Maratha Reservation : मराठा समाजाला नवं आरक्षण देण्याची गरज नाही - डॉ. बाळासाहेब सराटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #devendrafadnavis #marathareservation #maratha #jalna #maxmaharashtra मराठा समाजाच्या आरक्षणाची चर्चा सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल? या आरक्षणासाठी कोर्टात जाण्याची गरज आहे का? याबरोबरच मराठा समाजाला नवं आरक्षण देण्याची गरज नाही, असं डॉ. बाळासाहेब सराटे यांनी का म्हटलं आहे? जाणून घेण्यासाठी नक्की पाहा...
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

ความคิดเห็น • 15

  • @narayandake5373
    @narayandake5373 11 หลายเดือนก่อน +6

    सराठे एक मराठा लाख मराठा

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 3 หลายเดือนก่อน +1

    सराठे साहेब एक मराठा लाख मराठा 🙏

  • @user-96k
    @user-96k ปีที่แล้ว +5

    सराटे सर जिन्दाबाद

  • @sanjayborkar9795
    @sanjayborkar9795 10 หลายเดือนก่อน +3

    सराटे सर बरोबर बोलत आहे

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 10 หลายเดือนก่อน +5

    मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधूनच मिळणार

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 9 หลายเดือนก่อน +2

    ओ.बी.सी. मधील श्रीमंत बाजुला करुन गरिब मराठा समाजाला आरक्षण दयाव.

  • @surendralokhande2449
    @surendralokhande2449 ปีที่แล้ว +3

    हजारो वर्षापासुन लोकांना अशिक्षित व अंधश्रद्ध लादून विषमता निर्माण करून समाजाचे शोषण केल त्या लोकाना आता आरक्षण दिसू लागले आहेत

    • @vadapav3230
      @vadapav3230 11 หลายเดือนก่อน

      देशात ओबीसी चा प्रमाण ५२% आहे .
      म्हणून केंद्र सरकार कायदा पास करणार आहे कि निवडणुकीत ३०% लोक ओबीसी पाहिजेत .
      म्हणजे खासदार ,आमदार , सरपंच मध्ये सगळीकडे ३०% ओबीसी पाहिजे .
      आता खासदार ,आमदार , सरपंच ह्या सगळ्या जागा फुकट खाऊ मराठा समाज कडे आहेत , त्या ३०% जागा ओबीसी ला मिळू नये म्हणून महाराष्ट्रातील सगळे नेते कुणबी बनून ओबीसी चे दाखले घेत आहेत . तो सराटे मुद्दाम बोलतो आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे म्हणजे सगळ्या जागा परत मराठा कडे जाणार . म्हणून आता ओबीसी लोकांनी सांगायचं कि मराठा ला आरक्षण द्या पण ओबीसी तुन नाही , नाहीतर आपल्या राजकीय जागा हे फुकटे मराठे खाणार.
      जय ओबीसी ,जय शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.

  • @RamYadav-em6xc
    @RamYadav-em6xc ปีที่แล้ว +1

    Jabri lootaroo ahe ha

  • @Selen304
    @Selen304 ปีที่แล้ว +2

    आग कुठे लावली?

  • @abasahebbhusare4796
    @abasahebbhusare4796 ปีที่แล้ว

    khara bolale ki mirchya lagnar ki

  • @RohitSaundlkar
    @RohitSaundlkar 2 หลายเดือนก่อน

    Are chhath Tula