ठाण्यात घेतलेल्या नवीन घराची केली वास्तू शांती🙏❤️।गावच्या मुलांनी केला भजन❤️House warming 😍🙈

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 912

  • @uttamgavhane1884
    @uttamgavhane1884 ปีที่แล้ว +167

    खरोकर जर कोणी आपली संस्कुर्ती जपत असेल तर ते कोकणकर आहेत. भजन खुप छान होते.

    • @shubhangigavankar7330
      @shubhangigavankar7330 ปีที่แล้ว +2

      खूप सुंदर घर आहे . तुम्हा दोघांचे अभिनंदन ठाण्यात कुठे घेतले आहे

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 ปีที่แล้ว +43

    तुमच्या वास्तुशांती ची यथासांग पूजा पाहून मन संतुष्ट झालं. हरकुळ भजनी मंडळाचे भजन ऐकून तल्लीन झाले. संपूर्ण भजन कधीतरी ऐकायला नक्कीच आवडेल. पुन्हा एकदा तुम्हा उभयतांचे हार्दिक अभिनंदन 💐

  • @shreevitthal0977
    @shreevitthal0977 ปีที่แล้ว +63

    भजन म्हणजे एक अद्भुत ब्रम्हानंद,हा आनंद दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. आम्ही पण भजन, कीर्तन,असेच आनंदात करतो.असो अनिकेत तुला,नुतनःवास्तुयास्याः हार्दिकस्यःशुभायास्याः।।जय जय राम कृष्ण हरी।।श्री हरि विठ्ठल।। महाराज श्री ज्ञानेश्वर माऊली।।श्री तुकोबाराय चैतन्य।।🙏🏻🙏🏻🎉

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 ปีที่แล้ว +28

    अनिकेत ठाण्यात कुठे घर घेतलं छान आहे अशीच तुझी प्रगती होऊ दे आणि तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही देवी पावणा देवी चरणी प्रार्थना

  • @makarandotari1689
    @makarandotari1689 ปีที่แล้ว +3

    अनिकेत व श्वेता, हार्दिक अभिनंदन. असेच छानसे घर गावी ही व्हावे यासाठी खुप खुप शुभेच्छा. 🎉🎉🎉

  • @ajitdhawde6831
    @ajitdhawde6831 ปีที่แล้ว +2

    कोकणातील संसक्रीती जपता जपता स्वामीच्या आशीर्वादाने मिळालेल्या साखर दुधाचा प्रसाद म्हणून लाभलेल्या नवीन वास्तु प्रवेश निमित्ताने तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला मनपूर्वक हानिकारक शुभेच्छा🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉

  • @archanakeluskar6857
    @archanakeluskar6857 ปีที่แล้ว +6

    अनिकेत तुझ्यावर देवाची क्रुपा कायम राहो .
    धन संपत्तीची भरभराट तुझ्यावर कायम राहो .
    आरोग्य कायम उत्तम राहो .
    तसेच तुझी यूट्यूब फँमिली उत्तरोत्तर वाढत राहो .
    ज्या कामात हात घालशील त्यात यश मिळो हीच देवा चरणी प्रार्थना .
    देव बरे करो

  • @rashmitople1957
    @rashmitople1957 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान भंजन वास्तुशांतीचा कार्यक्रम सुंदरच झाला तुझी अशीच प्रगती होत राहो ,

  • @nehatawde6984
    @nehatawde6984 ปีที่แล้ว +13

    तू नवीन वास्तू घेतल्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा तुमच्या दोघांचाही संसार असाच फुलत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना भजनही खूप सुंदर अगदीच कोकणवासीय शोभतो सर

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन आपण जेव्हा आपल्या कष्टाने मेहनती काही घेतो ते घर असो किंवा कुठलीही वास्तू त्याचा आनंद वेगळाच असतो आणि आयुष्यभरासाठी खूप आठवणी कायमच्या कोरल्या जातात अशेच खूप पुढे जावा येणारा प्रत्येक दिवस सुखाचा आनंद घेऊन तुमच्या आयुष्यात येऊदे हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

  • @prachimamdapur1111
    @prachimamdapur1111 ปีที่แล้ว +11

    प्रामाणिक प्रयत्न आणि संस्कार कधी वाया जात नाही...खूप शुभेच्छा...स्वामी कायम तुझा पाठीशी राहो

  • @rampendse9166
    @rampendse9166 ปีที่แล้ว

    अनिकेत तुमचा वास्तू शांतीचा vdo पाहिला, खूप छान वाटले नवीन वास्तू प्रवेश केल्याचे, अशीच मराठी माणसांनी प्रगती केली पाहिजे, तुम्हाला आणि कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन.

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 ปีที่แล้ว +8

    भजन ऐकून खुपच छान वाटल आणी महत्वाच म्हणजे तुम्ही तरूण पिढी अजून संस्कृती आणी परंपरा पाळत आहात की काही दिवसाने काही लोक म्हणतात कोकणात ही परंपरा सांभाळणारे कोणी रहाणार नाही हे खोट ठरवून तुम्ही तरूणानी दाखवलत, खुप खुप धन्यवाद आणी अशीच परंपरा पुढच्या पिढीकढे पोहोचवाल हीच ईच्छा.
    आणी पुन्हा तुझ्या नविन घराबाबत तुम्हा ऊभयतास आणी तुझ्या संपूर्ण कुटुंबास खुप खुप शुभेच्छा आणी देव तुझे आणी तुझ्या कुटुंबीयांच्या आशा आकाशां
    पूर्णत्वास नेहो हीच ईच्छा.

  • @shubhangipatil7
    @shubhangipatil7 ปีที่แล้ว +1

    अनिकेत, श्वेता आणि संपूर्ण रासम परिवार अगदी आजिं पासून परी पर्यंत सर्वांचे अभिनंदन

  • @laxmighadi416
    @laxmighadi416 ปีที่แล้ว +3

    खरच अनिकेत किती दिवसांनी तुझा. गोड आवाज ऐकला धन्य झाले वास्तुशांती छान झाली आमचे आशिर्वाद सतत तुझ्या पाठीशी आहेत पण स्वामी समर्थ आणि पावणादेवीचे आशिर्वाद तुझ्यावर आहेत असाच मोठा हो

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 ปีที่แล้ว +1

    नवीन वास्तू साठी खूप खूप शुभेच्छा गावाक गेलस तर हसरी आजीक नवीन साडी घेऊन जा नवीन घरात गेल्यावर काही लोकांचा मोठा होण्यास सहभाग आहे त्यात हसरी आजीचा पण वाटो आसा ती खूप जणांना आवडायची अजून प्रगती कर आपलो कोकणी माणूस पुढे जावकच होयो

  • @nitinpisal1056
    @nitinpisal1056 ปีที่แล้ว +7

    आम्ही सातारकर .पण या कलयुगी दुनियेत जुन्या रूढी परंपरा हरवत चालल्या आहेत. पण कोकणात मात्र अजूनही त्या जपली जाते याचा खूप हेवा वाटतो. वाटत आपणच पुढे येऊन नवीन पिढीला घेऊन एक भजनी मंडळ सूरू कराव .एकंदरीत कार्यक्रम छान झाला. खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @subhashraut6002
    @subhashraut6002 ปีที่แล้ว

    मुंबई सारख्या ठिकाणी असुन कार्यक्रम खुपच‌ छान झाला.नादच खुळा. भजण ऐकून गावची फीलिंग‌आली. कार्यक्रम खुपच‌ छान झाला.

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 ปีที่แล้ว +2

    वास्तुशांती पुजा खूप छान यथासांग वाटली.. भजन अतिशय सुंदर.. घरा दारात गोकुळ नांदु दे.. अनिकेत श्वेता तुम्हाला खूप खूप आशिर्वाद आणि भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐

  • @xion2989
    @xion2989 ปีที่แล้ว +2

    अनिकेत बाळा घर घेतलस खूप छान केलसं . तू व श्वेता खुपच कष्ट करत आहात त्यानच हे साध्य झालेल आहे. असाच संसार एकोप्याने करा येणारे आनंदाचे क्षण नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेतील.

  • @salluinmumbai
    @salluinmumbai ปีที่แล้ว +13

    खुप अभिनंदन! गुरुजींनी पूजा ही अत्यंत सुंदर मांडली होती. ❤❤❤

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 ปีที่แล้ว

    हॅलो नमस्ते खुप छान पुजा ब्राम्हण पुजा केली सुंदर व्हेरी नाईस सर्व छान आहे 👌👌 बाय बाय 😘😊❤️❤️भजन मस्त धन्यवाद

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 ปีที่แล้ว +29

    भजन खूप भारी👌👌आणि पूजा करणारे गुरुजी ही खूप चांगली पूजा केली..

    • @snehabelose8662
      @snehabelose8662 ปีที่แล้ว +1

      ❤❤❤

    • @snehabelose8662
      @snehabelose8662 ปีที่แล้ว +2

      भजन खूप छान झाल..... घर पण खूप छान आहे पूजा छान झाली... 🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊💐💐💐💐💐💐

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +1

    खूप खूप अभिनंदन अनिकेत 💐💐

  • @neenalibhojraj1981
    @neenalibhojraj1981 ปีที่แล้ว +19

    Congrats Aniket.and Shweta God bless you both ❤❤

  • @santoshdhumal8970
    @santoshdhumal8970 ปีที่แล้ว +1

    खुप छान बाप्पा सदा तुमच्या पाठीशी उभा राहो तुमच घर खुप छान आहे ❤❤

  • @priyasawant9371
    @priyasawant9371 ปีที่แล้ว +3

    भजन एक नंबर

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 ปีที่แล้ว +1

    कष्ट, आणि तुमची मेहनत, घरच्यांची साथ,}मग योग्य फळ हे मिळणारच 🌹🙏

  • @vilaschangade242
    @vilaschangade242 ปีที่แล้ว +5

    ऐक नंबर लाईक मि केलं दादा 🎉

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन दादा🎉

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर भजन मंडळ मन अगदी प्रसन्न भरून आनंद घेतला😊😊😊😊😊😊

  • @sangeetamore4896
    @sangeetamore4896 ปีที่แล้ว

    अगदीच थोडक्यात सांगायचा झाला तर....लय भारी...
    उत्तम.....पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..

  • @mr.prashantsawant5196
    @mr.prashantsawant5196 ปีที่แล้ว +3

    Congratulations Aniket & Shweta
    HOME SWEET HOME

  • @santoshsawant2425
    @santoshsawant2425 ปีที่แล้ว

    छाण अनिकेत तुला खुप खुप शुभछा भजण सुदल होते रूम अप़तीम आहे

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 ปีที่แล้ว +15

    Heartiest Congratulations to all of you once again🎉

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 ปีที่แล้ว

    घर पण छान पूजा पण छान भजन पण छान तुमचा पूर्ण परिवार पण छान सगळचं एक नंबर खूप भारी

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 ปีที่แล้ว +5

    Heartiest Congratulations to all of Rasam family Pooja Ekdam mast zahli 👍👍👍👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏👏👏👏

  • @anjalipotle5
    @anjalipotle5 ปีที่แล้ว

    तू मुंबईला घर घेतलास खूप छान.. असाच मोठा हो तुझ्यासारखा मुलगा सर्वांना असावा तू खूप छान आहेस तुझा स्वभाव खूप छान आहे आणि तुझे आई-वडील पण खूप छान आहेत आणि तुझी बायको सुद्धा खूप छान आहे खूप चांगली भेटली सर्वकाही हँडल करते श्वेता खूप छान आहे तुझे बाबा अनिल कपूर खूप छान आहेत आई माधुरी दीक्षित खूप छान मम्मी पप्पा तुझे एकदा भेटायला नक्की तुझ्या घरी येईल तुला😍🥰❤️😇😇😇

  • @pradnyaparab7644
    @pradnyaparab7644 ปีที่แล้ว +3

    भजन १ no झाले आम्ही 3 वेळा repeat करूण ऐकले....

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 ปีที่แล้ว

    नमस्ते अनिकेत श्वेता खुप अभिनंदन तुम्हा दोघाचे कार्यक्रम खुप छान झाला व भजन खुप छान मला आवडले

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 ปีที่แล้ว +12

    Congratulations to both of you🎉🎉

  • @दिनकरपाडावे
    @दिनकरपाडावे ปีที่แล้ว

    श्री. अनिकेत दोन्ही उयतांचे तसेच आपल्या परिवाराचे वास्तूग्रह प्रवेशाचे वास्तूशांतीचे खूप खूप अभिनंदन🎉🎊 घर छान, भजन मस्त झाले बाकी सर्व छान झाले. पुन्हा एकदा अभिनंदन🎉🎊.

  • @arunakanavaje4922
    @arunakanavaje4922 ปีที่แล้ว +8

    Congratulations Aniket and shweta 🎉❤

  • @rajanibhalerao2757
    @rajanibhalerao2757 ปีที่แล้ว

    अनिकेत तुला नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद भजन खूप खूप छान झाले

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 ปีที่แล้ว +7

    खूपच छान भजन गायले

  • @pratibhathakur962
    @pratibhathakur962 ปีที่แล้ว +1

    अनिकेत भावा श्वेता वहिनी तुम्हाला अभिनंदन, विशेष तुमचे कौतुक की कोंकण भजन ठेवले love you all.

  • @varshaghorpade413
    @varshaghorpade413 ปีที่แล้ว +10

    Congratulations all family 🎉🎉❤❤

  • @Shweta.Samant
    @Shweta.Samant ปีที่แล้ว

    नवीन घरासाठी खूप खूप अभिनंदन. मस्त घर आहे. तुमची अशीच भरभराट होऊ दे.

  • @PradeepBalkrishnaShindolkar
    @PradeepBalkrishnaShindolkar ปีที่แล้ว

    MRUDAND MASTA VAJVLA BHAJNAAT 😍

  • @SohamMalekar13
    @SohamMalekar13 ปีที่แล้ว +7

    Congratulations 🎉

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 ปีที่แล้ว

    मलेशियातील व्हिडिओ खुपच छान आहेत पाहावयास खुप मजा आली धन्यवाद रंजिता-रोहन ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @aratibirhade4847
    @aratibirhade4847 ปีที่แล้ว +7

    Congratulations dada 🎉🎉

  • @umanasnodkar9265
    @umanasnodkar9265 ปีที่แล้ว

    पहील्यांदा तुमच्या दोघांचे अभिनंदन. भजन खुप सुरेख होते

  • @rakeshparab152
    @rakeshparab152 ปีที่แล้ว +3

    Congratulations Bhai

  • @smitasurve7995
    @smitasurve7995 ปีที่แล้ว

    खुप छान घर आहे तुमचं नवीन घराच्या तुम्हाला दोघांना खुप खुप शुभेच्छा भजनही खूप छान गायिले

  • @shamlikadam2493
    @shamlikadam2493 ปีที่แล้ว

    घर छान, सजवले सुंदर, पूजा छान, भजन सुंदर, खुप खुप आशिॅवाद🥳🎊

  • @sarikatandel6494
    @sarikatandel6494 ปีที่แล้ว +3

    Congratulations dada

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 ปีที่แล้ว

    खुप छान वास्तुशांतीचा कार्यक्रम झाला घर खुप छान आहे आणि भजन तर खुपच छान झाले अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @siddheshshinde9784
    @siddheshshinde9784 ปีที่แล้ว +3

    CONGRATULATIONS DADA ❤ KEEP IT UP 👏

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 ปีที่แล้ว

    अनिकेत खुप सुंदर घर आहे, कष्ट करण्याची तयारी असेल तर सगळे काही व्यवस्थित होते.
    तुम्ही दोघेही कष्टाळू आहात जसे आहात कायम तसेच रहा (स्वभाव) आनंदी रहा सुखी रहा. खुप खुप आशिर्वाद 🙌🙌

  • @nehatawde6984
    @nehatawde6984 ปีที่แล้ว

    अनिकेत नवीन वास्तू घेतल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन पूजा खूप छान झाली आहे अतिसुंदर खूप छान

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 ปีที่แล้ว

    अभिनंदन भावा आणि खूप छान वाटले आपली गावची संस्कृती जपली jate

  • @kshamaadarkar1524
    @kshamaadarkar1524 ปีที่แล้ว

    Puja Khup Chan Jhali. Bhajan Khup Sundar Jhale👌👍😍😀

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 ปีที่แล้ว

    अरे वा सुदर भजन सुख पाहता लोचनी माझ्या पपाचा अभंग किती छान भजन झाल रे वा छान तुझ अभीनंदन घर छान आहे

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 ปีที่แล้ว

    अनिकेत श्वेता पुन्हा एकदा अभिनंदन 🎉. खूप छान घर वाटले. तुम्हा दोघांची मेहनत आहे.😊😊 म्हणून हे साध्य झाले. Tc

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 ปีที่แล้ว

    भजन पाहून खूप बरे वाटले कोकण संस्कृती जपली खूप छान गृहप्रवेश छान झाले

  • @anjaligurav227
    @anjaligurav227 ปีที่แล้ว +1

    Khup chan abhinandan aniket🎉🎉

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 ปีที่แล้ว

    अनिकेत अभिनंदन. कोकणी मालवणी बाज मध्ये सगळा कार्यक्रम पार पडला. श्री स्वामी समर्थ

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 ปีที่แล้ว

    Khupch chhan mast abhinandan aniket aani Shweta aani saglyna pudhil vatchali saathi shubhecha

  • @ChetanTalekar-s5h
    @ChetanTalekar-s5h ปีที่แล้ว

    Khap chyan vatala vastu shanti viddeo aani bhajan mast zala

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 ปีที่แล้ว

    वास्तू शांती समारंभ न रहाता तो एक सोहळा झाला . आणि खूपच सुंदर झाला . भजन पण खूपच सुंदर .तुझ्या सर्व कुटुंबियांचे अभिनंदन .

  • @jagdishtandel4813
    @jagdishtandel4813 ปีที่แล้ว

    अभिनंदन श्री.आणि सौ.अनिकेत रासम 🎉

  • @sakshi12332
    @sakshi12332 ปีที่แล้ว

    Khup mast aniket chan jali vastushanti khup chan Bhajan parat ekda congratulations🎉🎉

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन सर्व फॅमिली चे वास्तुशांती खूप छान झाली घरपण छान आहे हवेशीर आम्ही पण नवीन घर घेतल तेव्हा असीच केली होती घर प्रसन्न वाटते व आपल्या स्वताच्या घरात हक्काच्या घरात प्रवेश केला त्यामुळे मन प्रसन्न होते व एक प्रकारचा आनंद मिळतो छान प्रोग्राम झाला भजन सुदंर झाले हे सर्व कोकणात गावाला बघायला मिळते त्यात आपला आनंद मिळतो आजचा व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद अनिकेत श्वेता फॅमिली 🙏👌👍🎊❤

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว

      Thank u

    • @surekhashinde5542
      @surekhashinde5542 ปีที่แล้ว

      खूप छान झालं व्हिडिओ परत तुम्हा दोघांचे अभिनंदन

  • @smitapatade1618
    @smitapatade1618 ปีที่แล้ว

    खुप छान सुंदर उभयताचे अभिनंदन अशिच प्रगतिकरा🎉

  • @jyotinagpurkar333
    @jyotinagpurkar333 ปีที่แล้ว

    Khup khup Chhan jhala saglach sohala. Abhinandan Aniket aani shweta. Sukhi raha balanno

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 ปีที่แล้ว

    Aniket swetha khup Ashirwaad. Khup sunder pooja hoti. Bhajan apratim. Congratulations asich pragati kara. sai swami yash devo.

  • @shrushtitanwade7426
    @shrushtitanwade7426 ปีที่แล้ว +2

    वास्तुपुजेच्या दिवशी भजन प्रथमच पाहिले.खुप छान ❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว

    Aniketdaada ghar chhan ghetales puja pan 🥘🍳 bhari jhali bhajanacha karyakaram chhan vatala video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @shraddhashelar3969
    @shraddhashelar3969 ปีที่แล้ว

    घर खूप छान आहे नवीन घरासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन 💐💐

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว

    Apratim Apratim Apratim
    Bhari Bhajan
    Sunder Pooja
    Mast Prasad
    Avarney Ghar 👌👌👌👌👌

  • @anitakasaralikar2615
    @anitakasaralikar2615 ปีที่แล้ว +1

    अनिकेत & सौ.श्वेता ऊभयंताचे खूप खूप हार्दिक अभिनंदन.नविन वास्तु मध्ये आपणांस सूख, समृद्ध, ऐश्वर्य आणि ऊत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sitaramparab4504
    @sitaramparab4504 ปีที่แล้ว

    भजन खूप छान होते मजा आली ऐकून अभिनंदन तुझे अनिकेत 🎉

  • @jayashreepanchal3940
    @jayashreepanchal3940 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले सर्व सोहळा पाहून भजन खूप आवडलं धन्यवाद

  • @shrutidalvi6594
    @shrutidalvi6594 ปีที่แล้ว

    Khup Chan hota program. Puja,Bhajan,Jewan masta. Poojela basta.na nehmi Djal ghyavi angavar❤

  • @prasannasalvi6075
    @prasannasalvi6075 ปีที่แล้ว

    अभिनंदन....नविन वास्तू साठी अनेक शुभेच्छा 🎉🎉🎉...आकर्षक सजावट ...सुंदर पूजाविधी.... भजन अप्रतिम...उत्तम सादरीकरण...😊

  • @vinitakolte5721
    @vinitakolte5721 ปีที่แล้ว

    खुप छान पूजा काकांनी सांगितली तुझे घर छानच आहे

  • @prathameshhaldankar1873
    @prathameshhaldankar1873 ปีที่แล้ว

    पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वास्तूचा खूप खूप शुभेच्छा आणी भजन खूप सुंदर. तु आणी तेजस ने रिक्षात गायलेलं अभंगाचे बोल पाठव बोललेलो भावा..मजा आली मस्तच अप्रतिम.

  • @babitas6400
    @babitas6400 ปีที่แล้ว

    Khup chhan Keli Pooja. Bhajan khup aavadle. Stay happy always. Congratulations to you and family.

  • @manoharmahalunge1135
    @manoharmahalunge1135 ปีที่แล้ว

    Vastusanti khoop chan bhajan lay bhari

  • @KalpanaHande869
    @KalpanaHande869 11 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏
    जय जय सवामी समर्थ 🙏
    नमस्कार अनिकेत अनी
    🎉Congratulation Rasam फॅमिली💐💐🎉
    तुझ्या कष्टाचं मोल तुला स्वामींनी दिलं
    " अशक्य ही शक्य करतील स्वामी "🙏
    भजन व पुजन दोन्हीं खूप दणक्यात 👌👍झालं अगदी 1 no. आजी किती खूष आहे असाच राहुदे हा आनंद 😊 श्री व सौ श्वेता अनिकेत रासम नविन फ्लॅट च कौतुक अन् परत अभिनंदन 💐👍
    Lots of Love to Pari 😍🥰
    आजी नी आई बाबा नमस्कार 🙏
    बाकी सगळ्यांनी काळजी घ्या अन् सोईनं रहा😊🤟🤗

  • @surajmhatre6148
    @surajmhatre6148 ปีที่แล้ว

    तुम्हा दोघांच्या मनापासून अभिनंदन अशीच प्रगती करत रहा .......देव तुमचं भलं करो

  • @meghasutar6734
    @meghasutar6734 ปีที่แล้ว +1

    Congratulations Khup chan 👌 Shree Swami Samarth 🙏🙏

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 ปีที่แล้ว

    अभिनंदन भजन छान. मी ही रंगून गेले.

  • @swimmingsparsh4220
    @swimmingsparsh4220 ปีที่แล้ว

    स्वामींचा फोटो खूप सुंदर आहे

  • @preranaparadkar612
    @preranaparadkar612 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझा आवाज भोजनासाठी खुप खुप छान आहे

  • @mahendralatke5169
    @mahendralatke5169 ปีที่แล้ว

    अभिनंदन अनिकेत आणि श्वेता 💐💐💐भजन गावचं नाद खुळा 👏👏👏🌹🌹🌹

  • @sunilshirdhankar1016
    @sunilshirdhankar1016 ปีที่แล้ว

    सदगुणी सहचारिणी सुंदर वाटचाल श्वेता अनिकेत अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 ปีที่แล้ว

    खुप छान होता कार्यक्रम
    भजन तर अप्रतिमच होते
    खुप खुप शुभेच्छा

  • @juiwaingade9286
    @juiwaingade9286 ปีที่แล้ว +1

    दादा भजनाचा सेपरेट विडिओ करायला पाहिजे होतास. मन प्रसन्न झाले. ❤