इस्राईल पद्धतीने केशर आंबा लागवड | कमवा एकरी 10 लाख रुपये पर्यंत उत्पन्न | Keshar Mango Farming
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ส.ค. 2023
- नमस्कार मित्रांनो,
आंबा लागवड माहिती सविस्तर दिली आहे. याबाबत अजून काही कुणाकडे माहिती असल्यास कळवावे.
मला संपर्क करण्यासाठी मेल करा
businessmantramarathi@gmail.com
#MangoPlantation 🌳🥭 #GrowMangoes #FruitFarming #MangoHarvest #AgriLife #FarmToTable #agribusiness #agriculturalinnovation #agriculturalsustainability #agrotech #biodiversity #bountifulharvest #businessmantra #आंबालागवड #आंबा #केशरआंबा #फळबाग
आम्बा लागवडीची छान माहिती दिलीत,धन्यवाद.अशीच नारळ लागवडीची माहिती द्यावी,ही विन
न्ती.
सरांनी योग्य माहिती दिली आमच्याकडे आंबा बाग आहे.
खुप छान माहिती दिली धन्यवाद
भाऊ, भारीजमीनी मध्ये केशर आंबा लागवड किती अंतरावर करावी ते सांगा
Sir आंबा लागवड फारच छान माहिती दिलीत. धन्य वाद. याच प्रमाणे काजू लागवडी बद्दल सविस्तर vdo बनवा.
खूप छान माहिती दिलात सर धन्यवाद
खूपच छान माहिती दिली आपण... सर्व शेतकऱ्यांना उपयोगी अशी...🌹🙏🌹
Khup chan molache maargdarshan kellat sir.
खूप छान मार्गदर्शन केले आहे, धन्यवाद
सर सुंदर माहिती आणि शास्त्रशुध्द पद्धतीने समजाऊन सांगितली धन्यवाद सर
अभिनंदन सर माहिती दिल्या बद्दल केसर आबा रोप लागवडीसाठी उत्तम प्रकार ची कुठं मिळेल सर
अतिशय सुंदर माहिती
सर खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद
Sir khup chhan margdarshan kelet
Khup chaan mahiti
खुप छान माहीती दिलात सर
खुप छान माहीती दिलीस सर नमस्कार
अप्रतिम
धन्यवाद
Khup.chan
Thank u sir
Thanks sir
Survatila konti khata dyvi ani Awshada dyvi
Badiya 👌🙏🙏
किती दिवससात उत्पादन घेता येते केसर आंब्याची
खत व्यवस्थापन वर व्हिडिओ बनवून पाठवा सर
😊
🙏👌
पूर्व पश्चिम अंतर किती असावे
❤❤❤❤❤
Namksr Sir
Rope kuthe order करावेत
किती फुटाचा रोपटं असावे
केशर आंबा लावताना किती फुटाचे रोपटं असावे
खर्च किती येतो एका एकरा साठी.
सर केशर आंब्याची रोपे कुठे मिळतील,
छान
Koknat miltil dapoli
रोप कोठून खरेदी करावी
Solapur site nursery number asel tr pathava
मी सघन लागवड केली आहे पण बुरशी मुळे फांद्या मरतयत काय उपाय करावा
Mini bordo spray kara
किती बाय किती केली लागवड??
केशर आंब्याची रोपे कशी ओळखायचे
केशर आंब्याच्या झाडाची पाने ही हापूस पेक्षा लांब असतात
रोपे योग्य कोठे मिळेल
डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी.
Mob no pathava sir
Tumacha number pathava
Namaskar apala phone number padhava 👏
किती दिवससात उत्पादन घेता येते केसर आंब्याची