Worlds Biggest Rooftop | बदलत्या पुण्याचं बदललेलं रूप, जगातील सर्वात मोठा रुफटॉप NDTV मराठीवर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 283

  • @adityam2803
    @adityam2803 3 หลายเดือนก่อน +221

    मुंबई च वाटोळं झालं आता पुण्याच करा, मागील काही वर्षापासून ज्या प्रमाणात पुण्याचं डेव्हलपमेंटच्य नावाखाली कायापालट करत आहात त्याचं मुळे मागील काही वर्षांपासून पुण्या मधे पुर येत आहे

    • @vishalpawar8.6.86
      @vishalpawar8.6.86 3 หลายเดือนก่อน +21

      Ani lihun ghe 90% Delhi, UP, MP, Noida ithun yeun rahnar ani pune karnvr raaj krnar..

    • @adityam2803
      @adityam2803 3 หลายเดือนก่อน +6

      @@vishalpawar8.6.86 अगदी बरोबर

    • @sushantgunjal2
      @sushantgunjal2 3 หลายเดือนก่อน +4

      speciallt tekdya todun

    • @jamirpathan8722
      @jamirpathan8722 3 หลายเดือนก่อน +4

      मग तूम्ही मागे आणि पुढे पान बांधून जंगलात जाऊन राहू शकता चांगल्याच कौतुक करायला शीका

    • @peacemakerpravin
      @peacemakerpravin 3 หลายเดือนก่อน +4

      Mauli tumhi jangalat jaun raha, pratek gosti la virod kara ani parat oradayche ki pragati nahi

  • @sanjaythosar5006
    @sanjaythosar5006 3 หลายเดือนก่อน +88

    अगदी बरोबर ,
    पुणयातील टेकडया वर सुदधा काँक्रीट जंगल होतय. निसर्गाचं वाटोळं करून रूफटॅाप वर कृत्रिम निसर्ग करायचा . फकत श्रीमंत लोकांसाठी च असे प्रकल्प होतात.

  • @Baddie1403
    @Baddie1403 3 หลายเดือนก่อน +57

    अशा काहीतरी युनिक चांगल्या बिजनेस घडामोडी आर्थिक घडामोडी दाखवा प्रादेशिक मराठी माध्यमांनी... परंतु टेकडीवर बिल्डिंग उभारणे हे घातक आहे त्यामुळेच हवामान बदलाच्या जास्त घटना घडत आहेत... एका गोष्टीचे कौतुक आहे जगातील सगळ्यात मोठा ग्रुप टॉप आपल्या पुण्यात आहे 👌👌💐💐

  • @pravindeshmukh5378
    @pravindeshmukh5378 3 หลายเดือนก่อน +56

    कितीही नाही म्हटले तरी project ची full Advertisement सुरु आहे.

  • @vishwasparab6645
    @vishwasparab6645 3 หลายเดือนก่อน +57

    काही वर्षांत ठराविक मराठीत धनदांडगे मराठी शिललक रहाणार गरीब मराठी लादी फूसायला रस्त्यावर

    • @AshokJ-zq4ve
      @AshokJ-zq4ve 3 หลายเดือนก่อน

      True. All black money. Zamini gheyun purna bharatacha kala paisa lava punyat ani mahagai vadhva.

    • @sd6795
      @sd6795 3 หลายเดือนก่อน

      बरो्बर

  • @audiok6537
    @audiok6537 3 หลายเดือนก่อน +24

    कितीही मोठा प्रोजेक्ट येऊ द्या..
    जमिनीवरील असणाऱ्या स्वत:च्या घराची सर कशाला येणे नाही.

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 3 หลายเดือนก่อน +78

    परप्रांतीय ने मुंबई पुणे ची वाट लावली.

    • @xipinping7487
      @xipinping7487 3 หลายเดือนก่อน

      Aaho apan marathi mans sota aasa tawer bandu nahi shakat karan aapan marathi mansala saport krat jase marathi movies marathi bis
      Marathi businessmans

  • @dshailesh25s54
    @dshailesh25s54 3 หลายเดือนก่อน +44

    तीन कोटीच घर घ्यायचे आणि वर १०-१५ हजार भाडे (नवीन नाव मेंटेनन्स) भरायचे, यापेक्षा स्वताचे घर छोट्या शहरात परवडेल,

    • @Sumedh_Jain
      @Sumedh_Jain 3 หลายเดือนก่อน +1

      3cr mdh 5 ghr houn jatat and te rent vr dile tr passive income hote 😅😅😅

    • @opq5474
      @opq5474 3 หลายเดือนก่อน +1

      3 कोटी किंमत 30 हजार मेंटेनन्स.

  • @pramodrawat9617
    @pramodrawat9617 3 หลายเดือนก่อน +19

    पुण्याची वाट लावण्याची सुपारी घेतली आहे सर्व राजकारण्यांनी

  • @pratapsinhpatil5434
    @pratapsinhpatil5434 3 หลายเดือนก่อน +12

    महाराष्ट्र हा मराठी माणसांसाठी स्वतंत्र केलेला होता.गुजरातची गुलामी तर मुंबई चालू होती ना आता ही चालूच आहे. आता पुणे देखील गुलामी करत आहे परप्रांतीय लोकांची

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 3 หลายเดือนก่อน +47

    चांगलंच.
    असंच हळूहळू शासनाच्या बिल्डर धार्जिणे धोरणामुळं पुणे परिसरातील हिल्स संपत जाणार आहेत

  • @Ranj-w9g
    @Ranj-w9g 3 หลายเดือนก่อน +9

    पुण्याची मस्त वाट लावायची काम सुरू आहे,,,

  • @sachinkarande6855
    @sachinkarande6855 3 หลายเดือนก่อน +28

    थोडा जरी पाऊस पडला तरी पुण्यातील रस्त्यावर पाणी साचते. फक्त डेव्हलपमेंट च्या नावाखाली वाटोळे करायचे चालू आहे. उदा. वाकड चा सर्विस रोड, पुनावळे चा रोड, भूमकर चौक जवळ मुंबई ते सातारा हायवे रोड.

  • @g6929dhXmdnnynyjs.
    @g6929dhXmdnnynyjs. 3 หลายเดือนก่อน +15

    विकलाय महाराष्ट्र, विकलाय महाराष्ट्राचा निसर्ग , 😢

  • @rawtrailershow7524
    @rawtrailershow7524 3 หลายเดือนก่อน +6

    पुणे असंच वाढवत आमच्या गावाकडे आणा आमचे गाव पुण्यापासून फक्त 200 km एवढे आहे
    ... एवढे झाले की आम्हाला पण पुण्यात राहिले सारख फील होईल😅😢🎉😂😊😅🎉😂

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES 3 หลายเดือนก่อน +40

    या प्रोजेक्ट साठी किती झाडांचा बळी दिला गेला.?. जवळपासचा परिसर तर भरपूर वनसंपदेचा दिसत आहे
    आणि खरेदी दार तर महाराष्ट्राच्या बाहेरीलच असतील

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 3 หลายเดือนก่อน +1

      अख्ख्या पुण्याचं अस्तित्वच झाडे आणि टेकड्यांच्या नाशावर बनले आहे

    • @t8excellence449
      @t8excellence449 3 หลายเดือนก่อน +1

      FYI, It was a barren land with no trees only dry grassland, roughly 10-13 years ago.

    • @Godofdeath001
      @Godofdeath001 3 หลายเดือนก่อน

      ​@@t8excellence449it could have been still used for some better cause rather than adding more population to Pune. It is already on the verge of getting burst out by too much crowd!!!

  • @sanjaykunnure6610
    @sanjaykunnure6610 3 หลายเดือนก่อน +4

    ग्रेट.. राहुलजी धन्यवाद, असा अफलातून प्रोजेक्ट दाखल्याबद्दल...

  • @Handle1234asd
    @Handle1234asd 3 หลายเดือนก่อน +1

    पैसा फ्लॅट आणि वस्तू झाल्या मोठ्या.... माणुसकी आणि विश्वास झाला छोटा...🎉🎉🎉🎉

  • @sulbhadeshpande2037
    @sulbhadeshpande2037 3 หลายเดือนก่อน +3

    वैष्णवी ऐवजी एकादी मराठी एक वाक्य तरी बोलता येईल अशी निवेदिका घेतली असती तर बरं झालं असतं.
    ह्या परदेशी लोकांसाठी उत्तम😍
    सफाईदार इंग्लीश

  • @avinashapte188
    @avinashapte188 3 หลายเดือนก่อน +9

    ही कौतुकाची कोटीच्या कोटी उड्डाणं मध्यम वर्गीयांसाठी नाहीत.फक्त श्रीमंत वर्गच घर घेऊ शकतो.म्हणजे मराठी माणूस अभावानेच.नेते मंडळी,त्यांचे श्रीमंत नातेवाईकच असणार. मूळ पुणेकरांसाठी ही टाॅवर्स नाहीत.

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 3 หลายเดือนก่อน +2

      Tu shrimant ho na gariba 😂🎉😅

    • @Godofdeath001
      @Godofdeath001 3 หลายเดือนก่อน

      ​@@paragkulkarni5003तुम्ही कितीला घेतला त्यातला flat? सांगता का म्हणजे अंदाज येईल तुमच्या 'श्रीमंतीचा'.

  • @UjwalaLagad-w3i
    @UjwalaLagad-w3i 3 หลายเดือนก่อน +11

    सर्वात छान कॕमेराम्याॕनच काम❤

  • @kantilalmahajan792
    @kantilalmahajan792 3 หลายเดือนก่อน +15

    डेव्हलपमेंट च्या नावाखाली आख्ख्या निसर्गाची वाट लावली
    देवा हे कुठं तरी थांबव रे बाबा

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 3 หลายเดือนก่อน +28

    आमची मराठी माणसं कुठ आहेत, छ.शिवाजी महाराजांचा 1 फोटो तरी लावा आणि कॅमेऱ्यात दाखवा

    • @sachiienshedagey5154
      @sachiienshedagey5154 3 หลายเดือนก่อน +1

      लाच देऊन परवानग्या घेतलेल्या आणि ब्लॅक मनिने उभारलेल्या इमारतींमध्ये नको महाराजांचा फोटो

    • @sushantwangate5619
      @sushantwangate5619 3 หลายเดือนก่อน +1

      @@sachiienshedagey5154 मग भ्रष्टाचारी नेत्यांच्या कार्यालयात असो किंवा हेच लोक चौकात हार फुल अर्पण करतात हे पण नको आहे

  • @bhushanchaphekar4383
    @bhushanchaphekar4383 3 หลายเดือนก่อน +5

    अगदी बरोबरच.. मग नंतर 4 थेंब पाऊस पडला कि..बोंबलायला मोकळे.. इकडे सातारा कोल्हापूर सांगली ओस पडत चालला आहे.... decentralization of population and business is the only solution.

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc 3 หลายเดือนก่อน +10

    चॅनेल ला भेटले ५ फ्लॅट फ्री 😂😂😂😂😂

  • @avimango46
    @avimango46 3 หลายเดือนก่อน +1

    This is the most beautiful and excellent apartment scheme in Pune, I have ever seen. Having an apartment here in this society is just like living in a five star hotel permanently.
    The scheme is yet to be completed fully. Out of five towers, two are ready and the owners have shifted to their respective flats.
    The apartment I visited was having 4 bed rooms, living room, kitchen and servant room. All the rooms have attached wc.
    The ambience is very beautiful. To my surprise every building has separate reception area with beautiful lounge.
    The scheme is full of all types of amenities. All amenities are provided at the terrace. They have comman terrace for all the five buildings.
    They have at the terrace the garden, children park, green gym, box cricket, swimming pool, regular well equipped gym, common hall for small functions, jogging path, kitchen and what not.
    Loved the apartments and the society.

  • @dilippotdar2267
    @dilippotdar2267 3 หลายเดือนก่อน

    एक चांगला उपक्रम, धन्यवाद.

  • @merasafarnamaPriya
    @merasafarnamaPriya 3 หลายเดือนก่อน +3

    तीच बोलतीय की, एक hill होती इथे पहले 😂😂, आम्ही त्यावर आता टॉवर बांधलाय😂😂

  • @ViksyStuff
    @ViksyStuff 3 หลายเดือนก่อน +6

    majya gavakad hyahun bhari views ahet, स्वर्ग आहे आपलं खेड गाव

    • @audiok6537
      @audiok6537 3 หลายเดือนก่อน +1

      आणि रस्ते डायरेक्ट स्वर्गात नेतात 😂😂😂

  • @futurelifestyle2698
    @futurelifestyle2698 3 หลายเดือนก่อน +29

    Tithun Punyachi world famous traffic jaam diste ka??😅😂 Faltu advertisement

    • @amarishbhilare6304
      @amarishbhilare6304 3 หลายเดือนก่อน +1

      agdi barobar
      rahul re channel badalala pan Lachari ajun sodaleli naahi 🤣🤣

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 3 หลายเดือนก่อน +5

    खर पुणे म्हणजे ८० दशकातल किंवा त्याच्या आधीचे. पुण्याचा मध्यवर्ती भाग सोडलातर् सगळीकडे शेती. निसर्गाने भरभरून दिलेले दान. आताच पुण म्हणजे त्याला बोडक केले आहे ज्या सुंदर टेकड्या होत्या त्याच्यावर टाऊनशिप झाल्या 😮

  • @neelkanthumbargikar5393
    @neelkanthumbargikar5393 3 หลายเดือนก่อน +8

    शहरं वाढू देतो आणि नंतर प्लॅनिंग करत बसतो राहूलजी यावर एक सिरिजच तयार करा, पुण्यात ट्राफिक इतकं आहे की आता अलिकडे आम्ही काम झालं की लगेच सोलापूरला परततो

    • @Godofdeath001
      @Godofdeath001 3 หลายเดือนก่อน

      बाहेरच्या लोकांमुळेच traffic वाढलं आहे

  • @rawtrailershow7524
    @rawtrailershow7524 3 หลายเดือนก่อน +1

    काही दिवसांनी छपरांची घरे बैलगाडी जनावरे शेतीवाडी अशी बांधलेली दिसतील आणि तसेच ती बांधण्यासाठी रस्सीखेच लागलेली दिसेल.. जी आज उंच आणि मोठी बिल्डिंग बांधण्यासाठी चालू आहे...

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr 3 หลายเดือนก่อน +7

    पुणे बदललं नाही पुण्याची वाट लावलीये 😡

  • @gthbvf2gthbvf2
    @gthbvf2gthbvf2 3 หลายเดือนก่อน +7

    ' घी देखा पर बडगा नहीं देखा ' ...असा कारभार आहे . ३+ करोड चा ' investment ' फ्लॅट घेवून , तुम्ही मेंटेनन्स किती भरणार आणि प्रॉफिट काय कमावणार 🙄 . मुंबई , पुण्यातल्या एवढ्या उंच residential building म्हणजे future slum आहेत 🙄🙄...5 वर्षात economic down fall आला तर investor/owner चे कपडे ढिले होतील 😂

  • @Yoshree19
    @Yoshree19 3 หลายเดือนก่อน +7

    राहुल, आमच्या बालपणीचे पुणे पुन्हा कसे येईल हे सांगता का? बदल जगात होतात पण जपान सारखा देश त्यांची मूळ प्रतिमा अजूनही सांभाळून ठेवतो अमेरिकेत मोठं मोठ्या बागा अजून आहेत. आमच्या बालपणी आजचा ब्रेमेन चौक ते सिमला ऑफिस दुतर्फा पिंपळ वडाची झाडे होती ती परत येऊ शकतात का? विद्यापीठ चौकात भलेमोठे कारंजे होते जिथे आम्ही सायकल घेऊन खेळायला जायचो. ते सायकलचे शहर पुणे परत देऊ शकता का? आधुनिक होणे म्हणजे वाट लावणे नव्हे. आधुनिक व्हा पण त्याची किंमत आपल्याला आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यानपिढ्या ना चुकवावी लावू नये.

  • @vivgod
    @vivgod 3 หลายเดือนก่อน +1

    पुर्वी पुणं छोटं, सुटसुटीत होतं. छोटेखानी सुंदर घरं होती. त्यांना घरपण होतं. शेजार होतं, शेजारधर्म होता. माणसांना विचारांची उंची होती…..आता नुसत्याच भिंती आणि लांबी…. दारे कायम बंद, घरात माणसे कोंडल्यासारखी…. काय करायचंय हे बदलतं पुणं पाहून….

  • @automobileinmarathi1153
    @automobileinmarathi1153 3 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान अशाच पॉझिटिव्ह बातम्या देत चला

  • @ravirajtambade1149
    @ravirajtambade1149 3 หลายเดือนก่อน +4

    ताई ने बऱ्या पैकी उत्तर टाळण्याचा प्रयत्न केला. पण हे काही वर्ल्ड गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड.... होईल का ते पण विचारा दादा... अजून किती वाट लावणार

  • @santoshkumardalvi716
    @santoshkumardalvi716 3 หลายเดือนก่อน

    राहुल सर तुम्ही ग्रेट आहात तुम्हाला नक्की काय बातमी द्यायची हे बरोबर कळते

  • @vmthanekar
    @vmthanekar 3 หลายเดือนก่อน

    Excellent Coverage and infromation by NDTV marathi

  • @rameshshrigod9410
    @rameshshrigod9410 3 หลายเดือนก่อน +6

    कुठतरी बिल्डिंग पाडुन जंगल केल अस आहे का? ज्याची पुण्याला तातडीची गरज आहे.

  • @jyeshthah1
    @jyeshthah1 3 หลายเดือนก่อน +4

    तुम्हाला फक्त पैसे पाहिजे 3CR 😂 वाट लावली पुण्याची लावा अजुन

  • @shubhadagodbole4490
    @shubhadagodbole4490 หลายเดือนก่อน

    पुणे बदलत आहे. पुण्याची भाषा पण बदलत आहे. बऱ्याच गोष्टी इथे 'भेटतात'!

  • @shirishpandit1340
    @shirishpandit1340 3 หลายเดือนก่อน +6

    हा फक्त खाजगी विकास आहे.
    जनतेचा विकास करावयाचा तर पुण्यासारख्या शहराचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे.
    पण हे VDTV च्या लक्षात येणारच नाही.
    कसला बदल व्हायला पाहिजे हे कळताच नाही या टीव्ही चॅनेल वाल्यांना. एकजात विकले गेलेले, चाटूकार.
    मराठीतून इंग्रजी बोलण्याचे कसब विचित्र वाटते.

  • @mangeshvipradas8702
    @mangeshvipradas8702 3 หลายเดือนก่อน +4

    Rahul Sir mi lahan pana pasun punyat ahe. Punya bhovthichya tekdya ithle watavaran changla thevat hotya pan he je building cha jungle hot ahe tya mula pune lavkar naisargik appati la tond denar ahe. 😢😢😢 punyachs temperature 48 degree celsius thandit para 10 dgree celsius. Pawsacha tar vicharu naka.
    Mangesh Vipradas

  • @geetagirme2836
    @geetagirme2836 3 หลายเดือนก่อน +1

    असं टेकडया dimolish करून भविष्यात अनेक बिल्डर असे करतील... भवीष्यात पुणे चे शहरीकरण होऊन पुणे संकटात येणार

  • @avighl3
    @avighl3 3 หลายเดือนก่อน +2

    kiti zadanchi kattal zali ani kiti varsh june zadhe hoti ..tya badlyat kiti bhartiy deshi prajatichi zade lavli ani kuthe @aditya thakre

    • @avighl3
      @avighl3 3 หลายเดือนก่อน

      krupaya ya var ndtv ne pshatikaran builder kadun ghyave ani punha video post karaava

  • @omkarkhadul1237
    @omkarkhadul1237 3 หลายเดือนก่อน

    Tekdya phodun ,trees todun & forest cha jage shejari & forest chi jaga builder la deun kay kayapalat kela yani kharach

  • @nileshsawant4112
    @nileshsawant4112 3 หลายเดือนก่อน +1

    Ndtv आणि डेव्हलपर च्या काय काँनेकशन आहे ते पण सांगा

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 หลายเดือนก่อน +1

    NDTV is a good platform for Advertisements for Builders. Rahul, did you change your profession from Journalist to Real estate agent? 🤔

  • @psm4727
    @psm4727 3 หลายเดือนก่อน +1

    झेरो garbaj, solar, Ev charger, rain harvesing नसेल तर padun टाका

  • @swamii30
    @swamii30 3 หลายเดือนก่อน +7

    पैशावल्यासाठी आहे ही डेव्हलपमेंट

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 3 หลายเดือนก่อน

    सगळत दाखवल सर .आता राहील तरी काय 😊

  • @sandeepsutarp
    @sandeepsutarp 3 หลายเดือนก่อน +1

    1ekar = 40 gunta, 1gunta= 1040 sqrft. It means 1040×41600× 3=approx.124800 squrfeet

  • @Paulshek3286
    @Paulshek3286 3 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @shrikantjb
    @shrikantjb 3 หลายเดือนก่อน

    सर्वस्वी राजकारनी लोक जबाबदार आहेत.मग कोणत्याही पक्षाचे असो.सर्व सामान्य लोकांना बिचार्‍यांना काय माहित FSI आणि काय काय असते ते.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 หลายเดือนก่อน +1

    पुण्याच रुप हे लवकर बदलत चालय यालाच आमचे पुणे म्हणतात

  • @hjshkdjvhjj123
    @hjshkdjvhjj123 3 หลายเดือนก่อน +1

    New pension scheme for central government employees kay ahe ??? Kulkarni sir..
    Maharashtra sathi lagi hoil ka???

  • @Aniruddha197
    @Aniruddha197 3 หลายเดือนก่อน

    जसे पुण्याचे वाटोळे झाले तसे वाटोळे यांच्या मराठीचे झाले आहे.

  • @Foodkida
    @Foodkida 3 หลายเดือนก่อน

    Good advertisement 👏

  • @bhausahebagale2159
    @bhausahebagale2159 3 หลายเดือนก่อน

    जंगलाची कत्तल करून विकास करण निसर्गाच्या विरूद्ध आहे आणि हा विकास कोणासाठी परप्रांतीय लोकांसाठी जंगल तोडून मानवी वस्तीच जंगल करता महाराष्ट्रात इतर जिल्हे आहेत तिकडे करा डेव्हलपमेंट

  • @nishantb80
    @nishantb80 3 หลายเดือนก่อน +1

    How much is the maintenance ?? Or is it lifetime free like Magarpatta city ?? Maintenance is like a liability, just like paying for loan.

  • @atuljarandikar6535
    @atuljarandikar6535 3 หลายเดือนก่อน

    ABP mazha वर ...कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र आणि NDTV वर किती बदलतोय महाराष्ट्र....
    वा रे वा....
    राजकारण्यांन पेक्षा बातमीदारानी महाराष्ट्राचे वाटोळे केलाय

  • @rajasateredesai326
    @rajasateredesai326 3 หลายเดือนก่อน +3

    MASTA ..IF Buyer's are Hindustani why European photos & theme. ? How many Europeans Are Buying ? ................ .JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩

    • @rajasateredesai326
      @rajasateredesai326 3 หลายเดือนก่อน

      @@AllakhNiranjan512 kon European Gora Puneyat Flat Ghetoy ? 😂😁🤣 Besides Europe itself struggling........ Although I've Not seen Owners list , Flat Ghenare Tey aplech NRI or Out of Hindustan Settled EX citizen now Investors. ....& Other WE ...Think So & if Really European are Funding Settling in Pune, Surprise Surprise 🙊🙊.........

  • @prakashbadekar1497
    @prakashbadekar1497 3 หลายเดือนก่อน +2

    No one is talking about earthquake proff water availability flood management in Pune it's selling view

  • @learnjoy4949
    @learnjoy4949 3 หลายเดือนก่อน +3

    पुण्यात कुठे आहे?

  • @armanlodashaikh408
    @armanlodashaikh408 3 หลายเดือนก่อน +10

    पोरगी कमी आणि पोत जास्त दिसतंय

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 3 หลายเดือนก่อน +4

    Stop construction in pune

  • @goldeneyeq
    @goldeneyeq 3 หลายเดือนก่อน +2

    Do you have a facility to Land Helicopter on the rooftop?

  • @shoebshaikh1198
    @shoebshaikh1198 3 หลายเดือนก่อน +1

    Gujarati builders sagle maharashtra madhe yeoun purn city chi vat lavat ahet...

  • @9bpranavkokande130
    @9bpranavkokande130 3 หลายเดือนก่อน

    Ai चां वापर केला ही विशेष बाब आहे it क्षेत्रात AIML फार मोठे कल्पनेच्या बाहेर चे बडल होऊ घतले आहेत.

  • @pravinmahadik2934
    @pravinmahadik2934 3 หลายเดือนก่อน +3

    3 येकर च सिमेंट च जंगल

  • @NikhilJamge
    @NikhilJamge 3 หลายเดือนก่อน

    Area konta

  • @Er.Sunil.Pedgaonkar
    @Er.Sunil.Pedgaonkar 3 หลายเดือนก่อน

    Transport to & fro to main city matters most.People ask whether PMT buses,metros,
    local trains are available in area.Their number & frequency matters

  • @vishalkaluse9589
    @vishalkaluse9589 3 หลายเดือนก่อน

    जर मार्केटिंग नसेल तर सगळ्यांना एन्ट्री allow करा..

  • @jsv1979
    @jsv1979 3 หลายเดือนก่อน +1

    PAID News advertising

  • @ganeshwalunj8716
    @ganeshwalunj8716 3 หลายเดือนก่อน

    Promotion che kiti paise ghetke?

  • @vitthalkarale8832
    @vitthalkarale8832 3 หลายเดือนก่อน +3

    जगातला सगळ्यात मोठा वगैरे काही नाही, ITPP चं ruftop पण एवढंच आहे.

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 3 หลายเดือนก่อน

    Mulakhat kar radakya awajat ka bolat aahet ? Chehara hi radaka ka aahe ? Tyana hi building pahatana wait watat aahe ka?

  • @amolkulkarni1862
    @amolkulkarni1862 3 หลายเดือนก่อน +1

    ऑलिम्पिक स्विमिंगपुल 😂😂

  • @psm4727
    @psm4727 3 หลายเดือนก่อน

    एवढ्या कमी जागेत एवढी गर्दी, भयंकर यार,

  • @ragschavan
    @ragschavan 3 หลายเดือนก่อน +2

    काय महत्वाचा प्रश्न मांंडला NDTV आणि कुलकर्णी यांनी!!! पुलित्झर द्यायला हवा‌ तुम्हाला...

  • @psm4727
    @psm4727 3 หลายเดือนก่อน

    बिल्डर नि पुण्याची वाट लावली आता, टॉवर ची गर्दी, रस्ते कमी, पार्किंग, वीज पुरवठा कमी, स्वछता जेमतेम, गोंगाट, बेशिस्त ट्राफिक...

  • @jaybagifansclub4227
    @jaybagifansclub4227 3 หลายเดือนก่อน +5

    Sorry but it's a Worst architectural design. Kitchen at the entrance ?😮 Doesn't justify the price at all !!!!

  • @psm4727
    @psm4727 3 หลายเดือนก่อน

    बिहार ची छट पूजा लाखो ची गर्दी होते

  • @Umesh-u7c
    @Umesh-u7c 3 หลายเดือนก่อน +2

    सर्वात भारी एनडीटीव्ही मराठी. आणि the Rahul Dada

  • @aniketbhilare6574
    @aniketbhilare6574 3 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही मार्केटिंग करत आहात यांची ...

  • @vaibhav7729
    @vaibhav7729 3 หลายเดือนก่อน

    Mhada cha discount aahe ka kahi ethe

  • @narayanpatil6470
    @narayanpatil6470 3 หลายเดือนก่อน

    प्रोजेक्ट च नाव काय आहे ते कोणी सांगेल काय

  • @shraddhab1190
    @shraddhab1190 3 หลายเดือนก่อน

    वाट लावा पुण्याची आता. पूर्वीसारखं राहिलं नाही पुणे आता😢

  • @kalpeshmore4006
    @kalpeshmore4006 3 หลายเดือนก่อน +2

    कुलकर्णी किती पैसे मिळाले?

  • @sushamabhole8950
    @sushamabhole8950 3 หลายเดือนก่อน

    Did not tell exact location and name of the project

  • @opq5474
    @opq5474 3 หลายเดือนก่อน

    ट्राफिक आणि ड्रेनेज बाबातीत पुणे कसे आहे हे आपण रोजच बघतोय.

  • @shamkalel3864
    @shamkalel3864 3 หลายเดือนก่อน +3

    Atta he karayla lagla ka news wale 😂😂😂😂😂😂

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 3 หลายเดือนก่อน

    आणी सगळ्यत जास्त राजकारणी पन...

  • @psp7799
    @psp7799 3 หลายเดือนก่อน

    ते हेलिकॉप्टर सुद्धा इथेच ३ एकर टेरेस वर उतरेल असं वाटलं...

  • @s.a7255
    @s.a7255 3 หลายเดือนก่อน +5

    Half Olympic size swimming pool 😂 olympic la ek pan nahi... तिकडे Australia bagha.. tyanchya eka sport player ne 5 gold medal ghetale olympic madhe swimming madhe ekdam sadha swimming pool madhe practice kartat 😂micheal phleps pan sadhya indoor swimming pool madhe practice karto.... 😂😂😂
    2. Punekar asun jaganchi nave neet gheta nahiye... wanawadi aahe te wanworie nahi... Marathi madhe pronouce kara..
    3. Evhadhya view warun Undri ani Amanora baghyacha ?😂 evhadha kay aahe tyat.. tya peksha amanora madhe 2 flat gheto... tevhdhya kimmat madhe

  • @GautamBiranjeVlog
    @GautamBiranjeVlog 3 หลายเดือนก่อน

    मी येथे दररोज जातो

  • @tusharkhedkar2507
    @tusharkhedkar2507 3 หลายเดือนก่อน +3

    Advertisement ahe kay hi

    • @sagarmaske5973
      @sagarmaske5973 3 หลายเดือนก่อน +1

      Hahaha Tula Kai vatle .ugach timepass nahi karat .paisa ghetla asnarch