# important documents for police bharti # पोलीस भरती करताय तर हे 11 कागदपत्र तुमच्याकडे असायलाच हवेत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- #police_bharti_documents#police_bharti
#mission_Maharashtra_Police
आपल्या पोलीस भरतीच्या अभ्यास रुपी चळवळीत सहभागी व्हा.... गर्दीतून वर्दी मध्ये येण्यासाठी आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहभागी व्हा.
पोलीस भरती बद्दल A to Z तयारी साठी आपले मिशन महाराष्ट्र पोलीस पुरस्कृत Swarajya Career Academy हे अँप आजच Download करा....👇🏻
play.google.co...
*Follow us -*
You tube - Mission Maharashtra Police
Link-
/ missionmaharashtrapoli...
Facebook group - Mission Maharashtra Police
Link - / ref=share
*Telegram link -* t.me/swarajyac...
व्हिडिओ सीरिज ( 300+ व्हिडिओ ) आणि टेस्ट सिरीज मिळवण्यासाठी whatsapp करा - 9075817107
आपल्या पोलीस भरतीच्या अभ्यास रुपी चळवळीत सहभागी व्हा.... *गर्दीतून वर्दी मध्ये येण्यासाठी आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहभागी व्हा.*
*पोलीस भरती बद्दल A to Z तयारी साठी* आपले मिशन महाराष्ट्र पोलीस पुरस्कृत *Swarajya Career Academy* हे अँप आजच Download करा....👇🏻
play.google.com/store/apps/details?id=co.alexis.abips
*Follow us -*
*You tube - Mission Maharashtra Police*
Link-
th-cam.com/users/MissionMaharashtraPolice100
*Facebook group - Mission Maharashtra Police*
Link - facebook.com/groups/168857611168183/ref=share
*Telegram link -* t.me/swarajyacareeracademy
व्हिडिओ सीरिज ( 300+ व्हिडिओ ) आणि टेस्ट सिरीज मिळवण्यासाठी whatsapp करा - 9075817107
सर माझ्या ३ कागदपत्रांत स्पेलिंग मिस्टेक आहेत तर अॅफडेविट लावल तर चालेल का? की मला बाहेर करतील????
Ho
@@MissionMaharashtraPolice100 अॅफिडेविट साठी हो बोलले की बाहेर करतील यासाठी हो बोलले तुम्ही सर!!!!!!!!😵😵😵
अँफिडेविट चालेल
@@MissionMaharashtraPolice100 आभार🙏🙏
खूप छान माहिती दिली सर - आपलाच लेखक राजेश मेशे सर
धन्यवाद सर
@@MissionMaharashtraPolice100 form bhartana available pahije ka he document......
छान माहिती दिलीत माझं इतकच म्हणणे आहे की हि पोलिस भरती इमानदारीने व्हावी किंवा झाली पाहिजे जी मुल खरोखरच भरती होण्या लायक आहेत अशा मुलांना संधी मिळावी
खरंच खूप सविस्तर आणि खूप जबाबदारी ने माहीती दिली त्या बद्दल आभारी आहे.
शाळा सोडून College मधे admission घेताना, ते college शाळे चा leaving certificate ज़मा करून घेते. मग College Bonafide certificate मिळते. शाळा चे नाही देत college वाले ।
शाळेतून dublicate दाखला घ्या आणि कॉलेज ला जमा करा आणि original जमा केलेला काढून घ्या..
Thank you so much sir..best information 👍🏻
धन्यावाद सर तूमी गरीब मूलाची पेरणा आहे त दे व करू तूमच आविश खूपखूप वाडो आणि गरीबा च्या मूला चे पून्य कमऊ
Thank you so much sir mahiti dilya baddal👍🏻😊
खूप छान माहिती दिली सर😊
सर कास्ट व्हॅलीडीटी साठी सलेकशन झाल्यानंतर 6 महिन्याच्या पुढे जर कालावधी लागला उशीर झाला तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो प्लिज सांगा🙏🙏
Thank you, sir khup chan mahiti dili tumhi
दहावीचे. बोर्ड सर्टिफिकेट नसेल फॉर्म भरता येईल, का
Thank u so much sir ji.....
Thank You very much sir for this information
Sir Tumi khup chhan sangitlya thank you 🙂🙂🙂
Thanks sir ❤️
Khup Chan information dili sir... thank you 👍🙏
धन्यवाद
Good information sir
Khup chan mahiti dili sir
Great work sir
Khup chan
Thanku sir for imp information
Useful information....😊 Thanks sir.
Thanks sir
Thank you sir......🙏🙏
Thanku Sir.......... 🙏🙏🙏
सर स्पोर्ट मध्ये कोणत्याही जातीला नॉन क्रिमीलेअर लागत नाही का...
खेळाडूंना नॉन क्रीमीनिअल सर्टिफिकेट लागते का..?
Thanks dada....
Sir mazha kade pan card nhi ah 25la ah graund tr bharti deta nhi yenar ky😢
Khup chan mahiti dili sir thanku
प्रकल्प ग्रस्त भूकंप ग्रस्त साठी नॉन क्रीमिलेर लागते का...???
Sir duplicate leaving certificate chalte ky
सर माझे पप्पा bsf mandhe hote त्यांनी एक्स सर्व्हिस mndhe फॉर्म टाकला मेरिट लिस्टमध्ये नाव आल हो सर paper pan कडले आता फक्त documents verification जायचं आहे तर ते बाहेर होतील काय bsf mandhun रिटायर जाल आहेत हो
सर माझं birth certificate वरती date वेगळी आहे आणि सर्व dacument वरती वेगळी आहे त्यासाठी काय करावे लागेल
Thank you so much dear reaspected sir, we love you so much meri jaan.
Cast certificate vr ani non criminal arti hoil ahe ani bakichya yachayvr Aarti as ahe tr problem yeil ka
Sir mi karanatka mahatrastra border vr rahto.. Mazi 12 th mahatrastra made zali ahe... Mla mahatrastra made Bharti deta yevu shakte ka?
Ho
Sir maja kde 2018 cha domosil nahi original harvl gel ahe pn Xerox ahet maja kde domosil che challel ka Xerox
good sir
दादा,Police Constable नी Duty/job जर ३ वर्षाच्या आधी सोडला(resign) तर पैसे(fee) भरावे लागतात का..?
दोन वर्षांचं असतं
@@MissionMaharashtraPolice100 mhnje २ वर्षा आधी resign kela tr kiti fee bharavi lagte sir
नॉन क्रिमिलेयर कोणत्या वर्षाचे लागेल सर
2019 की 2021 ?
Please reply द्या
2019
@@MissionMaharashtraPolice100 thank you sir
Maz non -crymilayer exam form bharaichi aadhi banvaila dilele me pn te exam form chi date samplyavr bhetle mala kahi problem yeil ka
Thanks sir video accih lagi
Tnx sir ☺️
Sir plz ews vishayi information dya open mdhe ahe mi thod information dya
Ews मुळे 10 % आरक्षण तर मिळेलच आणि 33 वर्षा पर्यंत भरती करू शकता.....
shala sodlyacha dakhla mhnje TC ka
Ani video lectures la lovkarat lovkar suruvat kara vel khup kami ahe study karala sir
👌👌
Sir ,tumhi sangital ki mahilana non creamy layer certificate lagnar. But open walyana non creamy layer certificate milat ka
Milte ka
Cast certificate asl tri Cast validity compulsory lagta ka plz plz sanga sir😞
1 नंबर माहीती दिली सर
विवाहित महिला कोणते doument लागतील
Chan 🎉sir
Chan
1 no, a to z sngatat sar
Sir home guard ला कोण कोणते कागद पत्र लागतात यावर एक video बनवा
नक्किच...बाकीचे सर्वांना लागतात तेच फक्त होम गार्ड च एक प्रमाणपत्र...तीन वर्ष सेवा दिलेला
Sir board सर्टिफिकेट नसेल तर चालेल का
नमस्कार सर,कास्ट व्यालिडीटी ही भरती झाल्यावर 6 महिन्यात द्यावी लागते. हे सांगितल्या बद्दल मनापासून धन्यवाद🙏
Dhanyavad
सर,
माझ्या कडे बारावी चे मार्कशीट ओरिजिनल आहे पण बोर्ड सर्टिफिकेट digilocker che आहे तर तें व्हॅलिड आहे का 🙏
Open महिलांसाठी नॉन क्रिमिलेर लागतो का
माझं लग्न झाले तर कोणत्या नावाने काढू
जर माज्या कडे कास्ट validity आहे ।आणि मज कास्ट सर्टिफिकट ओरिजिनल हरवलं आहे।पण त्याच्या झेरिक्स आहेत,
तर चालेल का,
Original मागतात
Sir.open catogory female la pn NCL lagt ka?
कृपया माजी सैनिक साठीचे Documentसांगा
Cast certificate aani cast validity ya 2 madhale 2 lagtil ki ekch
सर मि डोमासाईल 2010 ला काढल आहे तर ते 2022 च्या भारतीला चालेल का plz सांगा
Chalat
Sir majhi cast open aahe tar mla ews lagel ka nahi please sanga sir🙏
Best information ❤️👍
Sir प्रकल्प ग्रस्त चे पण मेरीट किती लागेल ते सांगा...please
Cut off series madhye milel
पोलिस भरती साठी डॉक्युमेंट फॉर्म भरण्याच्या लास्ट तारीख पर्यंत चे चालतात का
Ho
तस तर आपण कास्ट सर्टिफिकट वरूनच तर कास्ट validity काढत असतोत ना
10 vi cha bord sartipecet nahi tar chalel ka
सर कळवा, म्हणजे मला गरज असेल तर नवीन परत काढायला time मिळेल
सर माझ्या10 markshit वर aadanavamadhe येक अक्षर मिस्टेक आहे..आणि other डॉक्युमेंट मध्ये एकसारखे आहे तर चालते का please answer me sir
Sir maze pn asach ahe yavar kai paryay
Sir majhya kade second tc ahe 12th chi chalel ka
सर
10 व 12 दोन्ही marksheet ओरिजिनल हरवली असेल तर ऑनलाईन डाउनलोड केलेले चालते ka
Sir open cast la EWS compulsory aahe ka 🤔
Ani sir mulinna non crimiler compulsory aahe ka 🤔
Manish sir driver chalak bharti me kaun sa documents lagenge
सर माझ्या 10.वीच्या प्रमाण प्रत्रावर आईच स्पेलीग चुकली आहे कुपया काय करावै ते सांगा
Photo naahi lagat ka
सर माझ्याकडे सध्या ews प्रमाणपत्र नाहीय आणि आता मार्च महिना चालू आहे ...वर्ष संपून जाईल तर मी नवीन वर्षाच्या ews प्रमाणपत्र काढू का ते काढायला सुद्धा एक महिना लागेल असे बोलतात सर plz सांगा मी काय करू पोलीस भरती साठी ....🙂🙏
Good information sir 👍🙏
Thanku sir ❤
सर माझी 10th ची मार्कशीट शाळेत जमा आहे फक्त झेरॉक्स आहे चालेल का सर
10th chi tc calal ka shala sodlayli
Sir Majyakade 10/12 che marksheet ahe Board Certificate online kadlele ahe chalel ka??
चालत
Thank u sir
मार्क सीट व बोर्ड सर्ठी फिक्ट स्पेलिंग मिस्टेक आसेल तर काय करावे लागेल ...प्लीज विडीओ
नोटरी करून घ्या
Sir mi equivalent certificate number aivaji marksheet number fill kele ah ..Khi problem hoil ka sir .... Please sanga🙏..
Thank you so much sir🤗
Sir birth certificate nasel tar chalel ka?
Aadhar card lagnananterch ahet ani wadilakadche pan ahet tr kuthl jodaw ani pan card
ओपन मधील महिला असल आणि तिने नॉन क्रिमिनल घेतलेला असलं तर इडब्ल्यूएस लागतं का
EWS हा वेगळा सर्टिफिकेट आहे..... EWS आरक्षण हवं असल्यास लागणार
सर प्रकल्प ग्रस्त आणी खेलाडू वर व्हिडिओ बनवा 🙏🙏
येईल लवकरच
Sar 10 th vi.pasvar police bharti marta yte ka
नावत बदल असेल तर कोणते कागदपत्रे लागतील जसे पहिले नाव राम असेल नंतर ते बदलून किशोर केले असेल तर
Gazette
सर डोंगरी प्रमाणपत्र असेल डोंगर दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या मुलासाठी तर त्याचा काही उपयोग आहे का पोलीस भरती साठी pls सांगा
Nahi
@@MissionMaharashtraPolice100 thanks. Sir
Sir original lagal ka document
सर शाळा सोडल्याचा दाखला नसेल बोनाफाईड नसेल
जन्माचा दाखला असेल तर चालतंय का
Merriad mhlia shti doument kai lagal
पोलीस भर्ती पूर्व प्रशिक्षण व NCC च प्रमाणपत्र चालेल का सर...
नाही
सर 12 समकक्ष( YCM TY B.A)ची पदवी चालेल का
Ho
सर माझ्या दहावीच्या व बारावीच्या मार्कलिस्ट व बोर्ड सर्टिफिकेट वर madivale आहे व इतर सर्व डॉक्युमेंट वर madiwale आहे
एक बोर्ड पेपर तयार करून ठेवा