मी रक्तदान केल आहे आणि माझ्या mule कोनाचा तरी जीव वाचेल याचा माला आनंद वाटतो जय महाराष्ट्र गावराण मेवा नेहमी एपिसोड च्या end ला एक चांगला संदेश महाराष्ट्र ला देत अस्तो माला गर्व आहे की महाराष्ट्र त असे कलाकार आहेत
ह्या episode मध्ये बाकी enjoy तर जाऊद्या पण चंक्या भाऊ च म्हणणं पटल राव "मी तुझ्यावर बंधन घालू शकतो पण दुसऱ्याच्या नजरेवर नाही" web-seris बघत असणाऱ्या सर्व माझ्या प्रियजन बघिणींना विनंती आहे, की जमाना morden झाला म्हणजे आपण आपण आपला पेहरावं बदलू नका. थोडक्यात सांगायचे झाले तर पूर्ण शरीर भर वस्र परिधान करत जा विनंती 🙏.
अनेक लोक आहेत जे रक्तदान करतात..परंतू जे रक्तदान करतात त्यांना तरी रक्त लागल्यास पैसे घेवू नये..कारण रक्तदान करणारे फुकट करतात आणि त्यांना गरज लागली की पैसे देवून घ्यावे लागते..
मी ही वेब सिरज मोटि आतुरातने पाहतो, ेएक भी भाग मी सोडाला नाही, परन्तु यात खरी मज्या गपया, आणि संजया, ची जोड़ी, मी मप्र चा रहनारा आहे, छिंदवाड़ा जिला, याणाची कॉमिडी अधिक दखावत जा
झुंजारराव तुम्ही खूप चांगलं काम करतात. पण तुमचा चेहरा कॉमेडी एक्टिंग सारखा नाही वाटत. गणपतराव संजू काका सारखा. तुम्हाला डेपोटी. सरपंच सारखं काम हवं.🙏🏼🙏🏼🙏🏼
संज्या गणप्या आनी नाम्या साठी एक लाईक 👍
तुमचा व्हिडिओ खूप छान आहे
खरोखर मस्त आहे
खुपच छान
संरपंच साहेब संज्या आज असता तर अजुन मज्जा आली असती
जुनं ते सोनं जुनेच कलाकार घ्या
खूप सुंदर भाग झाला
सुंदर सूपर ऐकच नंबर
असा भागच बघितला नाही बाकी सर्व भाग फेल ह्या भागा पुढे
1 no bar
1 नंबर भाग
एक नंबर एपिसोड "गावरान मेवा" म्हणल की संजयराव गणपतराव पाहिजेच👌👌🤗🤗
चंकु भाऊ च म्हणने योग्य आहे .तसेच आजचा एपिसोड पण छान होता
मस्त आहे खुप छान वाटले
निळु फूले नंतर गावातील परिस्थिती गावरा मेवा मार्फत छान सादरीकरण आहे. खूप खूप शुभेच्छा
मी रक्तदान केल आहे आणि माझ्या mule कोनाचा तरी जीव वाचेल याचा माला आनंद वाटतो जय महाराष्ट्र
गावराण मेवा नेहमी एपिसोड च्या end ला
एक चांगला संदेश महाराष्ट्र ला देत अस्तो
माला गर्व आहे की महाराष्ट्र त असे कलाकार आहेत
Df
गावरान मेवा नुसता नावालाच राहिलाय.. जुनी सगळी मज्जा गेली..
right
खूप छान वाटला
Life में प्यार का भूत चढ़ेगा तो दिल टूटेगा । और अगर success का भूत चढ़ेगा तो record टूटेगा 💠🤣😃
अगदी बरोबर
गणपत राव सुपर डुपर एपिसोड होता 👌👌👌👍👍👍👍
खूप भारी
जबरदस्त एपिसोड होता समाजहिताचा
मस्त आहेत
एकदम छान
प्रिया आणि झुणजार राव
आजचा भाग चांगला झाला
छान
खूप मस्त पाहुणे
डेरस लंय भारि
खूपच सुंदर
जुने एपिसोड मस्त भारी होते
संजयराव गंपतराव आणि सरपंच भाऊसाहेब पन पाहिजेत तर मजा आहे नाहितर काईच नाही
एक नंबर रक्तगट 👌👌
Super episode sanjay rav
Khupch Chan video
एपिसोड खूप छान आहे
संजय राव सरपंच पाहिजेत
ओन्ली धण्या संज्या फॅन
लय भारी गणपतराव
सुगंधा इस बेस्ट
संज्या...पाहिजे
Actting lay bhari
खूप छान
गणप्या पेक्षा एक्टिंग संज्या ची चग्गली अस किती लोकाना वाटते.......😍
झुंझारराव आणि त्याची बायको लय मस्त character आहेत 😅👍😍
खरच रक्त दान जीवन दान आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीने वर्षांतून दोन वेळेस तरी रक्त दान करावे
🌹💐🌷छान मालिका आहे
गणपतराव संजय राव आणि नामदेवराव हे तीन हिरे पाहिजेतच
All teem best of luck
Nice sms blood donate
जावई गाणं छान म्हटले😂🤣😂
चंकेश भाऊ च 100% बरोबर आहे
गणपतराव (महेश भाऊ) पुष्पा मधील डायलॉग १ नंबर....👌👌👌
तुम्ही आमचा लय टाईमपास करता राव
Zunjar rao good Acting ..
बरोबर आहे रक्त दान हेच श्रेष्ट दान आहे
ह्या episode मध्ये बाकी enjoy तर जाऊद्या पण चंक्या भाऊ च म्हणणं पटल राव "मी तुझ्यावर बंधन घालू शकतो पण दुसऱ्याच्या नजरेवर नाही" web-seris बघत असणाऱ्या सर्व माझ्या प्रियजन बघिणींना विनंती आहे, की जमाना morden झाला म्हणजे आपण आपण आपला पेहरावं बदलू नका. थोडक्यात सांगायचे झाले तर पूर्ण शरीर भर वस्र परिधान करत जा विनंती 🙏.
👍👍
Khup mst vatl tumhala ith pahun
फक्त सुगंधाची. हवा
खूप छान आहे
नामदेवराव यांच्यासाठी 1 लाईक
Kdkkkk Episode🥰😊
Nice
Nice one chhhan hota episode
अनेक लोक आहेत जे रक्तदान करतात..परंतू जे रक्तदान करतात त्यांना तरी रक्त लागल्यास पैसे घेवू नये..कारण रक्तदान करणारे फुकट करतात आणि त्यांना गरज लागली की पैसे देवून घ्यावे लागते..
गाडीवर कॉमेडी खूपच आवडली राव
राहुल व मायाला दाखवा एपिसोड फार सुंदर होता
Sanjay Dada pahije rao
Nice bhag
Ajacha episode ekdam mast zala
Khup chan
लय भारि
Chankya ani priya mast
Far sundar.
Kay super bhag
Very good 🙏🙏
Chan
Good
रक्तदान जिवदान
एक number
मी ही वेब सिरज मोटि आतुरातने पाहतो, ेएक भी भाग मी सोडाला नाही, परन्तु यात खरी मज्या गपया, आणि संजया, ची जोड़ी, मी मप्र चा रहनारा आहे, छिंदवाड़ा जिला, याणाची कॉमिडी अधिक दखावत जा
Sanjay rao पाहिजेत त्यांच्या शिवाय mza nahi yet
खर आहे . रक्तदान करा
100 टक्के
खुप छान भाग बनवला
👌👌👌🤣🤣
Mast episode
चूकून राहिलेल मोठ शेट
शेवटी खूप छान संदेश दिला खरंच रक्तदान श्रेष्ठदान रक्तदान केलेले थॅलॅसिमिया मुलांसाठी खूप गरजेचं असतं माझ्या मुलीला रक्ता भरावा लागतो
तुमच्या कार्यक्रमाला खूप आवडतो छान थँक्यू ओके अजून असा कार्यक्रम करा
♥️
Kadakkk👌👌👌
जुने कलाकार घ्या
खूप छान भाग आहे.गणपतरावांनी पुष्पा मधील dialogue घेतला.एकदम मस्त
Thanks for bringing priya & chankya
नविन कलाकार खुप ओहर ॲक्टिंग करतात त्या मुळे गावरान मेवा मजा नाही राहिली
Mast
👌👍
Nice
👌khup chan❤️
झुंजारराव तुम्ही खूप चांगलं काम करतात. पण तुमचा चेहरा कॉमेडी एक्टिंग सारखा नाही वाटत. गणपतराव संजू काका सारखा. तुम्हाला डेपोटी. सरपंच सारखं काम हवं.🙏🏼🙏🏼🙏🏼
पण काही हरकत नाही त्यांना साजेसाच रोल आहे..तो
@@amitjoshi7814 uu7u777 hi
BB
.
रक्तदान विषयी जो एपिसोड काढला खरंच एक नंबर कामगिरी केली गणपतराव.
👌👍👍👌👌👍👍👌
हा एपीसोड खुप छान होता पण संजय सुगंधा सोबत गाडी वर
Telar namaskar 🙏
संरपच साहेब आजचा ऐपिसोड खुप छान झाला पन ऐक विनंतीआहे....सजंय राव आनि दाजी पाहिजे राव मग पाहा आपला गावरान मेवा
🌹🌹👍👍👌👌🌹🌹
संजु काका पाहिजे भागात
Mast episode👌👌👍