Chandrakant Jadhav Buva Official
Chandrakant Jadhav Buva Official
  • 59
  • 180 613
सजली ही सारी धरती || श्री चंद्रकांत जाधव बुवा ||
सजली ही सारी धरती || श्री चंद्रकांत जाधव बुवा ||
มุมมอง: 462

วีดีโอ

मोरया वाचव लेकीबाळींना ll विशाल सावंत ll चंद्रकांत जाधव ll श्री गणरायाला साकडं २०२४
มุมมอง 4.5K14 วันที่ผ่านมา
ओम साईलीला प्रा. भजन वर्ग प्रस्तुत गीत - मोरया वाचव् लेकीबाळीना. शब्दरचना - श्री चंद्रकांत जाधव बुवा. (9702678350) गायक - कु. विशाल सावंत. (9619403151) वादक - आकाश सावंत. कीबोर्ड - रोहित दळवी. ऑक्टोपॅड - वैभव माईन. साईड रिदम - कृणाल परब, ओमकार सावंत. कोरस - गोपीनाथ हरचकर, चंद्रकांत जाधव, प्रसाद केरकर, अथर्व गावडे, चेतन कदम, अक्षय सुतार, गणेश सावंत. ध्वनीमुद्रनं - श्री तुषार सावंत. निर्माते - श्...
मोरया वाचव् लेकीबाळीना || Teaser || लवकरच… | गायक- विशाल सावंत | शब्दरचना- श्री चंद्रकांत जाधव बुवा
มุมมอง 1.1K14 วันที่ผ่านมา
ओम साईलीला प्रा. भजन वर्ग प्रस्तुत गीत - मोरया वाचव् लेकीबाळीना. शब्दरचना - श्री चंद्रकांत जाधव बुवा. गायक - कु. विशाल सावंत. वादक - आकाश सावंत. कीबोर्ड - रोहित दळवी. ऑक्टोपॅड - वैभव माईन. साईड रिदम - कृणाल परब, ओमकार सावंत. कोरस - गोपीनाथ हरचकर, चंद्रकांत जाधव, प्रसाद केरकर, अथर्व गावडे, चेतन कदम, अक्षय सुतार, गणेश सावंत. ध्वनीमुद्रनं - श्री तुषार सावंत. निर्माते - श्री चंद्रकांत सावंत, श्री ल...
|| आम्ही निघालो तुम्ही येता का || गायक - श्री चंद्रकांत जाधव बुवा || 2024 गणपती गजर || नवीन गजर ||
มุมมอง 12K21 วันที่ผ่านมา
2024 गणपती गजर || आम्ही निघालो तुम्ही येता का || गायक - श्री चंद्रकांत जाधव बुवा (9702678350) ढोलकी - श्री सुशांत बेंद्रे व अक्षय महाडिक चकवा - श्री संदीप पेडणेकर कोरस - ओम साईलीला प्रा. भजन वर्ग एडीटींग - गुरुनाथ जाधव Lyrics: आम्ही निघालो तुम्ही येता का गणेश चतुर्थीला आमच्या गावाला स्वर्ग ते सुंदर कोकण माझं सजलय् मोरयासाठी आज वंदू बाप्पा गणपतीला फुलला सारा निसर्ग आसमंत हा घेऊनिया आनंद सन आला ह...
भजन || बुवा श्री चंद्रकांत जाधव ||
มุมมอง 494หลายเดือนก่อน
भजन || बुवा श्री चंद्रकांत जाधव ||
सुंदर ते ध्यान || बुवा. श्री चंद्रकांत जाधव || आषादी एकादशी || साईलीला प्रा. भजन क्लास सादर करत आहेत
มุมมอง 5742 หลายเดือนก่อน
आषाढी एकादशी निमित्त ओम साईलीला प्रा. भजन क्लास सादर करत आहेत सुंदर ते ध्यान कलाकार - श्लोक सावंत अथर्व डोंगरे रिया घाडी ओम पेडणेकर वेदिका डोंगरे पखवाज - संदीप पेडणेकर
आषाढी एकादशी निमित्त ओम साईलीला प्रा. भजन क्लास सादर करत आहेत || बुवा चंद्रकांत जाधव || आषाढी एकादशी
มุมมอง 9132 หลายเดือนก่อน
आषाढी एकादशी निमित्त ओम साईलीला प्रा. भजन क्लास सादर करत आहेत कलाकार - अथर्व डोंगरे रिया घाडी रितिका साटम श्लोक सावंत ओम पेडणेकर वेदिका डोंगरे पखवाज - अक्षय महाडिक तबला - प्रणय सावंत
बुवा कु. विनायक चव्हाण l पखवाज - कु. गणेश कामते l सहकलाकार - प्रकाश गावडे ,प्रसाद साळसकर
มุมมอง 5833 หลายเดือนก่อน
ओम साईलिला प्रा. वर्गाचे विद्यार्थी कु. विनायक चव्हाण ll पखवाज - कु. गणेश कामते ll सहकलाकार - प्रकाश गावडे , प्रसाद साळसकर
सदाशिव भोळा,गळा शोभो रूंड माळा | गजर | बुवा श्री चंद्रकांत जाधव | पकवाज-गणेश कामते |तबला-सहदेव सावंत
มุมมอง 4676 หลายเดือนก่อน
सदाशिव भोळा,गळा शोभो रूंड माळा | गजर | बुवा श्री चंद्रकांत जाधव | पकवाज-गणेश कामते |तबला-सहदेव सावंत
विरारची रिक्षा आली || नविन गीत नविन गजर || गायक, शब्दरचना आणि संगीत :- बुवा श्री चंद्रकांत जाधव ||
มุมมอง 1.4K6 หลายเดือนก่อน
विरारची रिक्षा आली || नविन गीत नविन गजर || गायक, शब्दरचना आणि संगीत :- बुवा श्री चंद्रकांत जाधव ||
भजन - हर हर हर शंभो ll श्री चंद्रकांत जाधव x श्री दुर्वास गुरव ll विरार डबलबारी
มุมมอง 2.7K7 หลายเดือนก่อน
भजन - हर हर हर शंभो ll श्री चंद्रकांत जाधव x श्री दुर्वास गुरव ll विरार डबलबारी पकवाज- गणेश कामथे तबला - कुणाल पांचाळ
सुंदर असा गजर || बुवा श्री संतोष शिरसेकर ❌ बुवा श्री चंद्रकांत जाधव
มุมมอง 1137 หลายเดือนก่อน
सुंदर असा गजर || बुवा श्री संतोष शिरसेकर ❌ बुवा श्री चंद्रकांत जाधव
बुवा श्री संतोष शिरसेकर सुंदर अशी रुपावळ ❌ बुवा श्री चंद्रकांत जाधव
มุมมอง 1017 หลายเดือนก่อน
बुवा श्री संतोष शिरसेकर सुंदर अशी रुपावळ ❌ बुवा श्री चंद्रकांत जाधव
बुवा श्री संतोष शिरसेकर यांची सुंदर अशी सुरवात ❌ बुवा श्री चंद्रकांत जाधव || वडाळा ||
มุมมอง 2957 หลายเดือนก่อน
बुवा श्री संतोष शिरसेकर यांची सुंदर अशी सुरवात ❌ बुवा श्री चंद्रकांत जाधव || वडाळा ||
युवा साई सेवा मंडळ मालाड भजन स्पर्धा | बुवा विशाल सावंत | पखवाज-विजय सावंत | तबल- सर्वेश पांचाळ
มุมมอง 1.7K8 หลายเดือนก่อน
युवा साई सेवा मंडळ मालाड भजन स्पर्धा | बुवा विशाल सावंत | पखवाज-विजय सावंत | तबल- सर्वेश पांचाळ
दही मागू नको || गौळंण || Chandrakant Jadhav Buva || Tabla Sahil Lad || Pakwaj Ganesh Kamate
มุมมอง 9028 หลายเดือนก่อน
दही मागू नको || गौळंण || Chandrakant Jadhav Buva || Tabla Sahil Lad || Pakwaj Ganesh Kamate
गोड अशी सुरवात || बुवा श्री चंद्रकांत जाधव || पकवाज कु गणेश || तबला कु साहिल लाड
มุมมอง 2778 หลายเดือนก่อน
गोड अशी सुरवात || बुवा श्री चंद्रकांत जाधव || पकवाज कु गणेश || तबला कु साहिल लाड
श्री स्वामी समर्थ || छोटा गजर | बुवा. श्री चंद्रकांत जाधव || पकवाज. श्री विजय सावंत
มุมมอง 2348 หลายเดือนก่อน
श्री स्वामी समर्थ || छोटा गजर | बुवा. श्री चंद्रकांत जाधव || पकवाज. श्री विजय सावंत
जय श्री राम || नवीन गजर || Chandrkant Jadhav Buva
มุมมอง 5169 หลายเดือนก่อน
जय श्री राम || नवीन गजर || Chandrkant Jadhav Buva
श्री सत्यनारायण कथा || बुवा. श्री चंद्रकांत जाधव || दोलकी. हेमत तवटे||
มุมมอง 4409 หลายเดือนก่อน
श्री सत्यनारायण कथा || बुवा. श्री चंद्रकांत जाधव || दोलकी. हेमत तवटे||
ओम साईलीला प्रा भजन वर्ग || विशाल सावंत || Chandrakant Jadhav ||
มุมมอง 5889 หลายเดือนก่อน
ओम साईलीला प्रा भजन वर्ग || विशाल सावंत || Chandrakant Jadhav ||
श्री छत्रपती संभाजी महाराजांची मृत्यूशी झुंझ || Chandrakant Jadhav buva
มุมมอง 56110 หลายเดือนก่อน
श्री छत्रपती संभाजी महाराजांची मृत्यूशी झुंझ || Chandrakant Jadhav buva
आले गणराया ll चंद्रकांत जाधव बुवा ll गणेश चतुर्थी 2023 ll नवीन धमाल गीत ll
มุมมอง 11Kปีที่แล้ว
आले गणराया ll चंद्रकांत जाधव बुवा ll गणेश चतुर्थी 2023 ll नवीन धमाल गीत ll
आले गणराया || Teaser || Ganpati Special || Chandrakant Jadhav
มุมมอง 1.7Kปีที่แล้ว
आले गणराया || Teaser || Ganpati Special || Chandrakant Jadhav
बसलाय हो देव माझा ll बुवा चंद्रकांत जाधव ll ढोलकी - अक्षय महाडिक ll तबला - शुभम साळुंखे ll
มุมมอง 51Kปีที่แล้ว
बसलाय हो देव माझा ll बुवा चंद्रकांत जाधव ll ढोलकी - अक्षय महाडिक ll तबला - शुभम साळुंखे ll
|| गुरुपौर्णिमा उत्सव २०२३ || संचालक - बुवा श्री .चंद्रकांत जाधव आणि सर्व शिष्य वर्ग परिवार
มุมมอง 331ปีที่แล้ว
|| गुरुपौर्णिमा उत्सव २०२३ || संचालक - बुवा श्री .चंद्रकांत जाधव आणि सर्व शिष्य वर्ग परिवार
अभंग-लावण्य मनोहर प्रेमाचा | बुवा-अर्जुन घाडीगावकर| ओम साईलिला प्रा भजन वर्ग 2023 गुरुपौर्णिमा उत्सव
มุมมอง 450ปีที่แล้ว
अभंग-लावण्य मनोहर प्रेमाचा | बुवा-अर्जुन घाडीगावकर| ओम साईलिला प्रा भजन वर्ग 2023 गुरुपौर्णिमा उत्सव
अभंग-पाहिला पाहिला माझा पांडुरंग|बुवा-विनायक चव्हाण|ओम साईलिला प्रा भजन वर्ग 2023 गुरुपौर्णिमा उत्सव
มุมมอง 573ปีที่แล้ว
अभंग-पाहिला पाहिला माझा पांडुरंग|बुवा-विनायक चव्हाण|ओम साईलिला प्रा भजन वर्ग 2023 गुरुपौर्णिमा उत्सव
अभंग - विठ्ठला रे विठ्ठला| बुवा - रोहित घाडीगांवकर |ओम साईलिला प्रा भजन वर्ग 2023 गुरुपौर्णिमा उत्सव
มุมมอง 405ปีที่แล้ว
अभंग - विठ्ठला रे विठ्ठला| बुवा - रोहित घाडीगांवकर |ओम साईलिला प्रा भजन वर्ग 2023 गुरुपौर्णिमा उत्सव
अभंग- सर्वांगी सुवास परी तो |बुवा- मारुती मेस्त्री |ओम साईलिला प्रा भजन वर्ग 2023 गुरुपौर्णिमा उत्सव
มุมมอง 222ปีที่แล้ว
अभंग- सर्वांगी सुवास परी तो |बुवा- मारुती मेस्त्री |ओम साईलिला प्रा भजन वर्ग 2023 गुरुपौर्णिमा उत्सव

ความคิดเห็น

  • @pramodjoil2848
    @pramodjoil2848 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @Revanshikale08
    @Revanshikale08 3 วันที่ผ่านมา

    Khupch chan👏👌👌

  • @KamleshSutar88
    @KamleshSutar88 5 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर बुवा 👌👌👌

  • @pratiksarmalkar5494
    @pratiksarmalkar5494 6 วันที่ผ่านมา

    सुंदर ❤.... मनाला भिडेल असं सादरीकरण 😍.... अप्रतिम कोरस ❤

  • @kundanapandit2882
    @kundanapandit2882 6 วันที่ผ่านมา

    Wow.Very nice

  • @kishorkondurkar9345
    @kishorkondurkar9345 6 วันที่ผ่านมา

    Khup khup Sundar Buva ..Aikun khup mast watty .

  • @virsendevalekar7416
    @virsendevalekar7416 7 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर, कोरास अप्रतिम❤

  • @kavishmt0gamer905
    @kavishmt0gamer905 10 วันที่ผ่านมา

    एक नंबर बुवा खूप छान

  • @kavishmt0gamer905
    @kavishmt0gamer905 10 วันที่ผ่านมา

    आमच्या असरोंडी गावची शान विशाल सावंत बुवा खूप छान सादरीकरण शब्दरचना चंद्रकांत जाधव अप्रतिम

  • @sunilgarate7504
    @sunilgarate7504 12 วันที่ผ่านมา

    खूप छान छान❤

  • @sunilgarate7504
    @sunilgarate7504 12 วันที่ผ่านมา

    माऊली एकच नंबर❤❤❤❤

  • @devanginipalekar4973
    @devanginipalekar4973 13 วันที่ผ่านมา

    👌👌👌👍

  • @MaheshMalapOfficial
    @MaheshMalapOfficial 13 วันที่ผ่านมา

    बुवा खूप छान विषय मांडला ❤

  • @ajaydraut3735
    @ajaydraut3735 13 วันที่ผ่านมา

    Khup chhan buva 🎉

  • @chandrakantjadhav6981
    @chandrakantjadhav6981 14 วันที่ผ่านมา

    आपण सर्वांनी ह्या गाण्याला खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद 🙏

  • @pramodghadi6400
    @pramodghadi6400 14 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर बुवा ❤

  • @vijayagre6054
    @vijayagre6054 14 วันที่ผ่านมา

    Khup chan ❤

  • @prashantbhoir5316
    @prashantbhoir5316 14 วันที่ผ่านมา

    Vishal Buva nirvesni Buva ♥️🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dajisawant9413
    @dajisawant9413 14 วันที่ผ่านมา

    खूप छान ❤

  • @alaxthomessttifenbisler529
    @alaxthomessttifenbisler529 14 วันที่ผ่านมา

    भावी पिढीचा 👑😎♥️🔥👌

  • @SaritaParab-b7z
    @SaritaParab-b7z 14 วันที่ผ่านมา

    Khup chan 👌

  • @SatyamRasam
    @SatyamRasam 14 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर गायन 😍❤️

  • @bhagwanlokare3842
    @bhagwanlokare3842 14 วันที่ผ่านมา

    फार सुंदर गीत,, एका ज्वलंत विषयाला न्याय मिळण्यासाठी बाप्पा गणेशाला केलेली विनवणी, नराधमांना ठेचाण्यासाठी बाप्पाचा केलेला धावा फारच मनाला भावाला,,, बुवा, चंद्रकांत जाधव यांच्या लेखणीतून साकार झालेलं हे गीत ऐकून गणराया या दुष्ठ वृतीचा नाश करतील यात शंका नाही,,छ्यान झालंय गाणं,, शुभेच्छा,, सर्वांना,

  • @chetanjadhav7100
    @chetanjadhav7100 14 วันที่ผ่านมา

    “बलात्कार” या शब्दाचा अर्थही माहीत नसणाऱ्या चिमुरड्यांवर देखील जेव्हा बलात्कार होतो आणि त्यांना न्याय मिळावा आणि ज्यांनी हे वाईट कृत्य केले त्या नराधमाना शिक्षा मिळावी यासाठी आंदोलन होतात पण तरी देखील सरकार अश्या कृत्याविरोधात कठोर निर्णय घेत नाही तेव्हा अशी गाणी जन्माला येतात. *बुवा श्री चंद्रकांत जाधव* ( आमचे मोठे बंधुराज ) दादा तुझ्या लेखणीतून जन्माला आलेल्या या गाण्यामध्ये तु सध्याच्या परिस्थितीवर परखडपणे भाष्य केले आहेस. तु या गाण्यातून मोरयाला “ तु तरी वाचव या लेकीबाळीना “ अशी केलेली ही आर्त विनवणी मोरयाला नक्कीच ऐकावी लागेल. या गाण्यातील परखड शब्द गाण्यासाठी कणखर आवाजाची गरज होती आणि *बुवा श्री विशाल सावंत* , मला वाटतं तुमच्या पहाडी आवाजाने या गाण्याला योग्य तो न्याय दिला आहे. अतिशय सुंदर गायन . या गाण्यातील कोरस म्हणजे या गाण्याचा आत्मा आहे. प्रस्तावनेनंतर जेव्हा गाणं सुरू होतं आणि पहिलाच आलाप जेव्हा कानावर पडतो तेव्हाच ऐकणारा गाण्याशी एकरूप होतो. कोरस मंडळी *“ क मा ल “* (गोपीनाथ हरचकर, चंद्रकांत जाधव, प्रसाद केरकर, अथर्व गावडे, चेतन कदम, अक्षय सुतार, गणेश सावंत.) सोशल मिडियावर एखादं गाणं जेव्हा आपण upload करतो तेव्हा त्या गाण्याचे शब्द, संगीत, गायकाचा आवाज, कोरस याचबरोबर सर्वात महत्वाच असतं ते त्या गाण्याचे छायाचित्रीकरण आणि एडीटिंग. एडिटर *कु. गुरुनाथ जाधव* आमचे धाकटे बंधुराज. भावा एकदम मस्त एडीटींग केली आहेस. गाण्यातील शब्द आणि व्हिडीओ मधील छायाचित्रण यांची सुरेख सांगड तु घातलीस आणि त्यामुळे हे गाणं रसिकांच्या काळजाला थेट भिडतं. या गाण्यासाठी साथसंगत करणारे वादक - आकाश सावंत, कीबोर्ड - रोहित दळवी, ऑक्टोपॅड - वैभव माईन, साईड रिदम - कृणाल परब, ओमकार सावंत या सर्वांचे देखील विशेष कौतुक.

  • @user-tl1np2gy6m
    @user-tl1np2gy6m 14 วันที่ผ่านมา

    देवा गणराया तुला एकच मागणं । नराधमांची ही जात टाक संपवून।।👌👌💐🚩

  • @prabhakarbarve733
    @prabhakarbarve733 14 วันที่ผ่านมา

    वास्तव आहे

  • @vishalmasurkarofficial2238
    @vishalmasurkarofficial2238 14 วันที่ผ่านมา

    वा विशाल खूप छान झालंय गाण.त्याच बरोबर चंदू बुवा अप्रतिम गीत रचना. विशाल या नावातच ब्रँड आहे.😂

  • @umeshvanjare8791
    @umeshvanjare8791 14 วันที่ผ่านมา

    अतिशय भावनिक... सुंदर शब्द चंदु विशाल आणि टीम खुप सुंदर 👌🏻👍🏻

  • @SamishaKatale
    @SamishaKatale 14 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @poojasuvare5730
    @poojasuvare5730 14 วันที่ผ่านมา

    खुप छान 👌🏻

  • @sumantghadi7030
    @sumantghadi7030 14 วันที่ผ่านมา

    ❤️❤️👌

  • @vivekumasare9981
    @vivekumasare9981 14 วันที่ผ่านมา

    खूप छान विशाल....

  • @user-fq9fg1iz2u
    @user-fq9fg1iz2u 15 วันที่ผ่านมา

    Sundar buva ❤

  • @ajaydraut3735
    @ajaydraut3735 15 วันที่ผ่านมา

    Khup chaan

  • @ajayak09creation38
    @ajayak09creation38 15 วันที่ผ่านมา

    विशाल भावा अप्रतिम गायला❤❤ बुवांनी खूप छान संदेश मांडला आहे असं कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा देण्याची बुद्धी सरकारला द्यावी ही गणराया चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @shadowlegend6504
    @shadowlegend6504 15 วันที่ผ่านมา

    ❤🔥🔥

  • @salonimore6050
    @salonimore6050 15 วันที่ผ่านมา

    खुप छान सुंदर गायन

  • @salonimore6050
    @salonimore6050 15 วันที่ผ่านมา

  • @alaxthomessttifenbisler529
    @alaxthomessttifenbisler529 15 วันที่ผ่านมา

    तुझा कोण हात पकडू नाय शकणार बुवा मार्केट सध्या तुझंच आहे ❤️🔥

  • @alaxthomessttifenbisler529
    @alaxthomessttifenbisler529 15 วันที่ผ่านมา

    विशाल सावंत दिलदार व्यक्तिमत्व 👑❤️ रत्नागिरी सिंधदुर्ग मधे तुझा कोण हात पकडू शकत नाही खूप मेहनती बुवा

  • @alaxthomessttifenbisler529
    @alaxthomessttifenbisler529 15 วันที่ผ่านมา

    विशाल सावंत यंग स्टार बुवा 👑♥️

  • @dipsawant2801
    @dipsawant2801 15 วันที่ผ่านมา

    🙌🙌🙌🌄🙌🙌🙌

  • @akshaymestry8096
    @akshaymestry8096 15 วันที่ผ่านมา

    खूप छान बुवा❤

  • @pratiksawant1091
    @pratiksawant1091 15 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @prasadsalaskar5778
    @prasadsalaskar5778 15 วันที่ผ่านมา

    Khup chan Vishal shabd rachana pn ek nambar ❤❤❤❤

  • @truptibhalekar5382
    @truptibhalekar5382 15 วันที่ผ่านมา

    Khup Chan ❤

  • @chhayasawant4260
    @chhayasawant4260 15 วันที่ผ่านมา

  • @suchitachavan1619
    @suchitachavan1619 15 วันที่ผ่านมา

    खूप छान मस्तच भजन व्दारे समाज प्रबोधन आणि देवाला साकडे पण ❤💯

  • @vikaschavan4199
    @vikaschavan4199 15 วันที่ผ่านมา

    Khup sudar ❤❤

  • @amolpanchal1429
    @amolpanchal1429 15 วันที่ผ่านมา

    अप्रतिम संकल्पना....छान सादरीकरण....❤❤❤