joshi78
म्हणजे EVM बरोबर आहे तर??
सत्तेसाठी या दोन्ही लाचारांची
Choka यांची
Nalayakanchi Ajibat Gay Karu Naka Namr Vinanti Ahe
राष्ट्रवादी. आता. कायमची. संपणार. आहे.
Good explain it sir Ji I like it
पवार युतीमध्ये आले तर पेटवा पेटवी थांबेल असे वाटत नाही. पेटवा पेटवीचे मारग वेगळे असतील. बाहेरून काड्या लावण्यापेक्षा आत शिरून पेटवणं सोपं जाईल. सावधान.
Supriya Sule hi fakt shivya denari bai swatahchya swarthasathi ata Devendra Fadanvis yachi Stuti karayla laglye.
म्हणजे पवार घराणे नेहमीच मरेपर्यंत सत्ते ल चीतकुन राहणार पण जरी नितीश गेला तरी 293-12=281 यांची काय गरज
भाजपने अजित ल प्राधान्य दिले मग हेच शिवसेनेशी केले असते त्यांना 2014, मध्येही महत्वाची खती दिली असती तर इतकी वाईट वेळ आलीच नसती कारण राष्ट्रवादी ल अतही अर्थ खाते दिले
Favdaa ut lafnga aahe he 2014chya aadhich Deva bhau ni olakhle hote 😂😂😂
लाचार.