उद्धव ठाकरेंना एका अस्सल मुंबईकर कडून खुले पत्र आदरणीय उध्दव साहेब... तुम्हाला अजूनही आदरणीय म्हणतो... तुम्ही कितीही बेलगाम, उध्दटासारखे वागलात तरी मी मराठी माणूस आहे. मी सुसंस्कृत आणि नम्रपणेच वागणार. आज मराठी ह्या नात्याने तुम्हाला चार खडेबोल सुनावण्याची वेळ आली आहे म्हणून हा पत्रप्रपंच. आमचं बाळासाहेबांवर प्रेम होतं. अजूनही आहे. पण आज तुम्ही जी शिवसेना नावाची सर्कस चालवता आहात ती शिवसेना आमची नाही, बाळासाहेबांची नाही, ही शिवसेना वाघांची नाही तर संधीसाधू दुतोंड्या विषारी नागांची आहे. तुम्ही आणि तुमचे बगलबच्चे जे सतत जहर ओकत असता त्याने आज मराठी माणूस घायाळ झाला आहे. मराठी माणसाच्या जगण्यात विष कालवायचं, त्याच्या पाठीत खंजीर खूपसायचा, त्याला आपापसांत लढवायचं, रक्तपात घडवायचा हेच तुमचं धोरण राहिले आहे. कदाचित त्यासाठीच तुम्ही मुंबईत रूग्णवाहिका ठेवल्या असाव्यात. मराठी माणसाला जगू द्यायचं नाही आणि मरूही द्यायचं नाही. नाहीतर तुमचं मराठी राजकारण कसं चालेल? बाळासाहेब गेले आणि आम्ही अनाथ झालो हेच खरं! सत्तेच्या मोहापायी तुम्ही तुमच्या सख्ख्या चुलत भावाला दूर केलत तर आम्हाला काय जवळ करणार? तुम्हाला कळकळीची विनंती आहे कृपया आमच्या बाळासाहेबांचा वापर तुमच्या गलिच्छ राजकारणासाठी करू नका. त्यांचा फोटो वापरून विकासाच्या बाता मारू नका. जिवंतपणी साहेबांचे धिंडवडे काढलेत, आता मेल्यावर तरी हाल करू नका. लक्षात ठेवा आम्ही फसणार नाही. आणि तरीही असेच वागलात तर, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत हे विसरू नका. आमचे बाळासाहेब साधे होते. त्यांनी कधी तुमच्यासारख्या परदेशी गाड्या उडवल्या नाही. ते निरागस होते. गरीबांबद्दल त्यांच्या मनात कळवळा होता म्हणूनच त्यांची ठाकरी भाषा आमच्या हृदयात पोहचत होती. पण तुमच्या स्वार्थाने बरबटलेल्या गटारी भाषेनं आमचा जीव गुदमरतोय. पोलिसांना भांडी घासायला लावता. पोलीस आयुक्तांना संडास साफ करायचे सल्ले देता! नशिब तुमचं आज मोठे साहेब नाहीत अन्यथा त्यांनी तुमच्या ह्या चुकीबद्दल अवघ्या महाराष्ट्रातल्या पोलीसांच्या घरचे संडास साफ करायला लावले असते. कृपया लाज वाटेल असं काही बोलू नका आणि उगाच बाळासाहेबांच नाव घेऊ नका. तुम्ही मुंबईसाठी काय केलं ते बोला. तुम्ही आपल्या लाडक्या लेकासाठी करोडो रूपये खर्च करून पेंग्विन आणले. त्यातले काही मेले. मला सांगा. ह्यातून मुंबईकरांच काय भलं झालं? तुमचे मुर्ख चोचले पुरवण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून द्यायचं का? तुम्ही विकासाच्या कितीही बाता मारा. साहेबांचा फोटो असलेले मोठ मोठे पोस्टर लावा. पण आम्ही फसणार नाही कारण, तुम्ही रस्त्यांची लावलेली वाट, नालेसफाईत खाल्लेला पैसा आम्हाला माहित आहे. तुमची ही पापं आम्ही रोज अनुभवत असतो. म्हणून सांगतो. भंपक जाहिरातबाजी बंद करा आणि मुद्याचं बोला. पण मुद्दे आहेत कुठे तुमच्याकडे? टिका करणं, खिल्ली उडवणं, आणि सतत शिवाजी महाराजांच नाव घेणं म्हणजे विकास नाही. खरं सांगतो शिवछत्रपतींच सोडाच पण दुर्दैवाने आपले वडील असलेल्या बाळासाहेंबाच नाव घेण्याची सुद्धा आपली लायकी नाही. माफ करा ह्यापेक्षा सौम्य शब्द मला सापडला नाही. युतीत आमची पंचवीस वर्षे सडली असं तुम्ही हल्ली वारंवार बोलता. पण युतीचा निर्णय हा बाळासाहेबांचा होता. ह्याचा अर्थ बाळासाहेबांचे विचार सडलेले होते असं तुम्हाला म्हणायचय आहे का? खबरदार पुन्हा जर आमच्या साहेबांबद्दल असे अपशब्द काढलेत तर! Please तुमचं ते सडकं थोबाड आवरा. आणि आम्हा मुंबईकरांना ह्यापुढे शहाणपणा शिकवू नका. आमचं भलं कशात आहे ते आम्हाला माहित आहे. फुकट सल्ल्यांच गटारी दुकान बंद करा. आपला नसलेला, मुंबईकर
मुंबईत सध्या सगळ्या पक्ष झी टीव्ही च्या सिरिअल प्रमाणे वागत आहेत निवडणुका आधी भाजपा - शिवसेना खुलता कळी खुलेना ( महानगर पालिकेची केळी मिळेना ) निवडणुका नंतर भाजपा - शिवसेना आम्ही सारे खवय्ये ( एकमेका शिकवावे नवे काही (मतदारांना चू ***) बनवावे कितीकिती चोचले हे जिभेचे हे पुरवावे आणि बिच्चारा मुंबईतला मतदार जय मल्हार - दोन बायका (पक्ष ) फजिती ऐका
संघर्स में आदमी अकेला होता है; सफलता में दुनियां उसके साथ होती है; जब-जब जग उस पर हँसा है; तब-तब उसी ने इतिहास रचा है! माझी सर्व मतदारांना मनापासून विनंती एकदा माझ्या राजाला साथ द्या...
Wonderful Speech... Raj Saheb we need someone like you to make Mumbai a better place in fact the Best place in the entire World.. Hats off to the way you concluded the speech with National Anthem :) All The Best :)
God_particle2006 Raj sevak ahe to apla. lakshat thev politicians majtat karan tumchyasarkhe andhle bhakt tyana raja banavtat. ani tula vicharla nahi kay suit hota mala.
YOGESH DESAI are Yedzhavya tuzhya Bahinila Zawa Raja mhanje King nahi Raja mhanje Raj Thakre Sagle tyanna Javalche Lok Raja Mhantat Kalla Ka Bahin Zhavya
मंत्रमुग्ध इालो !! The best possible political campaign ever seen. Presenting the work done to ask for more work is what will make MNS and Raj bhau stand out !! The next time i visit India; will surely visit Nashik and am surely will be pleasantly surprised !!
Shivsena mns la lokani aadhi hi nivadun dila hota pan ya lokana gundagiri ani tomne maarne yeto ... hai kahi desh sudharu shakat nahi... bmc aata pan shiv sena cha haatha khali ahai pan raste ani sachata jase ahai tase.
राजसाहेब ठाकरे वर्षोनुवर्षे गांवात राहणाऱ्या लोकांना गावांच्यां गावठाणात जागा मिळत नाही तर तिथे बाहेरुन आलेली माणसं स्थाईक झालेले आहेत हि महाराष्ट्राची मोठी प्रगती झाली आहे.
Raaj sab Thackeray Awesome work in nasik So please 🙏🌹 Mumbai saher my aapko my CM padh par Dekhna chata hun So please Hamare Mumbai saher ko aapki party ki Bahut zarorat Haiii
आरे सत्तेसाठी सतराशे साठ पण महाराष्ट्राचा एकच वाघ मराठी हृदयसम्राट हींदुजन नायक श्रीमान राजसाहेब ठाकरे...
।
, .
मराठी माणूस हाच मराठी माणसाला पुढे जाऊन देत नाही आपल्याला याची आपल्याला चांगली कल्पना आहे.
एकच नेता जो खरा महाराष्ट्र निर्माण करू शकतो
खरचं एकदा राज ठाकरे च्या हातात सत्ता पाहिजे
Aamchya साहेबांच्या एकदा हातात सत्ता द्या. संपूर्ण महाराष्ट्र सुधारेल
Raj Thackeray zindabad, Jai Shree Ram, Jai Hind, Vande Mataram, Jai Maharashtra, 🚩🚩🚩🚩🚩
नक्की साथ देणार तुम्हाला अगदी शेवटपर्यंत....।।जय महाराष्ट्र।।🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Raj your speech is too good.hope you take over bmc.
I will vote for raj thakre ..............jai manse.
राज साहेब तुम आगे बडो हम तुमारे साथ हे
❤जग❤
सर्व पक्षात किंगमेकर म्हणजे राजसाहेब ठाकरे ६ वी पासून फॅन आहे साहेब कट्टर मनसे समर्थक
"
Raj you are good 👍
All Indians should support and vote for RAJ Thackeray
Raj Thakre is man with a good vision for future development .....Sure I will Vote for him......
आता फक्त राजसाहेब🚩🚩🚩🚩🚩
Mazya Rajala Saath Dya.
Its About Evergbgyyything ti6i8ii7hjii8it08987654322222334557789 0 0 please yttrium .0
Its About Everything
ekda ka nivdnuka zalya nantar mag parat 5 varshanech dardhan honar sahebache aatach ghya pot bharun dardhan
By
मानणिय श्रीयुत राज ठाकरे माना मानाचा मुजरा। करुन , काही विनंती करतो की त्यानी कोणतिही निवडनुक स्वब
॥बोले तेसा चाले त्याची वंदावी पाऊले॥ ऐक दिवस महाराष्ट्राची गरज असेल फक्त राज ठाकरे
Samanya Raj Saheb Thackeray🚩🚩🚩🚩 ✊✊✊
बाळा साहेबांन नंतर राज साहेबचं बाकी कोणी नाही only Raj
राजसाहेब ठाकरे 🚩
Super Speech Raj Thackray Sir Keep it up! I from Mumbai 👌👍
राजसाहेब खूपच सुंदर..... लाख लाख सलाम...
i agree on the topic of hospitals.thats absolutely true
आपल्या आवडले जय हो मनसे 👌👌👌👌👍👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍💗💗💗💗💗💗💗💗💗👌
@@archanaagrawal74934
🍓🌳🌹🍁🍁🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌸🌸🌷🌲🍒🍓🍍🌰🍐🍉🍈🍇🍆🍑🌷🍃🌻🍁🍀🍍🌰🌴🌵🍐
Great Raj ji. Thanks
साहेब तुम्ही जे बोलता ते खरंच होता त्याबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे
उद्धव ठाकरेंना एका अस्सल मुंबईकर कडून खुले पत्र
आदरणीय उध्दव साहेब...
तुम्हाला अजूनही आदरणीय म्हणतो... तुम्ही कितीही बेलगाम, उध्दटासारखे वागलात तरी मी मराठी माणूस आहे. मी सुसंस्कृत आणि नम्रपणेच वागणार. आज मराठी ह्या नात्याने तुम्हाला चार खडेबोल सुनावण्याची वेळ आली आहे म्हणून हा पत्रप्रपंच.
आमचं बाळासाहेबांवर प्रेम होतं. अजूनही आहे. पण आज तुम्ही जी शिवसेना नावाची सर्कस चालवता आहात ती शिवसेना आमची नाही, बाळासाहेबांची नाही, ही शिवसेना वाघांची नाही तर संधीसाधू दुतोंड्या विषारी नागांची आहे. तुम्ही आणि तुमचे बगलबच्चे जे सतत जहर ओकत असता त्याने आज मराठी माणूस घायाळ झाला आहे. मराठी माणसाच्या जगण्यात विष कालवायचं, त्याच्या पाठीत खंजीर खूपसायचा, त्याला आपापसांत लढवायचं, रक्तपात घडवायचा हेच तुमचं धोरण राहिले आहे. कदाचित त्यासाठीच तुम्ही मुंबईत रूग्णवाहिका ठेवल्या असाव्यात. मराठी माणसाला जगू द्यायचं नाही आणि मरूही द्यायचं नाही. नाहीतर तुमचं मराठी राजकारण कसं चालेल? बाळासाहेब गेले आणि आम्ही अनाथ झालो हेच खरं! सत्तेच्या मोहापायी तुम्ही तुमच्या सख्ख्या चुलत भावाला दूर केलत तर आम्हाला काय जवळ करणार? तुम्हाला कळकळीची विनंती आहे कृपया आमच्या बाळासाहेबांचा वापर तुमच्या गलिच्छ राजकारणासाठी करू नका. त्यांचा फोटो वापरून विकासाच्या बाता मारू नका. जिवंतपणी साहेबांचे धिंडवडे काढलेत, आता मेल्यावर तरी हाल करू नका. लक्षात ठेवा आम्ही फसणार नाही. आणि तरीही असेच वागलात तर, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत हे विसरू नका.
आमचे बाळासाहेब साधे होते. त्यांनी कधी तुमच्यासारख्या परदेशी गाड्या उडवल्या नाही. ते निरागस होते. गरीबांबद्दल त्यांच्या मनात कळवळा होता म्हणूनच त्यांची ठाकरी भाषा आमच्या हृदयात पोहचत होती. पण तुमच्या स्वार्थाने बरबटलेल्या गटारी भाषेनं आमचा जीव गुदमरतोय. पोलिसांना भांडी घासायला लावता. पोलीस आयुक्तांना संडास साफ करायचे सल्ले देता! नशिब तुमचं आज मोठे साहेब नाहीत अन्यथा त्यांनी तुमच्या ह्या चुकीबद्दल अवघ्या महाराष्ट्रातल्या पोलीसांच्या घरचे संडास साफ करायला लावले असते. कृपया लाज वाटेल असं काही बोलू नका आणि उगाच बाळासाहेबांच नाव घेऊ नका. तुम्ही मुंबईसाठी काय केलं ते बोला. तुम्ही आपल्या लाडक्या लेकासाठी करोडो रूपये खर्च करून पेंग्विन आणले. त्यातले काही मेले. मला सांगा. ह्यातून मुंबईकरांच काय भलं झालं? तुमचे मुर्ख चोचले पुरवण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून द्यायचं का? तुम्ही विकासाच्या कितीही बाता मारा. साहेबांचा फोटो असलेले मोठ मोठे पोस्टर लावा. पण आम्ही फसणार नाही कारण, तुम्ही रस्त्यांची लावलेली वाट, नालेसफाईत खाल्लेला पैसा आम्हाला माहित आहे. तुमची ही पापं आम्ही रोज अनुभवत असतो.
म्हणून सांगतो. भंपक जाहिरातबाजी बंद करा आणि मुद्याचं बोला. पण मुद्दे आहेत कुठे तुमच्याकडे? टिका करणं, खिल्ली उडवणं, आणि सतत शिवाजी महाराजांच नाव घेणं म्हणजे विकास नाही. खरं सांगतो शिवछत्रपतींच सोडाच पण दुर्दैवाने आपले वडील असलेल्या बाळासाहेंबाच नाव घेण्याची सुद्धा आपली लायकी नाही. माफ करा ह्यापेक्षा सौम्य शब्द मला सापडला नाही.
युतीत आमची पंचवीस वर्षे सडली असं तुम्ही हल्ली वारंवार बोलता. पण युतीचा निर्णय हा बाळासाहेबांचा होता. ह्याचा अर्थ बाळासाहेबांचे विचार सडलेले होते असं तुम्हाला म्हणायचय आहे का? खबरदार पुन्हा जर आमच्या साहेबांबद्दल असे अपशब्द काढलेत तर! Please तुमचं ते सडकं थोबाड आवरा. आणि आम्हा मुंबईकरांना ह्यापुढे शहाणपणा शिकवू नका. आमचं भलं कशात आहे ते आम्हाला माहित आहे. फुकट सल्ल्यांच गटारी दुकान बंद करा.
आपला नसलेला,
मुंबईकर
Abhijeet Gaikwad sahi bolalat bhau
मुंबईत सध्या सगळ्या पक्ष झी टीव्ही च्या सिरिअल प्रमाणे वागत आहेत
निवडणुका आधी भाजपा - शिवसेना
खुलता कळी खुलेना ( महानगर पालिकेची केळी मिळेना )
निवडणुका नंतर भाजपा - शिवसेना
आम्ही सारे खवय्ये ( एकमेका शिकवावे नवे काही (मतदारांना चू ***) बनवावे कितीकिती चोचले हे जिभेचे हे पुरवावे
आणि बिच्चारा मुंबईतला मतदार
जय मल्हार - दोन बायका (पक्ष ) फजिती ऐका
Abhijeet Gaikwad mitra aaple saheb asta tar aaj hi vel aali nasti
mast
तु शिवसैनिक नाहीस तू खोटे बोलत आहेस
जय महाराष्ट्र जय शिवसेना
man of development....good work sir ...I don't like politics ...but I like u r vision this time vote only for Mr raj Thackre
संघर्स में आदमी अकेला होता है;
सफलता में दुनियां उसके साथ होती है;
जब-जब जग उस पर हँसा है;
तब-तब उसी ने इतिहास रचा है! माझी सर्व मतदारांना मनापासून विनंती एकदा माझ्या राजाला साथ द्या...
Khar bolalat
ho
very very good speech "Raj Thackeray Sir 100/- very good
Raj saheb no 1 Raj saheb n la saat dy
Raj Thackeray Jindabad.,.Aamchya Rajala Sath Dya..
Janta manoranjan sathi yatat matdan karnaysath nahee
Rajsaheb Thakare u r Great.....
ek divas raj ... saglyaanvarti Raj karnar ahe....awesome work in nashik ...aplyaa rajala sath dyaa...
Amit Khaire konatyahi politician la raj karayla lavu naka. politician ha sevak asato janatecha ahe mahit asu dya.
Amit Kha
ire
.
@@YogeshDesai20 त्यांच्या अर्थ आहे एक दिवस राज ठाकरे यांचे सरकार येईल.
Only RAJ Thackeray jindabad
महाराष्ट़ात.दोनच.माणसं.खरे.बोलतात.एक.राज.साहेब.ठाकरे.दुसरे.ईंदुरीकर.महाराज.
Raj thackrey khara manush 1nambar ahe 110%rite har har mahadev
PRESENTATION IS 100% TRUE.
In fact more work done than presented.
Vote if you want MNS in your CITY
माझ्या राज्याला साथ द्या...जय मनसे
Vote for Raj
1 saheb Raj saheb
Very nice
King of King raj saheb
Nashikkar- Proud to have MNS in NASHIk- We have BEST roads in NASHIK.
MNS done lot more work than presented.
रोक ठोक बोलनारा नेता मनजे राज ठाकरे साहेब
जय हिंद जय महाराष्ट्र फक्त मनसे मनसे
माझ्या राज्याला साथ दया
तूमच्या राज ला साथ द्या only raj saheb
nice one
love you raaj saheb
REAL TIGER RAAJ THAKRE
We are with you Raj saheb
Wonderful Speech... Raj Saheb we need someone like you to make Mumbai a better place in fact the Best place in the entire World.. Hats off to the way you concluded the speech with National Anthem :)
All The Best :)
Mast
Nice
जय मनसे जय महाराष्ट्र साहेब
Nice speech Raj Thackeray Good point covered....All the best...
खूप सुंदर
मुंबईची जनता राजाला साथ देणार..
Ankush Bhogle raja nahi sevak ahe to apla.
दिली 7
7 उमेदवार निवडून आले
God_particle2006 Raj sevak ahe to apla. lakshat thev politicians majtat karan tumchyasarkhe andhle bhakt tyana raja banavtat. ani tula vicharla nahi kay suit hota mala.
YOGESH DESAI are Yedzhavya tuzhya Bahinila Zawa Raja mhanje King nahi Raja mhanje Raj Thakre Sagle tyanna Javalche Lok Raja Mhantat Kalla Ka Bahin Zhavya
Ankush Bhogle
I am from Karnataka. & Also raj thakare fan. He is our saver. Vote for MNS.
Raj saheb Thakrey Is a Nice Guy ...👌
must vote for raj saheb......if u want change
Only raj saheb 2019
Jay manse 👍👌
Good work done by raj sir in nashik
Raja la sath nahi...Raja chi garaj aahe ... maharashtra la🚩
फक्त राजसाहेब
मंत्रमुग्ध इालो !! The best possible political campaign ever seen. Presenting the work done to ask for more work is what will make MNS and Raj bhau stand out !! The next time i visit India; will surely visit Nashik and am surely will be pleasantly surprised !!
now peoples should give a chance to Raj Thakrey..
👑👑👑👑👑👑
Plzzz.... Raj sir 💯🙏🙏🙏🙏
I am from Nashik and I am a Modi bhakt but I must say Raj has done a good work here.. Vote for MNS mumbaikar.. MNS FOR BMC
thanks pratik for response
Shivsena mns la lokani aadhi hi nivadun dila hota pan ya lokana gundagiri ani tomne maarne yeto ... hai kahi desh sudharu shakat nahi... bmc aata pan shiv sena cha haatha khali ahai pan raste ani sachata jase ahai tase.
Rohan Pingle sorry bro te shivsena asel mns la sath deun bagha
MNS is sleeping partner in Loksabha Election. Get punished yourself.
HO lokana gundagiripn nakoy ani fekugiripn
yes Raj
yes he can.....go and vote for him...
khup chan
like mns
👏👏👏👏🙏🙏🙏🚩🚩🚩
awesome Raj sir this time vl Mumbai BMC for MNS .
Mr . raj Thackre u r the great .. this ... time we support u
Very Good RAJ SIR
Remember
Saheb 💐👍👍👌👌👌
राजसाहेब ठाकरे वर्षोनुवर्षे गांवात राहणाऱ्या लोकांना गावांच्यां गावठाणात जागा मिळत नाही तर तिथे बाहेरुन आलेली माणसं स्थाईक झालेले आहेत हि महाराष्ट्राची मोठी प्रगती झाली आहे.
salute
good man and perfect raaaaaz
जय महाराष्ट्र जय मनसे
only one person who talk about work work work .....that is good
जय मनसे जय महाराष्ट्र
Raj saheb khup chan
विधानसभा fix आहे राजसाहेब जय मनसे
This time for mns ❤️✌🏻
I like your work
जय महाराष्ट्र
एकच साहेब बाबासाहेब
takshil shelke एकच साहेब राज साहेब
Babasahab hotel
Ata raj saheb
#VoteforRaj
Raj thackeray so great speaker
जय मनसे नोकरी विषयी बोलण्यास राज साहेबस
महाराष्टर् साठी तडफडणारा नेता नाव राज एक दीवस म्हाराषटर् वर राज करणार
Raaj sab Thackeray
Awesome work in nasik
So please 🙏🌹
Mumbai saher my aapko my
CM padh par Dekhna chata hun
So please Hamare Mumbai saher ko aapki party ki Bahut zarorat Haiii
प्रचार सभेत काम काय केली हे दाखवणारे संपूर्ण देशातले एकमेव नेते म्हणजे "राज ठाकरे "
Balkrishna Kusale
Aaaaaaa