अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @ym-ss1he
    @ym-ss1he 3 ปีที่แล้ว +39

    महाराष्ट्र मधील महान संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी 750 वर्षे पूर्वी विठ्ठल भगवाना च्या नामाचा महीमा आपल्या अभंगा द्वारे सरळ साध्या भाषेत सागितला आहे जो आपणास 750 वर्षे उलटून ही आजही आपणास अप्रतिम व प्रासंगिक वाटतो.
    जय नामदेव महाराज

  • @vijaygawande8547
    @vijaygawande8547 4 ปีที่แล้ว +46

    सच मे ट्यलेंट किसीका गुलाम नही है।
    क्या आवाज क्या आलप है।क्या बात

  • @premgiri7233
    @premgiri7233 4 ปีที่แล้ว +26

    अमराठी कलावांतकडून गायली गेलेली अप्रतिम दसरा दिवाळी भेट......जय माऊली

  • @buddhivantmane8867
    @buddhivantmane8867 4 ปีที่แล้ว +27

    खुपच छान स्वर आहेत अशा लोकांना योग्य स्टेज मिळणे गरजेचे आहे. क्या बात है आगे बढो.

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 2 ปีที่แล้ว +13

    खूपच सुंदर.. मंहत बंधू .. काय आवाज त्या भगवंतानी दिला आहे. सलाम तुमच्या कलेला.

  • @ट्रीओम्यूझीकलचैनलएडकोकणपर्यटन

    तबला वाजताना गाणं अतिशय कठिण बाब सहज शक्य केलीय........🥰

  • @shridharsanap7654
    @shridharsanap7654 4 ปีที่แล้ว +56

    देवाला मनःपुर्वक गाणं म्हणले यांचे आयुष्य सुखाचे जावो हीच अपेक्षा आहे.

    • @creativestudio8009
      @creativestudio8009 4 ปีที่แล้ว +2

      खरेच खूप छान बोललात! देव करो आणि असेच होवो! 🙏

    • @santoshpilankar7086
      @santoshpilankar7086 3 ปีที่แล้ว +1

      या सद्गुणी कलावंतांचे फोन नंबर कोणाकडे असतील कृपया तर पोस्ट करावेत. यांच्या कार्यक्रम आयोजनासंबंधी माहितीकरिता आवश्यक आहे..

  • @मराठीकट्टा-ल7भ
    @मराठीकट्टा-ल7भ 4 ปีที่แล้ว +12

    वा दादा काय गोड गायलं आहे आपण साष्टांग दंडवत🙏🙏🙏❤️❤️

  • @tukarampagar5198
    @tukarampagar5198 4 ปีที่แล้ว +23

    खूप मनमोहक आवाज सुंदर आपला हृदयापासून गायलेला आवाज पांडुरंग परमात्मा पर्यंत सोचो पोहोचतोच राम कृष्ण हरी

  • @Bhushanpatil491
    @Bhushanpatil491 4 ปีที่แล้ว +17

    खरंच धन्य आहे माझा देश किती अफाट कलाकार प्रत्त्येक कानाकोपऱ्यात सापडतात

  • @ganeshzade1214
    @ganeshzade1214 4 ปีที่แล้ว +99

    यांना स्टेज मिळाले पाहिजे
    अखंड देवा चे नामस्मरण करतो

  • @स्वामीमाझीमाऊली-फ6ल

    राम कृष्ण हरी माऊली अतिशय गोड आवाज तबला उत्कृष्ठ

  • @rajannya7139
    @rajannya7139 2 ปีที่แล้ว +3

    अशी संगीत प्रतिभा रस्त्यावर बघायला मिळणे हे आश्चर्य आहे . फार छान .उत्तम .👌👌🙏🙏

  • @creativestudio8009
    @creativestudio8009 4 ปีที่แล้ว +16

    खूप सुंदर आवाज आणि संगीत वाद्यवृंद! देव आपणास यश देवो! 🙏

    • @gangan3030
      @gangan3030 4 ปีที่แล้ว

      Very butifull rendering salute

    • @UdayKanade
      @UdayKanade 5 หลายเดือนก่อน

      Very good❤

  • @rajeshsonagre4549
    @rajeshsonagre4549 4 ปีที่แล้ว +25

    खुंपच अप्रतिम आवाज आहे यांचा यांना फक्त प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि स्टेज.....

  • @prashantpagare2421
    @prashantpagare2421 4 ปีที่แล้ว +6

    ज्यांनी हा व्हिडीओ अपलोड केला त्यांना मी प्रथम नमन करतो. खुप छान आवाज आहे दोन्ही भावांचा.

  • @gps100177
    @gps100177 4 ปีที่แล้ว +15

    This must be respected nd appreciated. They must be encouraged and provided a platform to record their album. Excellent performance despite all odds. God is great. ❤️

  • @govindkulkarni1900
    @govindkulkarni1900 4 ปีที่แล้ว +122

    या कलाकारांना मी विनंती करतो.त्यांनी राष्ट्रीय बॅंकेत खाते उघडून आपण आपले नाव व खातेक्रमांक कळवावा.मोठे कलाकार लाखो रुपये घेतात. तुम्हाला रसीक नक्कीच पैसे पाठवतील. हा तुमच्या कलेचा सन्मान आहे.याच्या संपर्कात जे सुशिक्षित बांधव येतील त्यांनी यांना योग्य मार्गदर्शन करावे.हि विनंती.

    • @CSEAir01
      @CSEAir01 7 หลายเดือนก่อน +4

      Good idea ❤

    • @nandkishorpatil7484
      @nandkishorpatil7484 5 หลายเดือนก่อน +6

      Sir Govind kulkarni chya matashi mi sahamat ahe

    • @maheshdeshmukh5166
      @maheshdeshmukh5166 4 หลายเดือนก่อน +1

      Yancha contact no ahe ka

    • @comedyvideo3084
      @comedyvideo3084 4 หลายเดือนก่อน +2

      रामनाथ हार्मोनियम वाले यांच्या मुलाचा आहे

    • @shailendradeshmukh377
      @shailendradeshmukh377 4 หลายเดือนก่อน +1

      फारच मधूर गायन

  • @digambarmudegaonkar2680
    @digambarmudegaonkar2680 ปีที่แล้ว +2

    छान, आवाज गोड आहे. वादन सुंदर आहे. जय हरी🎉🎉 माऊली

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 หลายเดือนก่อน +2

    या दोन्ही कलाकारांना कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.त्यांना ईश्वर भरभरून देवो,हिच परमेश्वर चरणी प्रार्थना आहे.

  • @PRADEEPPATEL-gq4mg
    @PRADEEPPATEL-gq4mg 4 ปีที่แล้ว +17

    मैं आप लोगो का बहुत बड़ा फैन हु, आप से अगर मिलना हुआ तो ऐसे संगीत के साधकों के पैर छू लूंगा

  • @dharampalsingh86
    @dharampalsingh86 4 ปีที่แล้ว +6

    अद्भुत बहुत ही,सराहनीय सुंदर मनभावन, मधुर कर्णपृय, अभंग गायन कलाकार भाईयों के द्वारा।

  • @aswinisahoo1977
    @aswinisahoo1977 3 ปีที่แล้ว +7

    When seeing such things, I feel myself proud to be an Indian. Mahant brothers are God gifted and very simple honest human beings. My high regards to them. God bless them always 🙏

  • @sureshpolali4616
    @sureshpolali4616 2 ปีที่แล้ว +2

    Richness is not measured by material wealth. Its in Divine power and simplicity in spreading their divinity. BHARAT remained like this because of this great culture .. PURANDARADASARU has written 4 lakhs KRITHIS out of which 75 thousand are available. Simply great .. God bless all of us.

  • @subhankardas2461
    @subhankardas2461 4 ปีที่แล้ว +30

    बागबान का कृपा आपके ऊपर है मान्य बर ,हम बंगाल से हे , आपके संगीत से हमे संतुष्टि मिली है ,बागबान आपको सदा सुखी रखे ।

    • @lakhannirmal2940
      @lakhannirmal2940 4 ปีที่แล้ว

      👌👌🌹🌹👌👌

    • @manojushir3610
      @manojushir3610 3 ปีที่แล้ว +1

      बागबान हर किसी को आप जैसा सुननेवाला निर्मल ह्रदय दे.

  • @श्रीपांडुरंग
    @श्रीपांडुरंग 4 ปีที่แล้ว +5

    खूपच गोड,,मधुर,,, नैसर्गिक आवाज,,जय श्रीराम

  • @vijaykamble9578
    @vijaykamble9578 หลายเดือนก่อน +1

    खरच खूप छान अप्रतिम गायन प्रभू..

  • @samirbhanot7576
    @samirbhanot7576 5 ปีที่แล้ว +22

    Thanks Kulkarni sahib. Mahesh is great singer. Pay my respect to them.

  • @AshokKhandagale-b4w
    @AshokKhandagale-b4w หลายเดือนก่อน +1

    प्रणाम गुरुजींना, अप्रतिम आहे माऊली गायण.

  • @Aanandlahar
    @Aanandlahar 4 หลายเดือนก่อน +4

    Maharashtra is very very fortunate.
    Nāth Sampradāya blessed the soil, water, air and hearts of Maharashtra.

  • @जनमत-ष1म
    @जनमत-ष1म 4 ปีที่แล้ว

    खरच मराठी गद्य अथवा पद्य साहित्य अनमोल ठेवा .... ऐकलेत ना अमराठी गायक मराठीत अप्रतीम गायन करताना ... देव यांना सदैव सुखी ठेवो हीच सदिच्छा

  • @kiranpatil1222
    @kiranpatil1222 หลายเดือนก่อน +1

    गायन व तबलावादन एकसोबत , 😮 अद्भुत..

  • @Suryakantkanagal
    @Suryakantkanagal หลายเดือนก่อน

    खरचं खुप गोड आवाज आहे,तुमच्या कलेला सलाम!

  • @santoshmane3805
    @santoshmane3805 7 หลายเดือนก่อน +1

    गाणी म्हणत वाजवणं इतकं सोपं नाही खूप छान गाणं

  • @sachinchandraji
    @sachinchandraji 4 ปีที่แล้ว +3

    Superb. Lok kalavant kharach stage milala pahije. youtube var analya baddal Koustubh che Aabhar.

  • @User1224_w
    @User1224_w 3 ปีที่แล้ว +5

    Extreme level talent!
    So much respect!
    ❤️❤️❤️❤️

  • @sakshigawade2966
    @sakshigawade2966 หลายเดือนก่อน +1

    आपल्या कलेला लाख लाख प्रणाम🙏❤

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 5 หลายเดือนก่อน +1

    फारच उत्तम गायन वादन अशा लोक ना खरी मदतीची गरज आहे आणिती समाजाने करणे गरजेचे आहे

  • @prakashbrid
    @prakashbrid หลายเดือนก่อน

    अफलातून सादरीकरण 👌 किती मेहनत घेतात हे कलाकार अतिसुंदर 👌❣️❣️

  • @chandrakalagaikwad3226
    @chandrakalagaikwad3226 หลายเดือนก่อน

    खूप भारी आवाज आणि तबला आणि हर्मोनियमची भारी साथ आहें खूपच गोड गाईलात तूम्ही खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹💙💙💙👌👌👌👍😄😄

  • @natavarpandya8950
    @natavarpandya8950 2 ปีที่แล้ว +1

    Waah, dono brothers ko vandan.bahut badhiya,awesome singing. bhajan with classical based.(abhang).stage milna chahie.

  • @oopalioperajita3438
    @oopalioperajita3438 3 ปีที่แล้ว +4

    How exquisite! These minstrel musicians sing with such perfect sur. India has lost so much as we are caught up in the "strange disease called modern life."

  • @onkarlokhande8571
    @onkarlokhande8571 4 ปีที่แล้ว +7

    Very talented singers.Baghwanta che nam sweet awajat aikanyns bhetle.

  • @amardeepkarodkar2
    @amardeepkarodkar2 4 ปีที่แล้ว +5

    निश्चित मन प्रसन्न करणारा आवाज आहे... धन्यवाद!

  • @prakashpotdar7115
    @prakashpotdar7115 24 วันที่ผ่านมา +1

    खूप छान वाटले धन्यवाद

  • @NaturalBiology
    @NaturalBiology 2 ปีที่แล้ว

    Roj 10ha baar aikatho e abhang..
    Khup Chan..khoop God
    Ani he Vittalache Naam...🙏

  • @nedunuri9
    @nedunuri9 2 ปีที่แล้ว +4

    Thanks Kulkarni sahib. Mahesh Mahant is great singer. Pay my respects to them.

  • @sanjaypore3302
    @sanjaypore3302 หลายเดือนก่อน

    अती सुंदर किती सुरेल. छान खूप छान

  • @janabaalavane6394
    @janabaalavane6394 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली,
    आपल्या दोघांपैकी एकट्या माऊलींनी गळ्यात संवादिनी घेऊन संवादिनीवर ताल धरले ला असुन दुसऱ्या माऊलींनी तबला खांद्याला अडकवून " अमृताहुनी गोड नाम देवा तुझे" हा अभंग सुंदर आवाजात गात तबला वाजवीत आहात .
    आपल्या दोघांनाही विठु माऊलींच्या कडून आशिर्वाद मिळो.

  • @chandrasekharnaik206
    @chandrasekharnaik206 4 ปีที่แล้ว +1

    Jai Shree Krishna. Really great effort Sada Nama Sankeertha of God . Jai Hari 🕉 Vittal. Thanks lot.

  • @श्रीशक्तिद्वार
    @श्रीशक्तिद्वार 4 ปีที่แล้ว +5

    हो बेटा शुभाशिर्वाद 😘😘😘 बेटा सुखी आणि समृद्ध रहा तथास्तु आदेश 🌹🌹🌹🚩🔔🔱🔔

  • @bala.indian23
    @bala.indian23 4 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त राव

  • @amitkhot819
    @amitkhot819 4 ปีที่แล้ว +9

    Wow! Simply great!!👌👍💐💐💐

  • @prakashvenkatpurwar8194
    @prakashvenkatpurwar8194 หลายเดือนก่อน

    आपण आजच्या युगात भक्तीचा प्रसार करता खूप महान ईश सेवा आहे.

  • @vilaspawal1701
    @vilaspawal1701 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गायन ताल सुर अगदी जबरदस्त वंदन कलेला

  • @sudhakaraldar8018
    @sudhakaraldar8018 หลายเดือนก่อน

    ❤❤ Jayguriu mauli 🙏🙏🌹 yekch number aawaj pn sundar . ahe abhang tihuni chaan ahe mast

  • @yuvrajshekhare9822
    @yuvrajshekhare9822 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आवाज आणि तबला हरोनिया वाजवला , अतिशय सुंदर आवाज दादा तुम्हा दोघचं पण 👌👌👌👌

  • @govindkulkarni1900
    @govindkulkarni1900 4 ปีที่แล้ว +1

    सलाम तुमच्या कलेला.कठेही शिक्षण न घेता केवळ ऐकूनच यांनी हे ग्रहण करून सादर केले आहे.

  • @sv0366
    @sv0366 2 ปีที่แล้ว

    खरोखर अतिशय दुर्दैवाची बाब आहे की असे कलाकार आहेत ज्यांना आपली कला जोपासण्यासठी योग्य व्यासपीठ मिळत नाही..

  • @mahadevnigade7253
    @mahadevnigade7253 หลายเดือนก่อน

    ज्या कोणी यांचा व्हिडिओ काढला त्यांना प्रथम माझे साष्टांग दंडवत.खरोखरच रत्नांची खाण सापडली

  • @sachinsolanki2045
    @sachinsolanki2045 4 ปีที่แล้ว +4

    यांना stage मिळाले पाहिजे काय कलाकार आहे.👌👌👍

  • @sandeepchavan9439
    @sandeepchavan9439 2 หลายเดือนก่อน

    या गायकांनी खुप चांगले गायन व वादन केले आहे त्यांना नमस्कार

  • @mayurhiray1681
    @mayurhiray1681 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आवाज ह्या कलाकाराना प्रोत्साहन अन् स्टेज मिळाल पाहिजे

  • @RavindraKulkarni-g4c
    @RavindraKulkarni-g4c หลายเดือนก่อน

    खूप गोड आवाज या दोघांना सलाम

  • @AyushJedhe-l2j
    @AyushJedhe-l2j 5 วันที่ผ่านมา

    पहा काय अवस्था झालीय एवढ्या छानशा गायकांची याला जबाबदार कोण.शासनाने मानधन दिले तर रस्त्यावर अभंग सादर करण्याची वेळ येणार नाही.हे असे महान कलाकार यांना स्टेज मिळाले पाहिजे.

  • @GaneshKShetty
    @GaneshKShetty 4 ปีที่แล้ว +5

    Such a beautiful composition. Really have to appreciate, thank you

  • @rohidasbankar2413
    @rohidasbankar2413 หลายเดือนก่อน +7

    2024 मध्ये कोन कोन एकत आहे

    • @prakashdeole5268
      @prakashdeole5268 19 วันที่ผ่านมา

      थोडी तरी लाज वाटू दे, अज्ञान असेल तर माणसाने जास्त बोलू नये

  • @prakashkulkarni8647
    @prakashkulkarni8647 6 หลายเดือนก่อน

    Wow,Khupch chhaan Awaj aahe,Eikun manache samadhan zale

  • @amarsalunkhe6095
    @amarsalunkhe6095 29 วันที่ผ่านมา

    व्वा खूप छान माऊली

  • @syedvaliuddinjaveed2936
    @syedvaliuddinjaveed2936 3 ปีที่แล้ว

    उभे राहून इतका सुदर तबला वाजवतो very great and nice song by both. 👌👌👌👍👍👍

  • @kailasjadhav4784
    @kailasjadhav4784 หลายเดือนก่อน

    गायक साहेब आपण तबला वादन करून सूर जराही इकडे तिकडे न होता आपण गातात साहेब क्या बात है 👌👌👌👍👍👍💐💐💐🙏🙏🙏

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh 25 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर आवाज,वादन.....😊😊😊

  • @apchetan
    @apchetan 4 ปีที่แล้ว +10

    Good work Mr. Kaushtubh. Where to find these guys? to support them.

  • @Garjana_Dhumal23
    @Garjana_Dhumal23 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर,छान आवाज आहे🙏👌👍 आमच्या गर्जना बँड तर्फे अभिनंदन 💐🥀🌹

  • @chandrakantsuryawanshi9812
    @chandrakantsuryawanshi9812 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर राम कृष्ण हरी

  • @bhimbalibhanu500
    @bhimbalibhanu500 3 หลายเดือนก่อน

    मधुर आवाज उतना ही सुंदर वादन कौशल

  • @deepakgajghate1228
    @deepakgajghate1228 3 ปีที่แล้ว

    अतीशय सुंदर आवाज आहे महंत बंधु्चा

  • @nimaramesh6582
    @nimaramesh6582 4 ปีที่แล้ว +9

    Great..singing with tabla..mst mst

  • @khokkankumar3398
    @khokkankumar3398 7 หลายเดือนก่อน

    Really very nice voice n performance..🎉wa..wa..real sangitkar aap log ko pranam..

  • @govindbhole5889
    @govindbhole5889 4 ปีที่แล้ว

    खूप छान आवाज आणि तबला हार्मोनियम वा.......

  • @popatzinjad2206
    @popatzinjad2206 21 วันที่ผ่านมา

    Kasbe saheb job sabhalun chan aawad
    Jai hind sir

  • @aniruddhgadage266
    @aniruddhgadage266 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम.....सुंदर....खूप खूप छान

  • @namdevbapat8992
    @namdevbapat8992 3 หลายเดือนก่อน

    Very Nice Performance...You are rocking.🎉🎉

  • @sarmasripada1262
    @sarmasripada1262 3 ปีที่แล้ว +2

    అధ్భుతమైన గానం.
    అభినందనలు.!
    #Andhra*

  • @bharatgude2727
    @bharatgude2727 4 ปีที่แล้ว +1

    अमृताहून गोड आपला कंठ व स्वर आहे
    गात रहा
    शूटिंग करणारांचे आभार
    कलाकार कुठले आहेत

    • @vivekchavan8319
      @vivekchavan8319 4 ปีที่แล้ว

      चिकलठाणा,औंरगाबाद येथील आहेत बहुतेक

    • @anantdighe41
      @anantdighe41 4 ปีที่แล้ว +1

      @Vivek Chavan कलाकार कुठले आहे माहित नाही पण मला 14 feb.20 ला राहता या ठिकाणी भेटले होते खुप सुंदर मधुर आवाज कानावर पडला तेंव्हा मी काही भाग शुट केला होता माझ्या मोबाईल मध्ये .

    • @vivekchavan8319
      @vivekchavan8319 4 ปีที่แล้ว +1

      @@anantdighe41 माझ्या कडे पन तिन चार अभंग म्हणाले होते दुकानात जालना येथे ते शुट करुन ठेवलेले आहे मी

  • @vijaywakekar2974
    @vijaywakekar2974 4 ปีที่แล้ว

    व्वा भाई व्वा ! बहुत बढीया !

  • @धर्मवीरविचारमंच
    @धर्मवीरविचारमंच 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम महाराज..जय श्रीराम

  • @pratipgolesar467
    @pratipgolesar467 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan awaj! God bless they!!

  • @avinashmhaskar2285
    @avinashmhaskar2285 2 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर कोणाला भेटल्यास वीचारून इतर माहिती कळवावी.

  • @vilaskavade1450
    @vilaskavade1450 ปีที่แล้ว

    जय शिवराय जय शंभूराजे खूप छान,🙏🙏🚩🚩🚩🌹🌹

  • @narendrapudasaini6381
    @narendrapudasaini6381 4 ปีที่แล้ว

    इनलोगको उच्च सम्मान कि जाए वास्तविक कलाकार इन्ही लोग है । आजका जो गायक गायिका है इनी लिगको देखकार इनी लोगको गायन को ओझेल मै पर्के चलाखी करके वो स्थान मै बैठा हो । आराध्य देव पशुपति नाथ के प्रंगहड मै बैठकर कमेन्ट कर रही हूँ । इनको देखकर ऐसा लगा पशुपति मै शिव के भेस मै शिव आरहा है । जय भोले नाथ ! मेरी तरफ से बहुत बहुत नमन्🙏 है संगीत गुरु दोनों को । 🙏🙏🙏🙏🙏🥀🌷🌺🌹🌼🌻

  • @sumeshsawant2971
    @sumeshsawant2971 23 วันที่ผ่านมา

    देवा,
    डोळे अश्रूने दाटून आले....

  • @LovelyCabezonFish-xt4pl
    @LovelyCabezonFish-xt4pl 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गायन मित्रा

  • @vilaspawar7347
    @vilaspawar7347 3 หลายเดือนก่อน

    भगवान आपको सदा खुश खरे यही भगवान के पास प्रार्थना

  • @tanajiraohubale1031
    @tanajiraohubale1031 18 วันที่ผ่านมา

    अशा कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे त्यातून गरजू कलाकारांना धीर मिळेल.

  • @amitgandhi2308
    @amitgandhi2308 4 ปีที่แล้ว +1

    Aap ka dhanyawad, bahot sunder Bhajan.

  • @anandsawant3427
    @anandsawant3427 26 วันที่ผ่านมา +1

    Sundar, great.

  • @chinnashekarabhandary8087
    @chinnashekarabhandary8087 4 ปีที่แล้ว +4

    We salute them for their pristine talent and innocence. They are the uncut diamonds, being lost in wilderness. Good that their videos are taken and put in circulation. We feel sorry whether at all they are able to manage themselves with decent earnings/living.

  • @KunalPatilSinger
    @KunalPatilSinger 3 ปีที่แล้ว

    सुपर

  • @kalyanshelke2296
    @kalyanshelke2296 5 หลายเดือนก่อน +1

    राम क्रृष्णा हारि माऊली
    मन प्रसन्न झाले