इथे आहे खंडोबाचे शेजघर 🚩निमगाव दावडी खंडोबा | Dawadi Nimgaon Khandoba | Nimgaon Khandoba History
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- इथे आहे खंडोबाचे शेजघर 🚩निमगाव दावडी खंडोबा | Dawadi Nimgaon Khandoba | Nimgaon Khandoba History
निमगाव हे खंडोबा मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे गाव , जुन्याकाळी या निमगाव जवळ नागना नावाचे गाव होते, त्यामुळे या निमगावचा उल्लेख निमगाव - नागना असा होत असे, काळाचे ओघात नागना गाव उध्वस्त झाले आणि निमगाव जवळील दावडी या दुसरया गावावरून हे गाव निमगाव - दावडी या नावाने प्रसिद्ध झाले,
आत्ता हे गाव निमगाव - खंडोबा या नावाने रूढ होत आहे, पेशवाई काळात पेशव्यांचे दिवाण चंद्रचूड यांचे येथे वास्तव्य होते त्यामुळे या गावास ऐत्यासिक महत्व ही होते. हे गाव भीमा नदी काठी वसलेले आहे तेथील भग्न अवस्थेतील घाट, वाडे आपल्या पुर्व वैभवाची साक्ष देत आहेत.
#nimgaon
#khandobatemple
#khandoba_status
#khandobastatus
#निमगाव
#temple
#temples
#hindu
#hindutemple
#pune
#punekar
आमचे नवनवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
Follow us on
My Instagram Profile-
/ kkkiran_mengale
My Facebook page-
www.facebook.c...
Onkar Todkar's TH-cam channel-
/ @historicano
Onkar Todkar's Instagram profile-
/ ok_todkar
Onkar Todkar's blog-
historicano2.b...
Gauravshali Itihas TH-cam channel-
/ badesatish345
Facebook:
/ kiran-mengale-12171008...
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use is in favor of fair use.
Il खंडोबा ll येळकोट येळकोट जय मल्हारll☘️🌻🌻🌻🙏🏻
खुप सुंदर ❤
धन्यवाद
खुपच छान आहे मंदिर.
धन्यवाद ताई
सदा नंदाचा येळकोट, जय मल्हार 🙏
धन्यवाद !
यांचे कुलगोत्र काय आहे कृपया ही माहिती लवकर dyawi
अतिशय छान दर्शन व माहिती दादा.लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे छान असे पुरातन हरी हर निलकंठेश्वर मंदिर आहे,त्यावर सुंदर असा व्हिडिओ बनवावा, धन्यवाद.
मनापासून धन्यवाद!
खुपचं छान माहिती दिली आहे.जय मल्हार.
धन्यवाद !
जय मल्हार सदानंदाचा येळकोट माझ्या विजूचे काम पूर्ण होऊ दे देवा
Amache kuladaivat nimgaon cha khandoba ahe.yelkot !yelkot!jai malhar!!.
💐💐💐
Aamche pan
आमचे पण
Aikivat nasalele khandoba mandir darshan zale dhanywad bhau
🙏🙏🙏
Khup chan ahe धन्य वाद 👌👌🙏🙏
धन्यवाद… सब्सक्राइब करा ताई चैनल
खुप छान👍
येळकोट येळकोट जय मल्हार
खूप छान माहीती सांगितली आहे. दावडी ,निमगाव ला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. तो सर्वत्र समजण्यासाठी खूप उपयुक्त माहिती आहे.
जय मल्हार👍
खूप खूप धन्यवाद भाऊ, कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा🚩🙏🏽
येळकोट येळकोट जय मल्हार
God bless thans so much, bestwishes👏👌💐🌹🙏🙏🌸🙏🙏
खूप खूप धन्यवाद
दादा, दुसरा शिलालेख कुठे आहे? तुम्ही त्याच बद्दल सांगितले आहे
खुप सुंदर सविस्तर माहिती..
जय शिवराय 🚩
खूप खूप धन्यवाद
जय मल्हार येळकोट येळकोट💐❤
जय मल्हार
जय मल्हार ! जय खंडोबा !!
🙏🌹🌹🌹🙏
🙏🙏🙏
Good Shoot 👍
धन्यवाद
Nimgaon sawa biroba mandir vishay mahiti sanga
Yelkot yelkot Jay Malhar🙏
जय मल्हार
जय मल्हार.
Jay Malhar💐
जय मल्हार...
Nice ..
खूप खूप धन्यवाद
Shivacha avtar martand khandoba Jay malhar
🙏🚩🚩🙏
🙏🙏🙏
Nice
Thanks
Yellkot YellkotJayMalhar.....
जय मल्हार
दावडी निमगाव येथील खंडोबा मंदिरावर गायकवाड यांच्या मालकी विषयावर पुराव्यानिशी व्हिडिओ बनवत असताना मंदिराच्या आवारात दिपमाळेवर असणारा ऐतिहासिक सत्य शिलालेख आढळून आला त्यामधे गायकवाड हे नाव प्रकर्षाने दिसून आले.
हाच तो पुरावा आहे की जुन्या काळात गायकवाडांनींच या दावडी निमगाव येथील खंडोबा मंदिराचे बांधकाम केले आहे ज्यामध्ये खंडेराव सूत मल्हारराव गायकवाड हे स्पष्टपणे लिहिले आहे
हो दादा पाहिलाय तो शिलालेख, माहितीसाठी धन्यवाद
व्हिडिओ कमी वेळात जास्त माहिती द्यावी
Okay, धन्यवाद
Khandobach juj pistak vacha
Ahilyabai holkar yanni gadhi bandhali aahe
Chimaji aapa gaykvad yani kaam kely aamhi mankari aahot ithle gaykvad yani ha maan aamhala dila aahe
बनवायच्या अगोदर संपूर्ण माहिती व्यवस्थित घेत चला आणि मग विडिओ बनवा। तुमचा mo no पाठवा, msg ला रिप्लाय द्या. th-cam.com/video/FscjIYYCaCU/w-d-xo.html