हो मुलीचे लग्न करिता आदरणीय वहिनी साहेब यांना पाहुणे म्हणून उपस्थित राहून मुलीला आशीर्वाद देनेसाठी यावे पण he कुल परिवार थोरात परिवार यांना विनंती देऊन येत नाही का भीती वाटते
अप्पा तुमचं निवडुण येण अवघड आहे पण मन मोठं केलं असतं व तूम्ही हाडाचे राजकारणी असता व जे इतर एकनिष्ठ आहेत त्यांना संधी दिली असती तर कुल. परीवाराला कायमचं उद्धवस्त केले असते
नामदेव बाप्पू हिच अजित दादा ची क्लिप शिरुर ला जाउन वाजवा की.अशोक पवार यांना का पाठीशी घालता.रमेश आप्पानी कारखाना खाल्ला नाही का.ही निवडणूक विधानसभची आहे की कारखान्याची.
रहूद्या काय राव हो मी आदरणीय सुभाष अण्णा cha fan आहे पण मला आठवत आहे की कदाचित 1989 sali पिवळा घोडा राम सुभाष अण्णा तर रमेश थोरात पण lashuman होते ही राम lashuman जोडी होती पण काही हराम खोर आहेत वेळ नाही नावे घेत नाही हो बाबुराव कुल यांची अत्या माझे आई ची आई आहे चेक करा लाटकर मध्ये कोण होते ओळखा पाहू येतच आहे उद्या
सन 2024चे आमदार रमेश आप्पा थाेरात
आमदार होणार तर फक्त रमेश आपाच
रमेश आप्पा थोरात... आमदार झाले आजच...
Amdar tar appach honar💯✌️
Vajwa Tutari ✌️
कमळ का फुल
राहुल दादा कुल 🌷
Ramesh Appa
ओन्ली तुतारी .अप्पा येणारच.
Only Mla Adv.Rahul kool
One and Only #RameshAppa💯🔥
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
खाजगी कारखान्यांची मोळी टाकणारे सहकारमहर्षी कसे
त्या टोळीतील आदरणीय कुंजीर उर्फ नागवडे मॅडम राव काय करत होते compuntar msit cenatar कोठे होते कोणास भेटत होते
साहेबांचा डायलॉग बादशाह
राहुल दादा कूल येणारे 👌
कोल्हेसाहेब जे सोडून गेले होते त्यात अप्पा पण होते . आत्ता तिकीट भेटणार नाही म्हटल्यावर तुतारीत आलेत
वयाची भान ठेव व खर बोल
राहुल दादा कूल
नमस्कार कर खर बोल तुला माहीत नाही आता चे सरकार येणार राहुल दादाच
हो मुलीचे लग्न करिता आदरणीय वहिनी साहेब यांना पाहुणे म्हणून उपस्थित राहून मुलीला आशीर्वाद देनेसाठी यावे पण he कुल परिवार थोरात परिवार यांना विनंती देऊन येत नाही का भीती वाटते
Ek no
अप्पा तुमचं निवडुण येण अवघड आहे पण मन मोठं केलं असतं व तूम्ही हाडाचे राजकारणी असता व जे इतर एकनिष्ठ आहेत त्यांना संधी दिली असती तर कुल. परीवाराला कायमचं उद्धवस्त केले असते
नामदेव बाप्पू हिच अजित दादा ची क्लिप शिरुर ला जाउन वाजवा की.अशोक पवार यांना का पाठीशी घालता.रमेश आप्पानी कारखाना खाल्ला नाही का.ही निवडणूक विधानसभची आहे की कारखान्याची.
खर बोल खाली बस
Only Rahul dada kul
ब्रेकिंग न्यूज -राहुल कुल आजची सभा बघून 4 गोधड्या घेऊन झोपला 🤣🤣
आमदार राहुल दादा कुल 👑
स्वतःच्या खिशातले देत नाही
Only dada
फुकट कर्ज देत नाहीये 7/12 गहाण ठेवतो
म्हातारा बैल परत विकत घेतला साहेबांनी
हो दो हांसो का जोडा bikary गायोरे ऐक था राम सुभाष अण्णा ओर ऐक रमेश थोरात
फक्त राहुल दादा... 🎉🎉
दौंड तालुक्याचा एकच वादा आमदार होणार राहुल दादा
राजाभाऊ नि पोलखोल केली 🤣🤣😄🙏🏻
Only Rahul Dada kul
एकच वादा राहुलदादा
रहूद्या काय राव हो मी आदरणीय सुभाष अण्णा cha fan आहे पण मला आठवत आहे की कदाचित 1989 sali पिवळा घोडा राम सुभाष अण्णा तर रमेश थोरात पण lashuman होते ही राम lashuman जोडी होती पण काही हराम खोर आहेत वेळ नाही नावे घेत नाही हो बाबुराव कुल यांची अत्या माझे आई ची आई आहे चेक करा लाटकर मध्ये कोण होते ओळखा पाहू येतच आहे उद्या
काय ते विजन काय ती नाराळाचि झाड काय ती चिमनी काय तुमचे विचार 😂😂
आपा पडणार
विकासावर बोला.. बोल बच्चान
येणार तर राहुल दादाच.. ✌️✌️
@@nageshgorgal6428 बोल बच्चन तुझा राहूल कुल असल 10 वर्ष बोलबच्चन करून जनतेला लुटलं त्याने
तेलाचा डबा 2200 ल झाला.... माविया सरकार 1200 ल आणणार.....😂
दौंड तालुक्यातील येड्यांची जत्रा भरली😂
वेड्याना सगळेच वेडेच दिसतात
एकदा सोडून दोनदा बैलाचा उल्लेख केला 10 वर्षांपूर्वी सांगितलेला बैल परत दावणीला त्यांच्यात सभेत त्यांची ठोकली
दादाचं येणार
me ekach sangtoy only and only mla rahul dada kool gasun nahi tasun yenar vijaych
बस खिली
जादा बोलू नको
खाली बस
ही कारखान्याची निवडणूक नाही..
आमदारकी ची आहे..
अवघड हे बाबा 🙏
@@nageshgorgal6428 आमदार रमेश आप्पा च होणार ✌️✌️
tu kiti khot boltoy te bg adhi
Dada
tumi ky kel te sanga adhi
Rk