कथा आपली असो की इतर कुण्या लेखकाची प्रत्येक कथेत जीव ओतून वाचन करताय सर. खूपच छान. आमची वाचनाची भूक भागते. सकाळी उठल्यापासून अगदी डाटा संपेपर्यंत फक्त तुमच्या कथा ऐकतो.
सर धन्यवाद त्या माऊलीच जिवनपटच डोळ्यासमोर उभ केल होत . तूमचया आवाजातला दर्द काळजाला जाऊन भिडला इतकं अप्रतिम कथा कथन केले आहे की दगडाच काळीज असलेल्यानां हि पाझर फुटल्या शिवाय रहाणार नाही.
आपण लिहिलेली शारदा म्हातारी ची वाट नावाची कथा ही वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी आहे खरोखरच म्हातारीची विभक्त कुटुंब पद्धतीत झालेली करून कहाणी या कथेमध्ये आहे आजही समाजामध्ये शिरपा सारखे अनेक तरुण आपल्या आईचे उपकार विसरून त्यांच्याशी कृतघ्नपणा वागताना दिसतात तेव्हा खूप दुःख होते
अती उत्तम सादरीकरण साहेब अगदी डोळ्यासमोर चलचित्रपट सरकत जात होता आपोपच आसवे निघत होते, ग्रामिण कौटुंबिक जीवन आज तुम्ही डोळ्यासमोर ठेवून आजच्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी विचार करायला भाग पाडणारी अलौकिक संकलन आहे.खुप सुंदर.
जय हरी माऊली तुमचं लेखणीतून नवीन पिढीला काहीतरी बोध घेण्यास सारखे आहे असेच नवीन नवीन वडीलधाऱ्या व्यक्तींवर आई-वडिलांवर सुंदर कथा कथन लिहीत जावे अशी आम्ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आपला मित्र नाशिककर जाधव
वाईट वाटले अशी वेळ कोनावरच एऊ नये सवाँनी समजून घ्यायला हवे सुनाला पण आई वडील असतात आपल्या आई सारखे धरावे वेळ निघून जाते देवाच्या घरी नाय आहे तो पाहुन घेईन
हृदयस्पर्शी कहाणी ऐकून मन हेलावून गेले. सर आपण एखाद्या सिनेमाचे दिग्दर्शन करायला हवे. खरचं अगदी ह्रदयाला हात घातला. आताच्या पिढीने यातुन काही तरी धडा घ्यायला हवा. नाही तर मागचे दिवस पुढे यायला वेळ लागनार नाही. प्रत्येकाला आई वडील असतात महिलांनी सुध्दा सासू सासरे यांच्यात आपले आईवडील पहायला हवेत नाही तर त्यांनाही हेच दिवस पहायला मिळाल्या शिवाय राहणार नाही.
खुप छान. आज काल व्यस्तते मुळे पुस्तके वाचणे जवळ पास बंदच झाले आहे. आँडिआे बुक हा साेपा पय्राय. कथा खुप छान आहे, आगदी डाेळया समाेर कथा उभी रहाते. माडनी अप्रतीम आहे.
I would like to say to all of you pls after watching such a good story like n subscribe the video bcoz कारण आपण चांगल्या विचाराच्या माणसांनाच लाइक नाय करत जर आपण असे व्हिडिओ इतरांना दाखवले तर उद्याची पिढी कशी असेल तुम्हाला पण माहित आहे गाजरे साहेब माझे relative नाहीत मी पण एक shrotaa च आहे फक्त मला वाटतं आपल्या लाइक मुले त्यांना हौसेला वाढेल एवढच.
हे आजचे वास्तव आहे,सर तुमचा आवाज ऐकतांना कथा बघितल्याचा भास होतो ,खुपच छान
कथा आपली असो की इतर कुण्या लेखकाची प्रत्येक कथेत जीव ओतून वाचन करताय सर.
खूपच छान.
आमची वाचनाची भूक भागते. सकाळी उठल्यापासून अगदी डाटा संपेपर्यंत फक्त तुमच्या कथा ऐकतो.
मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान कथा आहे ,हृदयाला भारावून टाकणारी कथा आहे, खरच मन सुन्न सुन्न झालं.
खूप धन्यवाद
Khupach chan ahe sir ase khup lok ahet ki jyana aple aai vadil nako ahet sobat pan jase karnar tase ithech fednar ahet sarw
खूप धन्यवाद
गजरे सर खरच हृदय पिळवटून टाकणारी कथा आपल्या कथाकथनातून एक संवेदनशील दिग्द दर्शक सुद्धा डोकावतोय नक्कीच.
N9&
खूप हृदयस्पर्शी कथा सर भावी पिढीवर याचा परिणाम झाला पाहिजे त्या साठी अशा कथा ऐकणे गरजेचे
खूप धन्यवाद
अप्रतिम कथा वास्तवदर्शी आहे.एवढे कष्ट करून वाढवलेल्या चार मुलांपैकी एकाला पण आई वडिलांचा सांभाळ नाही करता येत ही आजची परस्थिती आहे.
Right madam
Barobarr madam.....
अंकुश गाजरे यांच वाचन व प्रभोदन व आवाज खुपच छान आणी व्हृदयस्पर्शी असा आहे भाऊराव वानखेडे नागपुर
खूप खूप धन्यवाद
❤ सर खुप छान आहे असं वाटतं आहे की हे समोर घडत आहे आणि आपण मात्र त्याच्या कडे बघत बसलो आहे खरच सर खुप छान बोलता मन भरून आलं
काळजाला भिडणारी कथा आहे
लेखन सादरीकरण खुप छान
सर धन्यवाद त्या माऊलीच जिवनपटच डोळ्यासमोर उभ केल होत . तूमचया आवाजातला दर्द काळजाला जाऊन भिडला इतकं अप्रतिम कथा कथन केले आहे की दगडाच काळीज असलेल्यानां हि पाझर फुटल्या शिवाय रहाणार नाही.
थँक्स
खूपच मनाला लागतं
आवाजातील चढ उतार. ग्रामीण ग्रामीण भाषेतील बाज खूप अप्रतीम आहे. मनाला भावले.
थँक्स
सत्य कथेवर आधारित खूप सुंदर सर 👍🙏🙏
Rhudayacha thav ghenari Katha. Thank you Gajare Sir
खुपच छान कथा आहे अर्थात असे काही मुले असतात आई वडीलांनी आपल्यासाठी कीती कष्ट केले हे विसरनारी कृतघ्न
खूप छान कथा आहे ,वाचन ही खूप सुंदर आहे सर असं वाटतं की कथा डोळ्यासमोर घडत आहे.
सर प्रथम तुम्हाला नमस्कार,,
सर तुमची ह्दय स्पर्शी मराठी कथानक खुपचं अती सुंदर आहेत सर्व काही घेण्यासारखेच आहे सर 🙏🙏
खूप खूप धन्यवाद
खूपच हृदयस्पर्शी कथा आणि मन सुन्न करणारं सादरीकरण.
खूप छान सादरीकरण .ह्रदयस्पर्शी कथा .
?
खुपछानभाशेतकथासागितलीआभरी आहे
ही कथा ऐकून मला माझ्या घरी एक आई यायची तीची या कथा प्रमाणे परसतीती झाली होती अन्न अन्य करत मेली सर खूप रडायला आले मला 😭😭😭😭😭😭😭😭😭
आपण लिहिलेली शारदा म्हातारी ची वाट नावाची कथा ही वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी आहे खरोखरच म्हातारीची विभक्त कुटुंब पद्धतीत झालेली करून कहाणी या कथेमध्ये आहे आजही समाजामध्ये शिरपा सारखे अनेक तरुण आपल्या आईचे उपकार विसरून त्यांच्याशी कृतघ्नपणा वागताना दिसतात तेव्हा खूप दुःख होते
खुपच छान सर - तानाजी धरणे
Ankushji Gojare sirgi. Excellent.
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम सर अगदी ग्रामीण भागातील कथा तुम्ही तुमच्या वाणीतून डोळ्यासमोर आणता...
Sir tumche lekhan khup Chan ahe ..gramin bhagat hi khari paristhithi ahe ...great sir
मराठी कथाकथन साहीत्य खरोखर अतुलनीय 🙏🙏🙏
खूपच सुंदर कथा व त्याला साजेसा हृदयस्पर्शी आवाज
मनाला भिडणारी कथा आहे sir, धन्यवाद
खुप छान कथा धन्यवाद सर👌👌👌🙏
हृदयस्पर्शी , असंच घडतंय आजकाल.
वास्तव दर्शन. ह्रदयस्पर्शी सादरीकरण. धन्यवाद सर.
Thanks सर
Khup Sundar Bhavani bharleli katha lihili sir tumhi mala hi katha khup aavadli sir
Great story telling.Mungi udali aakashichya katha kathanachi aathvan zali.Great.Keep it up
आती उत्तम उदाहरण आहे त्यांना माझा सलाम जय महाराष्ट्र जय भवानी आई
छान खूप मनाला भिडून गेली
Very nice 👌 Heart teaching story yaar,dil ko tach kar gai
गाजरे सर खरच खूप छान कथा🙏🥺
मस्त आहे व्हिडिओ छान आहे व्हिडिओ
सर,या युवा पिढीत हे विचार थोडे जरी रुतलेली ना तरी खूप झाले ! तुमचे खूप खूप आभार सर 🙏💕
T y izza leke
Hrudaysparshi Katha. Katha Vachan atishay surekha .Ashi gavran Bhasha .khupch mast voice aahe Kath vachakachi.
Sir khup sundar
सर तुमचे विचार खूप छान आहे डोळ्यांत पाणी आलं आहे
अप्रतिम व्याख्यान ऐकायला मिळाले.
नविन पिढींसाठी मन परिवर्तन होण्यासाठी चागले व्याख्यान आहे.
धन्यवाद चालु काळाची वस्तुस्थिती सागितल्याबद्दल.
काळजाला स्पर्श करणारी कथा मं।डली सर् तु मी कथेतिल सर्व पात्र डोळ्यासमोर ऊभी केलित बोध घेण्या एटपत कथा....अड़ सदानंद ब्राम्हणे नं।दुर।.
काळजाला स्पर्श करणारी कथा मं।डली सर् तु मी कथेतिल सर्व पात्र डोळ्यासमोर ऊभी केलित बोध घेण्या एटपत कथा....अड़ सदानंद ब्राम्हणे नं।दुर।.
भावस्पर्शी कथा,ऊत्तम सादरीकरण
मनाला हेलावून टाकणाऱ्या कथा ऐकवता आणि बराच काही बोध...आणि चागंली शिकवण...मिळते सर....🙏🙏😭😭
खूप धन्यवाद
,khup suder Presentation sir. He asle shirpa sarkhe lokana caukat aanun fodle paahije
अप्रतिम खरोखरच अजूनही आईचा तिरस्कार
करणारे महाभाग आहेत
बरोबर
खूप खूप धन्यवाद
़
न
🔙🔙🐩
गाजरे सर वास्तव चित्र या कथेतून तुम्ही समाज समोर प्रकट केले आहे.
हृदय स्पर्श करणारी कथा छान जय जिनेन्द्र
मनःपूर्वक धन्यवाद
खुपच संवेदनशील आवाज!!
खूप धन्यवाद
Thank you very much Sir.Khupach chan.
हुबेहूब चित्रण डोळ्यांसमोर उभे राहिले,सर ग्रेट खूप ग्रेट आहात आपण.हृदयस्पर्शी वाचन.खूप खूप छान.
Khup Khup Chaan Ati sundar
अप्रतिम जबरदस्त मांडणी केली सर मस्त सादरीकरन केले सर 👌👍🙏
अती उत्तम सादरीकरण साहेब अगदी डोळ्यासमोर चलचित्रपट सरकत जात होता आपोपच आसवे निघत होते, ग्रामिण कौटुंबिक जीवन आज तुम्ही डोळ्यासमोर ठेवून आजच्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी विचार करायला भाग पाडणारी अलौकिक संकलन आहे.खुप सुंदर.
हृदय द्रावक सादरीकरण केले आहे. उत्तम 🙏🙏🙏
एकदम झकास सादरीकरण मानलं आपल्याला,,,❤
😂
आजच्या मुलांनी आपल्या हदयाला स्पर्श करू दयाव अशी ही हदयस्पर्शि ....
Anjali Aswar i
सर तुमची कथा पूर्ण ऐकली,कल्पना छान रंगवली आपण आजही ग्रामीण भागात आश्या घटना घडत आहेत, सर,मोरे पाटील
शहरी भागात जास्त होतात
खूपच छान
जय हरी माऊली तुमचं लेखणीतून नवीन पिढीला काहीतरी बोध घेण्यास सारखे आहे असेच नवीन नवीन वडीलधाऱ्या व्यक्तींवर आई-वडिलांवर सुंदर कथा कथन लिहीत जावे अशी आम्ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आपला मित्र नाशिककर जाधव
वाईट वाटले अशी वेळ कोनावरच एऊ नये सवाँनी समजून घ्यायला हवे सुनाला पण आई वडील असतात आपल्या आई सारखे धरावे वेळ निघून जाते देवाच्या घरी नाय आहे तो पाहुन घेईन
छान
खूप छान सर तुमचा आवाज खुप अप्रतिम👌
Aai mhnje jagtil sarwat sundar aani sarwat motha waibhav.
Khup chhan aankushji.
खूप छान... अप्रतिम सर
Pharch chan. Thank you.
खुप धान्यवाद
सर बऱ्याच दिवसातून व्हिडिओ टाकला मी आतुरतेने वाट पाहत होतो धन्यवाद
रोज एक टाकतोय
🙏🏻🙏🏻मनाला भिडणारे कथा🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर आई वडीलाची किमत करा तरच जग तुमची किमत करेल.तुम्ही जे करता ते तुमचे मुले पाहत आहे चांगले वागा.
बरोबर
अतिशय छान कथा आहे सर
🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 सर
आई वडिलांना शिवाय या जगात काही नाही,,,,,सर खुप खुप गोड आवाज,,
Khup धन्यवाद
Khup chan katha sangitali dada kharch dolyat pani aal
सर तुमच्या आवाजामुळे कथा ऐकायला खुप छान वाटते
खूप धन्यवाद
Sir tumcha aavai khup chan ahe mla ani mjhya aaila khup aavdto tumcha aavai ani tumchya katha👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद
Nice story.....nice presentation....nice voice......Lai bhari sir ...👌👏👏👏
हृदयस्पर्शी कहाणी ऐकून मन हेलावून गेले.
सर आपण एखाद्या सिनेमाचे दिग्दर्शन करायला हवे. खरचं अगदी ह्रदयाला हात घातला. आताच्या पिढीने यातुन काही तरी धडा घ्यायला हवा. नाही तर मागचे दिवस पुढे यायला वेळ लागनार नाही. प्रत्येकाला आई वडील असतात महिलांनी सुध्दा सासू सासरे यांच्यात आपले आईवडील पहायला हवेत नाही तर त्यांनाही हेच दिवस पहायला मिळाल्या शिवाय राहणार नाही.
खरंय ना...आताच्या पिढीला कळायला पाहिजे
Whats app nanihal parivar
So beautiful story...heart touching story.. and this happens after getting married of children. They doesn't take care of mom and dad...
Thansk
Jay Maharashtra good Gajare sir 🙏👌🌹
Sir kharch tumchi ktha aiklki Man bharun ate jgavsi echy vatte🙏🙏
खूप खूप धन्यवाद
मनःपूर्वक आभार
अप्रतिम लेखणी आहे साहेब
अजून सुद्धा जगात भरपूर शिरपा आहेत. पण गरज जगाला शिरपाची नव्हे पांडबाची आहे.
बरोबर
खूप खूप धन्यवाद
खुप छान. आज काल व्यस्तते मुळे पुस्तके वाचणे जवळ पास बंदच झाले आहे. आँडिआे बुक हा साेपा पय्राय. कथा खुप छान आहे, आगदी डाेळया समाेर कथा उभी रहाते. माडनी अप्रतीम आहे.
सर ,या युवा पिढीत हे विचार थोडे जरी रूतले ना तरी खूप झाले. तुमचे खप आभार सर
By jc
खुप चागले विचार धनेवाद
बरं वाटलं सर, धन्यवाद ऐकवल्याबद्दल.
🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
Nice voice sir n nice story khupch chhan
डोळो डब डब ले सर कथा आती सुंदर
सर जी, आपकी stories अच्छी रहती हैं। लेकीन फिल्म बनातें तों और भी अच्छा लगता। देखनें में interest रहता हैं।🙂
णणणणणणणणपष ट
Heart touching story Sir nice story
थँक्स
Khup chan sir tumchya katha hrudyat ghar krun jatat ani kahi goshti shikun jataat
गाजरे सर तुमच्या विचारांची आज खरोखर गरज. आहे
मनाला हलवून टाकणारी शब्द आहेत सर
Khup chan katha sangitliye
थँक्स
खुप सुंदर कथा आणि तुमचा आवाज सुध्दा👌👌💐
Pro tip: watch movies on Flixzone. Me and my gf have been using them for watching lots of of movies these days.
अप्रतिम सादरीकरण सरजी
Nice sir that's need for youngster today is reality sir
Sir Part 2 Please ❤
गाजरे सर तुमची कथा खुप सुंदर आहे जय हिंद जय महाराष्ट्र
Khup chan sir mala tumacha katha khup chan vatatat
खूप धन्यवाद
अप्रतीम लीखाण.... वास्तव दाखवणारा...
I would like to say to all of you pls after watching such a good story like n subscribe the video bcoz कारण आपण चांगल्या विचाराच्या माणसांनाच लाइक नाय करत जर आपण असे व्हिडिओ इतरांना दाखवले तर उद्याची पिढी कशी असेल तुम्हाला पण माहित आहे गाजरे साहेब माझे relative नाहीत मी पण एक shrotaa च आहे फक्त मला वाटतं आपल्या लाइक मुले त्यांना हौसेला वाढेल एवढच.
खूप खूप धन्यवाद
Kondiram Borade 🌹🌹🌹🌹🙏👌🙏👌🙏👌👌👌👌👍🌹 Fahar Chan Saheb
Heart touch, Apratim ,satya katha