वेगळं व्हायचय मला |विनिता ऐनापुरे कथा |Vinita ainapure |deepak rege kathakathan|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- वेगळं व्हायचय मला |विनिता ऐनापुरे कथा |Vinita ainapure |deepak rege kathakathan|
@deepakrege
marathi story by Vinita Ainapure |
deepak rege marathi kathakathan |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#मराठीstory
#मराठीstorytelling
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#deepakregekathavachan
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
खरच ही वस्तुस्थिति आहे जेथे एकत्र कुटुंब तेथे या घटना होतात आई वडील आणि मुल कशी असतात यातलं अंतर कळुन येत एकत्र कुटुंबात छान अस हिरव रान दिसतं वेगळ निघाल्यावर कळतं सगळ कहानी मिळती जुळती होती खुपच छान 🙏🙏
धन्यवाद धनश्री ताई...!!
🙏🙏
व्वा खूप छान लिहिले आहे, सादरीकरण पण खूप छान आहे. वस्तुस्थिती, सत्य स्थिती, मनस्थिती खरीच मांडली आहे.वडिलांची ठाम भूमिका उत्तम आहे.
धन्यवाद श्रृतीताई ...!!
🙏
सत्य कथा जगित हेच चाललेले आहे एकदम सुंदर धन्यवाद
ताई...🙏🙏
OMG superb story ahe he.....kiti sgl explain krun sangitaly....Ani avaj tr .....super se bhi uper.....thanks sir...for amezing story😊
धन्यवाद भग्यावर्धिनी ताई...!!
🙏🙏
सुंदर वाचन.... कथा जिवंत झाली... आपल्याही घरी ह्यापेक्षा काही वेगळं नसतंच... तरीही मन गलबलून गेलं..
अनिता ताई...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ..!!
खरी वस्तुस्थिती आहे कथा आणि कथन
खूपच सुंदर
शैलाताई...आभार ..!!
🙏
वा वा एकत्रितपणे आई. वडिलांच्या छत्राखाली रहात होते सुखात,आता पश्याताप करायची पाळी आली मुलांवर. !
अगदी खरंय ...!!
खरच खूपच सुंदर कथा आजकाल जे घडत आहे तेच दाखवलं आहे. कथा ही सुंदर आणि कथेच वाचनही सुंदर
धन्यवाद सविताताई ...!!
🙏
अतिशय सुंदर कथा .यात विभक्त कुटूंब पद्धती ,स्वतंत्र घर करतांना येण्यार्या अडचणी,नातवांचे होणारे हाल व सर्वात महत्वाचे म्हणजे आईवडिलांचे नाहीसे झालेले छत्र . यांचे खूप छान स्पष्टीकरण .👌🙏
धन्यवाद अपर्णाताई ...!!
🙏
रेगे सर तुम्हाला नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. कथा खूप छान होती . मनापासून आवडली. खूप आभार. 👌👌🌹🌹
राजश्रीताई ...मन:पुर्वक धन्यवाद ....!!
नववर्षाच्या शुभेच्छा..!!
Mast story hai I like it very much
Thanks...!!
वास्तव..सुंदर लिखाण आणि अप्रतिम वाचन
भारती ताई..
🙏🙏
कहानी आज ची वास्तविक ता दर्शवणारी आहे तशेच कथा वाचन ही मस्त केले ।
धन्यवाद भावनाताई ...!!
🙏
कथा खूप छान अनुभव घेण्यासाठी आहे
👍🙏👍
अतिशय सुंदर कथा आणि अभिवाचन ही खूप सुंदर😂
धन्यवाद संगीता ताई...!!
@@deepakregeq😊
🙏
तुमचा आवाज आणि सादरीकरण खूप छान
धन्यवाद माधुरीताई ...!!
🙏
खूप छान कथा ! मुलं अन् त्यांचे आईवडिल यांचं व्यक्तीचित्रण एकदम वास्तव व बहारदार .रेगे यांनी जणुकाही नभोनाट्य सादर केलं, तेदेखील एकपात्री !
धन्यवाद कल्पनाताई...!!
🙏
अगदी बरोबर खुप छान कथा व सादरीकरण तर अप्रतिम एकपात्री🙏🙏👌👌
अत्यंत सुंदर इमोशनल आवाज , रेगे सर खूपच छान कथा कथन केलीत , लेखिका तर आमच्याच डोंबिवली तल्या , सुंदर लिखाण❤
धन्यवाद वैशाली ताई...!!
🙏
ही कथा भारीच वाटली ऐकायला. अशाच प्रकारच्या कथा पण अपलोड करा सर 😊
धन्यवाद वैष्णवी..!!
🙏
अप्रतिम कथानक अप्रतिम सादरीकरण 👌👌👌👌👌👍👍👍
मन:पुर्वक धन्यवाद
बाबा अगदी बरोबर.... हल्ली chya जगात थोडे कठोर होऊनच राहिले पाहिजे,👍🙏🙏
सुवर्णाताई....धन्यवाद ..!!
🙏
काय सुंदर लेखन आहे आणि अतिशय चांगल्या पधतीन वाचन केले सर तुम्ही फारच छान 😇🙏
धन्यवाद भोसले ..!!
🙏
खुप छान आहे कथा.आजची हीच वस्तुस्थिती आहे.
अपर्णा ताई...धन्यवाद..!!
😮
@@deepakrege
😄
कुणी कुणाचे नाही जगती संकट समयी सोडुन जाती ; बाळपणीचा मित्र परंतु वेळप्रसंगी म्हणे कोण तु ? प्रेमिकेचा असे चाहता , 'माता होता मारे लाथा, 🙏😪🙏😪🙏😪
🙏🙏🙏🙏
खूप छान आहे गोष्ट
शुभदा ताई...आभार
खुपच ह्दयपरीशी कथा वाचन👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 आईवडिलांना पन खुप त्रास होतो मूले अशी वागली तर....हे तेव्हा च मुलांना कळत की जेव्हा त्याची मुले तशी वागतील😢😢😢😢😢
👍👍
खरच सुंदर कथा
धन्यवाद स्वप्नालीताई ...!!
🙏
खूप छान कथा , घरोघरीं मातीच्या चुली.सादरीकरण उत्तम
मन:पुर्वक धन्यवाद
Sudar katha ani atishay sundar wachan.Love From Goa.
धन्यवाद अश्विनी ताई....!!
🙏🙏
खूप दिवसांनी अत्यंत सुंदर कथा ऐकायला मिळाली.विनिता ताई धन्यवाद
मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏🙏
कथा खूप छान आहे मनापासून आवडली.थन्यवाद
धन्यवाद प्रतिभाताई..!!
🙏
खूप सुंदर कथानक व वाचन.
धन्यवाद माधवी ताई...!!
🙏
Apratim wachan n lekhan
धन्यवाद डॉकटर...!!
🙏🙏
अतिशय सुंदर व सत्याच्या जवळ असणारी katha, रेगे सर वाचन अतिशय सुंदर.
धन्यवाद वैजयंतीताई ..!!
🙏
खूप खूप सुंदर
आभार...!!
खूप छान आहे कथा 👌💐
धन्यवाद सुलभा ताई..!!
Khup chaan sir ❤
🙏🙏
कथा व तिचे सादरीकरण अतिशय उत्तम
धन्यवाद उज्वला ताई
बरोबर आहे आता आहे
मंदा ताई...धन्यवाद..!!
🙏
मुलांच्या बाबांचा उत्तम निर्णय.😊
माधवीताई ...👍👍👍
फार छान कथा.
धन्यवाद स्मिताताई ...!!
😊🙏
खरोखर खुपच छान
राजश्री ताई...आभार ..!!
🙏
नाट्यमय वाचनसुंदरलेखन
धन्यवाद शरयू ताई...!!
🙏
उत्तम सादरीकरण अणि आवाज
मुग्धाताई...मन:पुर्वक आभार ..!!
🙏
अप्रतिम. अतिशय सुरेख भावपूर्ण कथावाचन..कथालेखन तर मस्तच.
धन्यवाद हेमलता ताई....!!
🙏
KhoopCh. Chhan. Katha😊😊
मणीप्रभा ताई....आभार
कथा खूपच छान अनुभव घेण्यासारखी आहे 🙏🙏
🙏🙏
Khupach Sundar ahe katha
सुलभा ताई...धन्यवाद...विनंती...चॅनल सबस्क्राईब करा..प्लीज...!!
Khupch chhyan
मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏
Apratim story👌👌👍👍
शांताताई...मन:पुर्वक धन्यवाद ...!!
🙏
चांगला धडा शिकवला मुलांना.
नंदिताताई.....🙏🙏😄🙏🙏
Khupach chhan lihata ho tumhi mi tumachya baryach katha eiekalya tumachya katha Deepak. Rege farach changalya tahrene bolalyat doghanana Abhinandan
🙏🙏🙏🙏
Khup chan katha
सीमाताई...आभार..!!
🙏
खूप सुंदर सद्यस्थिती अशीच आहे
अगदी खरंय संध्याताई...!!
🙏
Khup sunder aahe ktha
धन्यवाद पूजाताई ..!!
🙏
खूप सुंदर कथा आहे
आभार ..!!
🙏
Khoopchan katha v vachan
मीनल ताई...आभार
खरंच ह्दयातु अश्रू आले आताची सत्य परिस्थिती तरी राजेश च्या वडिलांनी सुंदर पाऊल उचलले
सुजाताताई...आभार..!!
🙏
Khup sunder karha
धन्यवाद रोहिणीताई ...!!
🙏
स्टोरी छान आहे
धन्यवाद अर्चना ताई
श्री स्वामी समर्थ
|| जय जय रघुवीर समर्थ ||
Vinitabai khup chan katha
शैलाताई ..🙏🙏
खुपचं सुंदर कथा आहे सत्य परिस्थिती अस्थे बऱ्याच घरा मध्ये अशी
Sir तुम्ही वाचन अतिशय सुंदर केलं आहे 😊🙏🙏
धन्यवाद पूजाताई ...!!
🙏
😊😊😊😊😊😊😅😊b
😮😢😢😅😢😢😅😢
😢😅
रोहिणी ताई....🙏
तुमचे प्रस्तुती कारण खूप छान आहे
धन्यवाद स्मिता ताई.... चॅनल सबस्क्राईब करा , ही विनंती...आणि इतर कथा / कादंबरी जरूर ऐका...!!
🙏🙏
सादरीकरण खुप छान अप्रतिम 🙏
धन्यवाद मंगलताई..!!
🙏🙏
खुप ह्रदयस्पर्शी कथा अगदी घरोघरी हे चालु आहे . वाचन अतिशय सुंदर .🎉
धन्यवाद सरलाताई ...!!
🙏
Agadi kharay,khup chan Katha
धन्यवाद रोहिणी ताई..!!
🙏
सुंदर कथाकथन,अगदी रेडिओवरील श्रुतिका ऐकतेय असं वाटत होतं.....
धन्यवाद भारतीताई ...ऐकत रहा...आनंद घेत रहा ..!!
🙏
कथा सुंदर आहे.
धन्यवाद माधवी ताई..
अतिशय सुंदर कथा, कथा फार फारच छन कथा आवडली
धन्यवाद हरेशभाऊ ...!!
🙏
खूप छान
शोभाताई ...धन्यवाद ...!!
🙏
खूप छान कथा
धन्यवाद माधवीताई...!!
🙏
Sundar kata v vachan
धन्यवाद जयमालाताई ...!!
🙏
खुपच छान 🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद धरणे सर
Khup chan
धन्यवाद शांताताई ...!!
🙏
अप्रतिम
धन्यवाद गजवानी सर...!!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर...!! 🙏🙏🙏
नववर्षाच्या शुभेच्छा..!!
अप्रतिम कथा
धन्यवाद मंगलताई...!!
🙏
Apartim.. good 🙏🏼🙏🏼
धन्यवाद शिवाजीराव ..!!
🙏
khup sunder katha ahye
धन्यवाद शीतलताई ..!!
🙏
खरच ही वस्तुस्थिती आहे ,एकत्र कुटुंब म्हंटले की ह्या घटना घडतात , सुंदर कथा आणि वाचन
धन्यवाद मृणालताई ...!!
🙏
Ko
🤣😍😍😍😊
Drŕ33e³4 0:00 @@deepakrege
😊😅😊😊😅aà❤😊à😊😊@@saurabhlakhe8674
अप्रतिम सुंदर सर, सत्य परिस्थिती 👍
धन्यवाद मनीषाताई ..!!
🙏🙏
अप्रतिम सादरीकरण
🙏🙏
वा मस्त कथा आहे.
धन्यवाद मनिषताई..!!
🙏
रेगे सर, तुम्हांला नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
तुम्हालाही शुभेच्छा सर ..!!
🙏
खूप सुंदर कथा!❤
मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏🙏
वास्तव. सादरीकरण खुपच सुंदर
धन्यवाद सीमाताई...!!
🙏
अतिशय सुंदर हद्याला बिडणारी कथा
धन्यवाद ताई..!!
🙏
Katha lihili chhan aahe. Baba ani Shobhatainna sadhya raahaanyacha trass naahi pan maanasik trass honaarach! Aso aapale vaachan mast !
🙏🙏
सुंदर कथा ❤.
धन्यवाद अर्चनाताई ..!!
🙏
Khup chan खरे आहे
धन्यवाद स्नेहा ताई...!!
🙏
खूप सुंदर❤
सुनिताताई...धन्यवाद ..!!
🙏🙏
Khupchhan🥦🥦❤🥦🥦
धन्यवाद सदाशिवराव..!!
🙏
Khubchand Katha🎉
🙏🙏
Khupach chaan Sir...
गायत्री मॅडम...खूप दिवसांनी प्रतिक्रिया मिळाली तुमची....धन्यवाद ..!!
🙏🙏
@@deepakrege Happy New Year Sir.... 🙏
Vachan खूप छान आहे.
धन्यवाद श्रध्दाताई ...!!
🙏
कथा आणि कथावाचन दोन्हीही अप्रतीम.
धन्यवाद रोहिणीताई...!!
🙏
विदारक सत्य, हाव,अव्यवहारी मुले,स्वार्थी पिढी. उत्तम निवेदन
वंदना ताई...
धन्यवाद ...!!
🙏🙏
Chan goshat
धन्यवाद विजयराव ..!!
🙏
खूपच्चन लेखन आणि वाचनही.
😊🙏
बाबांनी अप्रतिम निर्णय घेतला.
🙏🙏