नमिला गणपती, माऊली सारजा... श्री भिमराव पवार शास्त्री,तबला..पं.विष्णु म.सूर्यवंशी..श्री मिसाळ गुरूजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025
  • नमिला गणपति माउली सारजा ।
    आतां गुरुराजा दंडवत ॥१॥
    गुरुरायाचरणीं मस्तक ठेविले ।
    आपुल्या स्तुतीला द्यावी मती ॥२॥
    गुरुराया तुजऐसा नाही सखा ।
    कृपा करोनी रंका धरीं ॥३॥
    तुका म्हणे माता पिता गुरुबंधु ।
    तूच कृपासिंधु गणराया ॥४॥
    *************************************************
    आयोजक ...गीतार्थ पाठ,माऊली पार्क,करवा धर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559.
    *************************************************

ความคิดเห็น • 16

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 3 หลายเดือนก่อน +1

    ओम गं गणपतये नमः राम कृष्ण 🚩🌹🌹🌹👍👏🌹🌹🌹🌹🌹🚩

  • @prakashbrid
    @prakashbrid 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩 सुंदर गायलात भजन 👌👌👌👌

  • @sanjaybhise1604
    @sanjaybhise1604 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली.प्रथम सर्व गुरुजनांना नमस्कार. अतीसुंदर सुवर्णयोग तुम्ही साधला आणि तो आमच्या पर्यंत पोचवला.गायन वादन खुप छान...धन्यवाद माऊली.🙏🙏

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 3 หลายเดือนก่อน

    Atishy Sundar 🙏

  • @laxmanpohokar7167
    @laxmanpohokar7167 4 หลายเดือนก่อน

    अभंग गायन एकदम छान आहे

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर गायन आणि वादन केले .. धन्यवाद, आदरणीय गुरुजी...🙏🙏🙏👍👍👍🚩🚩🚩🙏

  • @vishnumisal8794
    @vishnumisal8794 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी
    व्वा व्वा वाह संपूर्ण संच

  • @Dattatrya_sanap
    @Dattatrya_sanap ปีที่แล้ว

    जय हारी माऊली छान गायले आहे

  • @pramilashelar3951
    @pramilashelar3951 ปีที่แล้ว

    खूप सुंदर 🙏🙏👌👌👌🌹🌹🌹

  • @वैशालीताईगायके
    @वैशालीताईगायके ปีที่แล้ว

    छान गुरुजी

  • @dnyaneshwarkhedkar8038
    @dnyaneshwarkhedkar8038 หลายเดือนก่อน

    गुरुजी या रागाचे नोटेशन दिले तर बरे होईल गुरुजी खुप सुंदर शिकवणी आहे तुमची धन्यवाद

  • @sumanpatil8534
    @sumanpatil8534 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी 🙏

  • @sachhidanandwankhede770
    @sachhidanandwankhede770 ปีที่แล้ว

    खूप छान 💐💐

  • @laxmanpohokar7167
    @laxmanpohokar7167 4 หลายเดือนก่อน

    तबला आवाज कमि आहे पेटीचा आवाज जास्त आहे त्यामुळे भजन स्पष्ट ऐकता येत नाही

  • @ashokbamane2455
    @ashokbamane2455 ปีที่แล้ว +2

    भजन चालु करा.

    • @gulabjadhav4539
      @gulabjadhav4539 4 หลายเดือนก่อน

      प्रचार केला