आज केली बहिणीच्या घरी मेजवाणी || दाजीनी दिले सगळ्यांना मार्क | सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 268

  • @vaishalikadam3795
    @vaishalikadam3795 หลายเดือนก่อน +28

    ताई तुम्ही बहिणी खुप हुशार आहे तुमच्या कलेचा इतरांसाठी खुप छान उपयोग करता तुमच्या या कलमांना व तुमच्या परिवाराला कुणाचीही नझर न लागो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @bhagyashrimande7754
    @bhagyashrimande7754 หลายเดือนก่อน +20

    भारती ताई तुझ्या आर्यन आवाज खूप दिवसांनी आयकायला भेटला तुझा आर्यन खूप खूप गोड आहे ❤❤

  • @pratibhathorat4402
    @pratibhathorat4402 หลายเดือนก่อน +36

    Bharti tai मोठ्या ताईंच बरोबर आहे ...येण्याला महत्व आहे ...जाऊद्या रोजच काम आहे त्यांचं मटकी विकायला जाण्याचं एक दिवस नाही गेले तरी खूप फरक पडतो...समजून घ्या ताईला ...बाकी व्हिडिओ मस्तच...

  • @rohiniaware7504
    @rohiniaware7504 หลายเดือนก่อน +12

    बहिणी बहिणी च प्रेम च जगावेगळं असतं ❤❤❤

  • @SapnaJadhav-ns5ob
    @SapnaJadhav-ns5ob หลายเดือนก่อน +100

    भारती ताईला बघितलं की खुप दिवस चांगला जातो आम्ही पण दोघीच जावं आहे आणि संख्या बहिणी बहिणी च आहे आम्ही पण खुप मस्त राहतो आणि आम्हाला एक दिवस पण करमतं नाही एकमेकी शिवाय आणि कधी तर येवढं तेवढं रूसतो तर लगेच कधी एकदा बोलू वाटतं पटकन जास्त होत नाही ई रूसणं वैगरे पण खरंच खुप छान वाटतं ❤❤❤भारती तुम्हाला बघून खूप खुप आवडता मला तुम्ही ❤❤

    • @user-tq5wl3yx8l
      @user-tq5wl3yx8l หลายเดือนก่อน +4

      तुम्ही पण you tube वर व्हिडिओ टाका ताई आम्ही suport karu🙏

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  หลายเดือนก่อน +2

      @user-tq5wl3yx8l 🙏🏻

    • @anuradhawelkar2315
      @anuradhawelkar2315 หลายเดือนก่อน +1

      Fkt tai bharti taich nka mhanu swati tai pn 2 ghe mhana tai❤

    • @anuradhawelkar2315
      @anuradhawelkar2315 หลายเดือนก่อน

      Tai tu online

    • @anuradhawelkar2315
      @anuradhawelkar2315 หลายเดือนก่อน

      Aj tu video maz name ghe mla yekayche tuzakdun

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 หลายเดือนก่อน +7

    भारतीताई / स्वातीताई खूप छान व्हिडियो आषाढ स्पेशल मेजवाणी खूप छान झाली सर्व एकत्र आले कि छान वाटते मस्त❤❤❤❤❤

  • @ushachavan3712
    @ushachavan3712 หลายเดือนก่อน +6

    छान विडिओ ताई..आज तिन्ही बहिणींना एकत्र पाहून छान वाटलं ..बिझनेस असल्यामुळे नाही काही वेळेवर कार्यक्रमाला उपस्थित राहता येत ..हे मात्र खरे निसर्गसौंदर्य खूपच सुंदर मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎉 मस्त विडिओ ताई

  • @vaishalikadam3795
    @vaishalikadam3795 หลายเดือนก่อน +7

    आजची ही सिरियल खुप छान ताई या सर्व सिरियल पाहताना मी हरवून जाते दिवस भर तुमचेच एपिसोड पाहावे वाटतात

  • @rajeshdeshmukh9909
    @rajeshdeshmukh9909 หลายเดือนก่อน +82

    खरंच तुमच्या घरात एक मुलगी पाहिजे तेवढी एकच कमी आहे

  • @user-fs8lc8co5l
    @user-fs8lc8co5l หลายเดือนก่อน +6

    Happy friendship day दोन्ही ताईंना❤

  • @ayushjaygound9962
    @ayushjaygound9962 หลายเดือนก่อน +2

    ताई मी तुमचे पंधरा दिवस झाले video बघत आहे तुमचे video खूपच छान असतात मला खूप आवडतात. मी शक्यतो कोणाचे video बघत नाही कारण मी स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे, त्यामुळे मला अभ्यासातून वेळ मिळत नाही.

  • @nishadhole7736
    @nishadhole7736 หลายเดือนก่อน +4

    तुमच्या सारख्याचआम्ही पण तिघी बहिणी आहे सगळे एकत्र आल्यावर खूप छान वाटतं तुमच्यासारखं❤❤

  • @amarpatil722
    @amarpatil722 หลายเดือนก่อน +2

    स्वातीताई भारतीताई तुमच्या दोघींचा चेहरा सेम आहे तुमची बहीण वेगळीच दिसते

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 หลายเดือนก่อน +9

    आमच्या ध्रुव बाळ ला खुपचं कमी मार्क पडले 😊 खुप सुंदर आखाड पार्टी केली. तुमची दिसरी ताई पण छान आहे 😊 परी सारखी एक गोड परी तुमच्या घरात पण पाहिजे 😊

  • @PratikshaKhaire-dk4yd
    @PratikshaKhaire-dk4yd หลายเดือนก่อน +2

    Bharti tai tumhi aaj ghatleli sadii गौराई basvaychya divshi ghatli hotii na...me pahili hoti video madhe😊 mast he sadii👌

  • @KanchanKale-pp5di
    @KanchanKale-pp5di หลายเดือนก่อน +8

    Tumhi sagle animal premi ahat kiti Chan ahe tuzi dusri bahin pan khup Chan ahe 3 bahini Chan aahet ❤

  • @user-pc3qu2oj7b
    @user-pc3qu2oj7b หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही दोघी बहिणी मला खूप खूप आवडता❤ माझ्यासारखे तुम्हाला पण घर स्वच्छ ठेवायला आवडते मला आणि माझ्या फॅमिलीला एकदा तरी तुम्हाला भेटायचे आहे तुम्ही पण नाशिकला माझ्या घरी या

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 หลายเดือนก่อน +4

    Shree Swami Samarth tai 😊🙏

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे व्हिडिओ बहिणी बहिणी एकत्र आल्या की खूप खूप मज्जा येते भारतीताई आणि स्वाती माझ्याकडून कुठल्या कमेंट वाईट वाटलं आहे का कारण आज काल तुम्ही माझ्या कमेंटच्या रिप्लाय देतच नाही म्हणून विचारलं जर माझ्या कमेंट मुळे तुमचं मन तर मी 🙏 हात जोडून माफी मागते ताई पण मी असं काही कधीच निगेटिव्ह आणि तुम्हाला दुखायला सकाळी बोलले पण नाही पण तुम्ही रिप्लाय का बर देत नाही मला मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि तुम्ही रिप्लाय दिला की आणखीन छान वाटते मला कारण तुमच्या पासून शिकण्यासारखं खूप काही आहे ❤️❤️

  • @artiurmude7982
    @artiurmude7982 หลายเดือนก่อน +1

    अग भारती तुझ्या अर्यनला माझ्या भाचीने व्हिडिओ म्हधे पाहिले आणि म्हणाली हा तर माझा विद्यार्थी आहे.ती त्यानां गणित विषय शिकवत आसते.आयकॅन म्हधे तुझा अर्यनची खुपच तारीफ करत होती (गायकवाड मॅडम)असो .धन्यवाद जयहारी. उरमुडे ताई. केडगाव

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 หลายเดือนก่อน +1

    सगळेजण एकत्र आल्या वर किती छान वाटतेना ताई आम्ही पण चौघी बहीणी एकत्र आलोकि‌ खूप खूप धमाल करतो😂😂❤❤

  • @user-ni8nh6nl8q
    @user-ni8nh6nl8q หลายเดือนก่อน +2

    ताई आम्ही त्यांना ओळखतो ते आमच्या गावात बाजाराच्या दिवशी येतात, घोसपुरी इथे येतात

  • @jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी
    @jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी หลายเดือนก่อน +1

    तीन बहिणी एकत्र खरंच खूप छान झाला आजचा ब्लॉग🎉 ताई तुम्ही रात्रीचे ब्लॉग मध्ये जे सांगितलं त्याचं काही टेन्शन घेऊ नका विघ्नहर्ता गणपती बाप्पा आहेत आपल्या सोबत खुश रहा हॅप्पी फ्रेंडशिप डे तुला दोघी बहिणींना❤

  • @user-ni8nh6nl8q
    @user-ni8nh6nl8q หลายเดือนก่อน +2

    ताई आमच्या इथे पद्मावती काचेचे मंदिर आहे दर्शनाला नक्की या घोसपुरी येथे आहे

  • @rupalidevare406
    @rupalidevare406 หลายเดือนก่อน

    ताई तुमचं विडिओ मला खुप आवडतात आणि तुम्ही तिघी बहिणी खुप वेगळा दिसतं छान

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 หลายเดือนก่อน

    तुम्हाच्या मध्ये बहिणीची मुलगी पाहुन आंनद झाला सुखी रहा सर्वानच संसार सुखाचा होवो सर्वानची मुले राष्ट्राची उत्तम नागरिक होवु दे बहिनीला समजून घ्या आजुन मोठा बिजनेस करु दे

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 หลายเดือนก่อน +1

    Tai khup chan bollis bhakti bhaktichya jagi khana khanyachya jagi chan samjun bollis.❤❤❤❤

  • @yogeshbhumkar2525
    @yogeshbhumkar2525 หลายเดือนก่อน +2

    भारती व स्वाती. फौजीना काळी. गाई घ्यायला सांगा. 😍😍

  • @kalpanathombre1153
    @kalpanathombre1153 หลายเดือนก่อน +1

    भारती स्वाती मैत्रीदिनाच्या खुप खुप अनंत हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना🎉🎉🎉🎉

  • @user-ov3ro5yk4g
    @user-ov3ro5yk4g หลายเดือนก่อน +1

    आजचा ब्लॉग खूप छान होता कॉमेडी😊

  • @SK-tx1dq
    @SK-tx1dq 12 วันที่ผ่านมา

    Kiti chan ooo didi🎉❤

  • @user-bw5ol9eu6b
    @user-bw5ol9eu6b หลายเดือนก่อน +4

    भारती... स्वाती तुमच्या बहिणींचं घर छान आहे बहिणीला किती मुलं आहेत ॽ

  • @rohiniaware7504
    @rohiniaware7504 หลายเดือนก่อน +1

    Diii tumcha परिसर khup chan aahe.....bgayla khup chan vattt aani aavdt pn

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 หลายเดือนก่อน

    Khup chan...... Tumcha video bghitla ki khup ftesh vatat motivational video astat tumche

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडीओ तिन्ही बहिणी खूप छान ❤ आखाडा पार्टी भारीच तुमच्या बहिणीच गाव कोणत

  • @VaishaliGarud-mi2jj
    @VaishaliGarud-mi2jj หลายเดือนก่อน +1

    Happy friendship day dear भारती आणि स्वाती

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 หลายเดือนก่อน +1

    मोठे फौजी दादा फार आज खुश आहे 😂😂

  • @vaishaligulhane9624
    @vaishaligulhane9624 หลายเดือนก่อน +1

    Ho आमच्या इथे पण बाजारात रोज जातात किराणा आहे कितीही काम असेल तरी मलाच जावे लागते कुठेपण ते नाही येत

  • @djomkarinthemix9350
    @djomkarinthemix9350 หลายเดือนก่อน +2

    स्वाती ताई भारती ताई दोघीचा सोभाव खूप छान आहे बहिणी चा वेगळा आहे ❤

  • @user-pu9jo6jh1m
    @user-pu9jo6jh1m หลายเดือนก่อน +18

    बहिणीचा बिझनेस खूप छान आहे. ह्या बिजनेस बद्दल मला थोडी माहिती द्या. मला कामाची खूप गरज आहे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadeorode497
    @mahadeorode497 2 วันที่ผ่านมา

    जो खाईन मटण त्याला देव भेटन.

  • @VishwasSangle
    @VishwasSangle หลายเดือนก่อน +1

    आजचा व्हिडिओ खूप छान होता

  • @user-ei7mc3jd5y
    @user-ei7mc3jd5y หลายเดือนก่อน +1

    ताई आषाढ छान केली बिर्याणी बनवून

  • @sonalisangade
    @sonalisangade หลายเดือนก่อน +3

    Tai plz adiwasi hair oil vishai kahi mahit asel tr sanga

  • @SohamKuthambre
    @SohamKuthambre หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @mansiscreation6944
    @mansiscreation6944 หลายเดือนก่อน

    Aamhi pn sglya bahini ektr aalo ki khup majja krto, mazpn tuzya bahinisarkhach aahe swaynpak nehami jastch krte urla tari chalel pn kami nko padayla, karan mla watat ki samor jast disl ter pahune ghetat, kami disl ter lajtat ghyala😊😊

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 หลายเดือนก่อน

    तुमच्या बहिणी नी जेवणाची पगंत खुपच छान दिली ❤

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 หลายเดือนก่อน +2

    ताई ते तिघेजण म्हणजे अमर अकबर अँथनी किंवा थ्री इडियट्स🎉🎉

  • @vidyachitrao8804
    @vidyachitrao8804 หลายเดือนก่อน

    Tai...tumhi sagalech 100 percent aahat...love u all...!!!

  • @duhitamane4702
    @duhitamane4702 หลายเดือนก่อน +1

    Happy friendship day Bharati ani swati tai

  • @NehaDabre
    @NehaDabre หลายเดือนก่อน +1

    Happy friendship day dear Swati Tai, bharti tai❤❤❤

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 หลายเดือนก่อน +4

    भारती ताई, स्वाती तुम्ही एक Dishwasher घेऊन टाका, माझ्याकडे आहे LG कंपनी चे खुप छान रिजल्ट आहे खूप मदत होते, माझ्याकडे कामाला मावशी आहे तरी मी घेतले

  • @user-zw7or7ie1t
    @user-zw7or7ie1t หลายเดือนก่อน +2

    ताई येण्याला महत्व आहे...

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 หลายเดือนก่อน +1

    छान व्हिडियो बहिनेचे घर छान आहे

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y หลายเดือนก่อน +1

    Happy Friendship day Bharti & Swati ❤❤❤❤

  • @user-oi5us3ed3d
    @user-oi5us3ed3d หลายเดือนก่อน +1

    Khup chhan vatatat tumche video 😍😍

  • @user-tq5wl3yx8l
    @user-tq5wl3yx8l หลายเดือนก่อน

    मस्त आखड साजरी केला ताई आणि दाजी with hole family nice 👍🙏

  • @vinayakpatil8553
    @vinayakpatil8553 หลายเดือนก่อน +2

    HAPPY friendship day Tai 🎉🎉

  • @sulabhasawant4827
    @sulabhasawant4827 หลายเดือนก่อน +3

    बिझनेस आहे ग समजून घ्या तिला

  • @user-ed5lr3tt2n
    @user-ed5lr3tt2n หลายเดือนก่อน

    ताई आजचा विडीओ पाहताना खूप छान वाटले विडीओ संपूनये अस वाटत होते स्वाती ताई तुमच्या मोठ्या ताई चे घर पण खूप सुंदर आहे

  • @arunagite2388
    @arunagite2388 หลายเดือนก่อน

    Tumhi bahini Ashtpailu ahat Khupch great sister ahat 🙏🙏

  • @rajpatil2131
    @rajpatil2131 หลายเดือนก่อน +2

    maz pn asch hot bg mazyach ghari kontahi padhrth kela ki chan hotoch

  • @aabadevre1384
    @aabadevre1384 หลายเดือนก่อน

    खुप छान मला पण दोन मेवणी आहेत पण ते पुण्यला राहतात आम्ही फक्त गावाकङे राहतो शेतीमुळे आम्हाला भरपुर टाईम बोलतात पण नाही शेती मुळे नाही जमत बाय बाय ता सटाणा जि नासिक

  • @user-jv3dw6oy2n
    @user-jv3dw6oy2n หลายเดือนก่อน

    मस्त झाली मेजवानी आम्ही पण मटण चिकन खातो धुव च्या वाढदिवस ला तुम ची बहिण होती

  • @sujatarokade7054
    @sujatarokade7054 หลายเดือนก่อน

    तिघी बहिणींना पाहून खूप छान वाटलं ताई

  • @Kalbande-rw3tt
    @Kalbande-rw3tt หลายเดือนก่อน

    Hii taii tumche vlogs roj baght aste chan astat tumche vlogs aaj sakal pasn 10 vajepasn tumche vlogs bhaghte.. Ripit ripit vlog baghvese vattat...😍😍

  • @rajunakil
    @rajunakil หลายเดือนก่อน

    आमच्या कडे पण अशीच गाय आहे तिचं नाव पण गौरी आहे 😊 तिचा गोटा नाही काय बाहेर आहे म्हणून विचारलं

  • @madhurimohan8529
    @madhurimohan8529 หลายเดือนก่อน +2

    Nice video

  • @jayashreesitafule7337
    @jayashreesitafule7337 หลายเดือนก่อน

    तुमचे video छान असतात ताई

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 หลายเดือนก่อน

    आम्ही पण पहिल्या पासून खातो ...sgli family ghate but mazi छोटी जाऊ नाही khat पहिल्या पासून ...pn ti aamchya sobt jevayla pn sobt bsti....mazye दिराला tr khup aavdt but jau nahi khat...aas kahi nst aaplya aaplya manavr aast....

  • @manojauti8081
    @manojauti8081 21 วันที่ผ่านมา

    खूप दिवसांनी व्हिडिओ पाहायला भेटला मला

  • @RupaliSakpal-z7e
    @RupaliSakpal-z7e หลายเดือนก่อน

    😘Hii tai.. Happy friendship day 2 na pn 8 day zal tumch video bgay lagle khup chan ahet srv video.js js taime bhet teva srv tumchya philya pasun chua video bgte.khupxg chan ahet srv video ❤❤❤asch Happy rha srv mst🎉

  • @Swaticreativefashion
    @Swaticreativefashion หลายเดือนก่อน +1

    मोठी ताई साडी खूप मस्त आहे कितीला घेतली ते सांगा plz ❤

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 หลายเดือนก่อน +1

    हॅप्पी हॅप्पी फ्रेंडशिप डे भारती ताई आणि स्वाती

  • @mahipatipatil5057
    @mahipatipatil5057 หลายเดือนก่อน

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 หลายเดือนก่อน +1

    मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई🎉🎉🎉🎉

  • @sheetalbhangare1372
    @sheetalbhangare1372 หลายเดือนก่อน +1

    खूप छान नजारा आहे❤

  • @abhishekkhedkar8524
    @abhishekkhedkar8524 หลายเดือนก่อน

    ताई खरंच खूप गोड आहे तुमचे मुल

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 หลายเดือนก่อน +2

    👌👌👌👌

  • @priyajadhav4967
    @priyajadhav4967 หลายเดือนก่อน +1

    Tai lai bhari ahet tumchya

  • @Pritee_Chaudhari
    @Pritee_Chaudhari หลายเดือนก่อน

    Bharati tai khrch khup god a....❤

  • @FunnyCat-ng3ru
    @FunnyCat-ng3ru หลายเดือนก่อน +1

    Happy friendship day 🎉🎉🎉🎉

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kj หลายเดือนก่อน +1

    खूप छान ताई 🎉🎉🎉🎉

  • @user-cx6el7cz6i
    @user-cx6el7cz6i หลายเดือนก่อน

    Amachakade kokanat malvani vade banavatat kup mast lagtat chicken sobat ,ani tum chakali Bakari khatat

  • @sudarshanphulzalke6783
    @sudarshanphulzalke6783 หลายเดือนก่อน +2

    ❤❤

  • @user-vs8pm4wc2r
    @user-vs8pm4wc2r หลายเดือนก่อน

    खुप छान विडियो दीदी 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 หลายเดือนก่อน

    ताईच सुध्दा घर छान आहे

  • @KomalJadhav-ve6zr
    @KomalJadhav-ve6zr หลายเดือนก่อน +1

    Happy friendship day 🎉🎉🎉🎉

  • @AnandiKumbhar-ok7qh
    @AnandiKumbhar-ok7qh หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth Tai

  • @vishaldarekar3294
    @vishaldarekar3294 หลายเดือนก่อน +2

    Hi Tai

  • @jyotimom3765
    @jyotimom3765 หลายเดือนก่อน

    Khoop chan bhag zala Tai tumbi lonkakade lax nka deu😊

  • @PATIL.......77750
    @PATIL.......77750 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @anitaaher9600
    @anitaaher9600 หลายเดือนก่อน

    ताई तुमच्या फॅमिलीला काही लिहू हेच समजत नाही बाकी खूप छान मस्त एन्जॉय केली सगळ्यांनी❤❤❤❤❤❤❤

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation หลายเดือนก่อน +3

    Khup chan video😊😊

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @user-zw7or7ie1t
    @user-zw7or7ie1t หลายเดือนก่อน

    दाजी लोकांची चांगलीच पार्टी झालेली distey😅😊 🤣

  • @raniwable6295
    @raniwable6295 หลายเดือนก่อน +5

    Swati tai tu bday la dilela dress kdhi ghalnar ahe ? Chaan ahe to dress

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 หลายเดือนก่อน

    खुप छान घर परीसरात पण खुप छान आहे

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 หลายเดือนก่อน

    खूप छान श्री स्वामी समर्थ ताई

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 หลายเดือนก่อน

    भारती स्वाती मैत्री दिनाच्या शुभेच्छा मस्त झाली आकाड पार्टी या साठी बहीण हवीच मला बहीण नाही पुढच्या वर्षी तुम्ही मला पार्टी ल बोलवा