कुणकेश्वर जत्रेत बाबू ची मैत्रिण हरावली आणि बाबू हैरान | कुणकेश्वर, देवगड | Kunkeshwar Yatra 2022
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- #kunkeshwar #kunkeshwaryatra #kunkeshwarjatra #kunkehswar2022
#kokanvlog #Konkan #malvanirecipe #fishrecipe
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
Poonam Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
* Instagram
- / ghadi_vinay. .
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By GHADI PHOTOGRAPHY
भारी पुणम खुप छान
बाबु , विनय तुम्हाला खुप खुप धन्यवाद.
तुम्ही परवा आंगणेवाडी आणि आज क्षेत्र कुणेकेश्वर, दोन्ही जत्रा आणि देवांचे दर्शन आम्हाला घरबसल्या घडवलंत.
विनय तुझ्या ड्रोन मधुन अवर्णनीय व नयरम्य, मनमोहक पुण्यभुभी कुणकेश्वरचे दृश्य पाहता आले.
तुम्ही प्रत्यक्ष जे परम सुख अनुभवत अहात, त्यापेक्षा कित्येक पटीने आम्ही ते सुख तुमच्या या कॅमेऱ्याच्या माध्यमातुन अनुभवत आहोत।
💐💐💐💐💐💐
विनय मस्तच कुणकेश्वरच्या जत्रेला जाऊन आल्याचा आनंद मिळाला रोषणाईचे ड्रोन शॉट मस्त पूनमने आज बाबुला बऱ्याच पदव्या दिल्या आणि बाबूची बिंग फोडले सगळ्यांनी मस्त एन्जॉय केले धन्यवाद असंच चालू राहू दे
हो नक्की 👍👍🙏
नमस्कार दादा, खुपच छान छायाचित्रण झाले आहे. विशेष आभार कुणकेश्वराचे ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले विहंगम दृश्य. हेच छायाचित्रण जर दिवसा केले असते तर निश्चितच अधिक नयनरम्य दिसले असते. मालवण ते देवगडच्या प्रवासात कुणकेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जाणे हा तर आमचा नियमित शिरस्ता आहे. इतक्या वर्षात खूप बदल अनुभवले आहेत परंतु ड्रोनच्या नजरेतून दिसलेले कुणकेश्वराचे सौंदर्य काही औरच आहे. तुमच्या ड्रोनच्या माध्यमातून आपला स्वर्गीय कोकण अधिकाधिक विस्तृत पणे दर्शकांना दिसावा हीच इच्छा. धन्यवाद.
विनय तुला टेन्शन नाही, फक्त कॅमेरा पुनम ताईकडे ठेवायचा आणि शांत रहायचं, पुर्ण अप्रतिम रित्या तयार.
😄😄😄😄
पुनम तु सरपंच हो 👍
ईमानदारीत सगळी कामे होतील बग 😚😚😚😚
पुष्पा ची मज्जाक उडुनका रे
किती छान ट्रक मधुन रात्रीच्या वेळी प्रवास
Ohhhh amazing 😚😎❤
😃😃
पुढे जाऊन एक दिवस तुम्हाला भेटण्यासाठी एवढी मोठी गर्दी तुमच्या घराकडे लागू दे एवढे मोठे व्हा हीच माझी सदिच्छा👌👌👍👍❤️❤️
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
कोकणात, लग्न वरात, आणी, जतरा, टेपोतच, मजा, आहे, हीच, खरी, कोकणातलीमजा,
👍👍
आयुष्याची खरी मजा तर तुम्ही लोकं करता कोकणात राहण्यासाठी नशिब लागतात❤❤👌👍
लाखात याक बोललास!
🙏🙏😊😊
Agadi kharr bhau.
Mumbai madhe lok loan and work pressure madhe enjoy visrun jatat
गावातील जत्रा आणि तुमची मजा मस्ती बघून छान वाटले
Thanku
कला बला, कला बला नर्जींगरेकरांची निस्ती धम्माल 😄पुष्पाक आज मस्तचं high light केलात. जत्रेची खरी मजा रात्रीचीच. पुष्पाक उपवासाचा काय दिलात की नाय खावक. देवळातला शुटींग पण मस्त. एकंदरीत जत्रेकरांनी करोनाक बांधलो बासनात. श्री देव कुणकेश्वराक गारान्हा घातलास की नाय, उरलो सुरलेलो जो काय करोना असात तो पण निघून जावू दे.. 🙏👌👍
व्हय व्हय... कोरोना आता काय येणार नाय... पळान गेलो
ओम नमः शिवाय
आपल्या माणसांशिवाय (ग्रुप)जत्रेक मजा नाय .
Kharach khup Mazza aali Jarret drama baghatana
😃😃👍
ड्रोन मधून अप्रतिम दर्शन घडवलत खुप छान
मस्त मजा आली आम्हाला जत्रेत फिरवलस 👌👌👌👍👍🤗🤗🙏🙏
😃😃👍👍
खुपच सुंदर
खूप छान विडिओ मित्रा जंत्रेची धम्माल खूप छान आहे त्यात पूनम ताईची धम्माल खूप छान
😃😃
I love to watch your vlog bcoz of Babu and Pungaya. They make us laugh
ड्रोन शॉर्ट खूप परफेक्ट आणि छान घेतलेस thank you 😊
एडिटिंग बाबत बोलूच नये...
1 no video
Thanku
अप्रतिम सौंदर्य रात्री चे देवळाचे आणि जत्रे चे व्हिडिओ मस्त बाबू कोनक शोधता बाबू म्हणून इलो जत्रेत मस्त मज्जा अरे भाचक काय त्या देवा gheun त्याका काय पितवतास आवशे कडे माग म्हणून omg kiti गर्दी बाबू चां काय तरी चालाहा तुम्ही doghe पूनम का लय नाडतास रे पूनम म्हणजे व्हिडिओ ची जन आहे दीड शानो kayha मस्त enjoy केले तुमच्या निमित्ताने आम्हाला इतक्या vashrshan जत्रा बगुक भेटली 🙏
😃😃👍👍
अशेच बघीत रवा
खूप छान जत्रा भरली आहे तुमच्यामुळे आम्हाला जत्रा अनुभवला मिळते खूप मजा करतात तुम्ही बाबूच काय चाललेल फोनवर कुणाशी बोलत होता आवडला विडियो
😅😅 कुणाशी नाही🙊🙊
गाडयेत गीत कशा म्हणलास, अजुन मस्त वाटला आसता नाय.
Khup sunder
😊😊👍
Gavat ji majja ha na ti mumbai made nay ha re kharach 👍
Hoo😊
ending chan zali
Thanku 😃👍
Poonam chi lagbag gadbad mastch.
Bhari all enjoy kelat khup
एक नंबर ड्रोन शॉर्ट मी एवढे व्हिडीओ बघते पण तुम्ही नवीन असून पण एकदम परफेक्ट ड्रोन शॉर्ट घेतले ❤️❤️❤️😍😍
Thanku 😊... Pan he drone shorts majhe nahiyet... Kunkeshwar mandirat gelelo tevha tyanchya ofc madhun ghetale
Ok
Apratm very nice
Punam Tali Akdam Bhari Kai Boltat Tay Aikat Rahavese Watye. Jase Ekhade Malavani Natak Chalu Hai. Baki Sarva Kahi Hast.
Khup 👌
Mst ahe gajali
😃😃
खूप सुंदर छान विडो पुष्पाताई आहेच सेलिब्रेटी
😃😃
पूनम दिदी is great
Poonam taiche mister dakhava
Ek number Vlog Dada ❤️💯✌️
Thanku 👍😃
विनय खुप छान
Thanku😊
पूनम आणि पूषपा.खुप छान आहेत बहीणी असेच मजेत रहा खुप छान आहे चवगाची जोडी नंदन पन खुप छान आहे असेच मोठे होत जा माज गाव नरडवेजांभवडे कूंभार वाडी माहेर सोनाळी तालुका वैभववाडी आहे तुमचं गाव पन खुप छान आहे तुमचे वीडयो खुप आवडतात मला तुमचे वीडयो बघुन गावची आठवन ऐते
Video chan zala tumcha,
Kunkeshvarchya jatrecha Anand anubhvayala milala
Babu puspa poonam chupch god boltat.
तूमचे व्हिडिओ खूप छान असतात 😍🥰😍🥰
Kup mast video 👍👌
Thanku😊
पुणग्या नाय तर विडिओका मझ्या नाय. देवगड. MH07.
Wow.. Superb..
Om namah shivay.mast drone shoot.dhamal kelav.
Video khup bahri hoti...... Ashi mansa asli ki ajun majja yete..... Pushpa maushi khup shanta ani punam maushi khup dashing ahe...... Awesome
😅😅😅😃😃
Poonam bhandte pan god .tumche video pan chhan astat 👌👍👍
😃😃👍
मस्त रे बाबु, सगळी टेम्पोतसुन चाललास, मजा येत असत नाय रे.
पयले यात्रा स्पेशल एस टी न जायाचाव आम्ही लांबचे लॉक, जवळची चालत तर कोण बैल गाडयेन, पण मजा येयाची लय.
👍👍👍
होय खरा हा
मस्तच...शूटिंग,एडिटिंग,आणि पुनम ताई👌
Thanku😊😊
Bhavjaya ase vacha.
लयच भारी👌
Babu lay Bhari poonam chi badbad khup chan majya ali pushpa bholi ahe pan gardrdi aagne vadi pesha gardi hoti 👍👍👍👍👍
Vinay, atishaya sundar drushya dron cha sundar vapar. Mala aj samajale ki pushpa v poonam hya doghi sakkya bahini bhava sudhha ahet. Kiti chan tuning. 👍👌🙏
Thanku😊😊
👍👍👍
👍👍😊
Chan mast video great job vinu 🙏💐
Thanku so much ❤️🙏
मित्रा सुंदर फोटोग्राफी आणि बहिणीची सुंदर फिरकी भावली मित्रा
😅😅😅😉👍
Kiti mast jevha aple subscribers bhetat...shree Dev Kunkeshwar jatra ...darvarshi ashich afhat gardi aste karan eka baju la samudra ahe . Babu ajun Konak phone karta....Varsha Vahini la ani Konak 😀😀 Pushpa pan solid ahe. Sagle enjoy pan karatat ani tevdhach kashta pan kartat. Congratulations for 15 K subscribers.
Thanku so much 😊😊
Drone shots 👌👍 zakasss
❤️❤️❤️❤️
पूस्पाक फेमस केल्यात
👌🙏👍
Mast video
Thanku😊🎉
👍🥰👍🥰👍🥰
Mast vlog dada ❤️👌gbu
Thanku😊😊
😘
Dada Poonam la video banvayla shikav 👌👍
👍👍👍 from mithabhav
❤️🤘❤️🤘❤️🤘
Tumche video poonam tai shivay purn honarch ny ek num chainal colors of kokan
Asech khoop videos kara
👌👌👌👌👌👌
Vinay ani babu sakkhe bhau ahet ka
Pushpa नाम् सुनके फ्लावर् समजा क्या फायर् हु मे फायर् (,pushpa न आज् रुद्र रुप् धारन् केल्यान् )
😅😅😅
बाबुचा भांडा फोडलान ताईन. ☺️☺️
काय रे बाबु
Actually me punam sarkhi ahe ki punam maza sarkhi ahe 😆😆😅😅
I'm confused
राजधानी एक्स्प्रेस 🚈
😅😅😅
@@ColoursofKonkan अरे हो 😇पुनमला बघता बघता ती मीच आहे कि काय असं होत 😂😂both of tapoori
दोन्ही भाऊ मिळून तुम्ही गोड बोलून ताईला लुटता.ताई बिचारी साधी आहे .तुम्ही कधितरी खर्च करा.मस्करी हा.
😅😅 होय करतो तर .. पण ते दाखवलं तर मज्जा नाही😛
बाबू च लग्न झालंय ना🙆🙆
मैत्रीण असू शकत नाही का😅😅
@@mukeshghadi167 त्याच्या बायको ने बघितलं की समजेल मैत्रीण असू शकते की नाही कारण माझं पण लग्न झालय😂😂🤣
हो पण लग्न झालेल्या मुलांची मैत्रिण नसते का.... Girl friend नाही फक्त मैत्रिण आहे
पुनम बाबुची सख्खी बहीण का
होय
Ny re miya khay disak 😂
Miya khay distay kay baguk hoya 😂
😅😅😅 बघ बघ
किती मोठी जञा असते .
पुष्पा किती गोड आणि शांत आहे.
बाबु तु ऊगीच कोपरा नुको शोधु 😂😂 तुझ काय असेल ते नंतर बग रे....आम्हाला आमचा खोडकर बाबु बगयाचा आहे बस
जञा म्हटल्यावर भाऊ बरोबर असावाच किती perfectly पुनमला सभाळतोय 👌👌मस्तच बाबु
विनय तुझा look रावस असतो हा😎🙆
Thank you so much 🙇 विनय तुझ्यामुळे मी माझी माणस आणि माझी संस्कृती बगु शकली 💐
आभारी आहे🙏🙏🙏 असच प्रेम असूद्या ❤️❤️
पुष्पा वहिनी किती आणि शांत आहेत. पुनम ताई तर एक नंबर