पुनग्यान उंटावरना केल्यान जत्रेची सफर । कुणकेश्वर, देवगड | Kunkeshwar Yatra 2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 109

  • @shivajipawar6547
    @shivajipawar6547 2 ปีที่แล้ว +10

    बाबू .पूनम ताई तुमची मालवणी भाषा फार आवडते

  • @sharmilabhalekar3901
    @sharmilabhalekar3901 2 ปีที่แล้ว +11

    माका लय म्हणजे लयच आवडतत तुमचे विडिओ अशेच हसतखेळत विडिओ बनवा मी रोज वाट बघतय 👍👌

  • @sulbhatawde1112
    @sulbhatawde1112 2 ปีที่แล้ว +7

    मजा केली उंटावर बसून
    मलाही हसायला आलं पूनम खूप छान हसते बोलते आवडत मला

  • @सैनिकाचीमुलगी
    @सैनिकाचीमुलगी 2 ปีที่แล้ว +6

    काय रे
    तिघांनी मिळून नणंदन चा पत्ता कट केलात 😂😂 तुम्ही तिघांनी काय पुण्य केलात रे कि ईतका छान लाईफ enjoy करताय 😎देव तुम्हाला असंच आनंदी ठेवो 👐
    अरबी लोकांना पण 🐫 उंटावर बसता येत नाही 😆😆 पण पुनम तु साडीवर अगदी सहज बसलीस 😚😚
    बाबु आणि विनय जत्रेत छान चमकत होतात 👌👌धन्यवाद आम्हाला हि तुमच्या मुळे जत्रा.....समुद्र किनारा....वस्तु घेताना मोल भाव करायाच असतो हे पुनम मुळे शिकायला मिळाले 👍👍मस्तच 💖💖💖💖💖💖

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 ปีที่แล้ว +1

      😅😅😅 पुढच्या जत्रेत तुम्ही पण या ..😉

    • @सैनिकाचीमुलगी
      @सैनिकाचीमुलगी 2 ปีที่แล้ว

      @@ColoursofKonkan ohh किती मोठ मन आहे
      धन्यवाद खोडकर पोरानो 😊

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 2 ปีที่แล้ว +4

    जत्रा कशी करायची हे तुम्हाला बघून समजल बाकी असेच आनंदी रहा आणि व्हिडिओच्या माध्यमातून आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा देत रहा👌👌❤️❤️👍👍

  • @manishapowar1377
    @manishapowar1377 ปีที่แล้ว

    स्वर्गाहून सुंदर कोकण आणि फणासासारखे गोड तेथील लोक पुनम ताई खूप आवडते आम्हाला भावांवर किती प्रेम करते आणि भाऊही तिच्यावर पुष्पा नंदन खूप गोड.विनू दादा आणि बाबुदादा तुमचे व्हिडिओ pahnyat खूप मज्जा येते

  • @nidhisawant4487
    @nidhisawant4487 2 ปีที่แล้ว +2

    उंटावरची मजा बघून खूुप हसूआले.आणि ते marinate चा छोटा video छान टाकला.मस्त लय भारी.

  • @Hhjjnnnn
    @Hhjjnnnn 2 ปีที่แล้ว

    Kunkeswer la mast garba vato mala khup aavdal kunkeswer

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 2 ปีที่แล้ว +1

    वा वा..पूनम बाबू.किती निरागस जत्रेचा आनंद घेताय.जत्रेची मजा काय वेगळीच असते.खाजा घेतला की नाय?

  • @kiranacharekar5133
    @kiranacharekar5133 2 ปีที่แล้ว

    पूनम च्ये पद्धतीत मासे मुरत ठेवून.
    तळून मस्त खाले. एक नंबर रेसिपी आहे.

  • @shwetadike8298
    @shwetadike8298 2 ปีที่แล้ว

    तुमचा जत्रेचा व्हिडीओ आम्हाला आवडला

  • @dikshitakadam1984
    @dikshitakadam1984 ปีที่แล้ว

    Mla khup avdtat tumchya video

  • @amolsalunkhe5794
    @amolsalunkhe5794 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर व्हिडिओ, खूप छान धमाल केलीत तुम्ही सर्वांनी, पुनग्या ताई आणि कवग्या ताईचे bargaining जबरदस्त,

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 2 ปีที่แล้ว +3

    Dhamaal masti colours of konkan.jhakaas.

  • @vipulkanerkar780
    @vipulkanerkar780 2 ปีที่แล้ว

    Ek ch no jatra...
    Majhya mama ch gav kunkeshwar katwan❤

  • @udaygawade7964
    @udaygawade7964 2 ปีที่แล้ว

    Ek no. Bhavano ani bhayanino
    Sindhudurg Sawantwadi

  • @sandyphage4643
    @sandyphage4643 2 ปีที่แล้ว

    मला ताई आणि बाबू यांचं काय नात आहे कळलं नाही . आणि जे तुमच्या बरोबर व्हिडीओ बनवतात ते कोण आहेत काहीच कळलं नाही तुमचे व्हिडीओ खूप खूप छान असतात. खूप आवडले मला 💯💯💯💯👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 ปีที่แล้ว +1

      आम्ही सर्व भावंडे आहोत... सर्व व्हिडिओ पाहा .. म्हणजे तुम्हाला सर्व क्लिअर होईल

    • @sandyphage4643
      @sandyphage4643 2 ปีที่แล้ว

      @@ColoursofKonkan TX 🙏🙏🙏🙏🙏

  • @prathameshadivarekar994
    @prathameshadivarekar994 2 ปีที่แล้ว +2

    आमची पूनम ताई म्हणजे म्हणजे खरंच खूप छान आहे

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 2 ปีที่แล้ว

    खूप झाला विडिओ मित्रा पूनम ताई धम्माल मानूस आहे खूप छान

  • @rashmibhosle379
    @rashmibhosle379 ปีที่แล้ว

    Khupach chan🎉🎉

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर व्हिडिओ मस्त भारीच आहे यात्रा

  • @sayaligondal6907
    @sayaligondal6907 ปีที่แล้ว

    Khup mast dada

  • @swapnasachin7935
    @swapnasachin7935 2 ปีที่แล้ว +1

    मस्त खुप छान व्हिडिओ 👍

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या साठी एक खाजा पुडी घेवचीना बाकी तुमचे वीडियो मस्त च असतात एक नंबर वीडियो 👍👍👍👍👌👌👌👌💓🙏🙏🙏

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 ปีที่แล้ว

      व्हय आणलेली हा... पण हकडे येऊचा लागात

  • @vishupadave9202
    @vishupadave9202 2 ปีที่แล้ว

    👌👌👌great job babu&vinu

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 2 ปีที่แล้ว +1

    विडिओ खूप छान झाला उंटावरची मजा काही वेगळीच होती

  • @poonamghogale9655
    @poonamghogale9655 2 ปีที่แล้ว

    लय भारी एन्जॉय केलं 🤩

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 2 ปีที่แล้ว +2

    Poonam solid खरेदी पूनमला लग्नाच्या खरेदीला नेले पाहिजे दुकानदार नक्की भिरभिरत आणि त्याकाच कॉल्ड ड्रिंक पाजुचा लागत

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 2 ปีที่แล้ว

    मस्त उंटावर बसलात मजा आली 👍👍

  • @_Dhanu555
    @_Dhanu555 2 ปีที่แล้ว +1

    Nice Poonam

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 ปีที่แล้ว

    मस्त जत्रा

  • @prakashpuralkar9504
    @prakashpuralkar9504 2 ปีที่แล้ว +1

    छान 🙏video great job vinu 🙏💐❤️

  • @हिरवानिसर्ग-झ9ण
    @हिरवानिसर्ग-झ9ण 2 ปีที่แล้ว

    आपली मालवणी भाषा जगात भारी पुनम तुजा आवाज भारी असा तुम्ही मालवणी शॉट फिलीम तयार करा आम्हाला आवडेल नाव मालवणी खेळ चाले

  • @elegancesanitation8891
    @elegancesanitation8891 2 ปีที่แล้ว

    Kunkeshwarachi Jatra Ghar Basalay Balasy Zali. Majja AAli Vatat Hote Ki Video Sam pu na ye.

  • @ravivlogs219
    @ravivlogs219 2 ปีที่แล้ว +5

    कोणाला कपडे घ्यायचे असेल बाबू आणि पूनमला नक्की घेऊन जा दुकानदार तुम्हाला नक्कीच फ्री मध्ये देईल

  • @vinayapednekar3842
    @vinayapednekar3842 2 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @amrutakoli5244
    @amrutakoli5244 2 ปีที่แล้ว +1

    Mast 👌👌

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 2 ปีที่แล้ว +1

    उंटावरची मजा... 😂 😀😀.. हसून हसून पोट दुखलं😀😀😀😂😂

  • @rohanrajan785
    @rohanrajan785 2 ปีที่แล้ว +1

    Mastch zala vlog

  • @ganeshdalvi8546
    @ganeshdalvi8546 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान👌👌

  • @ravindrapalkar3142
    @ravindrapalkar3142 10 หลายเดือนก่อน

    😅sundar.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 ปีที่แล้ว

    जत्रा आणि खरेदी काय संपना नाय अजून वाटता 😄जीवाची मजा मजा केलात लय भारी. Subcribers पण भरपूर भेटले. डबल सेलिब्रेटी झालात मरे तुम्हीं. पुनग्याक सलवार कुर्तो घालूक हरकत नाय.. 👍

  • @sajirighadigaonkar
    @sajirighadigaonkar 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast

  • @santoshvayangawdekar7721
    @santoshvayangawdekar7721 2 ปีที่แล้ว +1

    मस्त धमाल केलास बघू यायला शक्य झाले तर मी तुमच्या टीमला नक्की भेटेन,मे 15 ला मी देवगड ला येणार आहे तुमचा कॉन्टॅक्ट नो.देऊन ठेवा

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 ปีที่แล้ว

      हो नक्की या..... काळी मिरी च्या व्हिडिओ मध्ये आहे नंबर

  • @PramodMestri
    @PramodMestri ปีที่แล้ว

    Nice

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 2 ปีที่แล้ว +1

    व्हीडीओ बघूक कंटाळे येत नाय तुमचो बाकी मजा भारी करतास

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 2 ปีที่แล้ว

    Hasun hasun dhamal aali video baghun. 😀😀

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 2 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 2 ปีที่แล้ว

    मजा करा

  • @pradeepyeram2568
    @pradeepyeram2568 ปีที่แล้ว

    Babu punam meyganet shabadh hasmay aahey

  • @tredingstrategy9963
    @tredingstrategy9963 2 ปีที่แล้ว

    Kay tri Navin yev de re

  • @priyankaghume3449
    @priyankaghume3449 2 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️

  • @_.bhabhi7890
    @_.bhabhi7890 2 ปีที่แล้ว +1

    अरे एंड पाहायचा राहिला होता .माझ्या मामाच्या मुली सुध्दा आहेत वाव.🤗🤗😁😁😁

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 ปีที่แล้ว

      कोणती मामाची मुलगी🤔

    • @_.bhabhi7890
      @_.bhabhi7890 2 ปีที่แล้ว

      @@ColoursofKonkan लासला बीच वर भेटल्या ना त्या दोघी . आशा आणि निशा .वसंत मेस्त्री. च्या मुली ....मी बाबू तुला फोन केला तर चालेल का मला तुझ्या पप्पान सोबत बोलायचं आहे .ते ही ओळखतात मला .आम्ही लहान असताना .तिकडे आलो की तुमच्याकडे असायचो.तुम्ही तेव्हा खूप लहान होतात .. 😀

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 ปีที่แล้ว

      मिरी च्या व्हिडिओ मध्ये नंबर आहे

  • @priyankasachinrajbhar9158
    @priyankasachinrajbhar9158 2 ปีที่แล้ว

    Mastch

  • @manishachougule6182
    @manishachougule6182 2 ปีที่แล้ว

    Babu dada chi wife kuthe aahet tya kadhi disat nahit

  • @dattatraykulkarni9311
    @dattatraykulkarni9311 2 ปีที่แล้ว

    हय उंट खायसून ईले?

  • @karvigavkar7774
    @karvigavkar7774 2 ปีที่แล้ว +1

    Ti savita rane aahe ka

  • @prathameshthefoodietravele8425
    @prathameshthefoodietravele8425 2 ปีที่แล้ว +1

    Kapalavar pandhre kande ghaluche lagtil 😂😂😂😂😂solid entertaining channel

  • @neetachavan447
    @neetachavan447 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @_.bhabhi7890
    @_.bhabhi7890 2 ปีที่แล้ว +2

    अरे बाबू तुझी मिसेस कुठे आहे .तिला का नाही नेले जत्रेत .......आणि ती शोभाची बहीण जनग्या होती का .? तुमची माझा खूप एन्जॉय करतो आम्ही घरात बसून .....आणि हो तुमच्या सोबत होती ते कलू आणि सुरेश भवोजिंची मुल का ? 😀😀👌👌

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 2 ปีที่แล้ว

    Poonam tai kadai wala भिरभर lo पूनग्या camel var basun जीवाची जत्रा केल्यानं

  • @nalinguram7128
    @nalinguram7128 2 ปีที่แล้ว

    Poonam. Iaych. Bari

  • @priyakhanvilkar5889
    @priyakhanvilkar5889 2 ปีที่แล้ว +2

    बाबु तुझी बायको नाही येत का विडीयोमध्ये विडीयो खुप छान

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 ปีที่แล้ว +1

      नाही

    • @rekhashelar7823
      @rekhashelar7823 2 ปีที่แล้ว

      @@ColoursofKonkan Ka ?

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 ปีที่แล้ว +2

      कोणालाही फोर्स नाही करत... व्हिडिओ मध्ये यायला...म्हणून

    • @priyakhanvilkar5889
      @priyakhanvilkar5889 2 ปีที่แล้ว +1

      @@ColoursofKonkanपण विडीयो खुप छान असतात

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 ปีที่แล้ว +1

      Thanku

  • @nishanair1721
    @nishanair1721 2 ปีที่แล้ว

    He samzhat nahi sundar navanchi waat ka lavta
    Naav saral dhya na
    Kay problem aahe
    Punam sundar naav
    Pungya kay
    Kiti ghanerade watte aikayala

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 ปีที่แล้ว

      Malavani mansalach tyatali gammat mahiti ahe...

    • @nishanair1721
      @nishanair1721 2 ปีที่แล้ว

      @@ColoursofKonkan mi pan malvani aahe lagnaaadhichi

  • @yogeshkamble4481
    @yogeshkamble4481 2 ปีที่แล้ว +1

    Tuzya channel cha pratyek pungya chya avti bhovtich asto kokanat tya vyatirikta hi khup kahi dakhavnya sarkha ahe tyavar hi lakshya dya baki video chhan hota

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 ปีที่แล้ว +1

      Vegal dakhaun zal... Prekshkana tech havay pan... Asa zalay

  • @shubhadadalvi663
    @shubhadadalvi663 2 ปีที่แล้ว

    Punam la unthavr baslela baghun hasuk ala🤣🤣

  • @amitdalvi4321
    @amitdalvi4321 2 ปีที่แล้ว +1

    गो पुनग्या तो कढ़ाई वालो भीरभीर लो 😆😆😆😆

  • @dattatraykulkarni9311
    @dattatraykulkarni9311 2 ปีที่แล้ว

    व्यापारीकरण झाले हा

  • @ameyrane1078
    @ameyrane1078 2 ปีที่แล้ว

    कृपया बाबू चा no पाठवा आपल्या गावी भेट देऊ इच्छितो

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 ปีที่แล้ว

      मिरी च्या व्हिडिओ मध्ये नंबर आहे

  • @padmarathod5754
    @padmarathod5754 2 ปีที่แล้ว

    😅😅😅😅

  • @tredingstrategy9963
    @tredingstrategy9963 2 ปีที่แล้ว

    Pungya🤣🤣🤣🤣nxt video t pn pungya🤣

  • @surajraorane8985
    @surajraorane8985 2 ปีที่แล้ว

    😂😂😂😂😂

  • @sanjayredkar3122
    @sanjayredkar3122 2 ปีที่แล้ว

    450 chi 250rs... 🤣🤣🤣