गणपती ची गाणी म्हटलं की जी गाणी डोळ्यासमोर येतात ती गाणी निवल्याबद्दल अभिनंदन.❤ अर्थात् 90s kid 😂. वेदाने सगळी गाणी सुंदर गायली. आमच्याकडे निवग्री सारखेच 'थापट्या ' करतात. जे पीठ उरतं त्यांच्या थापून पुरी सारखं करायचं फक्त त्यात जिर टाकतात आणि मोदकांसोबत वाफवतात. आणि फेणी असते ती पापडा सारखा प्रकार असतो तो तळतात.
Beautiful songs collection n lovely costume....Apratim aawaj aahe Vedacha....mantramugdha zale aikun...v vil like to watch such more episodes. All d best 👌🙏😊❤️
आमची मामी राजापूर ची असल्यामुळे ती ऊकडीचे मोदक आणी त्या बरोबर निवग्रया नेहमी करायचीच,मला खुप आवडतात,तु त्याचा ऊल्लेख केल्यावर मामीची आठवण आली.वेदा तुझा आवाज खुप गोड आहे,सुंदर गाण्यांमुळे कार्यक्रम बहारदार झाला 👌👌👌👌
हा कार्यक्रम ऐकताना मन अगदी तृप्त झालं, मी मूळ कोकणातली असल्यामुळे आमच्या कडे अजूनही बल्या नाच व खाली बाजा वापरला जातो गणपती आणताना व विसर्जन करताना, गणपती म्हणजे सगळ्यात मोठा सण, त्यात जे सुख मिळते ते कुठेच नाही❤❤🎉
खुप सुंदर गणपती उस्त्वाची भेट दिली वायफळ ने धन्यवाद🙏 वेदा, अनुज खूप छान वाटले तुम्हाला भेटूया खूप छान साथ दिलीत . सुयोग सुंदर कार्यक्रम So sweet of you Thank you
सगळीच बाप्पाची गाणी ही काळजा जवळची आहे...❤❤❤खूप सुंदर episode👏👏 मज्जा आली ऐकून आणि मधे मधे तुम्हा तिघांचा गणेश चतुर्थी च्या आठवणीची सव्वाद जणू आमच्या लहानपानी च्या आठवणी😍😍😇😇 बाप्पा म्हणजे ❤🙇🌺🥺🚩🙏🕉️🔥😍
निवग्री! मस्त खमंग प्रसन्न आणि छान लागली ही संगीताची निवग्री! गणेशोत्सवाच्या आठवणी ह्यावर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोकांना घेऊन एक भाग करा! खूप खूप प्रेम❤ मोरया!
खूपच सुरेख आहे हा कार्यक्रम. श्री गजाननाची सर्वच गाणी छान झाली.वेदा तुमचा आवाज खूप छान आहे. मी विनंती केलेली गाणी कार्यक्रमात समाविष्ट केली त्या साठी धन्यवाद ❤
It's a lovely collection of songs of Bappa. After listening to these songs for a long time in one go. खुप छान. मजा आली. सूयोग आणी अनूज ने अप्रतिम साथ दिली.निवग्री. वेदाचा आवाज खूप गोड आहे. तिने खूप छान गाणी म्हटली आहेत.
Kay zabaradast setup ahe!🙌🏼
धन्यवाद भाऊ! 🤗🤗🤗
हिंदी नसूनही तुम्हाला आवडलं?
अप्रतिम जबरदस्त वेदा चां आवाज फार गोड आहे आणि सुयोग आणुज अप्रतिम साथ देत आहे.
खूप छान,वेदाचा आवाज खरंच खूप गोड आहे.
निवगरी कशाला दाद द्यावी कळत नाही वेदाचा गोड आवाज तुम्हा दोघांची साथ गाण्यांची निवड सर्व काही अप्रतिम
गणपती ची गाणी म्हटलं की जी गाणी डोळ्यासमोर येतात ती गाणी निवल्याबद्दल अभिनंदन.❤ अर्थात् 90s kid 😂.
वेदाने सगळी गाणी सुंदर गायली.
आमच्याकडे निवग्री सारखेच 'थापट्या ' करतात. जे पीठ उरतं त्यांच्या थापून पुरी सारखं करायचं फक्त त्यात जिर टाकतात आणि मोदकांसोबत वाफवतात. आणि फेणी असते ती पापडा सारखा प्रकार असतो तो तळतात.
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🤍
खरच मंत्र मुग्ध झालो,खूप सुंदर गोड गाते वेदा ताई आणि त्यात दोघांची साथ अप्रतिम ❤😍
वेदा खूप छान गाते. आवाज खूप गोड आहे. सूर निरागस हो एकदम मस्त.
प्रोग्राम ची concept छान आहे
🎉❤ आशीच काही आम्हाला गणपतीची गाणी हवी होती, ती तुम्ही बरोबर हेरली गणपतीच्या दिवसात त्या मुळे तुमचे आभार.🎉❤.
गणपती बाप्पा मोरया. खूपचं छान.
Beautiful songs collection n lovely costume....Apratim aawaj aahe Vedacha....mantramugdha zale aikun...v vil like to watch such more episodes. All d best 👌🙏😊❤️
आमची मामी राजापूर ची असल्यामुळे ती ऊकडीचे मोदक आणी त्या बरोबर निवग्रया नेहमी करायचीच,मला खुप आवडतात,तु त्याचा ऊल्लेख केल्यावर मामीची आठवण आली.वेदा तुझा आवाज खुप गोड आहे,सुंदर गाण्यांमुळे कार्यक्रम बहारदार झाला 👌👌👌👌
म म 💯
निवाग्र्या !! एक नंबर सुयोग! अस्सल कोकणी आठवण!
निवग्रिया, अप्रतिम कार्यक्रम 👍👍👌👌👌
हा कार्यक्रम ऐकताना मन अगदी तृप्त झालं, मी मूळ कोकणातली असल्यामुळे आमच्या कडे अजूनही बल्या नाच व खाली बाजा वापरला जातो गणपती आणताना व विसर्जन करताना, गणपती म्हणजे सगळ्यात मोठा सण, त्यात जे सुख मिळते ते कुठेच नाही❤❤🎉
Nivagree. Bappa chi mansa ahat tumhi, itkach mhanen. Thank you for all the great experience!
खूप छान आजच्या नवीन पिढी समोर छान उदाहरण सेट करत आहात ❤❤
खुप सुंदर गणपती उस्त्वाची भेट दिली वायफळ ने धन्यवाद🙏
वेदा, अनुज खूप छान वाटले तुम्हाला भेटूया खूप छान साथ दिलीत . सुयोग सुंदर कार्यक्रम
So sweet of you
Thank you
नेहेमीप्रमाणे खूप छान कार्यक्रम झाला आहे. आम्हीही निवग्र्या नेहेमी करतो.
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🌺❤️🙏
Nivgri..... khoop chan program zala 👏👌🏻👍🙏
Nivagri....❤ Khup majja aali... great episode
सगळीच बाप्पाची गाणी ही काळजा जवळची आहे...❤❤❤खूप सुंदर episode👏👏 मज्जा आली ऐकून आणि मधे मधे तुम्हा तिघांचा गणेश चतुर्थी च्या आठवणीची सव्वाद जणू आमच्या लहानपानी च्या आठवणी😍😍😇😇 बाप्पा म्हणजे ❤🙇🌺🥺🚩🙏🕉️🔥😍
खूप छान , मस्त आवाज आहेत तुम्हा लोकांचा
निवग्री!
मस्त खमंग प्रसन्न आणि छान लागली ही संगीताची निवग्री!
गणेशोत्सवाच्या आठवणी ह्यावर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोकांना घेऊन एक भाग करा!
खूप खूप प्रेम❤ मोरया!
तुम्ही तिघेही....मस्तच👌👌👌🙌🙌🙌
खूप खूप छान गाणी धन्यवाद ❤
निवग्री! अप्रतिम सादरीकरण.. सुतारफेणी सारखाच तुमच्या ह्या त्रिकुटाचा संगीत कार्यक्रमही सुरु करा..❤❤❤
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर, अप्रतिम लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, मी कोकणातील आहे. (चिपळूण)
निवग्री, छान मस्त झाला मनात एकदा परत उजळणी झाली जुन्या आठवणीची
Mala wyfal gappa aikayla khup aawadtat .... ❤❤❤❤❤
तिघे सुध्दा कमाल आहेतं ❤❤❤❤❤❤❤
निवग्री विषयी पहिल्यांदाच ऐकल .आम्ही घाटावर आहोत ना😅 नक्की करून बघणार आहे
"निवाग्री"
कार्यक्रम फार छान रंगला.
Khupach sundar😊❤...what a great performance. Keep it up Suyog😊
Masta re.. live baghayla awdel ya group cha program.. superb arrangements
🙏 Jai Shree Ganpati Bappa 🙏
खूपच सुरेख आहे हा कार्यक्रम. श्री गजाननाची सर्वच गाणी छान झाली.वेदा तुमचा आवाज खूप छान आहे. मी विनंती केलेली गाणी कार्यक्रमात समाविष्ट केली त्या साठी धन्यवाद ❤
अष्टपैलू...बहुरंगी ..........अप्रतिम सुयोग
वेदाचा आवाज खूप गोड आहे. सादरीकरण सुंदर
अप्रतिम❤ संगीतमय♥️
खूप छान.....निवग्री 😊
Very nice Veda. All others singers are very good.. Overall very nice treat for us during Bappa Festival..Thanks for sharing..Apratim Sadarikaran.
aaha kya bat hai.. khupcha masta..
Sur Niragas Ho is song great and very nice 🎵🎤🎤wow great ...Ganpati Bappa Morya..🌺🌺🌺🌺😊😊😊
Boch saru che ati sundar ❤❤
खुप छान कार्यक्रम
Khup Sundar aawaj apratim
खुप खुप सुंदर 👌🏻👌🏻
खूप सुंदर 👍❤️🙏
Khupach chhan gani nivdlit nd Nivgrya mala pan khup avdtat😊
As always khupach chhan.. khup shabda navyane kalale
नितांत सुंदर कलाकृती ❤👍👌
खूपच छान
Nivagri .... apratim 🎉🎉
Sir Thank you
itak Sundar
TH-cam channel
suru kelay badal 🙏🙏🙏
खूपच सुंदर झाला episode👌👌😍😍🚩🚩🚩
Khup chaan gaani❤
Apratim ❤❤❤
Nivagri......thank you so much for this amazing episode 🙂
Goosebumps ❤ Amazing … Nivagri❤
निवग्री! Amazing episode
Ganpati Bappa Morya ❤
अप्रतिम गाणी
Aawadley. Anek shubhechha.
खूप सुंदर झाला कार्यक्रम
अप्रतिम भेट गणपतीची
गणपती बाप्पा मोरया 🙏
सुंदर 🙏🏽
केवळ अप्रतिम❤
Best ever ❤❤
Khup chan👌👌👌
Sur niragas ho❤❤❤
निवाग्री ...❤
Thank you ❤ तुम्हा सगळ्यांना.
कान मंत्रमुग्ध केल्याबद्दल ❤❤
Amazing karyakram zala
Veda tar khupach chan🎉
Jabardast ❤
Veda fabulas you sing a song. Love u and ganpati bappa morya
खूपच छान वेदा चा आवाज खूप मस्त आहे पण सुयोग दादा तुझा ही खूप छान होता मी खूप वेळा ऐकते हा गण्यचा पॉडकास्ट
It's a lovely collection of songs of Bappa. After listening to these songs for a long time in one go. खुप छान. मजा आली. सूयोग आणी अनूज ने अप्रतिम साथ दिली.निवग्री. वेदाचा आवाज खूप गोड आहे. तिने खूप छान गाणी म्हटली आहेत.
आज गणपती दिवशी ही सगळी गाणी ऐकायला खूप भारी वाटलं.👌👌💐💐🙏🙏
निवग्री. तुमचा प्रत्येक एपिसोड मी शेवटपर्यंत पाहतेच. वाद नाही त्यात.😊
Ahaan maahol 🎼😍 watching it with my small family 🤗❤️ husband and 3 year old daughter
Wahhhhhh😍😍😍😍
Ganesh utsawachi sunder aani mangalamayi suruwat😍🙏👍Vedaaaaa kasali god gayliys😍😘bhaariiiiii
Aani ho ya dapolit nakki….NWAGRI khayla😄👍
🥰🥰😋😋
Wah wah, Nivagrya honare udya mazyakade! Ukadiche modak astil tar Nivagrya aslyach pahijet kokanat :)
आजच विचार करत होतो असे काही व्हायफल वर यायला हवे आणि ते आता आलेसुद्धा.. धन्यवाद..खूपच छान ❤️❤️❤️
Amazing! Listened to this entire episode while making modak today 😊 Thanks for producing this.
Khoop ch chan❤❤❤❤
Bahut hi badhia ❤❤❤
गणपती बाप्पा मोरया 🌈😇🙏
निवग्री...मंत्रमुग्ध...मंगलमय गाणी...
khup chan❤❤❤
अशक्य छान असा हा एपिसोड!
Suyog you are not just a creator you are total Performer.
निवग्री,अप्रतिम सुंदर गायली बाप्पा ची गाणी मस्त म्हटली
Vedacha awaz!!! ♥️
वेदा ताई, किती गोड आवाज आहे तुझा आणि काय वाजवलय भावांनो. बाप्पाच उभा केला समोर 🙏❤
So talented ❤️
Khup sundar program.. khup maja aali
निवग्रि,
Best episode with best trio❤🙌
अप्रतिम❤
वाह अनुज 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼😍😍
निवग्री.. खूप छान कार्यक्रम. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..
Excellent❤
आठवणी तर खूप आहेत या कार्यक्रमा मूळे सगळ्या आठवणी जाग्या झाल्या, असेच वेगवेगळे कार्यक्रम करत राहा धन्यवाद 🎉🎉
Swargiya Aavaj