बाबू छान नंदनला शाळेत सोडता सोडता तू शाळेत गेलेल्या ची आठवण आली का नाही सुरुवातीला रागात असलेली पूनम व्हिडिओच्या शेवटी दिलखुलास हसली धन्यवाद असंच चालू राहू दे
खूप सुंदर विडयो ताई खूपच छान मामा भाचे मस्त नदंन खूप छान नाव ठेवल नावाप्रमाणेच नदंन आहे गोड तुमचे भावंडाचे विडयो पुन्हा पुन्हा पाहतो पुष्पाताई पण खूप छान आहे नदंनभारी छान बोलतो टीव्हीत एक दिवस नक्की दिसेल खूप छान आहे बोलण
आजचा व्हिडिओ खूपच आवडला. बाबूने एकदम सुंदर आणि परफेक्ट शूटिंग केलं आहे व्हिडिओ चं. बाबू, पुनम आणि पुनम chya झिलाच्या गजाली बघुक लय बरा वाटला. तुमच्या मुळे, आम्हाला स्वतःच्या गावात असल्या सारखं वाटतं.
Mast ....amka amchya lahanpana chi athwan ali . Saglya Aai na apla lekra na ashich dhavpal karavi lagte....pan gava madhli shala ani Poonam ani Nandan chi sakal pahun mala mazi Aai ani shala athawali. Bhakri ekdam soft soft hoti .
@@poonamghadi7586 पुनम तु छान बायको आहेस....तु खुप कडक शिस्तबद्ध आई आहेस.....तु अतिशय गोड मुलगी आहेस......तु 😂😂😂😂बहिण म्हणून तुझ्या दोन भावान साठी God gift ahes 😇💝 त्याना सळो कि पळो करतेस 😀😀तुला शोधत शोधत ते डोंगरावर पण येतात 😀😀आणि तिकडे तुझ्या बरोबर वाद करतात 🙈🙉🙊सगळ किती छान आहे 👌👌dear
गाव किती स्वच्छ आहे तुमचो.
पुनम ताईचं वात्सल्य प्रेम पाहुण बालपण आणि आई आठवली, डोळेही पानवले.
खूप सुंदर vdo बाबू...आई..मुलाचं प्रेम...मस्त..❤🎉
बाबू छान नंदनला शाळेत सोडता सोडता तू शाळेत गेलेल्या ची आठवण आली का नाही सुरुवातीला रागात असलेली पूनम व्हिडिओच्या शेवटी दिलखुलास हसली धन्यवाद असंच चालू राहू दे
This is my "mama cha gaon"! I visit it 3 times a year. I am a senior citizen and I have done it nearly all my life. Great memories!
मुलं मोठी होऊन आई बाबांना विसरतात त्यांना हे दृश्य दाखवा.
त्यांच्या लहानपणी आई वडील अशी मेहनत घेत असतात मुलांसाठी.
पुनम ताई तुझं घर किती छान आणि तुझं गाव पण खूप छान.
पुनम ताईच्या घरचं किचन छान आहे.
मस्त वीडियो बनवला खूपच छान 👌🏻
खूपच छान विडीयो
Punam che matru prem amhala amachya aai chi athavan karun det hote. Aaiche mulavar asaleale prem v mulasathi swatala bare nasatana sakali uthun nandansathi kekeli dhavpal sarv kabhi sangun jate. Poonam ne amachya dolyatun pani kadhale. Kokanatil papabhiru Aai disali. Apalya mulala mandirat gheun geli v devache ashirvsd ghetale. Dhanyavaad ho mate. 👍🙏🙏
Khup sundar video, Punam khup hard working ahe . Evadya kamatin pn mulala school parayant sodavayla jate so nice of...
खूप छान. असा वाटला कार्यक्रम बघतोय.,👌🏞️🥭🥭🧅🧅
Mast...लहानपणीची आठवण झाली....अजून जसेच्या तसेच आहे....का कुणास ठाउक बऱ्याच दिवसांनी खूप मस्त वाटले...
😍😍👍
पाटाचा पाणी खयसून येता ......भारी वाटला बघून
😊😊🙏
मी साळशी गावचा आहे गर्व वाटला तुमचे व्हिडीओ पाहताना खूप फेमस होणार तुम्ही पण सर्व जण एकत्र व्हिडिओ करा पुष्पा आणि पुष्पा ची बहिण सुद्धा छान बोलतात
😅😅👍👍👍
बाबु तुझे विडिओ पाहुण खुप छान वाटलं आणि तुझी बहीण खुप मायाळू आहे बर वाटत
Tumche video baghlyar gavak gelyasara watta ❤️june athwani taje hotat 🙏
खूपच सुंदर गाव आहे.. सुंदर विडीओ .
बाबू , नंदन आणि पूनम ताई छान काम करतात.
तुम्ही सगळी माणसे जातीवंत. कलाकार आहेत.
😊😊👍
Nandan khup must ahe❤❤ mama chi kiti kalji ahe tyala. Are tu ghe kiti must bolla ..
मी पण देवगड तालुक्यातील आहे
व्हिडिओ खूप छान आहे
Kdk...jam Bhari sarv vedio hat tumache
Thanku
पूनम मालवणी भाषा मस्त बोलतेस ,,,
खूप सुंदर विडयो ताई खूपच छान मामा भाचे मस्त नदंन खूप छान नाव ठेवल नावाप्रमाणेच नदंन आहे गोड तुमचे भावंडाचे विडयो पुन्हा पुन्हा पाहतो पुष्पाताई पण खूप छान आहे नदंनभारी छान बोलतो टीव्हीत एक दिवस नक्की दिसेल खूप छान आहे बोलण
खूप छान वाटले तुमचा व्हिडिओ
खूप छान वा
पूनम भारी गो👌👌बाबू खूप छान व्हीडीओ बनवतो मस्तच आणि तुझा मालवणी भाषेत ला बोलणा खूप छान हा👌👌
शाळा किती लाब आहे
तरी म्हणतात शॉर्टकट आहे
आजचा व्हिडिओ खूपच आवडला. बाबूने एकदम सुंदर आणि परफेक्ट शूटिंग केलं आहे व्हिडिओ चं.
बाबू, पुनम आणि पुनम chya झिलाच्या गजाली बघुक लय बरा वाटला.
तुमच्या मुळे, आम्हाला स्वतःच्या गावात असल्या सारखं वाटतं.
तुमचा गाव खयचा
नारिंग्रे, देवगड
बाबू खूप छान video👌
खुप छान पुनम
खुपच छान
भारि नंदण❤
भारीच छान 👌👌
😊😊
तुम्ही लोक खुपच कष्टाळू आहात. तुझ गाव खुपच सुंदर आहे. आम्ही नक्की येऊ लवकरच.
Poonam tai salam tul video cha shevti dil khulas hasli . Matuprem . Shevti aai chi maya 😍😍😍👍👍👍❤
सर्वच व्हिडिओ छान असतात वाट पाहत असतो केव्हा नवीन व्हिडिओ येतात,बाबू पुनम ताई 👌👌👌
Poonam tuze sasar ani maher javal ahe Kai tuze video khup Chan ahet keep it up
बाबू सकाळ खूप छान सुरवात केली ताईच्या घरी जाऊन गावचा फेरफटका देवळात आवडला विडियो वानराचा खूप त्रास आहे
भारी भावा मज्जा ईली, लहानपणीची आठवण ईली, असेच व्हिडीओ बनव 👍
👍👍😊
Great
😊😊🙏
Chan video
खुप छान विडीओ असतात
आई अशीच हवी.आदरयुक्त भीती असणारी
Kharch poonam che vedio khup chan astat tichi malvani bolne khup can ahe
Kiti mehanat na tai che. Kiti lamb ahe shala. Chan
Punam taee bhari
Mi pan divgad ca hay maka lay avadlo video
कलर्स ऑफ कोकण नावाप्रमाणेच तुमचा गाव सुंदर आहे.शाळा ,गाव खुप छान.👍 धन्यवाद 🙏
Nice Poonam👌👌
Mast video
खूप छान आहे व्हिडिओ अशाच व्हिडिओ रोज टाकत जा बाबू
Very nice, I remember by childhood
Village is so beautiful & you are lucky as you live in such a lovely place.
Best.
Chan video great job ❤️💐🙏
Muska Band........ hahahahahhaahahhaa.... 1 no. dada bolla muska band
वा छान
Mast ....amka amchya lahanpana chi athwan ali . Saglya Aai na apla lekra na ashich dhavpal karavi lagte....pan gava madhli shala ani Poonam ani Nandan chi sakal pahun mala mazi Aai ani shala athawali. Bhakri ekdam soft soft hoti .
Mastch 🤩🤩🤩
Babu hats of you. Khupach sundar v Hradaydravak vidio. Additing chi shndar jan. 👍👍
तुमच्याकडे असे रस्ते असतेत का गाडी सायकल कशी जाते मग म्हातारे माणसं कसे जातील त्या वाटेने बापरे किती भयानक आहे
Bhacho chan.
Poonam tai khup god ahet
Extremely good video, Poonam very capable mother, Nandan adorable kid and babu video maker improving with each video. Keep it up.
खुप छान व्हिडिओ एक गावची आठवण
मी कालच पन्नास रुपये किलो कांदे आणले बाजारातून बोरीवली ला वीस रूपये कुठे मिळाले छान व्हीडीओ नंदन भाचा छान आहे
tumche video aamhala khup aavdhtaa
Ending la Nagraj manjule cha movie baghtey as vatal lay bhari video
Aaichi maya
वाट वळणाची रे बाबा शाळेची. हय पोरांका नाश्त्याक नको नको करून घालतंत. गावात आपला बरा भाजी भाकरीवर पोरा समाधान मानततं.. 👍
छान गाव कोणते
सुंदर गाव आहे
माझ माहेर वलीवंडे
गाव किती सूंदर आहे स्वच्छ आहे पूनम बाबू दोघेपण गोड आहात नंदन भारी गोड आहे नको ओरडू त्याला सादा आहे
पूनम छान मालवणी बोलते 😀😀😀
Punam..... Chan bolte
Punam mi nandini mala tuzi rahaniman aani nitnetkepana khup aavadte.
Nice video 👌👌👌👍👍👍
Lay bhari
Dada khup Chan video banvlas mi talebazhar gadhitamhane maza gav video baghun khup bar battle👌👌👌👌👍🙏
Achha... Thanku😊😊
♥️♥️♥️khup chann
Nice video
Babu wadapav valo devlakdcho khay gelo
Sakalcho nasta
@@ColoursofKonkan yetu ekda bhuymug horak
video khup chhan.
पूनम ताई खूप छान आहे
अरे संसार संसार पूनमचा संसार आसादे कशाला ता नंदनच्या वांगड लागतस पुढे जावून ताच नंदन तुमच्या घरचो नंदनवन करतलो👌👌👍👍
आमच्या कडे पण लय वांडर हत
Nice 👌❣️👍✌
Chan
Varsha cha gav pn dakhav plzzz....
Nice babu
शाळा बरीच लांब हा
कितवीत हा ह्यो,
Aatvan eli re lahan panichi Tembavli Devagad
Bhachyan mama chi shala ghetlyan (vdo karun pot bharta?)😃😃😃
गावी गेल्यासारखे वाटले.
याला रिअल व्लोग् म्हणतात .
बाबू ही कुटली शाळा Gangeshwar chya देवळा जवळ ची का
Babu maka video bnvuchi ha tumchya sobt... mi kankvlit rhavtay...
Very nice volg bro
बाबु, फटाके, वाजव, मग, बग, मजा, वाडराची
तुमच्या गावाचा नाव काय?
पुनम च्या बाबु
तुझी आई आहे झाशीची राणी ✊
तुझे ते दोन मामा आहेत अकबर बिरबल 😂
सो तु आपली शाळा शिक.....बाबा 🙆😃
@@poonamghadi7586 पुनम तु छान बायको आहेस....तु खुप कडक शिस्तबद्ध आई आहेस.....तु अतिशय गोड मुलगी आहेस......तु 😂😂😂😂बहिण म्हणून तुझ्या दोन भावान साठी God gift ahes 😇💝
त्याना सळो कि पळो करतेस 😀😀तुला शोधत शोधत ते डोंगरावर पण येतात 😀😀आणि तिकडे तुझ्या बरोबर वाद करतात 🙈🙉🙊सगळ किती छान आहे 👌👌dear
Maji mami rahate manjrekar
Kuthe
Nandan 😁