UNCUT : मुंबईतील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 มี.ค. 2018
  • ''भारताला 1947 साली पहिलं स्वातंत्र्य मिळालं, दुसरं स्वातंत्र्य 1977 साली मिळालं आणि आता 2019 साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा,'' असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. मोदींचा सामना करण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
    मुंबईत शिवाजी पार्कवरील मनसेच्या ‘पाडवा मेळाव्या’त राज ठाकरे बोलत होते. त्यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मोदींनी देशाला फसवलं आहे. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे लोकांनी बेसावध राहू नये, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

ความคิดเห็น • 1.6K

  • @shashikantdandewar1432
    @shashikantdandewar1432 5 ปีที่แล้ว +6

    राज ठाकरे साहेब आपण अगदी खरं बोलत आहे या सरकार बदल यांना यांची जागा दाखवली पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहो जय महाराष्ट्र

  • @drzatka2250
    @drzatka2250 3 ปีที่แล้ว +8

    साहेबांच्या चरणी एक विनंती आहे कीं, साहेब तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदा जिल्हा प्रमाणे प्रत्येकी एक सभा व्हायला पाहिजे,

  • @sunilthombre5333
    @sunilthombre5333 6 ปีที่แล้ว +10

    खरच साहेब आताचे सरकार याप्रमाणे वागत आहे ,आणि आपले लोक त्या लोकाच्या सांगल्याप्रमाणे करतात ,मिडीया खरचं इतर बातम्या फुगून सांगते

  • @nsrajpurohit3608
    @nsrajpurohit3608 2 ปีที่แล้ว +1

    राज साहेब मोदीजी के विरुद्ध जो बोलते है यह
    सच है , और सच बोलने में कभी घबराने की क्या जरूरत है , चाहे कितना भी बड़ा नेता कियु नही हो ,

  • @omshivkripaagro9402
    @omshivkripaagro9402 3 ปีที่แล้ว +17

    Raj saheb thakare the Real hero Maharaastra che

  • @dattachaudhari5352
    @dattachaudhari5352 6 ปีที่แล้ว +107

    साहेब लोक काही बोलू द्या पण तुम्ही आहात म्हणून मुंबई आहे जय शिवाजी

    • @VijayPatil-uj2qg
      @VijayPatil-uj2qg 3 ปีที่แล้ว +2

      I don't want to eat khanan dokhala th!rough running by bullet train

    • @sandippatne2405
      @sandippatne2405 3 ปีที่แล้ว +1

      ,a 06'

  • @yogeshkakade7441
    @yogeshkakade7441 5 ปีที่แล้ว +115

    प्रत्येक जिल्ह्यात राज साहेबांची एक सभा व्हायला हवी..

    • @theIndian34
      @theIndian34 5 ปีที่แล้ว +1

      tyana kay honar...????🤔☺😁

    • @samirpadole2620
      @samirpadole2620 4 ปีที่แล้ว +2

      Og

    • @harishkatkar1581
      @harishkatkar1581 3 ปีที่แล้ว

      @@mahendrakhair6995
      .

    • @pramodlahane8748
      @pramodlahane8748 3 ปีที่แล้ว

      कुणाल लहाणे शोभा लहाणे शोभा लहाणे शोभा

  • @junaidshaikh2651
    @junaidshaikh2651 5 ปีที่แล้ว +11

    Kuch bhi bolo is bande m bahot daring hai ......jo bhi baat hai sidhi ekdam on point ......only leader who has daring and guts .....jo bolega sidha bolega banda ....he is the only leader whose some of the decisions and ideology i dont agree with but i respect him the most

  • @kishorhadas4763
    @kishorhadas4763 6 ปีที่แล้ว +3

    आम्हाला आता कोणत्याही राजकीय पक्ष्यावर विश्वास राहिला नाही. आता आम्हाला छत्रपती शिवरायांच शासन पाहिजे, ते आमच्या सारख्या गरीब जनतेसाठी गरजेच आहे. ||जय शिवराय||

    • @vijaypawar4575
      @vijaypawar4575 3 ปีที่แล้ว

      तु, तुझे नातेवाईक, तुझे गाववाले,तुझे तालुक्यातील, किती मुंबईत आहेत, माझ्या जनगणनेच्या हिशोबाने 10% पाहीजे तो तुम्हे प्रयत्न केला तो केला पाहिजे तरच मराठी टक्के वाढतील

  • @srmusicrecords2972
    @srmusicrecords2972 2 ปีที่แล้ว +9

    या माणसाच्या आवाजातच खरा पणा आहे❤❤

  • @SD-qb6nu
    @SD-qb6nu 4 ปีที่แล้ว +4

    राज ठाकरे साहेब या महाराष्ट्रासाठी,या राज्यातील मराठी माणसांसाठी, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री व्हायलाच पाहीजे. जे आम्ही स्वप्नं पाहिले, ते तुम्हीच पूर्ण करू शकता. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vishalnerpagar8857
    @vishalnerpagar8857 6 ปีที่แล้ว +1

    माननीय, श्री. राज ठाकरे साहेब,
    शिवतीर्थावरील तुमचे भाषण ऐकले. खूप छान झालं. त्या सभेत तुम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही जे मुद्दे मांडता, ते खूप महत्वाचे असतात आणि ते मुद्दे जर खरंच अंमलात आले, तर खरंच आपल्या महाराष्ट्रात खूप चांगला बदल घडू शकतो.
    पण साहेब, त्या भाषणात तुम्ही अभिनेता अक्षय कुमारबद्दल म्हणालात की, तो भारतीय नागरिक नसून कॅनेडियन आहे. खरंच या भाषणात हा उल्लेख करणं योग्य होत का? असो.
    अक्षय कुमार हा नागरिकत्वाने कॅनेडियन आहे. अक्षय कुमारचा अभिनय, तसेच भारत आणि कॅनडामधील सामाजिक काम बघून त्याला कॅनडा सरकारने २००८ साली 'ऑनररी डॉक्टरेट' या मानद पदवीने गौरवलं. बहाल केली. (Honorary Doctorate Of Law by the university of windsor in Ontario, Canada for his outstanding work in the film industry and contribution to social work. )
    मुळात कोणत्या देशाचे नागरिकत्व घ्यायचे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याही पलिकडे आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल, अक्षय कुमार त्याने आपल्या भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी बहुमोल मदत केली आहे. आणि त्याने जे काही काम केले आहे, ते एवढे उत्तुंग आहे की त्याची पाठ थोपटायला हवी. पण साहेब, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा साधा उल्लेख सुद्धा नाही केलात.
    साहेब, अक्षय कुमार भारतीय नसून कॅनेडियन आहे, ही माहिती कशी तुम्हाला मिळाली, तशीच तुम्हाला त्याने केलेल्या कामांची माहिती सुद्धा मिळाली असेल. मग त्या कामांचा पुसटसा उल्लेख सुद्धा तुम्ही केला नाहीत. हे माझ्यासारख्या लाखो फॅन्ससाठी निराशाजनक आहे.
    १. महाराष्ट्रातील दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या १८० कुटुंबियांना ९० लाख रुपये मदत म्हणून दिले.
    २. सलमान खानच्या बिईंग ह्यूमन या सामाजिक संस्थेला ५० लाखाची मदत दिली.
    ३. चेन्नईतील पूरग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत दिली.
    ४. अक्षय कुमार कित्येक वर्षांपासून मुंबईत महिलांसाठी सेल्फ डिफेंन्स ट्रेनिंग मोफत देतोय. आणि आतापर्यंत तब्बल ५ हजाराहून अधिक महिला तेथे ट्रेन झाल्या आहेत.
    ५. ऑगस्ट २०१६ मध्ये शाहिद जवानांच्या (BSF) कुटुंबियांना ८० लाखाची मदत केली.
    ६. मार्च २०१७ मध्ये शाहिद झालेल्या जवानांच्या (CRPF) कुटुंबियांना १ कोटी ८ लाखांची मदत दिली. (१२ कुटुंबांना प्रत्येकी ९ लाख रुपये)
    ७. नोव्हेंबर २०१६ मध्ये जेव्हा अक्षय कुमारने विदर्भातील यवतमाळ या गावाची कहाणी ऐकली की, दुष्काळाला शेतकरी कंटाळून तेथील शेतकरी आत्महत्या करत आहेत. तेव्हा अक्षयने त्वरित महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन ते गाव दत्तक घेतले.
    ८. आपल्या शाहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत व्हावी म्हणून bharatkeveer.gov.in या नावाने वेब पोर्टल सुरू केलं आणि जेणेकरून प्रत्येक कुटुंबला १५ लाख रुपये मदत मिळेल.
    ९. एप्रिल २०१७ मध्ये सिनेमात जे डब रोल करतात आणि जे जीवाची बाजी लावून अॅक्शन स्टंट करतात, त्यांच्यासाठी प्रत्येकी ६ लाखाचा मेडिकल इन्शुरन्स सुरू केला.
    १०. २०१७, गेल्या दिवाळीत एकूण १०३ शाहिद जवानांच्या घरी अक्षय कुमारने दिवाळी फराळ, आणि २५ हजारचा चेक भेट म्हणून दिली होती.
    राज साहेब, हे सर्व काही तुम्ही ज्याला कॅनेडियन नागरिक म्हणता, त्या अक्षय कुमारने केले आहे. कारण अक्षयने सामाजिक काम करताना देश किंवा नागरिकत्व पहिले नाही, माणूस पहिला. कारण सारी मदत त्याने माणुसकीच्या नात्याने केली. मग आपणही त्याच्याकडे माणूस म्हणून न पाहता कॅनेडियन म्हणून का पाहता?
    अजून बऱ्याच गोष्टी आहेत. खूप बोलता येईल. पण आता नको. साहेब, काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला भेट दिली होती. माझा कट्टा या कार्यक्रमात त्याने दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी त्याने महाराष्ट्रासाठी संपूर्ण त्याचे विचार आणि दृष्टिकोन व्यक्त केले होते. ते तुम्ही एकदा बघितलात तर नक्कीच तुम्हाला कळेल. (माझा कट्टाची लिंक : th-cam.com/video/sefOmR7ap1g/w-d-xo.html )
    साहेब शेवटी एकच सांगतो, मदर तेरेसा असो भगिनी निवेदिता असो, आपल्या देशाने कधीच कुणाला परके मानले नाही. करण आपल्या देशात व्यक्ती नव्हे, व्यक्तीचे कार्य बघितले जाते, माणुसकी पहिली जाते, प्रामाणिकपणा पहिला जातो...मग अक्षय कुमारकडेही आपण माणुसकी, प्रामाणिकपणा आणि दानशूर व्यक्ती म्हणून का पाहत नाही? आणि तसेही, कॅनेडियन नागरिकत्व असले म्हणून त्याने केलेल्या भारतातील सामाजिक कामांचे महत्व कमी होत नाही.
    #WeSupportAkshayKumar

  • @giteshsakpal5965
    @giteshsakpal5965 5 ปีที่แล้ว +6

    खूप गर्दी होती सभेला लोकसभा लढवली असती तर महाराष्ट्रात ४८ जागा आल्या असत्या मनसेच्या

  • @rahulnagarkar6542
    @rahulnagarkar6542 5 ปีที่แล้ว +18

    जय जवान जय किसान हि भुमिका राज ठाकरे च्या गुढिपाडवा भाषणात दिसुन आली

  • @dattatraynannavare8090
    @dattatraynannavare8090 2 ปีที่แล้ว

    आम्हाला तुमचा आदर वाटतो तुम्ही भविष्यात राजकारण बदलु शकता जय शिवराज

  • @jayawantsuryavanshi6237
    @jayawantsuryavanshi6237 3 ปีที่แล้ว

    खोबरे मिळते रे चांगभलं ज्योतिबाच्या नावानं चांगभलं

  • @akashkolage465
    @akashkolage465 4 ปีที่แล้ว +6

    दहशत का दुसरा नाम राज पहला बाळासाहेब़़़़़़़़़़़़़़़़़

  • @ganeshzambarekhiladi3784
    @ganeshzambarekhiladi3784 6 ปีที่แล้ว +11

    आरे अक्षय कुमार हा हीरो नही देशभक्ति आहे गोर गरीब लोगासनी मधत करतो
    शहीद जवाना घरांना मदत करतो तो खरा हीरो आहे तो भारतीय आहे tha real hero akshay kumar boss khiladiyonka khiladi barood

    • @akashkolage465
      @akashkolage465 4 ปีที่แล้ว +1

      Pagal raj sahab ka bhashan chal raga hai or tu akshay ki bat kr raha hai pagal hai tu Sam me chekup krva

  • @shyamrao2332
    @shyamrao2332 2 ปีที่แล้ว

    शिवसेनेचे खरे वारसदार तुम्ही होते साहेब

  • @letsplay8009
    @letsplay8009 2 ปีที่แล้ว +8

    This is kind of leadership required in MH

  • @hindustan7769
    @hindustan7769 6 ปีที่แล้ว +10

    2019 ला maza vote fakt मनसे ला

  • @vishwanathpatil5061
    @vishwanathpatil5061 2 ปีที่แล้ว

    काहीही सांगा पण राज साहेब ठाकरे आहेत म्हणून मुंबई महाराष्ट्र व्यवस्थित आहे जय मनसे जय महाराष्ट्र

  • @indiaismycountry6722
    @indiaismycountry6722 6 ปีที่แล้ว +2

    marathi manus पश्न मराठीचा नाही ...मराठी बोड़ॅ मराठी पाट्या कींवा मराठी मूददा हे मूददे पोटाची खळगी भरू शकत नाही...उलट हे विषय समाजात वैर निमाॅण करणारे आहे...जे परपांतिय कड़े मराठी माणसे काम करतात त्यांना जर रोजगार नाही मिळणार...हर कूंटूबाची संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार आणी ऊदया कोण दंगलीत मेला तर हा मिमिक्री बाज राजा जबाबदारी घेणार...राजा फूल टाईम बिसनेसमेन आहे आणी पाटी टाईम मिमिक्री वाला....राजाच्या बोच्यावर लाथ द्या.....

  • @shubhamthete412
    @shubhamthete412 4 ปีที่แล้ว +7

    देश के तिरंगे के हकदार सिर्फ दो ही है , और वो है हमारे वतन के विर जवान और वीर किसान इनको ही तिरंगे का कफन मिलना चाहिए जय हिंद और जय श्री राम
    -- विदर्भ प्रांत.

  • @riteshkhaire5964
    @riteshkhaire5964 3 ปีที่แล้ว +11

    MANSE che RAJ THACKREY CM jhalech pahije.
    2024 we are waiting for u and MANSE.

  • @deoguruji2209
    @deoguruji2209 2 ปีที่แล้ว +1

    ONLY RAJ THAKRE JINDABAD.👈 From, karnataka.

  • @abhaymange5993
    @abhaymange5993 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान भाषण साहेब

  • @Salmansheikh8943
    @Salmansheikh8943 6 ปีที่แล้ว +5

    Ekdam baroabar sir....
    Sarv baroabar mhatal tumhi...

  • @Rahul-cm5jg
    @Rahul-cm5jg 5 ปีที่แล้ว +45

    great speech and its totally true 👍🏻

  • @ayushbhosale6637
    @ayushbhosale6637 2 ปีที่แล้ว

    माझ्या महाराष्ट्राचि प्रगती केव्हा होणार 😭😭😭😣😣😔

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 6 หลายเดือนก่อน

    जय राजसाहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RahulJadhav-vy4jk
    @RahulJadhav-vy4jk 6 ปีที่แล้ว +7

    Aa gaya sher

  • @ajayrangari8261
    @ajayrangari8261 6 ปีที่แล้ว +3

    सत्य बोलताय साहेब तुम्ही
    तुम्ही जनतेचा आवाज

    • @sanketjondhale5389
      @sanketjondhale5389 3 ปีที่แล้ว

      राज ठाकरे तुम्ही बाक्षण देनार आहे का

    • @sanketjondhale5389
      @sanketjondhale5389 3 ปีที่แล้ว

      खूप छान बाक्षण

  • @vaibhavpalshikar9054
    @vaibhavpalshikar9054 2 ปีที่แล้ว

    राज साहेब जे बोलतात ते म्हणाले ते कोणत्याही गोष्टी लक्षात खोट्या गोष्टी नाहीत आणि असतील तर मराठी माणूस काहिच कामाचा नाही.

  • @vasantkale4175
    @vasantkale4175 2 ปีที่แล้ว +15

    Respected Raj thackeray very well spoken
    You have my support very well outspoken
    Keep it up. Jai maharashtra.

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 3 ปีที่แล้ว +10

    राज साहेब आहेत म्हणून मराठी माणूस आहे

    • @shivajitandale605
      @shivajitandale605 2 ปีที่แล้ว +1

      राज साहेब आहेत म्हणून मराठी माणूस आहे

    • @pratapbirsone1464
      @pratapbirsone1464 2 ปีที่แล้ว

      @@shivajitandale605 ..

  • @vishuguptamodel5678
    @vishuguptamodel5678 6 ปีที่แล้ว +7

    Ek no hai 👏👏👏👏

  • @sjadhav7288
    @sjadhav7288 6 ปีที่แล้ว +7

    Great

  • @nitinprabhulkar5792
    @nitinprabhulkar5792 2 ปีที่แล้ว +1

    हेच प्रबोधनाचे भाषण राजठाकरे यांनी 20२१ नंतर येणाऱ्या विधानसभेच्या भाषणांच्या आधी लावावे.

  • @doosanadmin7697
    @doosanadmin7697 6 ปีที่แล้ว +20

    I appreciate from beneath the heart. You are really brilliant Mr. Raj Thakre. Being a proud first Maharashtrian and Indian I am proud of you. We need a thinker and orator like you. May Almighty give you more strength.

  • @maheshfalfale4129
    @maheshfalfale4129 6 ปีที่แล้ว +26

    Raj Thackeray is the only credible voice in the opposition today. And only deserving person to be CM of Maharashtra.

  • @balajiyeshvantrao6828
    @balajiyeshvantrao6828 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख भाषण

  • @pratiksawant4356
    @pratiksawant4356 6 ปีที่แล้ว +2

    राज साहेबांचा एकच प्रॉब्लेम आहे. ते बोलतात, कामाची ब्लू प्रिंट तयार करतात. पण कामाचं काही कुठेच दिसत नाही.. विचार करा तुमचा कामाबद्दल कसलाच मोठ कार्य डोळ्यासमोर येत नाही अणि म्हणुनच इतकी मोठी सत्ता मिलवुनहीं नंतर मात्र सरसकट अपयश मिळाल. कृपया करून काय काम कराल त्या बदल बोलला असतात तर बर झालं असत. नाहीतर तुमची बोट दाखवायची इमेज बनून राहून जाईल आणि तेही इतक भारदस्त व्यक्तिमहत्व असताना जे आज क्वचितच पाहायला मिळतं. लोकांना कितीही बोला, लोक कार्य पाहतील अणि लक्षात ठेवतील तुमचे शब्द मात्र चार दिवसांची आठवण म्हणुन राहून जाईल . काम करा अणि महाराष्ट्र तुमच्या हाती घ्या..लोकांना तुमची गरज़ आहे. निराश करू नका.

  • @ashishd.chindarkar2602
    @ashishd.chindarkar2602 6 ปีที่แล้ว +7

    Kadak...1 number...ekda Sena manase ekatra wha...mag bagha

  • @samrajyagamer6323
    @samrajyagamer6323 6 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय जय जिजाऊ

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 ปีที่แล้ว

    आपले मराठी माणसांविषयी चे विचार खूप रोखठोक आणि स्पष्ट, निर्भिड आहेत.पण आपण मात्र बेळगाव सीमा प्रशनाविषयी व तिथल्या मराठी माणसावर होणार्या आन्यावर व अतिचारावल बोलत नाहीत हे आम्हाला खूप खूपते.

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 ปีที่แล้ว

    सर्व जनता आली आहे पण मतदान मात्र ३, टक्के होणार हे १००, टक्के खरं आहे साहेब

  • @kapilskamble1265
    @kapilskamble1265 6 ปีที่แล้ว +3

    लोकांचं मनोरंजन करणयासाठी श्री देवी ने अख्खं आयुष्य घालव्ल ते...

  • @siddharthwankhede6559
    @siddharthwankhede6559 6 ปีที่แล้ว +5

    जय महाराष्ट्र

  • @abonlinestudypoint3747
    @abonlinestudypoint3747 6 ปีที่แล้ว +2

    खरोखर अप्रतिम

  • @krishnagarde2735
    @krishnagarde2735 3 ปีที่แล้ว

    राज ठाकरे साहेब तुम्ही पूर्ण पने एकदम खर बोलले. जय म. न. शे.👍👍👍👍

  • @gkforfishing3476
    @gkforfishing3476 4 ปีที่แล้ว +21

    सर एक दिवस नक्की येईल संपुर्ण महाराष्ट्रात फक्त मनसेच सरकार असेल मि कट्टर महाराष्ट्र सैनिक

    • @santoshmahamunkar6775
      @santoshmahamunkar6775 3 ปีที่แล้ว

      माझ्या जीवनातील मार्मिक भाषण हृदस्थ आहे.

    • @santoshmahamunkar6775
      @santoshmahamunkar6775 3 ปีที่แล้ว

      माझ्या जीवनातील मार्मिक भाषण हृदस्थ आहे.

  • @Oneclicktravels
    @Oneclicktravels 6 ปีที่แล้ว +5

    Totally agreed. . . .rashtriya dhwaj cha apmanach. . .he faqt maan jawana na milala pahije . . . .full support from our group. Carry on sir. . . .God bless you

  • @sourabhpatil9450
    @sourabhpatil9450 2 ปีที่แล้ว

    हिंदू हृदय सम्राट राज ठाकरे

  • @b.mbitnalkar3239
    @b.mbitnalkar3239 2 ปีที่แล้ว +1

    मुंबईत खालुन मेट्रो वरुन मेट्रो पण आजही ग़्रामीण भागात काही रसत्याला डांबर चिटकली नाही दुर्दैव महाराष्ट्रच त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती तेलंगणा भागात तर रसत्याची वाट लागली
    😭😭

  • @saket58
    @saket58 5 ปีที่แล้ว +4

    Raj Saheb cha Vijay aso

  • @siddique8789
    @siddique8789 6 ปีที่แล้ว +57

    atleast someone have guts to speak against evil.
    i hope people will wake up

    • @princeyogi854
      @princeyogi854 5 ปีที่แล้ว +3

      Right brother

    • @ashishhal4243
      @ashishhal4243 5 ปีที่แล้ว +5

      yes for u apart from Cong all r evil, same we also think

    • @AjayKumar-bc3fy
      @AjayKumar-bc3fy 4 ปีที่แล้ว

      @@princeyogi854 ml ml mop mop

  • @thedrizzler8557
    @thedrizzler8557 3 ปีที่แล้ว +2

    🙌🏻......lots of respect for Raj Thackeray sir....n always rahengii.....I m from Gujarat ✌🏼

  • @vijaymalegave2302
    @vijaymalegave2302 2 ปีที่แล้ว +1

    Raj saheb thakre big fan

  • @ravindrasahadevherekar4324
    @ravindrasahadevherekar4324 6 ปีที่แล้ว +8

    कोणी किती ही बोलो.... आणि काही ही बोलो... पण जे सत्य आहे ते सत्य च आहे..... जय शिवराय जय जिजाऊ

  • @vishalmore3587
    @vishalmore3587 6 ปีที่แล้ว +10

    REAL and Great SPeech..................

  • @rahulkamble2629
    @rahulkamble2629 3 ปีที่แล้ว +2

    सचिन तेंडुलकर ला भारतरत्न पुरस्कार का ? आगोदर सागा मग बाकी बोला

  • @anantajadhav6586
    @anantajadhav6586 ปีที่แล้ว

    साहेब बरोबर सगळ्यांना समजलं पाहिजे मोदी सरकार मुक्त होणे गरजेचं आहे

  • @holotropicjupiter2637
    @holotropicjupiter2637 5 ปีที่แล้ว +7

    I adore and respect raj Thackeray saheb. I wish to see him next CM of Maharashtra.
    Jai Hind, jai Maharashtra...!

    • @sanupatil3779
      @sanupatil3779 5 ปีที่แล้ว

      भाषण खूप छान छान नाही

  • @Sam-vw3il
    @Sam-vw3il 6 ปีที่แล้ว +12

    Abhysa purn ani bedhadak bhashan karnara ekmev maharashtrian neta

  • @AbhishekRajput-np5mc
    @AbhishekRajput-np5mc 3 ปีที่แล้ว +1

    कारण श्रीदेवींना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला आहे.

  • @bhagyashreedessai3410
    @bhagyashreedessai3410 6 ปีที่แล้ว +22

    💪 very inspirational and true.....now no tv channel is covering PNB scam.....

  • @akshaylohar9269
    @akshaylohar9269 6 ปีที่แล้ว +160

    ठाकरे साहेब बरोबर आहे , लाज वाटते आपलीच माणसे एवढ्याश्या पैश्यासाठी त्यांचे पाय चाटत बसतात लाज वाटते😤😤😤😤😤

  • @dineshghorapade4670
    @dineshghorapade4670 ปีที่แล้ว +1

    🚩Raj 🇮🇳Saheb 🚩

  • @jayramjopale4569
    @jayramjopale4569 2 ปีที่แล้ว +1

    मुख्यमंत्री साहेब st चे विलीनकरण करा विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏हा पण मराठी माणूस आहे 🙏🙏🙏

  • @rishikeshpawar1909
    @rishikeshpawar1909 6 ปีที่แล้ว +20

    Apratim aulokik balasaheb che khare varasdar,!

  • @dsouzarosysharon6476
    @dsouzarosysharon6476 6 ปีที่แล้ว +34

    Well said abut shreedavi

  • @Vitthal369
    @Vitthal369 6 ปีที่แล้ว +2

    आधुनिक जयचंद....... ज्याच्या घरातच शत्रू पैदा होतो त्या घराला संपवायला बाहेरच्या शत्रूची गरज पडत नाही. हिंदूंचं व हिंदुत्वाचं दुसरं काय होणार. राज भौ आपल्या ब्लू प्रिंट कुठं गेली बा... आम्ही लै दिवस झालं शोधतोया.............बारामतीला गहाण ठेवली वाटत.

  • @akshaysomvanshi1311
    @akshaysomvanshi1311 6 ปีที่แล้ว +1

    1 no....Raj saheb. Kdk....bolta ...

  • @7738409301
    @7738409301 6 ปีที่แล้ว +3

    आपले सण जसे साजरे होएचा आधी तसच पुडे पण होनार ।

  • @adityadasturkar7212
    @adityadasturkar7212 6 ปีที่แล้ว +172

    Ekdam barobar ahe... Sagali media vikli geli ahe. Ani hindi media tr bolaylach nako kahihi news dakhavtat...

    • @sanjayshelar4422
      @sanjayshelar4422 6 ปีที่แล้ว +3

      Jai Maharashtra jai mns

    • @Rampunde_9
      @Rampunde_9 6 ปีที่แล้ว +3

      Lol तरी राज ठाकरे च भाषण live दाखवतात

    • @anupdhormale4062
      @anupdhormale4062 6 ปีที่แล้ว +1

      Kolyala(fox) draksha ambat

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 6 ปีที่แล้ว +1

      रामदास पुंडे Karan tyala trp ahe.. trp nasata tar dakhavala asata ka?

    • @tery-nv9vj
      @tery-nv9vj 6 ปีที่แล้ว +2

      Jai Maharashtra
      RAAJ THAKRE OSM best mast Sahi baat Ek Ek baat Sahi 👌👌👌👍👍👍😘😘😘

  • @user-mm2cv6km1y
    @user-mm2cv6km1y 2 ปีที่แล้ว

    अंमच दैवंत राज साहेब ठाकरे ♥️♥️♥️😘

  • @jaymalharchannel204
    @jaymalharchannel204 2 ปีที่แล้ว

    राज ठाकरे साहेब बरोबर बोललात 👌🌷👌🌷

  • @rahulkadam6229
    @rahulkadam6229 6 ปีที่แล้ว +7

    मराठी मराठी करून..17 शे पिढ्या बसुन खातील एवढी माया या लोकांनी गोळा केलीय.. आणि आमचा बाबल्या अजुनही त्यांचे msg फॉरवर्ड करतोय... झेंडे मिरवतोय...
    मराठी मुद्दा, मराठी माणुस,मराठी अस्मिता ह्या साठी चाललेला लढा...(खरं म्हणजे याला लढा म्हणावं का? हाच मोठा प्रश्न आहे.) हा खरोखर प्रामाणिक आहे का?
    १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली हाच मराठी मुद्दा घेऊन, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी... पहिल्याच दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी "मद्रासी समाजा" विरोधात घोषणा दिली..
    *"उठाव लुंगी बजाव पुंगी"*
    झालं मेळाव्याहुन परतताना शिवसैनिकांनी उडप्यांच्या हॉटेल्सवर हल्ले केले..
    परिणाम काय?
    आज २०१७ मधे तब्बल ५१ वर्षांनी या मुंबई महाराष्ट्रात याच शिवसेनेच्या नाकावर टिच्चुन (याच सेना नेत्यांचे खिसे पैशानी भरुन ) याच मद्रास्यांचे लाखाच्या वर बार आणि रेस्टॉरंट आहेत.
    दुसरी घोषणा साहेबानी दिली ती "गुजराती समाजा" विरोधात...
    *"बायको तुमची पोरं आमची"*
    परिणाम काय?
    सर्व मोठ्या व्यापारावर आज गुजराती समाजाच वर्चस्व आहे आणि मराठी माणुस त्यांच्याकडे नोकर म्हणुन राबतोय.
    तिसरी घोषणा..
    "युपी बिहार मधल्या भैयां विरोधात"
    *"एक बिहीरी लाख बिमारी"*
    नंतर काय झालं?
    याच मराठी माणसांचा कैवार घेणा-या शिवसेनेनी चक्क "सेना भवनात" *उत्तर भारतीय महासंघाची* स्थापना केली ही मराठी माणसाच्या कोणत्या भल्या साठी?
    *"दोपहर का सामना"* हे हिन्दि भाषिक वृत्तपत्र मराठी भाषा वाढीसाठी होतं का?
    ५१ वर्ष प्रत्येक निवडणुकीत एकच प्रचार.. *"मुंबई महाराष्ट्रा पासुन वेगळी होणार.."*
    बिचारा मराठी माणुस घाबरुन यांना निवडुन देत आला. मुुंबई महाराष्ट्रा पासुन वेगळी झाली नाही पण गिरणी कामगार मात्र देशोधडीला लागला, मराठी माणुस मुंबई सोडुन विरार, नालासोपारा, बदलापुरला पळाला.
    परप्रांतिय मात्र याच मुंबईत स्थिरावलाच नाही तर मजबुत झाला. मग *वाघासारखी* सेना असताना हे सर्व का थांबवु शकली नाही.
    पुढे तोच *मराठी मुद्दा* घेऊन राज ठाकरेंनी २००६ मधे "मनसे" ची स्थापना केली. ११ वर्ष झाली मराठीची परिस्थिती तीच उलट अजुनही बिकट झाली.
    का नाही या दोनही पक्ष प्रमुखांनी मराठी तरुणांना व्यवसायात उतरण्यासाठी मार्गदर्शन केलं?
    का मराठी मुलांना हे नेते गुंडगीरी करायला लावतात?
    मराठी तरुण मार्गाला लागणं हे या दोनही पक्षांना परवडणारं नाही हेच या मागील सत्य आहे.
    मराठी मुद्दा निकालात निघाला तर या दोनही पक्षांकडे कोणताच मुद्दा शिल्लक राहिलेला नसणार हे ही एक सत्य आहे.
    आज मुंबई मधली एकही बाजारपेठ अशी नाही की जिथे मराठी माणसांच वर्चस्व आहे.
    मराठी साठी गळा काढणारे हे कुटुंब एकही मराठी शाळा वाचवु शकले नाहीत.
    दुकानांवरच्या पाट्या मराठीत लावाव्या म्हणुन आंदोलन करणा-यांच्या मुलांच्या साखरपुड्याच्या आमंत्रण पत्रिका इंग्रजीत छापतात.
    एक शहर म्हणुन तेथील नागरीकांना लागणा-या गरजेच्या वस्तुंचा पुरवठादार हा आज ९५% परप्रांतिय आहे.
    आणि केवळ त्या मुळेच आज मराठी माणसं आपले सण साजरे करतायत, आपल्या पोटासाठी लागणारं अन्न- धान्य खरेदी करतायत.
    कारण ह्या सर्वप्रकारच्या वस्तुंचा पुरवठा करण्यास मराठी माणुस पुर्णपणे असमर्थ आहे.
    *आजचा मराठी तरुण करतोय काय?*
    एक वर्ग जो उच्चशिक्षित आहे तो उठतो आणि परदेशात जातो....
    दुसरा वर्ग मध्यम शिकलेला याच परप्रांतियांकडे नोकरी करतोय.
    त्यातलाच काही वर्ग हा याच कुटुंबांची गुलामी करतोय.
    बाकी फार मोठा वर्ग दोन्ही पक्षांच्या कार्यालयात आपला अमुल्य वेळ वाया घालवतोय, तर अनेक तरुण दारु पिण्यात व्यस्त.
    *मग चुकतय कोण?*
    परप्रांतिय, मराठी तरुण.....
    पण बेरोजगार मराठी मुलांचा वापर करुन दोन नेते आपलं दुकान मात्र मस्त चालवत आहे त....हेच सत्य आहे.
    विदारक सत्य आहे.... जाणीवपुरवक विचार करा...

  • @rameshdsilva
    @rameshdsilva 5 ปีที่แล้ว +31

    Amit shah should be in jail

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 3 ปีที่แล้ว +1

    आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कित्येक लोकांनी आपल्या जीवनाची आहुती दिली... आणि आत्ताचे सरकार धार्मिक दंगली घडवून आणत आहेत , देशात स्थिरता राहून देत नाहीत ..आपल्या देशाचे भवितव्य धोक्यात आहे..

  • @marathimanus841
    @marathimanus841 6 ปีที่แล้ว +105

    राजसाहेबांबद्दल comment मध्ये विरोधात बोलणार्यांना कृपया कुणीही वाईट बोलू नये कारण मग मोदींच्या भक्त मंडळीत आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही.
    राजसाहेब लोकशाहीचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतात आपणही करावा..

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 6 ปีที่แล้ว +5

      marathi manus
      तुमच्या सारखा एखादाच 😁

    • @anupdhormale4062
      @anupdhormale4062 6 ปีที่แล้ว

      Mag parprantiyana Cha virodh ka?

    • @Mayur494
      @Mayur494 6 ปีที่แล้ว +1

      marathi manus 🤑🤑🤑🤑🤑

    • @marathimanus841
      @marathimanus841 6 ปีที่แล้ว +1

      Anup Dhormale संविधानाच्या चौकटीत राहून आपली प्रादेशिक अस्मिता बाळगणे चुकीचं नाही.
      नेहरुजी सुद्धा म्हणायचे की " मी उत्तर प्रदेशचा आहे याचा मला अभिमान आहे".

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 6 ปีที่แล้ว +1

      Anup Dhormale tu Mumbai thanyat Rahat nahis vatat..

  • @priyaparnerkar8668
    @priyaparnerkar8668 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राला आता तुमची गरज आहे .

  • @omkarpise3397
    @omkarpise3397 6 ปีที่แล้ว +8

    फक्त साहेब आणि साहेब च लक्ष 2019 भावी मुखमंत्री

  • @sohailnadaf5093
    @sohailnadaf5093 5 ปีที่แล้ว +11

    ABP माझा ने भाषण कट करून दाखवलं आहे ।
    अजून खूप काही सांगितले होते राज साहेबानी ।

    • @Omiee537
      @Omiee537 3 ปีที่แล้ว

      '

    • @Omiee537
      @Omiee537 3 ปีที่แล้ว

      People ' ' l

  • @nasruddinjariya3707
    @nasruddinjariya3707 4 ปีที่แล้ว +1

    You good sir nice spec

  • @omgawande825
    @omgawande825 2 ปีที่แล้ว +1

    Suprrajsaheb

  • @amoldhapase
    @amoldhapase 6 ปีที่แล้ว +3

    excellent. ...

  • @dalvifabrication7135
    @dalvifabrication7135 6 ปีที่แล้ว +3

    suuuuuuuuuuuuuuupar se upaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaar raaaaaaj sir 100% right

  • @TechnicalSunilSharma
    @TechnicalSunilSharma 2 ปีที่แล้ว

    Great Work it is

  • @eknathpatil4183
    @eknathpatil4183 3 ปีที่แล้ว +2

    Wow great 🕉

  • @MayurPanghaal
    @MayurPanghaal 5 ปีที่แล้ว +47

    15 lakh views of Raj thackeray speech on TH-cam alone..all youtube channels combined. Plus it was telecast live on all marathi regional channels.Plus FB page has 4 lakh views.
    In just 9 hrs !! Not even counting the whatsapp forwards 😁😁😁 Mazaa aa gaya

    • @theIndian34
      @theIndian34 5 ปีที่แล้ว +2

      but they wont vote for him....may all r below 18 yrs?🤔☺😁

    • @sunilrajbhoi218
      @sunilrajbhoi218 5 ปีที่แล้ว +1

      पण कधी तरी वयात येतील ना 🤭🤭🤭

    • @theIndian34
      @theIndian34 5 ปีที่แล้ว

      @@sunilrajbhoi218 2019 la tyani school..college la java..
      🤔☺😁😁
      mns umedwar kalpanik..tyancha matdar kalpanik..
      loksahi bhashan deun hot nahi .kama karavi lagtat..
      nashik sambhalta yet nahi ..tyani desh kasa chalvaycha bolu naye🤔☺😁

    • @sumanmallia1151
      @sumanmallia1151 3 ปีที่แล้ว

      Raj thakre aaplyala satyahit nahi jyna padmavibhushan bharatratna hya gvt padak drum gawrile jate tuna a armittil jawanana rastrdwajat gundalun agni derana to kadhun gheun agni dila jatat Mahi naslelya gosti tumala khota ka vatto

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 5 ปีที่แล้ว +11

    *काय केलंस ग हे कमलाबाई !! अग बया बया बया बया ! चांगली संधी मिळाली ती घालवली कि तू ग वाया !!*

  • @prasadschaudhari2507
    @prasadschaudhari2507 2 ปีที่แล้ว

    मी मराठी
    मे किसींभी पक्ष की इज्जत नही करता फिर भी एक अच्छी बात केहता हू
    हे मेरे देशवासीयो आप जीस किसीभी प्रांत मे रेहते हो।
    तो कृपया ऊस प्रांत के लोगो के साथ थोडीही क्यू नही सही पर ऊस प्रांत की भाषा सिखणे बोलणे के कोशीस करे
    क्योकी हमारे देश मे बहुभाषिक प्रांत हे जो किसीं देश मे नही।
    इसलीये भाषा की वजह से हम आपस मे न झगडे
    हम आपस मे झगडा करणे लगे तो कोई तिसरा इस बात का फायदा उठाकर हम सब मे फूट डलवायेगा
    आवो हम प्रेम से एक दुसरे की भाषा परंपरा का आदर करे
    🙏 मे प्रसाद चौधरी मराठी भाषिक अगर महाराष्ट्र छोडकर किसीं प्रांत मे रहिवासी बनूगा तो मे ऊस प्रांत की भाषा धिरे धिरे ही सही सिखूगा। 🙏

  • @ArshadkhanCars
    @ArshadkhanCars 6 ปีที่แล้ว +1

    Raj bhai zindabad. Hum sab appke sath hai. App jaisa pm chahiye

  • @Dream_1709
    @Dream_1709 6 ปีที่แล้ว +6

    Akshay kumar..baddal...bolayla nko hott bakicha hero peksha khup great ahee

  • @mihir469
    @mihir469 6 ปีที่แล้ว +19

    द्वेषाचे राजकारण

  • @pravinsable4170
    @pravinsable4170 3 ปีที่แล้ว

    Jay Maharashtra

  • @bhaveshbhavari3670
    @bhaveshbhavari3670 3 ปีที่แล้ว

    Jay ho

  • @shishirborde2585
    @shishirborde2585 6 ปีที่แล้ว +10

    Superb, excellent speech Raj sir you are real daringbaz 💪💪💪