कीरण बेरड सर खुपच सुंदर आहे गावरान मस्ती 👍👍परंतु ३० मिनिटांचा एपिसोड ठेवा व त्याच बरोबर गावरान मेवा ही चालू करा आजतर खुपच हासलो झकास होता गावरान मस्ती👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
गावराण मस्ती मध्ये कोरोनणच्या काळात 8वी 10च्या लहान मुलांनी ओनलाइन शिक्षणासठी मोबाईल दिल्यावर मुलांनी खरच अभ्यास केला का काही बाकिचे कुठाणे केले ते दाखवा
गावरान मेवा कधी येणार आहे आपण रेग्युलर का भाग टाकत न्हाई एक सिरीज चालू करता एक बंद करता अस का करता आपण आणि 20 मिन चे भाग टाकणं बंद करावे कमीत कमी 30 मिन नाहीतर काही उपयोग नाही चांडाळ चोकडी 1 तासाचे भाग टाकते त्यांची सिरीज एकच आहे पण रेग्युलर आणि खूप मनोरंजन देते पण आपन 4 - 4 सिरीज चालू करता आणि बंद करता हे बरोबर नाही आणि भाग कमीत कमी 30 मिन चे टाकावे बदल करावा आता वेळ बदली आहे दुनिया डिजिटल झाली आहे रिप्लाय द्यावा.........
सर जी तुमची सर्व टीम खूप च सुंदर आहे चांगले काम करतात . तुमच्या सर्व टीमच अभिनंदन तुमचा एपिसोड आम्ही वेळात वेळ कडून बघतोय खूप च मजा येते बघायला , पुडिल वाट चाली साठी खूप खूप शुभेच्छा
आजच्या एपिसोड ची जेव्हडी स्तुती करावी तेव्हडी कमीच आहे, सुरुवातीला जे हसायला 😂😂चालू केल शेवट पर्यंत हसत होतो मी खूपच मोटा फॅन आहे आपला, असेच छान छान एपिसोड बनवत रहा खूपच सुन्दर एपिसोड... Tnx all टीमगावरान मस्ती 👌🏻👌🏻👌🏻
मस्त सर्व जण मस्त काम करतात आणि प्रत्येक वेला काहीतरी नवीन अस काहीतरी आणून प्रत्येक वेळी सर्वाना खूप हसवतात गावरान मेवा ह्या सर्व वेबसिरीज चे भाग मी बघितले आणि या यशानंतर गावरान मस्ती अगदी ब्लॉकबस्टर सुरुवात झाली आपल्या नगर जिल्ह्यातील सर्व गावाकडचे कलाकार आणि सगळ्यांना काहीतरी प्रत्येक भागात प्रोत्साहन जे तुम्ही देतात ते खूप छान वाटत मला तुमचा खूप अभिमान वाटतो असाच यश आपली ही वेबसिरीज संपादन करत राहो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आणि मक्या भाऊ नाव खूप कडक तुमचं कारण तुमची कला बघितली की मकरंद अनासपुरे यांची आठवण येते😍
गावरान मेवा एपीसोडची ऊंची गावरान गप्पा हा कार्यक्रम गाठू शकणार नाही. खुपच पोरकटपणा वाटतो. सलग बघावासा पण वाटत नाही. तरी गावरान मेवा हाच कार्यक्रम पुर्वीचा कलाकारांनाच घेऊन चालू करावा.
खूप छान भाग आहे किरण सर मी तुमचे सर्व एपिसोड पहिले आहेत खुप छान आहेत मला गावरान मेवा खूप आवडतो मीपण तुमच्या गावाकडील आहे माझी खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची
गावरान मस्ती मध्ये..... सुगंधा ....असावी अस कोणा कोणाला वाटत लाईक करा
Ranjit Nikam
सरपंच एक नंबर सरपंच चे फॅन ठोका लाईक
गावरान मेवा कोणाकोणाला सुरू होवा अस वाटतय त्यांनी like kara
डेप्युटी सरपंच आणि सर्जेराव यांची एक नंबर जुगलबंदी गंठ्या पात्र सुपर
कीरण बेरड सर खुपच सुंदर आहे गावरान मस्ती 👍👍परंतु ३० मिनिटांचा एपिसोड ठेवा व त्याच बरोबर गावरान मेवा ही चालू करा आजतर खुपच हासलो झकास होता गावरान मस्ती👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
मी आपले सर्व एपिसोड बघतो सर
आपल्या वेबसिरीज चा वेळ वाढवा सर
आणि गावरान मेवा पुन्हा चालू करा किरण सर
गावरान मेवा चालु करा सरपंच,भाऊसाहेब,गणपत, संजु, सुगंधा, राहुल , माया, चक्या, व अनखी कोन असेल पण चालू करा खूप फार लोकची विनंती आहे.
Gu khae na mava khato
@@shivajikarabhaje1132 i
Aàa🎉a😂ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp0ppppppppppppp0pppppppppppppppppp0pp000pppppp0pppppppppppppppp0pppp00pp0pp0pp0p00pp0000000p0ppp0000p000p00p0pp
गावराण मस्ती मध्ये कोरोनणच्या काळात 8वी 10च्या लहान मुलांनी ओनलाइन शिक्षणासठी मोबाईल दिल्यावर मुलांनी खरच अभ्यास केला का काही बाकिचे कुठाणे केले ते दाखवा
Right
Ka br
खुप छान एपीसोड बनवता खरोखर खुप खुप छान
लयलयलयलय भारी गावरान मस्ती मी रोज माहतो. ❤❤❤❤❤
गावरान मस्ती वेबसिरीज मस्त आहे फक्त पार्ट बदलू नका!दोन्ही गट तगडे आहेत मस्त👌👌👌👌👌💓
👌👌👌👌👌👌
गावरान मेवा कधी येणार आहे
आपण रेग्युलर का भाग टाकत न्हाई
एक सिरीज चालू करता एक बंद करता अस का करता आपण
आणि 20 मिन चे भाग टाकणं बंद करावे
कमीत कमी 30 मिन नाहीतर काही उपयोग नाही
चांडाळ चोकडी 1 तासाचे भाग टाकते त्यांची सिरीज एकच आहे पण रेग्युलर आणि खूप मनोरंजन देते
पण आपन 4 - 4 सिरीज चालू करता आणि बंद करता हे बरोबर नाही
आणि भाग कमीत कमी 30 मिन चे टाकावे
बदल करावा आता वेळ बदली आहे दुनिया डिजिटल झाली आहे
रिप्लाय द्यावा.........
मस्त
बरोबर आहे
बरोबर सध्या तरी बाळासाहेबांची चांडाळ चौकडीच्या करामती 1 नंबर आहे नियमित एपिसोड 40 मिनिटांच्या पुढेच भाग असतात माझी1 नंबर सिरीज बाळासाहेबांची
Chandal chokadi 1 no
Happy birthday
सर जी तुमची सर्व टीम खूप च सुंदर आहे चांगले काम करतात . तुमच्या सर्व टीमच अभिनंदन तुमचा एपिसोड आम्ही वेळात वेळ कडून बघतोय खूप च मजा येते बघायला , पुडिल वाट चाली साठी खूप खूप शुभेच्छा
आजच्या एपिसोड ची जेव्हडी स्तुती करावी तेव्हडी कमीच आहे, सुरुवातीला जे हसायला 😂😂चालू केल शेवट पर्यंत हसत होतो मी खूपच मोटा फॅन आहे आपला, असेच छान छान एपिसोड बनवत रहा खूपच सुन्दर एपिसोड... Tnx all टीमगावरान मस्ती 👌🏻👌🏻👌🏻
सर्व टॉप चे कलाकर.
किरण सर गावरान masti ची सुरवात खुप छान झाली आहे आशिच वाटचाल चालू राहू दया तुम्हला हार्दिक शुभेच्छा
,,👍👌👌👌
🐕🐕🐕😂👍
डेपोटी लय भारी बोलते 💯😂
,😂😂😂
गावरान मेवा चालू करा किरण बेरड सर आतुरतेने वाट पहात आहे किरण बेरड सर
खूप भारी एकदम मस्त....
१३.:०० जंगी मिरवणूक....😂😂
Deputy Jabardast acting
Khup haslo
एक नंबरच ..... कलाकारांचा अभिनय
खुप छान एपीसोड झालाय खुप हसलो राव खुप मजा आली .👌👌👌👌💯💯💯💯👑 फक्त दाजी पाहिजे खुप मजा येईल.
अहमदनगर ची शान.....
सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय
किरण सर पुढील भागात ग्रामीण भागात विजेचा खेळ खंडोबा अन रातीची लाईट त्या पासून भिती बिबटे आणी रानडुकरे यावर एक एपीसोड बनवा !!!! MH 17 !!!!
Kuthe rahto re tuuu
No
@@bharatdhokane530 tula re kay karaychy gap bash mh 14 junnar shivneri
M h 16
भावा बरोबर आहे विजेची खुप वाईट परिशिती शेतिची वीजेची यावर भाग बनवा
एकच नंबर होता आजचं भाग👍👍👍
Gavran masti khup chan👍
खूपच सुंदर एपिसोड आहे राव लई हसलो खूप छान कडक
मस्त सर्व जण मस्त काम करतात आणि प्रत्येक वेला काहीतरी नवीन अस काहीतरी आणून प्रत्येक वेळी सर्वाना खूप हसवतात गावरान मेवा ह्या सर्व वेबसिरीज चे भाग मी बघितले आणि या यशानंतर गावरान मस्ती अगदी ब्लॉकबस्टर सुरुवात झाली आपल्या नगर जिल्ह्यातील सर्व गावाकडचे कलाकार आणि सगळ्यांना काहीतरी प्रत्येक भागात प्रोत्साहन जे तुम्ही देतात ते खूप छान वाटत मला तुमचा खूप अभिमान वाटतो असाच यश आपली ही वेबसिरीज संपादन करत राहो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
आणि मक्या भाऊ नाव खूप कडक तुमचं कारण तुमची कला बघितली की मकरंद अनासपुरे यांची आठवण येते😍
गावरान मस्ती कुणाकुणाला आवडते
त्यानी लाईक करा
आमचं असच मनोरंजन करत राहा तुम्हाला तुमच्या पुढील भागासाठी शुभेच्छा
किरण बेरड साहेब एपिसोड खूप भारी होत पुढचा एपिसोड अजून मोठा वाढवा
एक नंबर भाग आहे किरण बेरड सर
लई भारी. खरच हसू येते वास्तव chitrn
Very good prpmomans all teme best of luck
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳
35 te 40 मिनिटाचा भाग बनवला पाहिजे सर, गावरान मेवा चा भाग बरेच दिवस दाखवला नाही,
बंद झाला गावरान मेवा
@@akshaykisve8199 ok, कारण शेवटचा भाग म्हणून त्यांनी काही सांगितलं नाही, जसं उचापत्या संपला म्हणून सांगितलं.
@dnyanesh Bhoir साहेब मध्ये बराच gap पडला होता नवीन एपिसोड येण्यासाठी
🤩🤩किर्तन करतोय ,,,😂😂😂😂😂😂😂😂👍👍👌👌👌
घंटेचे ॲक्शन खूप छान आहे 🙏🏼💯
जबरदस्त सरपंच 👍
एकदम झकास सरपंच
Deputy lai bhari aahe khupach jabardast sampurna team
राम राम सरपंच डेपोची आणी सराजाराम धमाल कॉमेडी कंपनी अंशीच गावरान मत्स्य दाखवत रहा सर्व टाईमला माझे अभिनंदन सुगंधात ता ईशा पण
किरण सर सलाम ग्रामीण भागातील किस्सा छान आहे
खुप सुंदर किरण सर
किरण सर खुपचं छान,खुप हसलो राव सर्व टिमचे काम खुप छान
👌👌👌🤣🤣🤣🤣
लयच मस्त गावरान मस्ती बनवली
किरण बेरड एक नंबर एपिसोड आहे तसेच गावरान मस्तीचा एपिसोड
Deputy 1 no actar ahe.. 👌👌
डे पो टी...एक नंबर स्टाईल
खुप छान होता खुप फनी होता 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
पूढिल वाटचालीस शुभेच्छा सर
१ नंबर, तुमच्या कलेला तोड नाही, सलाम.
लई भारी संरपंच
वा
धन्यवाद सर्व टीम ला
खूच छान एपिसोड 👌👍
सरपंच डोपोटी मस्त भाग झाल आवडला आपल्याला
सरपंच साहेब एक नंबर भाग👌👌👌
एक दम मस्त आहे तुमची सिरियल
एकच नंबर 🥰😍😘🤩🤩♥️
सुरवात खुप छान झाली आहे आशिच वाटचाल चालू राहू दया तुम्हला हार्दिक शुभेच्छा
शाळा मधली लहान मुलांच्या लव स्टोरी 100% फेमस होईल 1 तरी स्टोरी टाका सर
गावरान मस्ती या वेबसेरीज मध्ये दाजी
ची उणीव भासते त्यांना लवकर ऍड करावे ही विनंती
Super bhag...... 👌👌👌😄😄😄
मस्तच भावानो
मस्त सर 👌👌👌👌
गावरान मस्ती लय भारी राव👌
Gavran mava lai bhari
लय भारी गावाकडची खूप मज्जा येते
खतरनाक भाग 😀😂😍👌👌👌👌👌👍👍👍👍👍💥💥👑
गावरान मेवा एपीसोडची ऊंची गावरान गप्पा हा कार्यक्रम गाठू शकणार नाही.
खुपच पोरकटपणा वाटतो.
सलग बघावासा पण वाटत नाही.
तरी गावरान मेवा हाच कार्यक्रम पुर्वीचा कलाकारांनाच घेऊन चालू करावा.
खूप छान भाग आहे किरण सर मी तुमचे सर्व एपिसोड पहिले आहेत खुप छान आहेत मला गावरान मेवा खूप आवडतो मीपण तुमच्या गावाकडील आहे माझी खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची
छान सर्जेरावदादा 👏🏻👏🏻
गाव गावरान गावरान मस्ती तुमचं खूप भारी आहे
एक.च नबर व्हिडिओ
लय हासलो सरपंच भारी झाला भाग
एकच नंबर..🔥
खुपच छान किरण बेरड़ सर
लय हासलो राव तुतल तुतल्याला चावत नाही🤣🤣🤣😂😂😂🤣😃😄😃
मस्त च आहे सर ही वेबसिरीज
🙏🙏🙏🙏👌👌👌🎉🎉🎉 शब्दच सुचत नाही एक नंबर
गावरान मस्ती दोन भाग एकदम खास
छान आहे.लेखक.love.मि.सारे.भाग.बघतले.आता..कोनचा.भाग.बघु.सर💥🔥👍💯💥👿👿🎉💢😈👿💯💥👍🔥😡☝️✌️👌😨😝🥰😍🤩😷💝😂😈👿💯💥👍🏵️🎇🎆🎁🎀🎁🎆🎇🎆🎁🎀🎂🎂. एक.नंबर
ते
हय
ते तर
त्यामुळे
अप्रतिम कला आहे सर
किरण सर पुढिल भागात लव . जिहाद वर ऐ पि सोड बनवा🙏🌹
Gavran masti lay bhari kiran sar diputi sarjerav ganthya matya raghaya tumha sarvana gavran masti chaya hardik shubh echhaya
Khup chhan khup haslo 😀😀😀😂ajj kiran sir 👍
ऑल टीम इज ग्रेट ❤❤
खरच खुपचं छान झाला आजचा भाग लय हसलो आज
खुपच सुंदर किरण सर खुप शुभेच्छा टिमला
100 टक्के च एपिसोड मस्तच झाला
आजचा भाग नंबर वन
खुप छान किरण बेरड सर
एकदम कडक..
१कच नंबर कीरण सर
Very nice🌹🌹👌👌
जाम भारी 👌🏿👍🏿
बेरड सर गावरान मेवा बंद नका करू गावरान मेवा लवकर येत नाय म्हणुन नाराज आहे मी गावरान मस्ती सुद्धा खुप छान आहे पण प्लिज गावरान मेवा पण लवकर आणा
😊😊😊😊😊 झकास
खूप छान आहे वेबसीरिज
Dhamal production chalu Theva
खूप छान सरपंच
Khup chan episode kiran sir
Video supar ❤❤❤❤❤😂😂😂
लहुकुमार ना पाहून मस्त वाटलं