ताई, तुम्ही ४० वर्षां पूर्वी जस राहत होते तस जीवन जगताय ,खूप छान ,कांही पीक मोठया प्रमाणात घ्या जेणे करून तुम्हाला त्याचा आ र्थिक लाभ मिळेल, खूप शुभेच्छा .
माझ्या डोक्यात सुद्धा बरेच दिवस मिश्र भाजी पाला शेती करायचं होतं पण विविध प्रकारच्या भाजीपाला पीकांच व्यवस्थापन कसं करायचं हे लक्षात येत नाही ,आपण काय मार्गदर्शन करू शकाल का.
ताई तुम्ही कष्टाळू, धैर्यशील आणि बुद्धीमान आहात म्हणून हे सगळे शक्य आहे. तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे अभिनंदन 🌹
खूप छान ताईसाहेब.....शेवटी आपली शेती ही आपली आई आहे...ती आपल्याला चांगले पोसत असते...मेहनत करत रहा आणखी चांगले फळ मिळेल..
सलाम, तुमच्या कष्टांना आणि तुमच्या हुशारीला
ताई, तुम्ही ४० वर्षां पूर्वी जस राहत होते तस जीवन जगताय ,खूप छान ,कांही पीक मोठया प्रमाणात घ्या जेणे करून तुम्हाला त्याचा आ र्थिक लाभ मिळेल, खूप शुभेच्छा .
Khoopach chaan tayee.
Nice farm and nice explanation.
God bless you
ताई, खूप कौतुक तुमच. खुप कष्ट करता. अभिनंदन. God bless you.
एक स्त्री इतकी हुशार असू शकते मिश्रपीक पद्धतीने खूप पैसा मिळतो धन्यवाद ताई
अभिनंदन ताई ' आदर्श घेणे सारखे आहे
खुपच चांगला आदर्श आहे ताई तुमचा आणि तुमच्या परिवाराचा 🙏🙏
खुप छान
Verynice.jiddi aahet mhanun !!!
Very Very nice 👌
खुपच छ्यान ताई आदर्श शेन्द्रीय शेती करता अभिनंदंन....
Khup chan tai
ताई खूप छान खूप काही शिकण्यासारखं आहे,दोन मुली न पती मजूर न लावता पूर्ण शेती घरी कसतात मानलं तुम्हाला ताई
Lay bhari chamglya prakare jagnyasathi ajun kay pahije .lay lay manje lay bhari
Waa tai... Khup chhannn... Prernadayi
Khup chan .
👌👌👌
छान फार सुंदर
👌🙏
खुप छान अशिच मेहनत करा मला तुमची शेती बघायला खुप आवडेल
Greattaijaikisanjaijawan
या ताई चि शेती कुठे आहे खूप सुंदर ताई
छान माहिती दिली
Very very practical farm sister
ताई एक नो महिती दिला
त्यात तुमचा कॉन्फिडन्स एक नो 👍❤️
ताई खुपच छान
Great
खूप छान 👍
अभिनंदन ताई खूपच मेहनत करताय तुम्ही 🌷🌷
Khpch chn ahe Kam tumch tai asech km kra
अभिनंदन ताई
खुप छान ताई मस्त
Khup chan tai👌
Very nice work Sister
🙏 great
छान ताई
आहे यात समाधान व मेहनत
खुप छान अभिनंदन 🙏🙏
Congratulations
खूप छान ताई
Khupachchantaie
SADHI RAHANI VA UCHYA VICHARSARNICHYA TAI ADARSHA GHENYASARKHE AHE PRAYATNA KARAYLA HARKAT NAHI
माझ्या डोक्यात सुद्धा बरेच दिवस मिश्र भाजी पाला शेती करायचं होतं पण विविध प्रकारच्या भाजीपाला पीकांच व्यवस्थापन कसं करायचं हे लक्षात येत नाही ,आपण काय मार्गदर्शन करू शकाल का.
Thanks !!
त्यांचा आदर्श विदर्भातील शेतकऱ्यांनी घ्यावा
तुम्हचा नंबर द्या
Kachttachi bhkri
खूप छान
अभिनंदन ताई
खुप छान