उमेश बुवा अतिसुंदर. आपण गायलेली "तिन्ही सांजा झाल्या,गायी घरी आल्या"ही गवळण मला सर्वात जास्त आवडते. ती गवळण अनेक बुवांनी गायली, पण तुमच्या नखाची सर कोणालाही आलेली नाही.आपण ती "तिन्ही सांजा" ही उत्कृष्ट गवळण गायल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
उमेश बुवानो माका वाटला मी तुमच्या भजनात बसलय आणि तेचो आनंद घेतय.....व्वा क्या बात है बुवा मन भरान इला...❤❤ मसुरे गावची शान... बुवा एक नंबर... गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🏻🙏🏻
“गणराया लवकर येई..भेटी सकळांसी देई” अगदी लहानपणापासून हा अभंग पारंपारीक चालीवर ऐकत आलो आहे, त्यामुळे हा अभंग खुप आवडता आहे. हल्ली बहुतेक जण आधुनिकतेचा नावाखाली अभंगाचे रिमिक्स करतात आणि मुळ अभंगाचा बट्ट्याबोळ करुन टाकतात. परंतु श्री उमेश वंजारे बुवा तुम्ही मुळ अभंगाच्या सौंदर्याला धक्का न देता नव्या चालीत , नव्या ढंगात हा अभंग गायलात त्या बद्दल तुमचे विशेष कौतुक ! तुमच्या सुमधुर आवाजात हा अभंग ऐकताना मनाला वेगळीच भुरळ पडते. या पुढेही तुमच्या आवाजात आम्हाला असेच वेगवेगळे अभंग आणि गाणी ऐकायला मिळतील याची मला खात्री आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !
चेतन.. माझ्या कडे शब्द नाहीत तुझे आभार मानायला🙏🏻 मित्रा तू कायम मला प्रोत्साहन देत आलास सध्या चतुर्थी ची धावपळ सुरू आहे पण त्यातून सुध्दा वेळ काढून कौतुक केलस त्यासाठी तुझे मनःपूर्वक आभार..🙏🏻 कदाचित तुमच्या प्रेमामुळेच हे घडलं असावं❤️ पुनश्च एकदा आपले मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
नमस्कार बुवा... गेल्या वर्षी या अभंगाने कमालच केली अजूनही आम्ही ऐकत असतो. तुम्हाला विनंती आहे या ही वर्षी असच धमाकेदार गणेशगगीत घेऊन या आम्ही आतुरतेने वाट बघतोय. 😍 गणपती बाप्पा मोरया 🌺🌺
माऊली नमस्कार..खूप छान श्रवणीय ..सुमधुर अभंग ..पुन्हा पुन्हा ऐकतच रहावं ..खूप छान संगीत , कोरस खूप छान.. अशीच भजनी शेत्रात तुमची प्रगती होवोत अशी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना....
खूप दिवसांनी बुवा तुमचा अभंग ऐकायला मिळाला ❤❤❤ तार सप्तक मद्ये पण एकदम छान आवाज लागला बुवा. पखवाज आणि कोरस खूपच अप्रतिम झालं आहे❤❤❤ Boat Bluetooth वर ऐकताना एवढी मज्ज्जा येते की एकदम गावी गणपती मद्ये च आहोत ❤❤❤❤
गणपती बाप्पा मोरया खूप गोड अभंग झाला ...खूप शुभेच्छा उम्या....असाच आनंद घेत राहा..आणि भजन रसिकांना देत राहा मंगलमुर्ती मोरया..मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद आहे..❤
Khupach Sunder Dada 🎉
धन्यवाद 🌹🙏🏻
Mast buva❤🎹✨
धन्यवाद 🌹🙏🏻
उमेश बुवा अतिसुंदर. आपण गायलेली "तिन्ही सांजा झाल्या,गायी घरी आल्या"ही गवळण मला सर्वात जास्त आवडते. ती गवळण अनेक बुवांनी गायली, पण तुमच्या नखाची सर कोणालाही आलेली नाही.आपण ती "तिन्ही सांजा" ही उत्कृष्ट गवळण गायल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
खुप खुप धन्यवाद.. 🌹🙏🏻 अपल प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूदे.
खुप खुप आभार... 🙏🏻🙏🏻
Nice
Thanks
कडाक बुवा नाद करायचा नाही
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
Olakhale kai mala buva
Please send tumchya bhavacha mo no
उमेश बुवानो माका वाटला मी तुमच्या भजनात बसलय आणि तेचो आनंद घेतय.....व्वा क्या बात है बुवा मन भरान इला...❤❤ मसुरे गावची शान... बुवा एक नंबर... गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🏻🙏🏻
प्रशांत तूझ्या प्रेमळ आणि उदंड प्रतिसादासाठी तुझे खुप खुप आभार 🌹🙏🏻
असेच प्रेम राहूदे ❤️
जबरदस्त अभंगाची बांधणी केली
बुवा आपले मनःपूर्वक आभार 🌹🙏🏻
असेच आशीर्वाद पाठीशी असुदे
Khupach sundar...jawal jawal 50-60 vela tari aikal
धन्यवाद 🙏🏻 आपले खुप खुप आभार
खूप म्हणजे खूपच सुंदर गाणं Compose केलय सर......पुन्हा पुन्हा म्हणत.. ऐकत.. रहावस वाट्त......Best भजन Song Of This चतुर्थी.....Really Great Sir👌🏻👌🏻❤❤
खरंच खूप आभारी आहे आपला 🙏🏻🌹
आपण भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देत आहात ❤️
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
मी तर रोज लावतो
@@shrikantsawant6345 खुप खुप धन्यवाद 🙏🏻🌹
Nice ❤
Thanks 🙏🏻
खूपच सुंदर चाल आणि सुरेल गायन बुवा
बुवा..मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹आपले आशीर्वाद
“गणराया लवकर येई..भेटी सकळांसी देई”
अगदी लहानपणापासून हा अभंग पारंपारीक चालीवर ऐकत आलो आहे, त्यामुळे हा अभंग खुप आवडता आहे. हल्ली बहुतेक जण आधुनिकतेचा नावाखाली अभंगाचे रिमिक्स करतात आणि मुळ अभंगाचा बट्ट्याबोळ करुन टाकतात. परंतु श्री उमेश वंजारे बुवा तुम्ही मुळ अभंगाच्या सौंदर्याला धक्का न देता नव्या चालीत , नव्या ढंगात हा अभंग गायलात त्या बद्दल तुमचे विशेष कौतुक !
तुमच्या सुमधुर आवाजात हा अभंग ऐकताना मनाला वेगळीच भुरळ पडते. या पुढेही तुमच्या आवाजात आम्हाला असेच वेगवेगळे अभंग आणि गाणी ऐकायला मिळतील याची मला खात्री आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !
चेतन.. माझ्या कडे शब्द नाहीत तुझे आभार मानायला🙏🏻
मित्रा तू कायम मला प्रोत्साहन देत आलास सध्या चतुर्थी ची धावपळ सुरू आहे पण त्यातून सुध्दा वेळ काढून कौतुक केलस त्यासाठी तुझे मनःपूर्वक आभार..🙏🏻 कदाचित तुमच्या प्रेमामुळेच हे घडलं असावं❤️
पुनश्च एकदा आपले मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
Koras tar 1 number kharch
Khupach sundar sagal
खुप खुप आभार आपले🌹🙏🏻
खुप सुंदर श्रवणीय साथसंगत उत्तम गायकीचा उत्कृष्ट नमुना
माऊली खूप छान
सावंत बुवा....आपले खुप खुप आभार 🌹🙏🏻
खूप सुंदर चाल आहे.
गायन उत्तम आहे. आणी सर्व वाद्ये गणरायाचे स्मरण करताहेत अस वाटतंय .
राजन साहेब आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻❤️
अजून काही असे अभंग आहेत ते सुद्धा आपण याच पद्धतीने लय बद्ध करावीत .. अशी आपणाकडे विनंती .... आवाज आपला खूप सुंदर आहे.
@@rajanmalvankar390 राजन जी... आपले आशीर्वाद पाठीशी असुदे नक्कीच प्रयत्न करू आम्ही🌹🙏🏻❤️
buva your voice tunes the life of lifeless people.
Outstanding performance
God bless you
Thank you very much for this valuable feedback ❤🙏🏻🌹
Ganpati bappa morya 🌺🌺
Ohhhh.....ekadam bhari....Kay avvaj ahe yaar...as vatala gavi ahe .....
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
नमस्कार बुवा...
गेल्या वर्षी या अभंगाने कमालच केली अजूनही आम्ही ऐकत असतो. तुम्हाला विनंती आहे या ही वर्षी असच धमाकेदार गणेशगगीत घेऊन या आम्ही आतुरतेने वाट बघतोय. 😍
गणपती बाप्पा मोरया 🌺🌺
आपण प्रेम आणि उत्तम प्रतिसाद दिलात त्यासाठी आपले विशेष आभार ❤️🌹
मी नक्कीच प्रयत्न करेन🙏🏻
खूपच छान वंजारे बुवा
खुप खुप आभार 🌹🙏🏻
Kadak dada bhare vathal yekun
धन्यवाद 🌹🙏🏻 मनःपूर्वक आभारी
Kya bat 10 vela tari ekla 1 nm buva
खुप खुप धन्यवाद 🌹🙏🏻
खूपच छान अभंग उमेश बुवा मस्त 🎉
आपले खुप खुप आभार 🌹🙏🏻❤️
बुवा तुमचा आवाज खूप गोड, तुमच्या आवाजाला कोणाची दृष्ट न लागो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🌹🙏🏻
मनःपूर्वक आभार ❤
उमेश मस्त ❤झालं गायन
धन्यवाद 🙏🏻🌹
यावर्षी चे सुपर गणेश गीत
धुरी साहेब आपले आशिर्वाद 🌹❤️
धन्यवाद 🙏🏻
माऊली नमस्कार..खूप छान श्रवणीय ..सुमधुर अभंग ..पुन्हा पुन्हा ऐकतच रहावं ..खूप छान संगीत , कोरस खूप छान..
अशीच भजनी शेत्रात तुमची प्रगती
होवोत अशी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना....
चिंदरकर बुवा...आपले खुप खुप आभारी आहोत 🌹🙏🏻
असेच प्रेम राहूदे❤
सुंदर अप्रतिम 🙏🏽खुप छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹👍🏻
खुप छान बुवा ❤ अप्रतिम व्हिडिओ ❤
मनःपूर्वक धन्यवाद...🌹🙏🏻
Khup chhan❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
Mast chal lavlat mauli
खुप खुप धन्यवाद 🙏🏻🌹
Umesh khup suder... mast aahe...
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
क्या बात है👌👌👌👌
खुप खुप आभारी आहे 🌹🙏🏻
माझं मन भरून आले
खुप खुप धन्यवाद 🌹🙏🏻
असेच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद राहूदे🙏🏻
Khupach chan.... Yacha peksha ajun kuni yala changali chal deuch shakat nahi
तुमच्या या उस्फुर्त प्रतिसादासाठी ❤️ अमित जी आपले खुप खुप धन्यवाद 🌹🙏🏻
खूप छान अभंग रचना. All the best 👍👌
मनःपूर्वक आभार आपले🙏🏻
Khupch sundar sadar kelay tumhi ha abhang buva
Apratim chal❤
धन्यवाद🙏🏻🌹 आपले खुप खुप आभार❤
वंजारे बुवा अप्रतिम सर्वच सुंदर. शब्द नाहीत.
बुवा...आपले मनःपूर्वक आभार 🌹🙏🏻❤️
खूप छान अभंग वाटला यूट्यूब ला ऐकायचा अभंग तर उमेश वंजारे बुवा खूप छान तुम्ही अभंग गायलात मी सारखा सारखा ऐकतोय समाधान वाटलं❤❤
बुवा... मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹
तुमच्या उस्फुर्त आणि सुंदर प्रतिक्रियेसाठी असेच प्रेम पाठीशी राहो ❤
लय भारी खूप छान रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🏻🌹मनःपूर्वक धन्यवाद
खूप दिवसांनी बुवा तुमचा अभंग ऐकायला मिळाला ❤❤❤
तार सप्तक मद्ये पण एकदम छान आवाज लागला बुवा.
पखवाज आणि कोरस खूपच अप्रतिम झालं आहे❤❤❤
Boat Bluetooth वर ऐकताना एवढी मज्ज्जा येते की एकदम गावी गणपती मद्ये च आहोत ❤❤❤❤
धन्यवाद..योगेश 🌹🙏🏻
तुझे खुप खुप आभार सुंदर प्रतिक्रियेसाठी असच प्रेम राहूदे❤
Khoopch sundar
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
अप्रतिम गायन माऊली....👌🏻👍🏻🙏🏻
आदेश जी... खुप खुप आभार आपले 🙏🏻🌹
Mast 🙏👌👌👌👌
Thanks 🙏🏻🌹
मस्तच,....बुवा🔥🔥🔥
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹
Khup sunder...
आपले खुप खुप आभार 🙏🏻
Mast buva
आपले खुप खुप आभार 🌹🙏🏻
Sunder mavli sad sangt
मनपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹
🙏❤️छान माऊली🙏❤️
धन्यवाद माऊली🌹🙏🏻
अप्रतिम सुंदर... श्रीमान उमेश वंजारे बुवा.. श्रवणीय गणराज गणरायाचा अभंग सादरीकरण.. आतुरता श्री गणेश चतुर्थी...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍❤️🌹💐❣️🙏🙏
सावंत बुवा... मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
फारच छान सुंदर अभंग गाईला आहे
धन्यवाद 🌹🙏🏻
Apratim aawaj umesh aani chorus pan apratim. Apratim vadan.
आपले खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻
खूप छान सुरेल गायन.. कोरस मंडळी सुद्धा खूप छान गायन 🎹👍😇❤️
खूपच सुंदर गाय न मासस्त
धन्यवाद🌹🙏🏻
दादा कान आणि मन ऐंकून तूप्त झाले फक्त आतूरता बाप्पाची सगळ छान जमलय❤👏🙏
खुप खुप धन्यवाद... 🌹🙏🏻
तुमच प्रेम आणि आशीर्वाद कायम पाठीशी असुदे
Superb bhaii ..भारी आवाज आहे..bhava तुझा
धन्यवाद 🌹🙏🏻
खुप खुप आभार 👍🏻❤️
खुप छान सादरीकरण माऊली
माऊली.. खुप खुप आभार आपले🌹🙏🏻
असेच प्रेम राहो पाठीशी❤️
सुंदर अप्रतिम. 🙏खूप छान
खुप खुप धन्यवाद 🙏🏻🌹
उमेश खूपच सुंदर, तुमचे हे गीत गणरायाच्या चरणी अर्पण झाले आहे👏👏👏🙏🏻🙏🏻
गणपती बाप्पा मोरया🚩🚩🚩
सचिन बुवा...आपले प्रेम असेच राहूदे❤
खुप खुप धन्यवाद🌹🙏🏻
Sunder gayan ani satha sangat mavli
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
बुवांचा नाद करायचा नाय ❤अप्रतिम गायन बुवा ❤🎉👌🙏थोडा let pn थेट ❤❤❤❤
अमेय ❤️❤️ आपले खुप खुप आभार 🙏🏻🌹
असेच प्रेम राहो
No milel ka buwa tumcha
@@ameymayekar6385 9967448479
सुंदर गायन बुवा आवाज संगीत कोरस अप्रतिम
आपले मनःपूर्वक आभार 🌹🙏🏻
असेच प्रेम राहूदे
उमेश अप्रतिम गायला
बुवा..मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹
सुंदर चाल सुंदर गायान साथ हि अप्रतिम.. एकूण अप्रतिम उमेश वा क्या बात है...l❤🎉👍👏👏👏👏
सर..🙏🏻🌹तुमच प्रेम आणि आशीर्वाद रुपी शुभेच्छा कायम पाठीशी असुदे
आपले खुप खुप आभार 🙏🏻🌹
नमस्कार बुवा माझ्या उम्याक गोड आणि मंगल आशीर्वाद दिलास खूप धन्यवाद..मंगल मुर्ती मोरया
खरोखरच... अविस्मरणीय रचना आहे 🙏🏻🙏🏻
चतुर्थी च्या वातावरणाची अनुभुती, वारंवार ऐकावयास वाटतो. बुवा धन्यवाद 🙏🏻
खरंच मनापासून आभार मानतो या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏🏻
@@umesh_vanjare अ प्रतिम गायन बुवा खुप सुंदर छान छान असाच गात रहा सुंदर सुरेख आवाज नवनवीन चाली ऐकवा बुवा शुभ आशिॅवाद बुवा
@@sureshsutar3933 मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूदे मी नक्कीच प्रयत्न करेन 🙏🏻🙏🏻🌺
सुंदर चाल, सुंदर गायन, recording उत्तम झालय, व्हिडिओ छान झालाय, खूपच मस्त👌
तेजस बुवा... खरंच खूप खूप आभार तुमचे आशीर्वाद आणि प्रेम कायम राहो
खुप सुंदर गायन बुवा 👌❤️ गणपती बाप्पा मोरया 🙏
खुप खुप आभार 🙏🏻🌹
🌺गणपती बाप्पा मोरया🌺
क्या बात है उमेश
भारी खूप आवडलं मला
बुवा...आपले खुप खुप आभार 🌹🙏🏻
असच प्रेम राहो पाठीशी
Khupch chan bua purn abhang ajun kay tari taka gavlan vegare gajar
मनःपूर्वक आभार आपले...हो नक्कीच प्रयत्न करू🙏🏻🌹
❤❤❤❤ पॉवरफुल ❤❤❤❤
बुवा... खुप खुप आभार 🌹🙏🏻
खूप छान सुंदर आवाज सुंदर सादरीकरण कान तृप्त झाले गाणं ऐकून ❤️मस्त
आपले खुप खुप आभार ❤🙏🏻
❤बुवा एक नंबर मस्त गायन, ❤कोरस पण छान😊
खुप खुप धन्यवाद 🌹🙏🏻
असेच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद राहूदे🙏🏻
सुंदर अप्रतिम अभंगाची बांधणी बुवा ❤ गायन पण खूप छान 👌👌👍
आपले मनापासून आभार,🌹🙏🏻
अप्रतिम बुवा खुप सुंदर आपला आवाज ,कोरसचा आवाज,वाद्यमेळ व्वा मन तृप्त झाले.आपल्या संपुर्ण समुहाचे मनापासून आभार,❤❤❤❤❤
अजित बुवा...खुप खुप आभारी आहे 🌹🙏🏻🌺
Jabardast buva..lay bhari ❤
राजा बुवा... आपले खुप खुप आभार 🌹🙏🏻❤️
वा बुवा खूपच सुंदर, सुंदर चाल सुंदर कोरस सुंदर वाद्य, आणि तुम्ही पण स्वच्छ गोड गळ्याने सुंदर गायलात. खूप छान 👌👌👍👍🙏🙏
दिलीप जी... या सुंदर प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻🌹
असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम पाठीशी राहो❤️
सन्माननीय गुरुवर्य यांस स.नमस्कार आपले शिष्य श्रीमान उमेश वंजारे बुवा अप्रतिम गायन..जबरदस्त..कोरस छानओंकार व प्रणव बेटा जबरदस्त अप्रतिम वाद्यवृंद...🙏🙏⚘️⚘️
आपले मनःपूर्वक आभार 🌹🙏🏻
वाद्यवृंद ह. भ. प. संदीप महाराज सकपाळ आणि साहिल लाड यांनी केले आहे.
खुप छान अप्रतीम ..चाहूल गणपती बाप्पाची ..गणपती बाप्पा मोरया🔥🔥🔥🔥🙏🙏
🌺गणपती बाप्पा मोरया 🌺
अमित... धन्यवाद🙏🏻
गणपती बाप्पा मोरया खूप गोड अभंग झाला ...खूप शुभेच्छा उम्या....असाच आनंद घेत राहा..आणि भजन रसिकांना देत राहा मंगलमुर्ती मोरया..मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद आहे..❤
आपले आशीर्वाद🌹🙏🏻
बुवा खुप खुप आभारी आहे 🌹🙏🏻
Man trupt jal❤khrch
खुप खुप आभारी 🌹🙏🏻
उमेश बुवा मस्त एक नंबर 🙏🏻🎉🎊
धन्यवाद दिनेश🌹🙏🏻
खूप छान माऊली
माऊली धन्यवाद🌹🙏🏻
अप्रतिम खुप छान बुवा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मिलिंद... मनःपूर्वक धन्यवाद ❤❤🙏🏻
अप्रतिम माऊली
गोड आवाज
धन्यवाद माऊली 🌹🙏🏻
उमेश कान तृप्त झाले
धन्यवाद आपले खुप खुप आभार🌹🙏🏻
फार छान बुवा
गणपती बाप्पा मोरया🎉🎉
खुप सुंदर बुवा
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
🌺गणपती बाप्पा मोरया🌺
अप्रतिम बुवा👌👌👍💐गणपती बाप्पा मोरया🙏
धन्यवाद पारस 🌹🙏🏻
🌺गणपती बाप्पा मोरया 🌺
Khup chan buva abhang gaylat aikun tumcha abhang chan vatl sarkha sarkha aikava vato ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पारकर बुवा... खुप खुप धन्यवाद 🌹🙏🏻
👌👌
🙏🏻🙏🏻🌹
खूप सुंदर आणि श्रवणीय एडिटिंग सुंदर रेकॉर्डिंग उत्तम गायन कोरस अप्रतिम❤❤
आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻🌹
आवाज खूप छान आहे बुवा❤
आपले मनःपूर्वक आभार 🌹🙏🏻❤️
खूप छान अप्रतिम सादरीकरण उमेश बुवा👌❤️💐💐
धन्यवाद... खुप खुप आभार 🌹🙏🏻❤️
खूप सुंदर अप्रतिम ऐकून कान तृप्त झाले.
बुवा... आपले मनःपूर्वक आभार 🌹🙏🏻
खूप छान उमेश सुंदर गायलं वाद्य👌👌
वाद्य ही जबरदस्त❤
संपूर्ण टीमचे अभिनंदन 💐💐💐
बुवा... आपले मनःपूर्वक आभार मित्रा..आगामी तूझ्या प्रोजेक्ट साठी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
अभंग ऐकून मन प्रसन्न झाले मस्तच उमेश बुवा❤❤
खुप खुप आभार 🙏🏻🌹
वाह उमेश बुवा 😊👌👌✌🌷🌹✌ सुंदरच - अप्रतिम !! झिला असाच गात राहा !! ❤
खुप खुप आभारी🌹🙏🏻
भाई बुवा... आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूदे
खूपच छान चाल आणि अप्रतिम पखवाज आणि आपला मधुर आवाज ... हा तर त्रिवेणी संगम ... आमचे कान तृप्त केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🎉🙏बाप्पा मोरया
खुप खुप धन्यवाद 🌹🙏🏻
तुमची ही आशीर्वाद रुपी प्रतिक्रिया वाचून आमचंही मन तृप्त झालं ❤️
असेच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद राहूदे🙏🏻
मस्त बुवा खूप छान झाला अभंग ... श्रवणीय आवाज त्याच बरोबर पखावज आणी कोरस पण खूप बुवा गणपती बाप्पा मोरया
मनःपूर्वक धन्यवाद.... आपले खुप खुप आभार गावडे साहेब🌹🙏🏻
दादा... चार वर्षांनी एंट्री घेतलीस पण एकदम धडाकेबाज 🔥🔥 कडक साँग झालंय.. ❤❤
😊 मानसी खुप खुप धन्यवाद👍🏻🙏🏻
अफलातून गायन ❤
खुप खुप धन्यवाद ❤🌹🙏🏻
वा लय भारी❤❤❤❤
धन्यवाद.. 🌹🙏🏻❤️
Video editing chan keli ahe bait yancya studio chi खासीयत आहे. साऊंड clearly मस्त आहे. मजा आली एकताना .
हो... खुप खुप धन्यवाद 🙏🏻🌹