एक नंबर होता आजचा vlog... लहानपणीची दिवस आठवले, एक मिनिट एक सेकंद सुद्धा हसू गेले नाही चेहेर्यावरून...माझा मुलगा कधी बघत नाही पण त्याने सुद्धा बघितला आणि एन्जॉय केला,मुख्य म्हणजे तो स्वतः बोलला की ,तुमच्या लहानपणी वेगळीच मजा होती ना... thank u अनिकेत, या vlog साठी, कृष्ण बाप्पा तुझी सगळी स्वप्न पूर्ण करो...
कोळश्यातल्या खाणीत जसा हिरा चमकतो तसा गोष्ट कोकणातील ह्यामध्ये अनितेत चमकतो व्हिडिओ पाहून मन भरून आलं आनंदाने डोळ्यात पाणी आलं लहान मुले तुझे व्हिडिओ पाहून किती खूश झाले असतील हे शब्दात व्यक्त करता येत नाही पैसे खर्च करून ही इतका अनमोल आनंद मिळाला नसता खरच तुझ्या आई वडिलांना मनापासून नमस्कार त्यांनी इतके सुंदर संस्कार मुलाला दिले की जो सगळ्यांना आनंद वाटत आहे खरच मथुरेत असल्याचे फिल आले पाच ते सहा वेळा व्हिडिओ पाहून मन भरले नाही अनमोल अप्रतिम व्हिडिओ खरच खूप खूप छान व मस्तच अनिकेत खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार व सगळ्यांना खूप सुखाचे क्षण दिले 👆👌👍🙏🙏🙏हे शब्दात व्यक्त करता येत नाही
Daily Vlogging जे मोठया youtubers ना जमत नाही ते अनिकेत अगदी सहजपणे करतोय आणि यामागे त्याची प्रचंड मेहनत आहे.आणि त्यामुळेच अनिकेत कोकणातील नंबर १ चा youtuber आहे. असाच खूप पुढे जात राहा मित्रा, आम्ही सगळेच तुझ्या सोबत आहोत...Love u❤️❤️😍😍💐💐
आजचा ब्लॉग खूप छान होता.कोकणातील मुलांची मजा बघून मजा आली.आम्ही लांब असून कोकणातील दही हंडी साजरी केली. रामकृष्ण हारि अनिकेत तू पेटी वाजवतोस भारी, कोकणातील सणांची मनाचं न्यारी कितीही लावा थरावर थर उंच उंच हंडी बांधा खूशाल एकाच थरात फोडून देतील गोष्ट कोकणातील ब्लॉग ची पोरं हूशार...💐 Neha..
खुपच छान दहिहंडि साजरी केलात सवटिम मिलून ने खुप मजा केलात मला आम्ही लहान असतानाची दही हंडी आठवली आम्ही पण असेच घरोघरी जावून दहीहंडी साजरी करात्रचो लहान पणीच्या आठवणी होतात तुझे व्हीडिओ बघुनखुप बर वाटत लहान असल्याचा फिलयेतो तुला आणि तझ्या टिमला माझ्या कडुनखुप खुपसुभेछा
वाव पत्या एकच नंबर.... तू हँडसम तर आहेच...! पण हुशारही आहे .दहीहंडी खूपच छान अनिकेत दादा ...खूप मज्जा आली तुम्हाला सगळ्यांना पाहून.... आम्हाला असे वाटले की आम्ही तिथेच आहोत.
अनिकेत, गोष्ट कोकणातली हे एक पथक आहे. आणी त्याचे थर म्हणजे तू जोडलेली असंख्य माणस. ठरावीकच थरांच बंधन नाहीय इथे, आणी लवकर असेच थर रचत तू तुझी पहिली 1 million ची दहीहंडी नक्की फोडशील 💝
तुम्हला पाहून अतिशय आनंद झाला आणि तुमची एकता, पाहून हे विडिओ च्या मार्फत आम्ही आमची उणीव पूर्ण करतो हल्ली कुठे न पाहणारी किती तुमचा नृत्य खूप खूप च छान
अनिकेत मित्रा तुझा ब्लॉग बघत असताना, आयुष्य किती छान वाटतं... उनाड मोकळं एक रान वाटतं... सदैव मनात जपलेले पिंपळपान वाटतं... कधी बेधुंद कधी बेभान वाटतं... खरच, तुझा ब्लॉग बघत असताना, आयुष्य किती छान वाटतं... 👍
अनिकेत तुझ्या व्हिडीओ मुळे गावातले सर्व सण बघताना आपण प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहून आनंद घेतल्याचा आनंद मिळतो. आपल्या गावातील बाळगोपाळांपासून आबालवृद्धांना आनंद वाटतोस हिच खरी संपत्ती.देव बरे करो
great aniket संस्कार काय असतात कळतात रुजतात त्या गावच्या संस्कृती मधून खुप छान ... व्यसनाच्या अधीन गेलेत गाव कडचे मुल...proud aniket always love to kokan❤️❤️
तु केलेले सर्व व्हिडिओ खूप छान आहेत.... त्यामुळे कोकणातील पारंपरिक सणांच्या पद्धती सर्वांना कळतात सर्व बघुन खूप आनंद होतो अश्या स्तुत्य उपक्रमास स्वामी समर्थ तुला सतत प्रेरणा देवोत तुझ्या सर्व मित्र मंडळी व तुला अनेक आशीर्वाद.....
दही हंडी महिलांच्या फुगड्या वर्गणी गोळा करण्याची maza मस्ती बरोबर लहान मुलं सर्व गोविंदा रे गोपाला चा नारा लहान पणीची आठवण आली खरंच अनिकेत तुझ्या मुळे सर्व पहायला मिळतंय
एकदम मस्त व आनंदात व ऐश्वर्या मध्ये साजरी केली दही हंडी उत्सव साजरा केला खरी मजा आली डोळे बांधून दही हंडी फोडतांना हसून हसून पुरेवाट झाली खरंच अनिकेत किती उत्तम माहिती देतोस God bless you all of you
खूपच सुंदर विडीओ....गावाकडील गोकुळ अष्टमी,महिलान्चे पारंपरिक नृत्य,तुज़े पेटी वाजवण अप्रतिम...खरेच तूझे पप्पा ऑल राऊंडर आहेत.गोड परिवार,मित्र,आज्या सर्वच...God bless u all
अनिकेत भारी रे दही हंडी ,अष्टमी ची पूजा नैवेद्य सगळेच,पोरांची उभी राहून भजना आणि बायकांचे गीत खुपखुप बघून आनंद झाला,सगळ्यात जास्त आनंद झाला की तुझ्या गावात एवढी माणसे आहेत ,बायका पुरुष,आणि आनंदाने सगळे एकत्र राहतात,आमच्या माहेरी गावात खय तरी माणूस दिसतला, कालचा तुझा vlog एवढा अप्रतिम होता की असे वाटत होते आम्ही ही त्यात सामील आहोत,thank you अनिकेत तुझ्या मुळे गावचे सण निसर्ग सौन्दर्य आम्हाला दिसतेय..God Bless You ♥️♥️♥️
आज कळला तुका पेटी वाजवूक येता... आता पुढच्या ब्लॉग मध्ये भजन प्रॅक्टिस म्हणून एक पूर्ण अभंग होऊन जाऊदे... मी पण गातो... गावात गेल्यावर आम्ही पण भजन करतो...
अनिकेत आजचा श्रीकृष्णजन्माष्टमीचा व्हिडिओ खुपच सुंदर झाला. 👌 नेहमीच तु व्हिडिओतुन कोकणातील संस्कृती, रितीरिवाज तसेच खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवतोस. बघताना खुप छान वाटते. गावातील सर्व माणसे, महिलावर्ग तसेच बालगोपाल एकत्र येऊन सण कसा साजरा करतात हे बघायला खुपच आवडले. तुला पुढेही असेच यश मिळू दे अशी स्वामीचरणी प्रार्थना! 🙏🙏🙏
मस्त, मजा आली खूप. कोकणातली गोकुळाष्टमी आणि दही हंडी उत्सव पहिल्यांदाच पाहिला. मुलांची भजनं, महिलांच्या फुगड्या सर्व धमाल होते अगदी.तुम्ही सगळे सण एकत्र येऊन साजरे करता हे खरंच खूप भारी आहे 👍🏻👌🏼 डोळे बांधून दही हंडी फोडायची गम्मत खूपच धमाल होती, हसून हसून डोळ्यांत पाणी आले 😂😂😂 एकूणच भन्नाट vlog 😍
खुप सुंदर. अभिनंदन अनिकेत, प्रथमेश, साहील, विवेक, नागेश व सर्व सदस्य यांना. दहीहंडी उत्सव खुप मेहनतीने साजरा करण्यात आला. खुप मेहनत घेतली आहे अनिकेत तुने. ,
अरे हा फक्त vlog न्हवता हा तर धम्माल vlog होता...लय मज्जा आली राव...येतंय लवकरचं तुका भेटुक...एक नंबर गाववाल्यांनु अशीच धम्माल मस्ती नेहमी करत रहा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
शहरात राजकीय कुरघोडी, कोरोना पार्श्वभूमी च्या सावट खाली सध्या सण साजरे होताहेत. पण गावात असा काहीच लवलेषही नाही.. म्हणूनच आज वीडियो मधील सर्व निखळ आनंदाचे क्षण पाहून मनोमन जाणवले ' गड्या आपला गाव बरा'.
Its fantastic ... you are such gem ... distributing happiness to all who are in contact with you... its proud to part of your family .... keep rocking all the time..
अरे किती मस्त व्हिडिओ!!! मी आजच बघितला. हसून हसून पुरेवाट झाली. आता TV वर लावून घरातल्या सगळ्यांनाच दाखवते. खुप मस्त व्हिडिओ!!! यंदाच्या व्हिडिओ ची वाट बघतोय आम्ही ! 😅
नमस्ते अनिकेत जन्माष्टमीच्या व गोपाळकाल्याच्या खुप शुभेच्छा तुमच्या सर्व टिमला पत्या भारीनाच तो तु पेटी छान वाजवतो बायका भारी फुगडया खेळतात तुमच्या कोकणातभारी मजा असते सर्व सण छान साजरे करतात तुझे पप्पा भारी स्वयंपाक करतात दहीहंडी भारी फोडली पत्याने
एक नंबर होता आजचा vlog... लहानपणीची दिवस आठवले, एक मिनिट एक सेकंद सुद्धा हसू गेले नाही चेहेर्यावरून...माझा मुलगा कधी बघत नाही पण त्याने सुद्धा बघितला आणि एन्जॉय केला,मुख्य म्हणजे तो स्वतः बोलला की ,तुमच्या लहानपणी वेगळीच मजा होती ना...
thank u अनिकेत, या vlog साठी, कृष्ण बाप्पा तुझी सगळी स्वप्न पूर्ण करो...
कोळश्यातल्या खाणीत जसा हिरा चमकतो तसा गोष्ट कोकणातील ह्यामध्ये अनितेत चमकतो व्हिडिओ पाहून मन भरून आलं आनंदाने डोळ्यात पाणी आलं लहान मुले तुझे व्हिडिओ पाहून किती खूश झाले असतील हे शब्दात व्यक्त करता येत नाही पैसे खर्च करून ही इतका अनमोल आनंद मिळाला नसता खरच तुझ्या आई वडिलांना मनापासून नमस्कार त्यांनी इतके सुंदर संस्कार मुलाला दिले की जो सगळ्यांना आनंद वाटत आहे खरच मथुरेत असल्याचे फिल आले पाच ते सहा वेळा व्हिडिओ पाहून मन भरले नाही अनमोल अप्रतिम व्हिडिओ खरच खूप खूप छान व मस्तच अनिकेत खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार व सगळ्यांना खूप सुखाचे क्षण दिले 👆👌👍🙏🙏🙏हे शब्दात व्यक्त करता येत नाही
Daily Vlogging जे मोठया youtubers ना जमत नाही ते अनिकेत अगदी सहजपणे करतोय आणि यामागे त्याची प्रचंड मेहनत आहे.आणि त्यामुळेच अनिकेत कोकणातील नंबर १ चा youtuber आहे. असाच खूप पुढे जात राहा मित्रा, आम्ही सगळेच तुझ्या सोबत आहोत...Love u❤️❤️😍😍💐💐
Op
आजचा ब्लॉग खूप छान होता.कोकणातील मुलांची मजा बघून मजा आली.आम्ही लांब असून कोकणातील दही हंडी साजरी केली.
रामकृष्ण हारि
अनिकेत तू पेटी वाजवतोस भारी,
कोकणातील सणांची मनाचं न्यारी
कितीही लावा थरावर थर
उंच उंच हंडी बांधा खूशाल
एकाच थरात फोडून देतील
गोष्ट कोकणातील ब्लॉग
ची पोरं हूशार...💐
Neha..
पहिल्यांदा हे सर्व बघायचा योग मिळालं 😇
💃पत्या आणि टीम मस्त 🕺
अनिकेत मनापासून धन्यवाद 🤝🏼
Mast
Patya best tim
Aniket video khup khup chan kharach kokanatli hi suun sajra Karaychi padhat khup chan
गावातली गोकुळाष्टमी पहिल्यांदाच पाहिली तुझ्या मुळे शक्य झाल. Thank u Aniket 👌👍
खुपच छान दहिहंडि साजरी केलात सवटिम मिलून ने खुप मजा केलात मला आम्ही लहान असतानाची दही हंडी आठवली आम्ही पण असेच घरोघरी जावून दहीहंडी साजरी करात्रचो लहान पणीच्या आठवणी होतात तुझे व्हीडिओ बघुनखुप बर वाटत लहान असल्याचा फिलयेतो तुला आणि तझ्या टिमला माझ्या कडुनखुप खुपसुभेछा
अनिकेत तुझे व्हिडीओ खुप सुंदर असतात. तुझ्यामुळे कोकणातील सर्व सण लांबुनका होईना बघायला मिळतात.
खुप खुप धन्यवाद मित्रा.
अफलातून...
सणांची खरी मजा फक्त आपल्या कोकणातच....अनिकेत मानलं तुला यार....फुल पॅकेज व्हिडियो असतात सगळे...खूप मस्त रे
Thank u
वाव पत्या एकच नंबर.... तू हँडसम तर आहेच...! पण हुशारही आहे .दहीहंडी खूपच छान अनिकेत दादा ...खूप मज्जा आली तुम्हाला सगळ्यांना पाहून.... आम्हाला असे वाटले की आम्ही तिथेच आहोत.
अरे Wa...!😍 आज हरकुळात जणू गोकुळ च अवतरले .तुम्हा कृष्ण सख्या गोपलांना खुप खूप शुभेच्छा ❤️👌👍👏🙏🌹
अनिकेत, गोष्ट कोकणातली हे एक पथक आहे. आणी त्याचे थर म्हणजे तू जोडलेली असंख्य माणस. ठरावीकच थरांच बंधन नाहीय इथे, आणी लवकर असेच थर रचत तू तुझी पहिली 1 million ची दहीहंडी नक्की फोडशील 💝
Bharich
खरंच व्हिडीओ पाहून भरपूर आनंद झाला. जुनी आठवण झाली. पत्या डान्स छान करतो. भजन. फुगड्या छान झाल्या.मस्त झाला व्हिडीओ 👌👌🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹
Really enjoyed keep it up
Khup chan kiti mjja ahe sagle Aktra mst vaty
आपल्या मनात आपण दुखी असू ना तर तुझ्या विडिओ बघून दुःख नाहीसे होत 😘😘😍 खरंच मस्त विडिओ
खरच टेंशन विसरून अनिकेतच्या व्हिडिओ मुळे आनंद वाटून मन प्रसन्न झाले 👆👌👍🙏
कालचा video खुप छान होता
दहीहंडी खुप मजा घेतली
पत्या भाईचा परफामन्स कडडककक...... मजा आली भावा...... Hats off all of you.....
Khup chaan hoti dahi handi
तुम्हला पाहून अतिशय आनंद झाला आणि तुमची एकता, पाहून हे विडिओ च्या मार्फत आम्ही आमची उणीव पूर्ण करतो हल्ली कुठे न पाहणारी किती तुमचा नृत्य खूप खूप च छान
Thank u
Khoop chaan celebration.. Aaj पहिल्याने पहिले.mast vatale.
कोकणी जीवन हौसेनं अनुभवणे आवडते लोकांना ज्या अर्थी...
असंख्य शुभाशिर्वादाने सर्वांच्या अनिकेत बनला कोकणी you tubers चा सारथी
Agree
अनिकेत मित्रा तुझा ब्लॉग बघत असताना,
आयुष्य किती छान वाटतं...
उनाड मोकळं एक रान वाटतं...
सदैव मनात जपलेले पिंपळपान वाटतं...
कधी बेधुंद कधी बेभान वाटतं...
खरच, तुझा ब्लॉग बघत असताना,
आयुष्य किती छान वाटतं... 👍
Vahhhh
किती कौतुक करावे कमीच, खुप मज्जा आली .कोकणातील संस्कृती चे दर्शन झाले आभारी आहे
Me tr patya chi fan hoti ata tycha dance chi pn fan zali
Hehehe thank u
Gr8 हिंदू धर्माची संस्कृति जपणे आवश्यक झाले आहे आज gud job 👍🙏
अनिकेत खूप छान लय। भारी खूप छान 👍🤙🤙👌👌😍
शहरात लाखोंच्या दहीहंड्या सात आठ थरांच्या असतात त्यापण दोन वर्षे बंद आहेत त्यापेक्षा आज ही अनमोल दहीहंडी बघून खुपच मजा आली खुप छान सगळे enjoy करता
@@kokanblogger3067 छान आहे
खूप छान आणि बघत राहण्या सारखा वाटणारा vlog...👌👌👌
अनिकेत तू पेटी छान वाजवतो... आणि पत्या छान नाचतो हा एकूण सर्व खूप भारी वाटलं आणि खूप भारी झाल 👌👌👌👌👌👌
Bhava khup Chan vatata tuza video baghun mazi mulgi tuza video laun delaki masta baghat aata hasat hasat
अनिकेत तुझ्या व्हिडीओ मुळे गावातले सर्व सण बघताना आपण प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहून आनंद घेतल्याचा आनंद मिळतो. आपल्या गावातील बाळगोपाळांपासून आबालवृद्धांना आनंद वाटतोस हिच खरी संपत्ती.देव बरे करो
फार छान नाचलास खुप मस्त
great aniket संस्कार काय असतात कळतात रुजतात त्या गावच्या संस्कृती मधून खुप छान ... व्यसनाच्या अधीन गेलेत गाव कडचे मुल...proud aniket always love to kokan❤️❤️
गायकवाड मॅडम गावाकडची मुल निर्व्यसनी असतात हो सगळे!मी पाहिलेत गावाकडील मुलांना
@@shekharbhatkar5888 सगळी कडे सारखी परिस्थिती नसते गावकडे. काही गावात बघा जाऊन Bharkar kaka कळेल आपोआप
तु केलेले सर्व व्हिडिओ खूप छान आहेत.... त्यामुळे कोकणातील पारंपरिक सणांच्या पद्धती सर्वांना कळतात सर्व बघुन खूप आनंद होतो अश्या स्तुत्य उपक्रमास स्वामी समर्थ तुला सतत प्रेरणा देवोत तुझ्या सर्व मित्र मंडळी व तुला अनेक आशीर्वाद.....
आज पहिल्यांदा गावची अष्टमी ची पूजा पाहिली, खूप छान, आणि दहीहंडी तर मस्तच,खूप एन्जॉय करता तुम्ही लोकं 👍👍❤️❤️👌👌
खूप सुंदर अप्रतिम असा सोहळा जन्माष्टमीचा महिलांच्या फुगड्या छान मटका फोडणीचा खेळ मस्त 👌👌👍👍
अनिकेत तुझ्या व्हिडिओ मुळे खरंच आनंद येथून मुंबई मधून घेता येते आहे 👍👍🙏🙏
काय रे!. कमाल आहे तुमची . हा खरा आनंद.नाचनारी आजी भारीच.दहीह्ंड़ि मस्त.
खूपच भारी वाटला .घरबसल्या आमका कोकणातली धमाल बघूक गावली.तू मनापासून व्लाग बनवतस).तुझा हसना लय भारी हा,आणि पप्पा आणि सगळे सवंगडी पण लय भारी
अनिकेत, आताच तुझा हा व्हिडिओ घरातल्या सगळ्यांनी मिळून चौथ्यांदा बघितला. हसून हसून पुरेवाट झाली. खुप खुप आवडला सगळ्यांनाच.
मटका फोडताना खुप मज्जा आली खुप हसली गावची आठवण आली 😘😘😘😍😍😍😍😍 दापोलीकर 😍गोविंदा रे गोपाळा
दही हंडी महिलांच्या फुगड्या वर्गणी गोळा करण्याची maza मस्ती बरोबर लहान मुलं सर्व गोविंदा रे गोपाला चा नारा लहान पणीची आठवण आली खरंच अनिकेत तुझ्या मुळे सर्व पहायला मिळतंय
अनिकेत आज तुझ्यामुळे १ वर्षानंतर दहिहंडी पहायला मिळाली, मज्जा आली थँक्स
एकदम मस्त व आनंदात व ऐश्वर्या मध्ये साजरी केली दही हंडी उत्सव साजरा केला खरी मजा आली डोळे बांधून दही हंडी फोडतांना हसून हसून पुरेवाट झाली खरंच अनिकेत किती उत्तम माहिती देतोस God bless you all of you
आजचा ब्लॉग खरच खूप छान होता. आतापर्यंत मुंबईची दहीहंडी बघितले होती पहिल्यांदा गावाची दहीहंडी बघितली त्यामुळे आम्हाला कळलं की गाव ची दहीहंडी कशी असते.
वा मस्त गणपती बाप्पा मोरया ऊंच ऊंच भरारी घे
तुम्ही तर रंगपंचमी च खेळी❤️🧡💛💙💚आणि कोकणात दहीहंडी अशी फोडतात हे मी आज पहिल्या दा पाहिलं मस्तच👌👌
छान झाली दहीहंडी येगदम मस्त खुप छान वाटला आजचा व्हिडीओ
अनिकेत मस्तच कोकणात ली दही हंडी जवळुन बघता आली फक्त तुझ्या मुळे दही हंडीच्या हार्दिक शुभेच्छा तुला व तुझ्या टीमसाठी 👍🙏
Thank u
अनिकेत तुजा व्हिएडो दही हंडीचा खूप चांगली आहे असाच विडिओ करू सर्वां खूप खुश ठेव आणि खूप मोठा हो असा आशीर्वाद
संस्कृती चा योग्य आदर राखून
अतिशय सुंदर पद्धतीने साजरी केलेली क्रुष्णजन्माष्टमी दहीहंडी
Jaam bhari
खूपच सुंदर विडीओ....गावाकडील गोकुळ अष्टमी,महिलान्चे पारंपरिक नृत्य,तुज़े पेटी वाजवण अप्रतिम...खरेच तूझे पप्पा ऑल राऊंडर आहेत.गोड परिवार,मित्र,आज्या सर्वच...God bless u all
दादा खरच तुमच्या व्हिडीओ तुन कोकणातील जीवन घर बसल्या अनुभवता येत. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐👍
Khup chan video aahe
अनिकेत तुझे बाबा व त्यांची family देखणे आहेत
अनिकेत भारी रे दही हंडी ,अष्टमी ची पूजा नैवेद्य सगळेच,पोरांची उभी राहून भजना आणि बायकांचे गीत खुपखुप बघून आनंद झाला,सगळ्यात जास्त आनंद झाला की तुझ्या गावात एवढी माणसे आहेत ,बायका पुरुष,आणि आनंदाने सगळे एकत्र राहतात,आमच्या माहेरी गावात खय तरी माणूस दिसतला, कालचा तुझा vlog एवढा अप्रतिम होता की असे वाटत होते आम्ही ही त्यात सामील आहोत,thank you अनिकेत तुझ्या मुळे गावचे सण निसर्ग सौन्दर्य आम्हाला दिसतेय..God Bless You ♥️♥️♥️
आमच्या माहेरच गाव कोकणच पण कधी बघितलं नाही तुझे वीडियो बघुन बघुन मन तृप्त झाल खरच खुप आभारी आहे.
सगळ्या गोपाळानी मज्जा केली ❤️ Enjoy 👍
That " माझी लाडकी आजी कुठे चालली बघा" ahhaaaa😍
Khup prem tumha sarvanna😍
खरच खुप सुंदर आहे तुमचे कोकण कोकणी माणूस आमच्या विर्दभात आशे कोणतेच सण ऊत्साहात साजरे करत नाही
अप्रतिम, जाम भारी,खुप मजा आली एकदम झकास मस्तच👍👍👍👌👌👌👌वेगळे शब्द सुचत नाही.Thank you all
💐💐💐💐💐☺️☺️☺️
गोपाळकाळा स्पेशल 'गोष्ट कोकणातली' महाएपिसोड 👌खुप छान 🌴🌴
खरच पपा तुझे खूप काम करतात तरजीही नेहमी यंग दिसतात तुमच्या गावची श्रीकृष्ण जन्माष्टमी बघून अस वाटल मी तिकडेच आहे
आज खरच खूप छान दिसतात 🙏🙏🙏
तुम्हा लोकांना इतकं एन्जॉय करताना पाहून असं वाटत की आपण ही कोकणातच राहायला हवे होतो खूप च मस्त, व्वा खुप आवडत कोकण आणि तिथली लोक ही खूप भारी
आज कळला तुका पेटी वाजवूक येता... आता पुढच्या ब्लॉग मध्ये भजन प्रॅक्टिस म्हणून एक पूर्ण अभंग होऊन जाऊदे... मी पण गातो... गावात गेल्यावर आम्ही पण भजन करतो...
खूप छान विडीओ दहीहंडी उत्सव खूपच मस्त मजा आली विडीओ बघून
Nakki bhau bhajan cha vidio banav ek
मीपुणेयेथेराहते माझीपहिलीच वेळ्आहे कमेंट करायची तशी मी कोकणातलीचिपळुणचीआहेमी तळवडेगाव कोकणाली दहीहंडीमलाखुप आवडली
अनिकेत आजचा श्रीकृष्णजन्माष्टमीचा व्हिडिओ खुपच सुंदर झाला. 👌 नेहमीच तु व्हिडिओतुन कोकणातील संस्कृती, रितीरिवाज तसेच खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवतोस. बघताना खुप छान वाटते. गावातील सर्व माणसे, महिलावर्ग तसेच बालगोपाल एकत्र येऊन सण कसा साजरा करतात हे बघायला खुपच आवडले. तुला पुढेही असेच यश मिळू दे अशी स्वामीचरणी प्रार्थना! 🙏🙏🙏
अप्रतिम 😍😍😍अनिकेत..प्रथमेश..नागेश ..छोटी मुलं सगळी टिम खुप सुंदर दहिहंडी....😍😍💞💞👌👌👌
जलमाष्टमीच्या खूप खूप शुभेच्या मस्तच साजरी झाली बघूंंन खूप छानंच वाटल लय भारी
वाटच पाहत होतो वेडियोची आणि तितक्यात आला thank you bhava
Khup mst video
आजचा vlog हा best vlog of the year होता
जय पावणाई
मस्त, मजा आली खूप. कोकणातली गोकुळाष्टमी आणि दही हंडी उत्सव पहिल्यांदाच पाहिला. मुलांची भजनं, महिलांच्या फुगड्या सर्व धमाल होते अगदी.तुम्ही सगळे सण एकत्र येऊन साजरे करता हे खरंच खूप भारी आहे 👍🏻👌🏼
डोळे बांधून दही हंडी फोडायची गम्मत खूपच धमाल होती, हसून हसून डोळ्यांत पाणी आले 😂😂😂
एकूणच भन्नाट vlog 😍
धन्यवाद अनिकेत खुप मजा आली तुझ्यामुळेच आमचा सण साजरा झाला.
खरच अगदी नीखळ आनंद मन अगदी आनंदी होऊन जाते
श्री कृष्णजन्माष्टमी च्या शुभेच्छा 💐सण असे साजरे व्हायला हवेत खुप प्रसन्न वाटले भजन फुगाड्या बघून 👌👍🏻
Thank u
Bhajan khup chan paduragqchi bahjti kiti Thor khup chan
खुप सुंदर विडिओ आहे आजचा देवा सर्वांची इच्छा पुर्ण होऊ दे आणि सर्व काही सुरळीत राहू दे हीच देवा चरणी प्रार्थना करते 🙏❤️❤️❤️🥰🥰😍😘🤗👌👌👌👌👌
खुप सुंदर. अभिनंदन अनिकेत, प्रथमेश, साहील, विवेक, नागेश व सर्व सदस्य यांना. दहीहंडी उत्सव खुप मेहनतीने साजरा करण्यात आला. खुप मेहनत घेतली आहे अनिकेत तुने. ,
छान, मस्तच दहीहंडी मजा आली ,श्रीकृष्ण जन्म अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.सर्वानाच नमस्कार.
खरच अनिकेत तुझा विडिओ सगळ्यात भारी आहे. आजपर्यंत विडिओ मधला मस्त विडिओ आहे. आवाज खुप छान आहे. अभंग आणि गौळण तुझ्या मुखातून ऐकायची आहे.
शब्द च नाहीत कौतुक करावे तेवढे थोडेच
अनिकेत तुझ्या सर्व टीमला 👍
पाळणा सुंदर तयार केला आहे
जुण्या आठवणी जाग्या झाल्या मस्त
खूप खूप धन्यवाद तुला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
हाथी घोडा पालकी जय कण्या लालकी 🙏🙏
क्या बात है अनिकेत सर्व गुण सपण मुलगा आहेस तू तुझे कवतुक कऱ्यालाच पाहिजे मस्त अनिकेत 👌👌🤗🤗🤗🤗🤗😍😍🥰🥰🥰😘😘❤️❤️❤️❤️❤️
पंखांवरती ठेव विश्वास
घे भरारी झोकात
कळुदे या सर्व जगाला
अनिकेत तुझी खरी औकात
swami,bless u Aniket
दादा तुझा या प्रेमाचारंग कधीही उतरुच नये असाच सदैव चोहीकडे उधळून दे 👌❤👌
अरे हा फक्त vlog न्हवता हा तर धम्माल vlog होता...लय मज्जा आली राव...येतंय लवकरचं तुका भेटुक...एक नंबर गाववाल्यांनु अशीच धम्माल मस्ती नेहमी करत रहा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
एक नं विडीओ होता दादा "लहान पणी च्या आठवणी जाग्या झाल्या. आता पर्यत पाहिलेल्या विडीओ मधला सगळ्यात बेस्ट विडीओ👌👌👌
खूप छान विडीओ दहीहंडी चा् उत्सव बघुन खूप मजा आली
शहरात राजकीय कुरघोडी, कोरोना पार्श्वभूमी च्या सावट खाली सध्या सण साजरे होताहेत. पण गावात असा काहीच लवलेषही नाही.. म्हणूनच आज वीडियो मधील सर्व निखळ आनंदाचे क्षण पाहून मनोमन जाणवले ' गड्या आपला गाव बरा'.
Mast
Mast
खूपच मजा आली दहीहंडी पाहायला..मजा मस्ती छानच..
Its fantastic ... you are such gem ... distributing happiness to all who are in contact with you... its proud to part of your family .... keep rocking all the time..
खूप छान अनिकेत तुझा आणि तुझ्या सवंगड्यांचा आनंद उत्साह एकोपा बघून खूप बरं वाटतं असेच एकीने रहा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
Thank u
अरे त्या आजीची smile जाम killer आहे😊
अरे किती मस्त व्हिडिओ!!! मी आजच बघितला. हसून हसून पुरेवाट झाली. आता TV वर लावून घरातल्या सगळ्यांनाच दाखवते.
खुप मस्त व्हिडिओ!!! यंदाच्या व्हिडिओ ची वाट बघतोय आम्ही ! 😅
Thank u
नमस्ते अनिकेत जन्माष्टमीच्या व गोपाळकाल्याच्या खुप शुभेच्छा तुमच्या सर्व टिमला पत्या भारीनाच तो तु पेटी छान वाजवतो बायका भारी फुगडया खेळतात तुमच्या कोकणातभारी मजा असते सर्व सण छान साजरे करतात तुझे पप्पा भारी स्वयंपाक करतात दहीहंडी भारी फोडली पत्याने
Kiti chaan thumhi sarv uthsv sajare karata. Khupch Chan. 🙏🙏👌👌aamhala pan yavese vathty..
🤝👨🏾🤝👨🏼👨🏾🤝👨🏼👨🏾🤝👨🏼 एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणाऱ्या दहीहंडी सणाच्या हार्दिक शुभेच्छा! 👨🏾🤝👨🏼👨🏾🤝👨🏼👨🏾🤝👨🏼🤝
खूपच मस्त व्हिडीओ 👍
27:42 He kaka khup utsahi aahet ani tumchyat milun misalun rahayla tyana aavadat. Nice !!!
अनिकेत, दही हंडी चा कार्यक्रम छान पार पडला.. actually पहिल्यांदा असे बघायला मिळाले. खूप छान आणि पारंपरिक.
अस सण साजरा करायला नशीब लगता भाई❤️ हेच तर खासियत आहे तुझ्या व्हिडिओ ची. भजन ❤️🙏
खुप मस्त अनिकेत .हसुन हसुन पोट व गाल दुखायला लगले .मस्त अनिकेत,नागेश,पत्या,साहिल फुलपाखरु.अणि इतर मुले.खुप खुप छान मस्त मजा वाटली.खुप हसलो.