धन्यवाद फारच आत्मियतेने केलेले सुंदर ऐतिहासिक माहितीसह सादरीकरण. मंदिरासमोरील नदीचे नांव काय आहे? आपल्या माहितीपटाने "देवदैठण" देवस्थान भाविकांपर्यंत पोहचले!!!. 卐ॐ卐
आदी मैलार महाराष्ट्रात येत नाही, आणि महाराष्ट्रातील सहा ठाणे हे पाल, जेजुरी, अणदूर किंवा नळदुर्ग,शेगुड आणि छत्रपती संभाजीनगर मधील सातारे आणि माळेगावचा खंडोबा ही सहा ठाणे आहेत
खंडोबा मंदिर दर्शन 🙏👌😊🌼❤️
Il खंडोबा ll येळकोट येळकोट जय मल्हार ll☘️🌻🌻🌻🌻🌻🙏🏻
Very very thanks sir aapane Hamare gaon ke mandir ka TH-cam channel ke dauran Bhagwan khanderay ka darshan karvayen
Most welcome 👌😊🙏👍
Very thank sir jay malhar jay martand
Khup chhan mahiti dilyamule Aabhari aahe please purna patta sanga
अहमदनगर जिल्हा, जामखेड तालुक्यातील देवदैठण गाव
जय महाराष्ट्र
खुप छान माहीती 🌹🙏🌹सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार
जय मल्हार 👌🙏🌼
धन्यवाद
फारच आत्मियतेने केलेले सुंदर ऐतिहासिक माहितीसह सादरीकरण.
मंदिरासमोरील नदीचे नांव काय आहे?
आपल्या माहितीपटाने "देवदैठण" देवस्थान
भाविकांपर्यंत पोहचले!!!. 卐ॐ卐
Thank you
@@ShailendraManatkar नमस्कार
*मायमराठीत* प्रतिसाद अपेक्षित!!!!.
नदीचे नांव काय आहे? 卐ॐ卐
येलकोट येलकोट जय मल्हार 🙏🏻🙏🏻
@@vinodparakh3804 जय मल्हार 👍
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट ❤
🙏🙏🙏 खूप च सुंदर अपरिचित श्री खंडोबाचे स्थान दाखवले युट्यूब चॅनल चे धन्यवाद.
Thank you
Yelkot yelkot jai malhar❤❤❤❤❤❤
जय मल्हार 😊
Deodaithan
Tal. Jamkhed
Dist. Ahmadnagar
👍🙏👌 thanks
मंदिर यादवकालीन असावे. भक्ताने मागे वळून पाहिले आणि देव गुप्त झाले अशी कथा बहुतांश ठिकाणी असते. मंदिर खुप सुंदर आहे.
👍👌
Nice Sir
Thanks sir 👌🙏👍❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
देवदैठण
Yelkot yelkot jai malhar
Jay ho
यळकोट यळकोट जय मल्हार
जय मल्हार
He amach gav ahai
सुंदर गाव आहे 👌😊
आदी मैलार महाराष्ट्रात येत नाही, आणि महाराष्ट्रातील सहा ठाणे हे पाल, जेजुरी, अणदूर किंवा नळदुर्ग,शेगुड आणि छत्रपती संभाजीनगर मधील सातारे आणि माळेगावचा खंडोबा ही सहा ठाणे आहेत
Thank you
दावडी निमगाव खंडोबा सुद्धा महाराष्ट्र मधी आहे
Amache kuldaivat.
ग्रेट 👌
यामधे देव खंडोबा मूर्ती कोणती आहे. खाली पिंड आहे त्यावरील का मागच्या बाजूला वर मोठी मूर्ती आहे ती. 2 पैकी कोणती आहे खंडोबाची मूर्ती.
@@amitkoyale4252 दोन्ही आहेत
Jay malhar
Thanks saheb 🚩
कृपया आम्हाला पता द्यावा 🙏
हे ठिकाण अहमदनगर जिल्हा मधील जामखेड तालुक्यातील देवदैठण या गावात आहे
येळकोट येळकोट जय मल्हार
@@ramraokalgonde5982 जय मल्हार 👍