फार सुंदर गीत,, एका ज्वलंत विषयाला न्याय मिळण्यासाठी बाप्पा गणेशाला केलेली विनवणी, नराधमांना ठेचाण्यासाठी बाप्पाचा केलेला धावा फारच मनाला भावाला,,, बुवा, चंद्रकांत जाधव यांच्या लेखणीतून साकार झालेलं हे गीत ऐकून गणराया या दुष्ठ वृतीचा नाश करतील यात शंका नाही,,छ्यान झालंय गाणं,, शुभेच्छा,, सर्वांना,
विशाल भावा अप्रतिम गायला❤❤ बुवांनी खूप छान संदेश मांडला आहे असं कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा देण्याची बुद्धी सरकारला द्यावी ही गणराया चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
खूप छान सादरीकरण ❤ विशाल सावंत बुवा सुंदर गायन आणि अप्रतिम लेखन 💗💯 ... चंद्रकांत जाधव बुवा, विशाल सावंत बुवा आणि संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन ✨ पुढील वाटचालीस शुभेच्छा 😊
खूप छान संकल्पना मांडली या गाण्यामध्ये मला खूप आवडल 👌👌👌
Khup chhan.....
एकदम कडक❤
खूपच सुंदर, कोरास अप्रतिम❤
बुवा खूप छान विषय मांडला ❤
😮
खूप छान बुवा❤
अप्रतिम बुवा❤
आमच्या असरोंडी गावची शान विशाल सावंत बुवा खूप छान सादरीकरण शब्दरचना चंद्रकांत जाधव अप्रतिम
Khup Chan ❤
❤️❤️👌
खूप छान विशाल....
🙌🙌🙌🌄🙌🙌🙌
खूप सुंदर
मस्त बुवा
Khup chaan
Khup sudar ❤❤
Sundar buva ❤
फार सुंदर गीत,, एका ज्वलंत विषयाला न्याय मिळण्यासाठी बाप्पा गणेशाला केलेली विनवणी, नराधमांना ठेचाण्यासाठी बाप्पाचा केलेला धावा फारच मनाला भावाला,,, बुवा, चंद्रकांत जाधव यांच्या लेखणीतून साकार झालेलं हे गीत ऐकून गणराया या दुष्ठ वृतीचा नाश करतील यात शंका नाही,,छ्यान झालंय गाणं,, शुभेच्छा,, सर्वांना,
धन्यवाद बुवा ❤
❤🔥🔥
खुप सुंदर गायन 😍❤️
Ek number bhavano ❤🎉
मस्तच… भजन द्वारे समाज प्रबोधन आणि देवाला साकडे पण 💫💫👏🏻👏🏻👌🏻👌🏻
Khup mst brother ❤
भावी पिढीचा 👑😎♥️🔥👌
Lay bhari vishal
देवा गणराया तुला एकच मागणं ।
नराधमांची ही जात टाक संपवून।।👌👌💐🚩
अतिशय भावनिक... सुंदर शब्द चंदु
विशाल आणि टीम खुप सुंदर 👌🏻👍🏻
❤
खूप छान सादरीकरण 👌👌👌👌
खूप च सुंदर शब्द रचना आणि गायन❤
❤❤🔥
तुझा कोण हात पकडू नाय शकणार बुवा मार्केट सध्या तुझंच आहे ❤️🔥
खूप छान विषय मांडला बुवा....विशाल बुवा एक नंबर आवाज❤❤
खूप छान मस्तच भजन व्दारे समाज प्रबोधन आणि देवाला साकडे पण ❤💯
विशाल सावंत दिलदार व्यक्तिमत्व 👑❤️ रत्नागिरी सिंधदुर्ग मधे तुझा कोण हात पकडू शकत नाही खूप मेहनती बुवा
वास्तव आहे
खूपच सुंदर ❤️🙏🏻
खूपच छान💐🙏👌👌
अप्रतिम संकल्पना....छान सादरीकरण....❤❤❤
❤😍
Chaan Vishal abhinandan chandu buwa
खूप छान
खूप छान भावा ❤️❤️
खूप छान चंदू बुवा आणि विशाल खूप छान 👌👌👌👌
❤ bharich vishal
अप्रतिम गाणं झालं विशाल. खूप सुंदर म्हटलंस. संगीत खूप सुंदर आणि चाल पण एकदम परफेक्ट या शब्दांना लागलेली आहे.
चंदू बुवा एक नंबर लिखाण.
वा.... खूप छान 👌🏻👏🏻
Khup chan Vishal shabd rachana pn ek nambar ❤❤❤❤
चंदू बुवा मार्मिक विषय खूपच छान मांडला आहे.. विशाल खूप छान आवाज 💐💐👌🏻👌🏻👌🏻 नक्कीच ऐकेल बाप्पा ✍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान 👌🏻👌🏻
🙏👌खूप सुंदर गायन विशाल बुवा ❤आणि आमच्या गुरूंनी 🙏
किती छान शब्द रचना केली खरंच ❤ खूप छान sir.
खूप छान
जनसामान्यांची व्यथा चंद्रकांत बुवांनी अप्रतिम शब्दबद्ध केलीय..आणि विशाल बुवांनी त्या शब्दांना योग्य न्याय दिला. संगीत उत्तमच..
खूप छान चंदू बुवा आणि विशाल बुआ ❤
विशाल सावंत यंग स्टार बुवा 👑♥️
Vishal Buva nirvesni Buva ♥️🙏🏻🙏🏻🙏🏻
विशाल भावा अप्रतिम गायला❤❤ बुवांनी खूप छान संदेश मांडला आहे असं कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा देण्याची बुद्धी सरकारला द्यावी ही गणराया चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
Wa chandu buva n Vishal sundar
खुप छान भावा...❤❤
खूप छान सादरीकरण ❤ विशाल सावंत बुवा सुंदर गायन आणि अप्रतिम लेखन 💗💯 ... चंद्रकांत जाधव बुवा, विशाल सावंत बुवा आणि संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन ✨ पुढील वाटचालीस शुभेच्छा 😊
👌👌👌
खुप छान सुंदर गायन
अप्रतिम गायन विशाल ❤ चंदू बुवा सुंदर लेखणी
wa buwa
अप्रतिम🎉❤
Vishal buva ❤ khup chan
❤❤
वा विशाल खूप छान झालंय गाण.त्याच बरोबर चंदू बुवा अप्रतिम गीत रचना.
विशाल या नावातच ब्रँड आहे.😂
सूंदर रचना❤ सूंदर गायन 🎼😍
🙏👍♥️
विशाल बुवा खूप सुंदर गाणं घेऊन आलात खरंच खूप सुंदर रचना तुमच्या गुरूंची आणि तितकच चांगल गायन अप्रतिम👌👌👌👌
❤🥰😍
वा खूप छान आहे
❤
खूप छान छान❤
खुप छान 👌🏻
👌👌
खूप छान ❤
Khup chan 👌
खूप छान
❤❤
Khup chan ❤
❤❤