आपला ''रटाटे बंधू कोकणी घरगुती मसाला'' अशाप्रकारे तयार होतो 🥰 | Ratate Bandhu Masala | S For Satish

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • आपला ''रटाटे बंधू कोकणी घरगुती मसाला'' अशाप्रकारे तयार होतो 🥰 | Ratate Bandhu Masala | S For Satish आम्ही आपला कोकणी घरगुती मसाला कसा तयार होतो ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बऱ्याच जणांनी आपला कोकणी घरगुती मसाला आमच्याकडुन ऑर्डर केला आणि वापरला आहे. हा आपला घरगुती मसाला सर्वांना खूप आवडला. आम्ही आता हा आपला मसाला कसा तयार होतो ते दाखवणार आहे. गावी कोकणात असलो की गावी मासाला तयार करतो आणि पनवेलमध्ये आलो की इकडे तयार करत असतो. आई पनवेलमध्ये आल्यावर तिच्यासोबत आमच्या नेहमीच्या मसाले कांडपवाल्यांकडे गेलो. आम्ही किती मिरच्या घेतो. सर्व खडे मसाले आपण या मसाल्यात वापरत असतो. तुम्ही हा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करू शकता. आपला कोकणी घरगुती मसाला 600 रुपये किलो आहे. संपूर्ण मुंबई आणि उपनगरमध्ये किलोमागे 50 रूपये कुरिअर चार्जेस लागतात. मुंबई अंडी उपनगर बाहेर संपूर्ण महाराष्ट्रात 70 रुपये कुरिअर चार्जेस आहेत. महाराष्ट्राबाहेर कोणत्याही राज्यात 85 रुपये किलोमागे कुरिअर चार्जेस आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #RatateBandhuKokaniGhargutiMasala #GhargutiMasala #HomemadeMasala #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    तुम्हाला तुमचा मसाला कांडप करायचा असल्यास समर्थ मसाले नवीन पनवेल येथे पोहोचण्यासाठी गुगल मॅप लिंक खाली दिली आहे.
    Samarth Masala Stores (DANGE MASALA)
    Shop no-3,sector-12,Hari Om Market, near post office, New Panvel East, Maharashtra 410206
    bit.ly/3rltf4m
    Vishal Dange - 8767270589
    Instagram - bit.ly/3J3PW35
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

ความคิดเห็น • 502

  • @SFORSATISH
    @SFORSATISH  2 ปีที่แล้ว +12

    आपले "रटाटे बंधू मसाले" ऑर्डर करण्यासाठी, आम्हाला whats app वर मेसेज करा. Mob. 8097266294
    आम्ही ऑर्डर फक्त या एकाच नंबरवरून घेतो...

  • @mehul.chiplunkar
    @mehul.chiplunkar 2 ปีที่แล้ว +16

    Aai, तुमचा मसाला खुप लोक वापरतात, ही खुप मोठी achivement आहे. मराठी पाऊल पडते पुढे.

  • @baalah7
    @baalah7 2 ปีที่แล้ว +19

    🌺 श्री रमेश देव ह्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली 🙏🏽

  • @anandbhangle2758
    @anandbhangle2758 2 ปีที่แล้ว +21

    अगदी सुंदर! मुख्य म्हणजे तुम्ही काहीही आडपडदा ठेवत नसता सर्व procedure दाखविली. God Bless You.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 ปีที่แล้ว +5

    फार छान प्रोसेस... नविन उद्योजकांना आमच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhapatil6690
    @surekhapatil6690 2 ปีที่แล้ว +2

    मी कलंबोली ला रहाते पण मसाला याच दुकानातून कुटून घेतो.छान मशीनवर कुटून डंकिणवर कुटून देतात .चालूनच पिशवीत भरून वजन करून घेतात व नंतर वजन करूनच देतात .मीपण आगरी मसाला बनवून विकते.चांगला भाजून व कुटून चालून देतात.आपल्या ला हवा तसा देतात.झटपट मसाला होतो.नंबर लावला तर लवकर होतो.मी मसाल्यात संकेश्वरी कॅश्मिरी बेडगी पाडी लवंगी मद्रासी जाड सालवाली.अशा मिरच्या व एकवीस प्रकारचे गरम मसाला वापरते.तील नाही घालत.बाकी गुलाब पाकली आणी इतर मसाले सेम तुम्ही घालता तेच असतात.

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली मसाल्या बदल आई खुप मेहनत करते 👌👌

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 ปีที่แล้ว +8

    Very nice and you have shown all process very thankful to you Satish i also want to try this masala tell me what is the price of one kg.❤️❤️❤️

  • @halenhalen9117
    @halenhalen9117 2 ปีที่แล้ว +11

    सतीश आणि विशाल डांगे भावांनो तुमचा प्रामाणिक पणा भावला. प्रगती करा. इस्राएल वरुन भारतात आल्यावर नक्कीच भेटू आणि मसाला पण घेऊ 👍🙏 हेलन पिंगळे

  • @madhavikulkarni1684
    @madhavikulkarni1684 2 ปีที่แล้ว +4

    विशाल डांगे आणि तुम्हाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 ปีที่แล้ว +2

    सतीश दादा मसाल्याची अप्रतिम माहिती दिली त्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद .
    आजचा ब्लॉग अप्रतिम आहे .

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वहीडीओ आणि मसाला बनवायची पद्धत खूप छान आहे

  • @vijayajawale7669
    @vijayajawale7669 2 ปีที่แล้ว +8

    बरोबर दादा मराठी माणूस पुढे जायला पाहिजे

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 ปีที่แล้ว

    फारच चांगली माहिती मिळाली.उपयुक्त माहिती

  • @yacobsatamker3457
    @yacobsatamker3457 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार. आम्हाला मसाले करण्याची पद्धत आवडली.आम्हास मसाले इस्रायेल देशात पाठू शकाल काय. बाय नमस्कार..

  • @cakesbynikitamhatre4939
    @cakesbynikitamhatre4939 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan paddhatine explain keley. Aamhi pn same asach banvto mirchi, garam masala chi qaulity changli asli ki masala varsh bhar changla rahato.

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 ปีที่แล้ว +2

    सतीश, खूप छान मासाल्या विषयीची माहिती मिळाली.आणि ते तू अगदी प्रामाणिक पणे दाखवली.मसाला कसा किलो देता.आणि एकदा त्यातील गरम मसाल्याचे प्रमाण किती वापरायचे ते व्हिडिओ टाक.बाकी तुझा बिझनेस खूप प्रामाणिक आणि मेहनती आहे.त्यात खूप यशस्वी व्हा.आपला मराठी माणूस नक्कीच पुढे गेला पाहिजे.

  • @mehul.chiplunkar
    @mehul.chiplunkar 2 ปีที่แล้ว +9

    Satish sir, salute to your honesty work.

  • @manasi4147
    @manasi4147 2 ปีที่แล้ว +2

    व्वा मस्त मसाला, खडे मसाले पण किती फ्रेश दिसत होते

  • @rupalipandit3823
    @rupalipandit3823 2 ปีที่แล้ว

    खुपच छान सुंदर दिसतो आहे मसाला .मसाला बनवायची पध्दती पण सुंदर च आहे. माझ्या कडे मसाला आता तुमच्या कडुन च घेणार. छानच आहे ऐकनंबर मसाला आणि तुमची रेसिपी. 🙏

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान पदधत आहे मसाला बनवणयाची

  • @yugankyadav4493
    @yugankyadav4493 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटले दादा पाहून पूर्ण प्रोसेस.. खरंच तुम्ही खूप मेहनत घेताय आणि असेच जिद्दी ने मेहनत करत रहा लवकरच तुमचे मसाले व इतर product सुद्धा बाजारात येतील.. खुप खुप शुभेच्छा 🙏🏻 #sforstrongsatish 👍🏻❤️

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 ปีที่แล้ว +4

    मस्त दादा मसाला करण्याची पद्धत आवडली#Sakharkar

  • @manojsangare354
    @manojsangare354 2 ปีที่แล้ว +2

    5 किलो साठीकोणत्या मिरच्या आणि मिरचांचे आणि खडे मसाले किती प्रमाण ते सांगा..

  • @sanshu552
    @sanshu552 2 ปีที่แล้ว +1

    Dada mirchi barik karayla takata teva mote mit taka test ajun vadate ani masala changala barik hoto

  • @Ramesh_chorghe_1306
    @Ramesh_chorghe_1306 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान 😍

  • @sonampatne5243
    @sonampatne5243 2 ปีที่แล้ว +2

    Garm masalya hi pan recipe sagh

  • @sureshtingane7192
    @sureshtingane7192 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद भाऊ, खुप चांगली माहीती दिली. आणि. मनापासून दिली. सुंदर व्हिडीओ केला. भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @preranamalvekar3534
    @preranamalvekar3534 ปีที่แล้ว

    Masala vaparala kharach khup chaan ani tasty ahe colour pan changala ala ahe packing pan changle ahe
    Aieenna namaskar & Thanks
    Mala ajun 2 kilo magvayacha ahe

  • @shruts202003
    @shruts202003 2 ปีที่แล้ว +18

    Ur vlogs are always good. Don't disclose how ur making masala u will loose business. Never tell ur business methods to everyone. Chanakyaniti😎

  • @opkushal7897
    @opkushal7897 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती धन्यवाद

  • @vijaychipkar5200
    @vijaychipkar5200 2 ปีที่แล้ว +2

    Chan consept ahe
    Wish you all the best 😙

  • @nehasawant2403
    @nehasawant2403 ปีที่แล้ว

    Khup chan masala banvnyachi paddhat.

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान मसाला रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏

  • @VegFoodies
    @VegFoodies 2 ปีที่แล้ว +2

    Ho mi magvala ahe yach mahinyat 1 kg..... Khup chan ahe masala.... Masala mule bhajyana ajun chan chav yetey.... Thanks satish dada, and varsha tai and most beautiful Aai ,,, 😍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🙏❤️

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 2 ปีที่แล้ว +1

    मजा आली व्हिडीओ बघून.नक्कीच तुमची प्रगती होईल.

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 ปีที่แล้ว +6

    Khub Chan Vlog Satish Dada. Wonderful Process for Making Masala's in a Traditional manner. Wishing you and Dada more success in the Masala Business. Kalji Ghya

  • @bhaleraosuvarna953
    @bhaleraosuvarna953 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली मसाला छानच आमच्या कडे खसखस भेटेल कमी भावात घरगुती

  • @medhawarty669
    @medhawarty669 2 ปีที่แล้ว +4

    No wonder ur masala is very tasty.so much of work behind it. Great.I m using ur masala. Really good.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 ปีที่แล้ว +1

    सतिश भाऊ छान दाखवली मसालाची पध्दत आवडली छान झाला मसाला आईला धन्यवाद मसाला बनवण्याची पध्दत छान आहे

  • @manishapashte1443
    @manishapashte1443 2 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई ,मी ऐरोली वरून बोलते ,मी तुम्ही बनवलेला मसाला ऑर्डर केला होता ,मसाला खुप छान आहे ,टेस्टी आहे ,,परत भाजीत वरतून गरम मसाला ,धना पावडर टाकायची गरजच नाही ,,मी परत मसाला ऑर्डर करत आहे ,,घरात सर्वांना आवडला ,चिकन सुंदर झाले ,टेस्टी झाले ,खूप खूप थँक्स, पॅकिंग छान आहे ,,मला घरगुती मसाला मिळाला ,खूप थँक्स ,देव तुमचे भले करो

  • @monikahmankar6983
    @monikahmankar6983 2 ปีที่แล้ว +3

    Khup chaan vlog aahe ... Was always looking forward to ask about your homemade MASALA ... Can you please let me know how to order 🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan video dada aani khup subhecha 💐 Dada aai tumcha masala chya Business khup motha hovo Shree Swami samartha 🙏🙏💐

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान ❤️❤️

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान माहिती दिली.. धन्यवाद

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏

    • @asharedkar1483
      @asharedkar1483 2 ปีที่แล้ว

      सतिश मसाला कसा किलो आहे .मला घ्यायचा आहे .मला रेट व फोन नंबर पाठव.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +6

    Amazing , Informative vlog, very nice, Interesting vlog......Best luck for future 👍

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान...मसाला... 👌👌👍 विडीयो ... ✌️

  • @madhavikulkarni1684
    @madhavikulkarni1684 2 ปีที่แล้ว +2

    👍👍माहितीपूर्ण व्हिडिओ.
    एकदम झणझणीत ! खरी चटणी डंकावरचीच !

  • @varshapurohit3340
    @varshapurohit3340 2 ปีที่แล้ว +1

    Sunder... maja aali baghayla😊

  • @kpmhatre7512
    @kpmhatre7512 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली मला आवडलं धन्यवाद

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 2 ปีที่แล้ว +6

    Very nice enjoyed watching it. God bless you abundantly.

  • @prad6
    @prad6 2 ปีที่แล้ว +2

    Best masala Aahe.. me order Keli hoti.. Use pan kela.. color taste ekdam best 👌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว

      Thank you 🙏❤️❤️

  • @ravindrachaudhari3958
    @ravindrachaudhari3958 2 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरू सतीश भाऊ मला पण मसाला पाहिजे आहे मी विवरे तालुका रावेर जिल्हा जळगांव ला रहातो मला तुम्ही मसाला पाठवाल का व काय भाव आहे आणि पैसे कसे पाठवायचे ते सांगा

  • @surekhapatil6690
    @surekhapatil6690 2 ปีที่แล้ว +1

    मी याच चक्कीच्या दुकानातुन वषॅभर फोडणी साठी लागणारी राई जीरे गहू कुरड ई सुके खोबरे घेते छान उन्हाळ्यात वालवून बरणीत भरते.

  • @sushama4714
    @sushama4714 ปีที่แล้ว

    तुम्ही रेसिपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद!कारण मनातील सांशकता दुर होऊन ग्राहक बिनधास्त खरेदी करू शकतो. आम्ही ह्या विडियोची वाट बघत होतो.

  • @ashwinishewale3224
    @ashwinishewale3224 2 ปีที่แล้ว +2

    1kg masala kitila midel

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 2 ปีที่แล้ว

    आजचा विडीओ मसाल्याची माहिती दिली खूप छान, बाकी मसाला छान आहे, तूमच्या कडचा

  • @livegaming8269
    @livegaming8269 2 ปีที่แล้ว +4

    Dada tuze vlogs khupach mast aaatst❤️😍

  • @bhagyashripatil8906
    @bhagyashripatil8906 2 ปีที่แล้ว +1

    Dada khup mast vatat tuze video bghayla..ani masala pn khupch chan vatatoy bghun..

  • @kalpanarane7608
    @kalpanarane7608 2 ปีที่แล้ว

    Recepie kadhi sangnar masalyachi. Aapan banavlela masala konta aahe

  • @supriyapalkar3438
    @supriyapalkar3438 2 ปีที่แล้ว

    Khup Chan aahe tumcha masala mi ordar kela aahe...1 no test aahe..

  • @manuscraft2806
    @manuscraft2806 ปีที่แล้ว

    Khupch Mast ahe masala ,colour pan Mast yeto jevnala

  • @yogitamhatre398
    @yogitamhatre398 2 ปีที่แล้ว +1

    Nce video. Thanku for sharing masala recipe

  • @007vmj
    @007vmj 2 ปีที่แล้ว +4

    लाख मोलाचं बोलला दादा, कोणताही धंदा विश्वासावर चालतो

  • @Sejalrecipesmarathi
    @Sejalrecipesmarathi 2 ปีที่แล้ว +1

    Very Nice Ratate Bandhu Masala Video👌👌👌👌👌

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @dilipkadam2321
      @dilipkadam2321 2 ปีที่แล้ว

      १०किलो मसाला किती किंमत?

  • @jagannathkolhe4047
    @jagannathkolhe4047 ปีที่แล้ว

    कितवी पर्यंत व.कोणत्या बँच मध्ये हे सांगितले तर बर

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 2 ปีที่แล้ว

    Wow mastch Good 👍 Satishdada tumhi khup khup mehanati aahat masala dakhavalya mule Thankyou Moraya Devbare karo

  • @Mayurpardhi0535
    @Mayurpardhi0535 หลายเดือนก่อน

    दादा मला एक सांगायचं आहे की दिलेल्या माहितीनुसार किती हे तळण्यासाठी आणि भाजण्यासाठी आहे त्या वर आणखी एक ब्लाक बनवा दादा

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 2 ปีที่แล้ว

    खुपच छान घरगुती मसाला ची पध्धत आहे कुटल

  • @sudhirpowar6549
    @sudhirpowar6549 2 ปีที่แล้ว +1

    Nice making method..

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 2 ปีที่แล้ว

    खूप छान वलॉग. मी तुमचाच मसाला वापरते. खूप छान आहे

  • @nivan231
    @nivan231 2 ปีที่แล้ว +1

    Thanks bro.. will surely order ur kokani masala.. but can u please let everyone know, specifically kokani masala can be used in which recipes?

  • @praveenkailaje4938
    @praveenkailaje4938 2 ปีที่แล้ว

    Minimum kiti kilo masala ghyaavaa laagel, tumchyaa kadun. Aamhi kamothe laa raahto. Ekun kaay kimmat dyaavi laagel tumhaalaa, courier sahit.? Pls reply karaa.

  • @omgaming1525
    @omgaming1525 2 ปีที่แล้ว

    Khup Chan Mahiti dili

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 2 ปีที่แล้ว +1

    Khoopch chan zala video 😊😊😊

  • @babasahebgade4766
    @babasahebgade4766 2 ปีที่แล้ว +2

    जय भवानी जय शिवराय 👌

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +1

    माहिती खूप सुंदर दिली 👌👌👌🙏🙏🙏☺

  • @HarshalSanchit
    @HarshalSanchit 2 ปีที่แล้ว

    अति सुंदर व्हिडिओ आहे लोकांनी तो बघावा अगदी डिटेल्स तुम्ही सांगितले आहेत पेमेंट कसं करायचं ते सांगितलं नाही

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 2 ปีที่แล้ว

    Satish purna praman sang mirchi kiti, khada masala konta v kiti ghyaycha te aaila vicharun please sang. Mhanje aamhi pan banavu shakto

  • @AJAYRATHOD-c3y
    @AJAYRATHOD-c3y 11 หลายเดือนก่อน

    Ekdam mast

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 ปีที่แล้ว

    छान मसाला बनवता एकदम नॅचरल छान होता विडिओ

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान दादा👌👌👍

  • @needatruelove
    @needatruelove ปีที่แล้ว

    Satish bhau ha masala Kami tikhat madhe bhetu shakel ka ? Medium peksha less spicy

  • @sanjaybhurke1183
    @sanjaybhurke1183 ปีที่แล้ว

    माहिती छान दिली दादा धन्यवाद

  • @deepashrizambre8964
    @deepashrizambre8964 2 ปีที่แล้ว +1

    मसाला कोणत्या नंबर वर मागवू शकतो

  • @preetim6106
    @preetim6106 2 ปีที่แล้ว +7

    I hv tried this masala, its really very nice nd the gravy was very tasty...loved it

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 2 ปีที่แล้ว

    आम्ही ह्या समर्थ मसाले कडून मसाला बनवून घेतला,खूप छान चव आहे

  • @sadhanashinde6813
    @sadhanashinde6813 2 ปีที่แล้ว

    Khoop chan dada tumhi ghati masala mhanje tumchya masakyat kanda lasoon khobra takoon banvoon deu saktat jay kay coast hoil pl sanga

  • @shafisawant7223
    @shafisawant7223 2 ปีที่แล้ว

    Khoop chan xplain keley bhava

  • @manishapashte1443
    @manishapashte1443 2 ปีที่แล้ว

    मसाला कांडप शॉप मध्ये तिथेच मिरच्या व इतर साहित्य घेऊन भाजून मसाला मिळतो का ,सकाळी लवकर येऊन मसाला बनवून मिळेल का,,कारण आमच्या कडे मिरची वळवणे ,भाजणे सोय नाही म्हणून विचारते

  • @सिदूहाके
    @सिदूहाके 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान मसाला 👌👍

    • @chunnekhan2373
      @chunnekhan2373 2 ปีที่แล้ว

      Bhau Panvel madhe kuthe aahe masale se Dukaan Sangla maja number Aaye

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 ปีที่แล้ว

    Prose's dakhwa,masaleche praman sanga

  • @zhatpatpataptanibarechkahi6150
    @zhatpatpataptanibarechkahi6150 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे दादा .मसाला आम्ही वापरला छान आहे आता संपत आला आहे .next ऑर्डर लवकरच देऊ

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ पण लवगी मिरची खूप वापरतात खूप छान मसाला👌👌👍👍👍👏

  • @rajjadhav5397
    @rajjadhav5397 2 ปีที่แล้ว +4

    Happy birthday anna 🎂🍡🍰🥧🍦🍨🍧🍭🍫🍫🍩

  • @niveditadeore7904
    @niveditadeore7904 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan ahe masala

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 2 ปีที่แล้ว

    Changla praytnah aahe chan hoil

  • @jayshreesoni2256
    @jayshreesoni2256 2 ปีที่แล้ว

    Online ye masala milta hai?