वा खुप मस्त तिसऱ्याच सुक्क व कालवण बनवले पण बाळा आधी तिसऱ्या स्वच्छ धुवून घ्यावे नंतर ते शिजवून घ्यावे त्या पाण्यामुळे त्या कालवणला भारी चव येते ठीक आहे या पुढे लक्षात ठेवशील आवडला विडिओ एक नंबर देव बरे करो ❤❤❤
पूजा,छान आहे आजचा व्हिडिओ. As usual. मी सुद्धा अशीच तिसरे विळीवर फोडायची.पण आता अपंग झाले,आणि सारे थांबले. पण आज तुला तिसरा सुक्क करताना पहिला, आणि मी सुद्धा तो पूर्वीचा आनंद घेतला. मला ते उकडून करतात ती रेसिपी नाही आवडत. ह्यालाच खरी चव असते आणि हा आनंद मला दिल्याबद्द्ल खूप thanks. नविन वर्षाच्या खूप शुभेच्छा,तुझ्या मनातील सारी स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत. दोघानाही शुभाशीर्वाद.
नमस्कार! 💐💐🎍🎍🌷 मी व माझ्या परिवाराकडून, तुम्हाला व तुमच्या परिवाराला नव वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹 हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…! ,💐💐💐🎍🎍🌷🌷🙏🙏🙏
खूप छान मला आवडतात खूप मी आमच्या नदीवर जाऊन स्वता घेऊन येतो. आपल्या कोकणातली खाद्य संस्कृती भारीच आहे. मला खूप अभिमान वाटतो आपल्या कोकणाचा. मस्त जेवण बनवलत छान वाटलं.
ताई बरेच दिवसा नी आऊट डोओरची शुटीग केले आहे पण तुमची तिसरया करण्याची पंधत वेगळीच आहे आमच्या कडे त्याना शिवळया म्हणतात त्या धुऊन घेऊन ऊकडतात त्याचे गर काडुन कालवण त्याच पाण्यात बनवतात तस करून बघा छान लागते
Hello pooja mi tumchya sarva recipe khup awdine pahate khup chan vatat.. Ani to gavcha feel tr awesome.. Tumhi monsoon vishesh madhe aplya shravani ran bhajyanchi recipe ka takat nhi te pn khup chan ahe
I don't know this clams I'm totally vegetarian Nice ripe papaya so Naturally waoo and thank you for showed the Sea beach Nice nature of beauty Puja God bless you ❤
Wha mstch video .... An hearty tnnxx for using malvani language... More spk with mogali an dat cat... We r like to listen tumhi mast bolata tyanchyashi
Plz give receipe of malvani.masala which is v imp in urbfishes,konkan dishes and maharashtrian dishes.pooja beta ur videos presentation preparation is v gud.i think u speak marathi ad I can understand it well
ताई तुम्ही आमच्या गावी वेंगुर्ला येथील झुलता पूल जवळ म्हणजे च वेंगुर्ला बंदरावर आलात....
I am visit in maharashtra.. Very beautiful place and different culture.. I like it❤️... Love from kerala💚✨
तिसरे सुक्का मस्त.तिसरे करी खूपच छान.भाकरी बरोबर खायला मस्त.
तुझी करण्याची पद्धत आणि सादरीकरण उत्तम.
नेहमी प्रमाणे viedo मस्त.🌹🌹
हाय शिरीष आणि पूजा! मीपण पूर्वाश्रमीची गवस.कोकणकन्या.पण typical मालवणी रेसिपीज पलिकडे फारस जाता आलं नाही.तुझ्या रेसिपीज पाहिल्या.गरजेनुसार, काळानुसार छान बदल केलेस.पाट्यावर वाटप करण तस सोप नाही.पदार्थ नित्य परिचयाचे.पण त्यात तु कमालीचे variations आणतएस.त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ उत्कंठावर्धक होतो.केळी, फणस,नीरफणस, सुरणाचे मेदूवडे,नाचणी रेसिपीज लाजबाब. संगीत, निसर्ग सौंदर्य, जैवविविधता, मालवणी बोलण सारच अप्रतिम.शिरीषचा अभिप्राय कौतुक करण्यासारखा.अगदी कोकणात तुमच्यासमोर बसल्या सारखं वाटतं.तुमचा खुप अभिमान वाटतो.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
धन्यवाद 🙂🙏
नयनरम्य मन प्रसन होते खूप सुंदर आकर्षक वातावरण व्हिडिओ मस्त
लाल माती ह्या शब्दातच कोकणची खरी ओळख आहे आणि ती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने दाखवता.
वा खुप मस्त तिसऱ्याच सुक्क व कालवण बनवले पण बाळा आधी तिसऱ्या स्वच्छ धुवून घ्यावे नंतर ते शिजवून घ्यावे त्या पाण्यामुळे त्या कालवणला भारी चव येते ठीक आहे या पुढे लक्षात ठेवशील आवडला विडिओ एक नंबर देव बरे करो ❤❤❤
Ok 🙏
पूजा,छान आहे आजचा व्हिडिओ.
As usual. मी सुद्धा अशीच तिसरे विळीवर फोडायची.पण आता अपंग झाले,आणि सारे थांबले. पण आज तुला तिसरा सुक्क करताना पहिला, आणि मी सुद्धा तो पूर्वीचा आनंद घेतला. मला ते उकडून करतात ती रेसिपी नाही आवडत. ह्यालाच खरी चव असते
आणि हा आनंद मला दिल्याबद्द्ल खूप thanks. नविन वर्षाच्या खूप शुभेच्छा,तुझ्या मनातील सारी स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत. दोघानाही शुभाशीर्वाद.
अनेक धन्यवाद आणि खूप सारे प्रेम❤️🥰🙏
पुजा ताई आम्ही फक्त बघुनच समाधान मानतो. मस्त कोकणी जिवन आहे.मासे खेकडे. कुपी शिंपले झक्कास
पूजा मी पण वेंगुर्ल्यात राहते खूप छान वाटलं आमचं beautiful वेंगुर्ला बघून❤❤thanku very much dear❤❤
नमस्कार! 💐💐🎍🎍🌷 मी व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नव वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹
हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!
,💐💐💐🎍🎍🌷🌷🙏🙏🙏
Camera work superb👍. Feels like watching movie. Cameraman's efforts appreciable 👍 aamhi tyat batate aani shevgachya shengahi ghalto
तिसरे छान मोठे होते आणि तुझ्या रेसिपीने तर तोंडाला पाणी सुटले. 👌🤤
छान... तिसरे आधी धुतात ते माहीत आहे पण अश्या पद्धतीने पण धुता येतात हे आता कळाले.... धन्यवाद.
Khrchhhh tumche video bagun tondala pani sute nice😋😋😋😋😋😋😋😋😋
शिंपलया मध्ये टमाटो घालत नाहीं सुकक मध्ये कांदा आणि सौल
See this is a lively vlog as you have interacted with people.... great to watch, thank you!
Glad you enjoyed it🥰
शिंपले थाळी रेसिपी एकच नंबर😋🤩 व्हीडिओ खुप छान होता😊❤
खूप छान मला आवडतात खूप मी आमच्या नदीवर जाऊन स्वता घेऊन येतो. आपल्या कोकणातली खाद्य संस्कृती भारीच आहे. मला खूप अभिमान वाटतो आपल्या कोकणाचा. मस्त जेवण बनवलत छान वाटलं.
Thank you 🙂🙏🌴
Tisarya dhuvun thoda vell deepfrezer madhe thevavya natar kadhun pani ghalav mag apoap ugadtat
Tai tumhi amchya vengurla t bandarak elyst chhan kasa. Vatla amcha bandar ani bridge
आम्ही शिंपल्याच्या कालवणात शेगल्यांची शेंग आणि बटाटा टाकतो. कालवणाची चव सुंदर लागते .😋😋
कोलंबी च कालवण पण असंच बनवतो , त्याची चव पण सुंदर लागते .
तेका घाळान म्हणतात
Sunder Apratim ❤❤❤❤. Preparations are yummy and tasty. Beautifully made. It’s really a clam thali Malvani style. Mouth watering.
Thanks a lot🙏🥰
पुजा वेंगुल्या तना तिसरे आणला ना ! बीकी तिसऱ्याचा नित्याक भारी झाला❤️👍👌👌
Ho
ताई बरेच दिवसा नी आऊट डोओरची शुटीग केले आहे पण तुमची तिसरया करण्याची पंधत वेगळीच आहे आमच्या कडे त्याना शिवळया म्हणतात त्या धुऊन घेऊन ऊकडतात त्याचे गर काडुन कालवण त्याच पाण्यात बनवतात तस करून बघा छान लागते
Ok... Nakki kaun baghen.. Thank you 🙂🙏🌴
Vengurla mazo gavh i miss it soo much khup chaan tisryacha sukha tai
आमच्या वेंगुर्ल्याच्या बंदरावरचे निसते तिसरेचं 🤔 इसवन ( सुरमई ) सरंगो ( हलवा ) पापलेट, खेकडे ( कुर्ले ) 1 नंबर 👌आज सैर सागरेश्वर ते बंदर पुलावरून 😄 करलून एक शिपीचा तिसऱ्याचा सुक्या आणि कालानं लयं भारी.. ♥️ 👍
Thank you 🙂🙏🌴
Nice to c your bhai how loving to animals god bless you
Khup chan Recipe Vahini Dada tisarya
तिसरे कालवण एकदम मस्त...
😊😊😊😊tisre mhaje favorite🤤🤤
खूप छान व्हीडीओ आहे.
श्री स्वामी समर्थ
माझे पण रेसिपी चॅनल सुरू केले आहे मी पण कोकण ची आहे 👌🙏
Video chya starting la beach aahe te vengurla beach aahe na....
Ho
❤❤❤❤konkan khup sunderrrrr
Waaa mast receipes n presentation too good 👍 👌
Thank you shimplyanchi recipe share kelyabaddal😊
Recipe eek dum chaan .pan tumcha garam masala chi recipe dakhawa please with measurements.
Tisryache suke farch Chan hote...keep it up...
जबरदस्त भारी बनवलस
Pooja Vengurla chi shooting baghun chan vatla. Thank you.
My all time favorite, yummy 😋 super and thanks,Nice video, seashore is very nice. Also Happy new year in Advance 🎉 🎈 ❤
Puja aaj to malguri day's iyad aa gaya or recipe vi most 👍👌🤤, thanks 🙏.Raja aaj bohot fish 🐠🐟, Khush?😺😸
Thank you 🙂
@@RedSoilStories 🙏🤗❤️
Wow my favorite 😍. Thondat pani aal.
Hi matichi bhandi khup sundar aahet ....kuthe miltil
तिसरे आधी धुवून मग उकडावेत किंवा करलवावेत. आणि त्यातील पणी चांगले निथळून गाळून घ्यावे.. त्या पाण्याला छान चव असते.
Hi ,beautiful beach ,tai kuthla beach aahe haa
Far Chan chitrikaran.nice camera angle nlight
Aamchya vengurla la aalat tumhi tai
सुरुवातीचे दृश्य.. 🤩
Nice ❤ bhari bnval
New vessel 👌and recipe as usual very tempting 🎉
Love the receipe... keep it up.... ❤❤😊
माझी मुलगी आणि मुलगा तुमचं प्रत्येक एपिसोड बघतात,आणि तसे पदार्थ बनवायला लावतात,रोजच खूप हट्ट धरतात तुमची रेसिपी बघण्यासाठी🙏
Khup prem doghana sudhha❤️🥰🙏
Very nice video of non veg good presentation of the food thali 👌👍❤❤❤❤
शिंपले छान झाले आहे
Delicious sundar yeto jevayla
Ho tech na agodar dhun gya mag shijwayla theva ma apop ugdatat tech pani kalvanat galu shakto mhnun tr taste yete
Plain rice ksa bnvta tumi malvni padhatit ekda dakhva
तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक कुठून घेता
Simpalys dhyun kapaykapun dhutya ki teste jateche kaplya nanter dhute sagli taste
Hello pooja mi tumchya sarva recipe khup awdine pahate khup chan vatat.. Ani to gavcha feel tr awesome.. Tumhi monsoon vishesh madhe aplya shravani ran bhajyanchi recipe ka takat nhi te pn khup chan ahe
Ho nakki banau
Thank you 🙂
Nice recipe 😊
Khupch Chan tai ❤ tumchya saglya recipe 1 no 😊
वेंगुर्ला नवीन बंदरावरील पुल आणि खुबे ,मस्तच गो,
खूबे करलावक शिकान घे,
ताई शिंपले छान झाले आहे
Aapki recipe ek number rahti hai👌👌👌💙💙
I don't know this clams
I'm totally vegetarian
Nice ripe papaya so Naturally waoo and thank you for showed the Sea beach
Nice nature of beauty
Puja God bless you ❤
Thank you 🙂🙏🌴
काल zee मराठी वर movie पहिली punashcha Hari On ही story तुमची आहे का खुप छान movie होती मित्रांनो आणि मैत्रिणीने सर्वानी पहा
Malvani mansana salute
मस्तच छान झाले
Shimple karlayachya aadhi dhuvayache, nantar dhutale tar tyatal pani nighun jat.
Happy New year to both of you....
Raja aani mogli kup sunder ahet..☺️👌
Mala khupach awadtat khup chan Banavile ahe
Hello Pooja I'm sorry you have provided English subtitles tc God bless 🙏🙌❤
He amachakach location aahe... Vengurla Bandar
Tai amche kade pahune yachya adhi jevan tayar aaste
Pahune aale tyana pani chaha dila jato
Aaj upload kela video chn...mi udya yenar ata video ase mhanatach hote...❤❤❤
I'm waiting for this recipe ❤
By ❤ watat hot tumhi post karavi hi recipe 😊
Tai tumchya gharach home tur dikhaya please
तिसरे धुवून मग करलुक व्हये होते.पण भारी रेसिपी. आवडली माका.❤❤
Ok
Delicious clam recipe 😋😋👌👌
Waah waah #khushvibes
Tumche video bghitle ki ekdm bhari watte❤ love from Nagpur
बंद तिसरे कसे उघडावे ते नाही दाखवले.. तेच मोठे कठीण काम असते.. बाकी दोन्ही receipes मस्त 👌👍
खुप छान रेसिपी 😋😋👌👌
Tisaryamadhe vegegale prakaar asataat. Te konate te tumhala maahit aahe ka? Tisaryachi aamti karanysaathi konatya tisarya sagalyat changalya?
Nakki hyavar video banvu🙏
Nice style of showing recipe😋😋😋
Thank you so much 😊
He location kutha he
Wha mstch video .... An hearty tnnxx for using malvani language... More spk with mogali an dat cat... We r like to listen tumhi mast bolata tyanchyashi
Thank you 🙂🙏🌴
Tumhi vengurla madhe aale❤
माझं आजोळ वेंगुर्ला ❤
Plz give receipe of malvani.masala which is v imp in urbfishes,konkan dishes and maharashtrian dishes.pooja beta ur videos presentation preparation is v gud.i think u speak marathi ad I can understand it well
Malvani masala episode is already there on our channel.
Mouth watering ❤
Yammi receipe
Tumcha gaavcha samudra khup chan aahe✨
Puja tumche gav konte khup chan aahe
Excellent recipe and your channel
Nice recipe
Background music konsa hai please koi batao!