दीपक भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है हे जाणून बुजून खोडसाळपणा केला आहे याच्यामागे कोणाचा तरी हात आहे म्हणून आपल्या भीमसैनिकांनी एकत्रित येण्याची गरज आहे जय भीम जय भीम जय भीम
व्यापारी लोकांनी ह्या अगोदर कुठल्याही आंदोलन केले होते त्या वेळी त्यांनी अश्या प्रकारे आंदोलन सुरू केले नाही पण दुर्दैव म्हणावे लागेल भारतातील सोन्याने न्हाऊन निघालेला संविधान विटंबना करण्यात आली होती त्यावेळी कधीही व्यापारी ने अश्या प्रकारे आंदोलन केले नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे कारण हे व्यापारी सरकारला एक प्रकारे गुप्त पद्धतीने मदत करत आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे हे सत्य आहे
बौध्द समाजाला माझी कळकळीची विनंती आहे. आपल्यासाठी फक्त आणि फक्त सन्मा. केदार साहेबच आहेत बाकी कोणी नाहीत सर्व चाटे आहेत.केदार साहेबांच्या पाठीमागे खंभीर पणे उभे रहा!
भाऊ तूम्ही फक्तं आदेश द्या . सगळा समाज तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे.संविधान वाचावण्या साठी परभणी तील भीम सैनिकांनी तेथील माझ्या बहिणींनी जे शौर्य गाजवले आहे त्यांचे खूप आभार व्यक्त करतो कारण हे संविधान भारत देशाचे आहे प्रतेक भारतीत त्यांचा ऋणी आहे जे संविधानाच्या नावावर जगतात ज्या पोलिस वाल्यांनी आमच्या आया बहिणी ना मारहाण केली ही घटना खूप निंदनीय आहे चुकीचे आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो त्यांचे काम होतें गुन्हे दाखल करायचे आया बहिणी ना आमनुष पने मारण्याचा आदेश कोनी दिला कोंबिग् थांबवा बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला मिळावे म्हणुन 14 वर्ष संघर्ष करणारी जमात आहे ही 500 शूरवीरांच्या वारसदार आहे आम्हीं तूम्ही आमच्या तरुणावर गुन्हे दाखल करुण त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू पाहत आहे
आमच्यावर प्रत्येक वेळेस अन्याय होतोय हा अन्याय कधी थांबणार नाही थांबवायचा नसेल आम्हाला आमचा निर्णय घ्यायला कोणीही रोखू नये भिमाकोगावचा आमच्या पुर्वजाचा इतिहास आम्ही विसरलो नाही तेव्हा कोणीही आमच्या नादाला लागू नका नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
बाळा साहेब आंबेडकर लाओ देश बचाव जय भीम वाल्यांना अटक करू नका संविधान फाडल नसत तर य सर्व झालं नसत बोधला टार्गेट का करता बाबा साहेब आंबेडकर भारताचे दैवत आहे
जय भीम दीपक दादाखूप छान यांना धडा शिकवलाआम्ही आपल्या बरोबर आहोतआपल्या समाजामुळे दादा तुम्ही जास्त आवाज उचलता खूप छाननमो बुद्धाय चे जय संविधान❤❤खूप आपल्यावर अन्याय होतेमुंबई अपर्णाताई
आंबेडकरी जनतेला मानाचा जय भिम हा विषय सर्वांनी नीट ऐका रामदास आठवले जोगेंद्र कवाडे अमोल साबळे चंद्रकांत हंडोरे यांचा जाहीर निषेध हे सर्व बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादीचे गुलाब आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यायला पाहिजे प्रकाश आंबेडकर यांचे हात बढकर करण्यासाठी तर आपल्या समाजावर अन्याय होणार नाही असं मला वाटतं या गोष्टीवर आंबेडकर समाज नक्की विचार करतील सर्वांना जय भीम 💙🙏
संविधान फकत. दलितांनी आंदोलन कारावेधनगर चभार माग. इतरांना फरकपडत नाही का. खालीफाऐदे घेऊन मोठे होतात दादा मला तुमचा. खुपच. आभिमान. वाटतो. तुमचासारेखे शेर. तयार झाले पाहीजेवनभाई . वन जरी. आपली जात. ऐकटीही. पूरून. वुरेल. आपन. शुरविराचे. लेकर. आहोत. जेयभिम जेयसविधान
दिपक भाऊ तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर या. व बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करा.जयभीम मागील निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांना निवडून आणले असते तर ,आज हीवेळ आली नसती.सर्व गटातटानी एकञ येवून बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहा .मग पहा या मनुवाद्याचा माज कसा उतरतील
@@hemantpande6837 आम्ही गुन्हे करू आणि चूक सरकारची ? सामान्य लोकांची काय चूक त्यांच्या लाखांच्या गाड्या का फोडल्या? बापाची मालमत्ता आहे का ? कष्ट करून लोक गाडी घर दुकान घेतात? त्यांना फोडण्याचा अधिकार कोणी दिला??संविधान बचाव म्हणतात सगळ्यात जास्त तुम्हीच संविधान चे नियम मोडतात? संविधानात लिहिलं आहे का लोकांच्या खासगी गाड्या फोडा , घर पेटवा, दुकान तोडा
परभणी मधील बौद्ध समाजासोबत सर्व महाराष्ट्र सर्व बौद्ध समाज खंबीरपणे आम्ही उभे राहणार आहोत जय भीम नमो बुद्धाय
दीपक भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भीम
दीपक भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है हे जाणून बुजून खोडसाळपणा केला आहे याच्यामागे कोणाचा तरी हात आहे म्हणून आपल्या भीमसैनिकांनी एकत्रित येण्याची गरज आहे जय भीम जय भीम जय भीम
दीपक भाउ आंबेडकरी समाज तुमचा सोबत आहेत जयभीम
व्यापारी लोकांनी ह्या अगोदर कुठल्याही आंदोलन केले होते त्या वेळी त्यांनी अश्या प्रकारे आंदोलन सुरू केले नाही पण दुर्दैव म्हणावे लागेल भारतातील सोन्याने न्हाऊन निघालेला संविधान विटंबना करण्यात आली होती त्यावेळी कधीही व्यापारी ने अश्या प्रकारे आंदोलन केले नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे कारण हे व्यापारी सरकारला एक प्रकारे गुप्त पद्धतीने मदत करत आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे हे सत्य आहे
जय भीम जय संविधान सर बहुजन ऐकता जिंदाबाद
बौध्द समाजाला माझी कळकळीची विनंती आहे.
आपल्यासाठी फक्त आणि फक्त सन्मा. केदार साहेबच आहेत बाकी कोणी नाहीत सर्व चाटे आहेत.केदार साहेबांच्या पाठीमागे खंभीर पणे उभे रहा!
तुम्ही याची चाटा.. आणि हा त्या पवार ची चाटणार व 😂😂
घाबरू नका पुरा समाज तुम चा संगती आहे मिंत्रानो जय भीम
Dipak bhau akdam barobar ahe jaibhim
नेता हो तो केदार साहब जैसा जयभिम
भाऊ तूम्ही फक्तं आदेश द्या . सगळा समाज तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे.संविधान वाचावण्या साठी परभणी तील भीम सैनिकांनी तेथील माझ्या बहिणींनी जे शौर्य गाजवले आहे त्यांचे खूप आभार व्यक्त करतो कारण हे संविधान भारत देशाचे आहे प्रतेक भारतीत त्यांचा ऋणी आहे जे संविधानाच्या नावावर जगतात ज्या पोलिस वाल्यांनी आमच्या आया बहिणी ना मारहाण केली ही घटना खूप निंदनीय आहे चुकीचे आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो त्यांचे काम होतें गुन्हे दाखल करायचे आया बहिणी ना आमनुष पने मारण्याचा आदेश कोनी दिला कोंबिग् थांबवा बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला मिळावे म्हणुन 14 वर्ष संघर्ष करणारी जमात आहे ही 500 शूरवीरांच्या वारसदार आहे आम्हीं तूम्ही आमच्या तरुणावर गुन्हे दाखल करुण त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू पाहत आहे
अबे एवढेच शूरवीर आहात तर सामोरा समोर येऊन लढा..हे हिजद्या सारखे बंद दुकानांची जाळपोळ दगडफेक आणि लुटमार का करता बे???
दीपक भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
आमच्यावर प्रत्येक वेळेस अन्याय होतोय हा अन्याय कधी थांबणार नाही थांबवायचा नसेल आम्हाला आमचा निर्णय घ्यायला कोणीही रोखू नये भिमाकोगावचा आमच्या पुर्वजाचा इतिहास आम्ही विसरलो नाही तेव्हा कोणीही आमच्या नादाला लागू नका नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
आधी स्वतःच जाळपोळ दगडफेक आणि लुटमार करायची आणि मग मार पडला की अन्याय झाला अन्याय झाला म्हणून बोंबलायची तुमची जुनी सवय आहे..😂😂
एकत्रित व्हा आणि क्रान्ति करा तरच न्याय मिळेल।गटातटाने काहीही होणार नाही। जयभीम।
मित्रांनो संयम ठेवा आपल्याला न्याय भेटणारच आहे त्यामुळे संविधानाची विटंबना होऊ नये याचीही जाणीव ठेवा आम्हीही तुमच्या सोबत आहोत...जय शिवराय जय भीम 🧡💙🙏
आम्ही तूमचे सोबत आहोत.जय.सविधान.जयभिम
सरकार ला माझी विनंती आहे की हे प्रकरणं कोणी उडवून आणले त्याचा शोध लवकरात लवकर लावा
दिपक भाई केदार कडक जय भिम मानाचा जय भिम जय संविधान
जयभीम सर you are right
बरोबर भाऊ बोलता जयभीम भाऊ.
Khup chan dheer dilat jai bhim sir
परभणीच्या आंबेडकरी जनतेसोबत महाराष्ट्रातील संपूर्ण आंबेडकरी समाज आहे, कृपया एकजुटीने लढा चालू ठेवा
बाळा साहेब आंबेडकर लाओ देश बचाव जय भीम वाल्यांना अटक करू नका संविधान फाडल नसत तर य सर्व झालं नसत बोधला टार्गेट का करता बाबा साहेब आंबेडकर भारताचे दैवत आहे
आम्ही तुमच्या सोबत आहो जय भिम जय संविधान 💐🙏🙏
जय भीम दीपक दादाखूप छान यांना धडा शिकवलाआम्ही आपल्या बरोबर आहोतआपल्या समाजामुळे दादा तुम्ही जास्त आवाज उचलता खूप छाननमो बुद्धाय चे जय संविधान❤❤खूप आपल्यावर अन्याय होतेमुंबई अपर्णाताई
Jay bhim saheb
जय भीम जय संविधान ❤🎉
दिपक भाऊ आपली तरूण पिढीला ला😢फारच गरज आहे आजून खंबिर नेतृत्व कर रायची
खरा पॅंथर
दिपक भाऊ आपल्याला मानाचा जय भीम 😢🙏
Jai Bhim
जय भीम भाई 🙏👍
Jay Bhim Nmo Budhhay
जयभीम जयसविधन औवरगाबाद महाराष्ट्र राज्य 👍🌷🌷🥀❤️❤️
Dipak dada barobar bolat aahat jay bhim
आंबेडकरी जनतेला मानाचा जय भिम हा विषय सर्वांनी नीट ऐका रामदास आठवले जोगेंद्र कवाडे अमोल साबळे चंद्रकांत हंडोरे यांचा जाहीर निषेध हे सर्व बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादीचे गुलाब आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यायला पाहिजे प्रकाश आंबेडकर यांचे हात बढकर करण्यासाठी तर आपल्या समाजावर अन्याय होणार नाही असं मला वाटतं या गोष्टीवर आंबेडकर समाज नक्की विचार करतील सर्वांना जय भीम 💙🙏
प्रकाश आंबेडकर कुठे आहे सांगा 😂😂😂
Very nice Bahu Jay Bhim
भाऊ ला सर्वांनी साथ द्यावी जय भीम❤❤
अशी च चाल आहे यांना दलित समाज स़ंपवायचा आहे 😢दिपक भाऊ
Dipak bhai kadi pn kdk jay bhim
दादा
जय शिवराय जय भिम
🙏💙Jay bheem💙🙏
Good work bhaiya
एक नंबर दिपक भाऊ
कोठे आहेत रामदास आठवले
सन्मा. केदार साहेब आपणच दलीतांचे केवारी आहात.आपल्या पाठीमागे मी आहे.
Jaybhim.dada.
जय भिम
संविधान फकत. दलितांनी आंदोलन कारावेधनगर चभार माग. इतरांना फरकपडत नाही का. खालीफाऐदे घेऊन मोठे होतात दादा मला तुमचा. खुपच. आभिमान. वाटतो. तुमचासारेखे शेर. तयार झाले पाहीजेवनभाई
. वन जरी. आपली जात. ऐकटीही. पूरून. वुरेल. आपन. शुरविराचे. लेकर. आहोत. जेयभिम जेयसविधान
Jay bhim jay svidhan
Jay bhim दीपक भाऊ 💙🙏🌷
कडक जयभीम पॅन्थर.
जय भिम दादा 🙏
Jbrdas Dipak bhai jay bhim
❤❤❤❤❤
Jay bhim bhau
Jai bhim
Jaya Bhim . We hate the injustice . We are always with you . Jaya Sanvidhan .
अनुसूचित जाती चे समाज बांधव संघर्ष करित आहेत अनुसूचित जमाती चे मेलेत काय
👍🙏
Jai bhim jai savidhan jai मूलनिवासी jai bharat 🙏🙏🙏
Jay 🙏 bhim sarji
दिपक भाऊ तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर या. व बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करा.जयभीम मागील निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांना निवडून आणले असते तर ,आज हीवेळ आली नसती.सर्व गटातटानी एकञ येवून बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहा .मग पहा या मनुवाद्याचा माज कसा उतरतील
💙💙 jay bhim 💙💙
बरोबर भाऊ
एकत्र या नाही तर पूर्वीची परिस्तिथी निर्माण होईल.सावध व्हा!
त्या माथेफिरु चा नाव पत्ता जाहिर करा
To माथे firu नाही, Atang wadi आहे Manuwadi
Jay bhim❤
Sarv samaj tumchya pathisi aahe Jai bhim jai savidhan
Super
जय भीम जय संविधान
जयभीम जय संविधान 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
मानाचा क्रांतिकारी जय भीम भाऊ
Jai bhim
ok
जय भीम जय संविधान जय पँथर
रामदास आठवले यांचा राजीनामा घ्यावा
द दलिंदर
परत एकदा चळवळ उभी करायला पाहिजे जय भिम जय संविधान
समाजकल्याण मंत्री रामदास आठवले झोपलाय की काय अशा मंत्री महोदयांचा जाहीर निषेध निषेध निषेध जय शिवराय जयभिम
जय भीम जय संविधान आम्ही पण तुमच्या पाठीमागे आहोत
Jai Bhim Bhai.
Jai Bhim Jai samvidhan 💙💙
🎉
Bhau la aamdar kel asta tar yacha parinam ajun vegal zhala asta jay bhim
Jai bhim jai bheem jai bheem 🔥💙💙🔥💯😍👍👍👌💯🔥💯 7
Are. Dipak. Ethe. Bolun. Kay. Fayda. Poran. Varchya. Keses. Mage. Ghenya. Sati. Sarkar. Shi. Bol. 😂😂😂😂
धन्यवाद दिपक भाऊ
☸️🙏☸️ ☸️ जय भीम ☸️
Mulnivasi Nayak target ahe ....
काल मस्त लोकांच्या गाडी फोडत होते , दुकान पेटवत होते ,पोलिसांना मारत होते 😢😢
Sarkar chi chuki aahe, Sarkar ne security thevli asti putalya jawal tar he sarva ghadlach nasta. Hi fakt sarkarchi chuki aahe
तुझ samidhan.nahi का samidhanchi रक्षा kon karve ते बोल
@@hemantpande6837 आम्ही गुन्हे करू आणि चूक सरकारची ? सामान्य लोकांची काय चूक त्यांच्या लाखांच्या गाड्या का फोडल्या? बापाची मालमत्ता आहे का ? कष्ट करून लोक गाडी घर दुकान घेतात? त्यांना फोडण्याचा अधिकार कोणी दिला??संविधान बचाव म्हणतात सगळ्यात जास्त तुम्हीच संविधान चे नियम मोडतात? संविधानात लिहिलं आहे का लोकांच्या खासगी गाड्या फोडा , घर पेटवा, दुकान तोडा
शिकण्याचा, लिहीण्याचा हा अधिकार तुला संविधानाने दिलेले आहे हे लक्षात ठेवा.
Tu कुठ राहतो ते सांग भैय्या
एवढा अन्याय होतोय तरीही गप्प बसायचं का, आता रक्तरंजित क्रांतीची गरज आहे
जय भीम भाई
बौद्धांनी का आंदोलन केले. व्यापारी झोपले होते का. Obc झोपले होते का. Sc st चे आमदार खासदार झोपले होते का याची उत्तरे द्या.
मग काय त्यांनी सुध्धा तुमच्या सारखी जाळपोळ दगडफेक आणि लुटमार करायला हवी होती का??
Jay bhim
Panthar saheb thethey thambhun vakilana sobat ghevun purn pathpurava kara namo bhudday
तुम्ही ज्याना निवडुनिकीत सपोर्ट केला ,ते कुटे आहेत ते बघा आदी
ओबिस सोबत आहेत सर
Sc, st, ओबीसी माइनॉरिटी, मराठा बहुजनो मिलकर हमे मनुवादी डाव हनुन पडायला पाहिजे
बंद कर बे ही बहुजन ची नौटंकी... जाळपोळ दगडफेक आणि लुटमार करून तुम्ही ज्यांची रोजी रोटी नष्ट केली त्यात अनेक ओबीसी आणि मराठा दुकानदार पण होते...
9:17
जयभीम जय संविधान
मस्त तेल टाकते गरीबावर गुन्हे झाले ते माग घेऊण दाखव