|| आम्ही निघालो तुम्ही येता का || गायक - श्री चंद्रकांत जाधव बुवा || 2024 गणपती गजर || नवीन गजर ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- 2024 गणपती गजर
|| आम्ही निघालो तुम्ही येता का ||
गायक - श्री चंद्रकांत जाधव बुवा (9702678350)
ढोलकी - श्री सुशांत बेंद्रे व अक्षय महाडिक
चकवा - श्री संदीप पेडणेकर
कोरस - ओम साईलीला प्रा. भजन वर्ग
एडीटींग - गुरुनाथ जाधव
Lyrics:
आम्ही निघालो तुम्ही येता का
गणेश चतुर्थीला आमच्या गावाला
स्वर्ग ते सुंदर कोकण माझं
सजलय् मोरयासाठी आज
वंदू बाप्पा गणपतीला
फुलला सारा निसर्ग आसमंत हा
घेऊनिया आनंद सन आला हा
सनईचा सूर कसा कानी पडला
ढोल ताशाचा नाद गगणी घुमला
झाले सज्ज आगमनाला ll
वर्षभराची सरली आज आतुरता
येणार बाप्पा घरा विघ्नहर्ता
वाजत गाजत डोहीवरून बसवूया मखरात आणून
पुजूया सारे मोरयाला ll
टाळ मृदूंगा संगे आरती गाऊया
सारी दुःखे बाप्पा आज सांगूया
मोरया मोरया गुणगान गाऊ
चंद्रकांता संगे भजनी गाऊ
जाऊ सारे गणपतीला ll
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि Chandrakant Jadhav Buva Official या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
आपल भरभरून प्रेम, उदंड प्रतिसाद आणि आशीर्वाद रुपी शुभेच्छा आम्हाला अभिप्रेत आहेत.
🙏🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
आले गणराया 2023
• आले गणराया ll चंद्रकां...
बसलाय हो देव माझा
• बसलाय हो देव माझा ll ब...
देव कुणकेश्वर
• देव कुणकेश्वर ll बुवा ...
#marathi #marathisong #music #song #doublebaribhajandabalbaribhajan #ganpati #ganpatibappamorya #ganpatibappa #ganpatibappastatus #ganpati_bappa #ganpatidecoration #ganpatistatus #bhajan #bhajanstatus #bhajan2024 #bhajansong #gajar #mumbaicharaja #lalbaughcharaja #chintamani #parelcharaja #kokan #kokan_diary #sindhudurg #ganpatisongs #newsong #newsongs2024 #ganpatisong2024 #youtube #youtubevideo #youtubeshorts #youtuber #youtubechannel #youtubeindia
माऊली एकच नंबर❤❤❤❤
सुंदर ❤.... मनाला भिडेल असं सादरीकरण 😍.... अप्रतिम कोरस ❤
Khup khup Sundar Buva ..Aikun khup mast watty .
एक नंबर बुवा खूप छान
खूप छान
खूपच सुंदर बुवा 👌👌👌
Khupch chan👏👌👌
Wow.Very nice
बहुतेक बुवांचे या वर्षीचे बाप्पाचे गजर ऐकले परंतु तुमचा गजर खूपच छान आहे… परंतु ही रिकॉर्डिंग एखाद्या स्टूडिओ मधे झाली असती तर साउंड cliarity खूप छान झाली असती आणि हा गजर २०२४ चा सर्वात जास्त हिट झालं असता…, असो खूप छान ❤
नेहमीप्रमाणे आमच्या गुरुजींच्या गोड आवाजात गजर❤️कोरस तर अप्रतिम❤️❤️❤️
दादा, नेहमीप्रमाणे तुझ्या सुमधुर आवाजाने सजलेल्या ह्या गाण्याचा *निशाणा* अगदी काळजाला भिडला.
गणेश चतुर्थीचे औचित्य साधून “ निशाणा तुला दिसला ना” या मराठी गीताच्या चालीवर गणपती बाप्पासाठी सादर केलेले हे गाणे खुपच छान आहे. ज्या पद्धतीने “ निशाणा तुला दिसला ना” ह्या गाण्याच्या reels सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत तसंच दादा तुझं हे गाणे देखील या वर्षीच्या गणेशोत्सवात सोशल मिडियावर धुमाकूळ घालू दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.🙏🏻
👌👌👌❤🚩🚩
माझे पप्पा नेहमी म्हणतात जाधव बुवांसारखा आवाज आणि गायन नाही कोणाचे.. मनाला भिडणारे असते
👌👌👌👍
👌👌
छान गजर
अप्रतिम शब्दांकन
माऊली, आपल्या आवाजातील गोडवाच मनाला भावतो.
आपण सर्वांनी ह्या गाण्याला खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद 🙏
खुप भारी आम्ही ही निघालो 4तारखेला तुम्ही सोबत येताय का
माऊली चंद्रकांत बुवा यांचा आवाज म्हणजे ❤
पुन्हा एकदा त्याच उमेदीने माझ्या गुरुजींच्या आवाजात बाप्पाच आगमन होतेय.... ❤❤
अतिषय सुंदर शब्दांकन
तेवढच सुरेख गायण माऊलींच
कोरस मंडळी फारच छान
गणपती बप्पा मोरया ❤❤❤
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
माऊली एकच नंबर ❤️❤️❤️❤️
वा मित्रा नेहमी प्रमाणेच मनाला भावणार तुझं सादरीकरण
तुझा हा निशाणा अगदी काळजात घुसला .त्याच बरोबर कोरस साथ खूपच छान.गणपती बाप्पा मोरया.
वाह, खूप छान❤
लिरिक्स देखील टाकावे ह्या गजराचे..🙏
❤ लय भारी सर 🎉आणि कोरस् अप्रतिम ❤
खूप छान बुवा ❤
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
अतिशय सुंदर गायन चंद्रकांत जाधव बुवा ❤❤❤❤❤
जाधव बुवा छान गजर सादर केला आहे आणि सर्व कोरस मंडळीने एक जीव करून गायला आहे
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
बुवा... खुप भारी ❤
कोरस ने चतुर्थीच माहोल उभ केल👌🏻👍🏻
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
Buwa ganyache lyrics pn pathava
Mast aahe bharich ❤
टाळ मृदूंगा संगे आरती गाऊया
सारी दुःखे बाप्पा आज सांगूया
मोरया मोरया गुणगान गाऊ
चंद्रकांता संगे भजनी गाऊ
जाऊ सारे गणपतीला ll
Description madhe takle aahet
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
Ly bhari👌🙇♂️🙏
अति उत्तम डोलकी वादन अक्षय महाडिक 🎉🎉
वा खुप छान, बुवा, 👌🏻👌🏻 कोरस पण भारी, वादन पण छान, ऐकायला छान वाटत 🙏🏻
खुप छान माऊली,,🙏
कोकणातील गणपती भजनं आणि भविष्यातील भजनीबुवा आपल्या मार्गदर्शन घेऊन ही परंपरा कायम ठेवतील. चंद्रकांत चव्हाण बुवा. खुप नविन गाणे उत्तम समन्वय. शब्द रचना
खूप छान सुंदर माऊली नाद खुळा
अप्रतिम माऊली
सुंदर गायन
उत्तम वादन
कोरस 👌👌👌
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
नईन गजर् गावलो 😊
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
वा बुवा खुपच छान जुनं तेच सोन ❤❤
Khup Chan aahe
❤
गायन आणि वादन खूप छान कोरस पण मस्तच ❤️
सुंदर ❤❤❤
खुप सुंदर,आपला आवाज अशा गाण्यांना जुस्त वाटतो.सर्वतोपरी छान.👍👍🌹🌹❤
मस्तच मित्रा
नक्कीच येतो बुवा... गणपती बाप्पा मोरया...
सादरीकरण खूप छान❤❤🎉🎉
मस्त भारी चांदुबुवा❤❤
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
खूप छान.... चला.... चला....👌🏻👏🏻
खुप छान गजर आहे माऊली ❤️👌👌
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
खूप छान माऊली 👌🙏
va buva chan rachana aahe.
aani akshay 1 no.
खूपच सुंदर चंदू बुवा 👌🏻👌🏻👌🏻💐💐🙏🏻🙏🏻
खुप छान बुवा ❤❤
अप्रतिम बुवा❤
खूप छान माऊली ❤❤❤
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
चंदू बुवा खूप छान.. सर्वच अप्रतिम
वा वा वा असेच प्रगती करा आणि पुढे पुढे जा आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला 👌👌🤚🤚✋✋🤚🤚👍
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
❤
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
Ek No Buva❤❤
छान,,, शुभेच्छा,, 👌
लई भारी 🎉 बुवा
Wah buva 🎉
Kadak buva n mandli
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
मस्त माऊली ❤
व्वा! छान!❤
एकदम कडक बुवा ❤❤
खुपच सुंदर👰
एक नंबर गुरूजी ❤❤
Buwa❤❤❤❤❤❤
अप्रतिम ❤❤
Chan.buva.
अप्रतिम बुवा
खुप छान गजर......
Waa
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
🎉 खूप छान बुवा . .
Ak no
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
खुप सुंदर
छान❤🌍🤗
अप्रतिम
अप्रतिम ,खूपच छान 👌👌👌💐💐
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
अप्रतिम 👌👍🌹🙏
🎧👌
अप्रतिम 🤩❤️🙏🏻
नमस्कार माऊली या गजरामध्ये तिसरं कडव्यात दुसरं चरण काही शब्द स्पष्ट ऐकु आले नाहीत. काय असतील ते शब्द! पुढील रिकाम्या जागेत ---
मोरया मोरया गुणगान गाऊ----------------------- भजने गाऊ |
जाऊ सारे गणपतीला ऽऽ
चंद्रकांता संगे भजनी गाऊ
@@chandrakantjadhav6981 धन्यवाद माऊली.
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
खुप छान ❤❤❤
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💕
खूप छान 👌
खूप छान बुवा
👌👌👌👌
Gurumauli❤️
Nice 👌👌👌
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
खुप छान👏❤🎉👍
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
गुरुजी छान
गणपती बाप्पा मोरया🙏
खूप भारी आहे
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
मस्त बुवा
👌👌👌
छान भाऊ
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
❤❤
Ha gajar bhetel ka layrics madhe
Discription check kara na dada
धन्यवाद 🙏 असेच प्रेम असुद्या ❤
Thanks sir@@Chandrakantjadhavbuva
Ek no buva ❤
खूप छान बुवा