Navratri Day- 3 | जिजाऊच्या नवदुर्गा | शेतकऱ्याची मुलगी ते गावातील पहिली महिला PSI पर्यंतचा प्रवास!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • आपल्या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांवर व भगिनींनीवर होणारे अन्याय व अत्याचार ही सर्व परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे. यासाठी नूतन जाधव यांनी १२वी नंतर पोलीस खात्यात जायचा निर्णय घेतला. वडील शेतकरी, आई गृहीणी आणि घरची परिस्थिती बिकट असून देखील पालघर जिल्ह्यातील झडपोली येथे असलेल्या जिजाऊ संस्थेच्या MPSC/UPSC वाचनालयाच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील खरीवली गावच्या नूतन परशुराम जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली. शेतकऱ्याची मुलगी ते वाडा तालुक्यातील पहिली महिला PSI पर्यंतचा नूतन जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास नक्की पहा..!
    #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #wada #jijauforwada #jijauforall #navratrispecial #successwomen #mumbaipolice #PSI #policesubinspector #jijaunavdurga

ความคิดเห็น • 99