बाळासाहेब यांच्या नंतर मराठी माणसाच्या मागे ठाम पणे उभी फक्त मनसेच आहे हे मराठी माणसाने जाणावे. साहेब कोकणात परप्रांतीय भैये खुप वाढत चालले आहेत यावर लक्ष ठेऊन मराठी जनतेला मार्गदर्शन करावे.
पूर्वी परप्रांतियांना बाळासाहेबांची जी दहशत होती,आज ती सन्मा.श्री राजसाहेब ठाकरे यांची आहे.आणि ती असायलाच हवी.अन्यथा या महाराष्ट्रात मराठी माणसालाच उपऱ्याप्रमाणे रहावे लागले असते.
अगदी खर आहे तरी मराठी जनतेला कळत नाही की. बाकीचे पक्ष अशा वेळी किती वेळा मराठी माणसाच्या support la ale आहेत. मराठी माणसांच्या अस्तित्व टिकविण्याची मनसे शिवाय पर्याय नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी यांचे खुप-खुप आभार..खरच माराठी माणसाला महाराष्ट्रात मनसे शिवाय कोणी वाली उरलेला नाही..पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद..🙏🏻 👊🏻जय महाराष्ट्र जय मनसे..🚩
जय मनसे जय महाराष्ट्र, अन्या विरोधात आणि गरीब जनतेसाठी न्याय मिळवून देण्यासाठी तयार, आपल्या मराठी वडापाव नाश्ता वरुन निकृष्ट पद्धतीने वागणुक हे मुंबई गोवा हायवे धंदा करायला बसलेत. निषेध आहे. ह्या पुढे मुंबई गोवा महामार्गावर मराठी माणसाचे हॉटेल मध्ये चहा नाश्ता करायचा बस संपला विषय,जय मनसे
मराठी माणूस कष्ट करायला पुढे येत नाही. हे खरं दुर्दैव आहे. गावातील मराठी पोर (कुठलाही पक्ष असो) ठेकेदार, कम्पन्या, वाहतूकदार यांच्याकडे तडजोड, वसुली घ्यायला पुढे असतात.
@@vikramdeshmukh1207tase nahi dada .....Mumbai madhe pan haath gaadi chalavnare marathi maansa ahet,dabewale ahet ,railway track madhe kaam karnare pan ahet .....kahi lok nastil karat pan tya saathi sarvanna bolne chukiche aahe pahilya peksha khupach pramaan kami aahe ......aata marathi manus pan market madhe utarla aahe garaj fakt aaplya lokanchi 🙏🙏
तो मोबाईल फोडतो म्हणालेला परप्रांतीय कामगाराला ठोकायला पाहिजे होते. महाराष्ट्रात जे परप्रांतीय टोळके येत आहेत त्यांचा काहीतरी करण्याची गरज आहे, नाही तर महाराष्ट्रात मराठी टक्का राहणार नाही
जोशी वडे वाले यांना धडा शिकवला हे बरे झाले परंतु लालबागच्या राजाचे कार्यकर्ते लोकांना ढकलून देतात व दर्शन घेऊ देत नाहीत त्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते का ढुंगणात शेपूट घालून बसतात
मनसे ने जे काम त्यांचं मनापासून कौतुक खर तर त्या जैस्वाल ची जोशी वडा ही फ्रेंचाईजी काढून घेतली हीच खरी शिक्षा आणि हे काम फॅक्त मनसे मुळेच झालं ....जय महाराष्ट्र
जोशी वडेवाले हे कुटुंब अत्यंत प्रेमळ आणि आदर्श दाम्पत्य आहे... मनसे कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा 🙏आपण केलेल्या कार्याबद्दल खूप आभार.❤️🙏.. दिल से जय मनसे 🚩🚂.. ग्राहकाबरोबर प्रत्येकच व्यवसाय धंद्यात सभ्यपणे वागलं पाहिजे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे यात जोशी परिवार दोषी नसून त्यांच्यासाठी हा प्रकार धक्कादायक आहे... कृपया कोणाच्या व्यवसायाला कुणा कुटुंबाला नावे ठेवू नये... जोशी परिवार अत्यंत आध्यात्मिक तसेच सात्विक स्वभावाचे आहेत... जे झालं त्याचं त्यांनाही खंत आहे.. मग परप्रांती यांना व्यवसाय धंद्यातून काढून टाका फक्त याच व्यवसायातूनच का? हा प्रश्न याच्यासाठी करत आहे कारण तुम्ही सर्व जनता जोशी परिवार ला दोष देताय,जे की 100% चुकीचं आहे... प्रत्येकांच्या यशामागे अत्यंत कष्ट असतात, त्या कष्टाची जाणीव फक्त त्याच व्यक्तीला असते जे प्रत्येक पावलाला सुख दुःख जवळून पाहिलेलं असतं, कृपया या प्रकरणात फक्त प्रत्यक्ष पणे दोषी असणाऱ्यांना बोला 🙏🙏
इथे comment madhe सर्व जण मनसे कडून अपेक्षा करत होते की त्यांनी हेल्प करावी. मग स्वतच्या मनाला विचार मराठी जनता की उद्या अशी वेळ जर आपल्यावर आली तर कोण हेल्प करेल. आणि आपण कोणाला व्होट दिला आणि आपण का मनसे कडून अपेक्षा ठेवत आहे.ज्याला व्होट करता त्यांच्याकडून अपेक्षा का नाही ठेवत. त्यामुळे मराठी अस्तित्व टिकवण्यासाठी मनसे का संधी द्या .नाहीतर अशी वेळ आपल्यावर येईल. 🙏
मराठी लोक शिवसेना किंवा भाजप ला वोट करतात आणि मदत मनसे कडून मागतात🤦 यांना हे कळत नाही की दोन्हीपैकी एकाही शिवसेने मध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा दम नाही. एकजण फडनविसबरोबर गुजरात्यांच्या तालावर नाचतो आणि दुसरा बाळासाहेबांचा मुलगा असून बाळासाहेबांसारखी हिम्मत नाही. ती हिम्मत आताच्या घडीला फक्त मनसेत आहे. पूर्वीची शिवसेना खऱ्या अर्थाने मनसेमध्ये आहे
मनसेने असे हॉटेल आणि दुकाने कायम स्वरुपी बंद केली पाहिजे. परप्रांतीय आले आणि मराठी माणसांच्या डोक्यावर बसले. मनसेने अशा हॉटेल मालकांना आणि दुकानदारांना कायमचा धडा शिकवावा.
JAI BHAGWAAN SHRIKRISHNANCHE AAI BABA DEVKIMATAVASUDEVMAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 AANI YASHODAMATA NANDBABA NANDMAHARAJJI YASHODAMATANANDMAHARAJJI KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻. Jai BHAGWAAN SHRIKRISHNANCHE DONHIHEE AAIBABA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻. HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAGADGURU SANT SHIROMANI TUKARAM MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻. BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAGADGURU SANT SHIROMANI TUKARAM MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻. PREMANAD MAHARAJJI AAPKO MERE MAALIK BHAGWAAN SHRIKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 BHAGWAAN SHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 BLESS KARE AAPKA PARAM KALYAN KARE AAPKO PARAMDHAM GOLOK VRINDAVAN MILE AAPKO PARAMDHAM GOLOK DHAM MILE🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MURLI MANOHAR YASHODAMATALALA NANDBABALALA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAI HO MERE MAALIK BHAGWAAN BALGOPAL MERE MAAILK BHAGWAAN SHRIKRISHNA SABSE MADHUR HAI AAPKI HAR EK LEELA BAAL LEELA AUR HAR EK LEELA DUNIYA MAI SABSE ZYAADA MADHUR HAI ISSE ZYAADA MADHUR KUCH BHI NAHI HAI MERI MAA MAI AUR MERE BABA KO YE SAB LEELA SABSE ZYAADA PRIYA HAI HAMARE PRANO SE BHI ZYAADA PRIYA HAI KHUDSE BHI ZYAADA PRIYA HAIMERE MAALIK BHAGWAAN SHRIKRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI MATESHWARI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI MAATESHWARI RADHARANI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI MATESHWARI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIMATALAKSHMINARAYAN🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 OM JAI SHREE BRAMHADEVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 OM JAI SHREE SARASWATIDEVI MATA NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
हिंदीमुळे आपण आपली मराठी संस्कृती गमावत आहोत. हिंदू ही आपली एकमेव ओळख नाही; आम्ही पण मराठी आहोत. आपण व्यवसायात उत्तरेकडील लोकांइतके चांगले असू शकत नाही पण मराठी संस्कृतीचे रक्षण कसे करावे हे आपल्याला माहित असले पाहिजे 🙏
मस्त मराठी माणसांवर होणाऱ्या परप्रांतीय जैस्वाल याने केलेल्या मारहाणी बद्दल धडा शिकवल्या मुळे मनसेचे आभारी आहोत जय मनसे जय महाराष्ट्र 👍👏गणपत ढालघर माणगाव मुंबई
विशेष म्हणजे गाडी वाले ठराविक होटल धाबा यांवर चहा पाणी साठी गाडी उभी करतात आणि हे होटल वाले प्रवासी लोकांची आर्थिक लुट करतात तर प्रवास करनारांनी भाकरी बांधून प्रवास करावा
जय महाराष्ट्र माझं वैयक्तिक मत असं आहे की कोकणात आता भैय्या आणि मारवाडी यांची लोकसंख्या जास्त होत चालली आहे आणि दादागिरी वाढत चालली आहे तर यांना वेळीच थांबवलं नाही तर कोकणी माणूस कोकणातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही यावर वेळीच तोडगा काढावा लागेल जय महाराष्ट्र
मनसे ने ह्याच हॉटेल कायम स्वरूपी बंद केलच पाहिजे!
त्यापेक्षा आपणच जायचं नाही तिथे....
Kam manse ne kela pahijet ashi n matdan bakichana
Jali ch pahije 2 varshan licence bandh
Chalu kelay hotel
@@Firtadronewalapan video mde tar boltoy ki hotel kayamch band kel aahe
महाराष्ट्र अस्मितेसाठी एकच पर्याय, फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना,,,,
तीन पिढ्या ईथे आहेत परप्रांतीयांच्या त्या फक्त स्थानिक राजकीय नेते मंडळींनी पोसले आहेत.
Laya bhai agadir khare, JJJJabardast katil morenche.
चांगले कार्य केले मनसे....!!
जय महाराष्ट्र जय शिवराय
जोशी वडेवाले हे नाव पुन्हा महाराष्ट्र मध्ये दिसता कामा नये .
ही चांगली बातमी आहे ..
चांगला माज उतरला असेल
हेवा Jealousy
PRATS, tas naahit aahe. To franchise vala Jiswal aata Joshi Vade nav lavu Shankar naahi. OK?
ajun bhaiya lokana kokanat ghusava ani swatachi chi marun dya
जोशी वडे वाल्याला नाव ठेवू नका
का त्याला मारहाण करताना लाज नाही वाटली का@@dekhoindia4462
बाळासाहेब यांच्या नंतर मराठी माणसाच्या मागे ठाम पणे उभी फक्त मनसेच आहे हे मराठी माणसाने जाणावे. साहेब कोकणात परप्रांतीय भैये खुप वाढत चालले आहेत यावर लक्ष ठेऊन मराठी जनतेला मार्गदर्शन करावे.
कोकणी लोकांनी त्यांना आपले जागा विकू नये एकत्र येऊन त्यांना तिथून हाकलावे
जोशी वडेवाले यांच्या कुठल्याही हॉटेल मध्ये मराठी लोकांनी जाऊ नये. या असल्या लोकांन मुळेच परप्रांतीय दादागिरी करू लागले आहेत.
जोशी पण मराठीच आहेत फक्त त्यांनी परप्रांतीयना धंदा चालवायला देऊ नये...
@@amy-dl1tj बरोबर
True
एकदम बरोबर जोशी वडापाव वर आपण बंदी आणली पाहिजे
....@@amy-dl1tj....जोशानी कशाला भैया खाली निजवली
महाराष्ट्रात चालणार नाहीत परप्रांतीयांचे नखरे ❤ आमच्या सोबत आहेत राज साहेब ठाकरे
एकदम मस्त केलेत असेच परप्रांतियांना UP ला. पाठवले पाहिजे.
Tum log Khali paisa vasul karu marathi log
पूर्वी परप्रांतियांना बाळासाहेबांची जी दहशत होती,आज ती सन्मा.श्री राजसाहेब ठाकरे यांची आहे.आणि ती असायलाच हवी.अन्यथा या महाराष्ट्रात मराठी माणसालाच उपऱ्याप्रमाणे रहावे लागले असते.
मनसे आहे म्हणूनच महाराष्ट्रा मध्ये परप्रांतीयांना वर वचक निर्माण होतो.. जय मनसे, जय महाराष्ट्र..🚩🚩🙏🏻🙏🏻
अगदी बरोबर...🎉
नुसता वाचक नकोय यांना जिथून आलेत तिथेच यांना हाकलून देणे हाच उपाय आहे
Joshi Vadevale perprantiya kase
Itar parprantiya aahet na.
अगदी खर आहे तरी मराठी जनतेला कळत नाही की. बाकीचे पक्ष अशा वेळी किती वेळा मराठी माणसाच्या support la ale आहेत. मराठी माणसांच्या अस्तित्व टिकविण्याची मनसे शिवाय पर्याय नाही
जय महाराष्ट्र योग्य न्याय केला मतदारांनी मनसेला साथ द्यायला हवी . मराठी माणसावर अन्याय झाल्यावरच फक्त मनसेच धावून येते . हेच खरे जय महाराष्ट्र
याचा माज आता उतरवण्याची गरज आहे.माफी मागते वेळी हि त्यांचा माज दिसत आहे .
जय महाराष्ट्र, जय मनसे ❤❤
पक्की चरबी अंगात घेऊन हजारो मेलावरू कळपाने येऊन हात उचलून दाखवतात. माफी काय मागतो हा परत आपल्या मुलखात गेला पाहिजे. 🙏
सगळ्या च जोशी वडे वाले मधे परप्रांतीय भरले आहेत म्हणून नाव मोठे पण कॉलेटी अजिबात नाही बोअरींग चे पाणी असते पिययला
Ha kon hota
Bhatana माज आलाय
Tya kutryala evdhi masti asel tar nagada karun badawa, pant piwali zali pahije.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी यांचे खुप-खुप आभार..खरच माराठी माणसाला महाराष्ट्रात मनसे शिवाय कोणी वाली उरलेला नाही..पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद..🙏🏻
👊🏻जय महाराष्ट्र जय मनसे..🚩
जैसवालला शिक्षा झाली पाहिजे आणी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
होय,अतिशय हरामखोरी करणारा हा माणूस आहे
जय मनसे जय महाराष्ट्र,
अन्या विरोधात आणि गरीब जनतेसाठी न्याय मिळवून देण्यासाठी तयार, आपल्या मराठी वडापाव नाश्ता वरुन निकृष्ट पद्धतीने वागणुक हे मुंबई गोवा हायवे धंदा करायला बसलेत.
निषेध आहे. ह्या पुढे मुंबई गोवा महामार्गावर मराठी माणसाचे हॉटेल मध्ये चहा नाश्ता करायचा बस संपला विषय,जय मनसे
जोशी वडेवाले कुठे ही ब्रांच असो boycott... आणि मराठी हॉटेल मध्ये असे कोणी भैये सेये असतील मराठी सोडून तर असेच केले जाईल ..धन्यवाद मनसे
मराठी माणूस कष्ट करायला पुढे येत नाही. हे खरं दुर्दैव आहे.
गावातील मराठी पोर (कुठलाही पक्ष असो) ठेकेदार, कम्पन्या, वाहतूकदार यांच्याकडे तडजोड, वसुली घ्यायला पुढे असतात.
@@vikramdeshmukh1207tase nahi dada .....Mumbai madhe pan haath gaadi chalavnare marathi maansa ahet,dabewale ahet ,railway track madhe kaam karnare pan ahet .....kahi lok nastil karat pan tya saathi sarvanna bolne chukiche aahe pahilya peksha khupach pramaan kami aahe ......aata marathi manus pan market madhe utarla aahe garaj fakt aaplya lokanchi 🙏🙏
शेक्ता उपटणार तूम्ही 😂😂😂😂
अप्रतिम सुंदर असणारी पोस्ट जय हिंद जय महाराष्ट्र ❤🙏🏻👌🏻👆🏻👍🏻
हॉटेल परत चालू नाही झाले पाहिजे
तुला पोट नाही का
जय महाराष्ट्र जय मनसे,
अशा माजोरी लोकांना त्यांची जागा दाखवायला फक्त आणि फक्त मनसे च हे काम करु शकतात पुन्हा एकदा सर्वांना जय महाराष्ट्र जय मनसे ❤
तो मोबाईल फोडतो म्हणालेला परप्रांतीय कामगाराला ठोकायला पाहिजे होते.
महाराष्ट्रात जे परप्रांतीय टोळके येत आहेत त्यांचा काहीतरी करण्याची गरज आहे, नाही तर महाराष्ट्रात मराठी टक्का राहणार नाही
मनसे पाहिजे राज साहेब महाराष्ट्रावर राज्य राज साहेबांचे.. फक्त मनसे
त्यासाठी साहेब मनसे निवडून आलीच पाहिजे
Tya saathi raj saheb aani tyanche maharashtra sainik pahije mag bagha maharashtra kada suta saarkha Saral kartat raj saheb
धन्यवाद मनसे मराठी माणसाच्या हिता साठी आपण सदैव तत्पर असतात 🙏🚩जय शिवराय
धन्यवाद मनसे आज तुमच्या मुळेच मराठी माणूस अभिमानानं जगूशकतो
मनसेने खूपच चांगले काम केले असेच मराठी माणसांच्या मागे असा धन्यवाद
जय महाराष्ट्र
मनसे ने पहिल्यांदा चांगल काम केले . अभिनंदन . जोशी वडेवाले शेफारलेत .
🙄 पहिल्यांदा.?? हया आधी पण जेव्हा मराठी माणसावर संकट आलं तेव्हा मनसे पहिले धावून येते.
javnya pahilyanda?? gudghyat akkal thevun basla ahes watta... ardhwat mendu cha ashok sawant
मी मनसेचा कार्यकर्ता नाही पण मनसेचे काम करते ते एकच नंबर असतात बाकीच्या पक्ष्यांसारखे नाही
जोशी वडे वाले यांना धडा शिकवला हे बरे झाले परंतु लालबागच्या राजाचे कार्यकर्ते लोकांना ढकलून देतात व दर्शन घेऊ देत नाहीत त्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते का ढुंगणात शेपूट घालून बसतात
Tu Zopla hota ka aattaprynt? Aatta jaag aali vaatta tula...Kama MNS ne karaychi aani tumhi matra murkhanna voting karaycha..saglyat jast murkha tumchyasarkhe lok aahet 😊
👍👍 खूप चांगलं काम,, असाच माझा अनुभव इगतपुरी घोटी येथील कामत हॉटेल चा आहे, जय महाराष्ट्र जय राज साहेब 🙏
जोशी वडेवाले यांनी मराठी माणसाशिवाय इतरांना franchises देऊच नये ही मराठी विनंती 🙏👍
हा जोशी मराठी नाही वडारी आहे MP चा
मी देखील जोशी वडेवाले हे नांव बघून हॉटेलमध्ये जातो पण नांव मराठी आणि मालक परप्रांतीय ही आमची शुद्ध फसवणूक आहे साहेब . बंद करा यांना😡
अतिशय गंभीर! मनसे पदाधिकारी यांचे आभार!
मनसे आणि शैलेश जोशी दोघांचेही आभार ,त्वरित यौग्य ते ॲक्शन घेतल्या बद्दल
नाव जोशी वडेवाले मालक जैस्वाल भैय्या आणि महाराष्ट्रात दादागिरी काय चाललंय
BJp model….bramhan lokana bhaiye ani gujju jasta awadtat
@rohitthana😅😅😅😅😅ge1932
जोशी वडे वाला बिना मेहनतीचे पैसे कमावतात
भय्ये वडापाव मध्ये घाम गाळतात,जोशी वडे झिंदाबाद.
@Rohit, Hyatt bjp cha kaay sambandh?? Tu Ghar Kombadya cha manoos aahes ka??
हा जोशी वडेवाला, ब्राम्हण नसून वडारी समाजाचा आहे, हे आजच समजलेय!@@rohitthanage1932
ग्रेट साहेब 👌👌👌👌👌👍👍👍👍👍मनसेचे कार्यकर्ते stong आहेत पण मनसेचा नेता सुपारीबाज असल्यामुळे आज आसले कार्यकर्ते दूर होतात राजकारणापासुन हे दुःख आहे
अतिशय छान ,ह्याचा माज उतरवल ते.अभिनंदन मनसे ❤❤🎉
अप्रतिम अद्वतीय कार्य.... दिलसे सलाम मनसे 💐💐💐भिकारडा साला सरळ केला मनसे ने त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन 👍🏻👍🏻🌟🌟
मनसे ने जे काम त्यांचं मनापासून कौतुक खर तर त्या जैस्वाल ची जोशी वडा ही फ्रेंचाईजी काढून घेतली हीच खरी शिक्षा आणि हे काम फॅक्त मनसे मुळेच झालं ....जय महाराष्ट्र
जोशी वडेवाले हे कुटुंब अत्यंत प्रेमळ आणि आदर्श दाम्पत्य आहे... मनसे कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा 🙏आपण केलेल्या कार्याबद्दल खूप आभार.❤️🙏.. दिल से जय मनसे 🚩🚂.. ग्राहकाबरोबर प्रत्येकच व्यवसाय धंद्यात सभ्यपणे वागलं पाहिजे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे यात जोशी परिवार दोषी नसून त्यांच्यासाठी हा प्रकार धक्कादायक आहे... कृपया कोणाच्या व्यवसायाला कुणा कुटुंबाला नावे ठेवू नये... जोशी परिवार अत्यंत आध्यात्मिक तसेच सात्विक स्वभावाचे आहेत... जे झालं त्याचं त्यांनाही खंत आहे.. मग परप्रांती यांना व्यवसाय धंद्यातून काढून टाका फक्त याच व्यवसायातूनच का? हा प्रश्न याच्यासाठी करत आहे कारण तुम्ही सर्व जनता जोशी परिवार ला दोष देताय,जे की 100% चुकीचं आहे... प्रत्येकांच्या यशामागे अत्यंत कष्ट असतात, त्या कष्टाची जाणीव फक्त त्याच व्यक्तीला असते जे प्रत्येक पावलाला सुख दुःख जवळून पाहिलेलं असतं, कृपया या प्रकरणात फक्त प्रत्यक्ष पणे दोषी असणाऱ्यांना बोला 🙏🙏
100%agree
अभिनंदन,बाहेरचे लोकं खूप ठिकाणी दादागिरी करतात.
अजून मस्ती गेलेली दिसत नाही
इथे comment madhe सर्व जण मनसे कडून अपेक्षा करत होते की त्यांनी हेल्प करावी. मग स्वतच्या मनाला विचार मराठी जनता की उद्या अशी वेळ जर आपल्यावर आली तर कोण हेल्प करेल. आणि आपण कोणाला व्होट दिला आणि आपण का मनसे कडून अपेक्षा ठेवत आहे.ज्याला व्होट करता त्यांच्याकडून अपेक्षा का नाही ठेवत. त्यामुळे मराठी अस्तित्व टिकवण्यासाठी मनसे का संधी द्या .नाहीतर अशी वेळ आपल्यावर येईल. 🙏
मराठी लोक शिवसेना किंवा भाजप ला वोट करतात आणि मदत मनसे कडून मागतात🤦 यांना हे कळत नाही की दोन्हीपैकी एकाही शिवसेने मध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा दम नाही. एकजण फडनविसबरोबर गुजरात्यांच्या तालावर नाचतो आणि दुसरा बाळासाहेबांचा मुलगा असून बाळासाहेबांसारखी हिम्मत नाही. ती हिम्मत आताच्या घडीला फक्त मनसेत आहे. पूर्वीची शिवसेना खऱ्या अर्थाने मनसेमध्ये आहे
धन्यवाद मनसे. मराठी कुटूंबावर हात उचलणाऱ्या परप्रांतीय हाॅटेल वाल्याला धडा शिकविल्याबद्धल.आता कोकणातून परप्रांतीयांच्या हकालपट्टीची सुरूवात होऊ द्या.
जयस्वाल महाराष्ट्र बाहेर गेला पाहिजे
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
आवडलं आपल्याला , कौतुकास्पद कार्य , धन्यवाद मनसे ।।
खूप माजूरडा दिसतोय हकला याला
त्या भागातील मनसे सैनिकांचे खूप खूप धन्यवाद
यांच्या राज्यात जाऊन यांनी सुधारणा करून दाखवली पाहिजे,पर राज्यात मान खाली घालून च राहिले पाहिजे.
माफी मागून होणार नाही साहेब 👏👏👏तुम्हाला जमत नसेल तर आमच्या ताब्यात द्या साहेब मी समाज कार्यकर्ता
या साठी तर एकदा मनसेला संधी द्या
मनसेने असे हॉटेल आणि दुकाने कायम स्वरुपी बंद केली पाहिजे. परप्रांतीय आले आणि मराठी माणसांच्या डोक्यावर बसले. मनसेने अशा हॉटेल मालकांना आणि दुकानदारांना कायमचा धडा शिकवावा.
महाराष्ट्रातील मनसे हा एकमेव पक्ष आहे जो मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविषयी बोलतो
एक नंबर कार्य केले आहे आपण 💯 तोफांची सलामी
मित्र निषेध केला जोशी वडेवाला - इथून पुढे कधीही जाणार नाही तिथं
Thanks Sir,For support Jay Maharashtra 🎉🎉
गरज असली की मनसे आठवते voting करताना तुम्हाला दुसरा पक्ष दिसतो.
एकदम बरोबर बोललात भाई ❤
बरोबर
आणि bhadkhau लोक सुपारी वाला असे म्हणतात
खुप छान सर... आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा.... 👍🙏👌
धन्यवाद साहेब असेच काम चालु ठेवा
जय महाराष्ट्र ❤ , महाराष्ट्रात राहून मराठी माणसाशी वाद ? कानफटात मिळणार
मी मुंबई मधे राहतो, Sion hospital मधे काम करतो , marathavada tun आलो आहे, कोकणी माणूस खर तर हिंदी bhashik lokapudhe gonda gholtat, it's fact
😂😂 आरे काय बोलतोय .. चपटी मारली का
Kokani Manus konachya adhyat madhyat nastat.
Aaplya kamashi kam thevtat.
Gonda gholan tar durachi gost ahe.
अगदी बरोबर
खुप चांगलं काम केले आहे. खुप खुप अभिनंदन.. जय महाराष्ट्र जय मनसे.
महाराष्ट्रात राहून मराठी माणसाशी पंगा खपवून घेणार नाही नाही नाही
श
मनसे चे धैर्य सातत्य वाढण्यासाठी पाठिंबा द्या मनसे सैनिकांनी ठिकाणी फिरुन वचक ठेवला तरच परप्रांतीय फेरीवाल्यांना आळा बसेल.
JAI BHAGWAAN SHRIKRISHNANCHE AAI BABA DEVKIMATAVASUDEVMAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 AANI YASHODAMATA NANDBABA NANDMAHARAJJI YASHODAMATANANDMAHARAJJI KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
Jai BHAGWAAN SHRIKRISHNANCHE DONHIHEE AAIBABA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAGADGURU SANT SHIROMANI TUKARAM MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

PREMANAD MAHARAJJI AAPKO MERE MAALIK BHAGWAAN SHRIKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 BHAGWAAN SHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 BLESS KARE AAPKA PARAM KALYAN KARE AAPKO PARAMDHAM GOLOK VRINDAVAN MILE AAPKO PARAMDHAM GOLOK DHAM MILE🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MURLI MANOHAR YASHODAMATALALA NANDBABALALA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAI HO MERE MAALIK BHAGWAAN BALGOPAL MERE MAAILK BHAGWAAN SHRIKRISHNA SABSE MADHUR HAI AAPKI HAR EK LEELA BAAL LEELA AUR HAR EK LEELA DUNIYA MAI SABSE ZYAADA MADHUR HAI ISSE ZYAADA MADHUR KUCH BHI NAHI HAI MERI MAA MAI AUR MERE BABA KO YE SAB LEELA SABSE ZYAADA PRIYA HAI HAMARE PRANO SE BHI ZYAADA PRIYA HAI KHUDSE BHI ZYAADA PRIYA HAIMERE MAALIK BHAGWAAN SHRIKRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI MATESHWARI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI MAATESHWARI RADHARANI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI MATESHWARI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRIMATALAKSHMINARAYAN🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
OM JAI SHREE BRAMHADEVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
OM JAI SHREE SARASWATIDEVI MATA NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
खुप मस्त काम केलं.परप्रांतियांना वचक बसला पाहिजे.उत्तर प्रदेश खुप मोठा प्रदेश आहे त्यानी आपल्या प्रदेशात धंदे करावेत.
आपल्या माराठी मणासां साठी काम करणारा पक्ष म्हणजे फक्त मनसेच असू शकतो आणि ही संस्कृती त्यांनी जपावी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जोशी वडेवाले सर्व दुकाने बंद करा खूप माजलेत
दुकानात जाऊ नका.
@@SSPhysics जेव्हा तुझ्या घरातल्या आई बहिणीवर अशी वेळ आल्यावर समझेलं
@@Sagargaikwadsolapur जोशी वडेवाल्याच्या सर्व दुकानात भैये आहेत का?
नेहमी एकच पार्टी आवाज उठवते ती म्हणजे मनसे. ह्या उपर्याना जास्त चरबी आहे. हजार मैलावरून येऊन हात उचलतात. मनसे जय हो. 🙏
आम्ही पण 11 तारखेला थांबलो होतो.पण खराब मेंदू वाडा दिला , मेंदू वाडाला चटणी पुदिन्याची दिली होती .मी बोललो होतो की लगेच रागाने बगत होता.
आम्हाला सुद्धा तोच अनुभव आला मिसळपाव आणी बटाटावडा पांचट होते आम्ही ते खाल्ले नाही आणी तिकडे परत कधी गेलोच नाही
तिथच ठोकायचा ना त्याला 😂
हिंदीमुळे आपण आपली मराठी संस्कृती गमावत आहोत. हिंदू ही आपली एकमेव ओळख नाही; आम्ही पण मराठी आहोत. आपण व्यवसायात उत्तरेकडील लोकांइतके चांगले असू शकत नाही पण मराठी संस्कृतीचे रक्षण कसे करावे हे आपल्याला माहित असले पाहिजे 🙏
पैसा जास्त झाला म्हणून माज आला आहे .गावठाण्यातील गरीब परी स्थितीत काढलेले दिवस विसरला
एक नंबर 😊
राजसाहेब ठाकरे जिन्दाबाद राज साहेब मुख्य मंत्री झाले पाहिजे
या हाॅटेल वालांना माज आलाय यांना धडा शिकवा
मी बोलत होतो मनसे शिवाय कोण बोलणार नाही धन्यवाद साहेब
लय माजल होत
Sir,namaskar aple khup khup abhar, Jay Jay Maharashtra majha,🚩🚩
Raj Parte saheb. Apale manapurvak khup khup dhanyavad. Ya ghatanecha video pahilya nantar sarvpratham mazya manat dekhil hach vichar ala ki hotel sobatach ya jaiswal bhadavyach dukan pan fodale pahije hote.
Aso, tari suddha tumhi aani manase ne kelele he karya mazya drushtine ( ek marathi manus aani tyatahi kokani marathi manus ) mhanun mazya drushtine khupach yogya aani pavitra suddha aahe.
Ya baddal tumha sarvanche khup khup dhanyavad.
Fakt khant ekach goshtichi vatate ki ajunahi marathi manus ekatra yetana disat nahi. Khare tar tithe asalelya pratyek marathi grahakane ekatra hovun tya bhadavya jaiswal sobatach tya vetar .okanche pan haat paay todayala pahihe hote.
🔴🔴जोशी वडेवाले कुटुंब अत्यंत प्रेमळ आणि आदर्श दांपत्य आहे ❤️🙏....
मस्त मराठी माणसांवर होणाऱ्या परप्रांतीय जैस्वाल याने केलेल्या मारहाणी बद्दल धडा शिकवल्या मुळे मनसेचे आभारी आहोत जय मनसे जय महाराष्ट्र 👍👏गणपत ढालघर माणगाव मुंबई
आम्ही मनसे सोबत आहोत
Great 👍 work sir👏👏
Jay महाराष्ट्र जय मनसे खूप खूप धन्यवाद दिल से
सर्व शाखा बंद करा मग आमी पण समजू कि मनसे पावर 💪
जय मनसे 🚩जय राजसाहेब ठाकरे
मनसे सैनिकांनो तुम्हा सर्वांना मनापासून सलाम 💪🏻🙏🏻🚩
भाऊसाहेब जय महाराष्ट्र🙏🙏
विशेष म्हणजे गाडी वाले ठराविक होटल धाबा यांवर चहा पाणी साठी गाडी उभी करतात आणि हे होटल वाले प्रवासी लोकांची आर्थिक लुट करतात तर प्रवास करनारांनी भाकरी बांधून प्रवास करावा
सर तुमचे काम खुप चांगले आहे ❤️❤️
अहो साहेब तो आत्ता पण इतका मधुरडे पणाने बोलतोय तुम्ही त्याला चांगला धडा शिकवला नाही परत एकदा शिकवा
Our Raj Sir is a Real Hero. Jai Hind Jai MAHARASHTRA Sirji.
खूप आनंद झाला पण अख्या महाराष्ट्रातच असे धंदे चालू आहेत, बऱ्याच ठिकाणी तर मराठी मालकच मराठी माणसाचा अपमान करताना दिसतात
जोशीनी त्या फॅमिलीची माफी मागितली पाहिजे.
Khup chan zla dada ❤
गुड जॉब दादा👍👍
जय महाराष्ट्र माझं वैयक्तिक मत असं आहे की कोकणात आता भैय्या आणि मारवाडी यांची लोकसंख्या जास्त होत चालली आहे आणि दादागिरी वाढत चालली आहे तर यांना वेळीच थांबवलं नाही तर कोकणी माणूस कोकणातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही यावर वेळीच तोडगा काढावा लागेल जय महाराष्ट्र
मानसे नेहमीच चांगला काम करते पाहणेरे नवीन दिस्त
Cogratulations sir! Thank you so much.
मस्त काम केलं साहेब🙏🙏🙏
मनसेने उत्तम काम केले. तरीही याची मुजोरी उतरलेली दिसत नाहीये, याला खळखटयाकच लायनीवर आणणार
एकच नंबर मनसे
1 no. Bhau one and one only manase marathi manasach hakach court
एकदम बरोबर बोललात आपण साहेब parprantiy जास्त majlet याना असेच thokale पाहिजे जय महाराष्ट्र साहेब
अत्यंत मोलाची कामगीरी केल्याबद्दल आपले आभार!
भाऊ सोशल वर व्हायरल होऊ द्या, शैलेश जींची चूक नाही पण जयस्वाल ची रेकॉर्डिंग व्हायरल करा
आता shiv सेना नाही मनसे फक्त न्याय देऊ शकते.