Jalna मधून बेपत्ता झालेली ३ मुलं २ दिवसांनी Shirdi मध्ये कशी सापडली ? नक्की काय घडलं होतं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 473

  • @krishnanaikwade
    @krishnanaikwade ปีที่แล้ว +854

    माझा मिञ पण असाच पळून गेला होता सापडल्यावर त्याच्या घरच्यांनी लाथांनी तुडवला😂

  • @malikamasala1
    @malikamasala1 ปีที่แล้ว +135

    २१ च्या पुढचे मुलं काही मनावर घेईना म्हणून यांनी जास्तच मनावर घेतलं स्वावलंबी होण्याचं 😮

  • @aamolrpatil7794
    @aamolrpatil7794 ปีที่แล้ว +134

    महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातली एक एक बातमी ...!
    Only "बोल-भिडू".. आभार..🙏

  • @mohittaur3735
    @mohittaur3735 ปีที่แล้ว +123

    ह्यातल्या एका जना चे वडील पोलिस मधे आहे म्हणून शोध इतक्या लवकर लागला.. मागच्या महिना भरात 28 जणांचा शोध मात्र लागू शकला नाही कारण जलसंपदा किंवा पोलिस खात्यात त्यांचे पालक रुजू नसतील..

    • @radhikasangave1976
      @radhikasangave1976 ปีที่แล้ว

      Same I was also thinking 😊

    • @bhartiya777
      @bhartiya777 ปีที่แล้ว +4

      खरे तर पोलिसांकडे खबरी असतात कुठे काय घडत असते ते त्यांना माहीत असते पण ते त्यांची कामगिरी इमानदारीने करत नाही 🙏

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 ปีที่แล้ว +3

      माझ्या मनात ही तेच आले, सर्वासामान्य अथवा गरीब घरची मुले असती तर, सापडली असती का?

    • @omkargouraje6243
      @omkargouraje6243 ปีที่แล้ว +1

      Correct

    • @swapnilkadam7957
      @swapnilkadam7957 ปีที่แล้ว +3

      Khara ahe.. samanya loka aste tar Udya ya parawa ya asa kela asta

  • @pradumn99
    @pradumn99 ปีที่แล้ว +508

    इथ आम्हीं 25 वर्षाचे घोडे झालो. आजुन अक्कल नाही, Settle व्हायची 😢

  • @gautamshitole7639
    @gautamshitole7639 ปีที่แล้ว +71

    मुलांचे घरचे पोलीस मिडिया वाले असे होते म्हणून इतक्या तत्पर कार्यवाही ने काम झाले नाही तर सर्वसामान्याच्या मुलांच्या तपास देखील लागला नसता. 😢

    • @maaunl2287
      @maaunl2287 ปีที่แล้ว

      He barobar ahe

    • @vilasmogale8450
      @vilasmogale8450 ปีที่แล้ว

      औनिशशशशशशशशशशशशशशिइइशशशशिइशगशशगशिशिइशशशिशशिइशशिगिइशशशिशिशशशिइशशिशिशिइगशशगशगिइशिशिशशिशिशिशिशिशिइशिइइशशििइशिइइशशिइशगिशिशिशिइशिइइशिशगशिशशिइशगशगशंइइशिइशिइशिशशगिशिशशिइइशिशिशिशशिशिइशशिशिशिशिइइशिशिइशिशशिशगिशशिशशिइशिशशशिइइशिशिइइशिशिशिइशिशशिइशगशिइशशशशिशिशशिइइशिशिशिशगगशिइशशिशिशशशिशिशिशिशिशिशशशिशशिशिइइशशिशिशिशिशिशिशशिइशिशशिइशिशिइशिगगिशिशिशिशशिइशशशिशिशिशिशिशशमशगशशिश

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 ปีที่แล้ว +119

    चार दिवस राहिले असते फ़क्त 👍🏻नंतर घरीच गेले असते 🤣🤣🤣🤣🤣
    सोप नाही घरा पासून लांब जाने

    • @prashantsuryawanshi881
      @prashantsuryawanshi881 ปีที่แล้ว +2

      Correct 💯

    • @Alpha_619
      @Alpha_619 ปีที่แล้ว +2

      मी पण असंच एक दिवस दुपारी घर सोडून गेलो होतो शिर्डी मधे पोहचल्या बरोबर मामाचा मित्र भेटला आणि संध्याकाळपर्यंत घरपोहच झालो

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 ปีที่แล้ว +94

    काही जास्तच motivational video बघितला वाटते 😂😂

  • @Blackfish110
    @Blackfish110 ปีที่แล้ว +186

    नौकरी आणि पैशाच्या मागे धावण्याच्या नादात कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ..😊

    • @Vishalnagre823
      @Vishalnagre823 ปีที่แล้ว +5

      हि चूक पालकांची आहे कारण पालक मुलांना समजून घेत नाही मुलांना त्यांचा मनातल विचारपूस करायला पाहिजे

    • @Blackfish110
      @Blackfish110 ปีที่แล้ว

      @@Vishalnagre823 absolutely correct 💯

  • @rishiraul
    @rishiraul ปีที่แล้ว +80

    पोलिसांच्या कार्याला सलाम
    अभिमान आहे महाराष्ट्र पोलिसांचा

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 ปีที่แล้ว +30

    गध्यानो ९महीने आईने पोटात वाढविले बापाने उपाशीपोटी राहून काम केले, नालायक मुलांनो त्यांची काळजी घ्या आम्ही ६५वर्षांचेवर आहोत.आई वडील काय चिज आहे तुम्हाला कळणार नाही. म्हणे काही तरी करून दाखवू नंतर घरी येऊ . मला वाटते ह्या मुलांना हे जग किती निष्ठूर आहे ह्याची जाणीव नसावी.अरे बाळांनो हे जग अत्यंत निष्ठुर आहे. जो थोडासा प्रेमळपणाचा कुठेतरी ओलावा दिसतोय तो फक्त आभासी आहे जग अत्यंत निष्ठुर आहे.

    • @AmitDileepKulkarni
      @AmitDileepKulkarni ปีที่แล้ว

      असल्या प्रवचनाला कंटाळून पोर पळून जातात

  • @shubhamtagad6659
    @shubhamtagad6659 ปีที่แล้ว +56

    इथ आमच्या घरचे घरा बाहेर जा म्हणतात, तरी आम्ही घर नही सोडत,26 वर्षाचे झालो तरी आई वडिलांना सोडून जाताना काटा येतो अंगावर 😢

  • @jyotsnabande9736
    @jyotsnabande9736 ปีที่แล้ว +6

    या वयात आई वडील दुश्मन वाटत असतात पण ती एक फेज असते, असे पळून जाणे त्याला पर्याय नाही,ही वेळ अभ्यास करायची, सावरा टीनेजर्स....आणि धन्यवाद बोल भिडू

  • @popcorn_plus
    @popcorn_plus ปีที่แล้ว +74

    घरी राहून यश मिळवता येत नाही का? Social media आणि smartphone चे दुष्परिणाम आहेत हे।

    • @Allinone-ht2ko
      @Allinone-ht2ko ปีที่แล้ว +2

      Agdi brobr

    • @SanataniHindu-f7f
      @SanataniHindu-f7f ปีที่แล้ว

      माझे दोन भाचे सहावीत असताना तीस वर्षांपूर्वी दीड दिवसाचा गणपती विसर्जन केल्यानंतर पळून गेले होते ..

  • @tejeshwarwahule
    @tejeshwarwahule ปีที่แล้ว +15

    माझा एक मित्र असाच निघुन गेला होता तेही ट्रक वाल्यासोबत तेसुद्धा छत्रपति संभाजीनगर ते दिल्ली पंधरा दिवसांनी परत आला घरच्यांचा एकुलता एक होता,घरच्यानी खूप बघितले,परत आल्यानंतर घरच्यानी खुप लाड केले आता देशी पिऊन बोंबलत फिरतोय गावात

  • @Vive.k_11
    @Vive.k_11 ปีที่แล้ว +24

    मुलाच शहाणपण
    मुलाचा मित्र परिवार
    मुलाची शाळा
    मुलाचे आई वडील
    हे मुलाच्या जडणघडणी मध्ये बदल आणणारे महत्वाचे घटक आहे हे जर चांगले झाले असले तर मुलगा किव्वा मुलगी कधीच वाया जात नाहीत किव्वा असे decisions ghet नाहीत....खास करून माझ्या अनुभवावरून वाटत की मित्र परिवार चांगला असन खूप important आहे

  • @mayurjagdale2349
    @mayurjagdale2349 ปีที่แล้ว +97

    बर्याचदा बापासोबत खरखर झाल्यावर माझ्या मनात पण असले विचार आले... पण स्वताच एक बाप असल्यामुळं विचार बदलतो आणि 90 मारून थंड होतो...😂

  • @shindeb2
    @shindeb2 ปีที่แล้ว +43

    बहुतेक mba चायवाला,bsc पाणीपुरी वाली आणि josh tak वाल्यांचे video पाहिले असणार 😂 आणि ते तिसरी का चौथीच शेंबड पोरगं आठवी नववी चा गणित शकवतं असे ते म्हणत की मंजिल तो.......😂 ते असले video पाहुन पुढचा ध्यास घेतला असणार

    • @gooooooooooooo482
      @gooooooooooooo482 ปีที่แล้ว

      TH-cam baghun baghun asle chale karta pore

  • @कवितेचाप्रेमी
    @कवितेचाप्रेमी ปีที่แล้ว +7

    मी पण नाशिक मधे एका रूम वर भाड्याने रहात होतो तर तिथे मी घर मालकाला एव्हड motivation दिलं की तोच आता नाशिक सोडून पुण्याला रहायला गेला आहे. 😂

  • @subodh4892
    @subodh4892 ปีที่แล้ว +18

    माझे दोन मित्र असेच पळून गेले होते आठवड्यानंतर पप्पाला रडत फोन केला अन् म्हणे 'पप्पा आम्हाला घ्यायला या आमच्याकडचे पैसे संपले आहे परत यायचे पण पैसे नाहीये😭'

    • @vishalrathod9131
      @vishalrathod9131 ปีที่แล้ว

      Arre baba to anandi aahe ki dukhi aadhi tharav

  • @ashok_shinde
    @ashok_shinde ปีที่แล้ว +7

    त्यांना पन समजल असेल की शिकून पन काय नोकरी मिळणार नाही म्हणुन आताच पायावर उभे राहून पुढे भविष्य घडवले जाईल 💯..

  • @Karthik_G.
    @Karthik_G. ปีที่แล้ว +74

    मंदिर संस्थानच्या परिसरातला business spot ओळखला राव यांनी..👏👏😂😂

    • @revtey
      @revtey ปีที่แล้ว +1

      😝 😝

    • @revtey
      @revtey ปีที่แล้ว +2

      Shirdi म्हणजे bekar paisincha बिझनेस h..

    • @rautsangram2259
      @rautsangram2259 ปีที่แล้ว

      ​@@revteyTumhi shirdi che ka

  • @ganeshdantulwar7456
    @ganeshdantulwar7456 ปีที่แล้ว +36

    आज जालना मधली बातमी सांगून मला खूप खुशी दिली मी रोज रोज व्हिडिओ पाहतो मात्र जालना ची news ऐकण्या साठी तरसत होतो 😂😂
    मात्र ही न्यूज दुःखद आहे 😅😢

    • @pranavdandale303
      @pranavdandale303 ปีที่แล้ว +1

      Kontya area madhe rahto Jalna madhe mi pn Jalna cha aahe

    • @ganeshdantulwar7456
      @ganeshdantulwar7456 ปีที่แล้ว

      @@pranavdandale303 samarth Nagar

    • @poojapatil2435
      @poojapatil2435 ปีที่แล้ว +2

      Aplaya jalnayt as Naveen kahi hot nahi😅

    • @drrushikeshbhandargepatil007
      @drrushikeshbhandargepatil007 ปีที่แล้ว

      Me pn jalna cha ahe asach ekda sb shalet zala hota me pn tevha 10 th la hoto

  • @pradipkale5479
    @pradipkale5479 ปีที่แล้ว +6

    A
    आजची परिस्थिती बघता , पाल्य आणि पालक यांच्यामध्ये संवाद आणि सुसंवाद होण खूप गरजेचे आहे,

  • @peacemakerpravin
    @peacemakerpravin ปีที่แล้ว +23

    मुलांना खरच सलाम आहे. या वयात स्वावलंबी होण्याची इच्छा आहे त्यांच्यात.

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 ปีที่แล้ว

    हि साधी गोष्ट नाही मला पण असंच काहीसं वाटत होते आणि आता स्वतः च्या मुलांनाही असच वाटत पण पालक, शेजारी, तसेच नातेवाईक यांनी समजदारी दाखवन गरजेचे आहे. कारण प्रत्येक वयोगटातली सायकॉलॉजी ही वेगळी असते.
    खुप छान धन्यवाद 💝

  • @sahil8201
    @sahil8201 ปีที่แล้ว +183

    अरे मुर्खांनो घर काय असत हे शिक्षणा साठी बाहेर राहणाऱ्यांना विचारा

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz ปีที่แล้ว +41

    बावळट अवलाद नाहीतर..😅 आई घाल्या हो गप्प घरी रा आणि करा करियर 🤣म्हणे चालले करियर करायला

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ ปีที่แล้ว +23

    😂 motivation चा परिणाम आहे हा ❤.
    Josh talks, MBA chaiwala etc...😅

  • @rahulsing3126
    @rahulsing3126 ปีที่แล้ว +21

    कदाचित त्याना Bolbhidu च्या Channel वर Feature व्हायचं होत👍🏻Plan successful पोर जोमात घरी परतली🙏🏻
    🎉Thankss बोलभिडू बोलू का ViralNewsभिडू🔥

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +1

    मानवी मेंदू चमत्कारिक आहे त्याची ताकद आपण बाहेर शोधातोय... चांगलं वाईट कळण्याची खरी ताकद मेडिटेशन तेही कोणत्याही मंत्र आणि पूजे शिवाय आयुष्य स्वीकारण्याचा सत्य स्वीकारण्याचा कानमंत्र दिला जातो 🙏🙏🙏💐💐

  • @GANESHHIRNAIK-kc9hv
    @GANESHHIRNAIK-kc9hv ปีที่แล้ว +1

    भारताची पुढची जनरेशन किती फास्ट आहे
    दहावीत सेटल होयचा प्रयत्न करतात
    गोष्ट चांगली की वाईट 😮

  • @maheshgore3959
    @maheshgore3959 ปีที่แล้ว +5

    दहावी आणि शाळा गेली तेल लावत...
    लॅपटॉप, मोबाईल घेऊन आले म्हणजे कदाचित शेअर मार्केट वर झंडा गाडायचा होता बहुतेक कारण घरचे असलं काही करू देत नसणार

  • @yuvakedar5208
    @yuvakedar5208 ปีที่แล้ว +12

    सर तुम्ही महाराष्ट्र मध्ये होत असलेल्या पेपर फुटी बाबत एक व्हिडिओ बनवायला पाहिजे

  • @physicssoppahe5716
    @physicssoppahe5716 ปีที่แล้ว

    ह्याला जबाबदार सध्याची शिक्षण व्यवस्था व सोशल मीडियावर येणारे सो कॉल्ड motivational गुरू आहेत. मुलांना मोठं होण्यासाठी पारंपरिक शिक्षण व्यवस्था योग्य वाटत नाही. असे अनेक विद्यार्थी व पालक मी क्लासचालक म्हणून माझ्या संपर्कात येतात. त्यांना successful लोकांना म्हणजेच मोठ्या उद्योजकांना, सरकारी अधिकारी, न्यायाधीश व समाज सेवकांना भेट घालून देने अत्यावश्यक आहे. तरच त्यांना यशस्वी होण्याचा मार्ग व patience च महत्व समजेल.

  • @politicalvideos145
    @politicalvideos145 ปีที่แล้ว +7

    ताई तुम्ही विषय छान मांडला...🙏
    पण एक विनंती की अशे thrilling विषय चिन्मय भाऊ ला देत जा 😅
    चिन्मय भाऊ fans 👇😁

  • @suvarnajadhav3738
    @suvarnajadhav3738 ปีที่แล้ว +3

    त्यातला एक माझ्या शेजारी राहतो त्या रात्री ना झोप लागली ना जेवण गोड लागले नको नको ते विचार मनात येऊन गेले . पिढी खूप भरकटत चालिये भयानक आहे हे सगळे .😢

    • @Devabhai-k1s
      @Devabhai-k1s ปีที่แล้ว

      अवघडच आहेत मग

  • @rohitbansode553
    @rohitbansode553 ปีที่แล้ว +4

    आम्ही शिर्डी मध्ये राहतो पण आम्हला हे प्रकरण माहीत नाही thank you bol bhidu 🙌👍🏻

  • @shriramnighote4839
    @shriramnighote4839 ปีที่แล้ว +1

    Mi pn 7 th la astani paloon janyacha prayatna kela hota mazya 2 mitran brobr... Khup saari karne astat.. pn pkdle gelo yeolyavrun..punyala janaar hoto ani.. same swapn.. paht hoto.. karne 1 ghrche samjun ghet nstil ani sarkhech murkh aslyachi janiv krun det astil 2. Maansik traas, maarhan, introvert, 3 gharchyanni mulanshi boln khup grjech ahe.... Now im 27. Ajunhi brech kaaran astat.. tya age mdhe guidance chi khup imp asto...

  • @karanbhise96
    @karanbhise96 ปีที่แล้ว +76

    Maar kami padat aahe aaj kalchya mulana baki kahi nahi

    • @indraajeetsengupta8207
      @indraajeetsengupta8207 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर, आपल्याला जसे चप्पल आणि लाटण घेऊन बडवायचे, त्यामुळे आपण शाहने झालोत.. शिक्षकांचे धाक सुद्धा कमी झालेत, नाहीतर एक दिवस असं न्हवता कि शाळेत मार आणि मग घरी मार खाल्लं नाही

    • @sadabehere
      @sadabehere ปีที่แล้ว +2

      ज्या काळात पोरांना अक्षरशः तुडवलं जायचं तेव्हा पोरं पळपुटी नव्हती

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 ปีที่แล้ว +9

    संदीप महेश्वरी चे व्हिडिओ पाहिले वाटतंय 😂😂

  • @nitind6027
    @nitind6027 ปีที่แล้ว +2

    Bol bhidu chi news eklya nantr dusra news channel baghaychi garaj naste..Best explanation 👍.. Baki he sagal social media ani TH-cam chya ati vaparane ghadu shakte.

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 ปีที่แล้ว +5

    Baban gite kon ahe video plzz

  • @neetakatu5117
    @neetakatu5117 ปีที่แล้ว +7

    Palak aani mule yan madhe nakkich comunication khup garjeche aahe ....lavan vayamadhe mulanmadhe khup dhadas aahe ...school madhe patern badalun mulanchya supt guna sathi vav milava ashe platform school madhun milalyala havet ...

  • @swapniel3450
    @swapniel3450 ปีที่แล้ว +169

    शिर्डीत काय पाण्याच्या बाटल्या आणि हार तुरे विकून मोठे होणार होते का..? YZ.. bc

    • @jeevankote3055
      @jeevankote3055 ปีที่แล้ว +21

      Nahi bhau tyacha karan yevadya asal ki 2 time cha potbhar J1 phukat bhetata

    • @saiitsolution1065
      @saiitsolution1065 ปีที่แล้ว +2

      🤣🤣🤣🤣

    • @PratikThisSide
      @PratikThisSide ปีที่แล้ว

      😆🥹🕺

    • @peacemakerpravin
      @peacemakerpravin ปีที่แล้ว +14

      त्यांनी निर्णय घेतला त्याचे कौतुक करा. नाही तर 40 ओलांडले ले अजून बापाच्या घरी आश्रीत आहेत.
      कोणते काम लहान नसते

    • @ParthDeoghare21
      @ParthDeoghare21 ปีที่แล้ว

      ​@@peacemakerpravin१००% correct 💯

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 ปีที่แล้ว +1

    मी पण मित्रासोबत आठवित गेलो होतो पळून😂, आणि भुकेमुळे दुसऱ्याच दिवशी माघारी आलो होतो ,, घरी आल्यास आख्या घरबाराने, मामा पाहुणे सगळ्यांनी मला हाणून हात मोकळे केलते 😂 आणि नंतर निट समजाऊन एक सायकल घेऊन देऊन माझा राग शांत केला 😅

  • @Alpha_619
    @Alpha_619 ปีที่แล้ว

    मी पण असंच एक दिवस दुपारी घर सोडून गेलो होतो शिर्डी मधे पोहचल्या बरोबर मामाचा मित्र भेटला आणि संध्याकाळपर्यंत घरपोहच झालो

  • @spatil8584
    @spatil8584 ปีที่แล้ว +1

    TH-cam जबाबदार आहे या साठी

  • @mohitgothankar1553
    @mohitgothankar1553 ปีที่แล้ว +2

    पालकांना एवढीच विनंती आहे यांचे कुले एवढेच सुजवा की पोर जिवंत राहतील 🙏🙏😂😂

  • @KnowledgeIsPower612
    @KnowledgeIsPower612 ปีที่แล้ว +1

    कृपया लष्कर सैन्य या संबंधी व्हिडीओ टाका

  • @ParthDeoghare21
    @ParthDeoghare21 ปีที่แล้ว +1

    लोक वेस्टर्न culture चे कपडे घालतात पण वेस्टर्न culture चे हे विचार खूप कमी लोकांच्या मनात यातात जे या मुलांच्या मनात आले की आपण १७ - १८ चे झालो की स्वतःचा पायावर उभे राहायला हवे 7:58

  • @chandrakantgajjalwar1661
    @chandrakantgajjalwar1661 ปีที่แล้ว

    घरच्या मुलांना आपल्या सानिध्यात घेतलं पाहिजे मग त्यांच्यासोबत मित्रासारखं वागलं पाहिजे

  • @swatidamale4364
    @swatidamale4364 ปีที่แล้ว

    शिक्षण झाल्यावर जायचे घर सोडुन पंधरा वर्षे च मुल त्याला काय आंकल आहे

  • @kmf7183
    @kmf7183 ปีที่แล้ว +77

    आमच्या जालन्याच्या पोरांच काही सांगता येत नाही..!😁.पायावर उभ रहायच म्हणे आधी बसायच शिका🍺🤣 बाकी बोल भिडूच धन्यवाद #CCTV Jalna🔞😄

    • @maheshkendre2080
      @maheshkendre2080 ปีที่แล้ว +2

      😂😂

    • @Rishi_649
      @Rishi_649 ปีที่แล้ว +6

      मी सुद्धा पळून गेलो होतो पण एकटा. पण माझा उद्देश खूप मोठा होता. घरी आल्यावर मला कोणी हातदेखील लावला नाही, कारण माझ्या आईला माहितेय मी बाकिंच्यापेक्षा खूप वेगळा आहे. मी माझ्या आईला नेहमी म्हणत असतो की मी माझं जीवन माझ्या भारत देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी समर्पित केलंय... , मी माझ्या संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान कधीच विसरू शकत नाही..

    • @sandeepp6153
      @sandeepp6153 ปีที่แล้ว +1

      😂😂😂,,,,,,,,me suddha jalnekar

  • @sandipambekar327
    @sandipambekar327 ปีที่แล้ว +18

    जबाबदार फक्त मोबाईल आहे कारण संवाद राहीलाच नाही

  • @siddheshdhavle6557
    @siddheshdhavle6557 ปีที่แล้ว +48

    कृत्य चुकीचं आहे पण मत्री कट्टर होती कुठलं ही विचार न करता घर सोडून गेले

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 ปีที่แล้ว +1

    पोलिस स्टाफ चे आभार 🙏💐

  • @rohitjadhav-th2bt
    @rohitjadhav-th2bt ปีที่แล้ว +3

    मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक असते तरी काय ???

  • @nehadeshpande6573
    @nehadeshpande6573 ปีที่แล้ว

    Palak ajkaal mulanver pressure anatatayet hatat card Paisa laptop mobile sagle aslyaver he karoon dakhvanaar hyat kay mug ?

  • @jln57634
    @jln57634 ปีที่แล้ว +13

    8 दिवस राहिले असते ना आपोआप घरी आले असते 😅😅😅😅

  • @sunillalwani7121
    @sunillalwani7121 ปีที่แล้ว +3

    पोलीसांच अभिनंदन आणि धन्यवादही

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 ปีที่แล้ว +3

    यांना एक पुरस्कार देयाला पाहिजे😮😮😮

  • @swapnildesai7513
    @swapnildesai7513 ปีที่แล้ว +1

    jevan kharch vachava mhnun mandiracha bhandara 😂😂 kadak planning ahe.

  • @emione6032
    @emione6032 ปีที่แล้ว +2

    मी सातवीत असताना छत्रपती संभाजीनगर ला पळून गेलतो, लय उपासमार होती राव😢😢😢

  • @ankurhalke139
    @ankurhalke139 ปีที่แล้ว

    जवळ पास दिड वर्ष झाली घर सोडून . स्वतः च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी घर सोडले होते . पण सध्या दुसऱ्यांच्या स्वप्नांना पंख देतोय.

  • @saurabhG901
    @saurabhG901 ปีที่แล้ว +2

    आता हे तिन्ही मुल स्वतःची स्टोरी बोल भिडू वर बघणार😅😅

  • @PralhadNavle-j8g
    @PralhadNavle-j8g ปีที่แล้ว +1

    हे मोठ्या घरचे मुले होती नोकरदारांची मुले होती म्हणून त्यांचा शोध लागला सर्वसा का लागत नाही त्याचे उत्तर पोलीस प्रशासनाने द्यायला पाहिजे
    ̤

  • @amolkamble2490
    @amolkamble2490 ปีที่แล้ว +2

    शीट यार, ह्या असल्या पोलीसा मुळे. मुलं करोडपती बनत नाही आहें..आता बाप घरी वेगळा हाणणार 😂

  • @AbhishTales
    @AbhishTales ปีที่แล้ว +4

    ३०-३५ वर्षाचे झाले तरी आयत बसुन खाणाऱ्या पोरांनी काही शिकल पाहिजे ह्या पोरं कडून. 😂😂

  • @dip_01_09
    @dip_01_09 ปีที่แล้ว

    असाच प्लॅन मी माझ्या 2 मित्रांसोबत ..10 ला असताना केला होता....with Same intention....

  • @jhonyhill1
    @jhonyhill1 ปีที่แล้ว +10

    बाहेर bat ball खेला पण घरी मोबाइल खेलू नका !! ✌️👍

  • @Dyanand-pawar
    @Dyanand-pawar ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रात वेटिंगवर असलेली आणि धुमाकूळ घालणारी Honda Unicorn 160 chi क्रेज कशी वाढली यावर व्हीडिओ बनवा (#बोल भिडू )

  • @vishwanathkakade7215
    @vishwanathkakade7215 ปีที่แล้ว

    ek number kam kel amhi 23 varshche zalo tr ajun ha vichar kela nahi

  • @surekhaburkule7660
    @surekhaburkule7660 ปีที่แล้ว +2

    या विडिओ चा editer कोण आहे रे मित्र😶

  • @ParthDeoghare21
    @ParthDeoghare21 ปีที่แล้ว +1

    पालक 8:12

  • @dipakpatil1722
    @dipakpatil1722 ปีที่แล้ว +1

    1 दिवसाचे 3000/- भरले . महिना 90000/- हजार .
    खाणे -पिणे , कपडे , अंतर वस्त्र , रिचार्ज वगैरे
    हे सर्व वेगळे.
    यांना घर आणि बाप काय असतो हे 8 दिवसात कळले असते.
    🎉🎉🎉🎉😅😅

  • @jatinukey4062
    @jatinukey4062 ปีที่แล้ว +3

    तसं तर हा गंभीर विषय आहे पण माहीत नाही मला या विषयावर हसू का येत आहे 😅😂😂😂

  • @Transformer033
    @Transformer033 ปีที่แล้ว +5

    त्यांना वाटलं असेल आपण USA मध्ये आहोत😅

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ ปีที่แล้ว +4

    मंजिल तो........ ते खतरनाक आहेत राव😂😂

  • @mesaurabhshinde
    @mesaurabhshinde ปีที่แล้ว +3

    मी पण असाच प्रयत्न केला, पण माझ्या प्रयत्नांना अपयश आले, आणि माझं स्वागत चप्पलने करण्यात आले😂😂

  • @manjurtamboli8756
    @manjurtamboli8756 ปีที่แล้ว +1

    यांनी मोदीजी चे आत्मनिर्भर भारत चे विचार जास्तच सिरीयसली घेतलं आहे असे वाटते 😅

  • @Munde0608
    @Munde0608 ปีที่แล้ว +1

    आम्ही पण शाळेत असताना असाच विचार करायचो, पण कधी घर सोडण्याची हिम्मत झाली नाही, कारण घरचे इतके strict होते की सपडलोच तर जिवेच मरतील असं वातावरण 😢😂

  • @yogeshlokhande9511
    @yogeshlokhande9511 ปีที่แล้ว

    एक पत्रकार चा बेटा आहे म्हणुन ही स्टोरी पसरवली रियालिटी काही वेगळीच आहे बोल भिडू शोध घेऊन रियल स्टोरी वर एक एपिसोड करा

  • @_YaSh02
    @_YaSh02 ปีที่แล้ว +1

    माझा मित्र एकदा पळून गेलता....पण फोन चा चार्जर घरात राहिल्यामूळ परत आला😢😢

  • @kundlikkate4397
    @kundlikkate4397 ปีที่แล้ว +8

    Mi pan mitrabarobar 10 vit aastana asech Ghar sodle hote pan. upasmari zalyane 2 divsat ghari partave lagle😂😂

  • @girishshelke3039
    @girishshelke3039 ปีที่แล้ว +2

    They might have taken right decision.

  • @priyankakulkarni4694
    @priyankakulkarni4694 ปีที่แล้ว

    Mi pan aashich palun gelte, MG kantala aala aani parat ghari aale ,

  • @NikhilMali0001
    @NikhilMali0001 ปีที่แล้ว +4

    TH-cam कडून पैसे मिळत असतील तर audio quality वर काम करा ओ
    🔔 ऐकू येत नाय 🤬

    • @NikhilMali0001
      @NikhilMali0001 ปีที่แล้ว

      @@OmkarDevkattevlogs बाळ तू जेवढा वेळ मोबाइल वापरतो तेवढं फक्त youtube चालत माझे
      मला नको शिकवू

    • @shubhamshinde4042
      @shubhamshinde4042 ปีที่แล้ว

      @@OmkarDevkattevlogs अतिशहाणा म्हणतात ह्याला
      बरक पोरग असेल, दे सोडून 😂

  • @TanmayvMukim
    @TanmayvMukim ปีที่แล้ว +2

    Actual video peksha comment section jasta interesting zalay 😂

  • @TraditionswithaTwistbyDrMadhav
    @TraditionswithaTwistbyDrMadhav ปีที่แล้ว

    कठीण आहे. आई वडिलांचे काय झालं असेल हा विचार पण करावत नाही.

  • @naga50
    @naga50 ปีที่แล้ว +1

    हे कुठेतरी संदीप महेश्वरी इफेक्ट आहे मार्केटमध्ये . पोर सक्सेस झाले मी झालो 23 वर्षाचा अजून एक रुपया कमवत नाही 😂😂😅😅😅

  • @govindjadhav996
    @govindjadhav996 ปีที่แล้ว

    हीच जर एखाद्या सर्वसामान्यांची मूल असती तर पोलिसांनी येवढं मनावर घेतलं नसत...परंतु यामधील एकाचे पालक पोलीस,एकाचे जलसंपदा विभागात आणि एकाचे मीडिया मद्ये असल्यामुळे मुल सापडली

  • @Karanugale_33
    @Karanugale_33 ปีที่แล้ว

    त्यांच्या मनातील गोष्ट घरच्यांना सांगू शकले नसतील त्यामुळे गेले असतील

  • @abhaykordeoficial8365
    @abhaykordeoficial8365 ปีที่แล้ว +6

    Jalna kar like kara ❤️

  • @bmg5354
    @bmg5354 ปีที่แล้ว +2

    निर्णय योग्य होता .पण नशिबाने साथ दिली नाही त्याना..

  • @shalinimaldikar635
    @shalinimaldikar635 ปีที่แล้ว +1

    पोलिस आणि मीडिया घरातच आहे... म्हणून लवकर सापडली 😊

  • @a.k.khillare6969
    @a.k.khillare6969 ปีที่แล้ว

    मी स्वतः जालन्याचा आहे.

  • @bbn22100
    @bbn22100 ปีที่แล้ว

    खूप सविस्तर माहिती

  • @NAD_KHILLAR_CHA
    @NAD_KHILLAR_CHA ปีที่แล้ว +2

    हे सगळे motivational videos बघुन आले असणार fix 😂😂

  • @gsadventure4106
    @gsadventure4106 ปีที่แล้ว +5

    I know there is so many misuse of internet but because of internet we find him easily.....