अत्यंत सुंदर असा शब्दांची मंजुषा 🙏🏽 मन तृप्त झालं ऐकून. किती वाईट गोष्ट अश्या अत्यंत शुद्ध आणि तेजपूर्ण व्यक्तिमत्वाची आज काही लोकं एका शुल्लक वैचारिक मतभेदमुळे अपमान करतात. खरंच धन्य होते समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामी हे संभाजी महाराजांचेच नाही तर माधोदास चे ही गुरु होते जे नंतर Banda Singh Bahadur नावाने प्रसिद्ध झाले. 🙏🏽
@@prasadkulkarni4517 आम्ही नव्हतो पण तु होता रागिट होते का नाही बघायला.रागिट असतील म्हणजे काय धर सोड ज्याला त्याला माफी करुन सोडायचे आणि राज्याचे वाटोळे करायचे का.माफी केली नंतर तीच चुक केली मंत्रीमंडळाने काय त्या पत्राचा फरक पडला.परत तेच केले कारभार्यांनी
@@sachinsawant7582Shambhurajyanni Tyanna shiksha keli ya baddal konich Tyanna dosh det nahi. Fakt Swami Tyanna sangtayt ya pudhe shakyatovar aple lok rakha. Evdhach. Baki Sambhaji Maharaj samarth hote sagla karayla.
रामदास आणि छत्रपती कधी भेट झाली पण नाही, उगाच त्या रामदासच महत्व वाढवत आहेत हे ब्राह्मण लोक
जय जय रघुवीर समर्थ ❤
ज्याला कपडे घालायची अक्कल नाही तो गुरु असूच शकत नाही.
अत्यंत सुंदर असा शब्दांची मंजुषा 🙏🏽 मन तृप्त झालं ऐकून. किती वाईट गोष्ट अश्या अत्यंत शुद्ध आणि तेजपूर्ण व्यक्तिमत्वाची आज काही लोकं एका शुल्लक वैचारिक मतभेदमुळे अपमान करतात. खरंच धन्य होते समर्थ रामदास स्वामी.
समर्थ रामदास स्वामी हे संभाजी महाराजांचेच नाही तर माधोदास चे ही गुरु होते जे नंतर Banda Singh Bahadur नावाने प्रसिद्ध झाले. 🙏🏽
धन्यवाद देवा ! ते संपूर्ण पत्र बघायची इच्छा होती. ते सगळं ऐकून खीप शंका दूर झाल्या. ❤
जय शिवराय जय रघुवीर समर्थ 🚩🚩
श्रीमंतयोगी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 🚩🚩🚩🚩🚩🚩
फार छान, एका तरुणाने हे समजून सांगितले हे सद्यस्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहे.
मनःपूर्वक धन्यवाद, जय सद्गुरु, जय शिवाजीराजे, जय संभाजीराजे
जय जय रघुवीर समर्थ
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
आता वर्तमान काळात या दोन महान व्यक्ती मधील संबंधांबाबत काही समाज द्वेषी लोक गैरसमज निर्माण करून तेढ निर्माण करीत आहेत
Great 🙏🏼🚩👑👑
खरच खूप सुंदर सांगितले आहे.
गर्जली सद्गुरू वाणी राष्ट्राच्या कल्याणार्थ
जय जय रघुवीर समर्थ
Jay jay raghuvir Samarth
खूप छान दादा
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🚩🚩
Khupach chan
खूप छान ❤
जय जय रघुवीर समर्थ 🚩🙏
अभिमान अभिनंदन जय शिवराय जय रघुवीर समर्थ..
Sunder
रामदास स्वामी समर्थ ...
याहुनी करावे विशेष
तरीच मनवावे पुरुष
ही ओळ का सांगितली नाही दादा तुम्ही
👌🙏🚩
|| जय जय रघुवीर समर्थ || ❤🙏
🙏🚩🚩
👍👍👍🙏🙏🙏
रंग नाथ. स्वामी. यांची. खरी. महिती.सांगा.plz
Sambhji maharaj ragit navte
तुम्ही होते का त्यांच्या काळात
@@prasadkulkarni4517 आम्ही नव्हतो पण तु होता रागिट होते का नाही बघायला.रागिट असतील म्हणजे काय धर सोड ज्याला त्याला माफी करुन सोडायचे आणि राज्याचे वाटोळे करायचे का.माफी केली नंतर तीच चुक केली मंत्रीमंडळाने काय त्या पत्राचा फरक पडला.परत तेच केले कारभार्यांनी
@@prasadkulkarni4517 chutya brahamn ahes na shivaji Maharaj che guru ramdas swami ch hote laz vatu de tula zara brahaman ahes na tu
@@sachinsawant7582Shambhurajyanni Tyanna shiksha keli ya baddal konich Tyanna dosh det nahi. Fakt Swami Tyanna sangtayt ya pudhe shakyatovar aple lok rakha. Evdhach. Baki Sambhaji Maharaj samarth hote sagla karayla.
शरद पवार प्रणित संभाजी ब्रिगेड आता याला फाडुन खाईल. थोड्याच काळात बनावट पुरावे त्याचे इतिहास संशोधक उपलब्ध करून देतील.
Patra dakhava ki dada.
Ho ka thik ahe.yes yes yes yes.
hoo hooo hooo ...aata gap basa ha ha ha ha
yavarunach samajate ki samarth ramdas shivarayanche guru nhavte tar samarth ramdas shivaraya pasun prerit hote
Are aamcha raja bahujan kaiwari hota ugach tyache dambhikaran karu naue
हे संस्कृत भाषेत आहे का....??
नाही हे मराठी भाषेतच आहे फक्त त्या काळच्या मराठीत आहे
Jay rakhuvir samarth 🚩
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🚩🚩🚩