एक एकर क्षेत्रावर लागवड केली आहे रेट ६० रूपये आहे खर्च १५०००० झालेला आहे दावणी करपा मोठ्या प्रमाणात आहे माल विकुन एक लाख रुपये टोटा होण्याची शक्यता आहे...तरी तुम्ही म्हणता आहेत लाईक करा 😭
@@nileshgoturane आता थंडी समस्या कमी असतात, भाव मिळत नाही, पावसाळ्यात भाव मिळातो पण माल पिकवला खर्च व मेहनत खुप होते. माल पाहिजे त्या प्रमाणात निघत नाही.
पाणी, औषध ,खत, जमीन मेहनत खर्च, मजुरी ,लाईट बिल, पोत्याचा खर्च , मार्केटपर्यंत नेण्याचा खर्च धरला आपण धरला नाही त्यातून धोके हवामान गारपीट शेती करणाराच कळते भाऊ व्हिडिओ बनवण्या एवढं सोपं नाही ते
सेबी लागवड ठिबकवर जुलै महिन्यात पंधरा तारखेपर्यंत करू शकतो का व्यवस्थित जादा औषध वगैरे खर्च जादा लागेल ते सांगा माझा फोन नंबर एक्क्याण्णव तीस एकतीस तेव
छान माहिती दिलीत.
फेब्रुवारीं किंवा मार्च मध्ये लागण केली तर चालेल का ?
My first like
चांगल माहिती मिळाले
खुपच छान माहीती दिला बोरगावे साहेब
व्हिडिओ खूप छान आहे ? सर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कीटक नाशक बुरशी नाशक आणि फर्टीलायझर मॅनेजमेंट याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवाल अशी खूपच आणि खूपच आशा आहे
धन्यवाद सर.आपले. माग्र. फार छान हा ये
्
छान माहिती वाटली
1 नंबर माहिती दिली सर
लय भारी .आस काही पाहील तर उतसाह येतो
छान माहिती आहे ओम शांती भाई
छान माहिती धन्यवाद दादा
मार्च मध्ये लागवड करू शकतो का आणि कोणती व्हेरायटी लाऊ
Nath seeds super aroma
नक्की परवडते
Sir mi 38500 rop lawlele attach mal sampla
450 bag per Acer
525000 total profit
Rate please
अरे वा दादा 1 नंबर
@@MatoshreemotorsLtd rate 361 pasun 211 paryanta
@@borgavetechonology dhanyawad sir
Sarasari rate kay bhetala
Pat pani nhi dela tar chalel kaa spinklar var jamel kaaa
खुपच छान आहे धन्यवाद सर
Chan mahiti dili
Kontay mahinayt lagvad Keli ahe bhau... Aani konti verayti hoy...
सर सध्या अळी आणि लावणीचा खूप प्रादुर्भाव आहे अशा वातावरणात पाच रुपये रेट कोबी परवडत नाही
खुप छान
Bhau 60 divsach kobi aste Chukchi mhiti
लय भारी
खोटी माहिती आहे
मी कलश सीड ची करिष्मा भेंडी लागवड केली आहे एक एकर त्यावर व्हिडिओ बनवा दादा
टरबूज पिकानंतर मल्चिंग वर गोबी पीक घेता येणार का मार्च महिनायत
Very good sur
15 मार्चला खोडवा ऊसात पत्ता कोबी लावता येईल का/ लावावी का?
20 टन बाहेर काढायला किती लेबर लागेल
दादा तुम्ही जेवढं सोपं बोलत आहे तेवढं सोपं नाही हो याच उत्पादन घेण🙏🙏🙏
नंबर पाटव दादा👏
1..No
Good information
लागवड तारीख सागां
एक आक्टोंबर ला शेडनेटमध्ये लागवड केली तर चालेल का
Sir, dhoble mirchi spry niyojan.kitaknashak,burshinashak,aalisathi. Balanced spry niyojan sanga na. Aani dhobli mirchi plus pattakobi intercrop kel tar chalel ka?
नमस्कार सर आपण ढोबळी मिरची विषयी सांगा थोडे आत्ता आठ दिवसात ढोबळी मिरची लावली तर चालेल का
लावा..आम्ही पण लावतोय👍
कोबी पिकं झाट परवडत नाही,90%वेळा भाव पडलेलाच असतो, नुस्ती बैल मेहनत आहे,,40000 लावा नाहीतर 1 लाख,खाय भजे आणि वायं वझे...
Bhau mi 15 varshapasun lagwad krt aahe Mala tr paradvt aahet
Vichar badla Nashib Badlel
Are bhava khup prvdte Tyat
तुम्ही शेती सोडून द्या नाही जमणार तुम्हाला
@@expertcapital5781 bank nifty call देता ना आपण 35 पॉईंटsl?
एक नंबर
Kahi kashala sagtarao zade tari bantatka mansala gardimadhe gelyas gudmarte ani gobi nahi are shetkryala kashala faswatat
March April madi konti varaiti ghavi sir
1522 आणि किमया
Chan Aahe
कोबीत तननाशक कोणते चालते
Verification
छान सर
Dada sheti mashagat ani majuri kharch sangitla nahi
Sir hya plont la Pani kas detat
Tomato la crop cover takle tar lagvad kelyapasun 30 divasaparyant
Sar mi 1 mela lavnar ahe crop cover takun jamel ka plij sanga
काही गरज नाही दादा
Crop cover chi garaj nahi dada
Sir tumhaa yache kiti paise zale viklyawar te sanga.
एक एकर क्षेत्रावर लागवड केली आहे रेट ६० रूपये आहे खर्च १५०००० झालेला आहे दावणी करपा मोठ्या प्रमाणात आहे माल विकुन एक लाख रुपये टोटा होण्याची शक्यता आहे...तरी तुम्ही म्हणता आहेत लाईक करा 😭
दादा आता कोणती व्हरायटी चांगली राहील.
सरीमध्ये कोबी लावला चालतो का
मस्त
Aata konte. Pick ghevu shakato
👍👍👍👍👍👍👍👍
सोप्पे नाही कोबी पिक, तुम्ही सांगितले तेव्हढे.
Barobar ahe bhau
काय समस्या येतिल?
@@nileshgoturane खुप समस्या असतात दादा, अळी, करपा सुधरुन देत नाही, नुसता खर्च करावा लागतो
@@nileshgoturane आता थंडी समस्या कमी असतात, भाव मिळत नाही, पावसाळ्यात भाव मिळातो पण माल पिकवला खर्च व मेहनत खुप होते. माल पाहिजे त्या प्रमाणात निघत नाही.
पाणी, औषध ,खत, जमीन मेहनत खर्च, मजुरी ,लाईट बिल, पोत्याचा खर्च , मार्केटपर्यंत नेण्याचा खर्च धरला आपण धरला नाही त्यातून धोके हवामान गारपीट शेती करणाराच कळते भाऊ व्हिडिओ बनवण्या एवढं सोपं नाही ते
Good
दहा हजार औषध खर्च कसा शक्य आहे, फवारणी 500 रु बँरल आहे,
Which variety
Dada औषधं नियोजन कसे करायचे
40000 rop ek acre madhe yet nahi, dativatine lavle tari 18000 peksha jast yet nahi
60 पैशाला रोप कुठे भेटते ते ठिकाण सांगावे
Are tyanni yekdach 40000 aanl😅
60 पैसे ला कुठे मिळते गोबी च रोप आमच्याकडे 1रुपये ला आहे
आमच्याकडे 80पैसे ला रोप आहे.नगर जिल्हा
1ru rop ahe nursery Wale lootat ahe
50ps shirur taluka kurali gav
@@amrutapawar626hi
भाऊ 90दिवस नाही 60दिवस फक्त
20 epril la lagvad kelyavar
फ्लॉवर लागवड मे मध्ये कधी करावी मे मध्ये जर लागवड केली तर प्लॉट छान येईल का
फलावर
👌👌👌🌹
Rope pahije
छान आहे
दादा यातील 25/28 हजार कोबी मिळतील बाकीचे तयार नाहीं होत
तयार होतात ,पण खर्च जास्त येतो.
Dada 1 lakh rs khrch aahe bhau aakrala
काय लागलाय सांगायला. 30000 रोपात मला 75000 खर्च आलाय
Bhau profit kiti jala mg
Kdk
सर माकड कोबी खातात काय
यात रोजगारी नाही पकडले 250 रु हजेरी त्यांची आहे
👌👌💪💪🌹🌹
Gadi bhad aani adat katun aani rojdar katun. - 100000 rupaye rahtat😂
Mashyagticha khrch nahi sangitla
20000 rop lav na 1 kg gadda hoil
Kiti atravr lavaycha
कोनत्या जमानाते आहेत तुम्ही
@@bhagwanwagh1705 2024 च्या
धंदा बंद करा फोन लावला तर फोन पण उचलत नाही एका एकर मला चाळीस हजार रुपये नाही बसत एका व्हिडिओत 20000 म्हणताय का व्हिडिओ 40000 म्हणता
Tumacha contact bhetel ka
Mi २० rs de dila
आधीच शेतकरी मोडकळीस आलेला आहे त्याला कोबी पिकावर रोटावेटर मारायला लावू नका
नमस्कार फोन नंबर दया.
ढोर मेहनत करून बोंब
सर तुमचा मोबाईल नंबर द्या
चुकिची माहीती देऊ नको
Ase kahihi feku naka
Mo no send kara
सेबी लागवड ठिबकवर जुलै महिन्यात पंधरा तारखेपर्यंत करू शकतो का व्यवस्थित जादा औषध वगैरे खर्च जादा लागेल ते सांगा माझा फोन नंबर एक्क्याण्णव तीस एकतीस तेव
Sar number diya
mo.dhya
Pat pani nhi dela tar chalel kaa spinklar var jamel kaaa
छान आहे
कोबि मध्ये तननाशक कोणते वापरावे
गोल टरगा सुपर