कोबीत 🥬 कोणते तणनाशक वापरावे ? | Kobi sathi Tannashak favarni | Fast-Mix | Butachlor 50% EW | Uses

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2022
  • कोबीत 🥬 कोणते तणनाशक वापरावे ? | Kobi sathi Tannashak favarni | Fast-Mix | Butachlor 50% EW | Uses ‪@KrushipradhanMaharashtra‬ #krushipradhan_maharashtra #Kobi_tannashak #Fastmix_tannashak #Butachlor_uses
    नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोबी पिकामध्ये कुठलं तन नाशक वापरायचं? कोणत्या अवस्थेमध्ये वापरायचं ?किती प्रमाणात वापरायचं ?आणि वापर करताना कुठली काळजी घ्यायची? या सर्व मुद्द्यांबद्दल पुढे व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली आहे, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेल वरती नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी कृषीप्रधान महाराष्ट्र आपला हा चॅनेल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद. 🤝

ความคิดเห็น • 40

  • @pramodchavan8930
    @pramodchavan8930 วันที่ผ่านมา

    पानावर गेले तर काय होईल का

  • @shankarjagdambe9327
    @shankarjagdambe9327 3 หลายเดือนก่อน +1

    कुठे मिळेल आम्ही नांदेड जिला त धर्म बाद ता लूक्यत

  • @user-pc8hx4cv8j
    @user-pc8hx4cv8j 3 หลายเดือนก่อน

    गोल चालत

  • @suyashtawhare5290
    @suyashtawhare5290 ปีที่แล้ว

    Flawar la chalel ka

  • @prashantrajput8123
    @prashantrajput8123 ปีที่แล้ว +1

    4 दिवसापर्यंत चालेल का

  • @kasbesantosh
    @kasbesantosh 4 หลายเดือนก่อน +1

    कोबी रोपात कोणती तणनाशक चालत

  • @pramodchavan8930
    @pramodchavan8930 วันที่ผ่านมา

    सर तुमचा नंबर दया

  • @shivajidighule8953
    @shivajidighule8953 26 วันที่ผ่านมา

    गोबी मध्ये कपाशी आहे तणनाशक फवारले तर चालेल का

  • @adityatambe4783
    @adityatambe4783 ปีที่แล้ว

    फ्लॉवर मध्ये चालते का

  • @nitinfate5377
    @nitinfate5377 หลายเดือนก่อน

    द्राक्ष बागेत कोबी लावला आहे तर तणनाशक फवारणी केली तर चालेल का

  • @nandakumarpatil4402
    @nandakumarpatil4402 หลายเดือนก่อน

    केण्यावर तणनाशक वापरावे?

  • @pradipmadnaik1778
    @pradipmadnaik1778 23 วันที่ผ่านมา

    तुमचा नंबर पाठवा

  • @nandakumarpatil4402
    @nandakumarpatil4402 หลายเดือนก่อน

    केण्यावर कोणते तणनाशक फवारावे?

  • @vilasghumare3833
    @vilasghumare3833 7 หลายเดือนก่อน

    कुठे मिलेल आणि साईड ईफेक्ट काही नाही का

  • @dattupawar9707
    @dattupawar9707 หลายเดือนก่อน

    रिझल्ट भेटला नाही

  • @ravikiranbandvade8101
    @ravikiranbandvade8101 ปีที่แล้ว

    कुठे भेटेल

    • @Nikam7057
      @Nikam7057 8 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/B8YCIEfOZPM/w-d-xo.htmlsi=JScwm_7GMTGlMLeC

  • @jaywantmali903
    @jaywantmali903 ปีที่แล้ว +1

    Kobichya zadala kahi honar nahi na sar

  • @somnathjondale9129
    @somnathjondale9129 หลายเดือนก่อน

    40 औंश तापमान आहे मारले पाहिजेत का

  • @sachinkhot4977
    @sachinkhot4977 ปีที่แล้ว +1

    Kete ml marcy

    • @KrushipradhanMaharashtra
      @KrushipradhanMaharashtra  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे कृपया व्हिडिओ संपूर्ण बघणे

    • @ravikiranbandvade8101
      @ravikiranbandvade8101 ปีที่แล้ว

      @@KrushipradhanMaharashtra फास्ट मिक्स औषध कुठे भेटेल

    • @ravikiranbandvade8101
      @ravikiranbandvade8101 ปีที่แล้ว

      कृपया या नंबर वरती आपला मोबाईल नंबर टाकावा

    • @bhujangraomali2307
      @bhujangraomali2307 ปีที่แล้ว

      कोठे मिळेल सांगा मोबाईल नंबर द्या

  • @dayneshwarphuge6360
    @dayneshwarphuge6360 ปีที่แล้ว +1

    भाऊ भेंडी पिकावरील तननाशक सांगा

    • @KrushipradhanMaharashtra
      @KrushipradhanMaharashtra  ปีที่แล้ว

      हे सुद्धा चालते बी टोचल्यानंतर चार दिवसांच्या आत वापर करणे गरजेचे आहे

    • @laxmanjadhav1688
      @laxmanjadhav1688 ปีที่แล้ว

      भाऊ खोडवा उसातील कोबीवर चालेल का

  • @pravinkathole6828
    @pravinkathole6828 11 หลายเดือนก่อน +1

    कोबी फ्लॉवर खराब झाली की मग...

  • @SomnathRagade-oy8lt
    @SomnathRagade-oy8lt 11 หลายเดือนก่อน +1

    सर नंबर द्या तुमचा

  • @vikrambhosale6468
    @vikrambhosale6468 ปีที่แล้ว +1

    कुठे मिळेल सांगा contact dya

  • @bhujangraomali2307
    @bhujangraomali2307 ปีที่แล้ว +1

    कोठे मिळेल सांगा मोबाईल नंबर द्या

  • @bhujangraomali2307
    @bhujangraomali2307 ปีที่แล้ว +1

    कोठे मिळेल सांगा मोबाईल नंबर द्या