सर, आजच्या Times of India मध्ये मुंबई high court च्या निकाला बद्दल माहिती दिली आहे, विषय असा की हिंदू succession Act च्या अगोदर म्हणजे 1956 च्यास अगोदर जर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या मुलींना वारसा हक्काने हिस्सा मिळत नाही, त्या निकालाचे विस्लेशन केलेत तर बरे होईल.
सर,मा.दिवाणी न्यायालयाने दिलेल्या judgement नुसार जर भूमी अभिलेख अधिकारी चे अधिकारी वादी सोबत मिळून प्रतिवाद्याला येणाऱ्या क्षेत्रापैकी आखीव पत्रिकेवर कमी क्षेत्र करून दिले असेल तर दाद कुणाकडे मागावी...
If court not send any summons what are the liabilities of opposition as well as court in short are they doing something wrong.how court can work in such manner.is it lawful.where they are working to decide the matter is lawful are against law. I don't want to insult any person or chair but it's shameful
सुंदर मार्गदर्शन
सर तुमच्या या चांनेलमुळे सर्व सामान्य माणसाना त्याचा फार उपयोग होणार आहे हे नक्की,
सर, विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे व सरळ साध्या पद्धतीने मुद्द्यांचे स्पष्टीकरण करण्याची पद्दत खूप वाखाणण्यासारखी आहे, धन्यवाद,
फार महत्त्वाचा भागाचे स्पस्टी करणं आपण केले त्या बद्धल धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती दिली सर आभारी आहोत
Very useful information thanks a lot
फारच महत्त्व
फारच महतावाची माहिती मिळाली
फार फार धन्यवाद साहेब
Please guide on gunthewari problems.
🙏🙏🙏
sir 138 chya cases baddal hi asach informative video banaval yacha hi sarvsamanya lokanna fayda hoil... thank you
मी मुख्यत: दिवाणी कामकाज करत असल्याने फौजदारी कायद्याचे ज्ञान विशेष नाही आणि त्यातील बारकावे मला तितकेसे माहिती नाहित, क्षमस्व
@@TanmayKetkar no problem thanks for replying... 🙏🙏
सर, आजच्या Times of India मध्ये मुंबई high court च्या निकाला बद्दल माहिती दिली आहे, विषय असा की हिंदू succession Act च्या अगोदर म्हणजे 1956 च्यास अगोदर जर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या मुलींना वारसा हक्काने हिस्सा मिळत नाही, त्या निकालाचे विस्लेशन केलेत तर बरे होईल.
बातमीची लिंक किंवा फोटो कृपया 9326650498 येथे व्हॉट्सऍप कराल का ? म्हणजे बघता येईल
सर,मा.दिवाणी न्यायालयाने दिलेल्या judgement नुसार जर भूमी अभिलेख अधिकारी चे अधिकारी वादी सोबत मिळून प्रतिवाद्याला येणाऱ्या क्षेत्रापैकी आखीव पत्रिकेवर कमी क्षेत्र करून दिले असेल तर दाद कुणाकडे मागावी...
अनोदणी केलेले बक्षीस पत्र कधी पर्यन्त व्हलिड असते
वकील पक्षकारांना काहीच कळु देत नाहीत
समजून सांगत नाहीत
apwad astat, jase ki adv. ketakar sir.. etc
धन्यवाद
Mi 14 5 2024 la kaifiyat dili ahe ti atrocity chi ahe aaj date 13 11 2024 parent fri dhakal zala nahi mi kay karu margdarshan have ahe
दावा दुरुस्त केला तर परत कैफियत मांडली जाऊ शकतो का?