लय भारी चंक्याने डॉ चे काम लय भारी केलं 👍👍👍 प्रियाच्या भावाचे काम लय भारी 👍👍 बाकीचे जुने कलाकार कुठे गेले किरण सर 👍👍 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏
तुम्ही न.गावरान मेवाच करा त्या उचापत्या नको आणि दर रवीवारी ऐपिसोड देजा.50 चा मि उगाच ना पैशाच्या मागे धावु हाच भारी बनवा .आणि .ते दाखावा जे लोकांना आवडेल ... ......जाऊद्या आज ऐपिसोड खुपच छान झाला
किरण बेरड साहेब हा भाग फार च भारी होता गणपतराव असते तर फारच मजा आली असती पुढच्या भागात तरी गणपतरावांना 97 भागांमध्ये आपल्या एपिसोड मधला जिओच निघून जाईल गणपतराव नसले तर धन्यवाद राम राम किरण बेरड साहेब
चंक्या प्रियाची प्रेमकथा ज्याला आवडली ते लाईक करा❤️❤️
आज चा भाग लय भारी होता राव
या नंतरचा व्हिडिओ बनवा आणि टाका,खूप छान आहेत व्हिडिओ
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
खुप छान भाग घेतला आहे
Kadddak✌✌
कडक
नाद खूळा ep hota राव
ह्या चाणक्य चे डोळे सुजले मला तर फक्त शांज्या आणि गंप्या ची जोडी असते तर गावरान मेवा पहावला बर वाटत
Great episode love guru chankya ani priya nice jodi .... Best Of Luck
Mast
मस्त झाली प्रेम कथा.एक नंबर भावांनो.
किती वाट पाहावा लागली भाऊ
लय दिवसाने आज गावरान मेवा चा भाग आला... बर वाटले पाहून
छान सुंदर भाग
एक नंबर भाग घेतला आहे
नादच केला राव तुम्ही तर 🙏😘😘😂😂😂😂
Namdav rao mai bhakwad👌
लय भारी चंक्याने डॉ चे काम लय भारी केलं 👍👍👍 प्रियाच्या भावाचे काम लय भारी 👍👍 बाकीचे जुने कलाकार कुठे गेले किरण सर 👍👍 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏
Nice video🎥✌✌✌
गणपत राव पाहिजे होते आज....
आजचा भाग खूप छान होता....👌👍❤️🌹
M
धन्यवाद आजचा एपिसोड आणल्या बद्दल.....स्पेशल गावरान मेवा
रेगुलर चालू ठेवा
Kdkk
वा एकदम मस्त ,असेच नव नवीन भाग बनवा, मध्ये खंड नका पडून देऊ सरपंच साहेब,एकदा आमच्या गावी भाग बनवा अशी विनंती आहे
संजू व नामदेव आहेच पण गणपतराव असते तर अजूनच मजा आली असती भाग 97 मध्ये जरूर आणा सरपंच बेरड ही हवे होते
खूपच छान संजय राव नामदेवराव चकेश राव & प्रिया
एकच नंबर चंकेश शेट आता जमतय मग
मस्त चंकु शेठ, संजयराव, नामदेवराव, प्रीया, खूप छान 👍👍👍
Lay bhari episode.......👌👌👌
♥️♥️🙏🙏
Super bhag
Mast zakas
चक्या एक नंबर काम
बेरड़ सर् एकदम भारी
Thanks
लई भारी चांकेश राव🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
प्रेमाच्या वाटेवर, प्रेमासाठी वाट्टेल ते 👍
खुप खुप सुंदर कथा
🤩🤩
Chanku 1 no Dr ha ha ha
आयुष्य खुप सुंदर आहे फक्त असे मित्र भेटायला पाहिजेत
बेरड़ सुर एकदम भारी
किरण सर..... एपिसोड मस्त होता परंतु आपणास विनंती आहे गणप्या ला पुढच्या एपिसोड मध्ये आणा.... मजा येईल
धन्यवाद आज भाग झाल्याबद्दल
खूप छान भाग झाला 🌹💐💐💐💐👌👌👌👌
❤️❤️❤️❤️❤️🎈🎈🎈🎈
Khup mst
खूप छान
एवढे दिवस कुठे गेलते
Chankya तुझी चातकासारखी वाट पाहत होतो
वा जोडि हनुमान महाराकि जस👍👍👍👍👍😀😀😀😀
तुम्ही न.गावरान मेवाच करा त्या उचापत्या नको आणि दर रवीवारी ऐपिसोड देजा.50 चा मि उगाच ना पैशाच्या मागे धावु हाच भारी बनवा .आणि .ते दाखावा जे लोकांना आवडेल ... ......जाऊद्या आज ऐपिसोड खुपच छान झाला
बरोबर आहे भावा
लई भारी 😂😂
Nice bhie
पुढील भाग लवकर बनवा खुपच छान भाग दाखला
खुपच छान किरण बेरड सर
💐💐🌷🌷🌹🌹🙏🙏🙏
चक्या प्रिया खूप छान
Niraj sir👍🙏👍👍👍
प्रिया लईच सूंदर 👌👌👌
Lai na khas
Mast 😂
👌🏻😄😄🤣🤣🤣
नवीन विषय नवीन सर्व काही छान आहे भाग.
किरण बेरड साहेब तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
किरण बेरड साहेब हा भाग फार च भारी होता गणपतराव असते तर फारच मजा आली असती पुढच्या भागात तरी गणपतरावांना 97 भागांमध्ये आपल्या एपिसोड मधला जिओच निघून जाईल गणपतराव नसले तर धन्यवाद राम राम किरण बेरड साहेब
असच. आणत. चला. शेठजी
Thode mst kalakar ghyana ani bhag mst banvt ja kahi tari ghenyasarke ani mahesh sir pahije gavran meva madhe
Vary nice 👍👍
प्रिया व चंक्या जोडी नंबर 1 , मनोरंजन चांगल घडल!
लय भारी
एपिसोड खुप भारी होता पण मागच्या भागात मायाची सोयरीक संज्या गणप्यानी मोङली तस आज थोङस आज पाहीजे होत.आणी गणप्या आज आसता तर अजुन मजा आली असते
एपिसोड चा टाइम वाढवायला पाहिजे आणि गणप्या शिवाय मजा नाही
@@rameshjagtap_143 8
खरंच गन्प्या पाहिजे होता लय मजा आली असती
@@rameshjagtap_143
एक
@@rameshjagtap_143 ho
असाच व्हिडिओ बनवा
गणपत राव पाहिजे होते
गणपतराव व किरण बेरड ह्या Episode मध्ये पाहिजे होते.........पुढील Episode लवकर रिलिज करा plz............. 🙏🙏🙏🙏
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
🤝🙏
Lay bhari khupach chhan episode
आज खुपचं छान वाटले संजय राव आले
Very nice 👌❤
बऱ्याच दिवसांनी लावला एपिसोड, रेगुलर ठेवा, उचापती पेक्षा हे भारीआहे
Right now
Dhanyawad khup Chhan Aapisod
Good morning
खरंच बर का प्रेमात माणूस काहीही करू शक्त ❤️❤️❤️🌹🌹🌹
Bhari hota episode
Sanjay sheth 1 number
खूप बरं वाटलं जुनी tim
प्रियाचा भाऊ लय काळा किट
हा एपिसोड जोरात झाला असेच भाग घेऊन या ही विनंती
😀😀
Priya eksch no
चंक्या तुझी प्रेम कहाणी यशस्वी होऊदे
पावन लय पळाले😂😂😂😂😂😂😂
शेवट भारी होता
प्रेग्नंट आहेत
विषयच संपला
एकच नंबर आहे विडियो तुमचे खरच
दोस्तों की दुनियादारी गजब
Good kahi asach mast love story
वा आवडले आम्हाला सर्वांना धन्यवाद
Good Love story
Khup chan.... Pn lvkr bhag banvat ja
धन्यवाद प्रिया च लग्न 👈✍️
प्रेम करायला प्रिया आता म्हतारी झाली
Changl bolta yet nasel tr vait pn nka bolu 🙏te aaplya aanandacha vichar krtat tr plz as nka bolu
@@Eatwithme11👍
Sundar Rol chankaya 🙏
🎉
एपिसोड खूप भारी आहे, पण अर्धवट राहिला