शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना लिहिलेली मूळ सनद सापडली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • Pune | Shivaji Maharaj | Letter To Ramdas Swami Found In London

ความคิดเห็น • 298

  • @Omkar9020Edits
    @Omkar9020Edits 2 ปีที่แล้ว +22

    श्रीशिवजन्मभूमी जुन्नर ला शिवाजी महाराज व श्रीसमर्थ यांचे लेखी संवाद व इतर राजपत्रे उपलब्ध आहेत....इतिहास हा गुप्त होता समर्थ गुप्तपणे महराजांना मदत, मार्गदर्शन करत होते, खुप वाईट वाट्तय हा वाद बघुन...जुन्नर ला या शिवनरी किल्ला आहे आमच्या गावात दाखवतो सगळे पुरावे

    • @thesiddg
      @thesiddg ปีที่แล้ว +1

      भाऊ नंबर द्या. माहिती gheychi आहे

  • @tanajigadhave2529
    @tanajigadhave2529 2 ปีที่แล้ว +42

    ही प्रत शरद पवारांना समोरासमोर दाखवून त्यांची प्रतिक्रीया घ्या आणि ती पण संग्राहालयात ठेवा म्हणजे कसं दररोज राजकारणापायी इतिहास बदलायचं नाही

    • @vaibhavmalvade21
      @vaibhavmalvade21 2 ปีที่แล้ว +5

      तो हिंदू विरोधी आहे शरद मुल्ला

    • @milinddesai9720
      @milinddesai9720 2 ปีที่แล้ว +4

      Sharad Pawar will wear Phule Pagdi.

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 2 ปีที่แล้ว +5

      मला हेच म्हणायचे होते.

  • @mr.a7936
    @mr.a7936 3 ปีที่แล้ว +31

    मस्त. शिवभक्तांनी केलेल्या कमेंट वाचून बरे वाटले खरे शिवभक्त शिवीगाळ करणार नाहीत कारण ती शिकवण नाही जय शिवराय .जय शंभुराजे.

  • @pqrabc1913
    @pqrabc1913 3 ปีที่แล้ว +38

    शिवसमर्थांचा जयजयकार !!

  • @RRSALUNKHE
    @RRSALUNKHE 2 ปีที่แล้ว +8

    काही दिवस झाले कोशीयर यांचे समर्थ रामदास व छ. शिवाजी महाराज यांचे वाक्य गाजत आहे.
    (समर्थ रामदास मुद्दामून लिहले आहे कारण त्यांचे कार्य तशे होते)
    कोशीयर यांच्या वाक्याचे समर्थान कधीच होऊ शकत नाही.
    पण तरी काही मंडळी त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अत्यंत चुकीचेच आहे.
    रामदास स्वामी चे कार्य मोठे आहे . लिखाण खूप चांगले आहे.
    सगळी कडे आज हि हरी पाठ , मनाचे श्कोल म्हंटले जातात. ११ मारुती ची स्थापना. बलाची उपासना करा हे कार्य. सारत रामदास हे व त्यांच्या कार्या बद्दल जास्त कोणी शंका घेणार नाही. आणि त्यांचे कार्य कोणी नकार नार नाही.
    महाराज आणि रामदास स्वामी हे समकालीन होते. पण त्यांचा फायदा घेऊन ते महाराजांचे गुरूच होते ह्याचा अट्टहास चालू आहे. आणि असा प्रयत्न गेली ३५० वर्ष काही जण करत आहेत. आणि ते दाखवण्या साठी खूप खालच्या थर पर्यंत लिखाण करत आहेत.
    ( थोडे लिखाण वाचले कि चीड येईल त्या लिहिणाऱ्या वर .. स्त्री लंपट करून ... लिहायची पण लाज वाटते इकडे)
    मी पुरावे, लेख , पत्र नाही देणार.
    - जवळ पास सर्व इतिहास संशोधक नि त्यांची भेट स्वराज्य स्थापने नंतर झाली हे सिद्ध केले आहे.
    - "भाटेकृत सज्जन गड आणि रामदास" ह्या समकालीन पुस्तक मध्ये तर आजून पुरावे स्पष्ट आहेत आणि हे पुस्तक समकालीन आहे आणि त्यांच्या शिष्य ने लिहलंय.
    - तयार केलेल्या पुरावे सोडले ( जे खोटे आहेत अशे बऱ्याच जणांनी सिध्ध केले आहे) तर इंग्रज , डच, पोर्तुगीज ह्यांच्या किती तरी लिखाण मध्ये एकदाही रामदास ह्यांचे नाव आढळत नाही.
    तरी खोटी नाटी पुस्तक लिहून प्रयत्न चालू आहेत. सोशल मेडीया ला दोष नाही ह्याचा कारण हे खूप आधी पासून चालू आहे. ह्या साठीच श्री शाहू महाराज कोल्हापूर यांनी त्या काळी रामदास हे गुरु नाहीत आणि तसे कोणी प्रचार करू नये म्हणून एक सरकारी दस्त बनवून घेतला आहे.
    ते जाऊदे मूळ मुद्दा.
    काही जणांना गुरु करण्याचा अट्टहास मुळे रामदासांवर किती खालच्या पातळीवर टीका होत आहे हे कोणाच्या लक्षात येत आहे का ?
    हे कोणी का बघत आहे का ? त्यांच्या ह्या अशा भक्त मुळे एक मोठा वर्ग रामदास आणि त्यांच्या शिकवण्या पासून दूर जात आहे. आणि हे अशेच चालू राहिले तर खूप थोडे लोक राहतील जे रामदास स्वामी ना मानतील आणि त्यांचे साहित्य अभ्यासातील.
    त्या मुळे हा एक अजून वर्ग असा बनत चालला आहे कि जो पूर्वी समर्थ रामदास यांना मानत होता पण आता गुरु बनवण्याच्या अट्टहास मुळे त्यांच्या विरूध्द्व बोलायला सुरु केला आहे . आणि रामदास यांनी चांगले केले कार्य बाजूला पडत आहे.
    खाली काही लिंक देतो. ( सगळ्यांनी नक्की बघा) ह्यात जर शिवाजी महाराजांचे गुरु बनवण्याचा प्रयत्न कोणी केला नसता तर एवढे कोणी बोलले नसते.
    ह्यांना ब्रिगेडी म्हणा / अथवा पिवळी पुस्तक वाली पण इतिहास आणि समकालीन पुस्तक आणि काही लॉजिक लावून बोलत आहेत. थातुर मातुर , एकदाचे तिकडे फिरवुन कोणी नाही बोलले. त्यांनी केलेल्या challenge ला एकाने पण स्वीयकारले नाही.
    थोडक्यात सांगायचे झाल्यास जे नव्हते ( हो मा जिजाऊ ह्याच शिवरायांच्या गुरु होत्या) ते सिध्ध करण्याच्या नादात तुम्ही एक महान संत / समर्थ रामदास ह्यांच्या चारीत्र्या च्या नुकसानीस कारणीभूत होत आहेत.

  • @Omkar9020Edits
    @Omkar9020Edits 3 ปีที่แล้ว +56

    अरेरे आता ब्रिगेडि लोकांची खुप जळाली असणार

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 ปีที่แล้ว +1

      ब्रीगेडीची जळत नसते जळत असते ती फक्त संघ्याईची

    • @osbl12
      @osbl12 2 ปีที่แล้ว +1

      @@rameshpatil287 इतिहासा मध्ये जात आणणारे ब्रिगेडि लोक, विरोध करणारे ब्रिगेडि लोक, एकदा पण चांगले शब्द मी ह्या Bग्रेडी कडून ऐकलेले नाहीत....छत्रपती शिवाजी महाराज आले, सगळ्या जातीच्या लोकांसाठी, सगळ्या जातीतील लोकांना एकत्र घेउन, सर्वांवर एवढ्या प्रेमाने जीव लाऊन, लोकांची कळजी घेऊन स्वराज्याची स्थापणा केली, पण कधीच जातिभेद केला नाही, ना मराठा, ब्राम्हण, व इतन बहुजन समाज, पण आताचे लोकं जात मध्ये आणणारे शिवभक्त नव्हते, आताही नाहीत, आणि यापुढे सुद्धा नसनार, जर शिवभक्त व्हायचं असेल तर शिवरायांसारखा स्वभाव पाहिजे आणि सर्व महाराष्ट्रीयन संतांची शिकवन घेउन तसं वागलं पाहिजे, जात बघू नका त्या व्यक्ती चं कार्य बघा!! ॥श्रीशिव समर्थ॥

  • @scsvarjun8059
    @scsvarjun8059 5 ปีที่แล้ว +82

    शिवरायास आठवावे..यशवंत ,नितीवंत हे रामदासांनीच लिहिले हे विसरता का

  • @dadabhagat4464
    @dadabhagat4464 3 ปีที่แล้ว +26

    Keval brahman mhmu. Samarth ramdasancha kayam apman kahi lok mudam krtat ani baki lokanchi dishabhul kratat😈

  • @withgreatpowers
    @withgreatpowers 2 ปีที่แล้ว +22

    शिवरायांचे आठवावे रूप ।
    शिवरायांचा आठवावा प्रताप ।
    शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
    भूमंडळी ।।१।।
    शिवरायांचे कैसें बोलणें ।
    शिवरायांचे कैसें चालणें ।
    शिवरायांची सलगी देणे ।
    कैसी असे ।।२।।
    सकल सुखांचा केला त्याग ।
    म्हणोनि साधिजें तो योग ।
    राज्यसाधनाची लगबग ।
    कैसीं केली ।।३।।
    याहुनी करावें विशेष ।
    तरीच म्हणवावें पुरुष ।
    या उपरीं आता विशेष ।
    काय लिहावे ।।४।।
    शिवरायांसी आठवावें ।
    जीवित तृणवत् मानावें ।
    इहलोकी परलोकीं उरावे ।
    कीर्तीरूपें ।।५।।
    निश्चयाचा महामेरू ।
    बहुत जनांसी आधारू ।
    अखंड स्थितीचा निर्धारु ।
    श्रीमंत योगी ।।६।।
    - समर्थ रामदासस्वामी

  • @VS-ze7eo
    @VS-ze7eo 4 ปีที่แล้ว +44

    सनातनध्वजरक्षक हिंदूधर्मरक्षक हिंदूधर्मसुस्थितीकारक हिंदूकुलसुर्य हिंदूज्वलंतअग्नीतेजस्वी 🔥 हिंदूस्वराज्यसंस्थापक⚔ अखंडहिंदूराष्ट्रसंकल्पक 🕉 म्लेंच्छसंहारक साक्षातहिंदुत्वरूप म्लेंच्छअधर्मीकालस्वरूप 🗡 रामद्विजराज प्रखरहिंदुत्ववादीविचारक🗡🚩 गौब्राह्मणप्रतिपालक कूटनीतितज्ञ राजनीतिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर न्यायलंकारमंडीत अखंडलक्ष्मीअलंकृत हिंदूप्रजापती सुवर्णरत्नश्रीपती राजराजश्री सुवर्णसिंहासनाधिश्वर हिंदूमहाराजाधिराज👑 🗡म्लेंच्छक्षयदिक्षीत🗡⚔ हिंदूस्वाभिमान हिंदूक्षत्रियकुलावतंस 🦁हिंदूनृसिंह श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय ⛳ ⛳⛳🦁⚔🔥

    • @RajputTsar
      @RajputTsar 3 ปีที่แล้ว

      छत्रपती शिवरायांनी रामदास स्वामींना दिलेली "सनद" 😂 सापडल्याची फालतू बातमी फेसबुकवर फिरत आहे.
      त्याचं खंडन डॉ. बालाजी जाधव सरांनी १० महिन्या पूर्वीच करून ठेवलं आहे.
      कृपया असली पोस्ट कुठे ही सापडली तर खाली दिलेली लिंक तिथे कमेंट करा.
      th-cam.com/video/SAPpXRl8kWQ/w-d-xo.html

  • @raghunathlokegaonkar3879
    @raghunathlokegaonkar3879 2 ปีที่แล้ว +11

    अरे एवढी मोठी गोष्ट हाती लागली पण व्हिडिओ प्रेझेंटेशन मधे एक बकवास मुझीक टाकुन व्हिडिओची शान घालवली असे वाटते. बाकी खूप खूप अभिनंदन.

  • @ItihasMarg
    @ItihasMarg 3 ปีที่แล้ว +20

    *दे मंत्र पुन्हा जो दिले समर्थे तुज ज्या..हे हिंदुनरसिंहा प्रभु शिवाजी राजा...*

  • @Akshaygargate
    @Akshaygargate 6 ปีที่แล้ว +40

    जय शिवराय...आज खरं समजला की महाराज समर्थ रामदास स्वामींच्या संपर्कात होते...हाच खरा इतिहास समजला आम्हा मराठ्यांना. जय जय रघुवीर समर्थ . जय श्रीराम

  • @maheshsamant4623
    @maheshsamant4623 2 ปีที่แล้ว +12

    जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
    जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏

  • @343230098300
    @343230098300 5 ปีที่แล้ว +38

    अंधे को आईना क्या ? काही स्वयम घोषित इतिहासकारांनी महाराजांना जाती पती वाटून घेतल आहे . इतिहास जातीचा चष्म्यातून पाहतात. समाजात तेड निर्माण करीत आहे.

  • @prachinagpurkar4036
    @prachinagpurkar4036 3 ปีที่แล้ว +25

    रामदासस्वामी आणि शिवरायांचे अन्योन संबंध होते, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले !

  • @f88darshanwagh70
    @f88darshanwagh70 2 ปีที่แล้ว +8

    *🌸"श्री राम समर्थ"🌸*
    *🙏🌿"जय जय रघुवीर समर्थ"🌿🙏*

  • @ramdasyeole6723
    @ramdasyeole6723 3 ปีที่แล้ว +15

    दाखवा स्वयं घोषित जानत्याला ,चश्मा लावून पाहा म्हणावे तसेच माणसं पुत्रासही दाखवावे .त्या करावी लगोलग अमोल प्रविण यांना ही दाखवावे ,

  • @Mayur-mu4en
    @Mayur-mu4en 3 ปีที่แล้ว +12

    पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरे करी ।।
    अभिमाने उठे मत्सर । मत्सरे ये तिरस्कार । पुढे क्रोधाचा विचार । प्रबळ बळे ।।
    ऐसे अंतरी नासला । कामक्रोधे खवळला । अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ।।
    - श्रीमत् दासबोध

    • @Jems_3969
      @Jems_3969 3 ปีที่แล้ว +5

      Ho bhava barobar
      Samarth ramdas barobar sangtat

  • @visalabhay
    @visalabhay 4 ปีที่แล้ว +21

    Brigedi kutrana sanad dakhava

  • @akshayshinde9902
    @akshayshinde9902 5 ปีที่แล้ว +33

    Parlichya killyache sajjangad naav zhale te samarthanchya vastavyamule aani he patra.jay jay Raghuvir samarth.jay bhavani.jay Shivaji

    • @f88darshanwagh70
      @f88darshanwagh70 2 ปีที่แล้ว +1

      *🌸"श्री राम समर्थ"🌸*
      *🙏🌿"जय जय रघुवीर समर्थ"🌿🙏*

  • @milindektare
    @milindektare 2 ปีที่แล้ว +30

    Ramdas swami was guru of Shivaji Raje and both had interactions in their lifetime for sure

  • @sunilkadam4491
    @sunilkadam4491 2 ปีที่แล้ว +7

    Zee मीडिया चे खुप खुप आभार

  • @sandeeppandharpurkar931
    @sandeeppandharpurkar931 2 ปีที่แล้ว +10

    Jai swamy samarth jai chatrapati 🙏

  • @hindurajkharabe6076
    @hindurajkharabe6076 2 ปีที่แล้ว +11

    Kadhi kadhi vatta bara zhala ingrajanni sagale patra nele
    Mhanun neet tari rahile

  • @narayanskulkarni175
    @narayanskulkarni175 3 ปีที่แล้ว +12

    जय जय रघुवीर समर्थ

  • @deepakmali5917
    @deepakmali5917 4 ปีที่แล้ว +17

    ॥ जय सद्गुरू ॥

  • @umeshmaradwar1734
    @umeshmaradwar1734 5 ปีที่แล้ว +21

    Aata banva banvicha ithas brigedi bhukun bhukun hi satya dadau shakat nahi jase sare moghal he wait navhte ase mantat brigedi te maharaja barobar hote sadar hote mag sagale Bramhan wait kashe hou shaktat astil thode wait hi Bajirao Deshpane Bajirao peshwa zala saneguruji anek lok bramhan hote na maharshrashtra joda raje Sambhaji Raje manale pan tumhi ka toadtya fakt Rajkaran nust aani kay

  • @babadesai5879
    @babadesai5879 2 ปีที่แล้ว +3

    साधु ऊपदेशच करतात बिझनेस शिकवत नाहीत कुठलहि यश मिळवण्यासाठी मार्ग दाखवतात मार्ग दाखवतोतो गुरु आसतो

  • @darshan1226
    @darshan1226 5 ปีที่แล้ว +17

    मस्त..जय शिवराय.. जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩🙏

  • @shraddhajoshi3838
    @shraddhajoshi3838 2 ปีที่แล้ว +4

    मस्तच👌👌

  • @leenadharmadhikari8608
    @leenadharmadhikari8608 2 ปีที่แล้ว +6

    श्री समर्थ रामदास स्वामींचा जयजयकार 🙏

  • @rocky4850
    @rocky4850 5 ปีที่แล้ว +19

    Krupa karun brigedi walyana konihi samjwayla jau naka... Khudda shivaji maharaj yewun bolale tari hey Vishwas thewnar nahit... Purawe samor asun hyana vishwas thewaychach nahi tar kaay bolaw.... Hyana mitakari ch itihaskar watato.... Na kasle purawe det to... Tarihi hyana vishwas bcoz to Brahmin virrudha bolto mhanun...

    • @nitinpol3311
      @nitinpol3311 4 ปีที่แล้ว +15

      हो कारण हे संभाजी ब्रिगेडवाले खरे शिवभक्त नाहीतच हे फक्त समाजाला भ्रमित करण्यासाठी छ. शिवाजी व संभाजी महाराजांचा नावाचा वापर करतात.. ह्यांचे प्रायोजक मुस्लिम आहेत.

    • @shashankvanjari1865
      @shashankvanjari1865 4 ปีที่แล้ว +8

      Rocky 4 bramhan nalayak hote he Peshwai cha itihas, Phule Shahu ambedkar vachlyavar laxat yete. Parantu sarvach bramhan nalayak hote kinva ahet as Nahi hoat. Mahatma Phule yani Shivaji maharaj yanchyavar povada lihila ahe tyat spasht mhatle ahe lokpritikarita guru kele ramdasas. Shudr Purvi kon hote madhe dr Babasaheb Ambedkar yani lihile ahe ki dasbodh ha samajik rajkiy dharmik Granth ahe mhanun. Dr Babasaheb Ambedkar mhanat bramhan Lok amche dushman nasun bramhanygrast Lok amche dushman ahet. Yugdharmnirupan nam ya samasat samarthani sangitle ahe bramhan budhipasun chevle, acharapasun bhrashtale, Gurutv sandun zale shishy shishyanche. Kityek davalmalkas jati, kityek piras bhajti, kityek turuk hoti aaple ichchene. Aisa kaliyugacha aachar kothe rahila vichar, pudhe pudhe varnsankar honar ahe. Saty samarthani dasbodhat mandle ahe. Jituke kahi aapnasi thave tituke itransi sangave shahane Karun sodave sakaljan-samarth Ramdas swami. Shiv-Samarth Patrvyavhar, sambhaji maharaj yana 2 patr lihili hoti ti pan ahet mazyakade. Shivaji maharaj yanche charitr sarvpratham krushnrao arjun keluskar (Maratha) yani lihile ahe. Tyachyat Sudha Shivaji maharaj samarth Ramdas swami yanche Nate kase hote te spasht diste. Murkh lokanchya bolnyavar vishvas theu naye he sarv reference pahave. Maza WhatsApp No. 7385674869

    • @rocky4850
      @rocky4850 4 ปีที่แล้ว +6

      @@shashankvanjari1865 Maza hi bolna hech aahe... Samartha hech sadguru hotey maharajanche... Pan kahi lok Brahman dwesha mule tey manatach nahi...

  • @indiasrailroadSpeak
    @indiasrailroadSpeak 2 ปีที่แล้ว +4

    Thos who opposeSamarth ramdasSeemse to have deep propoganda Showing Shivaji maharaj As Buddhist

  • @shalinipatil5507
    @shalinipatil5507 3 ปีที่แล้ว +11

    शिवाजी महाराजांचे गुरु फक्त आई जिजाऊ माँ साहेब

    • @milinddesai9720
      @milinddesai9720 2 ปีที่แล้ว +1

      And who was Jijau Masaheb's guru ?

  • @ChetanChudhariy
    @ChetanChudhariy 4 วันที่ผ่านมา

    Chhatrapati Shivaji Maharaj yanchi Kirti khup khup unch ahe

  • @VS-ze7eo
    @VS-ze7eo 4 ปีที่แล้ว +9

    हर हर महादेव

  • @NavnathNS
    @NavnathNS 3 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय

  • @user-ue5mk2xf5w
    @user-ue5mk2xf5w 2 ปีที่แล้ว +10

    श्री समर्थ...

  • @balajiwig5850
    @balajiwig5850 6 ปีที่แล้ว +11

    JAY SHIVRAY
    ONLY TIGER

  • @gajananbhoite2757
    @gajananbhoite2757 3 ปีที่แล้ว +8

    छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु राष्ट्रमाता माॅसाहेब जिजाऊ होत्या.

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @scsvarjun8059
    @scsvarjun8059 5 ปีที่แล้ว +15

    संत रामदास हे सतत पदभ्रमण करणारे होते त्यामुळे ते राज्यभिषेकाचे वेळी तेथे असतीलच असे नाही सखोल अभ्यास केल्याशिवाय टिका करु नका

    • @sagarjadhav973
      @sagarjadhav973 4 ปีที่แล้ว

      Pn te bkichy lokana adesh devu shakale aste ki ...rajybheshak kara virod karu naka

    • @shashankvanjari1865
      @shashankvanjari1865 4 ปีที่แล้ว +3

      Sagar Jadhav rajyabhishek zala. Pan ka? V kasa ha video TH-cam la bagha. Chatrpati Shivaji 1952 bhalji Pendharkar yanchya movie madhe Tehi dakhavle ahe.

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 ปีที่แล้ว +3

      @@sagarjadhav973 राज्याभिषेकाला कोणी विरोध केला?? पुरावे द्या

  • @GauravSole
    @GauravSole 3 ปีที่แล้ว +8

    शिवाजी महाराज यांचे गुरू फक्त माँ साहेब जिजाऊ आणि जगतगुरु तुकोबा राय

    • @prachinagpurkar4036
      @prachinagpurkar4036 3 ปีที่แล้ว +8

      हे ठरवणारे तुम्ही कोण? प्रत्यक्ष त्यांचे वंशज सदानंद मोरे ना विचारा ना, एक पण पुरावा नही तुकोबा महाराज गुरु असण्याचा !😝😝😝

    • @ItihasMarg
      @ItihasMarg 3 ปีที่แล้ว +7

      तुकोबा वैकुंठाला गेले तेव्हा महाराजांचे वय 17 होते गायभण्या...😂😂😂

    • @sumitgpatil
      @sumitgpatil 3 ปีที่แล้ว +1

      जळली का आता...😂😂😂

    • @mr.all-rounder9003
      @mr.all-rounder9003 3 ปีที่แล้ว

      😂😂tukoba

    • @raghavdeshpande4551
      @raghavdeshpande4551 2 ปีที่แล้ว +3

      तुकोबारायांनी स्वतः महाराजांना सल्ला दिला होता रामदास स्वामीं कडे जावे

  • @mohitchaudhari7224
    @mohitchaudhari7224 5 ปีที่แล้ว +16

    Brigradi chi lal zali

  • @shalinipatil5507
    @shalinipatil5507 3 ปีที่แล้ว +4

    शाबास महेश अटकले पुढे मराठा.समाज.यांना.शंभुराजा सारख हततीच्या पाया खाली.देईल

  • @jayhindu4321
    @jayhindu4321 4 ปีที่แล้ว +8

    निनाद बेडेकर नावाचे इतिहास संशोधक आहेत. त्यांनी हे संशोधना अंती सिध्द केलयं की शिवाजी महाराज व रामदास स्वामी हे कधीही एकमेकांना भेटालेले नाही. पंरतू ते एकमेकांना ओळखतृ होते.

  • @Socnalyst07
    @Socnalyst07 5 ปีที่แล้ว +15

    याडे लोक गुरू वरून भांडतात . नसलं पुरावा तर नसू द्या . जिजाऊ च शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या . नन्तर बाकी न ते कोण होते हे पण नाही माहीत नीट अजून

    • @amitdhiwar9371
      @amitdhiwar9371 4 ปีที่แล้ว

      Right ! Bro

    • @user-gt2bp1op3o
      @user-gt2bp1op3o 2 ปีที่แล้ว +5

      प्रत्येक मुलाची पहिली गुरु त्याची आई असतेच असते, पण बाकीचेही गुरुतुल्य लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात.

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 2 ปีที่แล้ว +2

    Prachalit bhashe madhe rupantarn karun prasarit karave, hi vinanti.

  • @shivrajmobiles3597
    @shivrajmobiles3597 5 ปีที่แล้ว +3

    Jay shivray

  • @rakeshbhagat6588
    @rakeshbhagat6588 5 ปีที่แล้ว +7

    Jay Jay raghuvir samarth
    Jay sadguru

  • @user-xl1wv5en8s
    @user-xl1wv5en8s 2 ปีที่แล้ว +1

    कागदपत्रे भारतातील सापडतात इंग्लंड ब्रिटीश लायब्ररीत... काय काय चोरलय आं

  • @rajveersalunkhe7224
    @rajveersalunkhe7224 2 ปีที่แล้ว +2

    प्रति
    श्री अजित पटवर्धन
    नमस्कार
    मला आपण "श्री कौस्तुभ कस्तुरे ह्यांनी "इतिहासाच्या पाऊलखुणा" वर आज चाफळ सनदे विषयी लिहीलेला विस्तृत लेख" हा लेख इ-मेलने पाठविलात. याविषयी मला आणखीही काही फोन आले आणि दोन बातम्यांची छायाचित्रेही मेलने आली. मी सध्या दुसऱ्या पुस्तकाच्या कामात गुंतलो आहे. म्हणून या पत्राविषयी सविस्तर लिहिण्यास सवड नाही, पण त्या संबंधीचे माझे म्हणणे थोडक्यात सांगतो. आणखी तीन-चार जणांना ही मेल फॉरवर्ड करीत आहे. कोणीही ही मेल फॉरवर्ड करण्यास किंवा प्रसिद्ध करण्यास माझी काही हरकत नाही. माझे म्हणणे थोडक्यात असे आहे:
    पत्राचा प्रारंभ "श्री सद्गुरुवर्य श्री सकळतीर्थरूप श्री कैवल्यधाम श्री महाराज श्री स्वामी स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे" असा असल्याचे बातमीत म्हटले आहे. बातमीसोबत जे छायाचित्र छापले आहे त्यात पत्राच्या शेवटच्या काही ओळी आहेत आणि मोर्तबही आहे. या मायन्याचे, किंवा साधारण अशा मायन्याचे, पत्र यापूर्वी प्रकाशित झाले आहे आणि त्याच्या काही नकलांची छायाचित्रेही प्रकाशित झाली आहेत.तेच हे पत्र आहे असे मी तूर्त गृहीत धरतो. पत्राच्या खरेपणाविषयीचे काही आक्षेप असे आहेत:
    १. राज्याभिषेक शक घातलेली छत्रपतींची जी पत्रे असतात त्या पत्रांमध्ये तारखेचा राज्याभिषेक शक इत्यादी तपशील पत्राच्या प्रारंभी मायन्यातच असतो. प्रस्तुत पत्रात तो पत्राच्या शेवटी आहे. ही गोष्ट छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रलेखनपद्धतीस सोडून आहे. मी छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रांविषयी बोलतो आहे, पंडितरावांच्या किंवा मोरोपंत पेशव्यांच्या किंवा अन्य कोणाच्या पत्रांविषयी नाही.
    २. राज्याभिषेक शक घातलेली छत्रपतींची जी पत्रे असतात त्या पत्रांमध्ये तारखेचा राज्याभिषेक शक इत्यादी जो तपशील असतो त्यात वारही असतोच.प्रस्तुत पत्रात राज्याभिषेक शक आहे, पण वार मात्र नाही. ही गोष्टही छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रलेखनपद्धतीस सोडून आहे. मी छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रांविषयी बोलतो आहे, पंडितरावांच्या किंवा मोरोपंत पेशव्यांच्या किंवा अन्य कोणाच्या पत्रांविषयी नाही.
    Part - 2 Cont....

    • @Jyoti89700
      @Jyoti89700 ปีที่แล้ว

      काल हे पत्र परत फेसबुक वर फिरत होत .सगळे कसे भरून पावल्या सारखे धन्य धन्य करत होते हे पत्र सांभाळून ठेवा आणि वेळोवेळी दाखवत जा .चांगला पुरावा सापडला. आता बसा म्हणा गप ...वगैरे गप्पा सुरू होत्या. रामदास स्वामी ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूपदी, मार्गदर्शक पदी ,त्यांनी दिशा दिली म्हणून महाराजांनी एवढे कार्य करून ठेवले वगैरे वगैरे भासवण्याचा जो काय अटीतटीचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे ते पाहुन माझ्या सारख्या मोदी, हिन्दु त्व ह्या सर्वांची समर्थक असलेल्या स्त्री ला जर चीड येते, वैताग येतो आणि घृणा ही वाटायला लागते .अरे काय लोक आहेत ही भागते भूत कि लंगोटी पकडून भुत पकडला हे दाखवण्यासाठी किती झटत आहेत. काय सिद्ध करण्यासाठी एवढा आटापिटा चालला आहे. कि महाराज स्वयंस्फुर्तीने आणि माता पित्यांच्या प्रेरणेने जे दोघेही लढवय्ये होते..रणांगणात शौर्य गाजवलेले राजकारणातील कसब बारकावे जाणनारे असतांना दुसर्या च्या आदेशानुसार राज्य निर्माण करायला प्रवृत्त झाले. हे कसे शक्य आहे. पटण्यासारखे तरी आहे काय .मुळात महाराजांनी राहिरेश्वराला आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन शपथ घेतली. स्व रक्ताचा अभिषेक केला तेव्हा जिजाऊ शिवाय कुणीही सोबत नव्हतं त्यांच्या शहाजी राज्यांनी महाराजांना सर्व तर्हेचे शिक्षण मिळावे ह्याची तजवीज केली. 12 वेगवेगळ्या शिक्षकांच्या नेमणुका केल्या त्यातले एक दादोजी कोंडदेव होते.....अस माझ्या तोकड्या माहिती नुसार मला कळलं. आता हे रामदास स्वामींचा खरा इतिहास कोणी तरी उजागर केला पाहिजे आवाज नेहमी नेहमी वर यायला नको

  • @onkarnaik4418
    @onkarnaik4418 2 ปีที่แล้ว +1

    Aple sagle documents letters scriptures... England madhye ka aahet... Je government he sagla aplya maharashtra madhye aanel.. tich khari govt

  • @Jacksparrow0212
    @Jacksparrow0212 2 ปีที่แล้ว +2

    Shivray ramdasana mant ast pn tyacha arth asa nahi te guru hote. Tyanchi bhet 1672 chya adhi zalyavha thos asa purava nahi. Maharajanni swarajyach kary 1646 lach hati ghetl Ani jevha he kary siddhis jat Astana hyannchi bhet zali jari asel tr tyat fkt ek mamacha mothe pana mhanun maharajanni Tyanna adarsthani thevle baki kahi nahi

  • @real-us1ir
    @real-us1ir 6 ปีที่แล้ว +21

    हे पत्र सन १६७८ चेआहे म्हणतात. सन १६५९ ला महाराज रामदास यांना ओळखत सुद्धा नव्हते असे भास्कर गोसावींनी लिहिलेल्या पत्रावरून दिसते . शिवाजी महाराज यांनी भरपूर मंदिरांना दान केले आहे . रामदास शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते हे सिद्ध झालेआहे

    • @harshalshelar5724
      @harshalshelar5724 6 ปีที่แล้ว +7

      आणि हे रामदासांचे पुरावे फक्त कुलकर्णी देशपांडे गोखले जोशी यांनाच कसे सापडतात

    • @real-us1ir
      @real-us1ir 6 ปีที่แล้ว +15

      कारण ते शोधण्याचा प्रयंत्न करतात . मराठे फक्त शिवाजी महाराज कि जयअसे म्हणतात ,तेही फक्त शिवजयंती ला . किती शिकलेले मराठा समाजा चे लोक ,मराठयांचा इतिहास वाचतात?

    • @marktwain7928
      @marktwain7928 6 ปีที่แล้ว +11

      +harshal shelar
      शेलार , महाराजा वर अभ्यास करणारे मुळात ब्राह्मणच. ह्या सर्वाना फारसी, मोडी , संस्कृत येत होते. इतिहास संशो घनात आयुष्य घालविणार ब्राह्मण मंडळी पुढील प्रमाणे. वी.का.राजवाडे . वा.सी . बंदरे , सेतु माधव पगडी, निनाद बेडेकर , योगीराज देशमुख, बाबासाहेब पुरंदरे ,बलकवडे , सुनिल चिंचोळकर , कमल गोखले, दत्तो माधव पोतदार .सरदेसाइ,

    • @real-us1ir
      @real-us1ir 6 ปีที่แล้ว +2

      हे पत्र सन १६७८ चेआहे म्हणतात. सन १६५९ ला महाराज रामदास यांना ओळखत सुद्धा नव्हते असे भास्कर गोसावींनी लिहिलेल्या पत्रावरून दिसते . शिवाजी महाराज यांनी भरपूर मंदिरांना दान केले आहे . रामदास शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते हे सिद्ध झालेआहे

    • @nik2903
      @nik2903 5 ปีที่แล้ว

      MARK TWAIN BALKAWADE MARATHA AHE

  • @babujarag318
    @babujarag318 7 หลายเดือนก่อน

    खोटा प्रचार करू नका महाराजांनी इनाम वतन बंद केली होती
    ते इनाम वातनाच्या विरोधात होते कारण इनाम वत न। देऊन स्वामीनिष्ठ सेवक नाही तर मतलबी लोक स्वाराज्यात येतील आसे महाराज म्हणायांचे

  • @jyotizinjade2248
    @jyotizinjade2248 5 ปีที่แล้ว +10

    Khar kay ahe he samjanyasathi fkt 1 dac baithakila ja.mg samjel.

    • @rakeshbhagat6588
      @rakeshbhagat6588 5 ปีที่แล้ว +4

      Jay sadguru bhavu

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 4 ปีที่แล้ว +3

      बैठक म्हणजे दैवीशक्तीप्रणित सद्विचार यज्ञ. त्या अग्नीच्या जवळ समाजद्रोही पिशाच्च येणंच टाळतात. जय जय रघुवीर समर्थ..!

    • @pravinkhachane9288
      @pravinkhachane9288 4 ปีที่แล้ว +3

      Jai Sadguru

  • @22shubhampatil
    @22shubhampatil 6 ปีที่แล้ว +6

    nice

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 ปีที่แล้ว

    Ashutosh Shirish: Please show this Sanad to pseudo historian Kokate & his owner who feeds him.

  • @ajitwaghmare2481
    @ajitwaghmare2481 6 หลายเดือนก่อน

    Ramdas maharaj shivaji rajenche guru hote hyacha kahi purava aahe kay

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 2 ปีที่แล้ว +4

    सनद दिली म्हणजे गुरुजी ठरतोय का रे.अशा हाजारो सनदा महाराजांनी दिल्या...

    • @hanumanshinde4162
      @hanumanshinde4162 2 ปีที่แล้ว +7

      आरे मुर्खा गुरु ठरतो का नाही हे जाऊदे पण आदर करत होते तु का सुर्यावर थुकतो

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 2 ปีที่แล้ว +1

      @@hanumanshinde4162 हे सूर्यावर थुंकत रहाणार आणि तीच त्यांच्याच तोंडावर पडणार.

  • @dattatrayadake5794
    @dattatrayadake5794 5 ปีที่แล้ว +9

    आधीच ,,,इतिहासाच ,,वाटोळे केले ,,आता ,,अजून ,,काय करणार ,,,आणि तुम्हाला खोटे लिहिण्या शिवाय येतं च काय ,,,
    एक दिवस असा येईल ,,लोक
    ठेचून मारतील ,,,अश्या चूका केल्यास ,,,आम्हाला च आमचा इतिहास शिकवू नका ,,,,,

  • @shivajideshmukh1136
    @shivajideshmukh1136 5 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय जय शभुराजे मराठा

  • @sandeshdesai1110
    @sandeshdesai1110 3 ปีที่แล้ว +1

    महाराज

  • @songs-np4iz
    @songs-np4iz 3 ปีที่แล้ว +5

    The guru of gurus jijamata
    Shivaji maharaj che guru only jijamata. Jai jijamata jai shivray jai sambhuraje

  • @akshayshinde7972
    @akshayshinde7972 5 ปีที่แล้ว +12

    रामदास जर छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु होता तर माझा एक साधा प्रश्न आहे की,
    राजांच्या राज्याभिशेकाच्या दिवशी रामदास कोण्या मठात गांजा फुकित बसला होता..?🙄😒

    • @sureshjadhav8893
      @sureshjadhav8893 5 ปีที่แล้ว +1

      Akshay Shinde,शिवरायांच्या राज्याभिषेक दिवशी रामदास गांजा फुंकून नंतर वेणू आणि आक्का या ब्राह्मण विधवांबरोबर शेण खायला गेला होता,

    • @user-ul3ec7dc4b
      @user-ul3ec7dc4b 5 ปีที่แล้ว +6

      Bapala vicharayach na

    • @VS-ze7eo
      @VS-ze7eo 4 ปีที่แล้ว +2

      लवडया

    • @VS-ze7eo
      @VS-ze7eo 4 ปีที่แล้ว +3

      सनातनध्वजरक्षक हिंदूधर्मरक्षक हिंदूधर्मसुस्थितीकारक हिंदूकुलसुर्य हिंदूज्वलंतअग्नीतेजस्वी 🔥 हिंदूस्वराज्यसंस्थापक⚔ अखंडहिंदूराष्ट्रसंकल्पक 🕉 म्लेंच्छसंहारक साक्षातहिंदुत्वरूप म्लेंच्छअधर्मीकालस्वरूप 🗡 रामद्विजराज प्रखरहिंदुत्ववादीविचारक🗡🚩 गौब्राह्मणप्रतिपालक कूटनीतितज्ञ राजनीतिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर न्यायलंकारमंडीत अखंडलक्ष्मीअलंकृत हिंदूप्रजापती सुवर्णरत्नश्रीपती राजराजश्री सुवर्णसिंहासनाधिश्वर हिंदूमहाराजाधिराज👑 🗡म्लेंच्छक्षयदिक्षीत🗡⚔ हिंदूस्वाभिमान हिंदूक्षत्रियकुलावतंस 🦁हिंदूनृसिंह श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय ⛳ ⛳⛳🦁⚔🔥

    • @VS-ze7eo
      @VS-ze7eo 4 ปีที่แล้ว +2

      हर हर महादेव

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 2 ปีที่แล้ว +3

    हि सनद बनावटही राहू शकते!
    कारण आजपर्यंत या कलमकसायांनी
    ईतिहासाची बनावटच तर केली आहे!
    😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @kapilfulmamdikar6579
      @kapilfulmamdikar6579 2 ปีที่แล้ว +3

      मग आम्हाला पण तुमचे म्हणणे , आणि पुस्तकं बनावटच वाटतात मग आता

    • @Omkar9020Edits
      @Omkar9020Edits 2 ปีที่แล้ว

      बनावट जरी काही असेल तर त्यात अगदी 10-15% किंवा 5% तरी चुका पहायला मिळतात...पण ह्या सनदेत एकही चुक नाहीये, 100% पडताळणी नंतरच ही अक्षरं बाळाजींची आहेत हे सिद्ध होते!
      मनुष्याने द्वेषि वृत्ती ठेवली की सगळं जग खोटंच वाटतं! आपण वाईट वागून जग पण वाईट दिसतं!

  • @devendrakonde7224
    @devendrakonde7224 6 ปีที่แล้ว +1

    hya patrat Kay lihil ahe..te vachun dakhvana...

  • @RP125
    @RP125 2 ปีที่แล้ว +2

    हे पत्र म्हणजे शिवाजी महाराज प्रत्यक्ष समर्थ रामदासांना भेटले असल्याचा पुरावा होत नाही.

    • @omrasane6896
      @omrasane6896 2 ปีที่แล้ว +9

      Mg purava mhanun Kay photo dyacha kaay🙄

  • @amolsonar7279
    @amolsonar7279 5 ปีที่แล้ว

    attach gaavali

  • @sachindeshpande3304
    @sachindeshpande3304 ปีที่แล้ว

    Why intelligent people leaving india

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 2 ปีที่แล้ว +1

    भोंगळा रामदास

  • @RRSALUNKHE
    @RRSALUNKHE 2 ปีที่แล้ว +1

    ३. प्रस्तुत पत्राची भाषा शिवकालीन पत्रांच्या भाषेशी, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांच्या भाषेशी जुळणारी नाही. मी या विषयावर पुढे केव्हातरी अधिक सविस्तर लिहीन, सध्या लिहायला वेळ नाही.
    ४. छत्रपती शिवाजी महाराजांची जी अस्सल पत्रे, किंवा त्यांच्या अस्सल पत्रांची जी छायाचित्रे, आजवर प्रकाशित झाली आहेत त्यांच्याशी प्रस्तुत पत्रावरील मोर्तब जुळत नाही असे वाटते. हे मी वृत्तपत्रातील छायाचित्रावरून बोलत आहे. माझ्या दृष्टीने वरील तीन आक्षेप या आक्षेपांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. पण ते आक्षेप विचारात घेतले की याही आक्षेपाचे महत्त्व वाढते.
    या पत्रावर यदाकदाचित शिवाजी महाराजांच्या अस्सल पत्रांवरील मोर्तबाशी मिळता-जुळता मोर्तब असता तरीही हे पत्र खरे ठरले नसते इतके पहिले तीन आक्षेप बलवत्तर आहेत. श्री राजा शिवछत्रपती या माझ्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पृष्ठ ६७ वर मी म्हटलेच आहे की: " एखाद्या पत्रावरील शिक्का जरी खरा असला तरी केवळ तेवढ्यावरून ते पत्र खरे असेलच अशी ग्वाही देता येत नाही." या वाक्यात "खरा असला" या शब्दांच्या जागी "खरा असला किंवा खरा वाटला " असे शब्द घालण्यासही हरकत नाही.
    हे सर्व आक्षेप विचारात घेतल्यावर हे पत्र बनावट आहे अशी माझी खात्री पटली आहे. "या पत्रातील अक्षर हे शिवकालीन प्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणिसांच्या हस्ताक्षराशी मिळते जुळते आहे, असे कार्लेकर यांनी सांगितले" असे एका बातमीत म्हटले आहे. त्यांना तसे मनापासून वाटत असेलही. त्यांचा जुनी मोडी कागदपत्रे वाचण्याचा अनुभव जसजसा वाढेल तसतसा त्यांचा या बाबतीत भ्रमनिरास होईल असे वाटते.
    या निमित्ताने आणखी एक गोष्ट स्पष्ट करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांना परस्परांविषयी आदर होता असेच उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. मात्र, रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते असे म्हणण्यास कोणताही विश्वसनीय पुरावा नाही; ते शिवाजी महाराजांचे गुरू होते असे ज्या कागदपत्रांवरून काहीजणांना वाटते ती कागदपत्रे बनावट आहेत, किंवा विश्वसनीय नाहीत.
    श्री कार्लेकर यांचा पत्राविषयीचा लेख भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत वाचला गेला, मात्र त्याचा अर्थ त्यातील प्रतिपादनाला भारत इतिहास संशोधक मंडळाची मान्यता आहे असा होत नाही. ते एक व्यासपीठ आहे इतकेच.
    गजानन भास्कर मेहेंदळे

    • @Omkar9020Edits
      @Omkar9020Edits 2 ปีที่แล้ว +5

      तो चश्मीश कोणत्या भावाने बोलतो व कोणत्या भाषेत बोलतो हे जरा नीट निरीक्षण करा....असले Bग्रेडी स्वत:ला शिवभक्त म्हणत आहेत, यांची लायकी यांच्या बोलण्यातच समजून येते

  • @sachinsawant7582
    @sachinsawant7582 2 ปีที่แล้ว +2

    खोटी आहे सनद.कारण त्या कालखंडातील पत्रातील भाषा नाही.आणि 33 गाव इनाम दिली तर प्रत्येक गावातील पाटिल देशमुख ह्यांच्याकडेही सनदीचा पुरावा असतो.परंतु 33 गावातील पाटील देशमुख याच्यांपैकी एकाकडेही पुरावा नाही.आणि हा वाद अनेक दशके चालला आहे.परंतु आताच हे पत्र सापडले.

    • @deepakjadhav2485
      @deepakjadhav2485 2 ปีที่แล้ว

      यांनीच लिहुन घुसवली असेल,
      शिवरायांच्या हत्या नंतर ब्राह्मण मंत्र्यांनी, दप्तर खाना जाळला, आणि त्यात खोटा, इतिहास घुसवला, त्यांचीच ही पिलावळ,
      तसंच काही केल असेल यांनी

  • @milinddesai9720
    @milinddesai9720 2 ปีที่แล้ว

    This letter is supposed to be in Shivaji Maharaj's handwriting. But according to Sir Jadunath Sarkar's book written in 1926, he was unlettered. Will someone throw light on this aspect ?

  • @snehitpatil4925
    @snehitpatil4925 2 ปีที่แล้ว

    Yachi purn shahar - nisha vhayla havi ki hi sanad khari aahe ka khoti

  • @rajveersalunkhe7224
    @rajveersalunkhe7224 2 ปีที่แล้ว +2

    Part - 2
    ३. प्रस्तुत पत्राची भाषा शिवकालीन पत्रांच्या भाषेशी, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांच्या भाषेशी जुळणारी नाही. मी या विषयावर पुढे केव्हातरी अधिक सविस्तर लिहीन, सध्या लिहायला वेळ नाही.
    ४. छत्रपती शिवाजी महाराजांची जी अस्सल पत्रे, किंवा त्यांच्या अस्सल पत्रांची जी छायाचित्रे, आजवर प्रकाशित झाली आहेत त्यांच्याशी प्रस्तुत पत्रावरील मोर्तब जुळत नाही असे वाटते. हे मी वृत्तपत्रातील छायाचित्रावरून बोलत आहे. माझ्या दृष्टीने वरील तीन आक्षेप या आक्षेपांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. पण ते आक्षेप विचारात घेतले की याही आक्षेपाचे महत्त्व वाढते.
    या पत्रावर यदाकदाचित शिवाजी महाराजांच्या अस्सल पत्रांवरील मोर्तबाशी मिळता-जुळता मोर्तब असता तरीही हे पत्र खरे ठरले नसते इतके पहिले तीन आक्षेप बलवत्तर आहेत. श्री राजा शिवछत्रपती या माझ्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पृष्ठ ६७ वर मी म्हटलेच आहे की: " एखाद्या पत्रावरील शिक्का जरी खरा असला तरी केवळ तेवढ्यावरून ते पत्र खरे असेलच अशी ग्वाही देता येत नाही." या वाक्यात "खरा असला" या शब्दांच्या जागी "खरा असला किंवा खरा वाटला " असे शब्द घालण्यासही हरकत नाही.
    हे सर्व आक्षेप विचारात घेतल्यावर हे पत्र बनावट आहे अशी माझी खात्री पटली आहे. "या पत्रातील अक्षर हे शिवकालीन प्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणिसांच्या हस्ताक्षराशी मिळते जुळते आहे, असे कार्लेकर यांनी सांगितले" असे एका बातमीत म्हटले आहे. त्यांना तसे मनापासून वाटत असेलही. त्यांचा जुनी मोडी कागदपत्रे वाचण्याचा अनुभव जसजसा वाढेल तसतसा त्यांचा या बाबतीत भ्रमनिरास होईल असे वाटते.
    या निमित्ताने आणखी एक गोष्ट स्पष्ट करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांना परस्परांविषयी आदर होता असेच उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. मात्र, रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते असे म्हणण्यास कोणताही विश्वसनीय पुरावा नाही; ते शिवाजी महाराजांचे गुरू होते असे ज्या कागदपत्रांवरून काहीजणांना वाटते ती कागदपत्रे बनावट आहेत, किंवा विश्वसनीय नाहीत.
    श्री कार्लेकर यांचा पत्राविषयीचा लेख भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत वाचला गेला, मात्र त्याचा अर्थ त्यातील प्रतिपादनाला भारत इतिहास संशोधक मंडळाची मान्यता आहे असा होत नाही. ते एक व्यासपीठ आहे इतकेच.
    गजानन भास्कर मेहेंदळे

  • @patil4204
    @patil4204 6 ปีที่แล้ว +2

    Shivaji Raje tevha khup lahan hote te letter kase lihtil

    • @cricket-dx3gb
      @cricket-dx3gb 5 ปีที่แล้ว +2

      Tyanche मंत्री मंडळ hote

    • @parikshit4072
      @parikshit4072 5 ปีที่แล้ว +3

      अरे १६७४ ला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हे पत्र १६७८ चे आहे मग लहान कसे असतील महाराज?

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 5 ปีที่แล้ว +1

      ते हस्ताक्षर बाळाजी आवजीचे आहे.

  • @balaSS3272
    @balaSS3272 ปีที่แล้ว

    बनावट आहे..जेष्ठ गजानन इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहंदळे सर

  • @yuvrajbhorepatil8394
    @yuvrajbhorepatil8394 2 ปีที่แล้ว +3

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९फेब्रुवारी १६३० रोजी झालेला आहे तथाकथित रामदास स्वामी यांनी १६०३मध्ये सज्जनगडावर समाधी घेतली आहे हे वास्तव आहे हे उच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे मग शिवरायांनी रामदास स्वामी यांना सनद कधी दिली स्वर्गातून पृथ्वीवर आले होते का सनद घ्यायला रामदास कि आर एस एस घ्या शाखेतील खोटारडा इतिहास सांगता

    • @amitb2332
      @amitb2332 2 ปีที่แล้ว +5

      भाऊ..१६८१ ला रामदास स्वामींनी समाधी घेतलीये...१६०८ ला त्यांचा जन्म आहे...विकिपीडिया मध्ये पण आहे अन बऱ्याच ग्रंथांमध्ये पण आहे हा उल्लेख ..

    • @Omkar9020Edits
      @Omkar9020Edits 2 ปีที่แล้ว +6

      Yuvraj bhore बरं झाल सांगितलस....1603 ला समर्थांनी समाधी घेतली....अरे म्हणजे अम्हाला एवढं कळलं की उच्च न्यायालयाला समर्थांचा जन्म कधी झाला हे ही माहीत नाही, ही लोकं विरोध करण्यापलिकडे अजुन काय करु शकतात महीत नाय! बरं जाऊदे, कोणतं उच्च न्यायालय बोल्लास तु?

    • @adityaganpule_1995
      @adityaganpule_1995 ปีที่แล้ว +1

      1603 मध्ये समाधी घेतली हे कोणत्या पुस्तकात वाचलस रे तू

    • @adityaganpule_1995
      @adityaganpule_1995 ปีที่แล้ว

      आणि यात RSS चा काय संबंध

    • @adityaganpule_1995
      @adityaganpule_1995 ปีที่แล้ว

      RSS ला कशाला मधे आणतोस तू

  • @ganeshtathe6074
    @ganeshtathe6074 5 ปีที่แล้ว +1

    शिवरायांचे गुरू फक्त विर बाजी पासलकर त्यांची समाधी सासवड मधे आहे
    जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी राजे जय भवानी जय मराठा

    • @onkarkulkarni1312
      @onkarkulkarni1312 5 ปีที่แล้ว +2

      Bhau Shivaji Maharajanch naav gheto jyani jati bhed kdi kela nai,, ani swata Maratha aslycha ullekh krto.. jatpat vinakaran mde anu nko bhau.. mg ramdas guru asu de va nsude

    • @starohitking8414
      @starohitking8414 5 ปีที่แล้ว +3

      आता हे काय नवीन

    • @VS-ze7eo
      @VS-ze7eo 4 ปีที่แล้ว +5

      सनातनध्वजरक्षक हिंदूधर्मरक्षक हिंदूधर्मसुस्थितीकारक हिंदूकुलसुर्य हिंदूज्वलंतअग्नीतेजस्वी 🔥 हिंदूस्वराज्यसंस्थापक⚔ अखंडहिंदूराष्ट्रसंकल्पक 🕉 म्लेंच्छसंहारक साक्षातहिंदुत्वरूप म्लेंच्छअधर्मीकालस्वरूप 🗡 रामद्विजराज प्रखरहिंदुत्ववादीविचारक🗡🚩 गौब्राह्मणप्रतिपालक कूटनीतितज्ञ राजनीतिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर न्यायलंकारमंडीत अखंडलक्ष्मीअलंकृत हिंदूप्रजापती सुवर्णरत्नश्रीपती राजराजश्री सुवर्णसिंहासनाधिश्वर हिंदूमहाराजाधिराज👑 🗡म्लेंच्छक्षयदिक्षीत🗡⚔ हिंदूस्वाभिमान हिंदूक्षत्रियकुलावतंस 🦁हिंदूनृसिंह श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय ⛳ ⛳⛳🦁⚔🔥
      हर हर महादेव

    • @asawaribahirat7562
      @asawaribahirat7562 2 ปีที่แล้ว +3

      आपण अस करूया का की निश्र्चयाचा महामेरू...सारखं सुंदर शिवरायांची अतिशय प्रखर पणे यथार्थ स्तुती केलेलं शिवकल्याण राजा पण दुसऱ्याच कुणी लिहिलं आहे अस सिद्ध करूया का? उगीच कशाला रामदास स्वामींचे नाव येऊ द्यायचं?
      शिवरायांच्या सारख्या दैवताच इतकं याथर्थ वर्णन त्याच्या जवळपास जाणार सुधा कोणी लिहू शकल नाही, पण त्यातलं जाणता राजा मात्र तब्बेतीत उचललं. जरा बाकीचं वाचा जातीचा चष्मा उतरून मग कळेल रामदास स्वामी काय होते

  • @vikasmahale116
    @vikasmahale116 6 ปีที่แล้ว +4

    Khot ahe shivaji maharaj tya timela lahhan hote m kashe patr lihtil

    • @cricket-dx3gb
      @cricket-dx3gb 5 ปีที่แล้ว

      त्यांचे मंत्री मंडळ हॉटेल

    • @parikshit4072
      @parikshit4072 5 ปีที่แล้ว +3

      Are Mitra 1674 la maharajancha rajyabhishek zala Ani he Patra 1678 Cha ahe mag Maharaj kase lahan hote???

  • @sandipvishe9798
    @sandipvishe9798 2 ปีที่แล้ว +1

    He sanad khoti aahe .

    • @Jacksparrow0212
      @Jacksparrow0212 2 ปีที่แล้ว +1

      Ahech khoti.

    • @Omkar9020Edits
      @Omkar9020Edits 2 ปีที่แล้ว +1

      आणि तुम्ही खरे ना?

  • @onemanarmy1422
    @onemanarmy1422 2 ปีที่แล้ว

    🤣😂🤣😂

  • @vijaysonkamble9994
    @vijaysonkamble9994 5 ปีที่แล้ว +7

    भावानो हे सगळे खोटे आहे

    • @vijaysonkamble9994
      @vijaysonkamble9994 5 ปีที่แล้ว +1

      महाराजानी स्वामीना गुरू मानलेच नाही

    • @swarajmodak3187
      @swarajmodak3187 5 ปีที่แล้ว +8

      Ae bhimtya tu tons nako ghalus yachyat

    • @VS-ze7eo
      @VS-ze7eo 4 ปีที่แล้ว +8

      @@vijaysonkamble9994 निघ चुत्या.

    • @VS-ze7eo
      @VS-ze7eo 4 ปีที่แล้ว +7

      @@vijaysonkamble9994 जय शिवराय जय जय श्री राम 🚩🚩🔥⚔

    • @kedarmore8493
      @kedarmore8493 3 ปีที่แล้ว +3

      😂 Ata shivaji maharaj yeun ch sangitl tenvha tula khar vatel 😂 buddhi barobar pramanik ho re baba 🙏🏻

  • @vidrohi7515
    @vidrohi7515 5 ปีที่แล้ว +1

    Ha Media vikla gelay yana Court nirnay nahi dakhat ya vishyatle

    • @ktan3760
      @ktan3760 4 ปีที่แล้ว +2

      Kuthla court 😂😂kaypan bolnar ka chutiya tu? Kuthlyach court ne kaych nikal dila nahi.. yedya tula whatsapovar chutiya banavyla fake news dakhvun

    • @sumitgpatil
      @sumitgpatil 3 ปีที่แล้ว

      जळाली तुझी पण...😂

  • @kailasakhade3184
    @kailasakhade3184 5 ปีที่แล้ว +6

    Khot ahe..shivaji maharajanche guru ramdas nahit. He shadyantra ahe. Shivaji maharajanche khare guru jijau ma Saheb.... Ahet.. Jay shivray

    • @VS-ze7eo
      @VS-ze7eo 4 ปีที่แล้ว +9

      ब्रिगेडि डुकर आहेस

    • @VS-ze7eo
      @VS-ze7eo 4 ปีที่แล้ว +7

      सनातनध्वजरक्षक हिंदूधर्मरक्षक हिंदूधर्मसुस्थितीकारक हिंदूकुलसुर्य हिंदूज्वलंतअग्नीतेजस्वी 🔥 हिंदूस्वराज्यसंस्थापक⚔ अखंडहिंदूराष्ट्रसंकल्पक 🕉 म्लेंच्छसंहारक साक्षातहिंदुत्वरूप म्लेंच्छअधर्मीकालस्वरूप 🗡 रामद्विजराज प्रखरहिंदुत्ववादीविचारक🗡🚩 गौब्राह्मणप्रतिपालक कूटनीतितज्ञ राजनीतिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर न्यायलंकारमंडीत अखंडलक्ष्मीअलंकृत हिंदूप्रजापती सुवर्णरत्नश्रीपती राजराजश्री सुवर्णसिंहासनाधिश्वर हिंदूमहाराजाधिराज👑 🗡म्लेंच्छक्षयदिक्षीत🗡⚔ हिंदूस्वाभिमान हिंदूक्षत्रियकुलावतंस 🦁हिंदूनृसिंह श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय ⛳ ⛳⛳🦁⚔🔥

    • @rushiichavan8628
      @rushiichavan8628 3 ปีที่แล้ว

      @@VS-ze7eo Aree chutya Goobramhan pratipalak nahi Kulwadi Bhushan ahet Chhatrapati Shivaji Maharaj.
      Krishna Bhaskar Kulkarni Visrla ky tu.

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 ปีที่แล้ว +2

      @@rushiichavan8628 कृष्णाजी भास्कर ला मारल्याचे पुरावे नाहीत. महाराजांनी त्याला सेवेत दाखल केले होते. मारले असल्यास पुरावे दे. महाराज गोब्राह्मणप्रतिपालक आहेत याचे ऐतिहासिक दाखले आहेत. या शिवाय शंभाजी राजे बुधभूषण मध्ये राजाची कर्तव्य म्हणून गोब्राह्मणप्रतिपालक हे एक कर्तव्य देतात. कुळवाडी भूषण याला ऐतिहासिक पुरावे नाहीत

    • @rushiichavan8628
      @rushiichavan8628 3 ปีที่แล้ว

      @@prathameshkhamkar Mitraa Etihas Sakshi ahe tyacha tu bolla mahun ky etihas badalnar nahi. N Saglyannach mahit ahe krushnaji bhaskr kulkarni nae ky kela ahe tae. Kahi sangtoo ky krtavya mahne. Rajacha krtavya prajecha rakshan Krna tyancha palan poshan Krna hae hota. Go brahmanptatipalak mahne. Chhtrapati Shivaji maharajanna kulwadibhushan hyach navani olkhla jata hae saglyanna mahit ahe n tyachae purave pn ahet. Gobrahman pratipalak mahne.

  • @udayniture
    @udayniture 2 ปีที่แล้ว

    खोटं खोटं इतकं मोठं

  • @patil4204
    @patil4204 6 ปีที่แล้ว +6

    He is wrong letter

  • @shalinipatil5507
    @shalinipatil5507 3 ปีที่แล้ว +1

    मोहीम चौधरी आम्ही संगाची लाल करणारे आहोत.मागे केली २०१९मधये केली पुढेही करु तुमची लाल करुन घया.साठी.तर तुम्ही आमच्या जवळ येतात.जा गुजराथीची तुम्ही लाळ चाटता त्यांनाही घेऊन या.त्यिंचीही करून देऊ लाल

    • @yogeshnv999
      @yogeshnv999 2 ปีที่แล้ว

      तुम्ही तर समर्थ च्या विरोधात इतके खालच्या पातळीवर गेले आहात की एका लैंड्या मुल्ला ला छत्रपतिं चा गुरु म्हणून मान्यता देत आहात।

  • @anushri007
    @anushri007 6 ปีที่แล้ว +2

    15 vya shatkatil ewadhe changale patra asel ka. Lokana murkha banwat aahet he lok

    • @dhananjaysiddhe8976
      @dhananjaysiddhe8976 5 ปีที่แล้ว +3

      Blue chaddi😂😂😂😂😂

    • @vickysawant6127
      @vickysawant6127 5 ปีที่แล้ว +2

      Ka nahi 500 varsha agodar tyani bandhlele Kille ahet na nit japun thevlele ja bgh Rajasthanat aplya ithle tr Ragapoti Tofani udhvast kele mhnun te pn aste Ani Japun Museum mdhe Jya Engrajanchi ajun saf krtana tyanich thevlay te offcourae asnar jyana Swacchteche Sanskar nahit tyani he bolu nka..!!

    • @parikshit4072
      @parikshit4072 5 ปีที่แล้ว +4

      अरे मित्रा ती मुळप्रतेची डिजिटल कॉपी आहे मुळप्रत लंडन च्या लायब्रीत आहे....

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 ปีที่แล้ว +2

      1822साली भारतातल्या इनाम comission ने पत्राची हस्तलिखित प्रत करून घेतली होती. ती preserve करून ठेवली होती

  • @RamMore5588
    @RamMore5588 ปีที่แล้ว

    रामदास स्वामी हे आली आदिलशहा चा हेर असल्याचा उल्लेख इतिहासकार मा. म. देशमुख यांनी पुराव्यासह लिहिले आहे.

  • @rakshakhatte5849
    @rakshakhatte5849 5 ปีที่แล้ว +1

    Shivaji maharaj patr khalite lihit nhvtech tyanche pradhan mantri he kam kryche mhnjech teva balaji pant yani lihile asave

    • @drnipunkesarkar
      @drnipunkesarkar 4 ปีที่แล้ว +2

      Handwriting pantanchich aahe...😂🤣
      Ani mudra maharajanchi...

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 5 ปีที่แล้ว +2

    हा पुरावा नसून रामदास ची लाल करण्याची जुणीच सवय आहे ,जो लग्नातून पळून जातो ,म्हणजे जो मर्द नाही म्हणजे पुरुष नाही ,जय जिजाऊ जय शिवराय

    • @vickysawant6127
      @vickysawant6127 5 ปีที่แล้ว +8

      Ass mhnshil tr Gautam buddh tr Bayako ani lahan mulala sodun gele hote ithe tr lagn purn ho jhal nahi sat fere pn ghetale nahit yamule lagn jhalch nahi na Tya mulicha dosh hota so tich dusar lagn sahaj jhal pn asel iccha tr Samartha Ramdasanchi nvtich lagnachi Aaichya Vachana khatar tyani kel ani bohalyavr ubha rha he dilel vachan palun nighun gele ashi kalaji tr Gautammani ghetleli disat nahi yavr Jeva Rajyat prt alr khup varshani teva Tyanchi bayako ragavli pn hoti...And so on Dwesh krtana adhi itihass janava Mitra uga Konih kan bharat ani Bhunkayla lagta Jra v4 krun vagav swathachya buddhichya balavr Engrajanchya toda foda Nitiche Sarvat mothe shikar tumhi lok vatta mla Bss Dwesh Perat challa ahat satya shodh n gheta..Think twice before talk..!!

    • @VS-ze7eo
      @VS-ze7eo 4 ปีที่แล้ว +2

      @@vickysawant6127 सनातनध्वजरक्षक हिंदूधर्मरक्षक हिंदूधर्मसुस्थितीकारक हिंदूकुलसुर्य हिंदूज्वलंतअग्नीतेजस्वी 🔥 हिंदूस्वराज्यसंस्थापक⚔ अखंडहिंदूराष्ट्रसंकल्पक 🕉 म्लेंच्छसंहारक साक्षातहिंदुत्वरूप म्लेंच्छअधर्मीकालस्वरूप 🗡 रामद्विजराज प्रखरहिंदुत्ववादीविचारक🗡🚩 गौब्राह्मणप्रतिपालक कूटनीतितज्ञ राजनीतिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर न्यायलंकारमंडीत अखंडलक्ष्मीअलंकृत हिंदूप्रजापती सुवर्णरत्नश्रीपती राजराजश्री सुवर्णसिंहासनाधिश्वर हिंदूमहाराजाधिराज👑 🗡म्लेंच्छक्षयदिक्षीत🗡⚔ हिंदूस्वाभिमान हिंदूक्षत्रियकुलावतंस 🦁हिंदूनृसिंह श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय ⛳ ⛳⛳🦁⚔🔥
      हर हर महादेव
      जय जय श्री राम.

    • @amolshivaji3947
      @amolshivaji3947 4 ปีที่แล้ว

      @@vickysawant6127 अरे बुद्धांची आणि रामदासांची तुलना करू नकोस, विश्वाला शांतीचा संदेश देण्यासाठी बुद्धांनी स्वतःच आयुष्य खर्ची घातले, आणि अरे जास्त बाहेर जाऊ नकोस, फक्त महाराष्ट्रात फिरून बघ बुद्ध लेणां मधून तुला प्रत्येक गोष्टीचा उलगडा होईल, त्यासाठी पाली भाषा यायला हवी जी 2500 वर्षांपूर्वी या भारत भूमीची होती.. बुद्ध धम्म आज 100 पेक्षा जास्त देशांत पसरलाय, त्यामुळे इथून पुढे सूर्याची आणि काजव्याची तुलना नको..

    • @Maharashtra_Dharma
      @Maharashtra_Dharma 4 ปีที่แล้ว

      @@amolshivaji3947 😂😂brr

    • @shashankvanjari1865
      @shashankvanjari1865 4 ปีที่แล้ว

      amol shivaji ratalya nav Shivaji theun Kay upyog ahe. Shivrayanche athvave rup, shivrayancha athvava pratap, shivrayanche kaise bolne, shivrayanche kaise chalne he samarthanche vaky laxat thev. Marathi sant sahityavar Baudh dharmacha Prabhav -dr bhau Lokhande yanche. Sarv santanvar baudh charmachya vicharancha prabhav hota. Manavta dharmachi pataka santani bharatbhar lavli. Are Santana Shivya detana Laj kashi vatat Nahi Hech kalat Nahi Mala.

  • @thewinnersacademy7807
    @thewinnersacademy7807 4 ปีที่แล้ว +1

    Khot

  • @ulhasp870
    @ulhasp870 6 ปีที่แล้ว +1

    He part khote aahe, ashamed prkaarchi anek kaagdpatre Uttar peshwaait tyaar zaali. Yaachi itihaaskaaraankadun shahaanishaa n krtaa media jyaa padhtine orchard krto aahe tyaavrun tyancha jaatiy cheers ughad hoto

    • @parikshit4072
      @parikshit4072 5 ปีที่แล้ว +1

      मित्रा त्यावर महाराजांची मोर्तब आहे.... मग तुम्ही महाराजांना चॅलेंज करताय का या वर संशय घेऊन??

  • @patil4204
    @patil4204 6 ปีที่แล้ว +4

    Khoti history lokana sangu naye

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 ปีที่แล้ว

      पुरावे समोर आहेत

  • @Rahul-ts8gq
    @Rahul-ts8gq 5 ปีที่แล้ว +2

    Mitranno he fake patr aahe , ek itihas abhyasak mahnun mi hya tyanni dilelya patracha abhyas kela asta ase lakshyat yet ki he patra khote aahe, karan hya patravar Shivaji maharajyanchi mudra nahi, astpradhanchi mudra hi nahi aani patrachya kahil bajus ek shikka aadhlato to hi nahi ,,,, tyamule khuddh london museum madhe jaun hyachi shahnisha karnyache mi tharvale aahe....
    Aani jevha hyacha purn abhyas kela jail tevha pudhchi mahiti tumchya paryant pohchvali jail....

    • @Mature62
      @Mature62 2 ปีที่แล้ว +1

      काय झाले हो? अजून काहीच नाही?

  • @mihirsawant8073
    @mihirsawant8073 3 ปีที่แล้ว

    🍌 🍌